Asha Bhosle | पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक, लता दिदींच्या आठवणींना दिला उजाळा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news.
देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.
Subscribe - shorturl.at/mwFQV
Facebook - / ndtvmarathi
Twitter - / ndtvmarathi
Instagram - / ndtvmarathi
TH-cam - / @ndtvmarathi
#NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews
😢तरूणपणापासून व आमच्या उतारवयातही आम्ही आशाताई व लतादीदीची गाणी ऐकत आहोत, आपल्या गाण्यांचा गोडवा कमी होत नाही. आपल्या दोघींच्या आवाजा शिवाय भारतीय संगीत पूर्ण होऊ शकत नाही. खूप छान!
माननीय श्री आशिष शेलारजी ह्यांनी वंदनीय आशा ताईंना भारतरत्न मिळण्यासाठी शिफारस करावी..वयाच्या ९१ व्या वर्षी सुध्दा आशा ताईंचा एवढा खणखणीत आवाज म्हणजे दैवी चमत्कार आहे..🙏
वय वर्षे अवघे एक्यांणव (91 yrs.), इतका वेळ स्टेजवर आत्मविश्वासाने उभे राहून मार्मिक पणे बोलणं आणि गाणं, आशाताई तुम्हाला साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏🙏
झाले बहु होतील बहु परंतु या सम हा
हा संपूर्ण कार्यक्रम यू ट्यूब मुळे पाहावयास मिळाला .महाराष्ट्रा बाहेर असणाऱ्या आमच्या सारख्या प्रेक्षकांतर्फे मी आभार मानते .
हे वरदान फक्त मंगेशकर बहीण भाऊ यांनाच आहे शब्द कमी पडतात अशा ताई खरच अधभूत आहात आपण आमचे नशिब आमही महाराष्ट्र तक जन्म घेतला 🎉🎉🎉🎉🎉 कोटी कोटी नमन 🙏🌷🙏🙏♥️🙏🙏
आशाताई केवळ कमाल आहेत... का रे दुरावा.. कमाल गायल्या.. बाबूजीची नक्कल खूपच भावली... वयाच्या 91व्या वर्षी सुद्धा ही महान स्त्री इतक्या आत्मविश्वास, आणि खंबीरपणे व्यासपीठावर बोलत आहेत.. खरंच, त्यांना सलाम.. अशाच कायम राहा.. 🌹🌹💐💐❤❤
आशा ताईचा स्वर आवाज आणि गायन हृदयात घर करून थेट काळजात ठाण मांडतात .❤❤❤ कोटी कोटी प्रणाम 🙏🌹🌹🙏
आशा ताई सलाम आपल्याला... खरं म्हणजे वयाच्या ९१ व्या वर्षी हा आत्मविश्वास आम्हा तरुणांना ऊर्जा देतो.. मंगेशकर परिवार हा देशाचा परिवार आहे. आपण खुप मोठ्या आहात जे सांगायला माझी गरज नाही. पण आज पूजनीय मोहन जी ह्यांची उपस्थिती ही ह्या कार्यक्रमाला चार चाँद लाऊन जाते..
आशाताईंचे स्वर हृदयाच्या आत
घर करतात...
आशाताईंचे शब्द थेट काळजात
ठाण मांडतात...
आशाताई तुमच्याकडे बघून वाटत नाही की ९१ वारश्यच आहात.तरुण सुधा लाजतील. सुपर्ब. मंगेशकर कुटुंबाला देवाने आवाज आणि आयुष बहाल केलेले आहे. dhanyawad देवाचे.ही माणसे आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आली.
