तुफान हसवणारी भन्नाट कथा ! संजय कळमकर ८८८८२२९९४४ sanjaykalamkar009@gmail.com

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 411

  • @suvarnawannere8899
    @suvarnawannere8899 16 วันที่ผ่านมา +3

    खुपचं छान रीतीने तुम्ही वर्णन केले...डोळ्यासमोर पूर्ण चित्र साकारले गेले....खुप हसले... धन्यवाद 🙏🙏

  • @janardhanwakchaure8821
    @janardhanwakchaure8821 18 วันที่ผ่านมา +4

    अतिशय खुमासदार भाषेतील विनोदी कथाकथन बरोबरच समाज प्रबोधनाचे काम हे अतिशय प्रेरणादायक आणि उद्बोधक आहे.सर आपली सहज,सुंदर अतिशय मनाचा ठाव घेआर्या कथा पुन्हा पुन्हा ऐकाव्या अशा आहेत.आचार्य 9:54 अत्रे आणि पु.ल.देशपांडे यांचा वारसा आपण एक वेगळ्या शैलीने पुढे चालु ठेवला आहे.

  • @prakashkadam7386
    @prakashkadam7386 9 หลายเดือนก่อน +11

    संजयजी आपले भाषेवरील प्रभुत्व व शब्दांची मांडणी खुपच छान
    एखादी कथा विनोदी पध्दतीने सादरीकरण खुपच भावले

  • @bhagvantribhuvan3212
    @bhagvantribhuvan3212 11 วันที่ผ่านมา

    सर तुमच्या भाषणाने खूप आनंद होतो मनाला प्रसन्नता वाटते माणूस सगळं दुःख विसरून जातो

  • @kishorharde9855
    @kishorharde9855 7 หลายเดือนก่อน +8

    पु ल देशपांडेंची आठवण झाली . ग्रेट .

    • @dhirajzope4433
      @dhirajzope4433 12 วันที่ผ่านมา

      comparison always kills possibility of speciality of uniqueness

  • @ramchandrachavare3759
    @ramchandrachavare3759 ปีที่แล้ว +51

    पु ल व अत्रे सर यांची आठवण आपल्या निमित्ताने झाली , खूपच सुंदर, तुमचे निरोप समारंभाचे भाषण ऐकले होते खूप पूर्वी , ते ही अप्रतिम होते व हे ही अप्रतिम आहे । खूप खूप शुभेच्छा

  • @sagarkhanvilkar1304
    @sagarkhanvilkar1304 ปีที่แล้ว +31

    सर नमस्कार.. तुमच्या शब्दांची ताकद एवढी होती कि, समोर बसलेल्या छोट्या विद्यार्थ्यांनाही तुमचे विनोद कळत होते.
    कमाल !!

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 4 หลายเดือนก่อน +19

    जूनी आठवण खूप छान माहिती सर खुप खुप शुभेछा जुन ते सोन 🙏✍️🏅

    • @prathameshpashte6881
      @prathameshpashte6881 หลายเดือนก่อน

      खूपचं छान जुन्या आठवणी ताज्या झाल्या 😂

  • @sopanbhong8625
    @sopanbhong8625 ปีที่แล้ว +128

    इंदापूर जिल्हा पुणे.. धन्य तो अहमदनगर जिल्हा, कि जेथे कळमकर सरांसारखे विनोदी कथाकथन करणारे सर जन्मले!!

    • @sopanbhong8625
      @sopanbhong8625 11 หลายเดือนก่อน +23

      अहो संजयजी, आपण द.मा.मिरासदार, आणि शंकर पाटील यांच्या तोडीस तोड कथाकथन केले. धन्यवाद साहेब!!

