एक-दोन गुंठे एन.ए. नसलेले प्लॉट/जमीन खरेदी करता येणार ? उच्च न्यायालयाचा निकाल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • खालील लिंक वरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनल ला ज्वाईन करा व विविध सरकारी योजना बाबत मोबाईल वरती तात्काळ अपडेट मिळवा.
    telegram.me/Te...
    ---------------------------------
    विविध अनुदान योजनांची माहिती पाहण्यासाठी खालील वेबसाईट वरती क्लिक करा
    www.shivbhumi....
    ---------------------------------
    चॅनल ला फॉलो करा
    1] Facebook
    / fbtechwithrahul
    2] Twitter
    / techwithrahultw
    3] Instagram
    / techwithrahulinsta
    ---------------------------------
    छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नोंदणी महानिरीक्षकांनी काढलेले, तुकडे बंदी व इतर कायद्याचे उल्लघन करून केलेल्या जमीनीच्या व्यवहारांची दस्त नोंदणी न करण्याबाबतचे परिपत्रक, कायद्याच्या विसंगत असल्या कारणाने रद्द करण्याचा निर्णय दिला आहे, यामुळे दस्त नोंदणी म्हणजेच रजिस्ट्री वरती याचा काय परिणाम होणार आहे, आता एन.ए. लेआऊट नसलेले प्लॉट जमीनी खरेदी कराव्यात किंवा नाही याबाबत या व्हिडीओ मधे सविस्तर माहिती दिलेली आहे.
    तुम्हाला हा व्हिडीओ आवडला असेल तर वरील लाल कलरच्या सबस्क्राईब (SUBSCRIBE) बटन वर क्लिक करून त्या समोरील बेल चिंन्हावरती क्लिक करायला विसरून नका जेणे करून या चॅनल वरील पुढिल अश्याच माहिती आधारित व्हिडीओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत राहतील.
    धन्यवाद... !!!
    जय हिंन्द... !!! जय महाराष्ट्र... !!!
    Techwithrahul
    techwithrahul
    TECHWITHRAHUL
    tech with rahul
    Tech With Rahul
    Tech with rahul
    TECH WITH RAHUL

ความคิดเห็น • 46

  • @digambarnagane4838
    @digambarnagane4838 ปีที่แล้ว +16

    सामान्य माणसाने प्लॉट घेऊ नये असे सरकारचे म्हणणे आहे भाड्याने च राहावे असे सरकारचे म्हणणे आहे

  • @jgithjt
    @jgithjt ปีที่แล้ว +24

    सरकार ने सामान्य जनतेला त्रास देऊ नये नाहीतर 2024 निवडणूकीत जणता तुम्हाला धडा शिकवेल. कोर्टाचा न्याय निकाल सरकार ने मान्य करावा, लवकरात लवकर जमीन खरेदी विक्री नोंदी सुरु करा. सामान्य जनतेला त्रास देऊ नका.

    • @nddjdk
      @nddjdk ปีที่แล้ว

      Mg ky tukde krto ka sagle

    • @santoshshinde7898
      @santoshshinde7898 23 วันที่ผ่านมา

      हे हरामखोर भजपा सरकार आल्यापासून सामान्य जनतेलाच त्रास देतात, भिकरचोट मोडी सरकार

  • @kishorjadhav5388
    @kishorjadhav5388 ปีที่แล้ว +1

    मुद्देसूदपणे अत्यंत सुस्पष्ट भाषेत समजावून सांगितलेला हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे.धनयवाद दादा.🙏🚩 तसेच मुख्य विषयाच्या उपयुक्त माहिती बरोबर छत्रपती संभाजी नगर खंडपीठ हा वारंवार बिंबवलेला उल्लेख व व्हिडिओ च्या शेवटी जयहिंद जय महाराष्ट्र म्हंटले त्याचाही सकारात्मक परिणाम होतो. व्हिडिओ बद्दल मनःपूर्वक आभार ..🙏

  • @manvmitranews
    @manvmitranews ปีที่แล้ว +2

    अभिनंदन साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻
    विशेष माहिती बद्धल आभार
    धन्यवाद sir! 🌹🙏🏻🌹

