Maharashtra Transgender Marriage: शिवलक्ष्मी किन्नर, संजय झाल्टे यांचं लग्न कुटुंबांनी असं स्वीकारलं

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 มิ.ย. 2021
  • #Tiktok #Transgender #TransgenderMarriage #LGBT #LGBTQ #PrideMonth
    टीकटॉक, इन्स्टाग्राम, युट्यूब सोशलवर ट्रान्सजेंडर शिवलक्ष्मी आणि संजय झाल्टे यांची ओळख झाली. त्यानंतर प्रेमात पडले आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. ही घटना नाशिकच्या ग्रामीण भागात नुकतीच घडली. या अनोख्या लग्नाला दोन्ही कुटुंबानी कशी संमती दिली आणि नवविवाहित जोडप्याचा संसार कसा सुरू झाला याची ही कहाणी
    रिपोर्ट आणि शूट- प्रवीण ठाकरे
    व्हीडिओ एडिटिंग- शरद बढे,
    लेखन आणि निर्मिती- प्राजक्ता धुळप
    ___________
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 2.3K

  • @bhaiirfan5824
    @bhaiirfan5824 2 ปีที่แล้ว +237

    इतकं मोठं धाडसी निर्णय घ्यायला जीगर लागतो तो जीगर ह्या परिवारा कडे आहे
    👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️

    • @dhamode6025
      @dhamode6025 2 ปีที่แล้ว +1

      तस काही नाही

    • @shraddhabhosalevlogs9337
      @shraddhabhosalevlogs9337 2 ปีที่แล้ว

      नमस्कार मी छोटीशी श्रद्धा माझेही व्हिडीओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय

    • @user-rr9zr6pv3g
      @user-rr9zr6pv3g 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      एक side ची बाजु दाखवतात..! त्याला पहिली बायको होती..! त्या बिचारीला या लक्ष्मी साठी बाहेर काडलय..! ​@@dhamode6025

  • @milindjamdhade2561
    @milindjamdhade2561 2 ปีที่แล้ว +564

    एक वेळ मृत्यू कवटाळायला धाडस लागत नाही, पण अशी काही निर्णय घ्यायला खरचं धाडस लागतं

  • @rohitjadhav7790
    @rohitjadhav7790 2 ปีที่แล้ว +45

    पुरोगामी महाराष्ट्राचा समृद्ध असा वारसा जपणारी ही दोन्ही कुटुंब पाहून मनाला आनंद वाटला ! !
    जय महाराष्ट्र ! ! !

    • @varmagovind2401
      @varmagovind2401 2 ปีที่แล้ว +1

      Shur Amhi Sardar Amhala Kai kunachi Bhiti..... 😃
      Jai Maharashtra bolu ka...

  • @mirataivlogs79
    @mirataivlogs79 2 ปีที่แล้ว +17

    सर्व प्रथम आभार त्या माऊली चे जिने जग डावलून सुनेचा स्वीकार केला,, 🙏आणि मुल दत्तक घ्यायचा विचार खूप छान आहे,, यालाच तर क्रांती म्हणतात. तुमच्या सारख्या निर्मळ आणि स्वच्छ मन असलेल्या व्यक्तींना देवामध्ये गिनती असायची,, देव, दानव, किन्नर 🙏जिथे माणसाचा उल्लेख ही नाही...जर हरकत नसेल तर,,, मला तुझी मोठी बहिण समजून माझ्या कडे जेवणाचं आमंत्रण स्वीकारावं.... 🙏🙏🌹🌹
    आपली मीराताई

    • @varmagovind2401
      @varmagovind2401 2 ปีที่แล้ว

      Tumi Pan far NIRMAL disat ahat.... Tumcha Relative Madhe pan Asa ITEM gheun yenar watt... 😃
      NIRMAL BAABA ki JAI

  • @mariafernandes7483
    @mariafernandes7483 3 ปีที่แล้ว +137

    शीवलक्ष्मीच्या सासरची माणसं ग्रेट आहेत.सुखी रहा.

    • @prabhakarshinde4223
      @prabhakarshinde4223 3 ปีที่แล้ว +1

      Agadir khr aahe , khuuup moth mn aani himmat lagate as dhaadas karayla. God bless them all.

    • @user-rr9zr6pv3g
      @user-rr9zr6pv3g 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      एक side ची बाजु दाखवतात..! त्याला पहिली बायको होती..! त्या बिचारीला या लक्ष्मी साठी बाहेर काडलय..!

  • @shivadattthakare7410
    @shivadattthakare7410 3 ปีที่แล้ว +710

    किती उच्च कोटीचे विचार त्या आई वडिलांचे 👏👏👏👏

  • @sea4530
    @sea4530 2 ปีที่แล้ว +545

    3:57 लग्न दोन शरीराचं नाही तर दोन मनांच होतं...!! Only true lovers can felt it❣️

    • @karandorkulkar101
      @karandorkulkar101 2 ปีที่แล้ว +3

      👍👍

    • @216amarchavan7
      @216amarchavan7 2 ปีที่แล้ว +1

      O

    • @priyankawaghmare1802
      @priyankawaghmare1802 2 ปีที่แล้ว +2

      👍

    • @papoint142
      @papoint142 2 ปีที่แล้ว +5

      Sex kase karat astil

    • @sameerkhot2433
      @sameerkhot2433 2 ปีที่แล้ว +1

      तुमची कामे हे लोक करतात आणि तुम्ही एकच ओन्ली धोका...

