माझा पक्ष फोडाल तर तुमची डोकी फोडेन!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
  • #maharashtrapolitics #vidhansabhaelection2024 #bmcelection #uddhavthackeray #arvindsawant #sanjayraut #shivsenaubt

ความคิดเห็น • 514

  • @vilasgije5484
    @vilasgije5484 2 ชั่วโมงที่ผ่านมา +64

    हिंमत, मर्द, कोथळा,खोके. PATENT words of Usman Saheb

    • @rajantrs1
      @rajantrs1 36 นาทีที่ผ่านมา +2

      आणि ओलाद

    • @Krwabad
      @Krwabad 16 นาทีที่ผ่านมา

      औलाद विसरले सर तुम्ही.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 2 ชั่วโมงที่ผ่านมา +69

    योगीजी झिंदाबाद सर्व प्रकारच्या माफियांना "ना जेल ना बेल सीsधा प्रभूसे मेल "

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 3 ชั่วโมงที่ผ่านมา +110

    उद्धव ठाकरे यांनी केव्हा च हिंदू विचार सोडले आहे उद्धव ठाकरे सेना हिरवीच झाले आहे

    • @satpalsawant
      @satpalsawant 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Balasaheb thakre congress sobat yuti madhe hote

    • @Parabakar-k7i
      @Parabakar-k7i 50 นาทีที่ผ่านมา +3

      ​@@satpalsawantखरे आहे.पण ते वाहत नाही गेले.कायम हिरवटांचा समाचार घेतच होते.ते कडवट हिंदू म्हणून व हिंदुहृदयसम्राटच म्हणून जेते राहीले......

    • @premkumarmodani242
      @premkumarmodani242 17 นาทีที่ผ่านมา

      ​@@satpalsawant खूप भोळा वाटतोस तु . . . . . स्व. बाळासाहेब ठाकरे कधीच जाळीदार टोपीवाल्यांच्या समोर लाचार झाले नाहीत .

  • @shrikantdighe6479
    @shrikantdighe6479 3 ชั่วโมงที่ผ่านมา +60

    जोपर्यंत ह्यांचे चहा बिस्कुट पत्रकार जिंदा है... हे नारेटिव किंबहुना काहीही वाह्यात गोष्टी पसरवणे शक्य आहे... शिवसैनिक सोडून गेलेत, पत्रकार सैनिक फक्त उरलेत

  • @pankajyogita2002-h5w
    @pankajyogita2002-h5w 3 ชั่วโมงที่ผ่านมา +105

    गाजलेले चित्रपटातील नाच्या ची भुमिका करणारे गणपत पाटील यांनी पहिल्यांदा पहलवानाची भुमिका निभावली होती तसंच काही आता आहे कधी काळी डोकं फोडण्याची ताकद आताच्या नाच्यात आहे?

    • @prashantsupekar9545
      @prashantsupekar9545 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @ChanduKale
      @ChanduKale 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      जातील जातील, डोकी कोणाची फुटणार आणि फोडायला कोण शिल्लक राहणार? दसऱ्याला भाषण केल्यावर दुसऱ्याच दिवशी सुरत-गुवाहाटी प्रवासयात्रा सुरू झाली होती.

    • @wganesh384
      @wganesh384 2 ชั่วโมงที่ผ่านมา +14

      बरोबर आहे तो एम आय एम चाच खासदार आहे

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ते मुख्यमंत्री होते तेंव्हा फोडलीच आहेत डोकी सुशांत दिशा मनसुख हिरेन पालघर साधू त्यांचा ड्रायव्हर, नांदेड साधू इ.ची फुटली आहेत आणि केतकी चितळे ,फौजी, करमुसे भामरे इत्यादींची फुटता फुटता वाचली आहेत

    • @ShahjadShaikh-cz5eo
      @ShahjadShaikh-cz5eo 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Atta fhadun ghetli kaka danbis kadun sanjy fheko nana natole kadun

  • @mpungaliya
    @mpungaliya ชั่วโมงที่ผ่านมา +43

    उद्धव ठाकरे स्वतःला स्वतःच संपवीत आहेत. हे मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत लवकरच दिसेल .

