आम्ही सहकुटुंब एकत्र बसून एकले.....खूप छान महित दिलीत....Madam ज्ञाना बरोबर ऊत्तम वक्तृत्व आणि चांगले सुपीक मन या मूळे तुम्ही नैसर्गिक छान दिसतात....देव तुम्हाला ऊत्तम आशिर्वाद द्यावे आणि आमचे व्यक्तिमत्व ही तुमच्या प्रमाणे बनावे.....👏🙏
Hello Dr Jotsna maam... Mi tucha sampurn video pahila... Purn akave watale... Katalwane bilkul navte.. Tumcha akak shabd khup important hota... Mi aaple khup Aabhari aahe.. Tumhi chan health guidance kele... Aani mi aaj pasun jewde jamel tevde follow karnar aahe... Again thank you so much❤
मॅडम आज मी तुमचं यूट्यूब वर ऐकले खूप छान वाटलं खरोखर मला बदल आणायचे माझ्या स्वतःवर मी 50 वर्षाची आहे गृहिणी आहे माझं वजन अधिक 50 किलो होतं हळूहळू वाढत आता ते 84 आहे तर मला परत त्याला 60 किलो करायचा आहे मी कुठल्या एक्सरसाइज करू तुम्ही असं सांगू शकाल का पोट आणि मांड्या खूप वाढले आहे मी आजपासून वॉकिंग करते थोडे एक्सरसाइज सांगा महिन्यातल्या प्रमाणे मला पण माझ्यात बदल करायचे आहे तुमचं ऐकून खूप छान वाटलं खरंच मी ठरवले की आपण व्यवस्थित राहायला पाहिजे सर मॅडम प्लीज तुम्ही मला सांगाल का किंवा मेसेज कराल का
खूप छान माहिती देता मॅडम, तुमचे व्याख्याने ऐकावेसे असतात. खूप छान बोलता मॅडम. सारखं सारखं ऐकावसं वाटतं. सहज बोलण्यातून खूप सारी माहिती मिळते. आरोग्याबद्दल तुमची तळमळ ऐकून मन भरून येत.
ज्योस्ना मॅडम अतिशय सुंदर मार्गदर्शन. सद्गुरु श्री वामनराव पै सांगतात तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे वाक्य तुम्ही अतिशय उत्कृष्टरित्या वेगवेगळे उदाहरणे देऊन वेगवेगळे दाखले देऊन स्पष्ट करून सांगितले. आहार विहार आणि उच्चार याचे महत्त्व पटवून दिले, आरोग्य संबंधीची माहिती हसत खेळत जोक सांगून दिलीत. यू आर सिम्पली ग्रेट मॅडम, आय लव यू. 🙏
The best defenation of healthy food,time table for food in take.also water, and leaving thought of life.Now implement the thing which suitable for activation.
तसं मी नॉनव्हेज खात नाही बर्गर पिझ्झा चायनीज ते सुद्धा खात नाही मला म्हणजे ते आवडत नाही मेन वेळ नियोजन होत नाही माझं पण आता प्रयत्न करते आणि बदल झाला की परत तुम्हाला सांगते थोडा वेळ लागेल स्वतःसाठी मी करणार
Khup chan madam... Khup useful video ahe ha... Ajibat kanatala watala nahi baghatane ani aiktane... Majhi gallbladder chi surgery jhali ahe.. Tyamule diet mala karava lagto... Jase tumhi sangitle ahe tya pramane.. Ani tumhi j sangitle ahe te 100% right ahe... Mi follow karun experience kele ahe
Dr majha brother in law aahet tyana 4 blockage aahet 2 cha enjoy plastic surgery jhali 2 aahet aajun tar 1 n half months ne bolavla aahe tar kai precautions ghyeu shakto
डॉ.मॅडम तुम्ही खूप मनापासून हे सगळे सांगतात. किती धन्यवाद देऊ तुम्हाला. खरच तुम्ही खुप ग्रेट आहात. परत एकदा धन्यवाद.
