रघुवीर जी आपला तमाशा पाहत असताना, माननीय दत्तोबा तांबे शिरोलीकर,(प्रथम राष्ट्रपती पुरस्काराने सन्मान झालेले )मा गुलाबराव बोरगावकर, मा तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडी कर,मास्टर चंद्रकांत ढवळपुरीकर सह दत्ता महाडिक पुणेकर, मा हरिभाऊ वडगावकर,तमाशा सम्राज्ञी विठा भाऊ मांग नारायणगावकर, वगसम्राट दादू इंदुरीकर,, मास्टर भिका भीमा सांगवीकर,मा काळू बाळू लोकनाट्य मंडळ,श्रीमती रोशन ताई सातारकर, आणि आपल्या मातोश्री आदरणीय कांताबाई सातारकर, आपल्या सर्व भगिनी, आपणा सर्वांना मानाचा मुजरा, अतिशय बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा, आपण ही लोककला जिवंत ठेवली, 👍🏼👍🏼👍🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
अमेरिकेत काही मराठी रसिक मराठी कार्यक्रमांचे आयोजन करतात .तसे एकदा अमेरिकेत तमाशा महोत्सवाचा कार्यक्रमाचे आयोजन करायला हरकत नाही. मराठी रंगभूमी ची सुरुवात तमाशा पासून झाली.
मागील वर्षी ह्याच बेल्हा यात्रा उस्त्वानिमित स्टेज वर अमृता ताई कला भुषण रघु भाऊनी या दोघांनी सवाल जवाब साजरा केला होता. यावर्षी बऱ्याच वर्षांनी अलका ताईंचा स्टेज वर दर्शन घडले रघु भाऊ आणि अलका ताईंचा सवाल जवाब ऐकायला पाहायला मिळाला रघु भाउना स्व.बेबीताई,अलका ताई, मंदा ताई , अमृता ताई यांनी तमाशा कला क्षेत्रा ला चार चाँद लावलेत
दत्ता महाडीक व गुलाबराव नंतर रघुविर नंबर एकच नाद करायचा नाय.
रघुवीर जी आपला तमाशा पाहत असताना, माननीय दत्तोबा तांबे शिरोलीकर,(प्रथम राष्ट्रपती पुरस्काराने सन्मान झालेले )मा गुलाबराव बोरगावकर, मा तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडी कर,मास्टर चंद्रकांत ढवळपुरीकर सह दत्ता महाडिक पुणेकर, मा हरिभाऊ वडगावकर,तमाशा सम्राज्ञी विठा भाऊ मांग नारायणगावकर, वगसम्राट दादू इंदुरीकर,, मास्टर भिका भीमा सांगवीकर,मा काळू बाळू लोकनाट्य मंडळ,श्रीमती रोशन ताई सातारकर, आणि आपल्या मातोश्री आदरणीय कांताबाई सातारकर, आपल्या सर्व भगिनी, आपणा सर्वांना मानाचा मुजरा, अतिशय बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा, आपण ही लोककला जिवंत ठेवली, 👍🏼👍🏼👍🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
आज खरच जूनि आठवन आली मी आपला तमाशा पाहून 22 वर्ष झाली मी आता अमेरीकेत आहे पण जसा ठाईम भेटला की आपलेच कार्यक्रम पहातो😢😢😢
Great Comedy Raghuvir Khedekar Best of luck God bless you and your family members
अमेरिकेत काही मराठी रसिक मराठी कार्यक्रमांचे आयोजन करतात .तसे एकदा अमेरिकेत तमाशा महोत्सवाचा कार्यक्रमाचे आयोजन करायला हरकत नाही. मराठी रंगभूमी ची सुरुवात तमाशा पासून झाली.
😊 in hu@@PirmohammadManiyar
☁😊☁☁😊☁😁☁
☁😊☁☁😊☁☁☁
☁😊😊😊😊☁😊☁
☁😊☁☁😊☁😊☁
☁😊
ौ
अप्रतिम..खूपच सुंदर...35 वर्षापूर्वी विठाबाई भाऊ मांग यांचा तमाशा पाहिल्याची आठवण झाली😅😅
मागील वर्षी ह्याच बेल्हा यात्रा उस्त्वानिमित स्टेज वर अमृता ताई कला भुषण रघु भाऊनी या दोघांनी सवाल जवाब साजरा केला होता.
