खूप छान माहिती मॅडम
अतिशय आरोग्यदाई माहिती सोप्या भाषेत आपण सांगितली त्या बद्दल आभार
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Wow very good point for health thanks God bless you my friend God bless you 🙏🙏🌹🌹 Happy rakshabandhan 🌹🌹💐💐😊❤❤❤❤
Thank you for kind words. Do share this video with your friends and family.
धन्यवाद मैडम छान माहिती दिली
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Khup chhan mahiti madam
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Chan mahiti dilli apan
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Important information
Plz simple diet plan dyal ka .... jasa 21 days challenge vagare
Maz weight 78 age 30 ani height 5 feet ahe. C section nantr wajan jast ch vadhle.
Nice information maza age ahe 20& weight ahe 75 please reply me
Personal consultation hava aslyas ya number war whats app kara 94229 89425
C section nantr weight Kami vhyayla khup tras hotoy. Time management hot nahi. Diet krun weight kami krnya sathi suggestion sangave.
विडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणे फॉलो करून बघा. तुम्ही personal consultation घेऊ शकता त्या साठी या नंबर वर व्हाट्स अँप करा 94229 89425
Tredmilvar chalnyacha vyayam kelatar chalel ka
व्यायाम कोणत्याही प्रकारचा , कधीही केला तरी ते चांगले च
Dr Ravindra L Kulkarni
Sr Consultant Physician & Cardiologist
पोटाची आणी कमरेची चरबी कमी करण्यासाठि रोज किती वेळ व्यायाम करावा लवकर रिजल्ट मिळण्यासाठि
वय 55 आहे वजन 73 kg आहे व उंची 5.6 आहे वजन किती पाहिजे mam pls सांगा
सेंटीमीटर मध्ये उंची वजा शंभर इतके वजन असावे असा एकंदरीत फॉर्म्युला आहे. पण आपली दिनचर्या काय पद्धतीचे शारीरिक कष्ट आहेत यावरही ते ठरते.
Tai majhe spine che operation houn 1 year jhale so mala excercise jast nhi karaychi tr kase weight loss karu?
कॅलोरीस कमी कराव्या लागतील एका physiotherapist ला भेटून काय व्यायाम करू शकता ते समजून घेणे.
बाजारातून जे आणलं चना / भुना चना ते कसं खावं? गरम खावे की जसे आहे तसे खावे ? आपण कसाशी मिसळून चणे खाऊ शकतो? भाजलेले चणे खाण्याचे फायदे काय आहेत? चणे कधी खावे? काय difference आहे भाजलेले चनामध्ये आणि नाही भाजलेले चना मध्ये? कोणता option चांगला आहे.
भाजलेले चना म्हणजेच फुटाणे. फुटाणे खाणे चांगले असते त्यात प्रथिने चांगल्या प्रमाणात असतात. त्याचा पीठ करून पाण्यासोबत, ताका सोबत पण घेता येते त्याला सातूचे पीठ म्हणतात
@@JustForHearts गरम खावे की जसे आहे तसे खावे chane? काय difference आहे भाजलेले चनामध्ये आणि नाही भाजलेले चना मध्ये? कोणता option चांगला आहे. चणे कधी खावे?
नेहा काटेकर ही सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ व Diabetes educator आहेत आणि त्यांचा १२ वर्षांचा वैद्यकीय अनुभव आहे. त्यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी या 94229 89425 क्रमांकावर व्हाट्स अँप करा आमचे समन्वयक तुम्हाला मार्गदर्शन करतील. धन्यवाद !
Neha Katekar is well known Dietitian and Diabetes Educator with rich clinical experience of 12 years. To book consultation with her, please WhatsApp us your details on 94229 89425. Our coordinator will guide you. Thanks
मला सोरायसिस चा प्रॉब्लेम आहे स्किनला आणि स्कॅल्प आहे आणि माझं वेटही कमी नाही होते प्लीज काहीतरी मला माहिती द्या
सोरायसिस साठी तुमची ट्रीटमेंट चाल आहे का ?
तुम्ही personal consultation घेऊ शकता त्या साठी या नंबर वर व्हाट्स अँप करा 94229 ८९४२५
35minuts
हल्ली हरबा लाईफ कम्युनिटी मध्ये दोन तीन महिन्यांमध्ये 15 ते 20 किलो वजन कमी करून देतात पण ते किती सायंटिफिक आहे
सायंटिफिक पद्धत म्हणजे तुम्ही आहार, व्यायाम व योग्य जीवनशैली फॉलो केली कि जो परिणाम आहे तो permanent राहतो जरी वेळ लागला तरी चांगली जीवनशैली ची सवय हळू हळू लागते आणि ती आयुष्य भर राहते. बाकी सगळं temporary आहे.
