लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले अन् सरकार पहिल्यांदा रागावुन गेले.. अन् ६ तासात परत आले 😀😀😀 नक्की बघा 👌👌👌

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 650

  • @sarlatawar2704
    @sarlatawar2704 2 ปีที่แล้ว +26

    तुमच्या दोघांत मध्यें असच अटूट प्रेम राहो आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 😍🥰😘❤️❤️🌹🌹🙏🙏

  • @sunandas_kitchen
    @sunandas_kitchen 4 หลายเดือนก่อน

    मी आता जॉईन झाले सब पण केलं तुम्हाला आणि मी तुमचे पूर्ण व्हिडिओ बघते खूपच छान व्हिडिओ तुमचे असतात आणि मला तर खूपच आवडतात दादा तुमची जोडी एकच नंबर नोट टेन्शन❤❤❤❤❤❤

  • @sunandas_kitchen
    @sunandas_kitchen 4 หลายเดือนก่อน

    दादा आणि आईसाहेब कोणाकडे अजिबात लक्ष द्यायचे नाही मला तर खूपच अभिमान आहे तुमचा आणि तुमचा परिवार पण खूपच छान आहे सासू-सासरे ननंद नंदू ई सर्व काही आणि दुनिया तर असा पण जगू देत नाही तुमची जोडी एकच नंबर टेन्शन अजिबात घ्यायचं नाही आम्ही आहोत तुमच्या सोबत❤❤❤❤❤❤

  • @pramodparab7753
    @pramodparab7753 2 ปีที่แล้ว +8

    तुम्हा दोघा उभयतांना माझ्याकडून लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .
    आईसाहेब आपण खरोखरच फार छान बोलता . आपले बोलणे ऐकून मला फार बरे वाटले मन हलके झाले . तुमचा दोघां उभयतांचा आशीर्वाद आमच्या परिवारांवर राहू द्या हीच आपल्याला नम्र विनंती .🌹👃🌹

  • @jyotithube1176
    @jyotithube1176 2 ปีที่แล้ว +8

    आई साहेब तुम्ही खरंच खूप नशीबवान आहेत .. तुमच्या वर एवढे प्रेम करणारा जीवनसाथी आहे .. आहो नॉर्मल लाइफ जगणार्या मुलींना पण इतका ग्रेट लाइफ पार्टनर आजच्या परिस्तिथी मध्ये मिळण्याची शाश्वती नसते ... असेच प्रेम राहावे तुमच्या दोघांत ही ईश्वर चरणी प्रार्थना ❤❤❤❤❤❤

  • @sejalzalte8921
    @sejalzalte8921 2 ปีที่แล้ว +12

    Beautiful couples in this world 😍🌍🥰✌️

  • @jyotisonawane7292
    @jyotisonawane7292 ปีที่แล้ว

    नमस्ते प्रणाम ताऊजी सुंदर जाेडी.हरे कृष्णा कृष्ण हरे राम कृष्णा

  • @iuvs9641
    @iuvs9641 2 ปีที่แล้ว +5

    आपल्या समाजात विनाकारण इतरांच्या सुखी संसारात आड येणारे मांजरभोके कमी नाहीत
    तूम्ही कर्मावर विश्वास ठेवा आणि शक्य झाले तर खऱ्या देवाकडे मदत मांगा तूमची जोडी वाईट नजरांपासून सुरक्षीत राहील

  • @manishadhumalofficial
    @manishadhumalofficial 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान निर्णय आहे आईसाहेब कोनाला ही काहीच उत्तर देयचे नाही आपण कोनाच्या तोडाला हात लाऊ शकत नाही
    जे होते ते चागल्यासाठी होते
    👍👌👌❤️❤️

  • @surekha312
    @surekha312 2 ปีที่แล้ว +6

    आईसाहेब लव्ह यू 😘😘🙏 संजय बाबा परत नको असं प्लिज 🙏

  • @vaibhavsonawane978
    @vaibhavsonawane978 2 ปีที่แล้ว +9

    मला आज तुम्हाला भेटून खूप भारी वाटल 👌👌तुमची जोडी खूप भारी आहे

  • @snehakulkarni9783
    @snehakulkarni9783 4 หลายเดือนก่อน

    Duniya gayi bhad me,khup chhan bolat tumi,❤❤❤❤❤

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान बोलता तुम्ही आईसाहेब मला तुमचं बोलणं खूप आवडते

