मालवणी आंबोळी 😍 | असं प्रमाण वापरून बनवा मऊ, लुसलुशीत जाळीदार मालवणी आंबोळी | Malvani Aamboli Recipe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- मालवणी आंबोळी 😍 | असं प्रमाण वापरून बनवा मऊ, लुसलुशीत जाळीदार मालवणी आंबोळी | Malvani Aamboli Recipe #Malvaniaamboli #Maharashtrianaamboli #Aambolirecipeinmarathi #PranjuPradnuAndMummy
प्रांजू प्रदनु आणि मम्मी या युट्युब चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आमच्या घरातील छान छान रेसिपी, गावाकडील गोष्टी, फॅमिली कार्यक्रम त्याच शिवाय आमच्या इतर बऱ्याच गमतीशीर गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतील. तुम्ही आम्हला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा.
आमचा कोकणी घरगुती मालवणी मसाला तुम्हाला ऑर्डर करायचा असल्यास आम्हाला व्हाट्स अप करा. मोबाईल नंबर - 8097266294 (आम्ही या नंबर शिवाय इतर कोणत्याही नंबर वरून ऑर्डर स्वीकारत नाही याची नोंद असुद्या)
आमचे इतर काही मसाले सुद्धा आहेत ते सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता, तर दिलेल्या नंबर वरती व्हाट्स एप करा.
तुम्हाला आम्ही असेच छान छान व्हिडीओ घेऊन येत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
👌🏼👈🏻
Khup chan mast
वहिनी छान रेसिपी 👌👌
Va mast aahe😮😊🎉🎉😅
Delicious 👌😋
Very nice 👌
👌👍
वर्षा तुम्ही दोघा उभयतांनी चांगली प्रगती केली छान ,अशीच प्रगती करा पुढील वाट चालीस शुभेच्छा.
आंबोळी छान
खुप सुंदर व्हिडिओ मस्तच आंबोळी आणि चटणी भारीच❤❤❤
एक नवीन टीप मिळाली गरम पाण्यामुळे थंडीत पीठ चांगले फुगेल छान व्हिडियो मस्तच ❤
खूप छान आंबोली
खूप छान आंबोळी तयार केली आणि चटणी एकदम मस्त रेसिपी प्राजू आणि पदनू खूपच खुश झालेत
आंबोळी चे पीठ स्टीलच्या भांड्यात ठेवा.
Amboli best ahe ki ghavane??
आंबोळी लोखंडी तव्यावर छान खरपूस होते.निरलेपवर नाही.
आंबोल्याची receipe खूप छान आहे. मस्त तोंडाला पाणी सुटलं.
खुप छान वाटली आमोळी 👌👌👌👌👌👍👍👍👍
What is the difference between dosa and amboli, can you difference Satish or Varsha?🤔
Nice receipe ❤
Mast वर्षा तू नेहमी आपली वाटतेस छान तुझ्या नवऱ्याने प्रगती केली अशीच पुढे जा❤❤❤❤
खुप छान रेसीपी वहीनी 👌👌
Nice recipe ❤Thanks for sharing
वा खुप छान मस्त बनवली आंबोली व खोबऱ्याची चटणी वर्षाने एक नंबर सर्वांनी छान पैंकी खालले आवडला विडिओ देव बरे करो❤❤❤
छान रेसपी पाहायला मिळाली मस्त आहे वर्षा ला छान छान बनवीता येते वर्षा मूळे खूप काही शिकायला मिळते मस्त आहे वर्षा❤❤
Thank you tai
Sarka Sarka Malvan MalvanSarka Sarka Malvan kar Raste kharab bol
Yummy testy crisp 👌👌thanks for sharing😊
मालवणी आंबोळी ही भीड्याच्या तव्यावरच करतात
खुप सुंदर रेसिपी दाखवली वहिनी आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Dada please tell me difference between Ghavane and Amboli 😊
आंबोळीचे पिठ रात्री भिजत घालतात आणि घावण्याचं न आंबवता सकाळी भिजवून (पातळ बॅटर) लगेच घावणे बनवले जातात.
Poha use kela..dosa batter madhe poha use nay karat normally
Khup Chan resipi ❤❤❤
Mast ambolya banavlya vahini mi pan asach pramananey banavtey
Khup chan i will try
खुप छान रेसिपी वहिनी
Masat banvali Aamboli 👌👌
खुपच मस्त
He tr dose ahet.. Ambolya nahit
मस्त आंबोळी चटणी रेसीपी
हिंडलियम, जर्मन ची भांडी वापरू नका. आंबोळी मस्त
Rice kiti dal kiti😮
रात्रीचे 09.15 वाजले आहेत, जेवणं झालेली आहेत. तुमचा आंबोळीचा विडिओ पाहिला आणि प्रचंड भूक लागली. सुंदर आणि मऊ कोकणातील आंबोळी. Mouthwatering recepe. 😋😋😋😋😋
Tai. Tuzhe. Sadi. Collection. Dakava. Na
Kadhi जाणार दादा गावाकडे आम्हाला पण गावची आठवण येते तुमचा घराची
घावणे रेसीपी पण दाखवा ❤
Amboli ashi naste. Thodi jaad aste
👌👌👌👌😋😋😋😋
वर्षा तुझी बिर्याणी रेसिपी माझ्या मुलीला दुबई ला शेअर केली
Thanku tai
कोंबडी वडे रेसिपी रेसिपी दाखवा
Nice ❤❤
आंबोळी करायण्या अगोदर मेकअप केला ते सांगितल नाही
Very nice recipe 😋 Tai 😋👌👌👍😋❤❤😊
डाळ भिजवलेले पाणी टाकून न देता तेच गरम करून त्यात वापरावे ..बाकी छान आंबोळी ❤
Bhari😊
दादा व्हिडिओ खूप छान आहे❤
Masstach
Varsha to Malvani I ki kokani aahe ityadi pahle song
👌👌👌👍🤗
Mast,❤
chyan jhalet ambolya yummy 👌👌👌👌
Mast👌doklareceipe pls
Chotya kalwa chya recipe tumhi dakhvalya pan mothi kalwa astat na tyana mast tawaya war fry karnyachi recipe pan dakhava...😋😋
मी तुमच्या व्हिडिओ धुतूम गावातुन नेहमी बघत असतो कमेंट कधी कधी करतो. तुम्ही अंबोली म्हणता त्याला आम्ही खापरपोले म्हणायचो म्हणजे आमची आई होती त्या कालातली स्टोरी आहे
Khup khup abhar🙏❤️
Chat nit fodnila udadachi Dal aadhi Takashi khoop Chan taste yete
9:30 Map neat sanga na wati dakhava udid dal 1 wati tar rice kiti wati te sanga
Khup sadhi sopi pan paushatik recepy
👌👌👌
❤
Amboli recepi ❤
खूप छान.हे जे पाणी तु फेकले ना वर्षा ,ते झाडांना टाकायचे.झाडे चांगली वाढतात.
Tai matan chi recipe dakvva na plz matan shikych aahe mla sukh ol rasa sarv dakha
छोट्या छोट्या tips सहीत मोकळेपणाने recipe दिली की छान वाटतं
Reply kara
Nice ❤
Khup chan