    • @shailakulkarni3408
      @shailakulkarni3408 11 หลายเดือนก่อน

      ❤ आज काय होतंय आज नको मला माता काय करतात फुल कविता संपली तर कोण आहे माझा को बाल गोष्ट डोंगर दादा गाती ओ पाडा 😂🎉😅😮😢🎉🎉🎉😢😊😊😊🎉😊😅😊😮😮​@@sopanbhong8625

    • @VasantaMatte
      @VasantaMatte 9 หลายเดือนก่อน

      000
      ​@@sopanbhong8625

    • @nandkumarpawar1910
      @nandkumarpawar1910 8 หลายเดือนก่อน

      😂​@@sopanbhong8625

    • @rajeshtambe2157
      @rajeshtambe2157 5 หลายเดือนก่อน +5

      नक्कीच , बरोबर आहे 👍👌

  • @sadanandkamthe8670
    @sadanandkamthe8670 11 หลายเดือนก่อน +10

    सुपरहिट विडिओ धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे पुणे महाराष्ट्र❤❤❤❤❤❤❤❤

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 4 หลายเดือนก่อน +3

    कितीतरी छानच अप्रतिम माहिती दिला बदल धन्यवाद विडिओ छानच नमस्कार ❤आवाज ऐकून ऐकून बरेच दिवसांत आज हसून पुरेवाट जय गुरू देव माऊली जी ♥️ 🙏🏻 🤲🏻 ❤️ धन्यवाद

  • @vilasmohurle8358
    @vilasmohurle8358 5 หลายเดือนก่อน +13

    खूप छान सर.... सगळे carector डोळ्यासमोर उभे झाले... वडील, आई, गुरुजी, रामा, गणप्या सगळेच, ऐकल्यावर पु. ल. देशपांडेची आठवण झाली... खूप छान सर...

  • @angadlone5757
    @angadlone5757 ปีที่แล้ว +33

    कळमकर सर...आपले व्याख्यान ऐकून मन स्तब्ध झाले...विद्यार्थी खळखळून हसले....खूपच सुंदर 🙏🙏🙏

  • @archanaagarwal454
    @archanaagarwal454 ปีที่แล้ว +49

    हसवता हसवता खूप काही सांगून गेलात तुम्ही . …..आपणास भेटण्याचा योग यावा ही मनस्वी ईच्छा 🙏🏻

  • @sunilakale8751
    @sunilakale8751 ปีที่แล้ว +8

    फार छान आपला शब्दाचा खजीना व वाक चातुर्य अप्रतिम... सुंदर कार्यक्रम

  • @govindkulkarni4108
    @govindkulkarni4108 8 หลายเดือนก่อน +11

    सर प्रणाम करतो तुम्हाला काय सुंदर हास्य युक्त बोलणं. फक्त प्रतिभा असून चालत नाही ती तिच्या अंगाने खुलविणे साधी गोष्ट नाहीं.🎉🎉😂

  • @jadhavmediaentertainment2815
    @jadhavmediaentertainment2815 ปีที่แล้ว +16

    सदैव खिळवून ठेवणारं सादरीकरण ❤❤❤
    😂😂😂लय भारी😂😂😂

  • @actorsmaddy7963
    @actorsmaddy7963 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम कथा... बालपण आठवलं ओ...खुप खुप आभार आपले😂

  • @kalyannehul9751
    @kalyannehul9751 ปีที่แล้ว +4

    डॉ. खूपच छान जुनी परिस्थिती व आजची वस्तुस्थिती अगदी अचूकपणे मांडली

  • @mangeshdeshmukh9288
    @mangeshdeshmukh9288 25 วันที่ผ่านมา

    आपले खुमासदार बोलणं ऐकून
    मन तृप्त झाले.
    ❤❤❤

  • @sanjaydhalkari4834
    @sanjaydhalkari4834 ปีที่แล้ว +10

    खूप छान पहिल्यांदाच ऐकले लहानपणीच्या शाळेतील आठवणी जाग्या झाल्या असे फार कमी वेळाला अचानक लाभ होतो.... 🙏🏼🙏🏼

    • @babasahebveer6352
      @babasahebveer6352 ปีที่แล้ว

      F1ffffffffffffffffffffcffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffff1ffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffffff2ffffffffffffffffffffff1fffff1ffff1ff1fffffffffffffffffffff2ffffffffffffffffffffffff11fff1fcfff1ffffffffff1fffff1f1ff1fffff1ff1ffffff1f1ff1c2f2fff1ffff1fffff1ff1fff1f1f1f1fff1fffff1ff1ff1ffff1f1f1f1ff1ff1f1f1ff1f1fff1f1f1ff1f1fffff1f11f1cf2f1f1wcf1wf1f1wff1f1f1wf11ff1wccw

  • @bharatnimbolkar2033
    @bharatnimbolkar2033 ปีที่แล้ว +21

    खूपच खतरनाक कॉमेडी..
    सरांचे उपमा देण्याचे कौशल्य अप्रतिम.. 👌👌

  • @satishpawar8551
    @satishpawar8551 ปีที่แล้ว +8

    गुरुजी कमी बोलले.पण सरंच जास्त बोलले..
    खूप छान सर..

