तुकडेबंदी निकाल आला_सर्व प्रकारचे खरेदीखत नोंदणी सुरु होणार
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 พ.ย. 2024
- १३ एप्रिल २०२३ रोजीच्या उच्च न्यायालय निकाल अला__
नोंदणी विभगाचे १२.०७.२०२१ रोजी परिपत्रक रद्द करण्याचा निर्याचा औरंगाबाद उच्च न्यायालायचे दिनांक ०५.०५.२०२२ निर्णयाद्वारे सदर परिपत्रक रद्द केले या निर्णया विरुद्ध महाराष्ट्र सरकार द्वारे पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती सदर याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली
यात सरकारी वकील मार्फत 20.१०.२०२२ रोजी ओर्डर कायम ठेवावी _४ आठवड्या पर्यंत सरकार सुप्रीम कोर्टात जाण्यसाठी वेळ मागितला आहे त्यामुळे सध्या तरी नोंदणी करण्यासाठी १ महिना स्थगिती आहे व भविष्यात सर्वोच्च न्यायालय कडून स्थगिती येण्याची शक्यता आहे व नोंदणी कायदा बदल करून निर्णया विरुद्ध परीपत्रक काढू शकते
निर्णयामुळे काय परिणाम होऊ शकतात ???
इतर कायद्या प्रमाणे प्रतीबंधित परवानगी मागण्याचा अधिकार नाही, तेंव्हा तुकदेबंदी खाली दस्त नोंदणी होऊ शकते, बिगर अकृषक प्लॉट खरेदी विक्री होऊ शकते, परवानगी मागण्याचा अधिकारच नाही त्यामुळे _ग्राम पंचायत / अनधिकृतपणे बांधलेले बांधकाम दस्त नोंदणी सुद्धा होऊ शकते
[State of Maharashtra and other VS Govind Ramling Solapure & other_review Application 246/2022 order 13.04.2023]
05/05/2022 रोजी निकाल निकाला विरुद्ध महाराष्ट्र सरकार मार्फत पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली _नवीन मुदा सांगितलं कलम 20 व 21 नुसार परिपत्रक काढण्याचा अधिकार आहे _पन १३ एप्रिल २०२३ सदर पुनर्विचार याचिका फेटाळून लावली
असे झाले तर _कायदेशी महसूल अधिनियम _प्रमाणे NA आवश्यकता भासणार नाही, layout मंजूर करण्याची गरज नाही पडणार, तुकडे _एकंदरीत, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, तुकडे बंदी कायदा, महाराष्ट्र नगर रचण कायदा इतर नगर रचणा विशेष विभाग काय काय प्रश्न निर्माण होईल _
भारतीय नोंदणी कायदा 1908 प्रमाणे कलम 69 प्रमाणे नोंदणी महानिरीक्षक यांना नियम बनवण्याचे अधिकार आहेत पन कलम 34व 35 विरुद्ध नाही- यात फक्त व्यक्ती ओळख, मुद्रांक शुल्क तपासणी करण्याचे अधिकार आहेत, सबब नोंदणी विभाग असे परिपत्रक काढण्याचा अधिकार नाही व दुय्यम निबंधक यांना Title संदर्भात किंवा इतर कायद्याप्रमाणे मागण्याचा अधिकार नाही सदर १२.०७.२०२१ रोजीचे परिपत्रक काढण्याचा तसा अधिकार नाही दुय्यम निबंधक दस्त नोंदवताना दस्त मिळकत परवानगी मागण्याचा अधिकार नाही _रद्द केले निर्णय ०५.०५.२०22 रोजी निकाल दिला
यात सरकारी वकील मार्फत 20.१०.२०२२ रोजी ओर्डर कायम ठेवावी _४ आठवड्या पर्यंत सरकार सुप्रीम कोर्टात जाण्यसाठी वेळ मागितला आहे त्यामुळे सध्या तरी नोंदणी करण्यासाठी १ महिना स्थगिती आहे व भविष्यात सर्वोच्च न्यायालय कडून स्थगिती येण्याची शक्यता आहे
साहेब तुकडे बंदी चालू झाली पाहिजे
Mahiti milavi tax pavtivar nav badlun ghenya sathi kulmukhtyar nusar nondni vhavi
सरकारचे काहीच नुकसान होत नाही.
