शिवलक्ष्मी आपण खुप जिद्दी आहात, तसे सुशिक्षीत पण आहात, आपले विचार नक्कीच समाजाला विचार करण्यास भाग पाडती, लोकांच्या मनातील न्युनगंड आपण काढुन टाकण्यास मदतच केली असे वाटते,God bless both of you. Go ahead...👍👍
*शिवलक्ष्मी तुझे विचार फार उच्च दर्जाचे आहेत. मनं जुळणे हे फार महत्त्वाचे आहे. किन्नर म्हणजे साक्षात "अर्धनारी नटेश्वर" आहे. थोडक्यात शंकर पार्वतीचा अवतार असतो, असे आम्ही मनापासून मानतो.म्हणुन समाजाने सुद्धा आपला दृष्टिकोन बदलायला हवा. किन्नरांचा सन्मान करावा, असे आम्हांस वाटते.* *आणी जाता जाता दोघानाही आमच्या कडून खूप खूप शुभेच्छा !* *🚩🚩🚩एक महाराष्ट्रप्रेमी🚩🚩🚩*
@@faktmaratha1195*मूर्खा कोणी काय करायचे हा ज्याचा त्यांचा प्रश्न असतो! पण कोणी करत असेल तर कोणी विरोध करू नये. असे आमचे म्हणणे आहे. उद्या तू जरी अस केलेस तरी आम्ही तुलाही सपोर्ट करु! घटने प्रमाणे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे.,हे सांगायचे आहे!* *🚩🚩🚩एक महाराष्ट्रप्रेमी🚩🚩🚩*
@@faktmaratha1195 *अरे भाड्या माझा संसार झालाय मी जेष्ठ नागरिक आहे, तू काय मला×××× शिकवतोस. आम्हाला काय म्हणायचे आहे. नुसते वासनिक दृष्ट्या बघणे चुकिचे आहे.असे लोक देव कोटीला पोहचलेले असतात.त्यांच्या शब्दांत इतकी ताकद असते.जर हे लोक दुखावले.आणी शाप दिला, तर तो खरा होतो.खोटे वाटत असेल, तर दहा जणांना विचारून बघ.म्हणजे समजेल.नाहीतर घे त्यांचा शाप ओढावून!* *🚩🚩🚩एक महाराष्ट्रप्रेमी🚩🚩🚩*
@@gentleman4317 *हसा तुम्ही हसा! आमच्या वर टीका करताना, जर तुम्हाला आनंद होत असेल,तर त्या आनंदात आम्हीही सहभागी आहोत. धन्यवाद!* *🚩🚩🚩एक महाराष्ट्रप्रेमी🚩🚩🚩*
खूप खूप अभिनंदन शिवलक्ष्मी आणि संजय यांचं..! एक आदर्श समाजासमोर ठेऊन आपण जीवनात यशस्वी होऊन दाखवलं आहे. शिवलक्ष्मी ने खूप छान मुलाखत दिली आहे. विशेष म्हणजे गोविंद सर आणि टीम चे हा जगावेगळा विषय मांडल्याबद्दल खूप धन्यवाद..!
