#mumbai

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 621

  • @hydra1095
    @hydra1095 2 ปีที่แล้ว +148

    दादा तुम्ही आमच्या समाजाबद्दल खूप छान मोलाची माहिती दिली त्या बद्दल प्रथम आपले आभार। आपण सांगता ते खरं आहे ,जर भाभा अणुशक्ती केंद्रासाठी आमची बारा गांव उठवली नसती तर आज मुंबईमध्ये वेगळे चित्र दिसले असते। राजकारणात आमच्या समाजातली लोकं उच्च पदावर दिसले असते। परप्रांतीयांना भिडण्याची ताकतआमच्या आगरी समाजात होती। पण एक खरं आहे दादा आगरी लोक कोणत्याही परिस्थितीत धीर सोडत नाहीत। लढाऊ बाणा कायम असतो। मी मोठे पणा सांगत नाही,वस्तुस्थिती सांगत आहे।असेच जे आमच्या आगरी समाजा बद्दल जी माहिती आम्हाला ज्ञात नसेल ती सांगण्याची कृपा करावी।दादा पुनच्छ आपले धन्यवाद।

    • @avinashkudre2841
      @avinashkudre2841 ปีที่แล้ว +2

      Mala pan khup agri samaj avadto kuni mala friends karun ghel ka maka age 47 ahe

    • @जयमहाराष्ट्र-भ2ध
      @जयमहाराष्ट्र-भ2ध ปีที่แล้ว +2

      @@avinashkudre2841 तुम्ही कुठले??तुमचा नंबर द्या,,मी बोलतो तुमच्या बरोबर,,

    • @rushibhagat236
      @rushibhagat236 ปีที่แล้ว +1

      जय आगरी❤❤

    • @rupayelve9853
      @rupayelve9853 ปีที่แล้ว +1

      दुसरा चैनल वर एक कमेंट मध्ये सांगतोय आगरी राजस्थान मधून मिठ बनवण्या साठी महाराष्ट्रात आले.

    • @lion85523
      @lion85523 ปีที่แล้ว

      ​@@rupayelve9853 chukich ahe rajstani madhil aagri he purn pane vegle ahet aamhi vegle ahet

  • @anilgangurde4745
    @anilgangurde4745 2 ปีที่แล้ว +36

    बोल भिडू ....
    खरंच, खुपच तंतोतंत माहिती चार-पाच मिनिटांच्या वीडियोला किती खस्ता खाव्या लागल्या असतील हे त्या वीडियोकर्त्याला व त्या टीमलाच माहिती... कारण एवढी खोल इत्यंभूत माहिती गोळा करणे साधं सोपं काम नाहीये..... शिवाय ज्या गोष्टीचा एक साधारण माणूस विचार सुद्धा करू शकत नाही अशा विषयाला हात घालून मार्मिक मर्म पटेल व सत्य माहिती सर्वसाधारण जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी केलेले हे अटोकाट प्रयत्न.....
    खुप खुप धन्यवाद 🙏 आभार

  • @sanjaybhandare4714
    @sanjaybhandare4714 2 ปีที่แล้ว +86

    दुर्गेेश काळे अतिशय चांगली आगरी समाजाची माहिती बोल भिडु धन्यवाद

  • @ganeshkoli8245
    @ganeshkoli8245 ปีที่แล้ว +18

    आमच्या आगरी कोळी समाजाचा अतिथी देवो भव या
    सवयी मुळे आम्ही मुंबई, नवी मुंबई आणि इतर भागामध्ये परक्यानी येवून खूपच फायदा घेतला, आमच्याच कोळीवाडा आणि गावांना आता झोपडपट्टी समजून उठवण्याचे काम सरकार करत आहे.

    • @kunalakhade6050
      @kunalakhade6050 15 วันที่ผ่านมา

      जे कायदेशीररित्या तुमच्या मालकीचं चं आहे, हक्काचं आहे ते कोणत्या हि परिस्थिती मध्ये सोडून जाऊ नका. कोणी तुम्हाला जिव्हेठार मारून तुमचे घरं किव्हा जागा घेणार नाही, घेऊ हि शकतं नाही, तुम्हाला तुमची जागा, घरं आणि व्यवसाय वाचवण्याचा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेला आहे.

  • @devdasnagvekar8226
    @devdasnagvekar8226 2 ปีที่แล้ว +58

    मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त स्वर्गीय दी.बा.पाटील हेच नाव देणं उचीत आणि वंदनीय आहे 🙏
    मुंबईचे मुळ नागरिक भंडारी, आगरी आणि कोळी आहेत.
    सतराव्या शतकातील वारंवार होणारे सिद्धीच्या हल्यांमुळे जेरीस येवून शुर,काटक आणि लढवय्ये असलेला भंडारी समाज ओळखून "भंडारी मिलेशीया" म्हणून मुंबईचे पहिले सशस्त्र दल ईंग्रजांनी मुंबईत स्थापीत केले होते.त्यात भंडारी, आगरी आणि कोळी समाजाचे लढवय्ये जवान होते.🚩🚩🚩

    • @जयमहाराष्ट्र-भ2ध
      @जयमहाराष्ट्र-भ2ध ปีที่แล้ว

      जिवंत होते तेव्हा हाल केले,,विमानतळाला नाव द्या,रेल्वेष्टेशनला नव द्या,,निवडून मात्र उपर्याला द्या,नोकर्या राजस्थानी गुजरात्यांना द्या,,आम्ही घासतो त्यांच्या गांडी,,आता नावं कसली मागता,,नोकर्या मागा,,

  • @pranitbhoir7331
    @pranitbhoir7331 2 ปีที่แล้ว +32

    धन्यवाद भिडू ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवल्या बद्दल
    नवी मुंबई मधील आमच्या सुपीक जमिनी आम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी नाही विकल्या, त्या जबरदस्तीत विकासाच्या कामासाठी कवडीमोलाच्या भावाने आमच्या कडून पूर्णपणे हिसकावून घेतल्या, फक्त जमिनीच काय आमच्या मूळ गावांना देखील नवी मुंबईच्या बाहेर स्थलांतर करणार होते, लोकनेते दि. बा. पाटील होते म्हणून आमच्या गावांचे अस्तित्व आजूनही ह्या शहरात टिकून आहे, सिडको आणि इतर मंडळींनी शहर जरी सुटसुटीत वसवले असले तरी आजही सिडकोच्या दुर्लक्षयामुळे आमच्या गावाची अधिकृतरीत्या हद्द ठरली नाही. खूप काही लिहायचं आहे पण
    🙏

    • @dobey151
      @dobey151 2 ปีที่แล้ว

      Fasaval builder lobby Ani politics valyanni

  • @kesh_____11-o2p
    @kesh_____11-o2p 5 หลายเดือนก่อน +7

    हा आगरी समाज आक्रमक पण तेवढाच आणि दयाळू पण तेवढाच आहे ❤

  • @kaushikkantak8271
    @kaushikkantak8271 2 ปีที่แล้ว +40

    खूप अभ्यासपूर्ण माहिती, तुम्ही ही माहिती मिळवताना केलेल्या मेहनतीला सलाम बोल भिडू टीम.

  • @sudhirbhoir8188
    @sudhirbhoir8188 2 ปีที่แล้ว +59

    भावा मी आगरी समाजातला आहे..पन मला वाटत तु थोडा चूकलासच..कारण ह्या विडीओ ला जो टाइटल आहे त्यात फ़क्त आगरी नाही तर आगरी-कोळी-भंडारी अस असायला हव होत….बाकी तू जी महीति दिली आहेस ती अप्रतिम आणि सहज सर्वांन्ना समजेल अशी आहे…🙏🏻👌🏻

    • @AAKASHH367
      @AAKASHH367 2 ปีที่แล้ว +2

      Pachkalsi pan

    • @kushalshivalkar2587
      @kushalshivalkar2587 ปีที่แล้ว +5

      Brbr bhava Jay bhandari Jay agri Jay koli samaj

    • @Ghs-h7u
      @Ghs-h7u 11 หลายเดือนก่อน +1

      Khar aahe bhava

    • @rutvikmhatre1852
      @rutvikmhatre1852 7 หลายเดือนก่อน +3

      Mi Aagri ahe , Wadala gaav cha mul rahivasi ahe , khup Chan vatla video baghun .

    • @niharvaity3309
      @niharvaity3309 หลายเดือนก่อน

      ​@@rutvikmhatre1852ATA WADALA GAAAV NAHI RAHILA 😢😢😢

  • @machhindramhatre1070
    @machhindramhatre1070 2 ปีที่แล้ว +45

    आगरी कोळी लोकांबद्दल कमी माहिती गोळा केली साहेब आपण। खूप काही सांगण्या योग्य होतं । पूर्ण देशवासियांना आगरी कोळी लोकांचा अभिमान वाटला असता! आगरी कोळी समाजात महान नेते होऊन गेले त्यांचा ही उल्लेख टाळला आहे! परत कधी व्हिडीओ बनवलाच तर सर्वांगीण माहिती गोळा करा! या देशाला आदर्श देता येईल असा समाज आहे हा! जय दिबा!!! जय आगरी कोळी भंडारी कऱ्हाडी कुणबी!

    • @rohitpawar8473
      @rohitpawar8473 2 ปีที่แล้ว +1

      एकदम बरोबर आहे दादा

    • @neelaupadhye1437
      @neelaupadhye1437 3 หลายเดือนก่อน

      बोल भिडू, आज हा संदेश वाचून झाला. तुझं नाव- गाव काहीच कळलं नाही. तुझा अभ्यासू पिन्ड जाणवला, म्हणून तुझ्याशी संपर्क साधतेयं. ... मी नीला वसंत उपाध्ये..पूर्वाश्रमीची शीव-चुनाभट्टीची नीला जयराम पाटील--गायकर. वय वर्षे 78 पूर्ण. लोक मला ज्येष्ठ पत्रकार- साहित्यिक- वृत्तविद्या-अध्यापिका म्हणून ओळखतात. एशियाटिक सोसायटीच्या रिसर्च फेलोशिपसाठी मी लिहिलेलं माझं 'चुनाभट्टीचा इतिहास नि आगरी समाज' हे पुस्तक पाहिलंयस का? ते पुस्तक प्रिन्स ऑफ वेल्स् म्युझियमने माझ्याकडून इन्ग्रजीतून लिहून घेऊन छापलं ; तर सातशे रुपये किम्मत असतानाही, एका वर्षात त्या पुस्तकाच्या नव्वद प्रती जगभरात विकल्या गेल्या. माझा सेल नंबर आहे 70 21 34 60 33 . मी चेम्बूरच्या सान्डू बागेसमोर, जाऑय हाऑस्पिटलशेजारी राहते. तुला खरा इन्टरेस्ट या विषयात असेल, तर मला फोन करशील?

