काळू. बाळूहेतमाशा. सम्राट हावगनाटय. टेभुरणी 198६सालीशुकरवार.आठवडाबाजार.यादिवशीपाहिलेलाहोता.तयाचेआठवणी.. अजून डोळयासमोर येतात काळू. बाळू.. असे कलाकार पूणाहोनेनाही
रसिकहो आपली तमाशा कलावंतांच्या विषयी असणारी तळमळ खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. आपण सर्वजण या कलावंतांच्यासाठी काहीतरी करूया. या कलावंतांच्या व्यथा शासन व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या लोकरंजन चॅनेलवरील विविध तमाशाची व्हिडीओ पहा आणि त्याच्या लिंक आपल्या मित्रांच्या व्हाट्सअप ग्रुपवर पाठवा. अशी विनंती. डॉ. संपतराव पार्लेकर पलूस 9623241923
धन्यवाद.. रसिकहो. आपण काळू- बाळू यांच्यावर प्रेम करणारे आहात. हा दुर्मीळ व्हिडीओ उपलब्ध झाला आहे. आपण याची लिंक आपण विविध वॉटसपच्या ग्रुपवर पाठवा. डॉ. पार्लेकर सर/ पलूस सांगली 9623241923
पारंपरिक लोकनाट्य तमाशा महान कलावंत , स्थळ, वेळ, काळ आणि हजरजबाबीपणा असलेले काळू बाळू म्हणजे सच्चे लोककलावंत त्यांच्या कार्यास वंदन आणि त्यांना विनम्र अभिवादन 💐🙏💐
१९८५-८६ साली पहिल्यांदा कँसेटवर ऐकायला मिळाला होता. त्यावेळी लग्नात दिवसभर हा वग मनापासून ऐकायचे. पुन्हा बघायला मिळणार नाही असे वाटत होते पण आपण उपलब्ध करून दिला. मनापासून धन्यवाद.
काळु बाळु महान कलावंत जवळ जवळ पंधरा वर्षानी आपणास पुन्हा बघून डोळ्यात आनंदास्त्रु उभे राहीले.आपली कला ही अजरामर झाली आहे ती जागा कुणीच घेऊ शकणार नाही.आपले आजुनही काही वगनाठ्य बघण्याची खुप इच्छा आहे..तरी ती दाखवावी नम्र विनंती..दोन्ही विनोदवीरांना नतमस्तक होऊन नमन..!!!!
तुम्ही समाधानी आहात याचा खरा आनंद आहे. ज्याला तमाशाची आवड आहे त्याचा आनंद पाहिल्यानंतर खरोखरच धन्य दाखवण्यासारखं वाटलं. चांगली प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही खूप सुखी आहात याचा अर्थ. कलेविषयी आस्था असल्याबद्दल धन्यवाद.. या दोन्ही व्हिडिओची लिंक आपल्या मित्रपरिवार आणि विविध ग्रुपवर सेंड करा.
