आमचे आजोबा लहु अंकुश उर्फ काळू-बाळू यांची १९८५ साली सह्याद्री वाहिनीनी घेतलेली मुलखात. भाग-२

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • तुमचे ह्या चँनल वरती स्वगात आहे .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .काळु बाळु लोकनाट्य तमाशा मंडळाचे नवे जुने वीडिओ पाहण्यासाठी चैनलला लाइक करा, शेअर करा आणि सबस्क्रायब करा...
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    विडियो चे निवेदक:- अशोक जी परांजपे.
    विडियो चे चित्रीकरंण साल:- १९८५ सह्याद्री वाहिनीनी
    घेतलेली मुलखात. भाग-२.
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .

ความคิดเห็น • 274

  • @dadasahebpatil3136
    @dadasahebpatil3136 3 ปีที่แล้ว +40

    खूप छान.मी व माझे वडील दोघेही काळू बाळू तमाशा बघत होतो.त्या वेळी काळू बाळू तमाशा उच्च लोकप्रियतेच्या शिखरावर होता.सलाम त्यांच्या सादरीकरणाला.

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว +2

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद 🙏

    • @vilasraje7418
      @vilasraje7418 2 ปีที่แล้ว +1

      खुप छान तमाशा असायचा मी माझे लहान पणी वडीलांचे बरोबर पाहायचे खुप छान काळु बाळु तमाशा👌

  • @sunilg.goregaonkar9714
    @sunilg.goregaonkar9714 3 ปีที่แล้ว +49

    महाराष्ट्रातील दुःखी, कष्टी, गरीब ग्रामीण जनतेला क्षणभर का होईना पण आपले दुःख विसरायला लावून आपल्या अदाकारीने खळखळून हसायला लावणारे रंगभूमी वरील खरे कलाकार.

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद तुमच्या प्रतिक्रियेबद्दल 🙏

    • @official-wy2gt
      @official-wy2gt 2 ปีที่แล้ว

      @@ssk.8801 supar

    • @MegaSpyc
      @MegaSpyc 2 ปีที่แล้ว

      छान माहिती

  • @vinayakyadav7957
    @vinayakyadav7957 2 ปีที่แล้ว +2

    महान कलाकार असे कलाकार होने नाही धन्यवाद खाडे साहेब 🙏

    • @ssk.8801
      @ssk.8801  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद🙏

  • @bhausahebchittale9850
    @bhausahebchittale9850 2 ปีที่แล้ว +2

    गेले ते महान कलाकार, राहिल्या फक्त आठवणी.

  • @sunilpawar9916
    @sunilpawar9916 2 ปีที่แล้ว +3

    काळू बाळू जोडी महाराष्ट्राचे वैभव आहे...

    • @ssk.8801
      @ssk.8801  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @janardhanghuge9470
    @janardhanghuge9470 2 ปีที่แล้ว +2

    1985 साली नागापुर परळी वैजेनाथ येथे आले होते त्या वेळी मी पहिल्यांदा तंमाशा बघीतला एकच प्याला सलाम त्या जोडी ला 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pradipkumarnanavare242
    @pradipkumarnanavare242 2 ปีที่แล้ว +2

    मी लहान होतो तेव्हा त्यांचा तमाशा एक दोन वेळा पाहण्याचा योग आला होता. त्याच बरोबर त्यांच्याबरोबर बोलण्याचा पण योग आला होता . खूपच नम्रता त्यांच्यात होती. सलाम तुमच्या कार्याला....

    • @ssk.8801
      @ssk.8801  2 ปีที่แล้ว

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद 🙏

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 ปีที่แล้ว +1

    महान कलाकारांना ञिवार मानाचा मुजरा जय महाराष्ट्र 💠🙏🥀

    • @ssk.8801
      @ssk.8801  ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏

  • @amolpawar9079
    @amolpawar9079 3 ปีที่แล้ว +7

    महान कलाकार असे कलाकार परत होने नाही सलाम तुम्हाला ,,,‌🙏🙏

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏

  • @sagardhotare4635
    @sagardhotare4635 2 ปีที่แล้ว +1

    Bhai junya athvanina jhala bhetla..dhnyvad

  • @harishkamble824
    @harishkamble824 3 ปีที่แล้ว +17

    मनापासून सलाम ह्या जोडीला, माझी आजी सांगते कि पूर्वी आम्ही माहीम ला राहत होतो तेव्हा हि जोडी आमच्या घरी येत असत, संपूर्ण फड मध्ये भरपूर लोक असायचे, आम्हाला आणि महाराष्ट्र मधील जनतेला अभिमान आहे ह्या जोडीचा.