  • @SwaRaag
    @SwaRaag 11 หลายเดือนก่อน +11

    अप्रतिम...कथासादरीकरण सर 💐💐 विनोदात सहजता हवी तरच श्रोत्यांना तितक्याच सहजतेने हसू फुटते .....आपल्या शैलीत ती ताकद नक्कीच आहे💐💐👍👍🙏

  • @sarlanalkar8573
    @sarlanalkar8573 3 หลายเดือนก่อน

    अतिशय उत्कृष्ठ कथाकथन.. खळखळून हसवणारा..अगदी tension free करणारा धमाल विनोदी vedio😊नालकर सरला

  • @marutimadane4126
    @marutimadane4126 ปีที่แล้ว +15

    👌👌✌️अप्रतिम सर,,, बऱ्याच दिवसांनी तुमचं भाषण /व्हीडिओ बघत आहे,,, आचार्य अत्रे यांचीच आठवण जागी झाली,,,, 😛😛🙏🙏👍👍बेस्ट,,

  • @satishmohite2204
    @satishmohite2204 ปีที่แล้ว +1

    संजयजी,धन्यवाद ।
    पोट दुःखेस्तोवर हासलो । खुप छान ।

  • @VatsalaTangade
    @VatsalaTangade 29 วันที่ผ่านมา

    फार सुंदर कथा अनुभव बाल वात्रटिका सांगितली धन्यवाद सर 🎉🎉🎉🎉🎉

  • @sbcreation.1637
    @sbcreation.1637 14 วันที่ผ่านมา

    प्रत्येक शब्दात विनोद ❤

  • @rajshrimaheshkar5876
    @rajshrimaheshkar5876 3 หลายเดือนก่อน

    खूपच छान sir .. किती छान वर्णन केले आहे.. खूप हसवले Thanks Sir...

  • @nileshshinde2831
    @nileshshinde2831 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम..ज्ञाना बरोबर मनोरंजन ही झाले

  • @jagannathsurve5934
    @jagannathsurve5934 ปีที่แล้ว +56

    संजयजी... छान...!
    खूप वर्षांनी आपणास ऐकण्याची संधी मिळाली..!! अप्रतिम कथाकार, अप्रतिम कथा, अप्रतिम सादरीकरण..!

  • @VishamuktSheti
    @VishamuktSheti ปีที่แล้ว +4

    आताच करमळकरजीं चे व्याख्यान कृषी महाविद्यालय, धुळे येथे झाले. खुप छान

  • @ramchandrakumbhar6607
    @ramchandrakumbhar6607 3 หลายเดือนก่อน

    खूप छान.आपण अगदी सहजपणे विनोद करत आहात.

  • @vijaytupasoundaraya8124
    @vijaytupasoundaraya8124 ปีที่แล้ว +8

    खूप छान कथाकथन. मुलांना खूप आनंद मिळत आहे.👏👏

  • @sanjaykokate4269
    @sanjaykokate4269 ปีที่แล้ว +1

    नव्या पिढीच मिरासदार ,,,,खूपच सुंदर आणि भरपूर आनंद देणारी कथा ,

  • @cement--work--kawatheyemai1465
    @cement--work--kawatheyemai1465 ปีที่แล้ว +6

    आजचं भाषण रोजच्यापेक्षा वेगळं पण अप्रतिम होतं """धन्यवाद"""

  • @namdeoshinde3364
    @namdeoshinde3364 8 หลายเดือนก่อน

    डॉ कळमकर सर फारच उपदेश करून देणारे व मार्गदर्शक

  • @chandrakantkadam7778
    @chandrakantkadam7778 3 หลายเดือนก่อน +2

    एक वेगळया प्रकारचा आनंद आणि समाधान देणारा व्हिडिओ.

  • @gulabwalunj5701
    @gulabwalunj5701 ปีที่แล้ว +4

    सर आपली कथा अतिशय छानआहे.निखळ हस्याचा फवारा आहे. खूप खूप धन्यवाद सर आपणास.

