उत्तम माहिती. जवसाला परत चांगले दिवस आले आहेत. कारळ देखील असेच पौष्टिक असतात का? आपल्या कडे पूर्वी भाजी मध्ये कारळाची पूड सहज वापरली जायची, जे आताची पिढी वापरत नाही. तरी कारळावरही असाच वीडियो बनवावा ही नम्र विनंती. 🙏
तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! नक्की मी कराळाचा व्हिडिओ करणार आहे. अजून काही विषय असतील तर लिहून पाठवा. तुमच्या मित्र परिवारा मध्ये हा व्हिडिओ शेर करा.🙏
@@nehaguravdietitian7390 कालच फॉरवर्ड केला देखील. वेरीकोज व्हेन्स कमी होत नाही, बसून उठताना अचानक चक्कर येते. हे का होते व यांवर शक्य असल्यास नवीन सविस्तर वीडियो बनवावा ही नम्र विनंती. वॉकिंग, योगा, सर्व करतो, आयुर्वेदिक उपचार देखील झाले.🙏
खूप चांगली माहिती समजली. माझे HDL 20 आहे जे की मला वाढवायचे आहे आणि मी शाकाहारी असल्यामुळे मला omega 3 fatty acid साठी जवस हा चांगला पर्याय दिसतोय. मी daily kiti प्रमाणात घेणे अपेक्षित आहे व pregnency मध्ये घेतले तर चालेल का ? Waiting for your reply mam 🙏
Namste doct 🙏🏿 rite bite nutrion bar choklate milt medc stor mdhey 50rs la tya green paket vr flaxseeds ani quinoa crips lihilel ast te mi khato tr te pn og javas ch ahe na rite bite nutrion bar chngl ahet ka khaleel ??
नमस्कार 🙏, याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍 अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
I am Bipin Hadkar. Iam suffering from hearts problem I have 99% 1 blockej my weight 88 kg i have not time I working sequrity guard 12 hours .so plz help me lost weight and blokej plz tell me give me advice
नमस्कार 🙏, याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍 अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
नमस्कार. याबाबत आमचे experts तुम्हाला लवकरच मार्गदर्शन करतील, Stay tuned. आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 😊 चॅनलला सबस्क्राईब केले आहे ना? 😃
Thanks for information
Very nice information mam
जवसाची चटनी, खुप छान लागते, मसाला,मधे मिक्स करावे धन्यवाद 🙏,
छान आयडिया आहे.
धन्यवाद मॅडम जी
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
Tq so much mam tq😊
धन्यवाद😊,
तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
चॅनल ला subscribe केलत का?😄
छान माहिती आहे 🎉🎉
धन्यवाद😊,
तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
चॅनल ला subscribe केलत का?😄
खुपच छान ताई
धन्यवाद उत्तम माहिती सांगितली जवासा बद्दल
धन्यवाद ! तुम्ही जवस वापरतात का ?
उत्तम माहिती. जवसाला परत चांगले दिवस आले आहेत. कारळ देखील असेच पौष्टिक असतात का? आपल्या कडे पूर्वी भाजी मध्ये कारळाची पूड सहज वापरली जायची, जे आताची पिढी वापरत नाही. तरी कारळावरही असाच वीडियो बनवावा ही नम्र विनंती. 🙏
तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! नक्की मी कराळाचा व्हिडिओ करणार आहे. अजून काही विषय असतील तर लिहून पाठवा. तुमच्या मित्र परिवारा मध्ये हा व्हिडिओ शेर करा.🙏
@@nehaguravdietitian7390 कालच फॉरवर्ड केला देखील. वेरीकोज व्हेन्स कमी होत नाही, बसून उठताना अचानक चक्कर येते. हे का होते व यांवर शक्य असल्यास नवीन सविस्तर वीडियो बनवावा ही नम्र विनंती. वॉकिंग, योगा, सर्व करतो, आयुर्वेदिक उपचार देखील झाले.🙏
जवस आहारात असलेच पाहिजे. त्याचे सेवन सकाळी आणि रात्री पाण्यात भिजत ठेवून खाल्ले तर चांगला फायदा होतो.
Eee o bbyeq@@mohanchandorikar1418
Good information .
Thank You . I hope you have subscribed to our channel.
खूप छान म,डम
तुमचे वजन व उंची किती आहे व आरोग्याचे काय त्रास आहेत ?
Nehatai jawas khanyache time pariman sanga
Sakali khau shakta or mid morning or evening.
Good information
Glad to know you liked it. Have you seen other videos from our channel?
खूप चांगली माहिती समजली. माझे HDL 20 आहे जे की मला वाढवायचे आहे आणि मी शाकाहारी असल्यामुळे मला omega 3 fatty acid साठी जवस हा चांगला पर्याय दिसतोय. मी daily kiti प्रमाणात घेणे अपेक्षित आहे व pregnency मध्ये घेतले तर चालेल का ?
Waiting for your reply mam 🙏
Pregnancy madhye gheu naka. Pregnancy madhye walnuts (akrod) ghya bhejavun .
Mi barik ahe tabetini tr nko ghyl ka vajan kmi krt mhnta so shnka vate mi khup khati javs roast krun
कोणतीही गोष्ट प्रमाणात चांगली, खूप खात असाल तर कमी करा.
प्रमाणात खात असाल तर जवसाचे अनेक फायदे आहेत, चांगलं असतं शरीराला 👍🏻
Khup chanmast mahiti
Dhanyawad.
