Aagri आणि Koli समाजाकडे इतकं सोनं कुठून येतं? त्यामागचा इतिहास काय?| BolBhidu |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 1.4K

  • @SuperAvinash7
    @SuperAvinash7 2 ปีที่แล้ว +461

    रायगड मध्ये २० वर्षे नोकरी करीत आहे, अनुभवाने सांगतो आगरी माणसाच्या घरातून पाहुणा उपाशी जाऊच शकत नाही, आणि जर सण असेल तर पाहुणा सामिष पोटभर जेवल्याशिवाय सुटका नाही...

    • @ghostrider..rajbhai8718
      @ghostrider..rajbhai8718 2 ปีที่แล้ว +4

      Konknaat Gelas na

    • @shramumbaikarnaik2002
      @shramumbaikarnaik2002 2 ปีที่แล้ว +10

      @@ghostrider..rajbhai8718 ho koknat me tar ekda geleli jya aaji ajoban kade thamblo hoto te khup chan hote but sad part was tyanchi mula ani muli sagle Mumbai la ahet...

    • @vasantichikane3006
      @vasantichikane3006 2 ปีที่แล้ว +1

      होय बरोबर आहे.

    • @yogeshbhagat5338
      @yogeshbhagat5338 2 ปีที่แล้ว +2

      Dhanyawaad aapan aapl mat ith vyakt kelya baddal 🙏

    • @aspirant6622
      @aspirant6622 ปีที่แล้ว +3

      मला पण कोकणात नोकरी करायची आहे 🥳🥳 देवभूमी कोकण

  • @chandrakantthakur3193
    @chandrakantthakur3193 2 ปีที่แล้ว +768

    आगरी आणि कोळी समाज हा पुर्वी पासुनच पुढारलेला सुसंस्कृत आणि मनमिळाऊ स्वभावाचा एक रांगडा समाज आहे.आगरी आणि कोळी समाजात एखादी विधवा धवलारीन सुध्दा सर्व मंगल विधी करते यातच आमच्या समाजाचे मोठे पण दिसुन येते.....

    • @avadhutdere5614
      @avadhutdere5614 2 ปีที่แล้ว +14

      He khup chhan pratha ahe!!!

    • @TheRudraks
      @TheRudraks 2 ปีที่แล้ว +6

      Wa ek no...

    • @amishakoli2109
      @amishakoli2109 2 ปีที่แล้ว +21

      आगरी कोळी संस्कृती च कौतुक करावं तेवढं कमीच आपण आपली संस्कृती जपुया..

    • @suchitraandhorikar2189
      @suchitraandhorikar2189 2 ปีที่แล้ว +4

      Great thoughts for windows also

    • @nareshthanage3140
      @nareshthanage3140 2 ปีที่แล้ว +6

      जय आगरी 🔥जय भुमीपुत्र

  • @adhirajgaming1874
    @adhirajgaming1874 2 ปีที่แล้ว +96

    प्रथम बोल भिडू टीमचे अगदी मनापासून धन्यवाद। ताई तुम्ही आमच्या आगरी कोळी समाजाबद्दल खूप छान आणि आणि अगदी सत्य माहिती सांगितली, आज आमचा समाज कोणत्याच क्षेत्रात मागे नाही। आमची मुले परदेशात जाऊन खूप मोठं मोठ्या पदावर कार्यरत आहेत।कित्तेक जनाने परदेशात हॉटेल व्यवसाय सुरू केलेत। आमच्या नवी मुबईत ,ठाणे, रायगड मधे खूप मोठमोठे बिल्डर आमच्या समाजाचे आहेत। राजकीय क्षेत्रात सुद्धा केंद्रात आगरी समाजाचे कॅबिनेट मंत्री आहेत। क्रिकेट मधे टेनिस , तसेच भारतीय संघामध्ये सध्या नाव गाजवत असलेला शार्दूल ठाकूर सुद्धा पालघर मधील आगरी समाजाचा आहे। आमच्या समाजामध्ये पूर्वापार हुंडा पद्धत नाही याचा आम्हाला अभिमान आहे। परत एकदा आमच्या पूर्ण समाजाकडून तुमचे धन्यवाद ।आणि हो एक सांगायचे राहिले की मासेमारी बरोबर समुद्रातून मोती काढणे हा सुद्धा आमचा मुख्य व्यवसाय होता। माझे नवी मुंबईतील वाशी गाव हे मोत्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध होते, मुंबई सराफ बाजारात आमच्या गावातून मोती नेण्या साठी व्यापारी लोकांच्या रांगा लागत असत।

    • @sainathmhatre943
      @sainathmhatre943 2 ปีที่แล้ว +2

      Garv aahe mala mi Aagri asnyacha👍👍

    • @supriyarane1926
      @supriyarane1926 2 ปีที่แล้ว +5

      शार्दुल हा आगरी समाजाचा नाही.तो सोमवंशी क्षत्रिय चौकळशी वाडवळ समाजातील आहे.तो पालघर माहीम या गावातील आहे

    • @bhushanbhoir6665
      @bhushanbhoir6665 ปีที่แล้ว

      धन्यवाद बोल भिडू टीम

  • @parthmumbaikar4535
    @parthmumbaikar4535 2 ปีที่แล้ว +161

    गर्व वाटतो आगरी कोळी आसल्याचा 😍❤️
    जय आगरी कोळी 😇 जय आई एकविरा माऊली❣️

  • @elitelegal8786
    @elitelegal8786 ปีที่แล้ว +26

    गळ्यातील सोन्यापेक्षा मोठी आम्हा आगरी कोळयांची मने आणि हृदये सोन्याची आहेत.... गर्व वाटतो आगरी आसल्याचा !

  • @sharadpatil5102
    @sharadpatil5102 2 ปีที่แล้ว +75

    हा समाज जमीन गेली रोजगार गेला तरी रडत बसला नाही किंवा सरकारवर अवलंबून राहीला नाही.
    जय आगरी कोळी

  • @devkhot1245
    @devkhot1245 2 ปีที่แล้ว +235

    अर्थातच जिथे मातृसत्ताक पद्धती आहे तो समाज नेहमीच समृद्ध आणि सुखी असतो. 🙏

    • @kalpanaalhat9675
      @kalpanaalhat9675 2 ปีที่แล้ว +4

      याचे उत्तम उदाहरण म्हणजे केरळ राज्य तिथेपण
      मातृसत्ताक पद्धती आहे

    • @devkhot1245
      @devkhot1245 2 ปีที่แล้ว +2

      @@kalpanaalhat9675 हो केरळ आहेच. तसेच मेघालय मध्ये देखील काही आदिवासी जमाती सुद्धा आहेत.

    • @pramodsandankar428
      @pramodsandankar428 2 ปีที่แล้ว +3

      ताई.फार आगरी कोळी समाजासाठी आपले विचार मांडलेस .ताई तुला आमच्या हार्दिक शुभेच्छा आणी धन्यवाद.,,

  • @sambhoir8106
    @sambhoir8106 2 ปีที่แล้ว +26

    भोळ्या अशिक्षित पणाचा फायदा उचलला हे वाक्य खूप मनाला लागला कारण खूप सत्य परिस्थिती आहे...नाय तर आज प्रतेक जन गडगज श्रीमंत असता....असो झालं ते झालं....आता आमचा समाज शिकतोय...सावरतोय.... व अनेक चांगल्या रीती जाती पुढें नेतोय....