खूपच छान शिवल क्ष्मी आई साहेब.. खूपच धाडसी आहात आपण .. जिद्द चिकाटी हीच परीक्षा असते.👍👌👌 आपली अशी सदैव सात जन्मी जोडी नांदो हीच श्री चरणी प्रार्थना🙏🙏🙏🚩
I always watch videos of shivlakxmi and Sanjay...but what she spoke today was extremely stunning......superb .....I appreciate her tones of confidence....amazing👏👏👏👏👏👏
हा एक वीक्रम व इतिहास आहे आणि प्रेरणादायक जिंवतकथा पण , या कथेमुळे मला वाटते Transgender कडे स्त्रि पुरुषांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आणी बदलावा लागेल , आमच्या लक्ष्मी पेक्षा शिवललक्ष्मी चे विचार थोडे सरसे आहेत , आज मला जान झाली की यांना ही चांगल्या भावना असतात ,खरोखर आज पासुन माझा दृष्टि कोन शिवलक्ष्मीताईला जानल्या नंतर बदलला A great transgender who is inspiring to men and women
शिवलक्ष्मी ताई तुला महिला दिनाच्या मनःपूर्वक मनापासून सार्थ शुभेच्छा तू अभ्यासू आहेस आणि तू संविधान मानणारी आहेस असं मला आता परेनंत तुझ्या बोलण्यातून जाणवलं आहे ताई तुला पुन्हा एकदा मनापासून सलाम 🙏🙏
शिवताई समाजाने तुमचा आदर्श घेतला पाहिजे आपण कितीतरी कटीन परिस्थीतीतून गेला असाल याची कल्पना करता येणार नाही ! मला एक अस सुचवाच आहे की सुरुवातीला एखादा मुलगा तृतियपंथिगूण दिसलेनंतर घरातील आई ,वडिल,भाऊ,बहिन,नातेवाईक विरोध करतात ़ त्याच्या भावना समजून घेत नाहीत .उलट जादा त्रास देतात यासाटी एखादी संघटना तयार करायची त्यांना मदत करुन न्याय मिळवुन द्यायचा त्रास मुक्त करायचे ़ आपल्या संसाराला हार्दिक शुभेच्छा़
Tai tumhi khup confidential ahat Ani tumhala koni rastyavrun uchlun sansar nahi kela manapanana ne vivah kela ahe . Tumchya Kadun khup kahi shikle. Thanks 🙏🙏
तुमचा संसार सुखाचा होणार कारण तुमची मन जुळली आहेत.आमच्या शुभेच्छा मनापासून तुमच्या साठी.
@BitterSquid 😂😂
@BitterSquid 🤣🤣🤣🤣a re bhawa 😂😂😂 control
खूप खूप अभिनंदन.... माणुसकी म्हणजे काय हे समाजाला खूप चांगल्या पद्धतीने समाजाला समजून सांगणार्या baluche मनापासून अभिनंदन
शिवलक्ष्मी खुप हुशार आहे परखड सडेतोड उत्तर दिलेत abp माझा न्युज चैनला अभिनंदन शिवलक्ष्मी तुला खूप खूप शुभेच्छा 🙏🙏
Ky kalyug ahe he
Kay vegal zal
@@siddhanth124 Joshi saheb नमस्कार तुम्हाला काय बोलायच ते मोकळ बोला
शिवलक्ष्मी तुला खुप खुप शुभेच्छा
@@siddhanth124 ó
शिवलक्ष्मी आपण खुप जिद्दी आहात, तसे सुशिक्षीत पण आहात, आपले विचार नक्कीच समाजाला विचार करण्यास भाग पाडती, लोकांच्या मनातील न्युनगंड आपण काढुन टाकण्यास मदतच केली असे वाटते,God bless both of you. Go ahead...👍👍
She is intelligent . She speaks very maturely
आईसाहेब तुम्ही खूपच छान विचाराचे आहोत...किती छान बोलता तुम्ही... छान उत्तर दिले तुम्ही...
Kiti god bolta tumhi aaisaheb ❤
खूप सुंदर वक्तृत्व लक्ष्मीताई. तुम्ही व्याख्यान अथवा प्रवचन खूप सुंदर करणार.
@BitterSquid
😃 bhau KADAK....
Ata he Binbhokache ,udya PRAWACHAN kartil....