आवाज, ऊच्चार, स्मरणशक्ती आणि ऊर्जा आशाताई तुम्हाला साष्टांग दंडवत. ❤❤
वयाच्या 91व्या वर्षी एवढं सुस्पष्ट आवाज, साष्टांग नमस्कार
शब्दातीत आहे सर्व धन्य आहेत ही भावंड.आपण भाग्यवान की हा दैवी आवाज कान तृप्त होईपर्यंत ऐकू शकलो,🙏
आशा ताई, तुमचे बोलणे ऐकत रहावे असे वाटते..कधीच संपू नये असे वाटते
तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. ❤
आशाताई आपण सर्वा साठी खूप मोठी ऊर्जा व प्रेरणा देऊन जातात. Hatts off! 🙏💐💐💐
आशा ताई तुम्ही माझे कायम favourite आहात जेव्हापासून मी तुम्हाला ऐकलय आणि कायम सुर म्हटले की तुमचा आवाज खोल अंतरात असतो आणि राहणार...पण तरी तुम्ही शेवटी जे बोलला ते पटलं नाही. देव्हाऱ्यात फक्त देवच असावा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup chhan, Kan trupta zale
आशाताई, खरच तुम्ही ग्रेट आहात. तुम्हाला साष्टांग नमस्कार.
ASHATAI, u are greatest ! There won't be another Ashatai again in the world ! God Bless u !❤👍🙏🏽🙏🏽🙏🏽
All rounder Aashatai
आशाताई ह्या वयात तुम्ही स्टेजवर तीन साडे तीन तास आहात। घरून तयार होऊन आलात ।।पाच तास तरी लागले। बोललात, गायलात छान आवाज होता। थकत नाही। ही उर्जा कशी!! धन्य तुमची।
She is evergreen musical diva❤
आज दिदीची खूप खूप आठवण येते आहे 😢
वंदनीय आशा ताई
🙏आशाताई प्रणाम🙏
Ashaji koti koti naman. Superb
No words ❤🙏
Ashatainna trivaar vandan hatsoff 🎉🎉👏👏👏
नमन थक्क करणारी उर्जा याचे नाव आशा भोसले
आपल्या खुप शुभेच्छा आपला आदर्श अनंत काळ राहील
साष्टांग दंडवत आशा ताई, तुम्ही माझ्या कायम फेवरेट आहात आणि रहाल
निःशब्द ❤️🙏 त्रिवार वंदन 🙏❤️🌹
Ashabai tussi great ho.....
❤❤❤❤❤❤❤❤
आशा ताई तुमच्या सारख्या तुम्हीच
No words
आशाताईंना त्रिवार वंदन
Hard work makes her perfect
शब्द च नाहीत.❤
आशाताई 🙏🙏🙏
Versatile singer in India.and my llife
Great
आमची पिढी भाग्यवान की आम्ही तुमचा आवाज ऐकत जगलो
Greatest balki nand Ashaji shat shat naman
At the age 91 khankhanit avaj.
Great hats off to her.
One and only Asha no option
Wow superb Asha Tai awesome love you sooo....much ❤❤❤❤
Vava Aashatai jabardast ekatach rahave vatale kiti confidence.,aapans dirgayushya labho
सूंदर.
Immortal legend 🤗❤️
खरोखरच खूप खूप कौतुकास्पद, खरं तर अवर्णनीय.।।।🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Mangeshkar family mhnjech 5ratan .... deenanatha jinche🙏💐🚩🙏
Asha bhosle,Asha Tai yana Trivaar Vandan ❤
Comments chalu rahilya pahijet.
Great greater greatest❤
Great 🙏🙏🙏💐👏👏
Only mangeshkar family immortal people
🙏🙏🙏
आशा ताई ह्या वयात सुद्धा आपण इतकं छान गायलं त्रिवार वंदना आपणास. 👌👌👍👍❤❤
Superb 🎵
आशा ताई कमाल ❤
❤❤❤❤.अभिनंदन.
👏🏻👏🏻🙏🏻
खूप छान नुसतेच ऐकत राहावे असे वाटतेय
नमस्कार 🎉
❤
आशाताई नमस्कार!❤
Hatts off
Great. 😅
नमन, ऊर्जा पा हून थक्क झाले
अप्नतीम
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
नमस्कार आशाताई ......
Hi pidhihi halu halu kalachya padya aad jaail.
Vichar karunach jiv kasavis hotoy.😶🙏🙏
Kalacha padya aad nahi janaar...amar rahtil..kayamche..yugane yug
ASHI MANASE HONE NAHI
दैवी !
Wavvvvvvvvvv❤
Ashatai tumhala trivar vandan