आशीर्वाद मिळाला आहे धन्यवाद आईसाहेब तुमच्यामुळे आम्हाला सुद्धा आशीर्वाद मिळाला आईसाहेब आमच्या जीवनामध्ये माझ्या मुलाबाळांच्या जीवनामध्ये काही दुःख असेल तर ते निघून जावं आणि सुखी राहो आईसाहेब एवढाच आशीर्वाद मागते आणि तुम्हाला कोटी कोटी कोटी प्रणाम करते❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आई. मला पण. आशीर्वाद. द्या की मला अजून पण मूल बाळ नाही 8 वर्ष झाली मला लवकर आई होण्याचं सोभग्य लाभू द्या आई मी अस आयकल आहे की तुमच्या दुवा मध्ये खूप शक्ती आहे तुमची दुवा लवकर कबूल होते आई माझ्यासाठी दुवा करा ना. मी तुमची आयुष्य भर आभारी राहील आई मी खूप दुखी आहे 😢😢😔😔
शिवलक्षमी तुझ्या मुळे आम्हाला पण आशिर्वाद मिळाले.आहेत. खुप छान वाटले.अशीच खुश रहा.
आशीर्वाद मिळालाय धन्यवाद ताई साहेब
🙏आईसाहेब तुमच्या व्हिडिओ बघून खूप आनंद होतो आई. साहेब तुमच्या आशीर्वाद सदा. आमच्या डोक्यावर राहु. दया हिच. माऊली चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇🙌👏🙏🙇🎉❤🎉❤🎉
आई तुम्ही आम्हाला आशिर्वाद दिलात 🙏🙏🙏 कोटी कोटी प्रणाम आई🙏🙏
आम्हाला आशीर्वाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आई आपला अशोक आशीर्वाद राहावा माझ्यावर आमच्या परिवारावर माझ्या नात्याला बुद्धीदे आई जगदंबा आई राजा उदे उदे
Khupch Chan,,,,,hindu sanatan dharm vadhavava,,,sarvana ek aanu ya,,,,punha gatvaibhav prapt karu ya❤
आशीर्वाद मिळाला आहे धन्यवाद आईसाहेब तुमच्यामुळे आम्हाला सुद्धा आशीर्वाद मिळाला आईसाहेब आमच्या जीवनामध्ये माझ्या मुलाबाळांच्या जीवनामध्ये काही दुःख असेल तर ते निघून जावं आणि सुखी राहो आईसाहेब एवढाच आशीर्वाद मागते आणि तुम्हाला कोटी कोटी कोटी प्रणाम करते❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आई असाच आशीर्वाद आमच्यावर राहू दे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद,
शिवलक्ष्मी तुला लक्ष्मीचं रूप आलंय
आई साहेब रामकृष्ण हरी आई ने आशिर्वाद दिला खूप छान 🎉🎉
Kup chaan vaatala tumhala baghun chaan mahiti dili tumhi aani kup aashirvad milale tumche kup kup dhanyavaad tumche👍🙏
आईसाहेब तुमचा विडीव पाहून मला खूप आनंद झाला आमच्या डोक्यात वर तुमचा आशीर्वाद आसुदया
तुम्ही सर्व आशीर्वाद दिल्याबद्दल धन्यवाद
Ghup chan ahe tumch maher ani tumhi sarv ashirvad dilyabaddal dhanyavad
तुमचा आशिर्वाद असाच आमच्या डोक्यावर आसुदेत❤❤❤❤❤
Aaisaheb tumhi amala aashirvad dila tya baddal tumche koti koti dhanywad❤❤
तुमचे आशीर्वाद मिळाले खूप छान वाटले
Dhanyawad Dear Aai tumcha ashirwad asach amchya pathishi asude🙏🙏
Ai sheb tuhmala khup khup pranam ❤❤🎉🎉
आईसाहेब खूप खूप छान आहे तुमचं माहेर सगळे खूप प्रेमळ आहेत 😊
तुम्हा सर्वांचे आशिर्वाद असेच आमच्या पाठीशी असावेत.तुम्हा सर्वांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो ही जगदंबेचरणी प्रार्थना
आई तुमच्या सर्वांचा आशीर्वाद असाच पाठीशी राहून दे धन्यवाद
आई मला निलुताईचे गाणे खुप आवडतात खर म्हनजे मी तुमच्या मुळे निलुताई मुळे मी गाणे शिकले
Thanku tumchya aashirvadachi khupach garaj aahe ...🙏🙏
धन्यवाद असाच आशीर्वाद आमच्या पाठिशी राहू दे. 🙏🙏🙏🙏
धन्यवाद आई तुमच्यामुळे आम्हाला आशीर्वाद लाभत आहे
Aaisaheb aashirvad asudya.khup chan vidio.
खूप उत्सुकता आहे कार्यक्रम पाहण्यासाठी 😊🙏
Aai tumcha sarvnacha aashirwad aasch patishi rahudya dolyat pani aal🥺❤️
Dhanyawad aai saheb tumchyamule aaja ashirwad milale
दोन्ही आईसाईबांना मनापासुन प्रणाम
Khup bhagyavan ahat tai❤❤
तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या 🙏🙏 आईसाहेब
Maherchi manase khup Chan aahet tumchayasarkhi
Shivlaxmiaai aamhala manapasun aashirvad dya tumcha aashirvaad mala jaruri aahe
धन्यवाद आई तुमच्या मुळे आशिर्वाद मिळाले....