तरी सरकार सुप्रीम कोर्टात का जाते.
तुकडे बंदी कायदा करून शेतकऱ्यांचे नुकसान झाले
आहे. 1 गुंठा 2गुंठा होऊन जाऊदे ना.
किती शेतकऱ्यांचे व्यवहार बाकी आहेत.
सरकारने विचार करावा.
सर,
गुंठेवारी न झालेला प्लॉट खरेदी करताना काय काळजी घ्यावी.
मुळात कसली प्लॉट खरेदी विक्री करता...वकील सर्च रिपोर्ट घ्या...नंतर..अनाधिकृत प्लॉट्स असतिल तर समाई खरेदीखत करा..त्यात चतुर्थ सीमा स्पस्ट उल्लेख करा..विक्री करणार वडिलोपार्जित मिळकत असेल तर सर्व वारसा सामंती देणार म्हणुन घ्या...जामीन वर्ग कोणता पहा...जामीन प्रस्तावित रोड..इतर कमाल संपादन प्रस्तावित आहे पहा.. शहर भागात असेल तर झोन कोणता पहा...जाहीर प्रकट पेपर मध्ये....बर्याच गोष्टी आहेत...जमिनी civil practices कडून चेक करून घ्या
५ गुंठे प्लॉट N A केला आहे खरेदी करणार कशी
पुणे वाघोली 10 गुंठे सामाईक खरेदी खत 2018 झाले आहे 10 गुंठे सामाईक फेर फार होईल का.
Kulmukhtyar varun Milkatkar nondni kashi karavi
Sir tumcha Contect no milel ka
स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये अर्ज द्या सोबत मूळ मालक संमती द्या
सगळीकडून नुसती पिळवणूक चालवली आहे.
मी पुण्याच्या Outskirts Area मध्ये १ Guntha घेणार होतो. या तुकडे बंदी कायद्यामुळे स्वप्नांचा सगळा चुराडा झालाय 😑😭.
sarkar la malai bhetat naay 1 guntha mdhe
Kadam saib. 10 gunty wa 20 guntya cha g .r nigala kay yasathi notification nigaly Hota tyachy kay zaly mi gramin bhagt 35 guntya cha 35 gunty sotantra tukda getla ahead nondescript namanjur zaly Hota. Ya adi mi Anna's viceroy Hota apn thambnyas sangtly hoty
राजपत्र निघाले आहे पण खाली तक्रारी वेळ घेतला होता राजपत्रात... अधिकारी त्यावरुन अडवून धरत आहेत.. यावर शुद्धी पत्रक व नवीन पत्रक काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.. ..
सर टुकड़े जोड़ीं मधे माझे रान दुसऱ्या चा नावी लागले आहे
समोर व्यक्ति तयार असेल द्यायला तर नवीन GR प्रमाणे अदलाबदल दस्त करून घेऊ शकता.. ताबा तुमच्या कडे आहे व समोर देण्यास तयार नसेल तर ताबा साठी दावा द्यावा लागेल.. पेपर स्थानिक पातळीवर वकील दाखवून सल्ला घ्या
सर तुमचा न मिळेल का
सर माज़ा प्लॉट ग्रामपंचयत हदि N A ज़हलेला असून 1726 square fit दो घे मिडून घेतला ७\१२ मधे समाईक खरेदी ची नो द आहे तर सर हा प्लॉट अलग कसा होईल कृपया मार्गदर्शन करावे
नाव नोंद आलग करण्यासाठी तुम्हाला..साधा मार्ग..कोर्ट केस दाखल करून..एकमेकात ऑर्डर करून घ्या..काहीच अडचण नाही..साधा मार्ग आहे
Sir, aamhi don janani 1500 sq cha plot getla pan to 3ghachya navane ragishtri zale .tar aata 750 sq fit mazya navane karaychi aahe tar kay karave...