  • @king-eq5qb
    @king-eq5qb 2 ปีที่แล้ว +94

    भावा तुला 100% पैकी 101% कमेंट चांगल्या आहेत 👍 तू खरंच ग्रेट आहेस

  • @littlestar246
    @littlestar246 3 ปีที่แล้ว +17

    असा विचार केला तरी डोकयात मुंग्या येतात..... पण तुम्ही करून दाखवलं.. सलाम तुमच्या धाडसाला... नव वधू वरांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.. तुम्ही समाजात एक नवीन पायंडा रचला आहे.... तुमचा संसार सुखाचा होवो ही श्री चरणी प्रार्थना 🥰🥰💐💐💐💐💐👌👌👌👌👌

  • @shobhasakat6503
    @shobhasakat6503 3 ปีที่แล้ว +201

    शिवलक्षमी तुमचे विचार खूप मोठे आहेत तुमच्या वैवाहिक आयुष्याला खूप खूप शुभेच्छा☺☺

    • @sssss2181
      @sssss2181 3 ปีที่แล้ว +2

      Hoka shobha kasa kay

    • @shriallinone6111
      @shriallinone6111 3 ปีที่แล้ว

      @@sssss2181 ft

    • @shraddhabhosalevlogs9337
      @shraddhabhosalevlogs9337 2 ปีที่แล้ว

      नमस्कार मी छोटीशी श्रद्धा माझेही व्हिडीओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏👍🔔

  • @arnodorian8945
    @arnodorian8945 2 ปีที่แล้ว +750

    खोटं बोलणार नाही, पण मी एक भंगार कमेंट टाकणार होतो.....पण ते अनाथ बालकाला वाढवणार हे ऐकून लाज वाटली मला माझ्या स्वभाववृत्तीची...

    • @jayshivray7967
      @jayshivray7967 2 ปีที่แล้ว +78

      Khar bolna ani chuk honya adhich sudharlis,yatach tujha khare pana ani manacha mothepana disto ,best wishesh

    • @shobhaaswale5200
      @shobhaaswale5200 2 ปีที่แล้ว +6

      @@jayshivray7967 ......

    • @shobhaaswale5200
      @shobhaaswale5200 2 ปีที่แล้ว

      @@jayshivray7967 .

    • @jayshivray7967
      @jayshivray7967 2 ปีที่แล้ว

      @@shobhaaswale5200 ky zala

    • @thespeckybaker2744
      @thespeckybaker2744 2 ปีที่แล้ว +21

      Mala swatala pan anath mula bagitla ki asa vatat ki je loka mula sathi navas kartat te ugach apla vel vaya ghalavtat mulga hot nahi mulga hot nahi mhanun 5muli janmala ghaltat tya peksha ek mulga datak ghya na jo anath asel tumhi aplya mulgi nako hya paapatun pan mukt whal ani ek anath mulala chapar dila hyacha punya pan lagel khara sangu tar mi motha zhalo ki mi Sudha ek mul adopt karnaar aahe karan mala swatala te khup avdel

  • @laughingmonk7461
    @laughingmonk7461 2 ปีที่แล้ว +2

    खूपच ग्रेट , वैचारिक प्रघल्भता आणि मनाचा मोठेपणा , झाल्टे कुटूंबियांचे अभिनंदन !

  • @kiranpandit8070
    @kiranpandit8070 3 ปีที่แล้ว +400

    काय विचार आहेत नक्कीच येणारा काळ सुध्दा या गोष्टीची नोंद घेईल

    • @varmagovind2401
      @varmagovind2401 3 ปีที่แล้ว +5

      Kara Mag Tumcha kadunch Suruwat...😁🤣

    • @vhwtraveller4948
      @vhwtraveller4948 2 ปีที่แล้ว +2

      @@varmagovind2401 😂😂😂🙏😂😂

    • @akshayshigavan2375
      @akshayshigavan2375 2 ปีที่แล้ว

      Great thinking 👌👌👌 salute

    • @user-nm7uw9rt7b
      @user-nm7uw9rt7b 2 ปีที่แล้ว +2

      Kara mag tumhi pan 😂

  • @bharatnanvare8545
    @bharatnanvare8545 3 ปีที่แล้ว +282

    खूप सुंदर आहे तूमचा संसार सुखाचा होऊ द्या अशा आमच्या कडून शुभेच्छा

  • @LokshaktiTV1
    @LokshaktiTV1 2 ปีที่แล้ว +48

    आनाथ मूलाला.. दत्तक.. खूप चांगले वाटते

    • @sujatabangar1969
      @sujatabangar1969 2 ปีที่แล้ว +1

      खूप छान

    • @trishainnocentgirl.970
      @trishainnocentgirl.970 2 หลายเดือนก่อน

      Ghetla ka mul dattak te pn wichara ata😅😂 fakt mothepana mirwaycha hota . Kel tr kahich nahi

  • @avinashkudre2841
    @avinashkudre2841 2 ปีที่แล้ว +3

    खरंतर किन्नर समाजाला सर्वांनी मिळून मदत करावी आणि त्यांना नोकरी द्यावी म्हणजे ते रस्त्यावर भीक मागणार नाही. भावा तुझे मनापासून आभार आणि अभिनंदन तुमच्या भावी आयुष्य सुखसमृद्धी चे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.Love you both. 🎉🎉🎉🙏💝❤️

  • @abk2260
    @abk2260 3 ปีที่แล้ว +138

    शिवलक्ष्मी आपले विचार खरच खुप महान आहेत...
    झाल्टे परिवाराच खुप खुप अभिनंदन...
    आपण सिद्ध केल की हा छ .शिवरायांचा,फुले,शाहु, आंबेडकरांचा
    पुरोगामी महाराष्ट्र आहे ....
    वधु वरास सुखी संसाराच्या हार्दिक शुभेच्छा
    💐💐💐💐

    • @nitarajapurkar6178
      @nitarajapurkar6178 3 ปีที่แล้ว +1

      (

    • @nitarajapurkar6178
      @nitarajapurkar6178 3 ปีที่แล้ว +1

      988

    • @nitinkachare999
      @nitinkachare999 3 ปีที่แล้ว +3

      aha maharahtra chatrpati shivrayncha ahe.