Maz weight 60kg ahe vay 22 ahe hight 4.5 fut ahe tr hight vadau shekto ka
Mam maze vajan 93 hote aata 83 aahe pn aata kmi hot nahi tr kay krayche
Te platue stage ali ahe. Thoda diet pattern and exercise change karyla pahije.
मॅडम माझं पण वजन कमी
माझे वजन 76kg आहे.. उंची 156cm आहे. मी 3 time जेवण करतो.. कमी कमीच खातो.सकाळी 5km फिरतो.. पण वजन कमी होतं नाही. उपाय सुचवा...
सकाळी कमीत कमी, व जास्तीत जास्त किती वेळ पाई चालवेल.
म्हणजे वजन कमी होईल.
१०,००० स्टेप्स दिवस भारत झाले पाहिजे.. सकाळी ५००० करू शकता आणि संध्याकाळी ५००० ह्यांनी वजन कमी होईल जास्त फायदा होतो.
Mala pn weight kami krayacha ahi mam plz mahiti saga
Tumhi video madhye sangitlelya 5 tips nakki follow kara . Weight loss honar pakka.
माझे वय ३७ आहे वजन ४५ आहे पण माझ पोट खूप वाढल आहे
पोटाची चरबी कशी कमी करायची ?th-cam.com/video/qns4T1YV1K4/w-d-xo.html
Madam jevan tar khupkami khate tari pn tabyat vadate
Je jevat ahat tyat yogya prathine v ether ghatak ahet ka he bhagne garjeche ahe.
माझे वजन 54 आहे 5.2इंच उंची आहे age 35 बरोबर आहे की कमी की जास्त
Madam mazi body khup pain karte ani vajan kami hoat nahi
Body pain होते आहे म्हणजे जेवणातून योग्य तेवढे प्रथिने , vitamins and minerals मिळत नाहीये. तुम्हाला वजन कमी करायच असल्यास आधी ह्या तक्रारी कमी करणे आवश्यक आहे. अधिक माहिती साठी 9422989425 मेसेज करा
Chand Mahiti Delhi
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
मॅडम तेच तेच काय सांगताय, मुद्द्यावर किती उशिरा येता.
सगळ्यांना कळेल असा सांगाव लागत. तुम्हाला कदाचित विषयाचा ज्ञान असेल म्हणून तेच तेच वाटत असेल तरी फॉरवर्ड करून बघू शकता.
मॅडम. व्यायाम सांगा
खालील लिंक मध्ये व्यायाम प्रकार सांगितले आहेत
th-cam.com/video/Gb_HTjMJR_0/w-d-xo.html
कॅलरीज कशात कमी आहेत असे पदार्थ कोणते आहेत याचा ऐक विडिओ करा मॅडम कृपया तुमचा फोन नंबर द्या मला तुमच्याशी बोलायच आहे
धन्यवाद ! विषय सुचवल्या बद्दल. हो नक्कीच या विषयावर विडिओ करू. 94229 ८९४२५ या नंबर वर व्हाट्स अँप करू शकता.
Madam साखर बंद करायची आहे पण पाव चमचा साखरेचा चहा घेतला तर चालेल का.. रात्री च्या जेवणात काय घ्यावे..,🙏
हो चालेल अगदी लगेच बंद करता येत नाही थोडं थोडं कमी करणे नंतर बंद करणे. रात्री चा जेवण कसा असले पाहिजे त्या साठी नवीन विडिओ करू.
मॅडम सीनिअर सिटीझेंस नी कोणता व्यायाम करायचा. गुडघे दुखत असतील तर कसे चालणार भराभर
वयस्कर माणसे नॉर्मल स्पीड ने चालणे व काही सोपी योग असणे नक्कीच करू शकता
1month maday jastir jast wight kas kami karu shakti
Video madhye sangitlele upay kara nakki 1 month 3 kg wajan kami hoeil
मला दोन दिवसात वजन कमी करायचा आहे पटकन उपाय सांगा
आपल्या प्रश्नांचे स्वागत च आहे , परंतू 2-4 दिवसांत वजन कमी होत नाही / करू पण नये / किंवा कोण तसे आश्वासन देत असेल तर ते शास्त्रिय दृष्ट्या चूकीचेच.
Dr Ravindra L Kulkarni
MD DNB FSCAI Cardiology
नमस्कार , जास्तीत जास्त कमेंट्स ला उत्तर देण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करतो पण सर्व कॉमेंट्स ला उत्तर देणे , एखाद्याच्या आरोग्य तक्रारीवर वैयक्तिक सल्ला देणे ही शक्य होत नाही ,
आपल्याला जर वैयक्तिक सल्ला / personalised consultation पाहिजे असेल तर या लिंक वर appointment book करा आणि आमच्या expert सोबत कंसल्ट करा pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view
धन्यवाद
Lp
खुप छान माहिती दिली आहे मॅडम
0