  • @nitinwakchaure2445
    @nitinwakchaure2445 ปีที่แล้ว +3

    कळमकर सर आपल्या मेंदु धुऊन मिळतील या विनोदी कथेची आठवण झाली.कथाकथन अप्रतिम.

  • @subhashahire-ahirani9263
    @subhashahire-ahirani9263 4 หลายเดือนก่อน +1

    कथाकथन कथा सादरीकरण उत्कृष्ट आहे विशेषणे चांगली लावलेली आहेत कथाकार सुभाष अहिरे

  • @shubhangirakhade2244
    @shubhangirakhade2244 8 หลายเดือนก่อน

    खूपच छान होते अनुभव. मुलांचे किती हसरे चेहरे होते. सर

  • @tribhuvansoni3269
    @tribhuvansoni3269 9 หลายเดือนก่อน

    सुंदर , अतिशय छान , साफ सुथरे , सहज विनोदा ला नमस्कार, खूब खूब धन्यवाद , जुने दिवासांची अठावन मला ही आठवले । छड़ी लागे छम छम विद्या एई घम घम
    हे mi आज ही विसर्लो नाही।😂😢😅

  • @digambarmore8428
    @digambarmore8428 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम किती हे बारकावे !!!!💐

  • @ushakale1308
    @ushakale1308 4 หลายเดือนก่อน

    आदरणीय सर
    खूप छान सांगितले छान प्रेरणा नमस्कार

  • @devendranimkar3887
    @devendranimkar3887 ปีที่แล้ว +6

    पु.ल. व व. पु. आठवन झाली .अतिशय सुंदर

  • @Subhash-i6m
    @Subhash-i6m 2 หลายเดือนก่อน +3

    ज्या मातीत जन्मले ती मातीच सर सगळ्या मातीपेक्षा नक्कीच वेगळी असणार

  • @ankushlanghi7537
    @ankushlanghi7537 5 หลายเดือนก่อน

    सर तुमचे सादरीकरण खूप छान आहे.तुमचे विचार ऐकत राहावे असे वाटते.

  • @prabhakarambulgekar9404
    @prabhakarambulgekar9404 3 หลายเดือนก่อน

    सर, बर्याच कालावधी नंतर इतके उत्कृष्ट कथा कथन ऐकायला मिळाले. हे कथाकथन मला माझ्या शालेय जीवनात घेऊन गेले. आमच्या वर्गात एखाद्या विषयाचे गुरूजी अनुपस्थित असले की एक दुसरेच मास्तर येऊन एक छानशी गोष्ट सांगायचे.आज सगळं आठवलं. गोष्ट संपेपर्यंत रम्य त्या बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. धन्यवाद सर.

  • @vartamaningle4183
    @vartamaningle4183 ปีที่แล้ว +3

    तेच खर आयुष होत सर अजून आठवते

  • @khalilpathan9619
    @khalilpathan9619 5 หลายเดือนก่อน +15

    पिता आपको आसमान से जमीन पर लाता है!
    शिक्षक आपको ज़मीन से आसमान की बुलंदियों पर पहुंचाता है!
    इसलिए दोनों का सम्मान जरुरी हैं ❤❤❤❤

  • @vitthalgawhale6810
    @vitthalgawhale6810 ปีที่แล้ว +8

    सलाम तुमच्या कथन शैलीला

  • @Studypointkagal
    @Studypointkagal ปีที่แล้ว +12

    काय अप्रतिम शब्द रचना आहे 🔥🔥

  • @smitanaik200
    @smitanaik200 3 หลายเดือนก่อน

    खूपच छान शाळेची आठवण झाली गुरुजी

  • @hanmantkandurke5446
    @hanmantkandurke5446 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम वर्णन

  • @santoshtambe7217
    @santoshtambe7217 8 หลายเดือนก่อน

    खूप छान सर.अप्रतिम शैली

  • @SheetalGole-bt2lo
    @SheetalGole-bt2lo หลายเดือนก่อน +1

    मी ट्रेन मध्ये असताना हा video पाहत होते..एवढं हसू आलं की मी pause केला. म्हंटल नंतर बघेन. ट्रेन मध्ये जास्त हसू पण शकत नाही;एकटी असल्यामुळे