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว +4

      तुमच्या या प्रेमामुळे कलाकारांना एक वेगळीच उर्जा मिळते. असेच सदैव प्रेम राहूदे.🙏

  • @govindmapari2651
    @govindmapari2651 3 ปีที่แล้ว +4

    एक नंबर जोडी असे कलाकार पुन्हा होणार नाही

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद 🙏

  • @surajjagade9061
    @surajjagade9061 ปีที่แล้ว +1

    Great Marathi actor.

    • @ssk.8801
      @ssk.8801  ปีที่แล้ว

      Thank you 🙏

  • @subodhdamle4258
    @subodhdamle4258 3 ปีที่แล้ว +8

    अशी जोडी होणे नाही जय भीम जय भवानी जय शिवाजी जय श्रीराम

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @vikaskedare7433
    @vikaskedare7433 3 ปีที่แล้ว +2

    सॅल्यूट अतिशय सुंदर मुलाखत काळू बाळूंसारखे हाडाचे कलावंत पुन्हा होणे नाही

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद 🙏

  • @शामलांडगे
    @शामलांडगे 3 ปีที่แล้ว +8

    💐🙏 महाराष्ट्र ची हि दोन रत्न आहेत !

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @purushottamingle4953
    @purushottamingle4953 3 ปีที่แล้ว +22

    नुसते नाव व फोटो पाहीले होते.ही मुलाखत पाहुन आनंद झाला.

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद 🙏

  • @vishwanathswami6529
    @vishwanathswami6529 3 ปีที่แล้ว +7

    जबरदस्त ही मानस कधीही बघायला मीळनार नाहीत पण आम्ही 1980 ला आळते गावी यात्रेला पाच रु तीकीटान पाहीलोय आसे कलाकार परत होनार नाहीत यांना बघुन आता वाईट वाटतय नमस्कार

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद 🙏

  • @gautamtapase3187
    @gautamtapase3187 3 ปีที่แล้ว +6

    सलाम अशी जोडी पुन्हा होणे नाही

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏

  • @ramsontakke4345
    @ramsontakke4345 3 ปีที่แล้ว +4

    मी सुध्दा आदरणीय काळुजी बाळुजी यांचा तमाशा पाहीला आहे असे जातीवंत तमाशा कलाकार पुन्हा होणे नाही यांना कोटी कोटी नमन

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว +1

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद 🙏

  • @ramdaskavade9010
    @ramdaskavade9010 3 ปีที่แล้ว +4

    खूप खूप छान काम केले दोघा भावांनी सलाम लाख वेळा ह्या बंधू ना

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @sugandhsorte7211
    @sugandhsorte7211 3 ปีที่แล้ว +10

    तमाशा क्षेत्रात पहिल्यांदा उंचिचे शिखर गाठणारे कलाकार म्हणजेच काळु-बाळू.. त्यांना रसिकजनांचा मानाचा मुजरा.

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว

      तुमच्या प्रेमाबद्दल मनापासून धन्यवाद🙏

  • @rajendrabhagat8529
    @rajendrabhagat8529 3 ปีที่แล้ว +1

    लहान,पणी खूप तमाशा यांचे पाहीजे थोर तमाशा कलावंत तर होते पण समाज सेवक पण होते सलाम त्यांच्या कार्याला

    • @ssk.8801
      @ssk.8801  2 ปีที่แล้ว

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद 🙏

  • @shailendrarahalkar5501
    @shailendrarahalkar5501 2 ปีที่แล้ว +1

    Kai clarity vala saaf avaj ahe ! Kya baat. Maharashtratle junya kalche khare hero Ani udyojak !

    • @ssk.8801
      @ssk.8801  2 ปีที่แล้ว

      Thank you 🙏

  • @dr.shahajipatil5269
    @dr.shahajipatil5269 3 ปีที่แล้ว +3

    अतिशय उत्तम आणि वैचारिक व लौकिक संपादन

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद🙏

  • @DKTheArt
    @DKTheArt 2 ปีที่แล้ว +1

    तमाशा या महाराष्ट्रातील लोककला प्रकारात भरीव योगदान.