Ha binbhokacha SAMAJ sudharnar mahne 😃
@@VarmaGovind0201 chup re bhosdichya lokana lok mhanun pahayala shik aadhi
शिवलक्ष्मी खरंच आदर्श विचार आहेत तुमचे.. कधीच हरणार नाहीत तुम्ही👍👌
शिवलक्ष्मी खूपच हुशार सुशिक्षित विचार करण्याची क्षमता खूप छान
*शिवलक्ष्मी तुझे विचार फार उच्च दर्जाचे आहेत. मनं जुळणे हे फार महत्त्वाचे आहे. किन्नर म्हणजे साक्षात "अर्धनारी नटेश्वर" आहे. थोडक्यात शंकर पार्वतीचा अवतार असतो, असे आम्ही मनापासून मानतो.म्हणुन समाजाने सुद्धा आपला दृष्टिकोन बदलायला हवा. किन्नरांचा सन्मान करावा, असे आम्हांस वाटते.*
*आणी जाता जाता दोघानाही आमच्या कडून खूप खूप शुभेच्छा !*
*🚩🚩🚩एक महाराष्ट्रप्रेमी🚩🚩🚩*
@@faktmaratha1195 shivlila taicha pati pn tasaach as swatha tyanni eka mulakhatit saangitile andhara kopra mhant
@@faktmaratha1195*मूर्खा कोणी काय करायचे हा ज्याचा त्यांचा प्रश्न असतो! पण कोणी करत असेल तर कोणी विरोध करू नये. असे आमचे म्हणणे आहे. उद्या तू जरी अस केलेस तरी आम्ही तुलाही सपोर्ट करु! घटने प्रमाणे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे.,हे सांगायचे आहे!*
*🚩🚩🚩एक महाराष्ट्रप्रेमी🚩🚩🚩*
@@faktmaratha1195 *अरे भाड्या माझा संसार झालाय मी जेष्ठ नागरिक आहे, तू काय मला×××× शिकवतोस. आम्हाला काय म्हणायचे आहे. नुसते वासनिक दृष्ट्या बघणे चुकिचे आहे.असे लोक देव कोटीला पोहचलेले असतात.त्यांच्या शब्दांत इतकी ताकद असते.जर हे लोक दुखावले.आणी शाप दिला, तर तो खरा होतो.खोटे वाटत असेल, तर दहा जणांना विचारून बघ.म्हणजे समजेल.नाहीतर घे त्यांचा शाप ओढावून!*
*🚩🚩🚩एक महाराष्ट्रप्रेमी🚩🚩🚩*
एक महाराष्ट्रप्रेमी 😂😂😂😂🤣🤣🤣
@@gentleman4317 *हसा तुम्ही हसा! आमच्या वर टीका करताना, जर तुम्हाला आनंद होत असेल,तर त्या आनंदात आम्हीही सहभागी आहोत. धन्यवाद!*
*🚩🚩🚩एक महाराष्ट्रप्रेमी🚩🚩🚩*
खरतर मुलाच्या आई वडिलांना मानलं पाहिजे कारण त्यांनी आपल्या मुलाला समजून घेतलं आणि तुम्ही दोन्ही खरच भाग्यवान आहात आयुष भर असेच रहा जीवन खूप सुंदर आहे
@@sagarshinde9466 aaaa
@@sagarshinde9466aaaaaaaaaaaa a
🤣🤣🤣🤣
मस्तच... मला खुप आवडलं तुमच्या बोलणं, तुमचे विचार खुपचं छान. बोलणार लोक ह्या जगात खुप आहेत पण तुमच्या सारखे करुन दाखवणारे फार कमी आहेत.
अभिमान आहे मला माझ्या देशातील अशा लोकांचा👍
मी असे ऐकूण आज मला वाटले कि असे ऐकून आणि विचार करण्यापेक्षा आपण असं करू शकत नाही पण अशा लोकांना निदान साथ दिली तरी खूप माणुसकी आहे
खूप खूप अभिनंदन शिवलक्ष्मी आणि संजय यांचं..!
एक आदर्श समाजासमोर ठेऊन आपण जीवनात यशस्वी होऊन दाखवलं आहे. शिवलक्ष्मी ने खूप छान मुलाखत दिली आहे.
विशेष म्हणजे गोविंद सर आणि टीम चे हा जगावेगळा विषय मांडल्याबद्दल खूप धन्यवाद..!
Tumhi pan nirman kara adarsh samaj
@@venkymascot
😃...... BHUTIYANCHI kami nai e deshat....AADARSH mahne...Bin hokacha
Hahahahaaha
😊
@@venkymascot jyancha gharat honar tech karnar na ugach ka karnar...te lok lagna sathi ready hote mhanun tyani kela...mag tyana support karayla kay harkat aahe...ek baal dattak gheun sukhacha sansar karat aahet
अविस्मरणीय...पहिल्यांदाच असं टॅलेंट पाहतोय.. God bless you
TALENT..... 😃
Konta Talent Nemka..
Ekmekancha tondat ghenyach talent 🤣🤣🤣
चकित च झालो यार.. ग्रेट.
इतकी प्रगल्भ ता माझ्याकडे ही नाही,
प्रामाणिक पने सांगतो इतके उंच विचार..
हे अनेकांच्या विचारांच्या पलीकडचं आहे🙏🙏
खुप सुंदर बोललात आनंद वाटला मला
खूपच छान शिवल क्ष्मी आई साहेब..