  • @sambhajidoiwad6464
    @sambhajidoiwad6464 14 วันที่ผ่านมา

    Khup chan , sagale aathavale

  • @sureshpatil7468
    @sureshpatil7468 7 หลายเดือนก่อน +1

    माहीत आसल तरी
    सागन जमल पाहीजे
    सर खुप छान ग्रेट

  • @jaywantpatil4797
    @jaywantpatil4797 6 หลายเดือนก่อน

    गुरूजी लय भारी. अप्रतिम आणी कोपरखळी बसली तरी लवकर लक्षात येत नाही .😂😂

  • @rhishikeshranjanikar8955
    @rhishikeshranjanikar8955 3 หลายเดือนก่อน

    पु ल व पु द मा यांच्यानंतर कथाकथन संपल्या सारखं वाटत होतं पण ऐकून खुप छान वाटलं

  • @bharatchatte845
    @bharatchatte845 ปีที่แล้ว

    सर नमस्कार.
    आपली कथा सांगण्याची शैली खूपच छान.

  • @sambhadalavi2991
    @sambhadalavi2991 ปีที่แล้ว +3

    फार छान सादरीकरण केला सर!

  • @sangitaumbarje2195
    @sangitaumbarje2195 10 หลายเดือนก่อน +1

    सहज सुंदर ❤❤❤❤👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @anjalikarulkar1799
    @anjalikarulkar1799 10 หลายเดือนก่อน

    अप्रतिम कथाकथन सादर करण्याची कला आहे

  • @मीकलाप्रेमी
    @मीकलाप्रेमी ปีที่แล้ว +4

    मुल खुप शिस्त प्रिय आहे उठुन गेल्या वर हात बांधून मागे गेले .

  • @sureshbhawar9666
    @sureshbhawar9666 8 หลายเดือนก่อน +1

    वास्तव वा सर्वा सलाम आहे तुम्हाला

  • @MKP_Swami
    @MKP_Swami 9 หลายเดือนก่อน

    खुप छान सर
    गावाकडील शाळेतील दिवस आठवले

  • @rajeshreesonawane5697
    @rajeshreesonawane5697 7 หลายเดือนก่อน

    Apratim sir ki words nahit etkya sundar prakare sadrikaran kele 👍👍🙏🙏

  • @rajeshponde921
    @rajeshponde921 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम सादरीकरण धन्यवाद!

  • @SushamaBhandarkarscienceworld
    @SushamaBhandarkarscienceworld ปีที่แล้ว

    अप्रतिम....गोष्ट संपूच नये असे वाटत होते...

  • @sunilmirashi1720
    @sunilmirashi1720 ปีที่แล้ว +2

    व्याख्यान एकदम मस्त.

  • @ag55555
    @ag55555 4 หลายเดือนก่อน +1

    सर तुम्ही खरं बोललात आई च लक्षात राहते आई ती आईचा

  • @sampatraochavan37
    @sampatraochavan37 ปีที่แล้ว +5

    लई भारी सर खळखळून हसलो संपतराव चव्हाण ग्रामीण कथाकथनकार.

  • @mahendrasurse47
    @mahendrasurse47 ปีที่แล้ว +1

    खूप छान सर....... मनापासून शुभेच्छा

  • @harshkumarshinde81
    @harshkumarshinde81 3 หลายเดือนก่อน +1

    बरा प्रयत्न 👍🏻👍🏻👍🏻👍🏻🌹🌹शुभेच्छा सर.पुलंची कॉपी करण्याचा प्रयत्न ठीक होता🥰🥰

  • @maheshdm11
    @maheshdm11 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदर सादरीकरण !!!!!!

  • @anilpotdar2540
    @anilpotdar2540 10 หลายเดือนก่อน +2

    Best lecture with humor and satire. This kind speeches arranged every school and Colleges for preaching and entertaining students and other dignitaries. Dhanyawad sir good speech.