  • @rajupatel1094
    @rajupatel1094 ปีที่แล้ว +15

    मी गुजरात चा आहे. बरेच वर्ष आगरी गाववाल्यां बरोबर राहीलो आहे. हे लोक खुप आक्रमक स्वभावाचे..... लवकर कुणी त्यांच्या नादी लागत नाही. तुम्ही चांगले पणाने त्यांच्याशी वागले तर तुमच्या वर जीव देतील. नाहीतर जीव घेतीलही. खरे भूमिपुत्र हेच....
    लग्न, हळदी प्रसंग तर एक आगळी वेगळी संस्कृती ❤ आणि गणेशोत्सवा प्रसंगी शाकाहारी जेवण तर अविस्मरणीय ते आजही विसरु शकत नाही. 👌👌😋 असं वाटतं की कुणी निमंत्रण द्यावे आणि मी तिथं जावं 😃😋
    मच्छीमार व्यवसाय तर एक पेटंटच आहे. काही चांगली बाजू आहे तर खराब ही....पण तरी मस्त लोकं 👌👍
    राजकीय क्षेत्रात यांना नाकारता येत नाही. असे अनेक नेते या आगरी, कोळी समाजाने दिले....
    ll जय एकविरा आई ll 🙏

    • @akashjoshi-t6q
      @akashjoshi-t6q 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Thank you dada 🙏

  • @nbpawar1623
    @nbpawar1623 2 ปีที่แล้ว +24

    खुप छान माहिती दिलेली आहे, अगदी खरी.... जय आगरी 🙏

  • @vinayakbhoir3472
    @vinayakbhoir3472 2 ปีที่แล้ว +19

    खुप छान भावा
    जय कोळी जय आगरी
    आई एकवीरा माऊलीचा उदो उदो

  • @aniljadhav2963
    @aniljadhav2963 2 ปีที่แล้ว +9

    दुर्गेश काळे आपण आगरी समाजाची सखोल माहिती दिलीत त्यासाठी आपणास खूप खूप धन्यवाद.आपले दुर्दैव हे की इतिहासकार अशी माहिती सोयिस्करपणे विसरतात. असो
    इतिहासाच्या विद्यार्थ्यांना अशा माहितीचा
    उपयोग होऊ शकतो. धन्यवाद

  • @vishalpatil9860
    @vishalpatil9860 2 ปีที่แล้ว +17

    Tnx bol bhidu❤️proud feel hoto agari aslyacha💪ani amchya bolnya varunch smaorcha manus olkhto ha agri ahe

  • @kiranpatil3232
    @kiranpatil3232 2 ปีที่แล้ว +60

    जय आगरी जय कोळी
    फक्त दि.बा.पाटील साहेब समर्थक💪💪💪💪

  • @bhagwanmhatre39
    @bhagwanmhatre39 2 ปีที่แล้ว +15

    सुंदर माहिती देण्यात आली आहे.तसेच मला माहीत होती , अभिप्रेत होती तशीच माहिती देण्यात आली आहे. धन्यवाद.

  • @shaileshbhoir2258
    @shaileshbhoir2258 2 ปีที่แล้ว +42

    मनपूर्वक आभारी आहोत मित्रा तू एवढा खोलवर आभ्यास करून सर्वाना आगरी समाजाबद्दल माहिती दिल्याबद्दल .....
    || जय एकवीरा आई ||

  • @yammykitchenfood2906
    @yammykitchenfood2906 2 ปีที่แล้ว +18

    मुंबई आगरी कोळी लोखांची आहे या समाजाने छत्रपतीं शिवाजी महाराजांना खूप ताकद दिली खूप मदत केली आणि समुद्रा किनाऱ्यावर ताकद ठेवली म्हणून महाराजांना king of नेवी ase म्हणतात .

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว

      महाराजांनी दूरदृष्टीने स्थानिक लोकांच्या संरक्षणासाठी आरमार उभे केले. Shivaji the greatest.

  • @Indian1234P
    @Indian1234P 10 หลายเดือนก่อน +4

    चंद्रवंशी आर्य क्षत्रिय 🌙🕉🚩
    जय एकवीरा 🔱🚩

  • @prasadbhoir3286
    @prasadbhoir3286 ปีที่แล้ว +6

    Love u भावा
    आमच्या सामाज्याबद्दल तुम्ही दिलेली मोलाची ही मोलाची माहिती ही नेहमी माझ्या विचारात राहील आणि तु भावा आपल्या हृदयात राहणार.....