    • @ssk.8801
      @ssk.8801  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏

  • @garesantoshcreation3232
    @garesantoshcreation3232 3 ปีที่แล้ว +4

    Kalu Balu mazi aajii khup fan hoti..great ...tasa ..tamasha ...n . bhuto. ...n ....bhavishati..... asa...tamasa hone nahi...

  • @jagangiri9409
    @jagangiri9409 2 ปีที่แล้ว +2

    मि 1997 ला ..औंढा नागनाथ याञेत काळु बाळु तमाशा पाहिला होता हसुन हसुन पोट दुखत होत...
    अप्रतिम जोडी 🙏🙏

    • @ssk.8801
      @ssk.8801  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद🙏

  • @balughige2421
    @balughige2421 3 ปีที่แล้ว +25

    सन १९८५-८६ च्या काळात आमच्या राजूर गावी
    प्रसिद्ध तमाशा काळू- बाळू जत्रेला आला होता.
    अजूनही हे कलावंत डोळयासमोर आहेत.

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว +3

      धन्यवाद तुम्ही तुमच्या जुन्या आठवणी आमच्या बरोबर शेअर केल्या.🙏

  • @kuldiprasal9668
    @kuldiprasal9668 3 ปีที่แล้ว +10

    मी आमच्या जवळच्या गावात गणपती वेळी यांचा तमाशा पाहिला होता.खुप सुंदर जोडी आहे.🙏🙏

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว +2

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @anilshinde3074
    @anilshinde3074 2 หลายเดือนก่อน +1

    तमशा सम्राट नव्हे निर्माते म्हणल तरी चालेल हिरा सातू शिवा संबा काळू बाळू अनिल संपत पाचवी पिढी मानाचा जय भीम जय शिवराय

  • @sudhakarjadhav2231
    @sudhakarjadhav2231 3 ปีที่แล้ว +6

    जोडीला कोटी कोटी प्रणाम!!! 🙏

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @mahadevkhalanekar1083
    @mahadevkhalanekar1083 3 ปีที่แล้ว +3

    सादरीकरण छान

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @dadasahebdange1316
    @dadasahebdange1316 3 ปีที่แล้ว +3

    खूपच छान ऐकून खूप बर वाटल.

  • @mp-vy2pz
    @mp-vy2pz 2 ปีที่แล้ว

    खरे म्हनजे कालु बाळू यांना पदमरर्शि देवाला पाहिजे होती

  • @dhodiram5157
    @dhodiram5157 2 ปีที่แล้ว +1

    सर मित्रता बद्दल जे गान्यामदून जे सांगतले ते एकदम बरोबर

    • @ssk.8801
      @ssk.8801  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @amolkadam3253
    @amolkadam3253 2 ปีที่แล้ว +4

    काळू बाळू आता पर्यंत वाचनातुन भेटले होते पण या दोघांचं गारुड संपुर्ण महाराष्र्टावर अनेक दशकं होतं. आपली संस्कृती टिकवण्याचं खर्‍या अर्थानं काम या मंडळीनी केलं त्याबद्दल शतश: आभार ...पण तमाशा या लोकपरंपरेची आता कुठेतरी पिछेहाट होत आहे , ती का ? याचा शोध घेवुन नविन कलाकारांनी आपल्या सादरीकरणात बदल करवुन आणला पाहिजे तरच कुठेतरी ही कला टिकेल !

    • @ssk.8801
      @ssk.8801  2 ปีที่แล้ว

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏

  • @subhashmore6494
    @subhashmore6494 3 ปีที่แล้ว +5

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी... जागे😢😢😢 झाले ते दिवस

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว

      पण खूप छान आठवणी आहेत त्या.🙏

  • @rajendranavale8613
    @rajendranavale8613 3 ปีที่แล้ว +3

    Khup chhan .....great legends.....

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว +1

      Thank you for comment 🙏

  • @subodhdamle4258
    @subodhdamle4258 3 ปีที่แล้ว +2

    ही आहे खरी आपली भारतीय संस्कृती

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @jitendragiri6314
    @jitendragiri6314 3 ปีที่แล้ว +2

    काळु-बाळुची जोडी महाराष्ट्रातील एक जिवंत आख्यायिका होती...