  • @maheshbhoir5787
    @maheshbhoir5787 ปีที่แล้ว +16

    नशीब आहे माझं मी भारतात जन्माला आलो.माझ्या भारतातल्या महाराष्ट्रात.आणि त्याच महाराष्ट्रातल्या माझ्या 🚩आग्री समाजात 🚩... जय आगरी कोळी🚩

  • @Jayagri6033
    @Jayagri6033 2 ปีที่แล้ว +692

    हुंडा घेत नाही या गोष्टींचा अभिमान बाळगणारे आम्ही आगरी-कोळी😎😎

    • @pramilakhurangale3477
      @pramilakhurangale3477 2 ปีที่แล้ว +8

      खुपच छान ,

    • @mafia_ff9718
      @mafia_ff9718 2 ปีที่แล้ว +3

      @@pramilakhurangale3477 ho khup chan

    • @vikasgulvi421
      @vikasgulvi421 2 ปีที่แล้ว +4

      सत्य वचन

    • @technotrack5959
      @technotrack5959 2 ปีที่แล้ว +7

      चांगल्या गोष्टी करताना अभिमान गर्व करू नये..

    • @suchitraandhorikar2189
      @suchitraandhorikar2189 2 ปีที่แล้ว +9

      खरच कौतुक आहे तुमचे

  • @bhaveshbhoir3706
    @bhaveshbhoir3706 2 ปีที่แล้ว +84

    धन्यवाद , आपण चांगल्याप्रकारे या समाजातील चाली परंपरेचा अभ्यास करून, छान प्रकारे सादर केला धन्यवाद

  • @ajitmeher5444
    @ajitmeher5444 2 ปีที่แล้ว +169

    जय आगरी कोळी
    अभिमान आहे आम्हाला जातीचा येते स्त्री पुरुष भेदभाव केला जात नाही.
    दुसऱ्यांना लुबाडून मोठे होणारे आगरी कोळी नाहीत , आम्ही मेहनत करून मोठे होत आहोत.
    स्थानिक असून अन्याय ह्याच समाजावर केला जात आहे मुंबई मधून विस्तपित होत आहे.आगरी कोळी बांधव पुढे ठाणे पालघर रायगड मधून पण बाहेर पडावं अशी राजकीय सामाजिक स्थिती तयार केली जात आहे . पण हा लढवय्या समाज सहज ह्या राजकारणी लोकांना बळी पडणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे
    नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दी बा पाटील साहेबांचे नाव देणार

    • @nareshthanage3140
      @nareshthanage3140 2 ปีที่แล้ว +6

      जय आगरी 🔥 जय भुमीपुत्र

    • @Aagri.king-1143
      @Aagri.king-1143 2 ปีที่แล้ว +3

      जय आगरी कोळी जय दि बा

    • @sangitanirne1070
      @sangitanirne1070 2 ปีที่แล้ว +2

      हुंडा पद्धत नाही

    • @rupeshbansode9066
      @rupeshbansode9066 2 ปีที่แล้ว +1

      Tumhi lyy sajjan Ani bakiche yz ka lwdya🙉🙉🙉🙉🙉🙉

    • @joppenheimer7314
      @joppenheimer7314 2 ปีที่แล้ว +2

      @@rupeshbansode9066 Ho

  • @yogeshtonape1079
    @yogeshtonape1079 2 ปีที่แล้ว +186

    मी कोल्हापूरचा आहे.मला आपल्या आगरी कोळी बांधवांचा खूप अभिमान वाटतो 😊

  • @rohidasmarade6272
    @rohidasmarade6272 2 ปีที่แล้ว +240

    स्टोरी मजेदार आहे, सत्य आणि वास्तव यांचा मेळ घालण्याचा छान प्रयत्न केलाय आपण. कष्टाच्या कमाईने सोनं खरेदी करून घालतोय आम्ही त्यात वावगे काहीच नाही! मी पण आगरीच आहे ताई! 🙏🙏

    • @ClashClans-lo4cv
      @ClashClans-lo4cv 2 ปีที่แล้ว +1

      Can you please elaborate..?
      सत्य आणि वास्तव यांचा मेळ घालण्याचा छान प्रयत्न केलाय

    • @rohidasmarade6272
      @rohidasmarade6272 2 ปีที่แล้ว

      @@ClashClans-lo4cv no need to eleborate it cause video shows actuality.

    • @ClashClans-lo4cv
      @ClashClans-lo4cv 2 ปีที่แล้ว

      I mean, I didn't get meaning of that line/phrase, can you please elaborate?
      As I know सत्य and वास्तव have same meaning

    • @sapnac3257
      @sapnac3257 2 ปีที่แล้ว +2

      Rohit marade aapne mehnat krke sona khrida he.....lekin most of agri log to zamin bech kar sona kharide he ye baat sab ko pata he isme sharam ki kya baat he ?

    • @rohidasmarade6272
      @rohidasmarade6272 2 ปีที่แล้ว

      @@sapnac3257 ji mere paas bilkul bhi Sona nhi hai but mere apane kuch log hai jo pahenate hai , usame galat kya hai? Hamara culture hai , bohot se logo ke pass land hai , jinhone bech di unake kuch problems honge na , hum log Mumbai jaisi badi city k ados-pados me hai or city large ho rhi hai matlab ______.

  • @yogeshsangle9105
    @yogeshsangle9105 2 ปีที่แล้ว +34

    अतिशय छान माहिती.
    प्रत्येकाला कुतुहल असलेल्या विषयावर आजचा
    हा व्हिडिओ केला आहे याबद्दल अभिनंदन.
    खरोखरच आगरी आणि कोळी बांधवांनी अपार कष्ट करून कमावलं आहे.
    गेल्या काही दशकांमध्ये या सामाजातील साक्षरता चांगली झालेली असुन अनेक उच्चपदस्थ अधिकारी झालेले आहेत. तसेच राजकीय क्षेत्रात देखील अनेक उच्चशिक्षित नेते झालेले आहेत.
    या बांधवांनी अभिमान वाटावा असं काम केलेलं आहे.

  • @BhiwandiCricketTV
    @BhiwandiCricketTV 2 ปีที่แล้ว +199

    पुनर्जन्म पुन्हा एकदा आगरी-कोळी समाजातच मिळावा ! हीच ईश्वर चरणी प्रार्थना !

    • @24LiveCricket
      @24LiveCricket 2 ปีที่แล้ว +8

      जय एकविरा आई ! जय आगरी कोळी !

    • @pranalibhoir4380
      @pranalibhoir4380 2 ปีที่แล้ว

      Yes

    • @nayanalimkar9748
      @nayanalimkar9748 2 ปีที่แล้ว +2

      Jay agri

    • @spatil-bk6pv
      @spatil-bk6pv 2 ปีที่แล้ว +2

      @@shakuntalatalele6704
      Tujhyasarakhya lokanna gundagardi dakhavavi lagate aagri kolyanch prem baghital aahe ka kadhi te baghayachi layaki pn nhi tujhi. Educated person ch sabhya astat ka aani aagri koli lok Adani aahet ka tujhya cast vale sarvach well educated aahet vatat.

    • @mohinipatil4359
      @mohinipatil4359 2 ปีที่แล้ว

      @@shakuntalatalele6704 ag bayi kontya jamanyat rahtes😂😂😂

  • @samadhankharat4108
    @samadhankharat4108 2 ปีที่แล้ว +12

    कोली समाजाची प्राचीन वंशज ...कोलीय गन अशी होती ...अत्यंत महान स्रीयांच्या दैदिप्यमान परंपराचा वारसा जगाला या समाजाने दिलेला आहे...कितीतरी कल्पवर्षानंतर कोलीय स्त्री महामाया हीचे पोटी बुध्दाने जन्म घेतला...धन्य ती माता....महाराष्ट्रात विखुरलेल्या कोली समाजाचा पूर्वइतिहास भारतभर अस्तित्वात असलेल्या प्राचीन लेन्यांमध्ये सोन्याचे अलंकार ..वैभव बघायला मिलते...

