Tukde bandi kayda:तुकडेबंदी कायद्यात सुधारणा, गुंठ्यांमध्ये जमीन खरेदी-विक्रीची प्रक्रिया कशी असेल?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 มี.ค. 2024
- #bbcmarathi #गावाकडचीगोष्ट #tukdebandikayda
महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार राज्यात तुकडेबंदी लागू आहे. म्हणजे काय तर तुकडेबंदी कायद्यात नमूद केल्याप्रमाणे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी शेतजमीन विकत घेता येत नाही.
महाराष्ट्र सरकारच्या 12 जुलै 2021 च्या परिपत्रकानुसार, 1,2,3 अशी गुंठ्यांमध्ये शेतजमीन खरेदी विक्री करण्याला निर्बंध आले होते. या परिपत्रकाला विरोधही झाला होता. हे प्रकरण न्यायालयतही गेलं.
त्यानंतर 5 मे 2022 राज्य सरकारनं प्रसिद्ध केलेल्या राजपत्रानुसार, राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जिरायत जमिनीसाठी 20 गुंठे, तर बागायत जमिनीसाठी 10 गुंठे एवढं तुकड्याचं प्रमाणभूत क्षेत्र नमूद करण्यात आलं.
पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना काही कारणास्तव 1,2,3 गुठ्यांमध्ये जमिनी खरेदी किंवा विक्री करावी लागते.
त्यामुळे या शेतकऱ्यांसमोर अडचण निर्माण झाली होती. आता याच शेतकऱ्यांसाठी दिलासादायक गोष्ट आहे.
आता तुकडेबंदी कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. नेमका हा बदल काय आहे आणि त्यानुसार कोणत्या कारणांसाठी गुंठ्यांमध्ये जमिनीची खरेदी-विक्री कशी करता येणार ते जाणून घेऊया.
तुम्ही पाहत आहात बीबीसी मराठीची #गावाकडचीगोष्ट-११८
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
येवढी मोठी प्रक्रिया.... जमिनी पेक्षा प्रक्रियेला जास्त पैसे मोजावे लागतील.... त्यापेक्षा सगळे अधिकार तहसीलदारांना दयायला पाहिजे.... एवढी मोठी प्रोसस करायला दुसरीकडची जमीन विकायला लागायची...
अगदी बरोबर.
म्हणजे याचा अर्थ असा होतो की फक्त पैसेवालाच जमीन खरेदी करु शकतो कारण गरीब फक्त गुंठा विकत घेऊ शकतो एकर मध्ये त्याला पैशाअभावी जमीन खरेदी करताच येणार नाही वाह रे सरकार उद्योगपतींचे सरकार
उद्योग पति जमीन genar.,बाकी ??
Ha khup juna kaayada aahe bhava
जुना असो किंवा नवीन आहे तर श्रीमंतांच्याच हीताचा
@@ravindragavali261 yeda haies ka ?
Atta exemptions dilet na sarkar ne ty sathi .
ANI 1-2 guntyt tujya bapane sheti kele ka ?
Jhata tyt kya bhetel
Jara 4 exemptions bagh ani mag bol
Anpad kya kaam nahi ani be faltu comment karto
Pahila var hukum Udhav nee anla hota bhau sagale sarkhech ahet
अत्यन्त उपयुक्त माहिती धन्यवाद बीबीसी मराठी
तुकडेबदि,गुठेवारी हे सर्व भ्रष्टाचार वाडविन्या साठी जर घेणार आणि विकणार तयार तर सरकार चा का आपशेक
जिलयाधिकार्याला किती द्यायचे ते सांगितलं का ?की ते त्यांच्या मर्जीने टेबलाखालून कितीही घेऊ शकतात?😂😂😂😂😂
छान सर
धन्यवाद
अत्यंत महत्वपूर्ण माहिती
धन्यवाद सर, खुप उपयोगी माहिती दिली
खूप छान व महत्वाची माहिती सांगीतली .
खूप चांगली माहिती सांगितली धन्यवाद🌷
खूप छान तुम्ही गावची गोष्ट करतात ते
धन्यवाद दादा!