सध्या करता येणार नाही ---NA किंवा गुंठेवारी करून होईल
सुप्रीम.कोर्टाने.स्टे.आडर.देवू.नये
छान माहिती दिलीत धन्यवाद. नमस्कार
मोठ्या जागेचे तरी का तुकडे करावेत सगळे पैसे खाणे आहे बाकी काही नाही सामान्य माणसाला त्रास कसा होईल ह्याची काळजी घेण्यात यावे असे ठरले आहे
Sir 3 gunthe Jaminichi kharedi keli ahe...Pn Pheraphar manjur hot nahi...Namanjur jhalyavr kharedi dast Radd hote ka...?
फेरफार रद्द झाला तर आपल नाव 7/12 उतारा येणार नाही पण खरेदीखत रद्द होत नाही.. ताबा टेवा जमिनीचा.. काहीच अडचण नाही
दस्त नोंदणी चालू झाली तरी सातबारा ला नोंद झाली पाहिजे ना , नुसते दस्त होऊन उपयोग नाही , दस्त मधी फसवेगिरी होऊ शकते ,
उच्च न्यायालयाने निर्णय नोंदणी संदर्भात दिला आहे.. तुकडे बंदी कायदा विरुद्ध कार्रवाई करण्याचे जिल्हाधिकारी यांचे अधिकारी आहेत.. महसूल विभाग निर्णय आहे.. परत 25% बाजार भाव दंड वसूल करण्यात आले आहेत.. तुकडे दस्त नोंदणी झाली तरी पुढे अडचणी खूप आहेत
7/12 Nond suru aahe ki naahi. 2015 pasun 7/12 jhalela naahi. Kay kele paahije?
तलाठी अधिकार क्षेत्र येत.. तलाठी ठरवले करू शकतात.. स्थानिक तलाठी भेट घेऊन निवेदन करा
Very very nice eformtion sir
साहेब, एक महिना झालेला आहे. 2021 मध्ये महाराष्ट्रात अचानक बंद झालेली दस्त नोंदणी सुरु होणार की नाही. याविषयी मार्गदर्शन करावे.
तुकडेबंदी कायदा १ ते २ गुंठे अजून जास्त कडक करत आहे सरकार अस दिसत आहे
Good morning sir , १३ मे २०२३ ला शासनास याचिका दाखल करण्यास दिलेली मुदत संपली पण या बाबतीत पुढं काय झालं प्रमाण भूत क्षेत्र निश्चित केले आहे त्याची दस्त नोंदणी कधी सुरू होईल या संदर्भात शासनाने काय धोरण ठरविले आहे
प्लिज रिप्लाय
नवीन राजपत्र आले सध्या चालू होईल
drive.google.com/file/d/1XuiP_QUNNDJ7thJB8bzQtGl9An1YrtBp/view?usp=sharing
Sir गावठाण मधील घर घेतले तर चालेल का,खरेदी होऊ शकते का,आणि खरेदी झाल्यास काही अडचण येऊ शकते का घराचा na होऊ शकतो का
गावठाण मधील घर काहीच अडचण नाही
Sir , मला अकोला जील्हा मध्ये घर घायचे होते,तर रजिस्ट्री आणि घर लेआऊट होऊ शकते का ,plz सांगा
गावठाण हद्दीतील असेल तर ग्रामपंचायत मंजूर लेआऊट व बांधकाम खरेदीखत होईल
शासकीय आदेश निघाला असल्यास त्याचा नंबर व तारीख सांगा।
शासकीय आदेश काढत नाहीत हीच अडचण आहे ---निकाल आला आहे मनात नाहीत काही वकील मंडळींनी अवमान याचिका दाखल केली आहे
नमस्कार सर माझा प्लॉट ग्रामपंचायत हद्दी मध्ये आहे 7 / 12 ला नोंद आहे तो विकाता येईल का ?