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद 🙏

  • @bhagwatbansode6447
    @bhagwatbansode6447 3 ปีที่แล้ว +3

    फारच सुंदर!

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @harshanandzende6678
    @harshanandzende6678 2 ปีที่แล้ว +1

    माझे मोठे चुलते जयवंतराव झेंडे (सावळजकर ) हे पण सांगली ,तासगाव ,विटा या ठिकाणी खुप फेमस होते ते पण तमाशा मधे सोंगाड्या ची भुमिका करायचे

  • @arvindjadhao2784
    @arvindjadhao2784 3 ปีที่แล้ว +2

    छान वाटल बघून

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏

  • @sudamsupanekar6517
    @sudamsupanekar6517 2 ปีที่แล้ว +1

    गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी

  • @ganeshchavan6501
    @ganeshchavan6501 3 ปีที่แล้ว +2

    सलाम या जोडीला आणि त्यांच्या कलेला मी फक्त त्यांचं नाव ऐकून होतं पण आज मी त्यांचा व्हीडिओ पायला

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद🙏

  • @shaymkhandagle9455
    @shaymkhandagle9455 2 ปีที่แล้ว

    Maze Vadi kalu balu tamasha madhe halgi vajavat hote. Khup junya athvani ahe

  • @shaikhakbar9892
    @shaikhakbar9892 2 ปีที่แล้ว +1

    वाळकी . ता जि अहमदनगर येथे दर वर्षी काळू बाळू तमाशा येत असे . खुप छान

    • @ssk.8801
      @ssk.8801  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद🙏

  • @shahajishirke6679
    @shahajishirke6679 3 ปีที่แล้ว +3

    सलाम या जोडीला .

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @anjalidairyfarm
    @anjalidairyfarm 3 ปีที่แล้ว +1

    जहरी प्याला वग नाट्य दाखवा खुप सुंदर आहे

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว

      यूट्यूब वर आहे वग

  • @rahulwagh7331
    @rahulwagh7331 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान मुलाखत

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद🙏

  • @rahulpakhare9454
    @rahulpakhare9454 2 ปีที่แล้ว +1

    Legends of Marathi Tamasha...

    • @ssk.8801
      @ssk.8801  2 ปีที่แล้ว

      Thank you for comment 🙏

  • @pralhadsawant3660
    @pralhadsawant3660 2 ปีที่แล้ว +3

    महान कलाकार

    • @ssk.8801
      @ssk.8801  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏

  • @basveshwarsindlon8922
    @basveshwarsindlon8922 2 ปีที่แล้ว +6

    अजर अमर जोडी

    • @ssk.8801
      @ssk.8801  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @sugrivvalhekar9147
    @sugrivvalhekar9147 3 ปีที่แล้ว +3

    Chhan dada ajun video tak

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว

      जे नवे जुने व्हिडीओ मिळतील ते सर्व टाकतो🙏

  • @sandeeppawar401
    @sandeeppawar401 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर

    • @ssk.8801
      @ssk.8801  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏

  • @user-cdhaknex2qc8g
    @user-cdhaknex2qc8g 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान.... Miss you

    • @ssk.8801
      @ssk.8801  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏

  • @rohankarkate1749
    @rohankarkate1749 2 ปีที่แล้ว +1

    खूपच ग्रेट...👌👌💐

    • @ssk.8801
      @ssk.8801  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏

  • @vaishnavipawar7857
    @vaishnavipawar7857 3 ปีที่แล้ว +4

    Khip chan vishayavar Bulli 🙏🌹

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว

      Thank you 🙏

  • @sonaliwaghmare8311
    @sonaliwaghmare8311 3 ปีที่แล้ว +3

    Khup chan jodhi kavlapur ❤️❤️

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว

      Thank you 🙏

  • @rokadekalpesh3632
    @rokadekalpesh3632 3 ปีที่แล้ว +3

    अजरामर व्यक्तिमत्व ....काळू बाळू

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏

  • @ajitkumarchintamani3048
    @ajitkumarchintamani3048 3 ปีที่แล้ว +3

    फारच छान

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @baburaodorle7590
    @baburaodorle7590 3 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर आहे