आज मी हा व्हिडिओ रात्री उशिरापर्यंत जागून पूर्ण बघितला.अतिशय उपयुक्त माहिती आहे. व्हिडिओ पाहताना जरासुद्धा कंटाळा आला नाही.🙏
Kupch cahn madam thanks 🙏
तुमचा कमेंट मुळे मी पण बघणार आहे... तुमच्यावर भरोसा ठेऊन
Kharch Mi pan hech sangen
Khup chan ahe mahiti
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
आम्ही सहकुटुंब एकत्र बसून एकले.....खूप छान महित दिलीत....Madam ज्ञाना बरोबर ऊत्तम वक्तृत्व आणि चांगले सुपीक मन या मूळे तुम्ही नैसर्गिक छान दिसतात....देव तुम्हाला ऊत्तम आशिर्वाद द्यावे आणि आमचे व्यक्तिमत्व ही तुमच्या प्रमाणे बनावे.....👏🙏
Thank you so much for your appreciation
Hello Dr Jotsna maam... Mi tucha sampurn video pahila... Purn akave watale... Katalwane bilkul navte.. Tumcha akak shabd khup important hota... Mi aaple khup Aabhari aahe.. Tumhi chan health guidance kele... Aani mi aaj pasun jewde jamel tevde follow karnar aahe... Again thank you so much❤
मॅडम आज मी तुमचं यूट्यूब वर ऐकले खूप छान वाटलं खरोखर मला बदल आणायचे माझ्या स्वतःवर मी 50 वर्षाची आहे गृहिणी आहे माझं वजन अधिक 50 किलो होतं हळूहळू वाढत आता ते 84 आहे तर मला परत त्याला 60 किलो करायचा आहे मी कुठल्या एक्सरसाइज करू तुम्ही असं सांगू शकाल का पोट आणि मांड्या खूप वाढले आहे मी आजपासून वॉकिंग करते थोडे एक्सरसाइज सांगा महिन्यातल्या प्रमाणे मला पण माझ्यात बदल करायचे आहे तुमचं ऐकून खूप छान वाटलं खरंच मी ठरवले की आपण व्यवस्थित राहायला पाहिजे सर मॅडम प्लीज तुम्ही मला सांगाल का किंवा मेसेज कराल का
खुप उपयोगीआरोग्य टीप्स देता मॅडम तुम्ही तुमचं व्याख्यान सांगण्याच वक्तृत्व फार छान आहे
ताई नमस्कार अप्रतिम लेक्चर अप्रतिम भाषाशैली आणि चांगलं समजावून आहे आम्ही खूप आभारी आहोत
Very nice video
खूप छान माहिती देता मॅडम, तुमचे व्याख्याने ऐकावेसे असतात. खूप छान बोलता मॅडम. सारखं सारखं ऐकावसं वाटतं. सहज बोलण्यातून खूप सारी माहिती मिळते. आरोग्याबद्दल तुमची तळमळ ऐकून
मन भरून येत.
You are awesome 👍 Thanks for eye opener information. It will help me to improve lifestyle of my people and mine.
खूप छान म्याडम आपला पूर्ण विडिओ बघितला अतिशय प्रेरणादायी आहे आभारी आहे
खूपच उपयुक्त माहिती दिली. धन्यवाद.
खूप छान माहिती दिली मॅडम असेच सहज मोबाईल बघत असताना तुमची माहिती मिळाली मलाही आता 40 वय चालू झालेले आहेत्यामुळे मलाही हे सर्व महत्त्वाचे वाटते
तुमच्या बोलण्यामुळे अगदी ठनठनीत बरं झालं अस वाटत धन्यवाद
नमस्कार मी चित्रा मला तुमचा हा व्हिडिओ खूप आवडला तुम्ही खूप छान बोलत हसत खेळत व्यखान करता आणि तुम्ही मैत्रीण बोलता मस्तच
Khup sudanr mam 👌👌👏👏💐 Thanku 🙏🙏
खूपच छान मार्गदर्शन मॅडम,
नक्की प्रयत्न करीन बदल करण्याचा
Thanks alot jotsna madam i really feel after your communication ,you are very good person.
ज्योस्ना मॅडम अतिशय सुंदर मार्गदर्शन. सद्गुरु श्री वामनराव पै सांगतात तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे वाक्य तुम्ही अतिशय उत्कृष्टरित्या वेगवेगळे उदाहरणे देऊन वेगवेगळे दाखले देऊन स्पष्ट करून सांगितले. आहार विहार आणि उच्चार याचे महत्त्व पटवून दिले, आरोग्य संबंधीची माहिती हसत खेळत जोक सांगून दिलीत.
यू आर सिम्पली ग्रेट मॅडम, आय लव यू. 🙏
Excellent Dr. Thanks a lot God bless all 🙏🌷
Great to listen to u Dr👏👏👏
Very informative n eyeopening speech👌👌👌
Best wishes to u👍
मॅडम मी तुमचा एक विडिओ पाहिला होता खूप दिवसां पूर्वी. मला खूप आवडला होता.आज योगा योगा ने हा विडिओ पाहायला मिळाला.खूप छान मॅडम.