    • @abk2260
      @abk2260 3 ปีที่แล้ว +2

      @@nitinkachare999 Agdi barobar 👍🏻

    • @workingvideo6376
      @workingvideo6376 3 ปีที่แล้ว

      भाऊ आंबेडकर हे नाव निट लिहा

  • @maheshchavan8549
    @maheshchavan8549 3 ปีที่แล้ว +238

    दोघांनाही खूप खूप शुभेच्छा 👍👍👌👌

    • @mohankale4040
      @mohankale4040 3 ปีที่แล้ว

      खुप शुभेच्छा

    • @shraddhabhosalevlogs9337
      @shraddhabhosalevlogs9337 2 ปีที่แล้ว

      नमस्कार मी छोटीशी श्रद्धा माझेही व्हिडीओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏👍🔔

  • @bharatnikumbhe9526
    @bharatnikumbhe9526 2 ปีที่แล้ว +19

    हे फक्त बलवान विचार धारा असलेले महान व्यकिच करु शकतात.खुप मोठा निर्णय घेतला तुम्ही दोघांनी. दोघांचे दिलसे अभिनंदन.भावि वाटचालीस दिलसे शुभेच्छा.तुमच्या जीवनात खुप मंगल हो

  • @balkrishnachaudhari9423
    @balkrishnachaudhari9423 ปีที่แล้ว +2

    खूप उच्च विचार आहेत आपले आपल्या जोडीला आई जगदंबेच्या कृपाशीर्वादाने कुठलीही अडचण येणार नाही आई जगदंबा कुठली अडचण येऊ देणार नाही तसेच तुम्ही मनाने दोघेपण भक्कमच आहात तुम्हाला दोघांनाही म्हणजेच तुमच्या संसाराला खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र

  • @SD-wx8fn
    @SD-wx8fn 3 ปีที่แล้ว +208

    आपण सुशिक्षित असूनही माणूस म्हणून मनाचा विचारच करत नाही,लोक काय म्हणतील याचा प्रत्येकजण जास्त विचार करतो. असं काही पाहिलं की वाटत आपण पुस्तक वाचायला शिकलो पण आपल्या माणसाचं मन आपण कधी वाचायला शिकणार?👍

    • @suvarnavyvahare4103
      @suvarnavyvahare4103 3 ปีที่แล้ว

      👍👍👍

    • @varshasinkar8704
      @varshasinkar8704 2 ปีที่แล้ว +1

      @Ravi YP एकदम बरोबर . लोकांचा ऊदोऊदो करणे ठीक आहे .स्वतः करून दाखवावे

    • @sunilnikale2913
      @sunilnikale2913 2 ปีที่แล้ว

      Tula ata anda vato pan tya dusaricha kai

    • @gopalsontake
      @gopalsontake 2 ปีที่แล้ว

      व्वा, ग्रेट माणसं आहेत ही,तुमच्यासाठी शब्द अपुरे आहेत.

  • @kalpanashinde1479
    @kalpanashinde1479 3 ปีที่แล้ว +677

    लक्ष्मी तुझी मराठी खूप छान आहे,,सुनबाई ,मुली सुखी राहा,,शेवटपर्यंत साथ द्या,,आई बाबा सर्व नाती मिळाली आहे जोपास,,शेवट वंशज चा प्रश्न खूप छान सोडवला ,,दत्तक हो खरेच छान निर्णय आहे,झालटे परिवारास शुभेच्छा,,🙏🙏

    • @avinashkofficial3258
      @avinashkofficial3258 3 ปีที่แล้ว +12

      तूम्ही त्या "सदा सुखी राहा "जाहिरात मधल्या काकू सारख्या वाटला त👌

    • @kalpanashinde1479
      @kalpanashinde1479 3 ปีที่แล้ว +6

      @@avinashkofficial3258 धन्यवाद🙏🙏

    • @sadhanakarale7219
      @sadhanakarale7219 3 ปีที่แล้ว +1

      👌👍🙏🏻

    • @deshmukhoo7337
      @deshmukhoo7337 3 ปีที่แล้ว

      tar !

    • @kalpanashinde1479
      @kalpanashinde1479 3 ปีที่แล้ว +2

      @@deshmukhoo7337 tar??Kunachi stuti karta yet nasel tar karu naye,,pahu naye

  • @dipaliashwinrele303
    @dipaliashwinrele303 2 ปีที่แล้ว +2

    तुमच्या उच्च विचारांना सलाम.संपूर्ण कुटुंब खरोखरच आधुनिक काळातील, विचारांचे,वागणूकीचे आहे.👍

  • @Akash_R_patil
    @Akash_R_patil 2 ปีที่แล้ว +2

    यांनी स्वीकार केल म आपणही यांना स्वीकारायला हवं.
    यांना आपण वेगळे आहेत अशी जाणीवच होऊ न देने ही समाजाची जबाबदारी आहे.
    यांच्या बद्दल समाजात एक किळस आणि वेगळे पना असी मानसिकता आहे.
    त्यांना ही आपला सारखाच जगण्याचा अधिकार आहे.
    त्यांना ही आपल्या सारखी नॉर्मल life जगन आणि तेही वेगळं आकर्षण न भेटता.
    सासू सासरे खरच मनाने सोन्या सारखे मिळाले आहेत.
    तुमचा संसार सुखाचा जाओ. 🌹
    खूप खूप शुभेच्छा दोघांना. 🙏💐

  • @nitadandekar7312
    @nitadandekar7312 3 ปีที่แล้ว +32

    खूपच सुंदर , तुमच्या सर्वांच्या धाडसी निर्णया मुळे इतरांना नक्की मार्ग स्वीकाराय ला मदत मिळेल.

  • @adityas1705
    @adityas1705 3 ปีที่แล้ว +141

    समाज आपल्या परिवारापासून सुरु होतो. 👍👍👍🙏🙏🙏

  • @oldmonk2.1
    @oldmonk2.1 2 ปีที่แล้ว +1

    सगळ्यात मोठी गोष्ट ह्या हा एवढा चांगला विचार स्वीकारायला सुशिक्षित लोक जास्त घाबरतात तेही समजपाई पण त्या मुलाने आणि त्याच्या परिवाराने लक्ष्मी ताईला स्वीकारून समाजाचे चांगले रूप दाखवले आहे, ❤️❤️

  • @godfather9211
    @godfather9211 2 ปีที่แล้ว +15

    अनाथ बालकाचा नाव घेतलं आणि त्याला संबाळणार तेव्हा खरच Proud feel झालं 🙏🏻🙏🏻

  • @manseedesai2710
    @manseedesai2710 3 ปีที่แล้ว +51

    वेगळी विचार सरणी ठेऊन मुला कडील कुटुंबाने हे जे कार्य केले आहे ते नक्कीच कौतुकास्पद असले तरीही, पुढे जाऊन ते कितपत यशस्वी झाले त्याचा पण नंतर मागोवा घ्या.
    एक चांगली सुरवात म्हणता येईल.