जबरदस्त हा वग आम्ही दोन रू तीकाटाने आळते येथे तमाशा बघीतलोआहे यात्रेत जबरदस्त तमाशा आसा कधीही परत होनार नाही1974साली पाहीलोय आम्ही काळु बाळु जोडी परत कधीही ईतकी जबरदस्त जोडी होनार नाही नमस्कार
ह्या देशावरुन कोरोनाचे😷 संकट दूर व्हावे ही प्रार्थना 🙏😷 आणि माय बाप सरकारने तमाशा कलावंतांना 🎭 आपली कला सादर करण्यासाठी परवानगी द्यावी 🙏 जय महाराष्ट्र 🚩 आम्ही 🎭 सांगली 🙏 कवलापूरकर 🙏
तुम्ही आनंद घेतला खूप समाधान वाटले. हा व्हिडीओ फार मुश्कीलीने शोधून काढला आणि टाकला आहे. मी डॉ. संपतराव पार्लेकर तमाशा अभ्यासक पलूस / सांगली तेव्हा हा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत लिंक शेअर करा आणि या लोकरंजन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इतरही तमाशाचे व्हिडिओ यात आहेत ते आवर्जून पहा. 9623241923
बरं झालं बरेच दिवसापासून यु टू वरती बघण्याचा प्रयत्न करत होतो. पहिला भाग बघून बरं वाटलं दुसरा भाग पण दाखवा ही नम्र विनंती आहे पहिला भाग दाखवल्या बद्दल आपले अभिनंदन
आयुष्यात हजारो करोड बजेट सिनेमा एकीकडे असेल आणि हा वग एकीकडे असेल तर खरा तमाशा शौकीन हा तमाशा बघणार... असे काळू बाळू सारखे कलाकार बघणे म्हणजे कुठंतरी आम्ही मोठे पुण्य केलेय.. यांना मरणोत्तर पद्यमश्री मिळाली पाहिजे...💐💐💐💐
रसिकहो... आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने या कलाकारांच्या विषयी भावना व्यक्त करीत आहात. कलाकारांचे कौतुक करीत आहात.त्याबद्दल धन्यवाद. या महान कलाकारांना मिळणाऱ्या पुरस्काराच्या बाबतीमध्ये आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत. आपल्या सर्वांचा पाठिंबा, आशीर्वाद ,प्रेरणा असेल तर तेही निश्चित घडेल.
तमाशा म्हणजे महाराष्ट्राची शान आहे 🙏, काळू बाळू, तमाशा संस्कृती चे हिरे आहेत. असे तमाशा कलाकार परत होणे नाही, तमाशा संस्कृती त काळू बाळू हे नाव सुवर्ण अक्षरांनी नोंदले आहेत, अशा कळकरण आमचा मनापासून लाख लाख मुजरा 🙏🙏🙏🙏, जुने ते सोने _-----
धन्यवाद.. रसिकहो. आपण अपेक्षा व्यक्त केली ती नक्की रास्त. तमाशा कधी संपणार नाही. मराठी माणूस आहे तोपर्यंत त्याला आनंद देणारी कला म्हणून ती राहणार आहे. या व्हिडीओची लिंक इतर व्हाट्सअप ग्रुप वर पाठवा ही विनंती. डॉ. संपतराव पार्लेकर पलूस सांगली 9623241923
🙏🏼🙏🏼🌹🌹🙏🏼🙏🏼 काळु बाळु यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐💐💐💐💐💐 मी खुप लहान असताना म्हणजे १९९६/९७ ला आमच्या गावात काळु बाळु कवलापुर यांचा तमाशा फड आला होता,
लव अंकुश उर्फ काळू बाळू या दोन्ही महान तमाशा कलावंतांना मानाचा मुजरा🙏🙏
काळू बाळू सारखे कलावंत परत होने नाही माझा दंडवत घातले
काळू. बाळूहेतमाशा. सम्राट हावगनाटय. टेभुरणी 198६सालीशुकरवार.आठवडाबाजार.यादिवशीपाहिलेलाहोता.तयाचेआठवणी.. अजून डोळयासमोर येतात काळू. बाळू..
असे कलाकार पूणाहोनेनाही
तमाशा कलावंत व तमाशाला चांगले दिवस येवोत विठ्ठल सखाराम म्हस्के पाटील शिवणे तालुका मावळ जिल्हा पुणे आम्ही मावळकर पुणे
तमाशा म्हणजे महाराष्ट्राचा प्राण आहे आणि ही कला जिवंत राहील पाहिजे आणि तमाशा कलावंतांना सुध्दा चांगले दिवस आले पाहिजे हीच शासन दरबारी विनंती करतो
धन्यवाद..रसिकहो
रसिकहो
आपली तमाशा कलावंतांच्या विषयी असणारी तळमळ खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. आपण सर्वजण या कलावंतांच्यासाठी काहीतरी करूया. या कलावंतांच्या व्यथा शासन व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या लोकरंजन चॅनेलवरील विविध तमाशाची व्हिडीओ पहा आणि त्याच्या लिंक आपल्या मित्रांच्या व्हाट्सअप ग्रुपवर पाठवा. अशी विनंती.