  • @pratham2820
    @pratham2820 2 ปีที่แล้ว +60

    ठाणे आणि रायगड जिल्हा हा पुर्ण आगरी समाज पसरला आहे जय आगरी

    • @saurabhpatil4883
      @saurabhpatil4883 2 ปีที่แล้ว +7

      Barobar sheth लोकनेते दि. बा. पाटील साहेबांचाच naav dila pahije

    • @pratham2820
      @pratham2820 2 ปีที่แล้ว +4

      @@saurabhpatil4883 ho खरच

    • @kaushikkantak8271
      @kaushikkantak8271 2 ปีที่แล้ว +6

      ठाणे मुंबई रायगड

    • @dobey151
      @dobey151 2 ปีที่แล้ว +3

      Dilach pahije hi Mumbai agri kolyanchi hn.bakiche baherun ale

    • @sandipnikam7451
      @sandipnikam7451 2 ปีที่แล้ว +3

      फक्त मराठा

  • @patuthavai6077
    @patuthavai6077 2 ปีที่แล้ว +6

    तुमचे लाख लाख आभार आमचा इतिहास अतिशय सुंदर भाषेत समजवल्या बद्दल...🙏🏻

  • @niteshpatil7942
    @niteshpatil7942 ปีที่แล้ว +8

    जय एकवीरा आई जय शिवराय जय आगरी 🔥

  • @ashishmhatre15
    @ashishmhatre15 2 ปีที่แล้ว +22

    I appreciate your work
    Nice information about our आगरी-कोळी culture ❤️🙏

  • @chandrakantgharat7221
    @chandrakantgharat7221 2 ปีที่แล้ว +11

    दादा 👍यांना आगरी माणसाची ताकत दाखव. मा. बाळासाहेब आमचे यांना आम्ही मानतो.तसे मा. दि. बा. पाटील आगरी,कोली,कराडी, दलित समाजाची शान आहे. नवीमुंबई इंटरनॅशनल येअरपोर्ट ला फक्त मा. दि. बा. पाटील ✌️✈️✈️मा. बाळासाहेब असते तर वेल आली नसती त्यांनी उदघाटन केले असते. हे नक्की 🙏जय आगरी 🙏

  • @Geeta.bhagat...2131
    @Geeta.bhagat...2131 8 หลายเดือนก่อน +1

    पुढचा जन्म जर मिळणार असेल तर परत याच जातीन जन्माला हान देवा.... खूप भाग्यवान समजते मी स्वतःला आगरी जातीन जन्माला आले म्हणून.... दादा thank you खूप छान माहिती सांगितली तू.... जय आगरी कोळी जय एकविरा आई 🙏🙏🙏

  • @rakeshmhatre5871
    @rakeshmhatre5871 23 วันที่ผ่านมา

    आमच्या आगरी समाजाची माहिती सांगीतल्याबद्दल आगरी समाजाच्या वतीने भावा तुझे मनपुर्वक जाहीर आभार 🙏❤

  • @Geeta.bhagat...2131
    @Geeta.bhagat...2131 8 หลายเดือนก่อน +2

    आम्ही आगरी कोळी अशी आहेत का जर कोणी आमच्याशी चांगली वागली तर तुमच्या साठी आम्ही जीव पण देव.... पण जर कोणी आमचे वाकड्यान गेला त त्याचा जीव पण घेव....जय आगरी कोळी जय एकविरा आई 🙏🙏🙏

  • @dattatreychorghe1401
    @dattatreychorghe1401 ปีที่แล้ว

    मित्रा आपन जी माहिती टाकली आहे ती अप्रतिम आहे आता आता आपली मानस आपलाच शोध घ्यायला लागली आहेत हे बघून बरं वाटलं ❤❤❤आगे बडो हम तुम्हारे साथ है एक सुचवायचे वाटत आपल्या सर्व आगरी समाजाची वंशवल म्हणजे कुल गोत्र त्याप्रमाणे कुलदैवत कुलदेवी इतर माहिती शोधून काढली आणि प्रसारीत केली तर आपल्या समाजबांधवांना भरपूर फायदा होईल ❤❤❤❤❤

  • @kokandarshan9
    @kokandarshan9 8 หลายเดือนก่อน +2

    Mi kokanatla agri aahe love from dapoli Ratnagiri

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 ปีที่แล้ว +3

    इतिहास सांगतो आगरी कोळी समाज मुंबईचा भूमिपूत्र आहे.. जय महाराष्ट्र. 🚩🚩

  • @k.k7881
    @k.k7881 2 ปีที่แล้ว +1

    मी कर्जत ,रायगड मधील आगरी समाजातील एक होतकरू तरुण आहे .प्रत्येकाला आपापल्या समाजाबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. खरोखर छान माहिती दिली आणि ही माहिती अगदी सोप्या पद्धतीने विश्लेषण करून सांगितली
    दुर्गेश दादा खरोखरच तुमचं मनापासून
    आभार 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏👍आई एकवीरेचा आशीर्वाद सदा तुझ्या पाठीशी असो🙏🙏🙏
    बोल भिडुच्या सर्व व्हिडिओ मध्ये तुमच्या विडिवो खरोखरच छान असतात. मी नेहमी पाहतो. thanks and best of luck , 👍👍👍💐💐💐 जय आगरी जय भवानी जय शिवाजी 🙏🙏

  • @saimhatre6049
    @saimhatre6049 2 ปีที่แล้ว +14

    Jay ekvira aai, jay aagrikoli♥️

  • @swaramhatre607
    @swaramhatre607 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिली आहे मित्रा आगरी समाजा बद्दल खूप खूप धन्यवाद तुमचं.
    आपण पाणीपतच्त्रा लढयात कसे सक्रिय होतो ,आरमाराची लढाई कशी व आपल्या समाज्याने कशी केली. तसेच आन मान ठाकूर यांची माहिती व कुल कायदा आपल्या समाजातील थोर नेते नारायण नागो पाटील यांनी नंतर दिंबा पाटील यांनी कसा आमलात आला याची संपूर्ण माहिती आपल्या आगरी समाजाला व्हावी म्हणून काही असे विडिओ करता येथील का ? हि विनंती.,
    श्री दत्ता कुं.म्हात्रे
    डोंबिवली मानपाडा 🤜🙏🙏

  • @khaugalliindia954
    @khaugalliindia954 2 ปีที่แล้ว +28

    आजची परिस्थिती - BARC मध्ये सगळे भैय्या लोक आहेत 😢कुठे गेले आमचे भूमिपुत्र आगरी - कोळी - भंडारी समाज.. राज ठाकरे बोलतात ते बरोबर बोलतात... सर्व परप्रांतीय आपल्या उरावर उठले आहेत 🙏