Sir my mother purchases one 3000sqft land in 1996 and register agreement made but she didn't gave copy to grampanchayat office to enter her name at 7/12 now she expired in 10years back now what can I do please advice or send me your mobile no i will contact you for legal advice
मग सर्व उत्तर प्रदेश व बिहार मधून जे लोक आले आहेत त्या सर्व लोकांना बाहेर काढले पाहिजे फक्त मराठी माणूस महाराष्ट्र राज्य इथे राहिला पाहिजे जागा भाव वाढणार नाही
बरोबर
जमीन विकणारे मराठी माणसे आहेत कि --ते का कमीत विकणार _मराठी -अमराठी मुद्दा नाही येते _सरकारी यंत्रणा वेगवेगळे कायदे _त्रुटी आहेत . लोक प्रतिनिधी मार्फत व जनतेमधून तक्रार गेल्या पाहिजे _जेणेकरून सरकार प्रमाणभूत क्षेत्र कमी करू शकत तशी कायद्यात तरतुत आहे...
सर मला 4 गुंठे जमीन घ्यायची आहे तर ती नावावर् होऊ शकते का
Thanku so much sir
11गुठे जिरायती शेती विकण्यासाठी काय करावे लागेल खुप गरज आहे
स्थानिक नोंदणी ऑफ पहा अडचण असेल तर सध्या खरेदी करता आहेत
Very good sir.
मी 2015 मध्ये 4 गुंठे जागा घेतली होती तेव्हा दस्त नोंदणी (सामाईक 10 गुंठे) झाली होती. तिथे आता zone आधी शेती नाविकास (जिरायती) होता आता तो logistic(industrial) झाला आहे तर आता ती जागा विकता येईल का?
विकत येईल_त्या कारणासाठी
Hi sir
आमची देहू गावात २गुंठे जागा आहे ,वर्ग २ , ७/१२ सामाईक आहे ६ गुंठे चा, ती जागा कुळाला मिळाली होती १९७० साली , त्याचे ३२ग आणि ३२ म ची नोंद फेरफार वर आहे. आणि आम्ही १९८६ साली खरेदी केली ,तर तहसील म्हणत आहे वर्ग १ करायची असेल तर valuation chya (१४lac)७५% रक्कम नजराणा भरावा लागेल २ गुंठे साठी ,मुळात त्या ठिकाणी एवढा रेट नाही आहे ,पण आता आम्हाला ती जागा विकायची आहे व ७/१२ पण २ गुंठे चा वेगळा करायचा आहे, आणि एवढा नजराणा आम्ही भरू शकत नाही. तर काय करता येईल मार्गदर्शन करावे
कायदेशीर नजराणा भरावे लागेल कुळाच्या जमिनी _नवीन शर्त असेल भरावा लागेल _सरकारी मुल्यांकन कमी असेल...भरवे लागेल भोगवटा -२ किंवा नवीन शर्त साठी
आमच्याकडील बहुतांशी सातबारे 20 गुंठे च्या आत मधील आहेत
बरोबर _बऱ्याच ठिकाणी सरकारकडून जुने 7/१२ उतारे प्रमाणभूत क्षेत्र पेकश कमी आहेत किंवा महसूल अधिकाऱ्यांनीच तसे जुने बनवलेले आहेत अश्या ठिकाणी किंवा कोकणात कमी क्षेत्र आहेत जमिंचे अश्या ठीकाहून _लोक प्रतिनिधी मार्फत व जनतेमधून तक्रार गेल्या पाहिजे _सरकार प्रमाणभूत क्षेत्र कमी करू शकत तशी कायद्यात तरतुत आहे __
0.29 hec r cha banda 7/12 asel tar tyachi vikri hou shakte ka tya madhe vihir pan ahe
Maine 1 ghuntha jameen ka plot liya h jo kheti ki h ye Maine investment purpose Liya tha,with irrevocable power of attorney and sathekhat, sathekhat me full amount of jameen bhara h with stamp duty and registration charges, sare points with sale ke rights ke Sath cover h, kharidikhat NAHI h, jisne becha h uska Naam 7/12 par h , Kya ye property me sale kar sakti hu power of attorney ke base par ya khud ke name par sale deed banwa sakti hu?, kharcha same aayega ya Kam?