  • @nandadipfoundation
    @nandadipfoundation 9 หลายเดือนก่อน

    खूप आनंदी राहा हिच सदिच्छा

  • @archanakiduniya3088
    @archanakiduniya3088 2 ปีที่แล้ว +13

    Happy wedding anniversary to both of you 🎉💘🎉

  • @smitatambe98
    @smitatambe98 2 ปีที่แล้ว +5

    आई आणि बाबा 💐🙏... Clam down 😊👍

  • @ashajadhav6964
    @ashajadhav6964 2 ปีที่แล้ว +7

    आई बाबा तुम्हाला तुमची मुली कडून खुप खूप लग्नाच्या शुभेच्छा💐💐🎂

  • @amitasule9995
    @amitasule9995 2 ปีที่แล้ว

    लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. काही ठराविक गोष्टी म्हणजेच लग्न असा संकुचित अर्थ काढणारे जे लोक असतात, त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करा ही विनंती आहे.आत्मिक प्रेम हे जास्त श्रेष्ठ असते.आपण सर्वचजणं‌ काही कालावधीसाठी ह्या प्रुथ्वीवर आलो आहोत,तो कालावधी आनंदाने जगायचा आहे.एकमेकांना सांभाळून घ्यायचं आहे.हे जीवन यशस्वी करुन दाखवायचे आहे तेंव्हा अजिबात काहीही मनाला लावून घेऊ नका.संजयजी तुम्हाला विनंती आहे की,आईसाहेबांना पुन्हा असे रडवू नका.त्यांचा खुप जीव आहे तुमच्यावर.काही लोकं असे असतात की,त्यांना दुस-याला त्रास द्यायला आवडतं आणि इतरांना त्रास झाला की त्यांना एकप्रकारचा विक्रुत आनंद मिळतो .सॅडिस्टिक नेचरचे लोकं असतात.त्यांना काडीइतकीही किंमत न देणं हाच उपाय आहे.खुप आनंदात रहा.हा आनंदाचा दिवस वारंवार येवो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
    💐💐🎉🎊🎂🎂

  • @reshmaslifestyle
    @reshmaslifestyle 2 ปีที่แล้ว +3

    Bade Bade sheharo mai choti choti bate hoti rehti hai aai....😍

  • @kavitamore5805
    @kavitamore5805 2 ปีที่แล้ว +2

    Tumi ka lakshya deta khara lokan kade lagna tr zala na enjoy your life happy happy

  • @kanchanjadhav977
    @kanchanjadhav977 2 ปีที่แล้ว +7

    खूप छान जोडी आहे 🙏❤️🌹

  • @smart5645
    @smart5645 2 ปีที่แล้ว

    Mala tumchi positive thinking khup aavadty

  • @aarzushaikh9655
    @aarzushaikh9655 7 หลายเดือนก่อน

    Happy anniversary to you Tai Dada❤❤

  • @shantu6505
    @shantu6505 2 ปีที่แล้ว

    खरच तूमचापासून काहीतरी छान शीकाव व मन मोकळ करावस वाटत

  • @pallavitambe1606
    @pallavitambe1606 9 หลายเดือนก่อน

    खूप छान ताई लक्ष नका देवू दादा लोक आहेत त्यांना चागले झालेले बगु सकट नाही म्हणून लोक नाव ठेवतात दादा तुम्ही खूप पुण्याचे काम केले आहे असेच खुश रहा 🙏

  • @pushpajadhav4395
    @pushpajadhav4395 2 ปีที่แล้ว

    Aaisabhe mla tumchi jodi khupc avdte👌

  • @surajsathe7072
    @surajsathe7072 2 ปีที่แล้ว +5

    असंच प्रेम करत रहा कारण माझ्या आयुष्यात ले सगळे रंग संपलेत आईसाहेब

  • @poojamestri6705
    @poojamestri6705 9 หลายเดือนก่อน

    God bless you always enjoy your life be happy ❤🙏🙏🙏

  • @sn8851
    @sn8851 2 ปีที่แล้ว +1

    Good .....खर प्रेम ..म्हणजे तुम्ही दोघे

  • @ranjanayadav8062
    @ranjanayadav8062 2 ปีที่แล้ว +5

    ताई दादा तुम्ही सुखी रहा

  • @sonu8098
    @sonu8098 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan tai dada

  • @jyotipawar3679
    @jyotipawar3679 2 ปีที่แล้ว +2

    Aai tumi Ani baba ach happy ra ❣️

  • @ashishbagade676
    @ashishbagade676 2 ปีที่แล้ว

    Nice jodi kona kade Lakshy nahi dyaych sach mein duniya gai bhad mein sahi baat hei very nice couple