  • @vat0787
    @vat0787 2 ปีที่แล้ว +156

    काही लोकं जमीन विकली म्हणून या समाजाला नावं ठेवतात..पण या समाजाने जमिनी नसत्या दिल्या तर कंपन्याना जागा आणि लोकांना राहायला घरे/ कॉम्प्लेक्स कसे बनले असते 🤔

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 2 ปีที่แล้ว +9

      Ky faltu comment keli tumhi

    • @a.r56
      @a.r56 2 ปีที่แล้ว +8

      Viku na jamini swhta tithe bussness taka

    • @Ankita_Abhyankar
      @Ankita_Abhyankar ปีที่แล้ว +2

      जमीनविके

    • @yashraj2576
      @yashraj2576 ปีที่แล้ว +8

      सरकारला जमिनी दिल्या बिल्डरला पण दिल्या, त्यांनी ह्या जमिनी आम्हा आगरी कोळी बांधकडून मुंबई चा विकास करायचा होता, म्हणून त्या विकत घेतल्या, आता जी बाहेरची लोक ईथे काम करत आहेत ती आमच्या पूर्वजांनी जागा दिल्यात म्हणून काम करत आहेत

    • @fundose8437
      @fundose8437 ปีที่แล้ว +2

      ​@@yashraj2576 bariner aahe Mitra pan aata agri Ani kolich bhadotri jhale aahet mumbait hey pan lakshta ghya mumbai tumhi lokanech vikli bhayyana Ani vat lavli swatchipan sarva

  • @pranaychawan3995
    @pranaychawan3995 2 ปีที่แล้ว +13

    तुमची गोष्ट सांगण्याची पद्धत खरंच खूप चांगली आहे,त्यामुळे गोष्ट पटकन समजून ती लक्षात राहण्यास मदत होते.

  • @sunilmhatre3528
    @sunilmhatre3528 2 ปีที่แล้ว +18

    100% माहिती खरी आहे. आज-काल आगरी-कोळी बांधवांच्या जागेवर बिल्डर आणि राजकीय नेत्यांमुळे खूप प्रमाणात अतिक्रमण होत आहे सद्यस्थितीत त्यांच्या अस्तित्वाला आता धोका निर्माण झाला आहे खूप छान माहिती दिलीत. 🙏 धन्यवाद 🙏

    • @riteshrahate8957
      @riteshrahate8957 2 ปีที่แล้ว

      New Mumbai madhil aata agri ani koli lakanchi gavech ny disat

  • @santoshgolhe9726
    @santoshgolhe9726 2 ปีที่แล้ว +6

    एक सांगू मी पुणेकर
    ठाण्यात 20 वर्षांपासून राहतो
    आगरी लोक एक नंबर आहेत.
    दानशूर त्याहून जास्त
    मला अभिमान आहे मी त्यांच्या मध्ये राहतो 😊

  • @vaibhavmulik188
    @vaibhavmulik188 2 ปีที่แล้ว +65

    मी मराठा आहे तरी सुद्धा मला आगरी कोळी बांधवांचा अभिमान वाटतो

  • @hemantgondhali7706
    @hemantgondhali7706 2 ปีที่แล้ว +35

    आगरी समाज हा खूप जिगरी आहेत आणि ते शित्प्रिय आहेत मला गर्व आहे आगरी असण्याचा

    • @OMGcartoonTV-p9b
      @OMGcartoonTV-p9b 2 ปีที่แล้ว

      आगरी... नावातच आग.....मुळचे अग्निवंशी क्षत्रिय ...... परंतु हल्ली आगरी नावाला...वेगळेच वळण देण्याचा प्रयत्न चाललाय...युट्युब वाल्यां कडून

  • @travellervj153
    @travellervj153 2 ปีที่แล้ว +17

    @बोल भिडू thank you so much तुम्ही आमच्या या आगरी कोळी समाजाची खूप छान माहिती दिली आहे...

  • @ulkaloke8401
    @ulkaloke8401 2 ปีที่แล้ว +208

    मुंबईचे मुळ निवासी आहेत. आगरी, कोळी आणि भंडारी .

    • @Ashish-nd3xj
      @Ashish-nd3xj 2 ปีที่แล้ว +2

      He khara ahe.

    • @bhartiya777
      @bhartiya777 2 ปีที่แล้ว +5

      हे सत्य आहे तरीही आपल्या हक्का साठी आंदोलने करावे लागते

    • @dineshpatil4266
      @dineshpatil4266 2 ปีที่แล้ว +1

      होय

    • @yash5786
      @yash5786 2 ปีที่แล้ว +2

      याला पुरावा काय? आदिवासी हे मुंबईचे मूळ निवासी आहेत।

    • @Aagri838
      @Aagri838 2 ปีที่แล้ว +3

      @@yash5786 tu kuthla mul nivasi hy te sng pahila

  • @tumchabaap1985
    @tumchabaap1985 2 ปีที่แล้ว +455

    Builder lokani aagri koli bhandari lokanchi mumbaichi jaga hadap keli. Ani ata tithe gujrati loka maaj dakhvat ahet dakshin mumbait.

    • @thetechreview369
      @thetechreview369 2 ปีที่แล้ว +52

      Fkt Agri koli nhi ... Akhya maharashtrat hich stithi ahe... Mulshi pattern madhehi hech dakhwle ahe

    • @ayurvedamastermaster9545
      @ayurvedamastermaster9545 2 ปีที่แล้ว +49

      Fukat madhe thodi na ghetali aahe ....vikat ghetali aahe....vikayala samjayala pahije na.. Mi pan Maharaahtrian ch aahe pan je khar aahe te khar aahe.

    • @tumchabaap1985
      @tumchabaap1985 2 ปีที่แล้ว +28

      @@ayurvedamastermaster9545 fukat nahi. Lokana kami paise deun jyana nahi vikayachi ahe tyana pan jadbarjasti baher pathvla mumbaitun. Almost konalch vikayacha nvahta. Builder mafia saley gujrati

    • @somnathgheware1132
      @somnathgheware1132 2 ปีที่แล้ว +20

      Lai maaz ahe gujrati lokancha mumbai madhe

    • @Annn882
      @Annn882 2 ปีที่แล้ว +19

      @@ayurvedamastermaster9545 , इतिहास माहीत नाही तर कशाला तोंड उघडायचा

  • @scccc526
    @scccc526 2 ปีที่แล้ว +42

    आगरी कोळी लोक खुपच माणुसकी असणारे मी सातारकर आहे पण कोकणात रोहा ला 2वर्ष होतो,

    • @maheshparange
      @maheshparange 2 ปีที่แล้ว +1

      rohat kute ?

    • @ajmokal3548
      @ajmokal3548 2 ปีที่แล้ว

      Roha mdhe kuthe dada

    • @maheshparange
      @maheshparange 2 ปีที่แล้ว

      धाताव

    • @ajmokal3548
      @ajmokal3548 2 ปีที่แล้ว

      @@maheshparange adrsh nagar bhuvenshwar

    • @mahi690
      @mahi690 2 ปีที่แล้ว

      same bhava✌️

  • @LearnWithMe_amirfakir
    @LearnWithMe_amirfakir 2 ปีที่แล้ว +25

    आपले सर्व व्हिडीओ खूप वेगवेगळ्या विषयांवर असतात.खूप चांगली माहिती मिळते. नवनवीन गोष्टी समजतात. खूप खूप शुभेच्छा!

  • @bharatikoli7579
    @bharatikoli7579 2 ปีที่แล้ว +3

    मी कोळी आहे याचा मला खूप अभिमान आहे. आमच्या कोळी लोकांचं दरवर्षी पावसाळ्यात वादळा मुळे बोटीचे खूप नुकसान होते पण आम्ही सरकारकडून कोणतीही मदत किंवा कर्ज माफी ही मागत नाही व आत्महत्या ही करत नाही. आम्ही कामानिमित्त बाहेर गावी किंवा परदेशात असलो तरी आम्ही आई वडिलांना वृद्धाश्रमात ही ठेवत नाही
    जय मल्हार

  • @rahulchaudhary1960
    @rahulchaudhary1960 2 ปีที่แล้ว +2

    मनपुर्वक धन्यवाद आपण आगरी- कोळी या समाजामधिल बर्याच अश्या चाली रितीचा अभ्यास करून सदर व्हीडीयो बनवला तसेच आगरी- कोळी समाज हा लग्नात हूंडा घेत नाही हे प्रामुख्याने सांगीतले, निडर, दिलदार , मेहनती, मनाने साफ, रसीक, खाद्यप्रेमी, तसेच मैत्रीला जीव देणारे आणि कोणी विनाकारण नडल्यास समोरच्याला त्याची जागा दाखवणारे आगरी कोळी समाज खरोखर महान आहे. थोडक्यात... आगरी-कोळी समाजाचे जेव्हडे कौतुक करावे तेव्हडे कमी.