  • @vilassinghrajput803
    @vilassinghrajput803 2 ชั่วโมงที่ผ่านมา +46

    अहो उद्धवराव एक शिवसैनिक काय आख्खी शिवसेनाच तुमच्या बुडाखालून निघून गेली . तुम्ही थयथयाट करण्यापलिकडे काय केलं ? आता कोणती शिवसेना तुमच्या कडे आहे ? संजय राऊत सुषमा अंधारे वगैरे जी गाळीव रत्ने तुम्ही जमा करून ठेवली आहेत ना त्यांना बाहेर कोणताही पक्ष घेत नाही म्हणून तुमच्या सोबत आहेत. तुमची पुर्णपणे वाट लावूनच ते जातील .

  • @mayapatilpatil7882
    @mayapatilpatil7882 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    स्वकर्तृत्व नसलेल्या माणसाला वडिलांची पुण्याई किती दिवस पुरणार

  • @shantanuphalke2934
    @shantanuphalke2934 2 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    २०२२ ला पण उध्वस्त वाकरे हेच बोलले होते "हिम्मत असेल तर माझ सरकार पडून दाखवा"
    मग थोड्याच दिवसात शिंदे व देवा भाऊंनी याला घोडा लावून घरी बसवलं 😂😂😂😂😂
    आता पण हेच होणार जाणार ह्याचे खासदार शिंदेंच्या म्हणजे आमच्या खऱ्या शिवसेनेत ❤️👍🏼

    • @krishnabhilare5370
      @krishnabhilare5370 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      मला पण तेच आठवतंय 😂

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    उध्दव ठाकरे यांचे नऊ खासदार हे काँग्रेस पक्ष अणि राष्ट्रवादी ची मतदार ची मेहरबानी आहे नाहीतर चार पण कधी निवडून येणारं नाही

  • @narharibramhpurkar
    @narharibramhpurkar 3 ชั่วโมงที่ผ่านมา +54

    तुझा पक्ष शिंदे नि केव्हाच फोडला आहे आणि तुला रस्त्यावर आणले शिंदेनी

    • @prashantsupekar9545
      @prashantsupekar9545 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @anilshridhardeshpande4778
      @anilshridhardeshpande4778 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      अजून काय राहिले आहे.

    • @sanjaynaik7994
      @sanjaynaik7994 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      aata pangvin la vachavnya sathi panse karod chi offer det aahe kadchit lek bap jail madhe jatil fakth aatachya sarkarne pramanik pane disha saliyan chi choukasi keli pahize

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@sanjaynaik7994case आता कोर्टाच्या ताब्यात आहे तीथेच कोणतंही सरकार काहीही करू शकत नाही !!

  • @SahebravSutara
    @SahebravSutara ชั่วโมงที่ผ่านมา +19

    अंगी न बळ असलेल्या व्यक्ती अशा प्रकारे बोकळतात,
    खरचं करुन तर बघावं त्यांनी मग कळेल,डोकी कशी फुटतात ते दिल्लीत मी मी म्हणणारा केजरीवाल याची काय अवस्था झाली त्या पेक्षा उद्धवजी चे चेहरा सुद्धा दाखवायला उरणार नाही,
    असो खुपच छान विषलेशन केलं आहे आपलं मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन साहेब!

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 3 ชั่วโมงที่ผ่านมา +59

    या अशा वल्गना केल्या मुळेच ऊबाठा चं वाटोळं झालं आहे!

    • @prashantsupekar9545
      @prashantsupekar9545 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @panchsheelaraut9426
      @panchsheelaraut9426 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      अजून होणार आणि व्हायलाच हवं. पुर्ण रसातळाला गेला पाहिजे, तेव्हा कुठं महाराष्ट्र शांत होईल.