    • @kaushikkantak8271
      @kaushikkantak8271 2 ปีที่แล้ว +3

      आता अलिबाग ची परिस्तिथी हीच होत चालली आहे

    • @YesIcan3719
      @YesIcan3719 2 ปีที่แล้ว +1

      मराठी भैय्या लोक मजुरी करून पाणीपूरी विकून जगतात पण खरे मालक गुजराती बनत आहेत

    • @rupeshmhatre3711
      @rupeshmhatre3711 ปีที่แล้ว

      tumhi rajnetyana dyana aajun nivdhun

    • @khaugalliindia954
      @khaugalliindia954 ปีที่แล้ว

      @@rupeshmhatre3711 कोण re राज नेते ..? मी तर बीजेपी, कॉँग्रेस la मतदान करत नाही

    • @rupeshmhatre3711
      @rupeshmhatre3711 ปีที่แล้ว

      @@khaugalliindia954 tula ny bolalo

  • @pankajubale9047
    @pankajubale9047 2 ปีที่แล้ว +13

    ते गाणं आहे ना मुंबई ही आगरी कोळ्यांची नाही कुणाच्या बापाची..खूप पूर्वीपासून किनारपट्टीवर आगरी कोळी लोकांचं वास्तव्य आहे यात शंका नाही..

  • @sachinmhatre2272
    @sachinmhatre2272 2 ปีที่แล้ว +49

    चांगली माहिती भिडू.. भाभा अणुसंशोधन केंद्र आगरी लोकांच्या जागेवर आहे ही गोष्ट तुमच्यामुळे समजली धन्यवाद , पण मुंबई प्रमाणे विकास प्रकलपांच्या नावाखाली भिवंडी पनवेल मधूनही आगरी गावांचा नामोनिशाण मीटेल का काय अशी भीती वाटायला लागली

    • @mayureshwarpatil
      @mayureshwarpatil 2 ปีที่แล้ว +1

      भाऊस कला घाबरतस दी बा पाटील साहेबांचे मुले आपला समाज एकत्र आले. तुमी फक्त आवाज करा गावाचे गावा उभी रातिल.जय आगरी कोळी.🚩

  • @nayanalimkar9748
    @nayanalimkar9748 2 ปีที่แล้ว +4

    Thanks bol bhidu channel amchya aagri samjanaddal sangitlyanaddal

  • @saurabsorte1402
    @saurabsorte1402 2 ปีที่แล้ว +73

    Best mahiti, we want DB Patil name for new international airport 🙏

    • @tumchabaap1985
      @tumchabaap1985 2 ปีที่แล้ว +2

      We dont want.

    • @rameshmhatre1565
      @rameshmhatre1565 2 ปีที่แล้ว +1

      @@tumchabaap1985 का हो?त्रास होतोय का?

    • @subodhsk129
      @subodhsk129 2 ปีที่แล้ว +2

      @@tumchabaap1985 tuzya aaichi gaand

    • @tumchabaap1985
      @tumchabaap1985 2 ปีที่แล้ว +2

      @@subodhsk129 tumchya aaila nahi ka ki best cha patra ahe

    • @siddhanth124
      @siddhanth124 2 ปีที่แล้ว

      😂😂😂 who was diba no one knows him 😂

  • @prathameshwalilkar6936
    @prathameshwalilkar6936 2 ปีที่แล้ว +29

    Aagri king 👑

  • @swapnilthakur298
    @swapnilthakur298 2 ปีที่แล้ว +1

    एक नंबर भाव... बाकीच्या जाती , कुळ आणि गोत्र ह्या बद्दल ही अजून माहिती ऐकायला आवडेल... बरीच मेहनत घेतलीयत तुम्ही ह्या vedio साठी ते दिसतंय... खूप सुंदर दादुस... 👍👍👍

  • @harshalmore2211
    @harshalmore2211 2 ปีที่แล้ว +23

    भंडारी समाज ही मुंबईचा आद्य रहिवासी आहे भंडारी समाजाचा इतिहास बघा आणि एक त्यावर व्हिडीओ बनवा कारण कुठेतरी भांडरी समाजाला डावलण्यात येते आहे

    • @tumchabaap1985
      @tumchabaap1985 2 ปีที่แล้ว +10

      हो ना. मुंबईचा मूळ रहिवाशी भंडारी समाज

    • @OmkarPatil-hw6cg
      @OmkarPatil-hw6cg 2 ปีที่แล้ว +2

      Bhanadari samajacha dekhil ullekh aahe bhava video chya end la..

    • @rameshmhatre1565
      @rameshmhatre1565 2 ปีที่แล้ว +6

      @@tumchabaap1985 अस्संं !इथे झोंबतेय का?तरीच म्हटले नाव लपवून का आलाय!☺

    • @tumchabaap1985
      @tumchabaap1985 2 ปีที่แล้ว +5

      @@rameshmhatre1565 naav lapun aso kivha naso. Bhanadari samaj ha mumbaicha mul rahivashich

    • @khaugalliindia954
      @khaugalliindia954 2 ปีที่แล้ว +10

      भंडारी - आगरी - कोळी तिघे पण मूळ निवासी आहेत मुंबई che

  • @alexpatil9629
    @alexpatil9629 2 ปีที่แล้ว +3

    खूप खूप धन्यवाद भावा 🙏🙏 आमचा आगरी कोळी समजा बद्दल माहिती खूप चांगल्या प्रकारे सांगितल्या बद्दल

  • @keshavgawand9869
    @keshavgawand9869 18 วันที่ผ่านมา

    मी एक आगरी आहे.आणि मला याचा खूप
    अभिमान आहे.