  • @Pravin-xs7pn
    @Pravin-xs7pn 2 ปีที่แล้ว +30

    खूप छान ताई । आगरी कोळी समाज शिवरायांच्या सैन्यातही खूप होता । अगदी आरमार पासून घोडदळ पायदळ पर्यंत होता ।

    • @bunty2591
      @bunty2591 2 ปีที่แล้ว +7

      Mala aplya sarv Maharastrian jati samajacha abhiman vatto... Apla Maharashtra asach pragat ani pudharlela raho hich devapude sadiccha.. Jai Maharashtra jai bhawani jai Shivray.. 🙏

    • @johndoe619-m8l
      @johndoe619-m8l ปีที่แล้ว

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣whattt????

    • @fundose8437
      @fundose8437 ปีที่แล้ว

      @@johndoe619-m8l tujha aaicha Dana vatte tuhah aaial koni agri ne jhavla aahe mhnun tu chidla aahes bhava ...

  • @rohini_v_kawale8437
    @rohini_v_kawale8437 2 ปีที่แล้ว +22

    आगरी म्हणजे दिलदार 😀
    आगरी म्हणजे स्वाभीमानी🙂
    आगरी म्हणजे हौशी🤩
    आगरी म्हणजे मेहनती😊
    म्हणूनच आगरी म्हणजे फक्त king👑

  • @nareshpatil5451
    @nareshpatil5451 2 ปีที่แล้ว +17

    अतिशय परिपूर्ण महिती...धन्यवाद
    आज हि हा समा‌ज आपली संस्कृती व माणुसकी जपून आहे.

  • @nishantbhoir7485
    @nishantbhoir7485 2 ปีที่แล้ว +5

    येकदम भारी विश्लेषण. येक नंबर.
    मातृसत्ताक, हुंडा प्रथा न मानणारी, लग्नसमारंभात धवला गीत गाऊन देव देवतासहित पंच महाभुतांना मानपान देणारी संस्कृती म्हणजे आगरी- कोळी स्थानिक भूमिपुत्र संस्कृती.
    ll जय एकविरा, जय खंडोबा ll
    #मी_फक्त_दिबांचा
    #D_B_PATIL_INTERNATIONAL_AIRPORT
    #NAVIMUMBAI

  • @pallaviskolifoodvlogs1668
    @pallaviskolifoodvlogs1668 2 ปีที่แล้ว +215

    देवाची किरपा आम्हावर कोल्यांना पोसतोय समिंदर 🐟⛵️ देण देवान दिलं न आम्हला कवरा 🙏🏻gratitude
    दर्याचा राजा फक्त कोळी. ⛵️.

  • @vaishnavipatil7624
    @vaishnavipatil7624 2 ปีที่แล้ว +77

    मला मी आगरि आसन्याचा अभीमान वाटतो आणि तितकाच रूबाब देखिल वाटतो जय आगरि जय कोळी जय महाराष्ट्र

    • @DNYANDARSHAN
      @DNYANDARSHAN 2 ปีที่แล้ว +1

      Jay Aagari Jay Koli !
      #dnyandarshan

  • @mrunaliniworlikar8127
    @mrunaliniworlikar8127 2 ปีที่แล้ว +4

    कोळी बांधव मासेमारी करून आपलं कुटुंब पोसत आहे त्या घरची परिस्थिती बेताची असते तरीपण घरातील प्रत्येक महिला छान नीटनेटकी असते म्हणजे देविसारखी सजलेली असते सुंदर दिसते दागिने घातलेली महिला छान दिसते . कोळी आगरी महिला सोनं घालून सुंदर दिसतात .आहे दागिने कष्टाचे घालू दे कोळी लोकांची शान आहे दागिने आणि त्यांचे कष्ट . एकवीरा आईचा आशिर्वाद आहे कोळी आगरी समाजाला .

  • @manojushir3610
    @manojushir3610 2 ปีที่แล้ว +92

    मुंबई जर ठिकाणावर आहे तर ती माझ्या आगरी बांधवांमुळे. नाही तर मराठी बांधवांना लोकांनी केव्हाच मुंबई तून हाकलून लावले असते. आगरी बांधवांना विनंती 🙏 पुन्हा व्यसनाधीनता नको. अगदी छत्रपती शिवाजी टर्मिनस पर्यंत माझ्या सारख्या जळगाव करांना आगरी बांधव राज करतांना दिसला पाहिजे. जय शिवराय!!!!!

    • @somnathgheware1132
      @somnathgheware1132 2 ปีที่แล้ว +2

      Khar ahe bhava

    • @RajeshAllArts
      @RajeshAllArts 2 ปีที่แล้ว +1

      छत्रपति शिवाजी महाराज यांचे एअरपोर्ट असो की कोणत्याही ठिकाणी विरोध इतर समाज करतात आम्ही मानतो असे म्हणून विरोध पन

    • @manojushir3610
      @manojushir3610 2 ปีที่แล้ว

      @@KMS_BISMARK जळगाव कुठल्याही क्षेत्रात किती पण प्रगत होवो नेहमी बॅकफूटवर ठेवले जाते. उत्तर भारतात जाणारा रस्ता जळगाव च्या धरणगाव हून अगदी प्राचीन काळापासून जायचा. अगदी शिवकालीन राज्यापासून. भास्कराचार्य हे जळगावचे आहेत हे ऐकले आहे पण पुर्ण माहिती नाही. बालकवी ठोंबरे, ना धो महानोर मराठी चित्रपट जैत रे जैत या चित्रपटात ऐरणीच्या देवा या गाण्याचे गीतकार आहेत.

    • @manojushir3610
      @manojushir3610 2 ปีที่แล้ว +1

      @@RajeshAllArts महाराष्ट्रीयन लोकांनी स्वत:च्या नातेवाईक लोकांना राजकारण सोडून जरी वागवले असते तरी ही वेळ आली नसती

    • @niteshpatil7942
      @niteshpatil7942 ปีที่แล้ว

      Gret .bhava🧡⏩🔥 जय महाराष्ट्र. ______---------*****::::::::::;;;;;;;!!!!!!!!!!🔥⏩

  • @kunalmhatre1207
    @kunalmhatre1207 2 ปีที่แล้ว +40

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात आगरी कोळी भंडारी समाज आघाडीवर होता म्हणून तर महाराजांनी रायगड राजधानी बनवली होती

    • @kushalshivalkar2587
      @kushalshivalkar2587 2 ปีที่แล้ว +3

      Bhava haa hityas kalla phije sagyanna fkt maratha maratha karun fayda nhii swarajya made apan pn hoto ye sagyanna kalun dee ❤❤

    • @animecraze2035
      @animecraze2035 2 ปีที่แล้ว

      @@kushalshivalkar2587 tumhi pan hota tumhi samudra kinari rakshan kele aani marathyani ghatavar pan tumhi kharach khup mothya manache aahat samudrasarakhe aapan pahile marathi aahot jay shivray

    • @rahulrk4477
      @rahulrk4477 ปีที่แล้ว

      Agreekoli samaj shabdacha pakkaaa ...jivala jiv denare lok ahet...me mumbai hoto mla khup support bhetla maja agree mitrakadhun....
      Jai ekviraa aaiii jai shivray...

