नमस्कार , याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍 अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
नमस्कार 🙏, याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍 अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
नमस्कार 🙏, याबाबत आमचे experts तुम्हाला लवकरच योग्य मार्गदर्शन करतील 👍 तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
With chia seeds you also need to follow proper diet and exercise routine. It will start showing results in 15 days also depends on many parameters. It may take 3 to 5 months.
Hi, hair dandruff asel tar kai karve? ani tya mule hair loss hot asel tar kai karve? kahi hair care habits apan add karu sakhto kaa daily routine mahde? kai changes karyala havet? ani konte seeds and nuts and vegtables apan roj ch aahrat ghetle pahje? je hair sathi ani skin sathi he changale asel?
madam very nice and important information . i have question madam can we take chiya seeds with lemon and honey mix ... madam i already taking omega 3 capsules daily means daily i consume 0.6mg omega can i take chiya seeds also with that ...plz reply
Madam, chia seeds paanya mahde kiti vel bhijwayla takayche? Ani te paanya mahde taklyaa nater apan kahi tasa nater chaavun khayacha Ani sobat paani ahe te pan piyach asta ka? Sakali upashe lavkar uthun gheu sakhto ka apan chia seeds?
Namaskar, chia seeds 3-4 tassat bhijtat. Tya var gel सारखे अवरान येते . ते अवरण आले की तुम्ही घेऊ शकता. सकाळी उपाशी पोटी भिजलेले चीया सीड्स आणि पाणी दोन्ही घ्या.
आपण आपल्या शेतात पिकवत असलेल्या chia seeds बद्दल आम्हाला अजुन माहीती दिली तर आवडेल जसे की कधी पेरणी , पीक कधी येते , कसे विकले जाते इ. Dr Ravindra L Kulkarni MD DNB FSCAI Cardiology
चरबी कमी करायला नक्की मदत होते कारण त्यात सोलिबल फाइबर आहेत . ते पचन सुधारते आणि वजन कमी करायल मदत करते . 3 तास 1 TSP पाण्यात भिजवून घ्या आणि संध्याकाळी घ्या
तुम्ही घाबरवत नाही. व किती प्रमाणात घ्या हे सुध्दा ठाम पणे सांगता .व कोणी घेउनये हे ही ठामपणे सांगता .माहिती द्यायची व तुमच्या डाॅ.रांना विचारल्या शिवाय घेऊ नका म्हणायच मग ज्ञानाचा काय ऊपयोग.हो पणजे आपण सांगीतल तसच प्रत्येकान करायला पाहीजे .त्याच्या पेक्षा थोड कमी खाऊन सुरवात करायला काहिच हरकत नाही. म्हणजे भीड चेपते व आपल्याला सोसत कीनाही हे ही कळत. खूप छान सांगीतल धन्यवाद. विचार पटल्यास ऊत्तराची अपेक्षा.अन्यथा क्षमस्व.
आह्मी इथे जी माहिती देतो ती नक्कीच अभ्यास करून दिली जाते पण तुमच्या आरोग्याचा आढावा तुमच्या डॉक्टरांना नीट माहिती असतो त्या मुळे काही आरोग्याच्या तक्रारी असल्यास डॉक्टरांच्या कानावर घालणे योग्य ठरते. बाकी आपण थोड्या प्रमाणात खाऊन पहिले तर हरकत नाही परत काही तक्रार अली कि कोण जवाबदार.
Madam khoop Chan information aahe. Ratri glass bhar panyat bhijvun sakali uthlyavar rikamya poti ghetlyas vajan kami honyas fayda hou Shakto ka
छान माहिती दिली आपण त्या बद्दल धन्यवाद 😊 पाण्यात भिजवुन सब्जा सारख सकाळी घेतल तर चालेल का ? कृपया मार्गदर्शन करा.
पाण्यात भिजवूनच घेतले पाहिजे. हो सकाळी घेऊ शकता.
Thank you khup Chan mahiti dili
Thank you. Have you subscribed to our channel?
खुप छान माहिती दिली. धन्यवाद
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
अतिशय महत्वाच सांगितले तुम्ही... मी आजपासून घेत आहे. पाण्यात भिजवून ठेवलं. आता ते असंच घेत आहे.
Khup Chaan . Kiti wajta ghenar aahat ??
Thank mam kupc chan mahiti milali
Thank you so much.
खुप छान माहीती दिली
धन्यवाद तुम्ही आमचे चॅनेल subscribe केले का ?