खुप छान आरोग्याबद्दल माहिती दिली धन्यवाद मॅडम 💐💐🙏🙏
Thank you so much
सुंदर मार्गदर्शन....नक्कीच प्रयत्न करेल...तुमच्या टिप्स आमलात आणण्याचा प्रयत्न करेल..
खूप छान आपुलकीनं दीलेली उपयुक्त माहिती मिळाली. जरूर अमलात आणण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद ज्योत्स्ना ताई, आयुष्मान भव. नमस्कार
Best vedio i ever saw on youTube, thank you so much for your precious guidance ma'am
तुमचे मार्गर्शन खूप चागले होते
खूपखूप धनयवाद 🙏🙏🙏
सुंदर जीवन जगण्याची गुरुकिल्ली आपण सांगता डॉक्टर आपले खूप खूप धन्यवाद सुंदर जीवन जगण्याची
Thanks so much for your advice it's beneficial for us
खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगितलं. छान विषय मांडलात.❤
Thankyou dr jyotsna khup chan guide kelet tumche bolane eikat rahavese vatate v mi pan ya pudhe positive Life jagnyacha prayatna karen ...
Very good I love you
Very nice lecture mam thanks 😊
Hi Mam you are talking so nicely, very important and useful information. Thank you very much. God bless you.
Khup chan mahiti sangitali madam.. Khup premal aani madhur rasal shabdat... Thanks mam.. Mi aaj pasun mazya lifestyle madhe badal nkki karnar.. Thanks for motivation...
खुप छान मार्गदर्शन मँडम...
मी स्वतः या गोष्टी आज पासुन फाँलो करणार...
धन्यवाद...🙏
खूप 👌👌👌👌माहिती मॅडम 🙏🙏🙏🙏🙏
मॅडम तुम्ही किती जिवन उपयोगी माहीती देता तुमचे आभार
Thanks mam atishya inspiring lecture for journey of life
Thanks,god bless
खुप छान माहिती मिळाली म्याडम आणि घरात काम करणाऱ्या बाई बदल बोले खुपच छान वाटल आणि तुमचा स्वभाव खुप खुप आवडला धन्यवाद
खुप उपयुक्त माहिती मिळाली.🙏👍👍
खुप छान... मैत्रीसारखं वाटलं... खूप जवळच
खूप छान माहिती दिलीत मॅडम ऐकून छान वाटलं धन्यवाद मॅडम
मँम मी तुमचे सगळे utube चे live पाहते खुप उपयुक्त माहिती देता
Thank you so much
Very nice information
Be practical and happy
The best defenation of healthy food,time table for food in take.also water, and leaving thought of life.Now implement the thing which suitable for activation.
Dr. you are the best.
Especially Aishu Aatya😃
Hi, Ma'am, I like to hear your lectures very much. You're talking so nicely. Very good.
मॅडम तुमचं व्याख्यानं अप्रतिम, बाईने स्वतःला फिट राहण्यासाठी उपयुक्त आहे , खूप छान
किती बरोबर बोलत आहे आमच्यासाठी सगळ्यांसाठी मनापासून धन्यवाद.
खूप खूप छान आणि गरजेची माहिती सांगितली धन्य वाद माझं माहेर सांगली आहे
Very positive feeling after listening you,thank you...
खूप उपयुक्त माहीती मिळाली धन्यवाद
Very nice information. Every girl should listen carefully. Thank you 🙏
Khup chan
खूप छान वाटले
खुप छान
Lata Bajare🙏🙏👍👍
खूप छान आणि उपयुक्त माहिती मिळाली
तुमचे क्लिनिक कुठे आहे
मला यायचे आहे
Very helpful and important information.. thank you for sharing this with everyone.
खूपच छान आणि उपयुक्त माहिती दिली
जितकं छान तुम्ही बोलता तितक्याच छान तुम्ही दिसता तुमचे खुप खुप धन्यवाद मैडम 🙏
Preventive cardiology 👍👍very informative video
Khup chan mam ! Me he sagal follow kartiye &sagal ghadatay mazya babati
Khupach chhan......
Your lecture will definitely help me to live peacefully
ज्योसना ताई खूप छान माहिती दिली समाजा साठी तुमचा जो योग दान मला खूप आवडलं
Well excuted mam thanks for your wonderful info stay blessed.