    • @anilshridhardeshpande4778
      @anilshridhardeshpande4778 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂😂

  • @vishnuadlok5215
    @vishnuadlok5215 2 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    हा देशाचे अणि महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याचे कोणत्याच बाबतीत लायक नाही हे आता जनतेनी ओळखलेले आहे

  • @स्वच्छपर्यावरणअखंडभारत
    @स्वच्छपर्यावरणअखंडभारत 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    फोडायला गरीब शिवसैनिक...अन् राजकीय कुरची साठी परिवार अन् स्वतःचा मुलगा...वह रे मॉडर्न घराणे शाही नेते

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 3 ชั่วโมงที่ผ่านมา +64

    हा फक्त भाषणातून शिव्या देतो, बाकी काही नाही.

    • @panchsheelaraut9426
      @panchsheelaraut9426 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      बायल्या, ह्याला आधी फोडायला हात उंचावून धरायला लागतात, ती त्याची प्रवक्त्ती, त्याच्या‍ वडिलांनी कशी तलवार धरली होती, व वडिलांचा हात कसा थरथरत होता, याच प्रात्यक्षिक विचारून व बघून घ्यावं आणि मग कोणची डोकी कशी फोडावी हे बोलाव. 🎉 श्री स्वामी समर्थ

  • @rakeshpanchal7039
    @rakeshpanchal7039 2 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    हा फुसका बार आहे... नुसता आवाज येतो...स्टेज वरून आधार घेतल्याशिवाय उतरू शकत नाही... आणि आता शिवसैनिक शहाणे झालेत, आपल्या अंगावर केसेस घेऊन आपलं भविष्य खराब घेणार नाहीत.... जय महाराष्ट्र 🚩🚩

    • @karuneshpange2849
      @karuneshpange2849 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      ती एक म्हण आहे ना, "भुंकणारं कधी चावत नसतंय. " तसं आहे ह्याचं. नुस्ती वायफट बडबडच आहे.

  • @SanjayUlvekar-qc3su
    @SanjayUlvekar-qc3su 52 นาทีที่ผ่านมา +3

    भयभीत आणि निराश झालेले शिल्लक शिवसेना प्रमुख उध्दटराव काहीही बरळायला लागलेत .

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 3 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    उद्धवजी आता तुम्हीं आणि तुमचे सांसद घरी बसा म्हणावं खूप झाले

  • @kishormali4805
    @kishormali4805 2 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    2.5 वर्ष सत्ता असताना मुख्यमंत्री असताना फोडले हुते ते आपण 40 आणि अजून काय करायचं हायच

  • @CdnNirgude
    @CdnNirgude 2 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    सरळ सरळ हे हिरव्याचे खासदार आहे हे नक्कीच
    कसली डोके फोडरा डोबंलयाच
    जय महाराष्ट्र

  • @rajendrachavan39
    @rajendrachavan39 2 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    Mumbai महापालिका हरल्यावर रस्त्यावर दगडच मारत फिरायचे आहे UTha साहेब

  • @shrikantkhamkar2799
    @shrikantkhamkar2799 2 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    सत्तेसाठी काँग्रेसशी हात मिळवणी केल्यावर नाराज झालेला शिवसैनिक उद्धवजींना पूर्णपणे ओळखून आहे.

  • @sudeshburunkar512
    @sudeshburunkar512 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    सच्चा शिवसैनिक यांच्यासोबत नाही आहे .....आणि जे यांच्या सोबत आहेत ते सच्चे बाळासाहेबांचे शिवसैनिक असूच शकत नाहीत.......

  • @LalitSolav
    @LalitSolav 3 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    बचत गटात फक्त शेणकिडे आणि सतरंज्या उचले च बाकी उरले.आणि उपस्थित चाटे टाळ्या वाजवत बसतात

    • @prashantsupekar9545
      @prashantsupekar9545 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sudhirratnaparkhi2871
    @sudhirratnaparkhi2871 2 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    आता उद्दव उधस्त झाला आहे,जय श्रीराम

  • @balkrishnatorne3064
    @balkrishnatorne3064 2 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    ज्यांनी कधी साधा नारळ फोडला नाही त्यांनी डोकी फोडण्याची भाषा करावी हे जरा जास्तच होतंय!!!

