हो हे मी करून पाहिलेले आहे... खरच effective व्हिडिओ आहे हा. नक्कीच फायदा होतो... नक्की करून बघा. मी स्वतः अनुभव घेतला आहे... माझी केस गळती थांबली आहे आणि दाट झालेत माझे केस...
जवस बरोबर तांदूळ घालून पण उकलयच आणि गर झाल्यावर शाप्पू घालून मिक्स करून आंघोळीच्या वेळी लाऊन केस धुवायचे तर अजून छान इफेक्ट मिळतो. मी जवस आणि तांदूळ घालून नेहमी करते खूप छान होतात केस.
Madam mazhyakade javasache tel ahe .te aka aushdhasathi anale hote .te urlay.te lau shakte ka .pl.sanga .changle आहे. Mr potat ghet hote.pl answer gyal na
हो हे मी करून पाहिलेले आहे... खरच effective व्हिडिओ आहे हा. नक्कीच फायदा होतो... नक्की करून बघा. मी स्वतः अनुभव घेतला आहे... माझी केस गळती थांबली आहे आणि दाट झालेत माझे केस...
खरचं का
तुम्ही त्या जवळ पाणी काय केले
खूप छान माहिती दिली ग ताई तू मी नंदुरबार जिल्ह्यामधून हा व्हिडिओ बघत आहे नक्कीच याचा उपयोग करून बघते
मी धुळया वरुन पाहात आहे खूप छान आहे हा वीडीयो मी पण ट्राय करून बघेल धन्यवाद ताई
मी अमरावती जिल्ह्यातून बघत आहे गंताई❤❤ खुप छान मी करुन पाहणार
मी सांगली जिल्ह्यातील येवलेवाडी येथुन बघत आहे खुप छान आहे ❤❤
खूप सुंदर माहिती दिलात ताई मी सिंधुदुर्ग जिल्हा मधून, फोंडाघाट मधून आहे
छान माहिती दिली धन्यवाद ताई 😊पुणे इथुन
मी नागपुर वरून बघत आहे . आणि करणार आहे हा उपाय... खूखूप छान आहे ताई घरगुती उपाय ❤
Khrch vadhtil ka mi Nashik vrun. Bolte aahe
मी कल्याण वरून बघते खुप छान माहिती दिली ताई ❤️🥰
Mumbai taai mahiti khup Chan dili 👌👍
मी कोल्हापूर जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहे खरच खूप छान व्हिडिओ आहे मी पण नक्की वापरून बघेन हे जेल 😊😊
मी इस्लामपुर शहरापासुन आठ किलोमिटर वर येडेनिपाणी म्हणुन गाव आहे व्हिडिओ छान आहे तुमचा
Chan mahiti.pan upyog zala pahije...🎉🎉🎉❤❤
❤❤ यु दीदी हम जयपुर से देख रही हूं आप के पहिले विडियो में चींटियां डाला था कपुरं हल्दी और नमक तो आपका शुक्रिया
आम्ही नक्कीच करून बघू
CR😊😊😊😊😊😊 ji
मी मंगरूळपीर वाशिम मधून बघत आहे... खूप छान वाटला व्हिडिओ😊
Khup chhan
मी चिन्चवड पुणे येथून बघतेय. छान माहिती.
मी पुण्यात तून व्हिडीओ पहात आहे मी नक्की करून पाहीन 👌🏾
मी लातूर मधुन बघत आहे खूप छान विडिओ आहे नक्की हा उपाय करू
ताई.. मी दुबई मधून बघत आहे आपला व्हिडिओ..🤗
छान माहिती दिली पुण्याहून बघत आहे नक्की ट्राय करेल
Khup chan mahiti deli tai ❤from solapur
मुंबई, खुप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏
खुप छान माहिती दिलीत ताई मी हिगोली मधुन व्हिडीओ पहिला❤🎉
बहुत बढ़िया, मैं गुजरात से देख रही हूं देख रहा हूं
Tai me wani yethun Aahe Mast mahiti Dili ❤
Mi wada yethun baghate khup chan upay nakki try karun baghen😊👌👌👍👍
Is it flex seeds?
Pune. Nice information thanks
खूप छान माहिती दिली ताई मी कोल्हापूर मधून व्हिडिओ बघत आहे
Khup chan mahiti dili Tai (sambhaji Nagar)
Hi
मालवण खुप छान माहीती दीली तांई
Mi pune hethuun ahe khup Chan mahiti sangitli mi tray kren
खूपच छान माहिती सांगितली मी सातार मधून आहे बघत व्हिडिओ
Mi karnataka state madhun baghti aahe . . chup chaan mam tnxxx❤❤❤❤❤
मी अश्विनी गायकवाड (पुणे)
ताई 🙏🌹👌👍
छान माहिती आहे.जवस हा केसांसाठी रामबाण उपाय आहे.खूप व्हिडीओ आलेत.
नक्कि करुन बघणार .धन्यवाद ताई
Apne javas wapraleta kiAalshi Waparlit spatykarn dwave
❤
Pune thanks for great information ❤
मी पहिल्यांदाच बघत आहे ताई तुमचा व्हिडिओ... मी अमरावती वरून आहे.