खूप उपयोगी माहिती दिली मॅडम धन्यवाद
Dhanywad
धन्यवाद मेडम खुप छान माहिती दिली
खूप छान माहिती 👍👍👌👌
धन्यवाद तुम्ही आमचे चॅनेल subscribe केले का ?
सुप्रभात🌹👌अतिशय सुंदर आणि व्यापक जनहितार्त माहित आहे👏👏✈️🇧🇴
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.
Thanks your this valuable information.
Glad to know yo liked it. Have yo seen other videos from our channel?
फारच चांगली व कामाची माहिती सांगितली. माझ्या सारख्या जेष्ठ (75) एकटे राहण्यार्या साठी काही मोलाचे सल्ले असतील तर पाठवा. धन्यवाद
हि नक्की . चॅनेल ला Subscribe नक्की करा जेणे करून तुम्हाला आमच्या चॅनेल वरील नवीन व्हिडिओस ची माहिती मिळत राहील
Thank you madam
So useful information
Do subscribe to our channel
Khup chan mahiti dila dhanyavaad❤
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Chan mahiti sangitala mam
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Chan mahiti dilith mam ❤
Thank you so much.
Thank you so much.
Very very nice 😍🌹🌹 video thank you so much mam.
Most welcome 😊 Do share with your friends and family.
खूप चांगली माहिती !! Chia seeds ratri भिजवून सकाळी उपाशी पोटी खाल्ले तर चालेल का ? Omega ३ fatty acid साठी आणि वजन कमी करण्यासाठी ? Please reply 🙏
चिआ सीड्स भेजावूनच घेणे आवश्यक आहे.
तुम्ही संध्याकाळी भूक लागते तेव्हा घेऊ शकता.
Chhan mahiti
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Skin problem sathi gheu shkato ka. Skin loose zali asel tr, tide hoil ka mam tyane
नमस्कार ,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
खुप छान माहिती..
वजन वाढविण्यासाठी chiya seeds चा उपयोग कसा होईल ?
चिआ मध्ये प्रथिने देखील चांगल्या प्रमाणात असतात त्यामुळे तुम्ही आठवड्यातून १ ते २ वेळा नक्कीच आहारात घेऊ शकता.
Khup chan chan
Thank you.
Thanks madam
You’re welcome 😊
Mazya papa chi j1 na cha adhi sugar 300 and then after taking meal 400 aste tyana dela tar chalela ka chia seeds
Ho nakkich chalel tyacha fyda hoel.
Thanks madam mahiti khup chan dili
Glad to know you liked it. Have yo seen other videos from our channel?
Subscribe for more such videos.
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
मॅडम तुम्ही मराठीमध्ये माहिती सांगितली खूप छान चीया सीड्स कुठे मिळेल मॅडम प्लीज सांगा
चिआ सीड्स कोणत्याही किराणा दुकानात किंवा सुपर मार्केट किंवा ऑनलाईन मिळून जाईल.
@@JustForHearts😊
Mazyakde available aahe
Only Reliance Smart Suparstore
Colectrol कमी करण्यासाठी खावे का ?
नमस्कार 🙏,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
Yes chia seeds ne cholesterol kami honyas madat hote.
@@JustForHearts 💐🌹🙏💐🌹
ताई मला थाईरोड आहे किती घ्यायचं ताई खूप छान माहिती दिलीत तुम्ही 🙏🙏
धन्यवाद ! तुम्ही ३ चमचे तुम्ही घेऊ शकता.
Kidney stone vale kha sakte kya mam
Yes you can have.
4 years 2 month chya mula la devu shakto ka for omega 3
नमस्कार 🙏,
याबाबत आमचे experts तुम्हाला लवकरच योग्य मार्गदर्शन करतील 👍
तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
Ho weekly one to two times deu shakta.
@@JustForHearts kiti quantity
तुम्हाला लवकरच experts कडून माहिती दिली जाईल👍🏻 Stay tuned.
चिया सिड्स च्या सेवनाने वजन किती प्रमाणात कमी होतं आणि कालावधी किती लागतो याबाबत काही माहिती मिळेल तर बरं होईल,
With chia seeds you also need to follow proper diet and exercise routine. It will start showing results in 15 days also depends on many parameters. It may take 3 to 5 months.
Hi, hair dandruff asel tar kai karve? ani tya mule hair loss hot asel tar kai karve? kahi hair care habits apan add karu sakhto kaa daily routine mahde? kai changes karyala havet? ani konte seeds and nuts and vegtables apan roj ch aahrat ghetle pahje? je hair sathi ani skin sathi he changale asel?