    • @Milindmatre
      @Milindmatre 2 ปีที่แล้ว

      Agdi barobar pude kay?

  • @shilpachaulkar2233
    @shilpachaulkar2233 3 ปีที่แล้ว +30

    हे सर्वच नैसर्गिक आहे, या मध्ये या लोकांचा काहीच दोष नाही,समाजाने जर आपलच म्हणून त्यांना ही स्विकारल तर हसणारा समाज हा उद्या आदर्श समाज समजला जाईल, अभिनंदन दोघांच मि आणि माझ्या family कडून ,

  • @happyjourney7647
    @happyjourney7647 2 ปีที่แล้ว +2

    Great... असे विचार असणाऱ्या परिवाराला आणि त्या मुलाला सलाम... असे विचार सर्वांनी ठेवले तर खरच समाजात आनंद पसरेल.. God Bless You... 🥰😍🤞💖

  • @eknathrokade5607
    @eknathrokade5607 2 ปีที่แล้ว +4

    खूप मोठा आदर्श निर्माण केलात समाजापुढे आपण दोघांनीही ग्रेट

  • @user-ek1np6qk4v
    @user-ek1np6qk4v 3 ปีที่แล้ว +63

    हॅट्स ऑफ यु दादा आणि वहिनी 🙏आम्ही तुमच्या सोबत आहोत

    • @varmagovind2401
      @varmagovind2401 2 ปีที่แล้ว

      😃..... kon Asu sakta yancha sobat .. Kai mahit hahahahaha

  • @sng2157
    @sng2157 3 ปีที่แล้ว +36

    वर्ष भरा नंतर पुन्हा यांच्या वर documentary करा.
    तृतीय पंथी सोबतच्या काय काय अडचणी येतात. ते पण समाजाला कळू द्या. एक प्रसंग म्हणून लक्षात घ्या -
    आज त्यांच्या कुटुंब टीव्हीवर येतय म्हणून, "माझी सुन, माझी सुन म्हणून मिळवायचे". नंतर सुनेच्या तृतीयपंती मित्र-मैत्रीनी घरी येतात आणि शेजारचे नाव ठेवतात. तेव्हा, पण ते असच मिरवनार का, कि " चार दिवस सुनेचे, नंतर सासुसेच" अस काही चित्र असनार.
    आणि यांच्या सोबत घडलेल्या प्रसंगाला हे असे समोर गेले, त्यांच्या अनुभवाने इतर नवीन लग्न करनारे पण तशी हिंमतीची तयारी करून ठेवेल ना.

    • @jyotsnakamble3496
      @jyotsnakamble3496 2 ปีที่แล้ว

      Agdi khare ahe he. Adarniy Shivlakshmi ani tyanchya sasubai yanni ya vishayavarhi sakaratmak vichar nakkich kelela asel ashi sarth apeksha ahe. Krupaya kutumbasathi aapan he adhich spasht kelele thik rahil. Ashi prashne yenech band hotil.
      Shubhechha!

  • @vaishalikumre5658
    @vaishalikumre5658 2 ปีที่แล้ว +4

    वाह !! समाजातील सूंदर बदलाचे स्वागत 💐💐तसेच तुम्हा दोघांचेही मनापासून अभिनंदन आणि भावी आयुष्याच्या वाटचालीस शुभेच्छा🎉🎊

  • @user-to4mx6qc4y
    @user-to4mx6qc4y 2 ปีที่แล้ว +2

    आपल्या सर्वांच्या टिपणी वाचून आनंद झाला
    शिवलक्ष्मी चा प्रवास पण खुप भयानक आहे.
    सासूबाई तर खुप देव धार्मिक आहे .
    मी खूप जवळून बघितले आहे.
    माझ्या च गावतील .

  • @vandanaamte670
    @vandanaamte670 3 ปีที่แล้ว +280

    Marriage is not just for having children god bless both of you
    🙏

    • @swpni
      @swpni 3 ปีที่แล้ว +3

      Noticable

    • @Vasundhara.
      @Vasundhara. 3 ปีที่แล้ว +1

      Exactly

    • @varmagovind2401
      @varmagovind2401 3 ปีที่แล้ว

      🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂

    • @varshasinkar8704
      @varshasinkar8704 2 ปีที่แล้ว +1

      वंदना शेवटी मूळ तिथेच येते. आपल्या पोटचा वंशजच हवा असतो जर काही problem नसेल तर.

    • @vandanaamte670
      @vandanaamte670 2 ปีที่แล้ว

      @@varshasinkar8704 varsha jya jodya changlya aahet tyanna hi kadhi kadhi mul nasat kahi couple tar mul n hou dnyacha nirnay ghetat (ex:lokasabha speaker Mira kumari ) hi Jodi tar vegali aahe na tyanna aadhi Jagan mulbhut garaj aahe nantar ya gosti yetat 😀

  • @payalkodape1862
    @payalkodape1862 3 ปีที่แล้ว +235

    आई साहेब तुम्हाला नमन माझं...आणि दादा तुला पण नमन तुझ्या सारखं परिवर्तन सगळयानी करावं....आणि ताई साहेब तुमच्या आयुष्यात सुख फुलुन याव

    • @rajsonule855
      @rajsonule855 3 ปีที่แล้ว +1

      👍👍

    • @Kiran.Jadhav
      @Kiran.Jadhav 3 ปีที่แล้ว +2

      Khrach ... Aai la grand salute.... Aani khup khup congress to married couple...