    • @vandemataram09
      @vandemataram09 ชั่วโมงที่ผ่านมา

      नारळ, अहो फुगा mhana

    • @vandanaranade4448
      @vandanaranade4448 55 นาทีที่ผ่านมา

      😂😂

  • @nagnathparatnale2417
    @nagnathparatnale2417 2 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    शिवसेना फुटीचा इतिहास नवा नाही. कायम फुटतच आलेला आहे. हे लक्षात ठेवावे चॅलेंज देणार-यांनी.

  • @vilasgavhane1209
    @vilasgavhane1209 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    यांना माशी मारायचा, खाजवायचा प्रश्न पडतो हे काय डोकी फोडणार. बाळासाहेब गेले आणि डोकी फोडणारे निष्ठावंत शिवसैनिकही.

  • @rajendrachavan39
    @rajendrachavan39 2 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    हे टाळ्या वाजवणारे कुठे भेटतात कोण जाणे

    • @panchsheelaraut9426
      @panchsheelaraut9426 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      नवटांग पावशेर वाले आहेत हे सगळे, हातभट्टी मला माहित आहे, मी लालबागची राहणारी होते.😂

    • @govindvaidya6230
      @govindvaidya6230 8 นาทีที่ผ่านมา

      मराठी माणसांना रोजगार उपलब्ध होतो पोरा बाळांच्या पोटात दोन घास घालता येतात.

  • @jitendraburange1003
    @jitendraburange1003 3 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    "आता अजुन काय फोडायच शिल्लक आहे.... टोमणे सर"

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अहो प्रभाकरजी ऊद्धव साहेबांच डोक फिरलय. असो चालायचंच.

  • @shashikantshirodkar7758
    @shashikantshirodkar7758 3 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    उ बा ठा म्हणजेच उथळ पाण्याला खळखळाट फार

    • @shreerambagade
      @shreerambagade ชั่วโมงที่ผ่านมา

      उथळ बादली ठाक ठाक रे !😂😂

  • @eknathshelar5113
    @eknathshelar5113 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    आता पर्यंत बोलत होते की, ज्यांना जायचे त्यांनी जावे. आता जागे झाले.

  • @mohanbakde6176
    @mohanbakde6176 2 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    जय हो बीजेपी महायुति ची मुंबई महाराष्ट्र राज्य दमदार देवा भाऊ सरकार ☝️💯🌹🙏🌷🚩🔱🕉️🪷🏹🕰️🇮🇳🤝

  • @shrikrishnawatve2887
    @shrikrishnawatve2887 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    ह्या पडवळाची तगमग, तडफड, निराशा, ऊद्ववेग, आता बघवत नाही 😂

  • @dhananjayyeram3124
    @dhananjayyeram3124 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    यांनी दुसऱ्यांचे पक्ष फोडले की चालतात...

  • @prakashbarage3913
    @prakashbarage3913 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    पक्ष फोडायला यांच्या पक्षात किती लोक आहेत. आणि फोडून काय करायचं, ऊरावर ओझं घ्यायचं का?

  • @abhinandanbirnale8351
    @abhinandanbirnale8351 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    शिवसैनिकांना माहिती आहे कोण खरा आपल्या ला आधार देऊ शकतो, उध्दव जी फक्त बोलू शकतात काही करू शकत नाहीत, शिवसेनेचा आधार स्तंभ फक्त शिंदे साहेब नाद करायचा नाही

  • @balkrishnagade6088
    @balkrishnagade6088 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    गणपत पाटील गेले आणि मराठी चित्रपट श्रुष्टी ची अपरिमित हानी झाली. त्यांची जागा आता खूप दिवसांपासून रिकामी आहे.

  • @Raja-up6yv
    @Raja-up6yv 3 ชั่วโมงที่ผ่านมา +50

    अरे बापरे !
    घाबरा रे सगळे !
    लईच 'हाग्या दम' देतोय बायल्या !!
    आत्ता ग बाई ?
    😂🤣😀😅😄😭😁🤕

    • @prashantsupekar9545
      @prashantsupekar9545 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      😂😂😂😂😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @dattasurve1119
      @dattasurve1119 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😂😂😂😂

    • @rakeshgharat4245
      @rakeshgharat4245 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😂

    • @santoshjadhav5957
      @santoshjadhav5957 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      उद्धव ठाकरे प्रत्येक वेळी ते मर्द मर्द असशील तर असे का बोलतात ते कळत नाही