आपण कुलमुखत्यार व साठेखत नुसार स्वतःच्या नवे कीवा इतराला खरेदी करून देऊ शकता
शासन सुप्रीम कोर्टात जाणार आहे आजच्या पेपरला बातमी आहे सकाळ न्यूज
सर ट्रस्ट ची 5 गुंठे जागा आपण विकत घेऊ शकतो का आपल्या नावावर ती जागा होऊ शकते का?
ट्रस्ट जागा विकत घेण्यासाठी.. परवानगीशिवाय नका घेऊ.. वर्ग 1 असेल तर परवानगी घेऊन घ्या
🙏नमस्कार सर
सर आपल्याशी बोलायचं
सर मी बाभुळगाव ता. बसमत जी. हिंगोलो राहिवाशी आहे.
Pls सर बोलण्यास वेळ ध्याल ही विनंती
9923904981
साहेब कधी पासून नोदणी करण चालू होईल
सर्वोच्च न्यायालय sty ऑर्डर नाही दिली तर 1 महिना कालावधी संपला की खरेदीखत चालू करावी लागतील
साहेब महिना होऊन गेला काही अपडेट आहे का
मी 2 gunta जागा 2 महिने झाले दस्त कसा करू
Sar Tukde Bandi Kanoon kadhi band Honar Honar radu Honar Tumhi Sanga aahe tumchi vaat Pahat aahe bola
Sir tukade bandi cha nikal. Sanga na
माझ्या नावावर 7/12 नाही किंवा कोणत्याही 7/12 वर माझे नाव नाही तर मला जमीन खरेदी माझ्या नावावर करता येईल का? असेल तर कमीत कमी किती गुंठया पासून करू शकतो.
तुमच्या कुटुंब कोणाच्या नावे असेल तर घेता येईल
Sir ek 0.69 R shet Jamin ahe. To एक अखंड तुकडा आहे. त्याचा separate सातबारा आहे. प्रमाणभूत शेत्र 0.80 र आहे माझ्या area madhe. Ani ata mi ti Jamin ghetali ahe. नोंदणी झाली आहे. पण फेरफार रद्द केला आहे पटवारी ने. आता मला काय करता येईल.
विक्री झाली आहे
जर गट संपूर्ण क्षेत्र विकत घेतलं असेल फेर नाकारला नाही पाहिजे _अपील दाखल करा सदर तुकडा _एकत्रीकरण प्रमाणे असेल तर नोंद घ्यावीच लागेल
4 gunthe gheta yete ka
नाही
Sir गावठाण पासून 200 मीटर पर्यंत chi गुंठेवारी विक्री हा निर्णय अंतिम झाला तर बिना n.a. suru होईल ka
200 हद्दीतील NA ऑर्डर घ्यावी लागते..
सर मी नाशिक रोडला 8 लोकांनी मिळून 22 गुंठे जागा खरेदी केली आहे खरेदीवर 8 लोकांची नावे आहेत व सर्वांचे क्षेत्र दाखविले आहे ही खरेदी डिसेंबर 2000 22 मध्ये केली आहे व माझा दीड गुंठा आहे मला घर बांधायचा आहे तरी काही अडचण येईल का तरी कृपया मार्गदर्शन करावे धन्यवाद सर
काहीच अडचण नाही
Atachi situation kai ahe
Suprim कोर्टाने दिली का stay order
Sir me ghar bandhnyasathi 1 guntha ghetla aahe,jar suprim Court ne stay order nahi lavle tar kharedi khat houn Satbaryat nav yeil ka?
विडिओ तेच सांगतो.. Sty ऑर्डर नाही मिळाली तर खरेदी चालू करावी लागेल.. पण 7/12 उतारा नाव प्रमाणभूत क्षेत्र कमी लावायच का नाही हा महसूल विभाग निर्णय आहे.. कायदेशीर प्रमाणभूत क्षेत्र कमी तुकडा करता येत नाही.