Chanch 👍👍👍
very informative and day to day life concepts u told madam
but kalat pan valat nahi
धन्यवाद मॅडम तुम्ही खूप छान माहिती दिलीत मी तुमचा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहिलं आता नेहमी तुमचे व्हिडिओ आवर्जून बघेल
Nice information ma'am🙏👏👏
Khup sundar mahiti dilit madam. Mi hya pudhachehi vyakhyan aikel ..
Very nice👍 🙏🙏
आरोग्या बद्दल खूप छान आणि गरजेचि माहिती आपण दिलीत 🙏🌹धन्यवाद ताई 🙏🌹🌹
तसं मी नॉनव्हेज खात नाही बर्गर पिझ्झा चायनीज ते सुद्धा खात नाही मला म्हणजे ते आवडत नाही मेन वेळ नियोजन होत नाही माझं पण आता प्रयत्न करते आणि बदल झाला की परत तुम्हाला सांगते थोडा वेळ लागेल स्वतःसाठी मी करणार
अकाaa
Qq
Q
He speech aikun etakach mhanavasa vatat madam -wow👍
Respected Madam Very Nice information for our life.
अतिशय सुंदर माझ्या जीवनात तुम्ही माझ्या जीवनात घडत आहे तेच तुम्ही सांगितलं अशा च टिप्स सांग धन्यवाद
Very good
Relaty of the life 👆🙏
Wow khopch sundar sangitle madam thanks
Very inspiring and motivating speech 🙏
Thanks for sharing your lovely and very important knowledge and information. Thank you very much 🙏🙏🙏
Thanks
@@dr.jyotsnapatil7364 a Bhojpuri
Khup chan madam... Khup useful video ahe ha... Ajibat kanatala watala nahi baghatane ani aiktane... Majhi gallbladder chi surgery jhali ahe.. Tyamule diet mala karava lagto... Jase tumhi sangitle ahe tya pramane.. Ani tumhi j sangitle ahe te 100% right ahe... Mi follow karun experience kele ahe
Thanks for such a nice lecture
खूप छान माहिती तुम्ही आणि तुमचे अनमोल बोल मनाला भावले
Doctor I heard you for the first time. It was excellent and inspiring. Yes I will implement it in my life. Manasi Jadhav from Thane.
खूप छान उद्बबोधक आरोग्य धनसंपदा देणारे प्रबोधन....
🙏🏻thank you so much Madam for all your information 🙏🏻
Thanks mam for giving useful information
You are fantastic doctor ur words r real ill try my best to do all ur advise
Thank you ma'am for your guidance 🙏🙏❤
Khup chaan mahiti aarogya v aanndi jivavnasathi upukt
Excellent lecture madam.
Very Informative and inspirational speech,
Thanks you so much Madam
Very very good information my life mam thanks
Ma'am khup Sundar 👍👍👍 very positive tq so much ,🙏
Khupch soondar👍👍
Dr majha brother in law aahet tyana 4 blockage aahet 2 cha enjoy plastic surgery jhali 2 aahet aajun tar 1 n half months ne bolavla aahe tar kai precautions ghyeu shakto
खूप खूप धन्यवाद छान माहिती सांगितल्याबद्दल
🙏 Thanks mam for such a great ,amazing information 👍🙏
Very good speach mam l have neaver seen a doctor like u in my entire life thank you so much
अठ्ठेचाळीशीनंतर कोणकोणत्या तपासणी करून घेणे गरजेचे आहे खास मासिक पाळी गेल्यानंतर
Good
Khup Chan motivat karnare lecture hot khup mast 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
खूप भारी वाटले....मॅडम Thank-you so much👌👍💐
खूप छान माहिती दिलीत
Thank you so much
Great👍
Khuppp chan 🙏 Dr. I want to meet you 🥰
Nice lady and nice speech
Thanks for giving me confidence and skin glowing treatment.very nice Dr.am.
Very motivational and Very useful information for life🙏🙏👌👌
Respected Madam this the first time seen your channel.excellent,so useful information.thank you very much.God blessed you. 🙏👌❤️
Thank you for so much 🙏🙏 माहिती खुप छान मिळाली धन्यवाद 🙏🙏
अप्रतिम भाषण
Super.mam.
पहिल्यांदाच ऐकल खूपच सुंदर,सहज सांगितलतं
Thank you mam🙏
Khupach Chan Mahiti Milali. Madam tumche khup khup aabhar.
Achanak धडधड होते उपाय सांगा ना please