महत्वपूर्ण
आपण उपयोगी माहिती दिली
अप्रतिम 👌
अभिनंदन साहेब नमस्कार
छान विश्लेषण ❤ ❤
खुप छान माहिती दिली.
आमच्या गावाकडच्या भावाने
Thanks !
Khup chan nirnay
खूपच छान माहिती दिली आपण❤
खूप छान माहिती आहे सर
Khup chan nirnay Sarkar cha hi ani bhartiya nyay vyavasthecha 🙏👍
खुप छान माहिती
खूप छान
मस्त दोस्ता....
Barobar
छान माहिती.
Best
dada 1 no.
Excellent 🎉
छान
Good
👌👌👌🇮🇳
Very nice 👍
Chaan
🎉
सर्व माहिती मुद्देसूद, मांडणी व, सादरीकरण उत्तम धन्यवाद सर.
B.B.C, एक भरोसे विश्वास पूर्ण चानल धन्यवाद सर.
सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. तुकडे बंदी कायदा का केला गेला हे सांगितले असते तर बरे झाले असते.
दहा हजार जास्त दिले की एकही कागद लागत nahi😊
अशीच अद्यावत माहिती देत जा सर ! धन्यवाद
Jamin aapli ticha tax government la dyaycha , sale kartana stamp duty registration charges pan government la dyayche,
Kimmat pan government tharawnar
Wiktana pan government chi marji...
Mag bhrashatachar honarach..
राम राम
A very good example of how the Govt. manages to confuse the lay people. I can purchase a small plot (5) guntha for a well, but I must have the minimum required plot size (20 guntha of jirayati/varkas, 10 of bagayati). If my land is bagayati (irrgated), why do I need a well. If my land is varkas/jirayati.(20 guntha), I can sink my own borewell in my plot, why do I need to purchase extra 5 guntha? If I have a plot less than the prescribed area I can't purchase any land for well or road. The ideal decision would have been land consolidation, ie. if I had 12 guntha I should have been permitted to purchase 8 g, (20 gunthas fulilled), or sell my 12 g plot to some neighborhood plot provided he also fulfills 20 g requirement. So once again a catch 22 situation. Also if an entire plot measuring 4 acres is there, someone having 8,10 or 18 g size plots in that agricultural land , you won't be able to convert it to NA, because rest of the plot is Agricultural. So what to do? Any suggestions? And finally if I have a road touch plot measuring 20 guntha, why will I allow someone behind my plot who has 18 guntha plot to claim road way through my plot and claim 2-5 guntha from my land so that his/her requirements of road access is fulfilled while my land now comes below the pramanbhut shetra? Confusing is it not?
महिती हि एक गुंठा खरेदी बाबत दिलेलीच नाही. घरकुल बाबतीत बोलत आहेत.
सरकारी मोजणी प्लॉट मोजणी संदर्भात माहिती आणि मार्गदर्शन सांगा
गरीब शेतक ऱ्याला सादा गटबुक नकाशा भूमि अभिलेख विभाग मधून घ्यायचा असेल तर 10ते15 दिवस कधी कधी तर महिना लागतो त्याच काय.
एक गुंठा जमिनी साठी 70000 हजार खर्च सांगतात , काय करायचं बाबा
तहसिलदार यांना परवानगीचे अधिकार द्यायला पाहिजे .
हे नियम वगैरे चेंज करण्या पेक्षा सरळ सरळ गुंठेवारी कायदा रद्द करा
एक, दोन गुंठे खरेदी करून किंवा विकत घेऊन दस्त करू शकत नाही
आमचे नमो किसान योजने che पैसे आले नाहीत (का आले नाहीत कधी येतील) याच्यावर एक video करा.
1gunta navavr karnyasathi kiti kharch yeil, sir.please sanga.
Application kele pan collector office ne kahi order keli nahi. Yache Karan kai asu shakte
Ha form kuthe bhetel please sanga
Mulisathi uchashikshan free ahe ka election stanat 😢 charcha Kara
Shetat ghar bandanaisathi ky karavet
42 c che vevar hotil ka aani kashe ti mahiti sanga
4 guntha vegla saat bara asleli zameen gheta yete ka?