यावर्षी बऱ्याच वर्षांनी अलका ताईंचा स्टेज वर दर्शन घडले रघु भाऊ आणि अलका ताईंचा सवाल जवाब ऐकायला पाहायला मिळाला
रघु भाउना स्व.बेबीताई,अलका ताई, मंदा ताई , अमृता ताई यांनी तमाशा कला क्षेत्रा ला चार चाँद लावलेत
k88
👌 i8
By hi
Ragu,dada,no,1,
खूपच छान पुन्हा होने नाही मोबाईलवरून पहायला मिळते धनवाद
तमाशा कला ही आपली पारंपारीक जुनी कला आहे ती कला जोपासणे व जतन करणे ही काळाची गरज आहे
रघुभाऊ एक नंबर अलकाताई ला फार वर्षांनी बघायला मिळाले तर बेबीताईची आठवण झाली
एकच नंबर रघुभाऊ खेडकर संगमनेरकर
😮
😢😮 10:00 😮😮 10:28 😅😮😮
खरंच एक नंबर कार्यक्रम आहे रघु भाऊ
मराठी साहित्याच पहिलं पान अण्णाभाऊ साठे लेखणी ❤
मंगला बँसोड जास्त चांगला तमाशा आहे
महाराष्ट्राच्या मातीतील लोक कला कलावंत लोप पावत चालली आहे परंतु अशा लोककलावंताकडून जोपासना होत आहे चांगली गोष्ट आहे
नाद एकच तमाशा ❤❤❤❤❤❤
रवी एक नंबर कलाकार
व्वा खेडकर व्वा एकच नंबर
. तमाशाला वेळ कमी हीनयामुळे वगनाट्य पाहावला मीळत नाही वगनाट्यातुन समाज प्रबोधन होत होते त्यास आज प्रेक्षक मुकले ह्याच वाईट वाटत
मी तुमच्या तमाशा ला शिरपुर यात्रेट बागीतल आहे
खेडकर तुमच्या सोबत काम करताना खूप मजा आली 92 साली
कला भूषण मास्टर रघुवीर खेडकर यांच्यासारख्या सोंगाड्या होणार नाही
रघुवीर खेडकर दादा आपला नादच खूळा परत नाद करायचा नाही❌🙅
RKनाद खुळा
लोकनाट्य जागवणारा एकमेव माणूस
एक नंबर👌🏻
नवरात्री मध्ये मोहटादेवी ता. पाथर्डी जि. अहिल्यानगर दरवर्षी असतो तमाशा रघुवीर खेडकर आणि कांताबाई सातारकर
एक नंबर तमाशा रघुवीर खेडकर
मी बरेच दिवस झाले आपला कार्यक्रम पाहीला होता पण नोकरीच्या कारणास्तव परत योग आला नाही.मोबाईलवर बघण्याचा योग आला जुने दिवस आठवले
लोकशाहीर दत्ता महाडिक यांची आठवण झाली
नो चॅलेंज कॉमेडी आणि तमाशा
आपण लहान असताना कवठेमहांकाळ येथे आपणास पाहावयास मिळाले होते.आपली टीव्ही वर मुलाखत पाहिली आहे.मी आपला फँन आहे.तमाशा रसिक आहे.
छान आहे
कला हेच जीवन
❤भाऊ नमस्कार एक अण्णाभाऊ कर
#झगडा १ नंबर...👌👍🎉
#शाहीर,रघुवीर खेडकर...🙏
माझ्या आयुष्यात ला पहिला तमाशा हा रघुविर खेड़कर यांचा पहिला देसराने ता कलवन जि नाशिक
The great man hasyacha badsha raghuvir khedkar
तमाशा ❤
रघु भाऊ तमाशाचा कोहीनुर हिरा आहे
फॅन, भारत जाधव. माढा.
माझ्या अगोदर दत्ता महाडिक, झाले पण माझ्या हयातीत रघुवीर सारखा कलाकार होणे नहीं
यावर्षी सायगाव यात्रेत तुमचा कार्यक्रम पाहण्याचा योग आहे
खुप छान भाऊ
तुमच्या सर्वचे कामे करीन
जुनी आठवण करून दिली खेडकर ❤
छान
आमच्या म्हसा यात्रेत खूप चालला हा तमाशा
जिवंत कला आहे
Nice
एकच नंबर 😊😮
खूप छान आवडले
मला १९७० चि आठवण झाली ग्रामीण भागाचे अव्वल दर्जाचे करमणूकीचे एकमेव साधन होते ते सुद्धा वर्षातून एकदा असे
अलका ताई खुप वर्षांनी आगमन पण खुप छान मस्त
❤❤asach chalu theva.
साहेब दिवाळीच्या दिवशी झोडगे,
एक नंबर
एक नंबर😂
तमाशा म्हणजे एक नंबर
सुंदर सादरीकरण🎉🎉
Mhasa yatrela yenar aahet ka
एकचनबर
Sundar asca kalakar
🎉🎉🎉🎉वाह
खुपच मस्त
आवडती कला आहे माझी
Kartha karvitha nimitra education Shyam Sonone Marathi TH-cam channel TH-cam bhajan
❤❤ खूप खूप छान
कधी येता माढायला ( सोलापूर )
नंबर एक तमाशा आवडला
जिवंत कला
Rk super
तमाशा ही जिवंत कला आहे पण ती आता बुडवत चाली आहे ती कायम भविष्यात राहिली पाहिजे
रांबोरिस् यात्रेट पहिला हा tamasha
मला आवडेलेला एक नामांकित तमाशा
किसनराव सरोदे नाही भिकनराव उर्फ भिका सरोदे
आमचे आजोबा होते ते.
वा,खेड,कर,
😅🎉😅
👌🤣🤣🤣🤣
रघु दादा खेडकर हे लोककला क्षेत्रातील बावन कशी सोनं आहे
आपल्या तमाशा मध्ये मला तुमचे सर्व जन घ्याल का कामाला बरका
तमाशा सम्राट दत्ता महाडिक यांचा फोटो मागे आहे का
काय विशेष
रघुवीर खेडकर यांची मी १९९१ मध्ये मुलाखत घेतली होती त्याची आठवण झाली
❤❤
पण आज आलकाताई नाहीत
Sir tumchya tamashyat meenatai udapurkar ahet ka tyanche tamashe amhi lahan astanha pahile ahet mi savroli post sogaon taluka shahapur
❤❤😂😂😮😮😊😊😊😊
रघु भाऊ नमस्कार
❤
कला भूषण रघुवीर खेडकर यांच्या सारखं सोंगाड्या होने नाही.. जुनी मानस अनुभवी कलाकार संपत चालले आहेत..
Classes ahet ka kuthe yache..😅😅
😂😂😂😂😂😂😂😂😂
ू
मंदा रानीने तमाशाला चांगली वेळ आणुन दिले होते
टाईम कमी केल्या पासून जुनी म्हातारी माणसे कमी झाले आहेत आणि तेव्हा पासून ही कला कमी होत चालली आहे याला कोर्टाने दिलेला टाईम जबाबदार आहे
शिंदे येतील जत्रेला का येत नाहीत khodamli
जुनी आठवण करून दिली खेडकर