डॉ. संपतराव पार्लेकर पलूस 9623241923
@@lokranjandr.sampatparlekar pp
@@lokranjandr.sampatparlekar ...nnn.
म😊@@lokranjandr.sampatparlekar
माऊली असे कलावंत आता होणे नाही
कोटी कोटी प्रणाम त्या माऊलींना
आम्ही करमाळा कर काळू बाळू यांना मानाचा मुजरा
भेदीक तुरा सम्राट काळूबाळू
काळु बाळु यांचा तमाशा मी काळु बाळु असतांना त्रंबकेश्वर यात्रेत ऐक वेळ बघितला होता एक नंबर जोडी होती दोघांची आता असे कलाकार होणार नाही
धन्यवाद.. रसिकहो.
आपण काळू- बाळू यांच्यावर प्रेम करणारे आहात.
हा दुर्मीळ व्हिडीओ उपलब्ध झाला आहे.
आपण याची लिंक आपण विविध वॉटसपच्या ग्रुपवर पाठवा.
डॉ. पार्लेकर सर/ पलूस सांगली
9623241923
Godse साहेब मला तुमचा नंबर द्या।
@@lokranjandr.sampatparlekar टटटपपटटटट
औ
ढ रे मी गीत 7
पारंपरिक लोकनाट्य तमाशा महान कलावंत , स्थळ, वेळ, काळ आणि हजरजबाबीपणा असलेले काळू बाळू म्हणजे सच्चे लोककलावंत त्यांच्या कार्यास वंदन आणि त्यांना विनम्र अभिवादन 💐🙏💐
१९८५-८६ साली पहिल्यांदा कँसेटवर ऐकायला मिळाला होता. त्यावेळी लग्नात दिवसभर हा वग मनापासून ऐकायचे. पुन्हा बघायला मिळणार नाही असे वाटत होते पण आपण उपलब्ध करून दिला. मनापासून धन्यवाद.
धन्यवाद
19:42
हा वग मी पिंपळे ता.पुरंदर जिल्हा पुणे या माझ्या जन्मगावी गावच्या यात्रेमध्ये पाहीला होता धन्य ते कलावंत आणि त्यांची कला.
काळु बाळु महान कलावंत जवळ जवळ पंधरा वर्षानी आपणास पुन्हा बघून डोळ्यात आनंदास्त्रु उभे राहीले.आपली कला ही अजरामर झाली आहे ती जागा कुणीच घेऊ शकणार नाही.आपले आजुनही काही वगनाठ्य बघण्याची खुप इच्छा आहे..तरी ती दाखवावी नम्र विनंती..दोन्ही विनोदवीरांना नतमस्तक होऊन नमन..!!!!
रसिकहो..
आपली इच्छा रास्त. पूर्ण करण्याचा प्रयत्न करू
धन्यवाद...
Jayrecha tikani ho u dya
असे कलाकार पुढे कधीही होणार नाही ... अप्रतिम अभिनय
सातपूर नाशिक येथे नेहमी यांचे तमाशा येत असत आणि ये नेहमी बगत असायचो तो काळ असेल 1980 ते 1982 त्यांचे सारखे कलाकार परत होणे शक्य नाही 🙏🙏🙏🚩🚩
आज माझ्या डोळ्यांची पार्णा फिटली खूप खूप खूप खूप खूप बरे वाटले हे वग नाट्य बघून
तुम्ही समाधानी आहात याचा खरा आनंद आहे. ज्याला तमाशाची आवड आहे त्याचा आनंद पाहिल्यानंतर खरोखरच धन्य दाखवण्यासारखं वाटलं. चांगली प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही खूप सुखी आहात याचा अर्थ. कलेविषयी आस्था असल्याबद्दल धन्यवाद..
या दोन्ही व्हिडिओची लिंक आपल्या मित्रपरिवार आणि विविध ग्रुपवर सेंड करा.
,0
तमाशा ला चांगले दिवस येवो
. बरं
ही दोन रत्ने महाराष्ट्राची शान होती , आहे आणि राहतील..