    • @yogeshborse4220
      @yogeshborse4220 2 ปีที่แล้ว

      Really

    • @kiranmandale143
      @kiranmandale143 2 ปีที่แล้ว

      Ok

    • @varmagovind2401
      @varmagovind2401 2 ปีที่แล้ว +2

      Houn jau de mag tuja bhawacha pan Asach prakare

  • @vedantshinde9648
    @vedantshinde9648 หลายเดือนก่อน

    खरच या कुटुंबाने धाडसी आणि कौतुकास्पद असा निर्णय घेऊन समाजाला एक छान उदाहरण दिले आहे God bless you all

  • @PintoValvi
    @PintoValvi 2 ปีที่แล้ว +1

    तुमचं शेवटच वाक्ये अगदी मनाला लागलं...
    I Appreciate you.... God bless you..

  • @themusic-lovers1459
    @themusic-lovers1459 3 ปีที่แล้ว +4

    Wow..
    क्या कहे बस इतना ही कहूंगा भारतीय समाज को ओर इस देश को ऐसी मानसिकता ओर समाजिक बदलाव की बोहोत जरूरत है... and Congratulations both of you

  • @rajpratikchavan2587
    @rajpratikchavan2587 3 ปีที่แล้ว +71

    Puragami Maharashtra ❤️🙏🙏..Doghanna Khup saarya Shubheccha

  • @sampadawalavalkar6013
    @sampadawalavalkar6013 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर आणि भावपूर्ण आहे... देव भलं करो🙏

  • @latalandge8656
    @latalandge8656 2 ปีที่แล้ว +163

    हा माझा मित्र आहेस संजय, नाशिक ला सोबत काम केले.ग्रेट भावा

    • @jayshivray7967
      @jayshivray7967 2 ปีที่แล้ว +5

      Tyach lagna zala hota adhi he khara ahe ka

    • @kartikdhangar5569
      @kartikdhangar5569 2 ปีที่แล้ว +3

      त्याचा नंबर देना भवा

    • @yogeshborse4220
      @yogeshborse4220 2 ปีที่แล้ว

      Good happy marage life

    • @pearlraj7003
      @pearlraj7003 2 ปีที่แล้ว

      @@kartikdhangar5569 q chahia tujhe usaka number

    • @ratna685
      @ratna685 2 ปีที่แล้ว +1

      @@jayshivray7967 लक्ष्मी हि सागर शिंदे असताना पण एक मुलीशी लग्न केल होत. एक मुलगी पण झाली होती आता ती मोठी झाली असेल. (सागर मंथन मध्ये बघा)

  • @sureshfulare6606
    @sureshfulare6606 3 ปีที่แล้ว +198

    आम्हि पण किन्नर लोकांना आधार कार्ड पॕनकार्ड काढुन दिले नेहमी मदत हि करतो

    • @hemashindeshevre222
      @hemashindeshevre222 3 ปีที่แล้ว +4

      Khup chhan

    • @pearlraj7003
      @pearlraj7003 3 ปีที่แล้ว +2

      Mala pan dya kadun adhar pan card

    • @shrikantbedre896
      @shrikantbedre896 3 ปีที่แล้ว

      @@pearlraj7003 me. Deto

    • @aniljadhav2145
      @aniljadhav2145 3 ปีที่แล้ว +10

      @@pearlraj7003 कोनाच काय तर कोनाच काय

    • @pearlraj7003
      @pearlraj7003 3 ปีที่แล้ว +4

      @@aniljadhav2145 far hastoy mi are je Kam kelay te ase jagala sangtat ka mhanun mi tase bolalo

  • @shivamtwte__official9121
    @shivamtwte__official9121 3 ปีที่แล้ว +11

    It's called Emerging & changing India ❤️ God Bless you Both,stay always Be Happy & Healthy

  • @11csepratikshaargulewar46
    @11csepratikshaargulewar46 2 ปีที่แล้ว +2

    Kitthi aanand hotya ek navin pariwartan aani yeh sudya Maharashtratk ,god bless u too and have a sweet and beautiful journey 😊😊😊

  • @assalunkhe80
    @assalunkhe80 2 ปีที่แล้ว +15

    संजय खरंच तुला सर्वप्रथम सलाम, तुझा या निर्णय बदल खरंच अभिमान वाटतो.

  • @dareof7538
    @dareof7538 3 ปีที่แล้ว +243

    इतिहास म्हणाल तर कुठेही माझ्या महाराष्ट्राचेच नाव घेतले जाणार #

  • @pinkydavid7761
    @pinkydavid7761 3 ปีที่แล้ว +105

    If we accept ourselves then the society will definitely accept.

    • @varmagovind2401
      @varmagovind2401 2 ปีที่แล้ว

      Is SOCIETY is Coming to Se MOOON..... 😃

  • @savitachavan782
    @savitachavan782 2 ปีที่แล้ว +1

    Khup sundar khup chan, amazing story 🙏🙏🙏💝💝💝👌👌👌🌹🌹🌹👍👍👍

  • @shitaji721
    @shitaji721 2 ปีที่แล้ว

    खरच खुप मस्त जर समाजामध्ये प्रत्येकांचे विचार असे तुमच्यासारखे उच्च असले ना संजय दादा तर खरंच किती मस्त. राहील.. केव्हाही कुणासोबत हे कुठेही होऊ शब्द प्रेमाला वयाची अट नसते...जरुरी नाही की प्रेम एसी आणि पुरुषांमध्ये होत असते प्रेम कुणा सोबत होऊ शकते.. तुम्ही असेच खुश रा दादा आणि वहिनी सुखाला कुणाची नजर न लागो

  • @terracegarden4377
    @terracegarden4377 3 ปีที่แล้ว +6

    Great..!!
    Proud of you both families also👍✨true signs of change ...you are building foundation of change✨👍

  • @kartikikulkarni9489
    @kartikikulkarni9489 2 ปีที่แล้ว +64

    Changing india... improving india....and trust me this change is sooo precios ad beautiful... god bless you both... and sanjay you r so brave man.. i think you have taught us what is actual meaning of love.. god bless u both.. many many congrates❤❤❤

    • @deshkasamvidhan9897
      @deshkasamvidhan9897 2 ปีที่แล้ว

      👍

    • @shraddhabhosalevlogs9337
      @shraddhabhosalevlogs9337 2 ปีที่แล้ว

      नमस्कार मी छोटीशी श्रद्धा माझेही व्हिडीओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏👍🔔

    • @varmagovind2401
      @varmagovind2401 2 ปีที่แล้ว +3

      Chala Mag CHANGING 🇮🇳 INDIA ...
      Tumcha BHAWALA pan Asa Item Shodun dya... 😃

    • @dineshs7953
      @dineshs7953 2 ปีที่แล้ว +1

      Changing India tumchya gharapasun surwat Kara.