  • @purushottamsalvi2633
    @purushottamsalvi2633 2 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    टायगर अभी जिंदा है ॥ नही टायगर अभी वक्फ बोर्ड का मिंधा है ॥

    • @panchsheelaraut9426
      @panchsheelaraut9426 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      १००%बरोबर, आणि काय उध्दवजी लावलं आहे, तो ठेवतो का पी एम चा मान, एकेरीत च बोलतोना. संपल़ेल्या पक्षाला एकेरीत बोलायच😂 श्री स्वामी समर्थ

  • @kailassonar7202
    @kailassonar7202 3 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    अजून काय फुटायची बाकी आहे..

  • @vilasmahindrakar8854
    @vilasmahindrakar8854 3 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    BMC मध्ये चड्डी उतरली की, अहंकाराची नशा उतरेल, wait and watch

    • @prashantsupekar9545
      @prashantsupekar9545 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @Parabakar-k7i
      @Parabakar-k7i 38 นาทีที่ผ่านมา

      ते तर स्वबळावर लढण्याची ची भाषा ही बदलत आहेत.

  • @snehamadhu5630
    @snehamadhu5630 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जय श्रीराम प्रभाकर दादा..अरे टायगर अभी जिंदा है लेकीन नाखून और दात दोनो उखाडे गये है उस का क्या ??😂😂😅😅

  • @milindtawde9859
    @milindtawde9859 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    टायगर अभी जिंदा है,शेवटचे श्वास मोजतो आहे.

  • @narayankamath6918
    @narayankamath6918 3 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    आपण केले तर बरोबर तुम्ही केले तर डोके फोडीन

    • @panchsheelaraut9426
      @panchsheelaraut9426 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ह्या नाच्याला कोण घाबरतो. हिम्मत असेल तर फोड फडणवीसचं,‌ गेला होतास ना नाक घासत.तोच तर फोडाफोडी करतो आहे. जा फोड त्याच आधी.😅

    • @Parabakar-k7i
      @Parabakar-k7i 30 นาทีที่ผ่านมา

      ​@@panchsheelaraut9426तोच कशाला पाहीजे ज्यांनी फुस लाऊन युतीतून पळवून नेऊन हिंदूहृदयसम्राटांच्या नावाला डाग लावला , गद्दिरकी करण्यास फशी पाडणार्याच फोडनेच योग्य ठरेल.

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 2 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    उद्धव ठाकरे यांनी आता कुंभमेळ्यात जाऊन सैन्यास घ्या हिमालय पर्वतावर जाऊन तप केले पाहिजे

    • @panchsheelaraut9426
      @panchsheelaraut9426 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      नको ती घाण त्या‍ पवित्र ठिकाणी, पुढे मागे आम्हाला जायचं आहे. प्रयागला. तो आह़े तीथेच राहून दे मौलांचा पोशिंदा म्हणून.( बांद्रा)

    • @VasantHardikar
      @VasantHardikar ชั่วโมงที่ผ่านมา

      बंद्र्यातल्या पिरावर चादर चढवा

    • @madd876
      @madd876 41 วินาทีที่ผ่านมา

      अहो हिमालयात अंधारे बाई कुठे मिळणार . . आदित्यला कदाचीत दिनो मारिया . . किंवा राहुल कनाल मिळेल

  • @patilavinash09
    @patilavinash09 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    फक्त ह्या भाषेने ही वेळ आणलीय आता मुंबई घालवतील मग समाधान होईल.

