या 9 प्रकारे जवसाचा आहारात समावेश करा | How to use Flax Seeds in food | Dr tejas

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 26

  • @archanapendharkar9657
    @archanapendharkar9657 8 วันที่ผ่านมา

    खूपच 👌.I like ur videos ❤

    • @JustForHearts
      @JustForHearts  7 วันที่ผ่านมา

      मनापासून आभार.😊🙏🏻
      तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻
      तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय काय करता आमच्या सोबत नक्की शेअर करा😍
      चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄

  • @sanjivaneebhosale873
    @sanjivaneebhosale873 11 วันที่ผ่านมา +1

    खूपच उपयुक्त माहिती मिळाली

    • @JustForHearts
      @JustForHearts  7 วันที่ผ่านมา

      मनापासून आभार.😊🙏🏻
      तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻
      तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय काय करता आमच्या सोबत नक्की शेअर करा😍
      चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄

  • @megk6049
    @megk6049 11 วันที่ผ่านมา +1

    खूपच सोप्या पद्धतीने सांगितले आहे

    • @JustForHearts
      @JustForHearts  11 วันที่ผ่านมา

      धन्यवाद😊,
      तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
      चॅनल ला subscribe केलत का?😄

  • @alakaredkar7074
    @alakaredkar7074 3 วันที่ผ่านมา

    छान माहिती दिलीत

  • @prachikapdi8994
    @prachikapdi8994 12 วันที่ผ่านมา +6

    खूप छान माहिती दिली आहे. पण व्हिडिओ मध्ये सारखा पक पक आवाज टाकला आहे तो irritate करतो

    • @JustForHearts
      @JustForHearts  12 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद,
      इथून पुढे ह्यावर लक्ष देऊ

  • @sanjayyadwadkar9859
    @sanjayyadwadkar9859 11 วันที่ผ่านมา +1

    खूप छान व्हिडिओ. छान माहिती.

    • @JustForHearts
      @JustForHearts  7 วันที่ผ่านมา

      मनापासून आभार.😊🙏🏻
      तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻
      तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय काय करता आमच्या सोबत नक्की शेअर करा😍
      चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄

  • @dongrepratibha
    @dongrepratibha 10 วันที่ผ่านมา +1

    खुप छान माहिती सांगीतलीत.

    • @JustForHearts
      @JustForHearts  7 วันที่ผ่านมา

      मनापासून आभार.😊🙏🏻
      तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻
      तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय काय करता आमच्या सोबत नक्की शेअर करा😍
      चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄

  • @SujataGosavi-g3l
    @SujataGosavi-g3l 12 วันที่ผ่านมา +1

    बरोबर जवस हे फायबर युक्त आरोग्याला खूपच उपयुक्त तेलबिया आहे नेहमीच वापर केला पाहिजे

  • @vilasgunjal83
    @vilasgunjal83 12 วันที่ผ่านมา

    👍

  • @anujagodse3530
    @anujagodse3530 12 วันที่ผ่านมา

    Khoop informative.dr namaskar.javas powder javas bhajun ghyavi na

    • @JustForHearts
      @JustForHearts  11 วันที่ผ่านมา

      नमस्कार 🙏,
      याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
      अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨

  • @sadhanaoke428
    @sadhanaoke428 11 วันที่ผ่านมา

    Flax seeds म्हणजे आळशी ना ?

    • @JustForHearts
      @JustForHearts  11 วันที่ผ่านมา

      Ho hindi madhye आलसी म्हणतात.

  • @jyotsna12
    @jyotsna12 12 วันที่ผ่านมา

    रक्त पातळ होण्याची औषधे चालू असल्यास जवस,हळद,आले असे पदार्थ चालतात का?

    • @JustForHearts
      @JustForHearts  12 วันที่ผ่านมา

      नमस्कार 🙏,
      याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
      अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
      चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄

  • @mangalashindagi3739
    @mangalashindagi3739 10 วันที่ผ่านมา

    जवस सारक आहे का?

    • @JustForHearts
      @JustForHearts  7 วันที่ผ่านมา

      जवस चं आहे.

  • @rewakulkarni5183
    @rewakulkarni5183 10 วันที่ผ่านมา

    खूप छान माहितपूर्ण..