आमचे आजोबा लहु अंकुश उर्फ काळू-बाळू यांची १९८५ साली सह्याद्री वाहिनीनी घेतलेली मुलखात. भाग-६
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- तुमचे ह्या चँनल वरती स्वगात आहे.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
काळु बाळु लोकनाट्य तमाशा मंडळाचे नवे जुने व्हिडिओ पाहण्यासाठी चँनलला लाइक करा, शेअर करा आणि सबस्क्रायब करा...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
व्हिडिओ चे निवेदक:- अशोक जी परांजपे.
व्हिडिओ चे चित्रीकरण साल:- १९८५ सह्याद्री
वहिनीनी घेतलेली मुलाखत.भाग-६
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मी काळू आणि बाळू यांचा तमाशा माळेगाव यात्रेत 1988 साली पाहिला होता. खूप छान तमासगीर होते ते. लोकांना खळखळून हसवायचे. असे कलाकार होणे नाही. अशा हरहुन्नरी कलाकारांना मानाचा मुजरा 🙏
धन्यवाद 🙏
काळू बाळू यांना मनाचा मुजरा
धन्यवाद 🙏
अप्रतिम कथा निवेदन, सुंदर
धन्यवाद 🙏
खूप छान...🙏👍
धन्यवाद🙏
Amar jodi kalu Balu atha ashe. कलाकार मिळणार. नाहीत.कोटी कोटी. नमन
धन्यवाद 🙏
मी बी काळूबाळू चे तमाशा भरपूर पाहिले आहेत एकदम मस्त काम करत होते
धन्यवाद 🙏
असे.कलाकार. परत.होणार.न्हाईत
.
आशे कलाकार होणे नाही
दादा आपण ही आठवण ताजी ठेवताय तेसाठी आभारी आहे कारण आमचे वडील
तूमचा आजोबाचे खुप फॅन होते मला
आज ही आठवते ते मला लहानपनी
मानडीवर बसवुन पहाटे पयरनत बसायचे
धन्यवाद तुम्ही तुमच्या जुन्या आठवणी आमच्या बरोबर शेअर केल्या.🙏
Mk
मी पण पाहिला आहे तमाशा
एक.नंबर.
धन्यवाद
मी काळू आणि बाळु या चे लोक नाटय हिवरा आश्रम येथे पाहिल फारच फारच सुंदर कलाकार होते
धन्यवाद 🙏
सलाम तुमच्या कार्याला🙏🙏👌
धन्यवाद 🙏
Khup chan
धन्यवाद 🙏
Highly Energetic!.. sincere n totai honesty about Art. Gifted duo
Thank you 🙏
@@ssk.8801 😅
@@ssk.8801😢 lb is my
सुशांत सर खुप छान वाटले हा विडियो पाहुन आसे कला कार आता नाहीत मि माज्या लहान पनी ऐकून होतो काळू बाळू चा तमाशा आहे म्हनून खरंच सर खुप छान आहे आसे आनखी विडियो आपलोड करा सर तुमचे गाव कुटले आहे
कवलापूर, तालुका - मिरज जिल्हा - सांगली
धन्यवाद 🙏
खूप छान कलाकार
मी टेपरेकॉर्डर वर रक्तात भिजली हिरवी साडी हा वग ऐकला आहे.
धन्यवाद 🙏
अविस्मरणिय कलाकार ...त्यांचा जहरी प्याला वग आम्ही टेपरेकॉर्डरवर लावून ऐकायचो...
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद 🙏
Tamasha srustiche nirmate khade kampani salut kadak jay bhim
Thank you 🙏
🙏⚘️अतिशय छान 🙏⚘️
धन्यवाद 🙏
मी लहान पणापासून काळू बाळू चे नाटक बघत आलोय. असे विनोद विर पून्हा होणे अशक्य.
धन्यवाद 🙏
काळु बाळु पुन्हा जन्माला या.
✌️✌️✌️
छान माहिती दिली आहे💐💐💐💐👌👌👌
धन्यवाद 🙏
जन्माला ये इंदिरा पुन्हा हा वग आहे का
खूप छान
धन्यवाद 🙏
Maza.avdta.Tamasha
धन्यवाद 🙏
मी १९८२ वर्षापासून काळू बाळू लोकनाट्य पाहात आहे खुप च छान कलाकार होते आपण फार जुनी मुलखत पुन्हा एकदा दाखवली खुप छान वाटल जहरी प्याला चे व्हीडीओ मिळेल का
u
धन्यवाद 🙏
Zunzar manase zunj de sampurna vagnatya asel tar publish kara
मी पण आसरखेडा जालना येथील यात्रेत बाबाचा खांद्यावर जायचो रात्री कंदील घेउन असे कलाकार आणि नाही आता
🙏🙏🙏
Thank you 🙏
Vinodhcha Badsha Kalu Balu
माहान कलाकार पुन्हा होने नाही
धन्यवाद 🙏
. प्रधानाची भूमिका करणारे कलाकार कोण आहे त्याची माहिती मिळेल का
ते काळू बाळूचे चुलत बंधू आहेत.
त्यांचे नाव भीमराव खाडे
धन्यवाद