  • @chandrakantsupekar999
    @chandrakantsupekar999 3 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    फारच सुंदर विवेचन शुभेच्छा

  • @VilasBhawar-tf7sh
    @VilasBhawar-tf7sh 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    अहो उद्धवजी डोकी फोडायला पण हातात बळ लागते

  • @bhalchandradesai6402
    @bhalchandradesai6402 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    माझ सरकार padun दाखवा...ते paadle

  • @shitaloak4362
    @shitaloak4362 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    नारायण राणेंनी नुसतं मी असतो तर असं बोलण्याबरोबर या या युतीने त्यांना अटक करायची भाषा केली होती 😮 मग हा माणूस डोकी फोडण्याची भाषा करतोय त्याला काय करायला पाहिजे 🤔🤔

  • @fakirarane2211
    @fakirarane2211 2 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    ऊध्दव ठाकरे म्हणजे मराठी चीत्रपट पींजरा मधील शाळा मास्तर श्री राम लागू झालाय

  • @sudhirbhave1324
    @sudhirbhave1324 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खुजलीवाल यांचा अहंकार, गर्व मतदारांनी ठेचला.

  • @AmrutaBorgaonkar-i1u
    @AmrutaBorgaonkar-i1u 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    आजच एकदम भारी विवेचन .एक नंबर😂

  • @NitinBadhe-mj1og
    @NitinBadhe-mj1og 3 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    प्रभाकर भाऊ भाजपने दिल्लीत सत्ता मिळविली त्याबाबत एक व्हिडीओ बनवा.

    • @prashantsupekar9545
      @prashantsupekar9545 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    देवाभाऊ यांच्या सत्ता काळातील कारस्थाने उघड करत आहेत

  • @prakashchavan6659
    @prakashchavan6659 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    👍 एवढ्या अनुभवाने आतापर्यंत 30।35 सेवा कलेल्या शिवसैनिकांनी ओळखायला पाहीजे,आपल्याला वापरून गैर फायदा या नेता आणि त्यांचा कु-पुत्राच्या लिलया।

  • @madhavbapat2356
    @madhavbapat2356 17 นาทีที่ผ่านมา

    प्रभाकर जी तुमचे सर्व विवेचन उत्तम व माहितीपूर्ण असल्याने दररोज त्या वर मत व्यक्त करण्या पेक्षा आता विवेचन आवडल नाही तरच व्यक्त होणे उचित ठरेल
    उत्तम

  • @manojkattimani2425
    @manojkattimani2425 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    कट्टर कट्टर शिवसैनिक आहे मी पुढे काय होणार ते कळेल निष्ठावंत शिवसैनिक❤

    • @sandippatil4462
      @sandippatil4462 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Ghanta 😂😂😂😂

    • @dattasurve1119
      @dattasurve1119 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      निष्ठा सोड नाहीतर भिक मागायला लागेल.

  • @rajanawate6656
    @rajanawate6656 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    आता काय शिल्लक आहे 20 आमदार, 9 खासदार त्यातील किती जातील आणि किती शिल्लक शेवटी 3 आमदार, तीन खासदार असतील

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    😂😂बापरे घाबरले की युतीच तीनही प्रमुख नेते!

  • @prakashkamlakar3730
    @prakashkamlakar3730 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    एकदम सही विश्लेषण

  • @DeepakPhutane-k6b
    @DeepakPhutane-k6b 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    जय जय श्रीराम जय हिंद वंदेमातरम जय महाराष्ट्र जय भारत

  • @desaibandhu
    @desaibandhu 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    हा ओवेसींच्या लाईनवर बोलतोय, "पोलिस १५ मिनिट हटा दो" 😂

    • @PandurangWadghule-ub8if
      @PandurangWadghule-ub8if 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      स्वता मात्र पोलिस संरक्षण घेऊन फिरतो कमाल आहे याची

  • @DattatrayAnantVaze
    @DattatrayAnantVaze 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ह्यावर अॅक्शन घेऊन एफ आ र दाखल करवा ही हिमंत सीएम नी दाखवावी, मुळमुळ पण कमी करावा

  • @ChandrakantPashte-j9e
    @ChandrakantPashte-j9e 24 นาทีที่ผ่านมา

    बाळासाहेबांच्या शिवसैनिकात ती ताकद होती, आताचे उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक पक्के राजकारणी झाले आहेत. 100%राजकारण no समाजकारण.