    • @kartikikulkarni9489
      @kartikikulkarni9489 2 ปีที่แล้ว

      @@varmagovind2401 tumchya sarkhe faltu lok ahet mhnunch desh magh ahe....

  • @ashajadhav6964
    @ashajadhav6964 2 ปีที่แล้ว +1

    मस्त च आई तुमचे विचार आहेत सरकार सारखा नवरा तुम्हाला भेटला खरच तुम्ही दोघेही एकमेकांना संभाळून घा

  • @umeshdn3486
    @umeshdn3486 2 ปีที่แล้ว +1

    वेडगळ feminism चाळ्यांना मी मानत नाही. पण ही आदर्शवादी आणि धाडसी घटना महाराष्ट्रात घडते आहे याचा मला अभिमान वाटतो. 👌👍❤️

  • @parvatibidvesellars5545
    @parvatibidvesellars5545 3 ปีที่แล้ว +28

    I feel good seeing this kind off good people God bless them I think she is lucky Marrati woman

  • @bhushanvishe5863
    @bhushanvishe5863 3 ปีที่แล้ว +37

    भाषा पहा किती शुद्ध आताच्या so called मराठी पत्रकारांना पण लाजवेल ....इतिहास घडवलं..तो घडवण्याची सुरुवात नेहमीच महाराष्ट्रापासून होते ...

    • @ratna685
      @ratna685 2 ปีที่แล้ว

      दोन पुरुष लग्ना सारख लग्न करून एकत्र रहातात .असा आदर्श महाराष्ट्राला नसला तरी चालेल.

  • @supriyashinde5377
    @supriyashinde5377 2 ปีที่แล้ว +5

    Congratulations...... stay blessed

  • @madhurimakulkarni640
    @madhurimakulkarni640 2 ปีที่แล้ว

    खुप आनंदात रहा...खर प्रेम हे खुप कमी लोकांना मिळत....आणि ते तुम्हाला दोघांना पण मिळालं आहे...देव तुमचं भल करो...नेहमी एकमेकांवर खुप प्रेम करा

  • @poonamlone5241
    @poonamlone5241 3 ปีที่แล้ว +33

    मला अभिमान वटतो की आपल्या नाशिकमध्ये अजूनही माणुसकी बाकी आहे आणि तुम्हाला जगण्यासाठी नवी दिशा मिळाली... Hats Of You

    • @vishwasbhadange2985
      @vishwasbhadange2985 3 ปีที่แล้ว +5

      तू पागल आहे का,? हा काय कपिल शर्मा चा शो, आहे का, this is a life,

    • @vishwasbhadange2985
      @vishwasbhadange2985 3 ปีที่แล้ว +5

      मला एक सांग हा जर तुझा भाऊ असता तर तू तेला शुभेच्छा दिल्या असते?

    • @akashingle7785
      @akashingle7785 3 ปีที่แล้ว

      Tu sudha kahitari manus ki dakhv

    • @dreambig2126
      @dreambig2126 3 ปีที่แล้ว

      @@vishwasbhadange2985 Cheap विचार .
      विचार बदला साहेब जग पुढे निघुन गेला

    • @vishwasbhadange2985
      @vishwasbhadange2985 3 ปีที่แล้ว

      @@dreambig2126 जग नाहि पूढे चालल, प्राचि, माणूस पुढे चाललाय, बर मला एक सांग ते ठिकाणी तूझा भाऊ असता तर तू काय केल असत,? तुझे आईला हा प्रश्न विचार? राग आला तर माफ कर,

  • @Mr11mukesh
    @Mr11mukesh 3 ปีที่แล้ว +139

    विडियो चे टायटल दुरूस्त करा
    तृतीय पंथियासाठी तो एक शिवी वजा शब्द आहे

  • @praptisrecipe6976
    @praptisrecipe6976 2 ปีที่แล้ว

    खुप छान विचार आहे हा प्रत्येकाला आपल्या मनासारखं जीवन जगता आलं पाहिजे ........ i m proud of you

  • @suryakantrathod8783
    @suryakantrathod8783 2 ปีที่แล้ว +1

    Mind blowing historical .....
    First I see best of the best video on TH-cam. ...proud of you .both of you ...and laxmis sasu also

  • @akshaychougule6455
    @akshaychougule6455 3 ปีที่แล้ว +70

    खुपच छान❣️दोघांना भावी वाटचालीस् खुप खुप शुभेच्छा

  • @nitindevasthali4020
    @nitindevasthali4020 3 ปีที่แล้ว +74

    कोणाची हरकत असायचे कारण नाही।
    काय संबंध हरकत घेण्याचा.
    भारतात सगळ्यांना स्वातंत्र्य आहे हे कोणी विसरू नये.माझ्या खुप मनापासून शुभेच्छा🙏🙏🙏

    • @mahendrashirsath5916
      @mahendrashirsath5916 3 ปีที่แล้ว +3

      मुले डाॕक्टर ईजिनियर प्रोफेसर एकाच मायबापाची आहेत तरी विधवा आईला एकटे ठेवत आहेत हे मी डोळ्यांनी पहात आहे.ही ३ नग पैदा करुन काय उपयोग झाला.