Hair dandruff ani hair loss sathi internal and external routine khup strictly follow kela Gela pahije .
Internal routine madhye sunflowrr seeds , pumpkin seeds, almonds, walnut, limbu, hya goshti ghya.
External routine madhye hair shampoo mild ani conditioner nakki Kara.
Hair oiling phakta 1 hr hair wash chya adhi Kara.
Mam brest feeding mom gheu shakte ka chia seeds
हो नक्कीच घेऊ शकता .
CKD patients on dialysis should eat chia seeds or Not
Will depend on your blood reports
madam very nice and important information . i have question madam can we take chiya seeds with lemon and honey mix ... madam i already taking omega 3 capsules daily means daily i consume 0.6mg omega can i take chiya seeds also with that ...plz reply
Yes you can have chia seeds daily. Omega - 3 I hope you will stop in 3 months or so as per your doctor's recommendation..
Sakali limbu Pani n gheta chiya seed limbu pilun ghetle tr chalel kay
Limbu pani madhye mix karun ghetlele bare.
Wher and how iwill get the chya seeds
You can get it in super market or online.
Vatt problem any
Chia seeds good for vatt
What vatt symptoms do you get?
Madam maz femur fracture zal ahe mala khayayla chalel ka
हो chalel
Is it good for those who have Bp & Chlostral.Can they take...
Yes its good for them it helps lower cholesterol.
September 14, 2023
Hello ma'am,sabja seed aani chia seed donhi mix karun khavu kasktat please let me know
Donhi seeds ekatra gheu naka
Mam c section walyani khal pahije k
After C section if you are trying to lose weight you can include this in your diet.
Can we include chia seeds in children diet..
I mean when they are empty stomach?
How much for 9 yr kids
You can include in the pudding or with smoothies or shakes. 1 tbsp in a day is sufficient.
September 14, 2023
🙏 थायरॉईड वाल्या पेशंटने खाल्ले तर चालतील का मग किती प्रमाणात किती वेळा घ्यावेत प्लीज करा. धन्यवाद.
Pregnancy madhe gheu shakte ka?
Yes you can eat in pregnancy in limited quantity.
Chiya seed chaun khaycha ki gidaycha
pudding vagare kele ki khata yete panyatun pele jate.
मी सकाळी ड्रायफ्रूट भिजवून खाते तर त्या पाण्यात भिजवलेल्या चिया सिडस् घालून ते पाणी प्याले तर चालले का
भिजवलेले पाणी फेकून देणे.
@@JustForHearts फक्त ड्रायफ्रुट खायचे का
ताई पोट फुगने साफ न होने सतत फुगलेले राहने दीवसभर थकवा राहने यासाठी घेवु शकतो का कसे घ्यावे लागेल यावीशयी व्यवस्थित माहीती मिळेल का
Vitamin B12 ani Vitamin D check kara.
Chia seeds sakali panyatun 1 chamcha gheu shakta.
सबज्या सिड्स च ना?
Nahi chia is different.
Maam chan maahiti dili tumhi but kontya veli khav he naahi sangital sakali uthalyavar anosha poti khayach ki jevana aahi khayach
सकाळी खाऊ शकता, किंवा जेवणा नंतर पण घेऊ शकता.
लिव्हर चा त्रास असल्यास घेता येईल का? आणि किती प्रमाणात आणि कस घ्यायचं..
लिव्हर चा काय त्रास आहे ?
छातीत थोडा त्रास होतो कधी कधी,आणि थकवा येतो लवकर..दूधाचा चहा, मैद्याच्या वस्तू,भात या सगळ्यांनी त्रास जास्त वाढतो..
ओके.
या बाबत आमचे experts लवकरच तुम्हाला माहिती देतील.👍🏻
Stay tuned.
Body heet vadhte ka
No.
🙏नमस्कार मॅडम तुम्ही मराठीत सांगत आहेत आभीमान वाटतो
धन्यवाद 😊
भिजवलेले चिया सीड ताका मधे टाकून पिले तर चालतील का ?
हो चालणार आहे.
हो चालणार आहे. हे व्हिडिओस नक्की बघा त्यात डायबेटिस विषयी संपूर्ण माहिती आहे th-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html
Chiya seeds bhetatch nhiye mam kuthlya kirana dukanat
Supermarket or dryfruit shops madhye check kara nakki milel.
D Mart mdhe miltat
Arthritis / Vaat hya sathi ty kahi kharb or dangerous nahi naa
नाही तुम्ही घेऊ शकता
किती वेळ पाण्यात ठेवण्याचे ते सांगा
30 mins.