खूपच धाडसी आहात आपण .. जिद्द चिकाटी हीच परीक्षा असते.👍👌👌
आपली अशी सदैव सात जन्मी जोडी नांदो हीच श्री चरणी प्रार्थना🙏🙏🙏🚩
I always watch videos of shivlakxmi and Sanjay...but what she spoke today was extremely stunning......superb .....I appreciate her tones of confidence....amazing👏👏👏👏👏👏
खूप छान ताई
Nb
हा एक वीक्रम व इतिहास आहे आणि प्रेरणादायक जिंवतकथा पण ,
या कथेमुळे मला वाटते Transgender कडे स्त्रि पुरुषांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आणी बदलावा लागेल , आमच्या लक्ष्मी पेक्षा शिवललक्ष्मी चे विचार थोडे सरसे आहेत ,
आज मला जान झाली की यांना ही चांगल्या भावना असतात ,खरोखर आज पासुन माझा दृष्टि कोन शिवलक्ष्मीताईला जानल्या नंतर बदलला
A great transgender who is inspiring to men and women
प्रचंड हुशार आणि उत्तम भाषाशैली
आणि एक माणूस बस
😃 😊 😀 😄 😁 😆 😃 😊 😀
आयुष्यात एबीपी माझा ने खूप छान बातमी दिली पहिल्यांदा
सुंदर खूपच सुंदर बोलणं वागणं समजावणं शब्दच नाहीत.
वा आई साहेब खुप छान लाजवाब उत्तर दिले खुप छान
तुमच्या दोघांच्या भावी आयुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी हार्दिक शुभेच्छा
आई साहेब तुम्ही खुप छान उत्तर देत असता तुमच्या समाजाचा अभिमान आहे अभिनंदन 🙏🙏👍👌👌👍👍
शिवलक्ष्मी ताई तुला महिला दिनाच्या मनःपूर्वक मनापासून सार्थ शुभेच्छा तू अभ्यासू आहेस आणि तू संविधान मानणारी आहेस असं मला आता परेनंत तुझ्या बोलण्यातून जाणवलं आहे ताई तुला पुन्हा एकदा मनापासून सलाम 🙏🙏
धन्यवाद शिवलक्ष्मीताई तुमचे विचार खूप खूप मोठे आहेत
Shiv Lakshmi ❤️ 🙏 तू खूप हुशार आहेस, तु संजय शी लग्न करून त्याला खूप मोठे नाव मिळवून दिले.GOD BLESS YOU.
Aaisaheb tumch tumhi khupch Chan bolta,dance,makeup khup aavdto nd u r very intelligent .......
खर आहे ताई शरिरा पेक्षा मन जुळलेले पाहिजे खूप छान .
खुप सडेतोड उत्तर दिले आईसाहेब। politics joint kra you are very intelligent
लोकांना चांगलं आणि वाईट कळलं तर असं कोणी बोलणारच नाही ना
तुम्हा दोघांना शुभेच्छा 💐💐🙏👍
khup sundar..👌👌👌 tumhi khup chan bolta Shivlaxmi Tai❤❤❤ tumchi jodi ashich nehmi sukhi ani kayam raho ☺☺
Kiti chan an sadetod uttare dile....love you aaisaheb....😘
भाऊ बोलायला सोप आहे पण तुम्ही करुन दाखवल
खरच महान आहेत तुम्ही
She really smart and intelligent and beautiful soul ❤️.... God bless u both of u....
ताई, खरंच तुम्ही खूप छान उत्तर दिले.... Great personality u are!!!.... I would like to meet u.... Always respect to u
शिक्षन हे वाघीनीच दुध आहें जो पेईल तों गुरगुरल्या सिवय रानार नाही
कुणी म्हनलय अस बाबाने
शिवलक्ष्मी अतिशय सुंदर व्हीडीओ
असेच जीवनात सुखी रहा. तुम्हाला
Knowledge पण भरपुर आहे.
Ashi transgender respect Vadhavtat. Ani Bakiche ghalvtat.
Shivlaxmi Abhyasu aahe 🙌 Confident ahe 🙌 Very Nice
साक्षात शिवलक्ष्मी ही लक्ष्मीच आहे म्हणून संजय आणि शिवलक्ष्मी या जोडीला शत शाहा
प्रणाम.