Ha Navin low aahe ka
गावठाणा लगत जनावरा बांधणीसाठी गोठ्यासाठी जमीन गुंठेवारीत खरेदी कशी करावी
2 guntha kharedi karaychi aahe ky process aahe plz sanga
अर्ज केल्यावर त्यावर निर्णय किती दिवसात होणार याबाबत काय नियम आहे का.
Regular गुंठेवारी चालू होणार की नाही मग भविष्यात
छान माहिती पण प्लॉट मध्ये 500 स्केव.फूट मध्ये पण खरेदी व्हायला पाहिजे
Rasta sathi jaga kon sodanar
@@slPatil-xp3wg अरे भाऊ एकत्र प्रॉपर्टी आहे भाऊ हिस्सा आहे अश्या प्रॉपर्टी सहज ट्रान्स्फर व्हायला पाहिजे
Regrant शर्ती
इनाम विषयावर माहिती सागावि
विहिरीसाठी खरेदी केलेली जमीन एक वर्षे परत एक वर्षासाठी परवानगी घ्यायची पण दोन वर्षानंतर ती त्याची काय खरेदीदाराला कायम राहणार का
यामध्ये मुदत 1+2वर्षापर्यत सांगत आहात आणि वरून खरीदी सांगता सांगता नेमका काय प्रकार आहे हा 🙏🙏
jirayat jameen mhanje kay? koni explain karel ka?
शहरात जागा आसेल तर हा नियम लागू होतात का
वर्ग दोनच्या जमिनीची खरेदी विक्री कशी करू शकतो ते सांगा
जमीन घेऊन विहीरच नाही पाडली तर?
पण जर शेती १०-१५ लोकांमधे विभागली गेली असेल आणि ती खूपच छोटी असेल तर काय करावे?
Inch inch viku maharashtr
Jamini viku naka parprantiyana apla Mahrashtra hey apla ghar ahe yat baherche konalahi viku naka
Collecter kadun permission Ghne manje to helpate marun mela
सर मला वर्ग २ मधील जमीनीचे नियम माहीती पाहिजे
Sir arj kasa karaycha
Aamche 8 गुंठा jamin aahe pan ti gavat aahe seti jamin mala vikyavhi ashe gunthya var 4 4 gunthe karun tar ti viku sakto ka
तुमची जमीन कोठे आहे ? गाव नाव व मोबा . नंबर द्या लवकर द्या
@@rahulpawar8076 ka br
4 ते 5 गुंठया खरेदी करता येणार nhi ka घरा साठी
56 आर खरेदी होऊ शकते का...
वडिला कडुन मुलाला 8गुंठे जागा देण्याचे ठरविले असून मुलाला ते जागा नावाने करनयासाठी किती खर्च येणार
ज्यांची जमीन 2 गुंठेच आहे, त्यांनी कशी विकायची.
पुण्याच्या आजू बाजूला 11 गुंट्याचे प्लॉट करून खरेदी विक्री चालू आहे ही कायदेशीर आहे की बेकायदेशीर याबाबत माहिती मिळेल का????
@rajchavan7559 - Tumhla mahiti milalai ka ya baddal
Nahi
घर बनवायला खरेदी होते का 3 गुंठे
जमिनी पेक्षा जास्त पैसे अधिकारी घेतलीत एवढी प्रोसेस करायला
TALUKA SHEVGAON DIST AHILAYNAGAR..LA KHUP CHALU AHE TUKADE YA JARA
Aadhi chalu thevaych punha band karycha.Aani mag bandi aahe mhanun back date madhye file gheun double paise khayche.Hi congress style aata BJp chalu karat aahe
Bhau rahnya sathi Ghar bandhnya Sathi garibanna 1,Kiva 2 gunthe kase milushaktat,,,dast nond
3 आणी 4 बोगस आहे
घरकुल व्यतिरिक्त राहत्या घरासाठी हा नियम लागू होऊ शकतो का
very Informative Question
एकरी जमीन विकायची आहे, काय करावे लागेल, argent aahe
Bakwaas
Can i convert my 9 guntas green zone G1 into residential. Please advise procedure
खुप छान