  • @mohansawant1324
    @mohansawant1324 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    उद्धव साहेब तुम्ही सुनणण्यास घ्या. कुंभ मेला ला जाऊन. तुमच्या राजकारण संपलंय

  • @deepakbhoi690
    @deepakbhoi690 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मनसे चे मुंबई महापालिका मधील जे नगरसेवक फोडले तेव्हा पासून शिवसेना ची वाताहत झाली आहे

  • @devendrajoshi7707
    @devendrajoshi7707 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    #डीवर बसलेली माशी कशी उडवायची असा प्रश्न पडला होता आणि आता ##मल डोकी फोडायला निघाला आहे.

  • @रमाकांतपरब
    @रमाकांतपरब 56 นาทีที่ผ่านมา +1

    उबाठा च्या बाजूने दगड भीरकावणारे हात शांती दुतांचे असणार आणि डोकि खर्या शिवसैनिकांची फुटणार जय श्री राम

  • @govindvaidya6230
    @govindvaidya6230 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    संविधान संविधान संविधान
    डोकी फोडणे दमदाटी खंडणी वसुली ढंगात पाठवू उखाडदिया हीच राजकारभार पध्धत संविधानीक आहे.

  • @santoshkolte6308
    @santoshkolte6308 58 นาทีที่ผ่านมา +1

    ह्यांच्या कडून फोडाफोडी ,बांद्रा,मुंब्रा,भेंडी,करणार

  • @nilayhande4626
    @nilayhande4626 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    अरे सगळी पार्टी फोडली आता काय राहिलं,उगाचं मर्द नी हिम्मत वैगरे सांगता😊😄

    • @prashantsupekar9545
      @prashantsupekar9545 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @panchsheelaraut9426
    @panchsheelaraut9426 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    पक्ष फोडायला पक्ष आधी आधी अस्तित्वात असायला हवा नारे गाढवा 🎉😂

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    केजरीवाल यांना समर्थन देणारे पांढऱ्या पायाचे ठरले आणि केजरीवाल भुईसपाट झाले

  • @भिमरावसरगर-ट8व
    @भिमरावसरगर-ट8व 22 นาทีที่ผ่านมา

    🚩तृतीयपंथी मर्द कसा? चित्रपटी गणपत पाटील तसा हा राजकारणात ठाकरे कुलकलंक🎉

  • @anantprabhu6820
    @anantprabhu6820 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आमचा प्रवास अजिबात खडतर नाही. मी जगातील सर्वात लोकप्रिय आणि कर्तबगार मा मु आहे. तसेच मी WHO ,चा Advisor आहे.
    बीजेपी आणि शिंदे सेनेतील कित्येक आमदार आणि खासदार आमच्याच ऊबाठा सेनेत येण्यास तडफडत आहेत. पण मी गद्दारांना आमच्या पक्षात कधीच घेणार नाही.

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Very very very e statement.nice presentation God bless you.ubt group now becomes Islamic sena .they should accept Islam and stay in islam.we should be united under Hindu banner and not by caste banner.jai Hind jai bhole nath.

  • @govindvaidya6230
    @govindvaidya6230 16 นาทีที่ผ่านมา

    सुर्यवंशी साहेबांचे दैवत आदर्श बाळासाहेब ठाकरे चे डोकी फोडणारे सुपुत्र. गेली ४०-५० वर्षे किती डोकी फुटली.
    यात मराठी माणसांचे भविष्य दडलंय. .
    पत्रकार सुर्यवंशी साहेब यांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटला.
    मागे पत्रकार म्हणाले ३००० कोटी चे डील झाले. मराठी माणसांचा सामाजिक आर्थिक स्तर उंचावला अशीच कोटी कोटी चे व्यवहार डील करा दावोस ला जाण्याची वेळ येणार नाही.
    जय बाळासाहेब जय शिवराय जय भवानी

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 2 นาทีที่ผ่านมา

    Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat ❤ ubatha sena vasuli sena sampli ahey 😊

  • @lahujadhav3043
    @lahujadhav3043 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एक तरी शिवसैनिक जवळ आहे का? आहेत ते सर्व बेहनपाडाचे, उत्तर प्रदेश मधून स्थलांतरित झालेले. अल्लाह हो अकबर.

  • @abhaykamat-r7s
    @abhaykamat-r7s ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ललकारण्या करायची सवय जाणार नाही अशी. पूर्णपणे पक्ष संपवून च मग हे थांबतील आता.