    • @tejaskshirsagar649
      @tejaskshirsagar649 3 ปีที่แล้ว

      बरोबर

    • @sagarw4197
      @sagarw4197 2 ปีที่แล้ว

      तुमची उद्या तुमच्या मुला मुलींना नातवंडांना असे करायला हरकत नसेल ही अपेक्षा

    • @mahendrashirsath5916
      @mahendrashirsath5916 2 ปีที่แล้ว

      काळ बदलला भाऊ.बायको मिळणे आणि टिकविणे सोपे नको समजुन घेऊ भाऊ.

    • @sagarw4197
      @sagarw4197 2 ปีที่แล้ว

      @@mahendrashirsath5916 बरोबर आहे.. येणारी पिढी मुलगी नाही मिळाली तर पोराशी लग्न करून मोकळी होणार म्हणायचं

  • @aditipuranik2397
    @aditipuranik2397 2 ปีที่แล้ว +4

    Khup brave move aahe , congrats for ur marriage god bless you

  • @chanchalpagar_4931
    @chanchalpagar_4931 2 ปีที่แล้ว

    खूप खूप छान.. आणि तुम्हाला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा 😍💐💐

  • @manoranjanachavan8537
    @manoranjanachavan8537 3 ปีที่แล้ว +19

    सलाम त्या सासू सासऱ्यांना ज्यानी असा सुंदर निर्णय घेतला 👌👌🙏🙏🙏

  • @arj1898
    @arj1898 3 ปีที่แล้ว +46

    She is well versed with the societal knowledge and having good skills of communication.
    It is really happy to see the changing society which is giving justice to such beautiful people.
    God bless you LaXmi 👍

    • @shraddhabhosalevlogs9337
      @shraddhabhosalevlogs9337 2 ปีที่แล้ว

      नमस्कार मी छोटीशी श्रद्धा माझेही व्हिडीओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏 👍🔔🙏

  • @amolvakulkar7511
    @amolvakulkar7511 2 ปีที่แล้ว

    खूप छान आहे तुमच्या आयुष्यात खूप हॅपी रहा, तुमची मने जुळली, मूल काय दत्तक घेऊ शकता तुम्ही तुमचा खरच अभिमान वाटतो

  • @sachindadapanchal
    @sachindadapanchal 2 ปีที่แล้ว +1

    Great level thought... Really proud of you and your family.... Respected Laxmi ji your language and speaking skill is great... Really proud of you...

  • @nik.3421
    @nik.3421 3 ปีที่แล้ว +33

    Both of them seems very, confident and in love. I am sure they will be successfully lead their life. Laxmiji seems very intelligent she will be good and supporting partner. Groom and his family is really courageous. All the best. Live happily forever.

  • @ganpatanubhavane8470
    @ganpatanubhavane8470 3 ปีที่แล้ว +29

    Looking at this video We can surely say that we are in 21st century. Laxmi and Sanjay your thoughts are so progressive. congratulations to both of you.

    • @varmagovind2401
      @varmagovind2401 2 ปีที่แล้ว

      Be GANPAT by NAME,Not by Actions. 😃 😀 😄 😁

  • @pratikshanagare2312
    @pratikshanagare2312 ปีที่แล้ว

    Di your speaking and communication quality is very very best ..

  • @ravindrapawar7697
    @ravindrapawar7697 2 ปีที่แล้ว

    वा ....खूपच छान तुमचे आयुष्य नक्कीच सुखाचे समृद्धीचे भरभराटीचे जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @lalitpatil3880
    @lalitpatil3880 3 ปีที่แล้ว +49

    खरंच एक नवा आदर्श ठेवला जगासमोर, खूप अभिनंदन, व शुभेच्छा

    • @hemashindeshevre222
      @hemashindeshevre222 3 ปีที่แล้ว +4

      Khup mothe man lagte tya sathi

    • @sandippazade7066
      @sandippazade7066 3 ปีที่แล้ว +1

      @@hemashindeshevre222 7448013035

    • @varmagovind2401
      @varmagovind2401 2 ปีที่แล้ว

      @@sandippazade7066
      Bhai tujha KHARA ahe baki tar SAGLE ..... Jama zhalele ahe 😃

  • @mayurifonde6937
    @mayurifonde6937 3 ปีที่แล้ว +7

    It's tooo good I always respect them .proud to this family.keep supporting

    • @btsandkdramaworld1466
      @btsandkdramaworld1466 3 ปีที่แล้ว

      झालटे परिवार यानां सुख समृद्धी शुभेच्छा💐

    • @btsandkdramaworld1466
      @btsandkdramaworld1466 3 ปีที่แล้ว

      झालटे परिवार याना सुख समृद्धी शुभेच्छा💐💐

  • @pundlikpawar4201
    @pundlikpawar4201 2 ปีที่แล้ว

    आपल्या दोघांचेही विचार व आचार खरोखरीच आदर्शवत आहेत . आपल्या स्नेहरूपी सहजीवनास हार्दीक शुभेच्छा . आणि आपले व आपल्या परिवार सदस्यांचे हार्दीक अभिनंदन !!

  • @thecommon1446
    @thecommon1446 2 ปีที่แล้ว +4

    Change is always challenging....and challenge is challenged by only those who can dare....God bless the couple

  • @akashd2843
    @akashd2843 3 ปีที่แล้ว +4

    कोणी काही म्हणा लक्ष्मी च्या मागे बरेच मोठी प्रॉपर्टी असेल असा 99% अंदाज आहे 😂🙏🙏

    • @sahilgavali1749
      @sahilgavali1749 3 ปีที่แล้ว +1

      Ho asel ch...... Nhi tar koni accept karylach nhi manta ashya natyala mg lgna kai krnar

    • @meenamasram825
      @meenamasram825 2 ปีที่แล้ว +3

      परिवर्तन कलियुग काहीही होवू शकते मनाने तयार रहा मुलगी जावई न आणता सून व मुलगा सुन न आणता जावई . कालाय तस्मै नमः

    • @onkarkulkarni4298
      @onkarkulkarni4298 2 ปีที่แล้ว

      😂😂😂

  • @shreyja.mhatre
    @shreyja.mhatre 3 ปีที่แล้ว +81

    Congratulations to this beautiful couple, kudos to this family. This is what true beauty of India is all about. Good Luck to them, lots of best wishes ❤️❤️❤️