  • @priyashrivardhankar7153
    @priyashrivardhankar7153 ปีที่แล้ว

    माहिती तर एकच नंबर भाऊ. गर्व आहे मी आगरी असल्याचा.

  • @onkarpatil7412
    @onkarpatil7412 ปีที่แล้ว +2

    Jai Agri Koli ❤
    Dhanyawaad bhidu 🙏🏻

  • @gorakhnathpatil4832
    @gorakhnathpatil4832 5 หลายเดือนก่อน

    आगरी समाजाची ही खरी खुरी माहिती असल्याचे वाटते, माहिती ऐकून आगरी समाजाचे स्थान कुठे आहे ते परिपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न माहिती मध्ये आहे.🙏

  • @pradeep2100
    @pradeep2100 5 หลายเดือนก่อน

    दुर्गेश काळे खूप खूप चांगली माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद

  • @abhishekmhatre6264
    @abhishekmhatre6264 2 ปีที่แล้ว +8

    🚩Jai Aagri Koli🚩
    🕉Jai Ekvira Aai🕉

  • @alankarkadu2597
    @alankarkadu2597 2 ปีที่แล้ว +1

    Jay agri Koli ....mahiti khup sundar dili apan ...tya baddal bol bhidu che abhaar

  • @parag_Parag
    @parag_Parag 2 ปีที่แล้ว +4

    आगरी बरोबर पाठारे प्रभुंच नावही मुळ मुंबईकर असल्याचे वाचलयं. पण कोणत्याही काळात एकाच जातीची माणसे मुंबईत नव्हती. कशावरून भंडारी, कोळी पुर्वी पासुन नाही. आगरी लोकांत श्रीमंती आणि खाक्या जबरदस्त असतो, पण धार्मिकताही खुप असते. नुसती उत्सवप्रियता नाही. सोमवार गुरूवार वर्षभर पाळणारे, गणपती आणि साईभक्त ही पुष्कळ असतात. देवी भक्त तर सर्वच म्हणता येईल. उद्योग धंदे आणि नोकर्यांमध्ये रमलेला समाज आहे पण बदलत्या मुंबईच्या समीकरणामुळे राजकारणात यशस्वी नाही. पण साक्षरता जास्त आहे (बौद्धिक म्हणतोय)

    • @kaushikkantak8271
      @kaushikkantak8271 2 ปีที่แล้ว +1

      सोमवंशी चौकळशी पाचकळशी समाज पण राजा प्रताप बिंब बरोबर आला आहे।

    • @parag_Parag
      @parag_Parag 2 ปีที่แล้ว

      @@kaushikkantak8271 खरतरं मुळचं कोण हा व्हिडिओचा मुद्दा गौण वाटावा कारण आगरी समाजाची माहिती द्यायची असावी. कोकणाबाहेरील लोकांना माहीती नसते पण उत्सुकता असते. आगरी लोक जाती पेक्षा समाज म्हणून ओळखला जातो. पोटजातीही असणारच. पण तोंड ओळख म्हणून हा व्हिडिओ उत्तम जमलाय. पण जाती महात्म्याचे स्तोम नको. मांग, बेरड, येलमार कोण असतात वगैरे व्हिडिओ पण काढता येतील का हे विचार करण्यासारखे आहे.

  • @hemantmhatre9240
    @hemantmhatre9240 ปีที่แล้ว

    apratim mahiti .....etka motha etihas ahe aplya samajhala .......khup chan mahiti dilya baddal ...bol bhidu sarv team cha mi khup khup abhari ahe 💐🙏🏻
    tyat ajun jast bhari vatal aikala te mhnje shivaji maharajanchya aarmara madhe agari samajh ha aghadivar hoto 🚩.....jaam bhari
    jai shivray .....jai shambhu raje .....jai aai bhavani .....jai ekveera aai 💐🙏🏻

  • @Kalyan-Village24
    @Kalyan-Village24 22 วันที่ผ่านมา

    माझ्या जाती चा ईतिहास ऐकून मला अभिमान वाटत आहे!!

  • @Nishan29nandaimata
    @Nishan29nandaimata 2 ปีที่แล้ว +11

    ♥️कोळी-आगरी जगात भारी ♥️

    • @Hseval5603
      @Hseval5603 2 ปีที่แล้ว +2

      Koli /st ani sbc aagari he obc aagari he aadivashi jamat nhi. St/sbc madhe janare koli he aadivashi jamat madhe jate

    • @skepticsage792
      @skepticsage792 2 ปีที่แล้ว

      @@Hseval5603 koli lok SC madhe pan yetat dusrya state madhe

    • @Hseval5603
      @Hseval5603 2 ปีที่แล้ว

      @@skepticsage792 jatos ka tikade

    • @nagoraowaghmare1395
      @nagoraowaghmare1395 ปีที่แล้ว

      होय

  • @kailasandade670
    @kailasandade670 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद मित्रा चांगली माहिती दिल्याबद्दल..फक्त आणी फक्त दी बा पाटील साहेब ....जय एकविरा..जय आगरी

  • @nikeshpatil5527
    @nikeshpatil5527 ปีที่แล้ว

    Dada khup khup dhanyavadd tumche tumi amchya aagri samajachi khup changli mhiti dilit.....

  • @swapnilthali9041
    @swapnilthali9041 ปีที่แล้ว

    Khup sundar mahiti. Aprateem. Ingrajanchya agodarchi mumbai cha itihaas farach sundar.