  • @kavichandrakant0890
    @kavichandrakant0890 หลายเดือนก่อน

    लयच भारी 👌👌👌

  • @nandkumarwarlikar708
    @nandkumarwarlikar708 5 หลายเดือนก่อน

    खरं आहे, मी तबलजी पहीलीत, दुसरीत पास शिक्षिका बाई शिस्तबद्ध असल्यामुळे तिसरीत तिसऱ्या वर्षी पास

  • @manojkumarrokde7406
    @manojkumarrokde7406 5 หลายเดือนก่อน

    खूपच छान सर. ऐकतांना खूप मजा आली. 😂❤😂

  • @tarujabhosale8543
    @tarujabhosale8543 7 หลายเดือนก่อน

    फारच सुंदर कथा व कथनही.

  • @rajdharpol7705
    @rajdharpol7705 ปีที่แล้ว +1

    फार छान. पोळ सर सेवानिवृत्त शिक्षक

  • @vishwanathjoshi4538
    @vishwanathjoshi4538 9 หลายเดือนก่อน

    उत्कृष्ट सादरीकरण

  • @varshathange131
    @varshathange131 ปีที่แล้ว +1

    खूप छान कथा.ऐकुन प्रसन्न वाटले.

  • @mangeshdeshmukh9288
    @mangeshdeshmukh9288 25 วันที่ผ่านมา +1

    प्रत्यक्ष ऐकण्याचा योग यावा.

  • @divyabhosale7157
    @divyabhosale7157 4 หลายเดือนก่อน

    खरंच खूप छान सर 👌😊

  • @किसनमोरे-म6ण
    @किसनमोरे-म6ण ปีที่แล้ว +12

    आजकाल इतका निखळ विनोद ऐकायला मिळत नाही.अशाने साहित्य आवडीने ऐकले जाईल.

  • @shakilmewati2906
    @shakilmewati2906 หลายเดือนก่อน +1

    मी पु. ल. देशपांडे यांना ऐकलं आहे... पु. ल.... पु. ल. होते आता दुसरं कोणी होणं शक्य नाही....

  • @yadavraokhatal8350
    @yadavraokhatal8350 ปีที่แล้ว +7

    अतिशयोक्ती!!!

  • @ashokmonde9694
    @ashokmonde9694 9 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर कथा कथन ,खूप शुभेच्छा

  • @vaibhavgujar4360
    @vaibhavgujar4360 7 หลายเดือนก่อน

    खूप छान सर.... 🙏🏻🙏🏻❤️

  • @खेडकरआर
    @खेडकरआर ปีที่แล้ว

    अचाट कल्पनाशक्ती आहे गुरुजी तुमची

  • @santdarshancreation
    @santdarshancreation 11 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌👍
    बालपन आठवले

  • @ashokkale1380
    @ashokkale1380 ปีที่แล้ว

    खूप सुंदर सरजी 🙏

  • @anitaparchure9322
    @anitaparchure9322 9 หลายเดือนก่อน +86

    सर आज तिन वर्षाने हसले.तुमचे व्याख्यान ऐकुन.मिस्टर गेल्या पासुन हसु माहीती नव्हते.

    • @chandratejpatil2452
      @chandratejpatil2452 5 หลายเดือนก่อน +7

      Anita tuze aadnaw parchure...atul parchure kon ahet tuze

    • @ShankarMore-nm4cv
      @ShankarMore-nm4cv 4 หลายเดือนก่อน +1

      Kay,zal hot g tuzya mishtarla

    • @shrikantchavan5265
      @shrikantchavan5265 4 หลายเดือนก่อน +3

      Anita नावाला काहीतरी शाप दिसतो..माझ्या शेजारी anita chate नी लफडी करून नवऱ्याला मारलं... आताचा शंभरावा असेल अस मला वाटत..

    • @gajanangawali204
      @gajanangawali204 4 หลายเดือนก่อน

      ​@@chandratejpatil2452०0

    • @raghunathpatil5987
      @raghunathpatil5987 3 หลายเดือนก่อน

      😢

  • @funsun9922598078
    @funsun9922598078 9 หลายเดือนก่อน

    द. मा. मिरासदार, व. पु. काळे, पु. ल. देशपांडे आणि आता तुम्ही त्यांना पुस्तक रुपी आम्ही अनुभवले तुम्ही यूट्यूब वर प्रत्यक्ष समोर असतात. 🙏🙏🙏

  • @mangalugale5965
    @mangalugale5965 11 หลายเดือนก่อน

    खुप सुरेख भाषणं सर

  • @balupahcpor
    @balupahcpor 4 หลายเดือนก่อน

    हो सर बरोबर ✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