Aai na amhala ashirwad dila thanku aai.aai sahab tumhala sudha thanku
🌹🙏🙏🙏🌹नमस्कार दोन्ही आईंना.
सगळ्यांना आशिर्वाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पार्वतीमाई🙏🙏🙏
Kiti Chan bolta tumhi aaisaheb tumhi akte nahiye aamhi sagle tumchayasobat aahot
तुमचे माहेरचे मानसे खुप छांन आहे खुप ईच्छा आहे पालखी बघन्याची
13:27 आई तुझ्या आशीर्वादाने आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने खूप खूप धन्यवाद
Gbu.😊 tumhi khup chan ahe.
Tumcha aai kdun maja mulana pn aashirvaad milu de lahan ahe maji mul yellama aaicha udho udho
Khup chan🙏🙏🙏🌺🌺🌺♥️♥️♥️👌👍
आईसाहेब मला तुम्हाला भेटायची खुप इच्छा आहे खुप मना पासून मला तुमचे खुप व्हिडिओ आवडतात तुमचा आशीर्वाद माझा मुलांना माझ्या परिवारा असुदे
आईसाहेबखुपछानवाटल❤❤
आईसाहेब तुम्ही खूप छान दिसत आहे
Khup chan aai Maher tumhach
नशीबवान आहात तुम्ही🙏
Tumcha aashirwad assach rahude
आईला पाहुन खुप छान वाटल हो ताई आई बोलल की मला खुप वाईट वाटत माझी आई देवा घरी सहा महिने झाले 😥😥😔
Aho aai mala tumal bhtayc ahe aai pliz dhulyat aalyavar
बरोबर आहे आईसाहेब
खूप छान आहे❤❤❤❤❤
धन्यवाद आईसाहेब ❤🙏
आई. मला पण. आशीर्वाद. द्या की मला अजून पण मूल बाळ नाही 8 वर्ष झाली मला लवकर आई होण्याचं सोभग्य लाभू द्या आई मी अस आयकल आहे की तुमच्या दुवा मध्ये खूप शक्ती आहे तुमची दुवा लवकर कबूल होते आई माझ्यासाठी दुवा करा ना. मी तुमची आयुष्य भर आभारी राहील आई मी खूप दुखी आहे 😢😢😔😔
💐💐🙏🙏सगळ्यांना🙏🙏💐💐
asach ashirvad asu aa Aai
गॉड ब्लेस यू पार्वती माई
Aai rajecha udo udo 🌺🙏🌺
Pratekala jgnyacha aadhikar aahe,jyala js vatate to tsa jgu shktoy,etrani ugach kshala dokyala trass krun ghyaycha
Tumcha asirwad sadaiv apache raho
Thanks 🙏 Aashirvaad Dilya baddal
Nice mast video aai
आई साहेब आशीर्वाद द्या
मी पण नागपूरची आहे
Kiti Chan view ahe😊❤❤asec aashirwad rahudya aamcya vr tumche😊
Aai ami pn Dhulyachech ahet aai
Aaisahebancha udo udo. 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤🎉🎉🎉
आईसाहेब आर्शीवादा पेक्षा काहीच मोठे नाही
मनापासून नमस्कार आई
आई मला आशीर्वाद घा आई खूप खूप छान आहेत
नमस्कार आणि धन्यवाद
खुप छान आई साहेब🙏🙏
Khupc Chan
मी पण तुझी खूप वाट पाहते भेटायला ये
Khup mast vatal
Nice kup mast
Majhi Parvati Parvati yellamma
Thanks aai
Aai mala tumchya sobat thoda bolaych hota..plz reply me
Dhanyawad Parvati mai❤
आई तुमाला भेटायची खुप इच्छा आहे प्लीज यल्लमा देवीचे कुठे आहे ते मंदिरे धुळे ते सांगा प्लीज
Swara tai nhi disli aaj
तुम्ही सगळ्यांना आशीर्वाद दिल्या बद्दल धन्यवाद
जय श्रीराम
आईसाहेब कासेगाव ला यात्रेला यल्लमाच्या का नाही आला
Namaste ❤😅
ताई तुमच्या समाजातील गुरू शिष्य परंपरा, म्हणजे आई मुलगी आत्या नाती कशी होतात परंपरा त्यावर एक विडीओ बनवा ना....
आईसाहेब
Thank you aaisaheb
Jagdamba 🙏🙏🙏🙏🙏🙏
आई आल्या मला सांगा
Tumi bolta tevha mala khup bar vatte
🙏🏻🙏🏻🙏🏻
Thanku aaisaheb
Aai तुम्ही धुळेत आलात का प्लीज सांगा आई मी धुळे ची आहे तुम्हाला मला भेटायचं आहे
Thank you Aai❤❤
🙏🏻💖💛yelhaaribmaanik udhe udhe.💛🌿🍋🌺🌺🌺🌺🌺