आम्ही चार जणांनी मिळून NA layout प्लॉट मधील पाच गुंठे क्षेत्र खरेदी केले आहे. तरी मला माझ्या नावाचे क्षेत्र विकताना अडचण येऊ शकते काय ? ( माझ्या नावाची नोंद(1000sq ft) सातबारा वर झाली आहे सन 2019 मधील खरेदी आहे.)
NA प्लॉट असेल तर काही अडचण नाही येणार तुम्हाला .7/१२ उतारा स्वतंत्र आहे तर विक्री करू शकता
@@Adv.GaneshRKadam
Ok
Thanks sir
Pan ragistar ashi vikri karat nahi ahe
@@aaplenarkhed5701
Konta jilha
Mi 3 gunthe jaga ghetoai 7/12
Registration stamduty hote ka ghenyat kahi harkat aahe ka
स्थानिक वकील चौकशी करून.. बर्याच ठिकाणी खरेदीखत व 7/12 उतारा नोंदी पण करत आहेत.. तुम्ही स्थानिक पातळीवर
ग्रामपंचायत गावठाण शेजारील शेतजमीन (गट नंबर मधील) मला समजा २/५/७ गुंठे खरेदी करता येईल काय .....या निर्णयानुसार 🙏ple reply
अजून तरी नाही चालू _आले तर सांगेल
@@Adv.GaneshRKadam ok thanks
सर छ. संभाजीनगर मध्ये जिरायती व बागायती जमिनीचे प्रमाणभूत क्षेत्र किती आहे
वरकस जमीनीचा ५० गुंठे जागा पैकी निम्मी माझ्या नावे आहे. तर सयुक्त सातबाराचा वेगळा गट होऊ शकतो का समान प्रमाण भुत श्रेत या नुसार
प्रमाणभूत क्षेत्र आपल्या जिल्हा साठी जेवढे आहे तेवढ्या हिस्स्याचा स्वतत्र गट भूमी अभिलेख परवानगी होऊ शकतो -
@@Adv.GaneshRKadam धन्यवाद साहेब
@@Adv.GaneshRKadam आपल्या जिल्ह्यातील जे श्रेत्र आपण सांगितले आहे. याचा अर्थ संपूर्ण राज्यासाठी समान प्रमाणभूत क्षेत्र जे लागु झाले नाही असे वाटते याबाबत माहिती द्यावी
सर घरा नाजिक जर 2 गुंठा शेतजमीन असेल.. आणि ती घ्यायची असेल तर 7/12 नावावर होईल का ??? तुकडे जोडणी कायदा लागू होऊ शकतो का??
नवा तलाठी फेरफार घेतात त्यांनी घेतले होईल.. चोकसी करून घ्या
3200 sq feet tahsil na plot ahe mla tyamdil 1500 sq feet khardi karyach ahe. Pan layout nahi mag. Mg1500 sq feet cha dast hohil ka..
NA असेल तर तुकडेबंदी लागू होत नाही _खरेदी होऊ शकते _स्थानिक नोंदणी ओफिस भेट द्या
@@Adv.GaneshRKadam
NA नसलेला प्लॉट वडिलांनी कोर्ट डिकरी द्वारे मला दिलेला आहे। त्याची नोंद मुद्रांक शुल्क भरल्यास 7,/12 वर होईल का?