Sakali upashi poti gheu shakto ka ani jr gheu shakto tr ratri bhijat ghalu shakto ka
Ho upashi poti ghe shakta. Ratri bhejaun thevne.
@@JustForHearts Thank you 😊🙏
Mam माझ्याकडे millets & millets products आहेत..
Okay konte millets?
किडनी स्टोन आहे..तरी पण घेउ सकते कां...? नक्की उतृर ध्या..🙏🙏
हो नक्कीच घेऊ शकता.
मॅडम चिया सिड्स फॅटी लिवर साठी सुद्धा फायदेमंद आहेत का ?
Ho.
Thanks
Ya peksha black coffee ghya faty lvr Kami hote
Kednystone sati ahe ka
Ho gheu shakta
Alsar marijko chia seeds khana ya nahi khana
Stomach ulcers ?
Madam, chia seeds paanya mahde kiti vel bhijwayla takayche? Ani te paanya mahde taklyaa nater apan kahi tasa nater chaavun khayacha Ani sobat paani ahe te pan piyach asta ka? Sakali upashe lavkar uthun gheu sakhto ka apan chia seeds?
Namaskar, chia seeds 3-4 tassat bhijtat. Tya var gel सारखे अवरान येते . ते अवरण आले की तुम्ही घेऊ शकता. सकाळी उपाशी पोटी भिजलेले चीया सीड्स आणि पाणी दोन्ही घ्या.
Madam, जेवणाच्या आधी चिया सीडस् घ्यायचे असतील तर किती व किती वेळ आधी घ्यावे व पाण्यातून घेतले तर चालतात का?
10 minutes adhi panyatun gheu shakta.
सब्जा बी
He vegle ahe sabja vegla ahe.
मॅम माझ्याकडे चिया सीड अवेलेबल आहे .मी माझ्या शेतात सेंद्रिय पद्धतीने पीक घेतले आहे
आपण आपल्या शेतात पिकवत असलेल्या chia seeds बद्दल आम्हाला अजुन माहीती दिली तर आवडेल
जसे की कधी पेरणी , पीक कधी येते , कसे विकले जाते इ.
Dr Ravindra L Kulkarni
MD DNB FSCAI Cardiology
Amla mil ka
सब्जा बी आणि हे एकच ना,.??
Vikat milatil ka?
Mala vikat have ahe chia seed. Apla contact no dya.
When we take
You can add to your breakfast or to your evening snack
Kuthe midel authentic chiya seeds...I'm als patient please guid kara mala madam.
Tumhi amazon var check karu shakta kevha aajkal food mall madhye pan miltat.
🙏लाडु मध्ये वापरले तर चालेल का❓
चियासीडस चे फायदे मिळण्यासाठी ते भिजवून खाणे अवशक आहे
Mala2varsh.jali toylet4.5divasani.hote pot bhugte kahi upay saga
Peru, kela, sitaphal, dalimba, papay , ashi phala kha . Divasbharat 2-3 lit pani pya, koshimbir kha ani poli aaivajee bhakri kha
चिया सीड्स पासून नुकसान आहे का ?
नाही .
July 26, 2024
ओटीपोट कमी करण्यासाठी याचा अयोग होतो का असेल तर कसे व किती प्रमाणात घ्यावे
चरबी कमी करायला नक्की मदत होते कारण त्यात सोलिबल फाइबर आहेत . ते पचन सुधारते आणि वजन कमी करायल मदत करते .
3 तास 1 TSP पाण्यात भिजवून घ्या आणि संध्याकाळी घ्या
@@JustForHearts खूप खूप धन्यवाद मॅडम
Madam mala mankyacha problem ahe maza magchya sadini dok pn dukhat tar mi ghetal tar chalyel ka plz sang
sangitlelya pramanat gheu shakata.
11:59
सब्जा चे पण हेच फायदे आहेत.vit वगैरे तशीच आहेत
फरक आहे चिआ मध्ये प्रथिने जास्त आहे.
तुम्ही घाबरवत नाही. व किती प्रमाणात घ्या हे सुध्दा ठाम पणे सांगता .व कोणी घेउनये हे ही ठामपणे सांगता .माहिती द्यायची व तुमच्या डाॅ.रांना विचारल्या शिवाय घेऊ नका म्हणायच मग ज्ञानाचा काय ऊपयोग.हो पणजे आपण सांगीतल तसच प्रत्येकान करायला पाहीजे .त्याच्या पेक्षा थोड कमी खाऊन सुरवात करायला काहिच हरकत नाही. म्हणजे भीड चेपते व आपल्याला सोसत कीनाही हे ही कळत. खूप छान सांगीतल धन्यवाद. विचार पटल्यास ऊत्तराची अपेक्षा.अन्यथा क्षमस्व.