  • @ajay26patil
    @ajay26patil ปีที่แล้ว

    Awesome information 👏👏amacha agari Koli samaj ch khara bhumiputra ahet 🚩🚩

  • @bhaumhatre
    @bhaumhatre ปีที่แล้ว +16

    Hat's off to you, for providing such a beautiful information about our Agari Community 🔥💕

    • @avinashkudre2841
      @avinashkudre2841 ปีที่แล้ว +1

      I always love all koli but maka koni friends nahi koni maka friend hoel ka ho maze age 47 pune cha ahe.

  • @shrikantdhamal9263
    @shrikantdhamal9263 2 ปีที่แล้ว +9

    Jay Shivray🚩🚩👑👑

  • @ahilyamahtre7965
    @ahilyamahtre7965 2 ปีที่แล้ว +9

    आपला समाज एकत्र येऊन टिव्ही वरील कार्यक्रमात विडंबन करतात ते थांबवलं पाहिजे. भाषा हि प्रत्येकाची वेगळी आहे. तो. साबळे त्याची जातीच्या भाषेत कधी कार्यक्रम आयोजित करत नाहीत.
    आगरी कोळी समाज सापडतो.

    • @pramoddhodare9334
      @pramoddhodare9334 2 ปีที่แล้ว

      साबळे चे कार्यक्रम आपण पहायचे नाहीत,
      बहिष्कार करूया आपल्या पासून, आजपासून बहिष्कार बहिष्कार बहिष्कार

    • @manojkhedkar7225
      @manojkhedkar7225 2 ปีที่แล้ว

      Sable chi cast konti

  • @Sky-xu5cd
    @Sky-xu5cd 2 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर माहिती आपण लोकान परियंत पोहचवता 👌🏽👌🏽

  • @chetanpatil75
    @chetanpatil75 2 ปีที่แล้ว +14

    नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव फक्त
    दी.बा.पाटील

    • @tumchabaap1985
      @tumchabaap1985 2 ปีที่แล้ว +2

      मराठीहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ

    • @chetanpatil75
      @chetanpatil75 2 ปีที่แล้ว

      @@tumchabaap1985 तू तुझा जोर लाव
      आम्ही आमचा जोर लावतो.

    • @tumchabaap1985
      @tumchabaap1985 2 ปีที่แล้ว

      @@chetanpatil75 amhala jor lavycgi garaj nahi. Diba patil ek shivsainik hote. Tyana agri koli वस्ती chya jagetun shivsena ne ticket dila hota ani tyancha agri koli samjane vishwas ghat kela ani Tyana padla.

  • @arunmhatre9789
    @arunmhatre9789 2 ปีที่แล้ว +1

    दुर्गेश काळे जी, बऱ्याच लोकांना (आम्हालाही) माहित नसलेली माहिती आपण आपल्या व्हिडिओद्वारे
    सांगितली आहे. फार छान !!!
    * नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला आदरणीय भूमिपुत्र, समस्त समाज दैवत- दिवंगत लोकनेते "दि.बा. पाटील साहेब" यांचेच नाव योग्य !!!

  • @kalurambhoir8036
    @kalurambhoir8036 ปีที่แล้ว

    Dada Khup chan mahiti dilit tumche khup aabhar asech aamcha premal samaj ekatra yava as mala vatate tasech aai ekvirechi kurupa tumchya var sada aasavi

  • @samirpatil5757
    @samirpatil5757 2 ปีที่แล้ว +2

    Mast bhava khari mahiti dilya baddal danyvad🙏🙏🙏🙏

  • @sanketgawand4267
    @sanketgawand4267 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर माहिती 🚩Jai Aagri Koli🚩

  • @आम्हीरायगडकर154
    @आम्हीरायगडकर154 11 หลายเดือนก่อน

    भगवान् परशुराम यांनी हि भूमि निर्माण केली आहे त्यांच नाव राहिल दादा ते सर्वप्रथम घ्यायला हव होत... बाकी मस्त माहिती संगीतली भावा❤

  • @chiragpatil415
    @chiragpatil415 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दादा.... 👌👌👌

  • @yogeshbhagat5338
    @yogeshbhagat5338 ปีที่แล้ว

    Bol bhidu chya team ni ji mahiti dili ti aaj pariynt mala mahit nhavti mhanun tya baddal mi tumcha aabhari aahe 🙏

  • @harshalapawar1230
    @harshalapawar1230 ปีที่แล้ว

    Thank you bhava khup deep infromatin dilis 😊😊😊

  • @yogeshdhule8604
    @yogeshdhule8604 2 ปีที่แล้ว +11

    बोल भिडू...👍👍👌👌
    आगरी-कोळी समजा बद्दल माहिती तुमचा सोसिएल माध्यमातून जगा समोर मांडल्या बद्दल मनापासून धन्यवाद🙏...
    मुंबई ही आमची आहे आणि कायम राहीन..
    बाकी बाहेरून आलेल्या लोकांना आमच्या लोकांनीं प्रेमाने मायेने स्वीकारले पण आज ते भाडोत्री स्वतःला मालक समजायला लागलेत..? त्यांना आमचा त्रास होत आहे त्यांना आमच्या मासोळी विक्री पाहवंत नाही! आमच्या पोटावर पाय देयला बसलेत,
    आमचं प्रेम पाहिलं राग पाहण्याची वेळ येऊन देऊ नका म्हणजे मिळवलं..