  • @vastvikta821
    @vastvikta821 2 ปีที่แล้ว +17

    खरच आमच्या कोळी राजाचा,आणि रणरागिणी कोळी दुर्गा,भवानीचा आम्हाला अभिमान,गर्व आहे जेवढे मन मिळवू, सागरासं मन तेवढाच काटक,शुर,धाडसी ,हा राजा आमच्या राज्याच्या राजधानीच भूषण,त्यामुळे आपले अस्तिव टिकून आहे नाहीतर मोगलांनी केव्हाच गिळंकृत केली असत,माझा या माझ्या कोळी राजाला त्रिवार मनाचा मुजरा

  • @pranalsonekar2332
    @pranalsonekar2332 2 ปีที่แล้ว +57

    Koli and aagri people have great thaught process respect women and made them powerful

  • @jagdishjadhav7054
    @jagdishjadhav7054 2 ปีที่แล้ว +11

    माझे खुप सारे जिगरी मित्र आगरी कोळी समाजाचे आहेत.
    जिवाला जीव देणारे मित्र.

  • @ओमराजेजगतापपाटील
    @ओमराजेजगतापपाटील 2 ปีที่แล้ว +44

    आगरी कोळी समाज म्हणजे दर्याचा राजा ⛵ ⛵ ⛵🐟🐠
    क्षत्रीय मराठा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत आणि त्यांच्या साठी अनेक आगरी कोळी बांधव लढले 🌞🕉️⚔️🔥🚩

    • @joppenheimer7314
      @joppenheimer7314 2 ปีที่แล้ว

      @@ओमराजेजगतापपाटील ?

    • @ओमराजेजगतापपाटील
      @ओमराजेजगतापपाटील 2 ปีที่แล้ว

      @@vbnnmkn3563 गप्प बस रे अनौरस संतती 🤣😅😂

    • @viveksuradkar1149
      @viveksuradkar1149 2 ปีที่แล้ว

      Kharach Ka?

    • @niteshpatil7942
      @niteshpatil7942 ปีที่แล้ว

      @@viveksuradkar1149 hoo 🔥⏩ shivaji maharaj जांचा आरमार उभा केला.... मुगलांशी लढले इंग्रजांशी लढले....

  • @vaibhavmhatre1181
    @vaibhavmhatre1181 2 ปีที่แล้ว +1

    एरवी आगरी कोळी समाजावर डोळे ठेऊन असलेले जाळपुटे लोक या समाजबद्दल माहिती न घेता काहीही माहिती पसरवत असतात . पण ताई तुम्हि या समाजाची खरी बाजू मांडलीत .खरच तुमचे खूप आभार 🙏

  • @kamalstudio6928
    @kamalstudio6928 2 ปีที่แล้ว +18

    हजारो वर्षा पूर्वीची गण व्यवस्थेची मातृसत्ताक पद्धती आजही या आगरी कोळी समाजात दिसून येते .आम्हाला अभिमान आहे कि त्यांनी हि संस्कृती जोपासली आहे .

  • @akshaykoli5727
    @akshaykoli5727 2 ปีที่แล้ว

    खरंच ताई आज खूप बरं वाटलं कोणी तरी आमच्या समजा बद्दल सोसलं मीडिया वर माहिती दिली.
    तुमच्या चॅनल वरच्या व्हिडिओ मी नेहमी बघतो.पण आज आमच्या संमाजा बद्दल जाणून घेण्याची तुमची इच्छा आणि तीच इच्छा सर्वान समोर मांडण्याची जिद्द.तुला खरच सलाम ताई
    जय एकविरा , जय कोळी आगरी

  • @amishakoli2109
    @amishakoli2109 2 ปีที่แล้ว +316

    आमच्या समाजात हुंडा प्रथा आधी पासूनच नाहीये 😌

    • @vikasgulvi421
      @vikasgulvi421 2 ปีที่แล้ว +3

      True

    • @sagargharat1589
      @sagargharat1589 2 ปีที่แล้ว +3

      @@ameetk4587 tujhya aai la, zhavun

    • @khatapitagroup
      @khatapitagroup 2 ปีที่แล้ว +4

      @@ameetk4587tuje asla akkha uran zhavla 😂 mhanun 130 cr loka zhalin 😂

    • @khatapitagroup
      @khatapitagroup 2 ปีที่แล้ว +1

      @@ameetk4587 lavdya tula pan mini kadhlay😂

    • @ameetk4587
      @ameetk4587 2 ปีที่แล้ว

      @@khatapitagroup A tuza small ahe na 😂😂

  • @PrashantPatil-qs9lk
    @PrashantPatil-qs9lk 2 ปีที่แล้ว +30

    मी आगरी आहे आणी त्याचा मला पूर्ण अभिमान आहे

    • @narayan521
      @narayan521 2 ปีที่แล้ว +2

      किति किलो गोल्ड आहे

    • @PrashantPatil-qs9lk
      @PrashantPatil-qs9lk 2 ปีที่แล้ว +4

      एक टन आहे एक आगरी सगळ्यांना लगरी

    • @RajeshAllArts
      @RajeshAllArts 2 ปีที่แล้ว +3

      आम्ही अभिमान केला तर तो जातिवादी तुम्ही अभिमान केला तर तो अभिमान

    • @PrashantPatil-qs9lk
      @PrashantPatil-qs9lk 2 ปีที่แล้ว +1

      आम्ही काय पोस्ट करावी ही काय तुम्हाला विचारले पाहिजे का?🤣

    • @khatapitagroup
      @khatapitagroup 2 ปีที่แล้ว

      @@PrashantPatil-qs9lk dadus javde Tyanna bolun fayda nay....jamin apan viklya paisa aplyala ala Ani mirchya dusryanna zhomblya 😂

  • @umeshtodekar4546
    @umeshtodekar4546 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती दिली आणि आमच्या आगरी समाजात स्त्रियांना आमच्या पूर्वाजांपासून विशेष महत्त्व दिले जाते हे तुम्ही नमूद केलं त्या साठी धन्यवाद

  • @Girl_With_Specs
    @Girl_With_Specs 2 ปีที่แล้ว +2

    Mi agri-koli nahiye, but tari pn mala tya lokancha swabhav khup avdto.. khup milun mislun rahnare lok ahet te! Amhi Manori beach vr gelo hoto tithe mazya husband cha friend ahe jo ki agri-koli ahe.. tyane amchi itki chaan vyavastha krun dili ani even tyachya aai ne amhala different fish dishes khavu ghatlya. Khup chaan vatl amhala❤️ Punha punha jav vatt tithe.. These people are so awesome ❤️

    • @joppenheimer7314
      @joppenheimer7314 2 ปีที่แล้ว

      ताई त्यांचे नाव प्रकाश आहे का?

    • @Girl_With_Specs
      @Girl_With_Specs 2 ปีที่แล้ว +1

      @@joppenheimer7314 Nahi tyanch nav Levion ahe.. He is so kind hearted person ❤️👍 Actually te Cristian ahet

  • @kumudmhatre6443
    @kumudmhatre6443 2 ปีที่แล้ว +6

    आगरी असल्याचा अभिमान आहे. आगरी समाजातील मुलं आज प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. पूर्वीसारखी नाही राहिलेली.

  • @Rohit-kb3yx
    @Rohit-kb3yx 2 ปีที่แล้ว +50

    कोळी अग्री लोकांचे मन सुद्धा समुद्रा सारखे खोल आणि अथांग असते....

  • @jiteshbhoir1820
    @jiteshbhoir1820 2 ปีที่แล้ว +30

    उत्सव कोणाचाही असुदे गाणी मात्र आगरी कोळ्यांचीच वाजणार 😊😊

  • @विश्वजीत-ठ5ज
    @विश्वजीत-ठ5ज 2 ปีที่แล้ว +1

    मला तर लहानपणापासून च या लोकांबद्दल आकर्षण आहे. त्यांची संस्कृती, भाषा आणि ती बोलण्याची पद्धत मनाला खूप भावते.. आणि म्हणूनच कदाचित आता मला या लोकांच्या area मधे राहण्याचा भाग्य मिळाले . आणि तिथे नवीन मित्र पण मिळाले.