    • @rameshorshinde2153
      @rameshorshinde2153 2 ปีที่แล้ว

      Love

    • @shraddhabhosalevlogs9337
      @shraddhabhosalevlogs9337 2 ปีที่แล้ว

      नमस्कार मी छोटीशी श्रद्धा माझेही व्हिडीओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय 🙏👍🔔

    • @Maupujari
      @Maupujari ปีที่แล้ว

      th-cam.com/video/70R60zm_AmY/w-d-xo.html

  • @vinodpawar2636
    @vinodpawar2636 ปีที่แล้ว +1

    खरच खुप छान विचार आहे ...🙏🙏🙏

  • @mahi14004
    @mahi14004 2 ปีที่แล้ว +37

    Baap re.... Heartouching 🥺everyone should respect 🙏🏻

  • @dineshsurwadkar7293
    @dineshsurwadkar7293 3 ปีที่แล้ว +7

    ❤️👍 hats off for the change ❤️👍

  • @nikhildabhade2080
    @nikhildabhade2080 3 ปีที่แล้ว +52

    सदर व्यक्ती संजय याचं पहिले लग्न झाले आहे व त्याचा घटस्फोट झालेला नाही त्याची पहिल्या पत्नीने पोलिस केस केली आहे... BBC ने सर्व सत्य तपासुन बातम्या देल्या पाहिजे

    • @bhushanmandhare6991
      @bhushanmandhare6991 3 ปีที่แล้ว +5

      Are deva tya mulichi life kharab keli ya doghani

    • @ashoksaindane6659
      @ashoksaindane6659 3 ปีที่แล้ว +7

      काय मिरवतो आहे हा टेंभा

    • @vinayakgavade3038
      @vinayakgavade3038 3 ปีที่แล้ว +6

      ￰वाटलच दाल मे कुछ काला हे

    • @EWorldHub
      @EWorldHub 3 ปีที่แล้ว +2

      What 😒

    • @relaxingnature7508
      @relaxingnature7508 3 ปีที่แล้ว +8

      Shivlakshmi Che hi adhi eka muli ani ekada mula sobat ashi Don lagne zali ahet.

  • @jayk6087
    @jayk6087 2 ปีที่แล้ว +1

    Proud of Maharashtra proud of Maharashtrian culture. Celebrating people and humanity. Jai Maharashtra.

  • @sakshisarwar5608
    @sakshisarwar5608 2 ปีที่แล้ว

    खूप छान असेच सूखात राहा.

  • @vishal.1991
    @vishal.1991 3 ปีที่แล้ว +48

    काम कौतुकास्पद जरी असले तरी सुद्धा या स्टोरी मागील सत्यता पडताळणे गरजेचे आहे

    • @seemakamble2759
      @seemakamble2759 3 ปีที่แล้ว +1

      Right

    • @vishal.1991
      @vishal.1991 3 ปีที่แล้ว +14

      @@seemakamble2759 Evdh koni समाजसेवक नाही की आपल्या २६ वर्षाच्या पोराचं लग्न ३० वर्ष वयाच्या किन्नर सोबत करून द्यायला
      काहीतरी वेगळं सत्य आहे या मागे

    • @iramshaikh8005
      @iramshaikh8005 3 ปีที่แล้ว +3

      mulala kam dhand nahi ahe shiv lakshmi anel kamvun he gharat basun aramat khatil

    • @iramshaikh8005
      @iramshaikh8005 3 ปีที่แล้ว +2

      sharir sukhacha prashn baher g.f sodvel kiva karel ajun eka muline lagna hi tar paise kamvaychi fakt machine

    • @rutujacraft3719
      @rutujacraft3719 3 ปีที่แล้ว +1

      Right

  • @Sonali_Gardi
    @Sonali_Gardi 2 ปีที่แล้ว +4

    Happy marriage both of u.. keep progressing 🙏

  • @rohanjadhav3179
    @rohanjadhav3179 2 ปีที่แล้ว

    Great...work literally salute you...

  • @smita2pp980
    @smita2pp980 2 ปีที่แล้ว

    Khup dhadasi nirnay....khup moth maan ahe sarvanch... great 👍

  • @virendhemre5237
    @virendhemre5237 2 ปีที่แล้ว +3

    God bless you n ur new family. Great news. ❤️👍🌸🌼🌻🌺

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 2 ปีที่แล้ว +94

    मुलीच मिळत नाही रे बाबा बर झाल तु पर्याय दाखुन दिला. तुला लाख लाख धन्यवाद.

  • @gauravchavan45
    @gauravchavan45 2 ปีที่แล้ว

    Khupch chaan 👍👍👍 ekun bar vatl 🙏🙏

  • @snk0911
    @snk0911 2 ปีที่แล้ว

    Dolyaat paani aala. Kiti Sundar! Congrats both of you! Tumchya sasu baincha vishesh kautuk Ani abhinandan.

  • @surveysolution2992
    @surveysolution2992 3 ปีที่แล้ว +38

    #LGBT गटातील लोकांना सन्मानपूर्वक वागणूक भेटायला लोकांच्या मनातील त्याच्याविषयी असलेले मतभेद दूर करून त्याना समाजात सन्मानपूर्वक वागणूक भेटू शकते .त्यासाठी अशी लोक समाजात असावी लागतात

  • @sangitapatil910
    @sangitapatil910 3 ปีที่แล้ว +10

    खूप हिम्मत लागते जगा पुढे येन असं 👍🙏🙏🙏🙏🙏खरच खूप खूप अभिनंदन तुमच्या fyamili ला

  • @ritz84in
    @ritz84in 2 ปีที่แล้ว +1

    What a lovely couple. May Shree Sai Bless their marriage. Love is love.

  • @salonimarakwad8655
    @salonimarakwad8655 2 ปีที่แล้ว +1

    Kharach ....Khup khup abhiman vatato .....😍😍