सर नवीन G.R आहे ka
Sir mi grampanchayat sanction plat getla ahe tr kortacha nikal ala ter nave hoil ka
ग्राम्पांच्यात अधिकार नाहीत मजुरी देण्याचे _तुकदेबंदी खाली नजराणा भरून नव लावून घ्या
Sir Maine aadha ghuntha jameen ka plot Ghar banane ke Liye kharida h Jo agriculture open plot h aisa document par likha h, par uske aaspas sare construction activity Chalu h, log Ghar banake rah rahe h, grampanchayat me 13 ft ka rcc road ka Kam Chalu h Jo hamari jameen ke front me h, wo Maine irrevocable power of attorney ke through Liya h stamp duty and registration charges pure bhare h ,sare. Important points with sale bhi likha hua h, ye sab isliye Kiya kyoki khredikhat iska NAHI hota. Agar future me kharidikhat Chalu hua to Kya mujhe phir see same kharcha Karna padega sale deed me ya Kam kharcha lagega
If you paid all stamp on POA then no need to additional charges , on POA base you execute Sale Deed
1 guntha R zone plot 2 janat samyk kshatra aha tar 2 payke 1 jan expire zalay tar tyncha wife la te jamin vikaychi aha tar 2 partner te purn jamin kharadi karu shakto kaa
खरेदी करू शकतो.. दुसरा पार्टनर.. स्थानिक नोंदणी ऑफ चौकशी करा..
परभणी आहे मी sir तहसील na lay out प्लॉट आहे ptr नोंद आहे , 7/12 वर नोंद आहे , प्लॉट विक्री होऊ शकतो का,
PRT - सिटी सर्वे कार्ड असेल तर खरेदी काहीच अडचण नाही येणार
सर माझी एकाच सर्वे नं.मधे दोन ठिकाणी १७ आणि १२ गुंठे असं २९ गुंठ क्षेत्र आहे.माझ्या अडचणींमुळे मला ते विकायचं आहे पण प्रमाणभूत क्षेत्र माझ्या जिल्ह्याला जिरायती साठी २० गुंठे आहे...तुकडा जोड प्रमाणे शेजारी विकता येऊ शकते पण ते खूप किंमत पाडून मागत आहेत...त्यामुळे मला हे क्षेत्र बागायती नोंद करून विकता येईल का?? कारण बागायती साठी प्रमाण भूत क्षेत्र १० गुंठे आहे??? कृपया उत्तर मिळावे ही नम्र विनंती
सध्या तुम्ही ऑनलाईन पिकांची नोंद करत तलाठी काढून बागायत उतारा करून घ्या.. प्रमाणभूत क्षेत्र बसले
@@Adv.GaneshRKadam खूप खूप धन्यवाद सर
सर आता आमची दीड गुंठा जागा विकता येईल का सात बारा ही झाला आहे R झोन आहे .11 जन ग्रुप मध्ये आहे सर रिप्लाय द्या
👍🙏👍
😅 how Meni tumchi vaat Pahad aahe Tumi bola
सर मी तालुक्याच्या ठिकाणी नगरपरिषद हद्दीतील तहसील एन ए असलेला 960 स्क्वेअर फुटाचा प्लॉट साठेखत व कुलमुखत्यारपत्र करून घेतलेला आहे याचे खरेदीखत व नोंद करण्यास भविष्यात काही अडचण येईल माझ्या नावे या प्लॉटचा 7/12 निघेल का कृपया मार्गदर्शन करावे.
NA प्लॉट layout मंजूर असेल तर स्वतंत्र 7/12 उतारा तयार होतो _उतरा असेल तर NA खरेदी सध्या पान होऊ शकते -तुम्ही साठेखत का केले _खरेदीखत करून घ्या म्हजे नाव लागेल
मूळ मालकाचे नावावर तहसील NAप्लॉटिंग मधील तीन गुंठे क्षेत्र शिल्लक राहिलेले आहेत त्यापैकी 960 स्क्वेअर फुटाचा प्लॉट मी बिनताबासाठेखत व कुलमुखत्यारपत्र करून घेतलेला आहे यात मला भविष्यात खरेदीखत करून हा प्लॉट माझ्या नावावर करून घेण्याचा पूर्ण अधिकार लिहून दिलेला आहे एकट्या प्लॉटचे खरेदीखत सध्या होत नाही असे मला सांगण्यात आले आहे मी या प्लॉटवर सद्या बांधकाम करू इच्छितो भविष्यात काही अडचण येईल का कृपया मार्गदर्शन करावे.