  • @ShivMahakal2409
    @ShivMahakal2409 2 ปีที่แล้ว +53

    जय मल्हार, जय एकविरा. 🚩🚩🙏🤩

  • @ranjeetvinod
    @ranjeetvinod 2 ปีที่แล้ว +10

    मला खुप वाईट अनुभव आला आहे या आग्री लोकांचा, मी गेले ८ वर्षे वसई येथे राहत असून शेजारील आगरी लोक रात्रभर दारू पार्टी धिंगाणा घालतात, विरोध केला तर समोर स्त्री असली तरी घान घान शिव्या, बाहेरील मराठी माणसाला खुप दादागिरी करतात हे लोक

    • @fundose8437
      @fundose8437 ปีที่แล้ว +1

      Mag rahta kashahla vasait Ani mumbait mumbai hi agri koli lokanchi h aahe tumhi mumbait kamwayla aala aahat tumche gaav sodub aata tumhala changla vatava asa vagaycha ka amhi tumhi aahet kon ja na aplya jilhyat aplyagavat Yuen naka mumbait

    • @pratikpatil4
      @pratikpatil4 ปีที่แล้ว +1

      प्रत्येक समाजात काही वाईट आणि काही चांगली लोकं असतात दादा. मे पण आग्रीच आहे. एका तराजून सर्वांना टोळी नका. कधी इथे नवी मुंबई मध्ये राहिला अलात तर नक्कीच बरेच चांगल्या वर्तणुकीचा भारावून जाल

    • @fundose8437
      @fundose8437 ปีที่แล้ว

      @@johndoe619-m8l Mitra 3 Rd class tar tu pan aahs re Ani tujhe aai baba pan 3 Rd class aahet Karan tu dusryana 3rd class boltos tujhe aai wadilani kontya degree milavlya aahet re ...Ani hi mumbai aahe agri kolyanchi mumbai ..tumhi tumchi gav sodun ithe aale aahet kamavayla ..amchya mumbait itka asel tar aplya gavi parat ja ..tumhi pan bhayya lokamsrekhch aahet amchyasathi ...baherun aale ahet kamwayla m.maaj tar aahech amha amchya jaticha ...khup maaj aahe ye kadhi vasait Ani bol tula maaj dakhavto kay asto te ...

    • @fundose8437
      @fundose8437 ปีที่แล้ว

      @@johndoe619-m8l asa bolun tu swatala literate aahes asa pretend kartos ka ..tumhi loka jalnare aahet amchya culture var .fakta net war hagu shakta samor Yeun kadhi bol amchya jatibaddal tujha aai wadilasamor tula Maru Ani tujha aai wadilana pan Maru ..hey achi paddhat aahe..agri aahe navatcha aag aahe rakta garam aahet sarvanchi tumhi bhadotri aahet mumbait aukait rahaycha ..Ani itka gandit dum asel na kontya hi agri samor bol he tula tyacha jagi nagda kartil ..aplya gavat ja Ani aai ghala tithe .. mumbait gardi karu nako bhadvyano

    • @fundose8437
      @fundose8437 ปีที่แล้ว

      @@johndoe619-m8l vasai chi layki 😅😅😅😅are tujhi aukat aahe ka jhatya tujha baap nagarpaliket jhadu Marat asel. Ani tu boltoy ongc 😅😅😅😅😂😂😂are tuhi layki mi samjlo tujha comment varun tujha Baap nakki reservation var jhadu marto aahe nakkich Mitra ..aukat madhe raah tu ani lakshat thev tu mumbait aahes hi mumbai agri Ani kolichi aahe samjla ka bhadotrta ..laykit raha ..nahitar tuhya jilhyat ja mumbait rahaycha nahi salya bhadotrya samor astas tar tula nagda karun marla asta ..fakta netwar bol tu amchybadala 😂😂😂😂😂bhik magayla tumhi sarva ghati.malwani ani pune wale amchya mumbait yenar ..

  • @rajanigawand2086
    @rajanigawand2086 2 ปีที่แล้ว +25

    आमच्या जातीमध्ये हुंडाप्रथा नाही आणि मातृप्रधान संस्कृती आहे ह्या गोष्टी मी नेहमीच अभिमानाने सांगते.

  • @saurabhkamble3671
    @saurabhkamble3671 10 หลายเดือนก่อน +1

    अगदी छान महिती.. अभिमान वाटतोय हुंडा परंपरेला छेद देणारी एकमेव समाज.. जय एकविरा. जय महाराष्ट्र.❤❤❤

  • @RajeshAllArts
    @RajeshAllArts 2 ปีที่แล้ว +16

    आमच्या कोळी समाज ला कड़े सोने पन आहे व आरक्षण पण जमीनी आम्ही पुढारलेले अभिमान वाटतो कोळी असल्याचे

  • @maheshchavan8732
    @maheshchavan8732 2 ปีที่แล้ว +41

    I stay in Agri people Village from last 28 years....No doubt these people are very humble and nice towards you they love and protect you..... but nowadays new generation is more likely addicted to unwanted things and spoiling thier own culture

  • @tpsprogamer
    @tpsprogamer 2 ปีที่แล้ว +7

    सगळ्याकडे खूप काही सगळ आहे.पण असेही काही बालक आहेत वर्षाला दोन नविन ड्रेस मिळू शकत नाहित.की,मुल आजारी पडली तर पालकांकडे डॉक्टर कडे घेऊन जाण्यासाठी पैसे नसतात.

  • @sushmakoli8132
    @sushmakoli8132 ปีที่แล้ว +1

    कोळी जातीमध्ये जन्माला यायला खूप नशीब लागते. ❤❤❤ मला गर्व आहे मी महाराष्ट्रामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभुमिमध्ये रायगडमध्ये तसेच कोळी जातीमध्ये जन्माला आली.
    ❤जय कोळी समाज ❤
    गर्वच नाही तर माज आहे कोळी असल्याचा ❤

  • @nikhilpatil9160
    @nikhilpatil9160 2 ปีที่แล้ว +6

    Khup chan mahiti sangitli tumhi aamchya Aagri koli samaja baddal👌🏻 proud to be Aagri #Jaiaagrikoli❤️

  • @subhashmahadik9673
    @subhashmahadik9673 3 หลายเดือนก่อน

    खरं आहे. एवढं सोनच नसतं तर सोन्यासारखी मोठं मन असतं या बांधवांकडे मी अनुभवलं आहे.

  • @ShrikantKarkhile143
    @ShrikantKarkhile143 2 ปีที่แล้ว +17

    दीबा पाटील यांच्या बद्दल व्हिडिओ बनवा

  • @mahanand74
    @mahanand74 2 ปีที่แล้ว

    मी या समाजाचा नाही तरीही मला यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे . आगरी कोळी लोक खुपच आदरातित्थ्य करणारे आणि शेवटपर्यत साथ निभावणारे आसतात. हे लोक खुपच दिलदार आणि मदत करणारे आसतात हे मी आजही आनुभवतोय. या समाजाचे भाग्य खुप मोठे आहे. या समाजात प्रत्यक्ष नित्यानंद स्वामींनी आवतार घेतला आहे . धन्य ते कुळ, धन्य ते मातापिता आणि धन्य तो समाज.
    !! जय नित्यानंद !!
    !! जय सदानंद !!
    बालयोगी सदानंद महाराज की जय !
    !! राम !!