धन्यवाद. कृपया लिंक शेअर करा
@@lokranjandr.sampatparlekar qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqlllqqqqqqqaPappppppppppppppppppp qa a∆£
@@lokranjandr.sampatparlekar vu
🚸🚼
असे कलाकार होणे शक्य आहे.. काय भारी कलाकार होते. 1 च नंबर
आम्ही अकलूजकर ,तमाशा पंढरी काळू बाळू यांच्या कलेस प्रणाम
एकदम भारी
१च नंबर जोडगोळी होती मानाचा मुजरा कवलापूर च्या सुपुत्रासाठी
हे vagnata मी लहानपणी मी बगीतला,आज पुन्हा बगीतला आनंद झाला
…::::
स्वर्गीय काळूबाळू यांना मानाचा मुजरा असे कलाकार होणे. नाही
जबरदस्त हा वग आम्ही दोन रू तीकाटाने आळते येथे तमाशा बघीतलोआहे यात्रेत जबरदस्त तमाशा आसा कधीही परत होनार नाही1974साली पाहीलोय आम्ही काळु बाळु जोडी परत कधीही ईतकी जबरदस्त जोडी होनार नाही नमस्कार
खूप आनंद वाटला. जुन्या आठवणींना उजाळा दिला. माणसांना आनंद मिळणे गरजेचे आहे. कृपया लिंक शेअर करा.
. दिलीप निकम तमाशा.ला.चांगले.दिव स.येवोत. हिच.ईछा
हे नाटक मी प्रत्येक्षात बारासिव यार्तेत आती जावुन बघीतले खुप छान आहे
असे. कलाकार. परत. होणार नाही
ह्या देशावरुन कोरोनाचे😷 संकट दूर व्हावे ही प्रार्थना 🙏😷 आणि माय बाप सरकारने तमाशा कलावंतांना 🎭 आपली कला सादर करण्यासाठी परवानगी द्यावी 🙏 जय महाराष्ट्र 🚩 आम्ही 🎭 सांगली 🙏 कवलापूरकर 🙏
चांगले रसिक आहात. तुम्ही कुठले.
इतर ठिकाणी लिंक शेअर करा.
Xx
T bbye
@@pralhadmandale4307 .
आता तमाशा बघीतला की आस वाटतय पन्नास वषे आगोदर आळते गावच्या यात्रेत बघत बसल्यागत वाटतय जबरदस्त आजु काळु बाळु आहेत आस वाटतय
तुम्ही आनंद घेतला खूप समाधान वाटले. हा व्हिडीओ फार मुश्कीलीने शोधून काढला आणि टाकला आहे. मी डॉ. संपतराव पार्लेकर तमाशा अभ्यासक पलूस / सांगली
तेव्हा हा व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत लिंक शेअर करा आणि या लोकरंजन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इतरही तमाशाचे व्हिडिओ यात आहेत ते आवर्जून पहा.
9623241923
@@lokranjandr.sampatparlekari
ऐसे महान कलाकार पुन्हा होणे नाही..मानाचा या कलावंतांना..
मानाचा मुजरा या कलावतांना
@@babangaikwad5307 े
बरं झालं बरेच दिवसापासून यु टू वरती बघण्याचा प्रयत्न करत होतो.
पहिला भाग बघून बरं वाटलं दुसरा भाग पण दाखवा ही नम्र विनंती आहे
पहिला भाग दाखवल्या बद्दल आपले अभिनंदन
आज सायंकाळी ६ वा
असे कलाकार होणे नाही कवलापूरचे जुळे भाऊ आमचे लाडके विनोदमुर्ती कै काळु आणि बाळु यांना माझा सलाम
या जोडीला तोड नाही
Hira satu Shiva Samba kalu Balu Ani ata पाचवी पिढी salut मानाचा salute
आयुष्यात हजारो करोड बजेट सिनेमा एकीकडे असेल आणि हा वग एकीकडे असेल तर खरा तमाशा शौकीन हा तमाशा बघणार... असे काळू बाळू सारखे कलाकार बघणे म्हणजे कुठंतरी आम्ही मोठे पुण्य केलेय.. यांना मरणोत्तर पद्यमश्री मिळाली पाहिजे...💐💐💐💐
रसिकहो...
आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने या कलाकारांच्या विषयी भावना व्यक्त करीत आहात.
कलाकारांचे कौतुक करीत आहात.त्याबद्दल धन्यवाद.
या महान कलाकारांना मिळणाऱ्या पुरस्काराच्या बाबतीमध्ये आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत. आपल्या सर्वांचा पाठिंबा, आशीर्वाद ,प्रेरणा असेल तर तेही निश्चित घडेल.
डॉ. संपतराव पार्लेकर / पलूस 9623241923
Nhi
@@lokranjandr.sampatparlekar हहह.दहहह.ह.......ह...हहृह.ऋहह..हह..ह..ह.हह.ह.ह.ह..ह..ह........हह....हह....ह.ह.ल....हह.ह.ह......हहह.हहह.हहल....हह..ह.ह......ह....हहृ..ह.ह......ह.हह.ह..हहहह..हहह....ह.ज्ञ.हहधहहहलज्ञज्ञलहलधज्ञऋज्ञज्ञलज्ञज्ञलृऋऋऋहृऋऋ.ज्ञज्ञृज्ञज्ञज्ञज्ञृऋज्ञज्ञधज्ञज्ञृऋज्ञज्ञृज्ञधदज्ञधलृज्ञज्ञधलधधज्ञृज्ञज्ञधदृऋऋज्ञृलृज्ञऋज्ञदऋज्ञज्ञदज्ञृऋज्ञृऋऋ.ज्ञज्ञृऋऋऋज्ञहऋज्ञज्ञृऋऋऋऋऋऋऋज्ञृऋऋज्ञृऋऋऋहहृऋहृऋज्ञ..ऋ.ऋ.ज्ञज्ञ..ऋज्ञ..ऋ.....ज्ञ...ज्ञऋज्ञज्ञज्ञ..ज्ञज्ञज्ञज्ञ..ज्ञदलज्ञ.ज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञ..ज्ञज्ञज्ञ....ह...ह..ह...ह...ह.हहह.ह.ह.द...ज्ञज्ञज्ञ.ऋहहह.हह.लदज्ञ...ज्ञज्ञज्ञ.ह..हह.ज्ञज्ञज्ञ....ह.ल....ह....हृहज्ञ.ह.ऋऋह.ह.ज्ञज्ञ..लह.ह.ह.ह.ऋह.....ह...ज्ञ...ज्ञ..द.हहह...ज्ञज्ञज्ञज्ञज्ञ...ऋ..ज्ञ......ह...ज्ञ...ज्ञृऋऋऋऋ.ज्ञज्ञ........ज्ञ...ह.हहज्ञृलज्ञ.ज्ञ....ह.हहह........ऋ...ज्ञ....हहह.ज्ञज्ञज्ञद..ह..हृ........हह.ऋह...ह..हह..ज्ञ.ज्ञह..ज्ञज्ञ...हहृऋज्ञृऋऋऋऋऋऋऋऋऋऋज्ञज्ञृऋऋऋऋऋऋऋऋऋज्ञृऋऋऋऋऋज्ञृऋज्ञृज्ञज्ञृऋऋऋज्ञृऋऋऋऋज्ञृज्ञज्ञृऋऋऋऋऋऋऋऋज्ञज्ञृऋऋऋऋऋऋऋज्ञृज्ञृऋऋऋदज्ञज्ञृऋज्ञृऋऋऋऋऋऋऋऋऋज्ञृऋऋऋज्ञज्ञृऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋज्ञृऋऋऋज्ञज्ञृज्ञज्ञज्ञज्ञज्ञृऋऋऋऋऋज्ञृऋऋऋऋज्ञृऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋज्ञृऋऋऋऋऋऋऋज्ञृऋज्ञहृऋज्ञृऋऋऋऋऋज्ञृऋऋऋऋऋज्ञज्ञृऋऋज्ञृऋऋज्ञज्ञज्ञृज्ञृऋऋज्ञृऋऋज्ञृऋऋऋऋऋज्ञज्ञृऋऋऋऋज्ञृऋऋऋऋज्ञृऋज्ञृज्ञृऋऋऋऋऋज्ञृऋऋऋऋऋऋऋऋज्ञज्ञृज्ञज्ञृऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋज्ञज्ञृज्ञृऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋज्ञृऋऋऋज्ञृऋऋऋऋऋऋऋऋज्ञज्ञज्ञृज्ञृऋऋऋऋऋज्ञृज्ञज्ञृज्ञृज्ञज्ञृज्ञज्ञज्ञज्ञज्ञृज्ञृऋऋऋऋलहज्ञृज्ञृऋज्ञज्ञृऋज्ञृज्ञृऋऋज्ञृज्ञृऋऋऋऋऋज्ञऋज्ञृज्ञज्ञज्ञृऋऋऋहज्ञृऋज्ञज्ञृऋज्ञहज्ञृऋऋऋज्ञृधज्ञज्ञज्ञृज्ञज्ञृऋदज्ञृज्ञज्ञज्ञज्ञृऋऋऋऋलज्ञृज्ञृज्ञृऋऋऋऋज्ञृज्ञृऋऋऋज्ञृज्ञज्ञृऋऋऋऋज्ञृऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋज्ञज्ञृऋऋऋऋज्ञज्ञृऋऋऋलज्ञज्ञज्ञृऋज्ञज्ञृऋऋज्ञृज्ञृज्ञृऋज्ञृज्ञज्ञज्ञज्ञज्ञृदज्ञज्ञलृदज्ञदज्ञृज्ञृज्ञृऋऋऋज्ञज्ञृऋज्ञृऋज्ञृऋऋज्ञज्ञज्ञृऋज्ञृऋज्ञृऋऋऋऋऋऋऋहृऋऋऋऋऋज्ञृज्ञृऋऋऋऋऋऋऋज्ञज्ञृऋऋऋऋऋऋज्ञज्ञज्ञृऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋज्ञृज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञृऋऋज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञृऋऋऋऋऋहज्ञज्ञहृज्ञज्ञज्ञृऋऋऋऋऋऋज्ञृज्ञज्ञज्ञलज्ञृज्ञज्ञज्ञज्ञृऋऋऋऋज्ञज्ञृज्ञृऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋज्ञहृज्ञज्ञहज्ञृऋज्ञृऋऋऋज्ञज्ञृज्ञृ ज्ञज्ञृज्ञज्ञज्ञृज्ञज्ञृज्ञज्ञज्ञज्ञज्ञृऋज्ञहृज्ञज्ञृज्ञज्ञज्ञृऋहहहृज्ञज्ञज्ञृऋऋऋऋहृऋज्ञज्ञज्ञृऋज्ञृऋज्ञृज्ञज्ञज्ञज्ञज्ञृऋज्ञज्ञज्ञृऋऋऋज्ञज्ञृज्ञहज्ञज्ञृज्ञृऋज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञृऋऋऋऋऋऋऋज्ञज्ञृज्ञ..ऋऋज्ञृ.ऋज्ञृऋज्ञऋज्ञज्ञृज्ञज्ञृज्ञ.ज्ञ....ज्ञ.ज्ञ.....ज्ञ.......ह...ज्ञज्ञ...ज्ञ...ज्ञ.ज्ञ..ज्ञज्ञ.ज्ञ..ज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञ.ज्ञज्ञज्ञज्ञ..ज्ञज्ञ..ज्ञ....ज्ञ.....ज्ञ.ज्ञ......ज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञ.ज्ञज्ञ.....ज्ञ.ज्ञज्ञज्ञ.ज्ञ...ज्ञ..ज्ञ.ज्ञ.ज्ञज्ञज्ञज्ञ.ज्ञज्ञज्ञ....ज्ञ..ज्ञज्ञज्ञ..ज्ञज्ञ...ज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञ....ज्ञज्ञ..ज्ञ......ज्ञज्ञ.ज्ञ..ज्ञ..ज्ञ..ज्ञ..ज्ञज्ञज्ञज्ञ.ज्ञ...ज्ञ..ज्ञ...ज्ञज्ञज्ञज्ञ.ज्ञज्ञज्ञज्ञ.ज्ञज्ञ.ज्ञ.ज्ञज्ञ..ज्ञ..ज्ञज्ञज्ञज्ञज्ञल.ज्ञज्ञ.ज्ञ.ज्ञ.ज्ञज्ञज्ञ.ज्ञ......ज्ञ..ज्ञ..ज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञ.ज्ञज्ञज्ञ..लज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञलज्ञज्ञध.ज्ञज्ञज्ञ.ज्ञज्ञज्ञज्ञ.ज्ञज्ञज्ञज्ञज्ञ.ज्ञज्ञलज्ञज्ञ.ज्ञलज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञ.