@@EasyEducation1234 बांधकाम करा चालू काहीच अडचण _ताबा पावती करून घ्या त्यात उल्लेख करा ताबा दिला व सर्व रक्कम मिळाली
@@Adv.GaneshRKadam Thank you sir.
Mi 10 gunthe ghetale ahet,
54 गुन्ठे नावी होणार का
तुमच्या जिल्हा साठी प्रमाणभूत क्षेत्र प्रमाणे खरेदी होईल
होऊ शकते aamcha 40गुंठे चा झाला आहे
Next date is 14th may ahe ka. Sir
साहेब, तुम्ही फक्त जमीन किंवा प्लॉट घेणार यांच्या बाजूने सल्ला दिला, परंतु ज्यांनी आपल्या आयुष्याची पंजी लावून यापूर्वी असे प्लॉट खरेदी केले आहेत व आता त्यांना अडचणीसाठी प्लॉट विक्री करायची आहे त्यांनी काय करायचं ? कृपया , सल्ला द्यावा ही विनंती
कायदेशीर पर्याय एक _गुंठेवारी करून घ्या, NA करून घ्या म्हणजेच कायदेशीर विकता येईल
GrAmpachyat under 5 gunte ahe 200 meter chy baher ahe sathekhat Ani kulmuktiyar kele ahe n.Ahoil ka 😮
भविष्य खरेदी खत करा.. NA करून घ्या
Mo no milelka
कहीं mhtvachy गोष्ठी var bolaych hot
Kharedivikri. Sarkari. Darapramane. Natrona. Bharun. Hot. Aseltar. Aachen. Nko
Jisne power of attorney di h iska name 7/12 par h usne ye jameen grouping me kharidi thi uska kharidikhat bhi h, usne mujhe sale power bhi di h to me Kya ye property sale kar sakti hu Kisi AUR ko, ya khud ke name par sale deed banwa sakti hu
विक्री अधिकार असतिल तर विकता येऊ शकते.. आपल्या स्वत नावावर खरेदी घेऊ शकता
शेतकरी शेतीचा मालक आहे . सरकारला कोणी अधिकार दिला.
सर विहीर खरेदी करायची आहे
Process काय आहे.
प्रांत /तहसीलदार परवानगी घ्या कायदेशीर मान्यता देण्यात येईल
Sir mi 28 28 ase 56 gude jamiin ch esar kela ahe prtu prmisn night nahi yevtmal gila wani grimin made
जुने प्रमाणभूत क्षेत्र किती आहे माहित नाही पान नवीन राजपत्र यवतमाळ साठी 20 व १० गुंठे क्षेत्र प्रस्तावित आहे _राजपत्र दाखवून करून घ्या होईल दस्त नोंदणी __दुसर्या विडीओ खाली लिंक आहे राजपत्र
तहसीलदार एन. ए. असलेली प्लॉट्स, घर ज्यांची फेरफार नोंद 7/12 वरती आहे. परंतु 2021 पासून दस्त नोंदणी बंद आहे. चालू होणार की नाही.
निकालाने सर्व प्रकारचे दस्त नोंदणी सुरू करा असेच आदेश आहेत.. साध्य स्थगिती दिली आहे.. 1 महिन्या नंतर चालू होतील
Hi sir mo. No. Bhetel ka
18 gunte jamin kharedi hoil ka
Shete & bigar shete
Madhe khareed hoil kay
प्रमाणभूत क्षेत्र एवढे असेल तर होईल _तुमच्या जिल्हा साठी किती आहे पहा नसेल स्थानिक नोंदणी ओफिस भेट द्या
सर मला number पाहिजे तुमचा
9923904981
प्रमाण भूत क्षेत्र बागायती 15 गुंठे आहे त्याची दस्त नोंदणी सुरू होणार का , ती पण गुंठे वारी चा प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत थांबवली जाणार
पुर्वी प्रमाणभूत क्षेत्र प्रमाणे खरेदी होईल त्याला काही अडचण nahi6