    • @joppenheimer7314
      @joppenheimer7314 2 ปีที่แล้ว

      कुठले नित्यानंद स्वामी

  • @dipeshbundhate7254
    @dipeshbundhate7254 2 ปีที่แล้ว +33

    जय एकविरा आई
    जय शिवराय
    जय आगरी कोळी

  • @ashishmore1947
    @ashishmore1947 2 ปีที่แล้ว +1

    मी बौद्ध समाजाचा मुलगा आहे
    पण एक भारतीय नागरिक असल्याच्या हक्काने मला आगरी कोळी समाजा बद्दल खूप आपुलकी व अभिमान आहे व या समाजाचा इतिहास या समाजाच्या गोष्टी यांची संस्कृती व या समाजातील नवीन नवीन गोष्टी माहीत करून घ्यायला व अभ्यासाला खूप आवड आहे
    सगळ्यात अभिमानास्पद गोष्ट म्हणजे मातृसत्ताक पद्धत....ज्या समाजात मातृसत्ताक पध्दत असेल त्या समाजाचा प्रत्येकाला अभिमान हा वाटायला च हवा☺️☺️

  • @ar.gurupatil6011
    @ar.gurupatil6011 2 ปีที่แล้ว +7

    Khupach sundar story. Mi tension madhe astana kinva disturb astana tumcha aawaj aikan pasand karato. Thnak u

  • @vijaytambe7482
    @vijaytambe7482 ปีที่แล้ว

    खरं सांगतो, तुम्ही स्पष्ट उच्चार आणि गोड आवाजात बातमी विस्तारीत करता.आणि हो, तुम्ही गोड दिसता.

  • @kaveshrane1998
    @kaveshrane1998 2 ปีที่แล้ว +4

    Thanks to bol bhidu
    आजही माझ्या समाजाला अजून सुधारण्याची गरज आहे पैसे चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करा आणि आपल्या समाजाला अजून आर्थिक साक्षर बनवा जय ekvira

    • @vasantichikane3006
      @vasantichikane3006 2 ปีที่แล้ว

      होय तुमच बरोबर आहे ,तस काही
      लोकांनी पैसे चांगल्या ठिकाणी गुंतवलेत पण काही महाभाग असे पण आहेत त्यांनी काहीच मागे ठेवल नाही, खर तर आपल्या व मुलांच्या पुढच्या आयुष्याच्या विचार हा प्रत्येकाने केला पाहीजे कारण आम्ही रहातो तो सर्व भाग आग्राी समाजाचा आहे त्यामुळे आम्हाला माहिती आहे.🙏🙏.

  • @MoonArtDancePeople
    @MoonArtDancePeople 2 ปีที่แล้ว +2

    अगदी कमी वेळात फार उत्तम आणि साजेशी माहिती पुरवून आमच्या समाजाची दाखल लोकांपर्यंत पोचवण्यासाठी, तुमचे मनापासून आभार 🙏🙏🙏

  • @king-eq5qb
    @king-eq5qb 2 ปีที่แล้ว +6

    कधी हुंडा नाही आणि नुकसान झालं म्हणून गळ्याला फास नाही
    गर्व आहे आगरी कोळी समाजातील जलमल्याचा 😎

    • @वासकोदगामा-न1ड
      @वासकोदगामा-न1ड 2 ปีที่แล้ว +1

      Fookatache mase lutayache.
      na konta tax bharatacha.
      Amhi shetkari hajaro karodo rupaye pesticides,fertilizer var deto.
      18 percent tax bharto amhi.
      Ani amchya bhajipaala swastat ghetat.
      Amhi pikvalela bhajipalyala rate ha amcha nasto tar government control karto tomato onion cha rate vadhala tari phatate.
      Tumhi samudratun mase kadhta manto tumhi jivavar udar houn samudrat utarta pan tumhi pakadlelya mashancha bhav tumhi tharavta sarkar nahi.
      Tase amhi pikvalela bhajipalyacha bhav government var avalamboon asto.
      Aamcha shetkaryanvar paus jast jhala tari nuksanich bhay aste ani kami jhala tari dekhil napikich bhay aste.
      Investment jast lagate paryayane karj fedu shakat nahi.
      Sarkarane fakt swaminathan ayog pass karava sone kay sonyachya dhurr kadhu amhi.....
      Aani kanda ani tomato la jivanuvashyak goshtimdhun kadhu dya.
      Mag bagha shetkari power.
      Sarkar karjmafi devun kay upkar karat nahi amchavar amachakadun dudh kharedi kartat 18/20 rupa yanni ani viktat sale 45 rupayanna te pan bhesal karun.
      Amhi shudhha dudh (without add water)
      18/22 rupayanna vikato bisleri cha price madhe.
      Amhala karj mafichi garaj tevha hi navhati na ajahi ahe.

    • @king-eq5qb
      @king-eq5qb 2 ปีที่แล้ว +2

      @@वासकोदगामा-न1ड अय आम्ही पण शेती करतो सम्झल न

    • @king-eq5qb
      @king-eq5qb 2 ปีที่แล้ว

      @@वासकोदगामा-न1ड आणि तुमचे लोकांना सांगितलंय काय टॅक्स लागल्यावर हुंडा घ्यायचा 🙄

    • @stargirl6546
      @stargirl6546 2 ปีที่แล้ว +3

      @@वासकोदगामा-न1ड pratyek aagri ha masemari karat nahi, dongri aagri mhanje jyancha zaval samudra nahi ase aagri lok sheti kartat pan kadhi koni galfas nahi ghetla.
      Mahit aahe shetkari lokana khup sahan karava lagta but pratyek problem cha solution asto, khara mhanje deva var vishwas thevaycha, kontyahi ghostivar aatmahatya karne ha paryay nasto aani jawabdari aahe mhanun aatmahatya karne he kitpat yogya aahe??? Mula- balancha nantr kay hoil yacha vichar ka nahi karat???

    • @king-eq5qb
      @king-eq5qb 2 ปีที่แล้ว

      @@stargirl6546 बरोबर 👍

  • @dhiraj_b
    @dhiraj_b 2 ปีที่แล้ว +6

    Matrusattak sanstha pratyek deshat samajat Asli ... Finland, Denmark sarkhya Scandinavian deshat mahilyanchya haatat satta aahe yaamulech te desh baryachsya changlya changlya index madhe top vr astat.

  • @harshalpawar5168
    @harshalpawar5168 2 ปีที่แล้ว +14

    भोई समाज हा देखील मासेमारीवर अवलंबून आहे, यावर सुद्धा आपण एक माहितीपट तयार करावा...

    • @aniketshindepatil9868
      @aniketshindepatil9868 2 ปีที่แล้ว +1

      आमच्याकडे आहेत भोई मासे मारतात कातकरी सुद्धा मासे मारतात जी सातारा पाटण

    • @tpsprogamer
      @tpsprogamer 2 ปีที่แล้ว +4

      @@aniketshindepatil9868 आमच्या कडे तर कुणाबी ,कातकरी बौद्ध पण मासेमारी करतात.

    • @nileshkadam4969
      @nileshkadam4969 2 ปีที่แล้ว +1

      Ho katkari pn martat mase amcha hikde

    • @aniketshindepatil9868
      @aniketshindepatil9868 2 ปีที่แล้ว +2

      @@tpsprogamer आम्ही मराठे पण करतो मासेमारी पण खाण्यासाठी व्यवसाय म्हणून नाही भोई कातकरी आमच्या बंधाऱ्यावर येतात मासेमारीला त्यांच्यात कायम असतात मासे गाडगे वाळत नाही त्यांचे भावा

  • @uniquevlogstatus1062
    @uniquevlogstatus1062 2 ปีที่แล้ว +13

    Proud To be Agri🔥 Jay Ekvira Aai🙏🏻💐

  • @nitinmhatre-r4j
    @nitinmhatre-r4j 2 ปีที่แล้ว +6

    मस्तच !!!
    सगळ्यांना सामावून् घेणारे आम्ही आगरी - कोळी...
    "नाद करायचा नाय ".......