❤❤❤❤
Shikay bhetl tumchya bolnywarun har manaychi ny khmbir ubh rahaych wow great great great great 😍🥰👑💯
आईसाहेब क्या बात है मस्त उत्तर दिले खूप छान आईसाहेब. फार छान बोलतात तूम्ही
शिवलक्ष्मी ताई खूप छान बोलता तुम्ही ek no
प्रेम आंधळ असत खरच राव पटल आपल्लाला...तुमच्या संसाराला मनपूर्वक शुभेच्छा
अप्रतिम.. .शिवलक्ष्मी संजय झाल्टे
आपल्या कर्तृत्वाला सलाम
Patl tumhi karta ka as lagn me shod to tumchya sathi 🤣🤣🤣🤣🤣
शिवलक्समी आई साहेबांच्या चेहेऱ्यावर खूप तेज आहे आणि त्यांच्या बोलण्यातून ते दिसुन येतो nice आईसाहेब🙏👌👌
दोघांना अनेक आशीर्वाद.
नांदा सौख्यभरे......
शिवताई समाजाने तुमचा आदर्श घेतला पाहिजे आपण कितीतरी कटीन परिस्थीतीतून गेला असाल याची कल्पना करता येणार नाही ! मला एक अस सुचवाच आहे की सुरुवातीला एखादा मुलगा तृतियपंथिगूण दिसलेनंतर घरातील आई ,वडिल,भाऊ,बहिन,नातेवाईक विरोध करतात ़ त्याच्या भावना समजून घेत नाहीत .उलट जादा त्रास देतात यासाटी एखादी संघटना तयार करायची त्यांना मदत करुन न्याय मिळवुन द्यायचा त्रास मुक्त करायचे ़ आपल्या संसाराला हार्दिक शुभेच्छा़
खुप छान विचार आहे शिवलक्ष्मी आई तुमचे.लग्न दोन मनाचे होते.
छान माहिती ही दिलीत खरं तर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन अगोदर बदलला पाहिजे
आणि तुमच्यासारखे ते बदलतील पण
अभिनंदन 🙏
आईसाहेबांचे बोलणे ऐकून अंगावर शहारे आले 🙏🙏🙏🙏🙏
कबी खुद की माँ को तो बोली क्या साहेब
Khup chaan navin payanda padlat...jeevnaat yashaswi vha
Aashirwad
Her Maturity level is high 🔥🔥
आई साहेब खुप छान बोललात 👌🏻👌🏻👌🏻तुमचे विचार खुप छान आहे
Omg Kay bhari bollay tai really appraciatble🙏👍
खरोखर तुमचे विचार खुप सुंदर आहेत तुमचा संसार सात जन्म सुखाचा होवो 🙏🙏
tumache chan vichar Aahet
tumacha sansar sukha cha hovo
Aai saheb tumhi mala khup aavdta aai kharach aai ahes tu khup premal dayaloo aani 🙏🏻🙏🏻 khup chhan jodi 🔥
शिव लक्ष्मी तुम्हा दोघांना माझ्या कडून खुप खुप शुभेच्छा
वा वा शीवलाशमी ताई किती अभ्यासपूर्ण बोलता तुम्ही खरच सलाम तुम्हाला
अभ्यासु व्यक्तिमत्व... ताईसाहेब
शिवलक्ष्मी ताई एज्युकेट शिकलेल्या आहे आणि खूप छान स्पष्ट बोलतात❤
लक्ष्मी खूप खूप अभिमान वाटतो तुझा येवढं सगळं बोलायला हिंमत लागते छान चव बोललीस
Abhiman 😃.....
Bin Okache
अशा प्रकारची लग्न सगळीकडे झाली पाहिजेत समाजाने या लग्नाचा स्वीकार केला पाहिजे
Khupach chhan. Shivlakshi is great
झवतो का तिला
@@saylilambade6504
😃.....KADAK....
Tai tumhi khup confidential ahat Ani tumhala koni rastyavrun uchlun sansar nahi kela manapanana ne vivah kela ahe . Tumchya Kadun khup kahi shikle. Thanks 🙏🙏
बाकीच काय माहित नाही, पण पुढे लय अवघड दिसतय जगात🤐🤐😑😑😂
😂😂😂😂
तु सुधार फक्त
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Kalyug
🤭
Aaisaheb, agadi point to point bolta tumhi.... Khup chhan.