@@lokranjandr.sampatparlekar
.
हा वघ आम्ही लहानपणी केसेटवर ऐईकलाय आज प्रत्यक्षात बघीतला खुप हसलो
खूप लाख मोलाचा खजिना दिलात
धन्यवाद..रसिकहो
खूप आभारी आहे.
डॉ.संपतराव पार्लेकर पलूस सांगली
9623241923
लहानपणी लय एकयाला भेत होते ते आज भेटले मस तत वाटल एकायला अपलोड केल बदल धन्यवाद असेच वगनाटय अपलोड करा ,
तमाशा म्हणजे महाराष्ट्राची शान आहे 🙏, काळू बाळू, तमाशा संस्कृती चे हिरे आहेत. असे तमाशा कलाकार परत होणे नाही, तमाशा संस्कृती त काळू बाळू हे नाव सुवर्ण अक्षरांनी नोंदले आहेत, अशा कळकरण आमचा मनापासून लाख लाख मुजरा 🙏🙏🙏🙏, जुने ते सोने _-----
मस्त
धन्यवाद.. रसिकहो.
Very very very very nice post
Lai bhari sadrikaran. Navin video patva
नं 1 काळू बाळू कलेला
सलाम
कधीही जुने ते सोने कलाकाराना मानाचा मुजरा
Ekdam kdk sadrikaran. Navin video patva.
Aamhi.supekar.taluka.parnerkar.khup.chan.
मानाचा मुजरा असे कलाकार होने नाही
मानावे तेवढे आभार कमी आहेत.अप्रतिन ठेवा.
लहानपणी आम्ही कँसेटवर पुन्हा पुन्हा ऐकायचो.आज इतक्या वर्षानी ती पात्रे स्टेजवर पाहीली.
काळूबाळू लोकनाट्य तमाशा छान वगनाट्य
ह्या दोन्हि अव्वल कलाकारांना आमचा मानाचा मुजरा
जुन तेच सोन
तमाशाला पुन्हा चांगले दिवस यावेत
आपण जाणकार रसिक आहात.
धन्यवाद..
या व्हिडिओची लिंक इतर वॉटसपच्या ग्रुपमध्ये शेअर करा.
तमाशा म्हणजे कलेचा प्राण तमशा ला चांगले दिवस येवोत आम्ही निमझेरीकर ताअमळनेर जळगाव
धन्यवाद.. रसिकहो.
आपण अपेक्षा व्यक्त केली ती नक्की रास्त.
तमाशा कधी संपणार नाही. मराठी माणूस आहे तोपर्यंत त्याला आनंद देणारी कला म्हणून ती राहणार आहे.
या व्हिडीओची लिंक इतर व्हाट्सअप ग्रुप वर पाठवा ही विनंती.
डॉ. संपतराव पार्लेकर पलूस सांगली
9623241923
Ekdam zakaass sadrikaran
Lok nattya tamasha hi maharashrachi Shan aahe khup chan
वगनाटय खूप छान आहे दुसरा भाग लवकर पाठवा
अहो.