  • @uttrapatil624
    @uttrapatil624 2 ปีที่แล้ว +2

    जय आगरी जय कोळी मला अभिमान आहे मी आगरी असण्याचा प्रत्येक जन्मी आई एकवीरा मला आगरी म्हणूनच जन्माला घाल 🥰👌👌👌

  • @sanjeevmadhavi2913
    @sanjeevmadhavi2913 2 ปีที่แล้ว +4

    आगरी समाज असा आहे की जिथे हूंडा घेत नाही , आणि आम्हाला अभिमान आहे आगरी असल्याचा
    जय आई एकवीरा

  • @marathimominuae.3622
    @marathimominuae.3622 2 ปีที่แล้ว +2

    Agari -koli loka hunda (dowry) ghet nahi he tumche sangane sukicha ahe. Tyanchya madhe sarvat jasta hunda ghetat, mulgi disayla changli ani bharpur hunda ha tyancha lagnacha criteria asto.

    • @harshavi7110
      @harshavi7110 2 ปีที่แล้ว

      Kahipan amchyat hunda khet nahi jyancha khup paisa asto te swakhushi detat mulina.

    • @johndoe619-m8l
      @johndoe619-m8l ปีที่แล้ว +1

      CORRECT...SO FAR I HAVE STUDIES THIS PEOPLE DO TAKE DOWRY IN VERY HANDSOME AMOUNT BUT SHOW IT AS THE DID FOR THE GRATITUDE OR SOMETHING 🤣🤣🤣🤣🤣 WHAT IDIOCRACY IS THAT !!

  • @blackpearl8034
    @blackpearl8034 2 ปีที่แล้ว +4

    चांगले लोक असतात हे जातीभेद पाळत नाही. ना श्रीमंतीचा माज, ना कष्टाची लाज

  • @amarpatil1264
    @amarpatil1264 2 ปีที่แล้ว +123

    😇 always, proud to be a aagri - Koli 🚩

  • @Divyesh5
    @Divyesh5 2 ปีที่แล้ว +32

    जय मल्हार ...जय एकविरा 🙏🚩

  • @ganpatmore9052
    @ganpatmore9052 2 ปีที่แล้ว +2

    माझे काही मित्र मंडळी आगरी कोळी आहेत फार निस्वार्थी व मनमिळाऊ स्वभावाचे आहेत आम्ही मराठी समाज पण फार मनमिळाऊ स्वभावाचे आमचे ते मित्र नसुन पाहुणयासारखे झाले आहे सलाम त्या समाजाला

  • @ravipatil1869
    @ravipatil1869 2 ปีที่แล้ว +6

    थोडक्यात पण छान स्टोरी सांगितली तुम्ही..... आणि वास्तव सांगितले..थॅक्स .... 🙏🙏👍

  • @nileshkoli2905
    @nileshkoli2905 2 ปีที่แล้ว +11

    Proud 2 be Koli..😎🛶 nice video👌

  • @saniltare9465
    @saniltare9465 2 ปีที่แล้ว +4

    कोळी समाज हा दयाळु आहे आणि आगरि समाज सुधा यांचा फायदा बिल्डर्स यनि हेतला आमचा
    समाज सोनं घालतो दिसत त्या मागे महिनत दिसत नाही

  • @Kalyan-Village24
    @Kalyan-Village24 23 วันที่ผ่านมา

    मीं कल्याण तालुका मधील खेड्यात राहणारा आगरी आहे पण माझ्या कडे एक ग्राम सुद्धा सोनं नाही किंवा माझ्या आई बाबा कडे हि सोने नाही..!
    माझ्या समाजा मध्ये सुद्धा गरिबी आहे सर सकट सगळेच श्रीमंत नाहीत 🙏🏻

  • @gajuslife
    @gajuslife 2 ปีที่แล้ว +9

    महात्मा बसवेश्वर ह्यांच्या बद्दल माहिती सांगा ना

  • @aniketshirke6387
    @aniketshirke6387 2 ปีที่แล้ว

    Kharay... Buulider n ni fasvnuk Keli ahe samajachi Kityek prakalpagradta Ajun Tyana dilelya jagechya kimtit samadhani nhit,, & baki info khup chhan dilat mam

  • @aayushh1144
    @aayushh1144 2 ปีที่แล้ว +4

    Cadillac Alibaug madhe nasun Bhiwandi madhe ahe

  • @sandeshthane8012
    @sandeshthane8012 2 ปีที่แล้ว +2

    10% comments : Great Information, good content
    90% comments :
    Proud to be a Part of this community
    F*** 😅

  • @shivajipatil3649
    @shivajipatil3649 2 ปีที่แล้ว +16

    🙏🌺🌹जय एकविरा जय आगरी कोळी🌹🌺🙏

  • @linkinpavan4633
    @linkinpavan4633 11 หลายเดือนก่อน

    I am a koli (kharvi)from Goa......now mtech engineer....proud to be koli.

  • @virenmahadik4247
    @virenmahadik4247 2 ปีที่แล้ว +220

    PROUD TO BE AAGRI 👑

    • @patil.5566
      @patil.5566 2 ปีที่แล้ว +2

      Jay aagari koli

    • @pallaviskolifoodvlogs1668
      @pallaviskolifoodvlogs1668 2 ปีที่แล้ว +2

      @Arya Purusha खूप पेहराव, भाषा, व्यवसाय, संस्कृती, खाद्य संस्कृती दोघांचीही स्वतंत्र ओळख आहे.

    • @priyadapardeshi3496
      @priyadapardeshi3496 2 ปีที่แล้ว +3

      Proud to be Aagri 😊

    • @जयश्रीकृष्ण0905
      @जयश्रीकृष्ण0905 2 ปีที่แล้ว +4

      @Arya Purusha पूर्वी निव्वळ मासेमारी करणारा समाज म्हणजे कोळी आणि मासेमारी, शेती आणि मिठागरे असे पूरक व्यवसाय करणारा समाज म्हणजे आगरी.

    • @akashpatil2982
      @akashpatil2982 2 ปีที่แล้ว +2

      @Arya Purusha farak asa farsaa kahi nahi ...agari ani koli lagna paddhat ek sarkhi aste ...rahnimaan pan sarkha asta ...fakt vevsaay vegla hota adhi pan ata doghe pan sarkhech ahet ....ani ata kendra ne Bhiwandi che khasdaar kapil Patil hyana kendrat mantri kela ani agari koli samajaacha maan vadhavla

  • @kirankoli5088
    @kirankoli5088 2 ปีที่แล้ว +2

    Thx taai aamchya lokanbaddal video banvals mhanun khup mehnat karavi lagte aamha lokana (devachi kirpa aamhavar kolyana postay samindar)

  • @ekveerastudiokoliwood7835
    @ekveerastudiokoliwood7835 2 ปีที่แล้ว +13

    Very nice documentry... Amazing explain over all both cast....

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 ปีที่แล้ว +2

    ह्या समाजा बद्दल फार मोठा आदर आहे.
    पण आजची पिढी दिशाहीन दिसते
    तर अनेक घरात परप्रांतीय जावई मोठ्या प्रमाणावर दिसु लागले.
    आणि एक दिवस...।😢

    • @shravangawhad1998
      @shravangawhad1998 11 หลายเดือนก่อน

      भावा मी मराठा आहे पण तुझं बोलन१००%योग्य आहे यार तुझ्या भावना कळाल्या आगरी लोक संस्कृति विसरत चालेत रे😢

  • @astraversefanclub4494
    @astraversefanclub4494 2 ปีที่แล้ว +5

    आगरी आणि कोली लोकांना सोन्याचे दागिने खुप आवडतात , आगरी कोली एक एक पैसा जमा करून सोन्यात पैसै गुंतवतात .

  • @卂乃卄工03
    @卂乃卄工03 2 ปีที่แล้ว +2

    गर्व आहे आगरी असल्याचा
    Jai aai ekveera
    Jai aagri koli❤
    Ani thanks tai☺