Shivlaxmi has bright future because of her positive attitude, daring..salute on last dialogue
😂😂😂😂
@@charushila272 why are you laughing mam? Due to current scene??
Exactly Jast garv chadhun gelay ata yala
@@charushila272 correct..support kela pahile sarvani so ata dokyavar basl ahe hey..
तुमचा संसार सुखाचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
आई साहेब , नमस्कार ,आपल्याला महिला दिनाच्या खूप खूप आभाळभर हार्दिक शुभेच्छा,
शिवलक्ष्मी मध्ये मी एक भावी उद्योजिका किंवा राजकारणी बघत आहे ,she is very well spoken
समाज फक्त नाव ठेवण्यासाठी असतो
अभिनंदन 💐
Nice post thanks khupc chan vatatay manapasun dhannyavad 👍👍👍👍🙏❤️❤️🙏🙏
तुमचा संसार सुखाचा होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना
Khup chan aaisaheb. Mala yeikun man samadhan zalyasarkhe vaatle.khup chan bollat
क्या बात है,किती मोठे धाडस आणि जबरदस्त आत्मविश्वास,दोघांना ही हार्दिक शुभेच्छा 💗💗💛💛💚💚
विश्वासच बसणार नाही असं हे सत्य !
खूपच छान प्रकारे उत्तर दिलय तुम्ही👌👌👌 proud of you👏👏👏
जे महिला करू शकत नाही ते किन्नर करू शकतो बोलतंय कि
आपणास भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा
खूप छान आईसाहेब तूम्ही उत्तर दिले
Shiv lakshmi aj kalali khup hushar ahe
याचे विचार किती चांगले आहेत हे खुपच छान
Khupch chhan vichar Aaisahebanche
Khup chhan आईसाहेब... तुम्ही खूप great ahat.salute to you🙏🙏आम्हाला आज तुमच्यासोबत इतका वेळ मिळाला हे आमचं भाग्य आहे
Khup dhadsi jodi aahe.. All the best👍👍👍👍👍💐💐
Tumch knowledge aprtim ahe 🙏🙏🙏🙏
Great....Salam tumchya vicharala
खरंच खूप हुशार व्यक्तिमत्व आहे.
शिवलक्ष्मी तुला सलाम
Hahahahahahahahaha
आपण बोलत आहात ऐकताना...अंगावर काटे येतात...खूप हुशार आहात...धन्य झाले जीवन 👍👍👌👌🙏🙏
Br 🤣😂🤣😂🤣😂🤣
सलाम तुमच्या जोडीला अन संसाराला
Great शिक्षणाची ताकद संविधानाचे महत्व आधिकार आणि कतॅव्याची जाण तुमच्या वैवाहिक जीवनास मंगलमय शुभेच्छा आणि आशिर्वाद सुखात रहा खुप मोठं व्हा
शिवलक्ष्मी हुशार आहे आपण पुढील शिक्षण पुर्ण करून चांगली नोकरी करून देशाचे व महाराष्ट्राचे नाव मोठे करावे
किती सुंदर बोलतात तुम्ही आईसाहेब
सर्वांसाठी न्याय देणारे फक्त Dr. Babasaheb Ambedkar 🙏🇮🇳
शिवलक्ष्मी आणि दादांना यांना अभिनंदन 🎉🎊💐💐
Babasaheb ch kaay haayat babani as disal ast tar law aajun aawghad kelaa astaa
@@peace-tt6sj law बरोबरच आहे चालवणारे चांगले पाहिजेत..
आर्टिकल 15 वाच
@@peace-tt6sj Artical15
@@peace-tt6sj कायदा माहीत आहे का
ह्यात बाबा च काय मध्येच
Shivlaxmi great personality 🔥🔥🔥🔥🔥
खुप सुंदर आहे तुमहाला तुमचा नवीन आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा आनंदने रहा सुखी रहा .🙏🙏
छान छान खूपच हुशार आहे 👍🔥
Khup chhan.....nanda saukhybhare...khup khup aashirvad....manapasun.