  • @sagarkhadse7155
    @sagarkhadse7155 ปีที่แล้ว +6

    Sir गावठाण पासून 200 मीटर पर्यंत chi गुंठेवारी विक्री करता येईल का

  • @rohinicreations6132
    @rohinicreations6132 8 หลายเดือนก่อน +2

    लवकरात लवकर सुरू करा नाही तर election वर परिणाम होईल

  • @pralhadpatil8388
    @pralhadpatil8388 ปีที่แล้ว +3

    एक.दोन.गुंठे.दस्तनोंदनी.सुरू.करावी.जनतेला.वेठीस.धरु.नये

  • @marotijalmile2342
    @marotijalmile2342 ปีที่แล้ว +1

    🙏नमस्कार सर.
    आपले खुप आभार

  • @amoljadhav6254
    @amoljadhav6254 ปีที่แล้ว +2

    गरीब मुलांची मुलींची लग्न राहिली आहेत गरिबांना आर्थिक साधन नाही ,अनेक कुटुंब अशी आहेत 1 ते 2 गुंठे विकून आर्थिक परिस्थिती भागविली जाते

  • @shashikantmhatre9680
    @shashikantmhatre9680 ปีที่แล้ว +2

    साहेब आज ४ मे लोकसत्ता मधे बातमी आहे, आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात जाणार, आहे त्या विषयी अधिक माहिती सांगा, धन्यवाद

  • @vivekanandsuryawanshi866
    @vivekanandsuryawanshi866 ปีที่แล้ว +1

    best माहिती दिली.

  • @ravindrakokate4687
    @ravindrakokate4687 ปีที่แล้ว +1

    Dhanyawad Sir

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @santoshshinde7898
    @santoshshinde7898 23 วันที่ผ่านมา

    जे माहीत आहे ते सांगून काय उपयोग
    मार्ग सांगा

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 ปีที่แล้ว +1

    सर NA न करता 7/12 वरती नाव लावण्यासाठी काय पर्याय आहेत याविषयी अधिक मार्गदर्शन करावे

  • @laxmanmore2925
    @laxmanmore2925 ปีที่แล้ว +1

    Mi 10 gunthe jaga ghetli aahe, 13 varse maza taba aahe, electric miter maze nave aahe,ghar bandale ashe aani gharpathi grampanchyat la deto ,boring keli aahe. Zade lavali aahet, hi jaga 10 gunthe pakke chiryache compound kele aahe. Maghya navavr karayla mi kay karu? Please advice!

  • @JeevanlalPatel
    @JeevanlalPatel ปีที่แล้ว

    अंदाजे दोन तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्र सरकारचे एक परिपत्रक मी वाचल्याचे आठवते, जे मी काही परिचितांस सुद्धा आवश्यकतेपोटी पाठविले होते. सदर परिपत्रक महत्वाचे असे कि यात गावालगतच्या ( अंदाजे २००-४०० मीटर, आता नक्की आठवत नाही) जमिनीची विक्री एन ए करायची आवश्यकता नाही असे होते. सदर जमिनीचा एन ए वापर करावयाचा असल्यास सक्षम कार्यालय /महसूल/जमीन यांचीपरवानगी काही फी भरून घ्यावी लागेल, असे प्रोव्हिजन होते. आपले मत काय ?

  • @gopalchandel1068
    @gopalchandel1068 ปีที่แล้ว +1

    निर्णय ची pdf असेल तर लिंक टाकावी ही विनंती

  • @padmakarsaundane5591
    @padmakarsaundane5591 ปีที่แล้ว +1

    साहेब सरकारी जमीन बद्दल थोडं मार्गदर्शन हवं होतं

  • @sachinpawar-jg6cm
    @sachinpawar-jg6cm ปีที่แล้ว +1

    सर माझी एकाच गट नं.मधे दोन ठिकाणी १७ आणि १२ असे एकूण २९ गुंठे जिरायती क्षेत्र आहे.मला ते अडचणीमुळे विकायचं आहे पण तुकडेबंदी मुळे कोणी घेत नाही आणि त्या क्षेत्राच्या शेजारचे लोक कमी दरात मागत आहेत चौकशी केली तर त्याच लोकांना विकले तर व्यवहार होईल नाहीतर होणार नाही असे म्हणतात....मग त्या क्षेत्राला यावर्षी बागायती क्षेत्र म्हणून नोंद केली तर ते क्षेत्र मला विकता येईल का???खूप अडचण आहे आणि शेजारचे असे किंमत पाडून मागत्यात....काय करावं कळत नाही कोणी काहीही सांगतं....मला सांगा काय करावं ते..,....