    • @nikhilnimbalkar9403
      @nikhilnimbalkar9403 2 ปีที่แล้ว +2

      Ushir zalay

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว

      मुंबई कुणाच्या बापाची नाही. मुंबई सगळ्यांनी आहे. सगळ्या महाराष्ट्राची आहे अन् भारताची सुद्धा. कुणा आगरी किंवा कुणा कोळ्यात दम नाही एका लंगड्या व्यक्तीला सुद्धा मुंबई बाहेर काढायचा. जास्त बोलबच्चन गिरी करू नये.

  • @garudkale2308
    @garudkale2308 2 ปีที่แล้ว +4

    सदर विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव दिले पाहिजे,,, अभय कोळी जळगाव

  • @PrabhakarNaik-m7e
    @PrabhakarNaik-m7e 7 หลายเดือนก่อน

    शंबर वर्षा नंतर नवी मुंबई ठाणे रायगड या ठिकाणी पण बोलाल खरे या भागातील लोक आगरी कोळी लोक होते म्हणून जसे आज मुंबई तील आगरी समाजा बद्दल बोलता तुम्ही

  • @Nirbhay_Mokal
    @Nirbhay_Mokal 2 ปีที่แล้ว +3

    Proud to Be Agrikoli 💸💯

  • @rajanpatil4228
    @rajanpatil4228 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद मित्रा🙏🙏खुप छान माहिती ....👍👍😊😊☺️☺️

  • @ajaygotarne7048
    @ajaygotarne7048 2 ปีที่แล้ว +15

    कल्पना करावे असे आगरी कोळी,,,,बांधव,,,,,,,
    विमानतळ तर दि बा पाटील नावानेच होणार यात काही वाद नाही,,,,,
    जय आगरी कोळी,,,,,

  • @kamalakargawade4238
    @kamalakargawade4238 2 ปีที่แล้ว +1

    Aamhi vaavato yaa samajat lay bhari dosti yaa samazachi jay aagari koli jay shivaray

  • @nath_3999
    @nath_3999 2 หลายเดือนก่อน

    इगतपुरी नाशिक जिल्हा मध्ये पण आपला आगरी समाज खूप आहेः

  • @vikaskurle4531
    @vikaskurle4531 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद मित्रा आमच्या समाजाबद्दल इतक्या खोलवर अभ्यास करून चांगली माहिती आम्हाला आणी इत्तर लोकांना पण सांगितली

  • @नामदेवजाधव-स1घ
    @नामदेवजाधव-स1घ 2 ปีที่แล้ว +1

    अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @ahilyamahtre7965
    @ahilyamahtre7965 2 ปีที่แล้ว +1

    खरच खूप छान माहिती सांगितली आहे. धन्यवाद.

  • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
    @kjhgfdsertyuiombvcxsdfgh 18 วันที่ผ่านมา +1

    हा एकच माणूस चिन्मयला टक्कर देऊ शकत होता..मात्र तो ही बोल भिडू लवकर सोडून गेला.

  • @jayeshshelke489
    @jayeshshelke489 2 ปีที่แล้ว +11

    जय आगरी (शहापूरकर) 😎🌊🌊

  • @a.k8468
    @a.k8468 2 ปีที่แล้ว +8

    Jai bhandari jai agri koli

  • @प्रशांतम्हसणे
    @प्रशांतम्हसणे 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @nileshpatil-3999
    @nileshpatil-3999 ปีที่แล้ว

    bhava kadak manala tula🫡🫡amchya samaja baddal khup bhari sangitlas

  • @opre6451
    @opre6451 2 ปีที่แล้ว +10

    Koli king 👑

  • @smartniti7690
    @smartniti7690 2 ปีที่แล้ว +8

    Thanks Bol Bhidu for valuable information.

  • @sitarambhadrike9357
    @sitarambhadrike9357 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती आपन दिलात धन्यवाद

  • @brs5767
    @brs5767 2 ปีที่แล้ว +4

    कोणता ही प्रकल्प होताना, त्या प्रकल्पामध्ये भूमिपुत्रांचा त्या प्रकल्पामध्ये पिढ्यानपिढ्या सहभाग पाहिजे. आणि तो त्यांना न लढता मिळाला पाहिजे. वाशी मधे भूमिपुत्रांना उठवून कोणाची सोय केली ?

  • @surajmhatre4867
    @surajmhatre4867 2 ปีที่แล้ว +11

    Jay aangri bhai

  • @rushikeshsonvane4844
    @rushikeshsonvane4844 ปีที่แล้ว

    Very nice information thanks bolbhidu

  • @amaykarale8361
    @amaykarale8361 ปีที่แล้ว

    धन्यवाद दादा अतिशय चांगली माहिती दिल्याबद्दल 🙌🙏

  • @dhananjaybhusari9687
    @dhananjaybhusari9687 ปีที่แล้ว

    Thank you bol bhidu

  • @vidya361
    @vidya361 2 ปีที่แล้ว

    Thank you so much sir
    Agri samaja baddal changli mahiti dili thank you

  • @acroshree
    @acroshree ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली तुम्ही... मला अजून जाणून घ्यायचे आहे मराठी आगरी कोळ्यांच्या बद्दल... तर कोणती पुस्तके आहेत का ज्यांच्यातून मला माहिती मिळेल...?
    असेल तर कृपया कॉमेंट मध्ये लिहा...

  • @KartiK-s9v
    @KartiK-s9v ปีที่แล้ว

    Aagri samajacha gotra kay aahe te kontya vanshache aahet te sanga please

  • @jagdishgharat8883
    @jagdishgharat8883 2 ปีที่แล้ว +2

    खरच खूप छान 👏✊👍