Mi Karnataka,chikodi,belgaum Varun khup chan mahiti aahe tai❤
Mi waivarun bagtiye nakki try kareen thak you
Nice video,
Watching from Akola
खूप छान माहिती सांगितली ताई मी करून बघेन
Khupv.
खुप छान माहिती, कोल्हापूर, गडहिंग्लज तालुका
Tai tumche kes dakhava na kiti lamb ahet
Mi Mumbai madhun baghat ahe video. Kes naturally black kase karayche
खूप छान व्हिडिओ मी वसई वरून बघते......😊
🎉nice information
At post kothari.. Tq kinwat.. Dist nanded
Very nice sis.. Parbhani
Sangli...thanks tai ❤
मी संगमनेर हुन पाहत आहे तुम्ही खुप छान माहीती दिली
Chan ahe video mi karnatak madhun belgaum mdun bagt ahe video
खुप छान माहिती 👌👌
Mi Akola vrun chan mahiti dili👌👌👍
Khup chan mahiti dili Thanks form lonikand pune
खूप छान माहिती दिली❤❤❤❤
Khup chan n g tai mi hingoli mdhun baghte
मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पहाते
👍🌹👍
Nice information.. Pune
मी कोल्हापूर मधून पाहत आहे मी पण करून बघते
जवस बरोबर तांदूळ घालून पण उकलयच आणि गर झाल्यावर शाप्पू घालून मिक्स करून आंघोळीच्या वेळी लाऊन केस धुवायचे तर अजून छान इफेक्ट मिळतो. मी जवस आणि तांदूळ घालून नेहमी करते खूप छान होतात केस.
खुप छान मी हे करुन पहते मी सातारा मधून पहात आहे
I am from malegaon this video is very helpful for me tysm tai❤❤
Mi Kalyan mdhe ahe.. tai kharch kes kale, hoti. daat Ani vadhel ka.. nakki tai..tumi khup khup chhan mahiti detat..thanks...ok
Nice Information Yavatmal
Khup Chhan 👍🏻
From - Satara
मी बुलढाणा जिल्हा येथुन पाहत आहे
मी संगीता शर्मा माजलगाव
मला तुमचा विडीयो खुप सुठ झाला थैंक
मी डोंबिवलीत रहाते.तुमचा व्हिडिओ बघते.खुप छान.
खूप छान व्हिडिओ आहे मी सातारा रहिमतपूर मधून बघत आहे
America madhun 👌kes
Mi kalyan madhun ahe, tai maze maher islampur ahe. 👍
Chan mahitimilat aahe chanrapua
A .1..upay.....👌🌺...best..best...❣️🌹❣️
खरचं केस वाढतात का ❤
रोहा. तालुका येथुन व्हिडिओ पहात आहे खुप छान आहे ❤❤
Tai hair wash krnysati home made asa a shempo sang.
मी विजापूर मधुन बघतं आहे 👌🏻
Very nice and beautiful video thanks for your information 🎉🎉🎉 Chinchwad Pune Maharashtra
Madam mazhyakade javasache tel ahe .te aka aushdhasathi anale hote .te urlay.te lau shakte ka .pl.sanga .changle आहे. Mr potat ghet hote.pl answer gyal na
15 days sathi kraych aslyas javas ani pani kiti praman ghyaych tai pls reply🙏🏻
Sanga na mam
Mi pune hethun ahe kup chhan mahiti sangitli mi nkki tray kren
नवी मुबई येथून पहात आहे .उपयुक्त माहिती पाठविल्याबद्दल धन्यवाद.
Mi kolhapur madhun pahti ahe nice khup chan nakki na pn taai
मी रत्नागिरी तून हा व्हिडिओ पहिला खूप खूप छान केस वाढण्यासाठी चे उपाय पण केस धुण्यासाठी शाम्पू कुढलाही वापरला तर चालेल का?
Khup chan tai from nanded
Pandharpur..nice 👍❤
खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद मॅडम ❤❤
Mi kalyan madun bagat ahe pn taii jel Ani oil veg vegla ahe ka taii
Mi new Mumbai madhun bagat ahe tai khup chan ahe
Yes mi Aatpadi talukhaytun wakshe yetun baghatey
Mi ha video Nikumbhe tu pahat aahe nice video❤❤❤
सातारा छान माहिती आहे
नांदेड से देख रहे है । धन्यवाद आपका ❤❤❤❤
Majhi mulgi 13 vershanchi ahe tr tichya kesana lavta yeil ka.. Please sangal tai.. Kharat upyukt tip dili ahe majhe kes khup galtayet thank you
मी इस्लामपूर जवळ वाळवा तालुका आहे हा विडिओ छान आहे मस्तच आहे
Hi tai mi Karnataka belgaum Varun bolte tai Kesha khup paatal Ani khup galat ahet tr please konta shampoo Ani oil vapraycha sangta ka tai
खूप सुंदर माहिती दिली ताई
हो.मॅडम.मी.शेवगाव. तालुक्यातून.तुमचा.हिडीव.बघते.धन्यवाद मॅडम.
Khup chan tai mi nashikhun baghtey