  • @payalparjapati3260
    @payalparjapati3260 ปีที่แล้ว

    Aai सहेब 😊

  • @aarzushaikh9655
    @aarzushaikh9655 7 หลายเดือนก่อน

    Devakade Prathna karte Kup sukhacha Sansar aahe Tumca Tai Dada Ananda rha Tumhi Dogy pan lovely family❤❤

  • @shubhangikamble4894
    @shubhangikamble4894 2 ปีที่แล้ว

    खुप छान आहे जोडी

  • @pallavigandhi1332
    @pallavigandhi1332 2 ปีที่แล้ว

    आईसाहेब तूम्ही मला खूप आवडतात ओ

  • @kumudchaudhari8216
    @kumudchaudhari8216 2 ปีที่แล้ว +10

    लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा आईसाहेब व बाबा

  • @shobhapachpor7514
    @shobhapachpor7514 2 ปีที่แล้ว +34

    तुम्ही दोघेही social मीडिया पासून लांब रहा. जर राहिले तर कुणाच्या ही you ट्यूबर च्या contact मधे राहू नका.तुमच्या संसारात मस्त रहा.काल बिलकुल करमत नव्हते. बरं झालें. झाल्टे साहेब परत आले. खूप बरं वाटलं. तुमच्या व्हिडीओ ची वाटच बघत होते. झाल्टे साहेब असे ऐकटे सोडून जाऊ नका. तुमच्याशिवाय कुणीही नाही त्यांना. चला नांदा सौख्यभरे. 🌹🌹🌹🌹💐💐❤❤❤❤❤

    • @iliyas9125
      @iliyas9125 2 ปีที่แล้ว

      Lok kuthpan yetat ani tras d'etat tyachaya si kadhaa ,ignore karaa hach upai ahey tyacha

  • @prajaktaamdoskar7681
    @prajaktaamdoskar7681 2 ปีที่แล้ว +2

    You are very strong women. God bless both of you. Don't worry be happy. 👍👍

  • @vidyamanjarekar5199
    @vidyamanjarekar5199 2 ปีที่แล้ว +11

    आईसाहेब तुम्ही पहीला शिणगार करा अशा चांगल्या नाही दिसत आणि तुम्ही लोकांना कडे लक्ष देवू नका

  • @archanathakare7450
    @archanathakare7450 2 ปีที่แล้ว

    Khare prem 👌

  • @anjalikitchen77
    @anjalikitchen77 2 ปีที่แล้ว

    Khup chan jodi aahe aaisaheb tumchi 👌 take care, be happy & relaxed

  • @sangeetarajput2585
    @sangeetarajput2585 2 ปีที่แล้ว

    खर तुमही खूप नशीबवान आहे

  • @usharathodrecipe3656
    @usharathodrecipe3656 2 ปีที่แล้ว +2

    Lovely Jodi 👌👌bhandan tithech hote jithe prem aste. Khup Chhan ahat doghhi

  • @jagdish2005
    @jagdish2005 2 ปีที่แล้ว +3

    आई तुमि माझे प्रेरणा स्थान आहेत जीवनात कितिही संघर्ष असला तरी छान जगायचे

  • @pappusuryavnshi1293
    @pappusuryavnshi1293 2 ปีที่แล้ว +3

    आईसाहेब जय श्री महाकाल

  • @shubhangimore1791
    @shubhangimore1791 2 ปีที่แล้ว +2

    तुमची जोडी अशीच राहुदे कायम ❤

  • @aarogyamcharankashyathalim8903
    @aarogyamcharankashyathalim8903 ปีที่แล้ว

    धन्यवाद आईसाहेब

  • @amolkshirsagar5773
    @amolkshirsagar5773 2 ปีที่แล้ว +4

    Happy anniversary God bless you 🎂🎉🎂🎉🎂💐💐

  • @ManishJadhao-tk6uy
    @ManishJadhao-tk6uy ปีที่แล้ว

    𝒅𝒆𝒗 𝒃𝒂𝒑𝒑𝒂 𝒕𝒖𝒎𝒂𝒍𝒂 𝒌𝒉𝒖𝒔 𝒕𝒉𝒆𝒐

  • @Indiantrav
    @Indiantrav 2 ปีที่แล้ว +1

    पहिले जेव्हा मी instagram किंवा youtube वर तुमचे व्हिडिओ पाहिले तेव्हा मला वाटले की अरे हे यांनी काय केलेले आहे काय अर्थ आहे या गोष्टीला पण जशी जशी मी तुमचे इतर व्हिडिओ पहात गेलो आणि समजत गेलो तेव्हा मला तुमच्या दोघां बद्दल आदर वाढत गेला .. जीवन एक प्रवास असतो आणि तो आपण कसे जगतो ते महत्त्वाचे आहे आणि तुम्ही तुमचा प्रवास नक्कीच चांगल्या प्रकारे जगत आहात आणि चांगल्या प्रकारे जगाल याच माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा
    आयुष्य मध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी तहान तणाव चांगले दिवस वाईट दिवस हे येतच असतात आणि जातच असता पण आपण आयुष्य कसे जगतो हे महत्त्वाचे