आह्मी इथे जी माहिती देतो ती नक्कीच अभ्यास करून दिली जाते पण तुमच्या आरोग्याचा आढावा तुमच्या डॉक्टरांना नीट माहिती असतो त्या मुळे काही आरोग्याच्या तक्रारी असल्यास डॉक्टरांच्या कानावर घालणे योग्य ठरते. बाकी आपण थोड्या प्रमाणात खाऊन पहिले तर हरकत नाही परत काही तक्रार अली कि कोण जवाबदार.
मग हे चिया सिड घ्यायचे की नाही
Maam chia seeds panyamade soak kelyantr chavun khaychi ki direct gilale tri chalel...? Plz rply
Directly gilale chaltil
@@JustForHearts thnk u mam
चिया सिड केव्हा घ्यायचे .कारण मला डायबिटिस आहे.व पत्नीस बी.पी आहे तर कधी व केव्हा आणि किती घ्यायचे कळवा.
चिया सीड्स तुम्ही संध्याकाळी घेऊ शकता
Vajan kami karanyasathi Kay karave
aapalya channel var weight loss var sampurn series aahe hindi madhun ti nakki bagha, tasech vyayamache anek video aahet tehi bagha.
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
ताई हे रात्री झोपताना घेऊ शेकतो का जेवणाचे अगोदर का जेवणाचे नंतर कधी घेऊ शेकतो plz रिपल्या ताई
घेऊ शकता रात्री पण जेवणा आधी .
@@JustForHearts thanks tai☺️
उपवासाला चालतात का
हो उपवासाला चालतात,
आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨,
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
शुद्ध चिया सिड्स कुठे मिळतील?
Mazyakde miltil
दिवसभरात कधीही घेऊ शकतो का
हो पण सकाळी खाल्लेले उत्तम
कुठे मिळेल
Super market or dryfruit shop.
चीया सीड्स कधी खायचे हे तुम्ही सांगितले नाही ते सांगाल का
Morning or before lunch or dinner
Kashya khayache
Can watch full video all details explained.
Baby la feeding kart asel tr ghetlyawar chalel ka
Yes you can have them start with 5-10 gms.
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
कुठे मिळतील
माझ बाळ दीड महिन्याचे आहे.तर मी हे घेऊ शकते का
चिया सीड्स किती जुने खाऊ शकतो?
Clean astil tar kevhahi khau shakta.
चिया सीड्स कुठे मिळतात ते सांगा
Super market or online amazon war mitel
4yers mulina dyave ki nhi
2 tass bhijavun magch khave . 4 yrs chya mulila dila tari chalel phakta texture thoda gilgilit aste . Mul sahaj khat asel tar dya.
पाण्यात बुडवून रात्री चीयासीड्स घेणे योग्य आहे का.म्हणजे झोपताना
घेऊ शकता.
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
झोप शांतपणे येण्यासाठी कितपत फायदेशीर आहे
चीआ सीड्स कोणत्या वेळेत कोणत्या age चा ने घ्यायचे
Country lite मध्ये भेटते
ok
Kidney stone valyani ghyaych ka
ho chalel !
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
मॅडम चिया सिडस कुठे भेटेल ते सांगा प्लीज मला
You will get it in super market or amazon.
How to oder and were
You can get in any grocery shop or you can order online.
Thanks
नमस्कार मॅडम
चिया सीड्स आणि सब्जा यतील फरक कसा ओळखावा
सब्जा बी ब्लॅकरंग असतो आणि सिझे ला मोठी असते आणि चिआ सीड छोट्या असतात आणि त्यावर पंधरा छोटा डोलत असतो आणि चकाकी पण जास्त असते.
खूप खूप धन्यवाद
Madam, chia seeds गरम कि थंड गुणधर्माचे आहेत? सब्जा नियमित घेतल्यावर मला बऱ्याच वेळा सर्दी होते .
एक दिवसाआड घ्या. चिया सीड्स आणि सबजा सीड्स
Can it be given to a 12yrs old girl?
Yes you can give it.
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
ओरिजिनल चिया सीड कुठे आणि काय rate आहे
तुमच्या जवळच्या सुपर मार्केट किंवा ओंलीने (amazon ) मिळून जाईल.