  • @raosahebfulari6675
    @raosahebfulari6675 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    पार् Balashaebachi Kinmat घातली

  • @panditpatil7323
    @panditpatil7323 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    सर साहेबांचा वाघ शिल्लक आहे का, साहेबांचा आवाज तो दरारा कुठे शिल्लक आहे

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हिंमत असेल तर माझं सरकार पाडून दाखवा असं बोला होता उद्धवजी पण सरकार तोंडावर पडलं तेव्हा काय केलंस तु रे उद्धव 😅😅🤪🤪🤣🤣

  • @hemantgaikwad844
    @hemantgaikwad844 43 นาทีที่ผ่านมา +1

    अरे बाबा उद्धवा एकदा चॅलेंज करून फसला आहेस मुख्यमंत्री असताना सारखा म्हणायचास सरकार पाडून दाखवा सरकार पाडून दाखवा सरकार पाडून दाखवला आहे आता अजून चॅलेंज देऊ नको नाहीतर सुपडा साफ होईल

  • @sunnydam5371
    @sunnydam5371 30 นาทีที่ผ่านมา

    विचार करण्याची वेळ आली आहे....ठाकरे बरोबर असतील तरच फोडा फोडी करा माघारी किंवा बोलण्यावर विश्वास नको

  • @mangeshk17
    @mangeshk17 13 นาทีที่ผ่านมา

    उध्वस्त उध्दव ठाकरे याचे मानसिक संतुलन बिघडले आहे

  • @anandjadhav9959
    @anandjadhav9959 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आता पर्यंत शिवसैनिकांना असेच वापरून घेतले आहे ! बरेच लोक पूर्ण बरबाद झालेत !! आत्ता तरी मराठी बाणा दाखवत बसू नका, फुकटचे संपून जाल ! परत कोणी विचारणार नाही !

  • @ShrikantJadhav-zg4hv
    @ShrikantJadhav-zg4hv นาทีที่ผ่านมา

    माननीय श्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र.❤❤

  • @pradeepbatwal143
    @pradeepbatwal143 36 นาทีที่ผ่านมา +1

    😝😀 घरकोबंडा परत मर्द बनला,अक्का विचारा डोकी फोडायला पुढे येणार का ? मग आदित्य पुढे येणार का

  • @vaishalibhagat8526
    @vaishalibhagat8526 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अंत झाला कधीच, आता खापर उरलित 😂😂😂😂😂😂balasebhanchi शिवसेना dhulat मिळवली😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @dineshmestry2496
    @dineshmestry2496 18 นาทีที่ผ่านมา +1

    नमस्कार उत्तम

  • @rajeshcinsurance3377
    @rajeshcinsurance3377 ชั่วโมงที่ผ่านมา

    पत्रकारिता राजकीय झाले आहे
    जनतेच्या प्रश्नबाबत कोनी वाली नाही

  • @yogeshagarkar4421
    @yogeshagarkar4421 58 นาทีที่ผ่านมา +1

    'मामू' हे शब्दशः लागू होत उबाठा ला😂

  • @VijayKumar-md4ho
    @VijayKumar-md4ho 7 นาทีที่ผ่านมา

    आता उध्दव ठाकरे यांनी सर्व सोडून ध्यावे व बाळासाहेब यांचे व्हिडीओ पाहावेत व आपल्यात बदल करावा,उद्धटपणा सोडून ध्या तरच तरुण जाल, स्वतः विचार करावा,कोणाच्या बुध्दीने वागू नये

  • @anilkashikar6256
    @anilkashikar6256 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir this confirms that BMC is lost ! Jai Maharashtra ! Jai Shree Ram !

  • @alute431
    @alute431 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    समुळ नाश होईपर्यंत ठाकरेंना अक्कल आली तर ते ठाकरे कसले. राजकारणात चीड संताप काय कामाचा. लोक का सोडून गेले त्याचे आत्मचिंतन न करता व्यर्थ बडबड करण्यात यांना स्वारस्य वाटते म्हणजे यांचा वरचा मजला रिकामाच असावा असे वाटते