  • @apkgamingcooking2739
    @apkgamingcooking2739 2 ปีที่แล้ว +1

    Khup Sweet Ahet Amche Jiju

  • @anagharaut4763
    @anagharaut4763 2 ปีที่แล้ว +2

    Jai Shree Mahakal 👃👃👃👃👃

  • @prajaktasumitsumit8474
    @prajaktasumitsumit8474 2 ปีที่แล้ว

    Tumhala je boltata na ghan ..te khup mahan ahet te dhutlelya tandala sarkhe ahet as tyana vat ..pn te jgala smjt na ti lok kashi ahet te....kon kay bolt ya kde lakshy devu nka ..tumhi khup chan ahat ..👌👌👌

  • @rekhagaikawad9682
    @rekhagaikawad9682 2 ปีที่แล้ว

    Khup Chhan Jodi ahe tumchi

  • @snehaldhodi6386
    @snehaldhodi6386 2 ปีที่แล้ว +16

    💞💞💋💋World best couples💋💋💞love you aaisaheb💋❤️

  • @pradeepshirsath1274
    @pradeepshirsath1274 2 ปีที่แล้ว

    Super vichar ahe tumche so nice

  • @ashokingole1373
    @ashokingole1373 ปีที่แล้ว

    सुपर जाेडी

  • @komaljpatil5105
    @komaljpatil5105 2 ปีที่แล้ว +2

    Nice couple aai Saheb,👌👌👌👌

  • @chhayakitchen4567
    @chhayakitchen4567 2 ปีที่แล้ว

    आई साहेब तुम्ही खुप छान आहत

  • @GEETAnetke-xt4kj
    @GEETAnetke-xt4kj ปีที่แล้ว

    Nice couple made for each other happy anniversary both of you

  • @jadhavpriti1882
    @jadhavpriti1882 ปีที่แล้ว

    Nice❤

  • @gajendrajawale842
    @gajendrajawale842 5 หลายเดือนก่อน

    Tumch prem nehmi asech raho❤

  • @diva6942
    @diva6942 2 ปีที่แล้ว +1

    Khup chaan Aai Saheb ❤️❤️❤️

  • @babitasingh5728
    @babitasingh5728 ปีที่แล้ว

    Happy anniversary both of you ❤❤🎊🎉🥳🎂🎂🍫🍫🍫🍫💐💐💐

  • @jyotikamble9464
    @jyotikamble9464 2 ปีที่แล้ว +1

    Khup bharri distay

  • @amolashtule2316
    @amolashtule2316 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर असच राहा

  • @sindhujadhav5051
    @sindhujadhav5051 2 ปีที่แล้ว +10

    Happy anniversary आई साहेब तुम्हाला दोघांना हार्दिक शुभेच्छा 💐💐 खुप खुप शुभेच्छा ❤️

  • @shrinayade3363
    @shrinayade3363 2 ปีที่แล้ว +2

    aaibaba khup Chan

  • @vibhawarithakur9713
    @vibhawarithakur9713 2 ปีที่แล้ว +4

    Chan vtl bghun tumhala be happy always aaisaheb stay strong🙏😍🥰

  • @sabakayyum7129
    @sabakayyum7129 2 ปีที่แล้ว

    You are great realy🙏🏻

  • @sohanwedulwar7056
    @sohanwedulwar7056 6 หลายเดือนก่อน

    Happy anniversary ❤❤ 7:16 7:23

  • @pradeepshirsath1274
    @pradeepshirsath1274 2 ปีที่แล้ว

    Mi aaj pahilyanda tumhalach comments

  • @vinaykadam1538
    @vinaykadam1538 2 ปีที่แล้ว

    Tumhi dogha hi khup chan ahat.. ashech ektra raha.. god always bless u.