  • @anuragmate6828
    @anuragmate6828 8 หลายเดือนก่อน

    पण na झालेले प्लॉट्स असतील आणी त्यांचे तुकडे पाडून विकायचे असतील , तर त्यांची खरेदी होऊ शकणार का?
    ७/१२ वर नाव लागेल का ?

  • @avinashkangane1341
    @avinashkangane1341 ปีที่แล้ว +2

    सर तुम्ही व्हिडिओ बनवणे खुपचं कमी केले का?

  • @vikasjadhav7020
    @vikasjadhav7020 ปีที่แล้ว +1

    Sarkar sarvochh nyayalayat janar bildar dharjine sarkar pada sagale paksh bilder la for mang sarkar padun upyog kay nayalyane yogy todga kadhava

  • @rajparve6573
    @rajparve6573 10 หลายเดือนก่อน

    भाऊ माझा प्लॉट मी न आ असलेला आहे rajitri आहे पण 5000 स्कुवेर फूट मधला अर्धा 2500 मी घेतले होता तो विक्री करताना rajestri समोरच्याला करून होईल का तुकडा बंदी अडचण येईल का

  • @govindjangilwad3651
    @govindjangilwad3651 ปีที่แล้ว

    माझ्या गावात ग्रामपंचायत मधे रास्ट्रीय मार्गाच्या 100 ,150 फुटावरील गुंठेवारी फ्लाट घ्यावा का

  • @sdjadhav7171
    @sdjadhav7171 3 หลายเดือนก่อน

    samayik shetra ahe amkhal 6 gunthe vikaichi ahe vikata yeu shkte ka

  • @archanaupadhye1257
    @archanaupadhye1257 ปีที่แล้ว +1

    Amol Jadhaw yani yoghya sangeetlay 1 2 gunte purwi kharedi kelay 3 year purwi haa rule atta alay mag paise guntwanuk manun keliy garibana paise pahije tar 1 gunta vikunach education lagna kartel ki kon paise deil garibana 2024 year khup election la difficult jail

  • @nishantsb
    @nishantsb ปีที่แล้ว

    n a naslele kiti guntya paryantache plot vikat gheu shakto?

  • @gokulpathade2924
    @gokulpathade2924 ปีที่แล้ว

    कुठेचा चालू झाली नाही गुंठेवारी बंद सगळं कडे

  • @limaye5374
    @limaye5374 ปีที่แล้ว +2

    खरेदी खत कधी करता येईल आजुन gr निघाला नाही

  • @prashantdoiphode5810
    @prashantdoiphode5810 ปีที่แล้ว +2

    Sir मी grampanchayt eriyat 3 gunte 2016 la खरेदी केली आहे सातबारावर nav सुद्धा आहे तर मला tukde bandich काय prinam hohil का plese मला सांगा

  • @reshmapatel5481
    @reshmapatel5481 ปีที่แล้ว

    Fakt builder lokana mothe karnyasathi ha kayda, garibache ya kaydytun shoshan hote, guntha plot garib sarva samanyana parwadto NA nhi,

  • @divyangduniya2674
    @divyangduniya2674 ปีที่แล้ว

    16 gunthe gheu shakto ka दस्त नोंदणी होते का?

  • @shivrajdadhale5039
    @shivrajdadhale5039 ปีที่แล้ว

    Gr chi link

  • @dipakrajulwar2927
    @dipakrajulwar2927 หลายเดือนก่อน

    हा व्हिडिओ आवडला नाही कारण आपण शीर्षक एक देता आणि महिती भलतीच देता , दिशाभुल करता.

  • @vinodm.g.9274
    @vinodm.g.9274 11 หลายเดือนก่อน +1

    सर, आम्ही सन २००० पुर्वी २गुंठे शेती प्लाॅट घेतला होता.. त्याचा दस्त नोंदणी व सात बारा निघत होता गट नं १०१ पैकी दोन गुंठे,असा.
    तर मला विचारायचे आहे की आमची खरेदी वैध आहे की अवैध

  • @shubhamnirmal1186
    @shubhamnirmal1186 ปีที่แล้ว

    Sir tumcha contact no. Milel la

  • @shankarborkar8443
    @shankarborkar8443 10 หลายเดือนก่อน

    वाट्स एप नंबर सांगा,