खुप छान माहीती दीली म्याडम
धन्यवाद. अजून कुठल्या विषयावर माहिती जाणून घेईल आवडेल ?? ते पण जरूर सांगा
चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.
🙏🙏
Thank you.
Namste doct 🙏🏿 rite bite nutrion bar choklate milt medc stor mdhey 50rs la tya green paket vr flaxseeds ani quinoa crips lihilel ast te mi khato tr te pn og javas ch ahe na rite bite nutrion bar chngl ahet ka khaleel ??
नमस्कार, याबाबत आमचे एक्स्पर्ट तुम्हाला लवकरच योग्य मार्गदर्शन करतील,stay tuned ✨
👍
Thank you.
Heart blokeg var KY karu
Bipin Hadkar
Heart and Diabetes mellitus sathi बेनिफिट आहे काय and waight loss साठी उपयुक्त आहे काय
हो डायबेटिस साठी चांगले आहे
Hi aahe
गुड
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Jawasache tel warparle tar chalel ka
Jawas tel garam karun chalat nahi. Tyamule varun kaccha koshimbirivar ghalun gheu shakta.
आमवात साठी जवस किती आणि कसे घ्यावे pls reply
Tumhi ya sandarbhat amchya Doctor barobar online consultation ghevu shakata
जवस आणि काळे मनुका लहान मुलाना कफासाठी गुणकारक आहे ना?
नमस्कार 🙏,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
Kas व केव्हा खावे
जेवणा सोबत घेऊ शकता चटणी किंवा जेवण नंतर पण खाऊ शकता.
Weight loss sathi , javas he bhajun khaych ka , otherwise kachhe khalle tari chalel
Bhajun khane. Bhijaun khale tari chalnar ahe.
@@JustForHeartsददवव्
ओओ
जवस तड तड आवाज येई पर्यत हलके भाजून खायला खूप छान लागते.
येवढ भाजले तर त्यातील सत्त्व कमी होतात
I am Bipin Hadkar. Iam suffering from hearts problem I have 99% 1 blockej my weight 88 kg i have not time I working sequrity guard 12 hours .so plz help me lost weight and blokej plz tell me give me advice
What blood test you have done? Any other test?
❤
पावडर करून गरम पाण्यासोबत घेतायेते का?
हो घेता येत.
Weight loss sathi ks ghyaych ki javas
Tumcha weight and height keti ahe?
Flax seeds can take during pregnancy
Yes you can take flax seed in pregnancy.
जवस खाण्याचे फायदे आणि नुकसान
Ratri bhijwun sakali pyale tr periods late hotat ka?
Nahi asa kahi nahi.
वेट loss sathi kas ghyach ahe weight 69majh abi 5
नमस्कार 🙏,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
Javas kacha khale tar chalel ka
Yes but it is good if you dry roast it.
@@JustForHearts roasted kiti vel karava
Ani kiti spoon javas khave daily
जवसाची चटणी बनवू शकतो का वजन कमी करण्यासाठी
हो इतर गोष्टी पण पाळाव्या लागतील.
मी भाजलेले जवस दिवस भर खात असतो चटणी पण जेवन णात असते
Good.
वजन कमी झालं का काही❤..
जवळचे पावडर करताना जवस मदे सुगर मिक्स करू शकतो का
शुगर मिक्स का करायची आहे
लसूण व जवस एकत्र खाल्ले तर चालेल का
हो , नक्की चालेल . हर्ट् साठी लसूण पण उपयुक्त आहे आणि जवस सुधा
मॅम भाजलेले जवस मी दिवसभरात खात असते त्याचे काही साईड इफेक्ट नाही ना
नमस्कार.
याबाबत आमचे experts तुम्हाला लवकरच मार्गदर्शन करतील, Stay tuned.
आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 😊
चॅनलला सबस्क्राईब केले आहे ना? 😃
तेलाचे फायदे जवसाच्या तेलाचे फायदे
तुम्ही कसा वापरता ?
रात्री भिजत घालून पाण्या सहित चाऊन खावे का
भिजवून खाऊ शकता किंवा भाजून पण खाऊ शकता
मी मुखवास म्हणुन भाजलेली जवस खातो, परंतु थोडी थोडी करत बऱ्याच वेळा खाल्ली जाते, तर याचे नुकसान आहे का
जवस मुळे पिताचा ञास वाढतो का?
शुगर आणि बी पी हीआहे, मला
Thank you so much.
जवसाची पावडर दुधातून घेऊ शकतो का?
Ho gheu shakta.
ni
Any question
जवस मुळे मला उष्णतेचा त्रास होतोय काय करायला हवे.
Praman Kami Karun bagha
वजन कमी करण्यासाठी कस खावं लागेल
We have many video on weight loss on or channel. Do watch.
Tondane😂😅
जवस रात्री पाण्यात भिजत घालून सकाळी उठून उपाशी पोटी खाले तर काय फायदा होईल
नक्कीच घेऊ शकता.
जवस जास्त झाले तर काही तास नाही तोटा
जास्तीत जास्त ४ चमचे खाऊ शकता
ताईबीयाचाउनखाउशकतोका
असिडिटी होते का
Adhi chutney ghya mag त्याची सवय झाली मग तुम्ही नुसते जवस खाऊ शकता
Khali Jaate
Okay good.
Okay good.
धन्यवाद मॅडम
धन्यवाद तुम्ही आमचे चॅनेल subscribe केले का ?
Nice information
Thank you. Have you seen other videos from our channel?