  • @ambarkumarpatil401
    @ambarkumarpatil401 2 ปีที่แล้ว +1

    Luv u aai

  • @aantaravtekale1966
    @aantaravtekale1966 2 ปีที่แล้ว +1

    Very good

  • @skrecipeinmarathi3007
    @skrecipeinmarathi3007 2 ปีที่แล้ว

    आईसाहेब तूम्ही दूसर्या चा वीचार नका करू तूमंची जोडी खूप छान

  • @sonalkamble2633
    @sonalkamble2633 2 ปีที่แล้ว +2

    शरणाठ

  • @pathanayaz5641
    @pathanayaz5641 2 ปีที่แล้ว +1

    Kuch to log kahenge... loga ka kaam hai kehna.. chodo bekar ki baato me beet na jaye raina..
    love you both aaisaheb♥️

  • @rahulnarwade6305
    @rahulnarwade6305 2 ปีที่แล้ว

    दादा वहिनी तुमची जोडी एक नंबर दिसते

  • @ritubhoi9209
    @ritubhoi9209 2 ปีที่แล้ว

    True' love y tumch dada vayni🙏

  • @ankitashelar7346
    @ankitashelar7346 2 ปีที่แล้ว +1

    Your The Best Couple In The World 💝

  • @rekhagaikawad9682
    @rekhagaikawad9682 2 ปีที่แล้ว

    All the best

  • @shilpakamble1317
    @shilpakamble1317 2 ปีที่แล้ว

    तुम्ही खुप छान आहेत दादा आणि लक्ष्मी ताई सुधा खूप छान आहेत आणि आशेच रहा 🤗☺️

  • @sonalthakare1534
    @sonalthakare1534 2 ปีที่แล้ว +4

    Nice Couple 😊... every moment Enjoy In Your life with Your Partener 😍😍

  • @vaishaligaikwad1148
    @vaishaligaikwad1148 2 ปีที่แล้ว +6

    Happy Marriage Anniversary both of you

  • @sangitakhare746
    @sangitakhare746 2 ปีที่แล้ว +3

    खूप ग्रेट आहात आई बाबा तुम्ही येवढं त्रास सहन करून वर्ष काढल pan लोकांचा शब्दा कडे लक्ष नका देऊ असेच हसत राहा छान दिसतात 🙏 जय भीम

  • @rahulsonwane9509
    @rahulsonwane9509 2 ปีที่แล้ว

    जोडी ही लाँख मोलांची 💝💝👍

  • @archnakute4245
    @archnakute4245 2 ปีที่แล้ว +4

    Nice aai

  • @mangeshautade7576
    @mangeshautade7576 2 ปีที่แล้ว +1

    तुम्ही दोघे खूप खुश राहा.... आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत....

  • @and-nn1bq
    @and-nn1bq 2 ปีที่แล้ว +5

    ❤️❤️❤️❤️🥰🥰🥰

  • @bhaktibavadekar9956
    @bhaktibavadekar9956 2 ปีที่แล้ว +26

    Happy anniversary both of you💐 Made for each other tumhi jagacha vichar karun swathla tras karun gheou naka

    • @RRPROD15
      @RRPROD15 2 ปีที่แล้ว

      Ekdum barobar...

    • @harshadaingade1494
      @harshadaingade1494 2 ปีที่แล้ว

      Aae mi tr khup lhan aahi pn ek gost sangti lok asic asta lokan kde lksh nahi dayc dada mla tr tumc cpl khup aavdt asc rha thmi dogh mi tumce blok bghti dada mi pn ndurdar ci aahi pn mi aata lonavla la rahti

    • @RRPROD15
      @RRPROD15 2 ปีที่แล้ว

      @@harshadaingade1494 mag tumhi darroz maganlal chi mutton chikki khaat asal

    • @अणू.माऊ.ची.आजी
      @अणू.माऊ.ची.आजी ปีที่แล้ว

      ​ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ranganathkardak2266
    @ranganathkardak2266 2 ปีที่แล้ว

    लक्षमी ताई तु खूप छान आहे मी लक्षमी बोलते

  • @priyankajadhav230
    @priyankajadhav230 2 ปีที่แล้ว

    Nshib bhari aahe shivkxumi tumch

  • @tarac220
    @tarac220 8 หลายเดือนก่อน

  • @dharmendrajoshi3348
    @dharmendrajoshi3348 2 ปีที่แล้ว

    Tumhala khup moth ayush deo dev Ani nehmi aasch khush raha

  • @kavitachavan3857
    @kavitachavan3857 2 ปีที่แล้ว

    Tumchi jodi bhari aahe

  • @kiranjadhav2259
    @kiranjadhav2259 2 ปีที่แล้ว +2

    Warld best cupal ❤️❤️👌👌🙏🙏👍