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद 🙏

  • @rahulmoreshortfilm2196
    @rahulmoreshortfilm2196 3 ปีที่แล้ว +3

    मस्त आम्ही सांगलीकर

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏

    • @rahulmoreshortfilm2196
      @rahulmoreshortfilm2196 3 ปีที่แล้ว +1

      तुम्ही त्यांचे नातू आहेत काय

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว

      हो मी त्यांचा नातू आहे

    • @rahulmoreshortfilm2196
      @rahulmoreshortfilm2196 3 ปีที่แล้ว

      तुझा whatts app नंबर दे ना

  • @vilashumbe3188
    @vilashumbe3188 3 ปีที่แล้ว +2

    सलाम जय हो कलाकार

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @KiranPatil-rc1oi
    @KiranPatil-rc1oi 2 ปีที่แล้ว +4

    ज्यांनी आमच्या गावचे नाव जगभर पसरविले त्या थोर व्यक्तींच्या पुण्या स्मृतीस अभिवादन,🙏🙏

    • @ssk.8801
      @ssk.8801  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏

  • @jitendrakamble5995
    @jitendrakamble5995 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @govindbandgar457
    @govindbandgar457 2 ปีที่แล้ว +3

    आमच्या गावात आज हि दोन मित्राच्या जोडीला काळु बाळु च नावान संबोधतात .

    • @ssk.8801
      @ssk.8801  2 ปีที่แล้ว

      काळू बाळू हे जुळे भाऊ होते. पण तेही एकमेकांशी मित्रा सारखेच वागायचे.

  • @prashantbongrde2407
    @prashantbongrde2407 2 ปีที่แล้ว +1

    लहानपणी मी हा तमाशा पाहीला होता आमच्या गावात आला होता ,(बानगे जिल्हा कोल्हापूर) खुप छान जोडी आहे असे कलावंत पुन्हा होणे नाही

    • @ssk.8801
      @ssk.8801  2 ปีที่แล้ว

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद 🙏

  • @marutitate9887
    @marutitate9887 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान आहे परंतु आम्ही पंढरपूर ला तमाशा बघण्यासाठी गेलो होते पण आमच्या बरोबर एक सो गाडी काय हा सलाम नाही

    • @deepabudhawale5311
      @deepabudhawale5311 3 ปีที่แล้ว

      तमाशा बघून मला छान

  • @bababhambal452
    @bababhambal452 3 ปีที่แล้ว +2

    खुपच छान

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @ravindrakapse585
    @ravindrakapse585 3 ปีที่แล้ว +4

    छान, शिकण्यासारे बरच काही मला त्या काळात परत चला राव...

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว +1

      सुवर्णकाळ होता तो.🙏

  • @sagardhotare4635
    @sagardhotare4635 2 ปีที่แล้ว +1

    महान कलाकार

    • @ssk.8801
      @ssk.8801  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद🙏

  • @aniket6417
    @aniket6417 2 ปีที่แล้ว +1

    Great 👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌

    • @ssk.8801
      @ssk.8801  2 ปีที่แล้ว

      Thank you 🙏

  • @rahulkarjatkatkar2999
    @rahulkarjatkatkar2999 2 ปีที่แล้ว +2

    Very famous artists of mAh love Yu both of Yu sir

    • @ssk.8801
      @ssk.8801  2 ปีที่แล้ว +1

      Thank you 🙏

  • @ramjansayyad969
    @ramjansayyad969 2 ปีที่แล้ว +1

    2016,,17 साली काळु बाळु , (लहु अंकुश कवलापुरकर) ह्यांचा तमाशा क्षेत्रमाहुली सातारा येथे पाहीला होता , अप्रतिम आहे

    • @ssk.8801
      @ssk.8801  2 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद🙏

  • @NiranMediaCraft
    @NiranMediaCraft 2 ปีที่แล้ว +2

    Legends ... Salute to them 🙏

    • @ssk.8801
      @ssk.8801  2 ปีที่แล้ว +2

      Thank you for comment 🙏

  • @Js-pc1ee
    @Js-pc1ee 2 ปีที่แล้ว +2

    Aatishay sundar

    • @ssk.8801
      @ssk.8801  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏

  • @VijayDSalve
    @VijayDSalve 3 ปีที่แล้ว +6

    सुशांत....
    आजोबांचे आणखी व्हिडिओ अपलोड करा....🙏

    • @VijayDSalve
      @VijayDSalve 3 ปีที่แล้ว

      सुशांत तुमचा मोबाईल क्रमांक द्या....