दुसरा भाग पाठवलाय बघा ना
Who is watching this video in 2024 😅?
असे आता कलाकार होणे शक्य नाही नंबर वन जोडी आहे
खूपच छान लोक कला
ग्रेट
नवाजलेला तमाशा.
खूपच छान वगनाटय.
Khup Chan
Aankhi video dakhava
Kalu balu Maharashtrachi shan
खर आहे आपण म्हणता ते. आणखी लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा. शेअर करा
खूपच छान
🙄🙄🙄..........
खूप म्हणजे खूपच छान.......
काळू बाळू लोकनाट्य तमाशा मंडळ कवलापूर 💥💥💥💥💥
काळू बाळू मोठे खरे कलाकार ,जीवंत , अभिजात कलावंत होते परत असे कलाकार होते नाही
Maharashtra chi Lok kla tyat kalu Balu cha tamash
Anna one no Bihari baboo
🙏🏼🙏🏼🌹🌹🙏🏼🙏🏼
काळु बाळु यांना भावपूर्ण श्रद्धांजली
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
मी खुप लहान असताना म्हणजे १९९६/९७ ला आमच्या गावात काळु बाळु कवलापुर यांचा तमाशा फड आला होता,
O
Aàa
From zare
K; m
भावपूर्ण आदरांजली
धन्यवाद बऱ्याच वर्ष्यानंतर live दर्शन झाले. 🙏
मी हे कॅसेट लहानपणी ऐकले आहे
Kal sarpacha vishari vilakha vag load kara.
Dhany. Te. Kalu Balu
वारे वा काळु बाळु
मस्त आनंद घ्या
Mala sarth abhiman ahe mi kavalapur, sangali madhe janm ghetala jya matit kalu balu sarkhya diggajancha janm jhala.
या महान लोककलावंत बंधूंना मानाचा मुजरा....
वगनाटय खूप छान आहे पुढील भाग पाठविले तर बरें होईल 👍👌
000,
llcontinue
गाढवाचं लग्न तमाशा पाठवा
कवलापुच्या मातीतून जन्मलेले सोने.
तमाशा ची कला अजरामर करणार्या महानायकांस अभिवादन......
लय भारी
काळू बाळू यांचे आणखी वगनाट्य उपलब्ध असतील तर जरूर पोस्ट करा .सदर video आपण उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले आभार.
धन्यवाद..
लिंक मित्रांना सेंड करा
Bariester P G Patil is also from Kavalapur village, They were chanceller of Shivati Univrcity Kolhapur.
जुन ते सोन वा पटयानो
वारसी खूप चांगली दाद दिली. आणखी ऐकायला, पहायला मिळेल. लिंक इतरांना पाठवा.
वगसम्राट मास्टर गणपतराव माने ।वगसम्राट भीका भीमा आमन तांबे पूणेकर सह सरस्वतीबाई कोल्हापूरकर कर आसे आनेक तमाशात काम कर्यची मला थोडी संधी मीळाली होती
धन्यवाद रसिकहो..
पूर्वीची आठवण झाली हे निश्चित.
वा छान आठवणी आहेत, तो जमाना सुंदर होता.
far Sundar wag natya.
मस्तच
Nago koli ❤❤❤❤
Vagnatya.chan.aahe
कृपया लिंक शेअर करा
मानाचा मुजरा
खुप छान
नमस्ते..
लिंक इतरापर्यंत व ग्रुपवर टाका
1no
काळु बाळु फक्त ब्रांड.....
तमाशा म्हणजे तमाम मंडळाची शांतता
1no.tamasha
काळू बाळू (खाडे बंधू कवलापूरकर) तमाम मराठी रसिकांच्या चिरकाल स्मरणात रहातील🙏
अआकि
एक नंबर 👌👌
जून ते. सोन आहे
Lay,bhari
Nice
🙏
nice activity sirji
व्हिडिओ बघून डोळ्यात अश्रू आले
Super Nice