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว +2

      नक्कीच मला जे नवे जुने व्हिडीओ प्राप्त होतील ते तुमच्या कडे पोहचविण्याचा प्रयत्न करीन.🙏

  • @vinayakdeore7670
    @vinayakdeore7670 3 ปีที่แล้ว +2

    आमच्या गावा जवळ दत्तचे शिंगवे ता चांदवड जि नाशिक

  • @rameshwarkashte5618
    @rameshwarkashte5618 3 ปีที่แล้ว +4

    मी आता 43 वर्षांचा आहे , माझ्या लहाणपणी मी काळूबाळू यांचे नाटक टेपरेकॉर्डर वर ऐकत होतो , त्यावेळची कॅसेट व त्याचा कवरफोटो मी आजही जपून ठेवला आहे .

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว +1

      तुमच्या प्रेमाबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्या सारख्या रसिक मायबाप मुळे कलावंताला एक वेगळीच ऊर्जा मिळते 🙏

    • @sudhakarmanisha7891
      @sudhakarmanisha7891 3 ปีที่แล้ว

      @@ssk.8801 अरे वा 🙏 आज समाधान वाटलं आमचे काका यांचं नाटक कायम सांगायचे आज प्रत्यक्ष योग आला पाहायचा अलभ्य लाभ सध्या कोण चालवतय हा तमाशा

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว +3

      सध्या तमाशा आमचे पप्पा सुनिल लहू खाडे व आमचे चुलते कुंदन आंकुश खाडे , विजयकुमार भीमराव खाडे चालवतात.

  • @manikraomane904
    @manikraomane904 2 ปีที่แล้ว +1

    Very nice

    • @ssk.8801
      @ssk.8801  2 ปีที่แล้ว

      Thank you 🙏

  • @mukundfadkari2761
    @mukundfadkari2761 2 ปีที่แล้ว

    नातवाचे.नाव.काय.कवलापुर.काळु.बाळू.

  • @prashantgavade7843
    @prashantgavade7843 2 ปีที่แล้ว +2

    इतके मोठे कार्य......शासनाकडून काही मानधन मिळत का तुम्हाला....?

    • @ssk.8801
      @ssk.8801  2 ปีที่แล้ว

      नाही मिळत

  • @garesantoshcreation3232
    @garesantoshcreation3232 3 ปีที่แล้ว +3

    Kalu Balu. Great sir tamasha ..

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว

      Thank you 🙏

  • @MsSandeepChavan
    @MsSandeepChavan 2 ปีที่แล้ว +1

    Golden memories 👍👌

    • @ssk.8801
      @ssk.8801  2 ปีที่แล้ว

      Thank you for comment 🙏

  • @pravingholap1627
    @pravingholap1627 3 ปีที่แล้ว +2

    Vadil sarkhe mahnayche aamcha timing la kalubalu cha tamasha ek number...Ajkalche kay tamashe aahet ka...aaj kalale ya videovarun kay kala awaj abhnay aahe

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว +1

      Thank you 🙏

  • @rajendrakhandagale9141
    @rajendrakhandagale9141 2 ปีที่แล้ว +1

    I am big fan of them

    • @ssk.8801
      @ssk.8801  2 ปีที่แล้ว

      Thank you 🙏

  • @rajendrawaghmare9686
    @rajendrawaghmare9686 3 ปีที่แล้ว +3

    छान

  • @SurajJadhav-qq8fr
    @SurajJadhav-qq8fr 2 ปีที่แล้ว +1

    असा एकही तमाशा कलावंत आत्ता नाही

    • @ssk.8801
      @ssk.8801  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏

  • @vijayagedkar7315
    @vijayagedkar7315 3 ปีที่แล้ว +3

    मि लहान असताना यांना तोडच नव्हती खुप छान नंतरचे काळात ईतर तमाशे झाले

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว

      तुमच्या प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद 🙏

  • @Shivakumar-hl3hr
    @Shivakumar-hl3hr 2 ปีที่แล้ว +1

    Far chan appala maharashtra chi kala kashi hoti hee kalae... Navin pidhi laa tar hee bilkul mahit susdhn nahi

    • @ssk.8801
      @ssk.8801  2 ปีที่แล้ว

      Thank you 🙏

  • @shamraodeshmukh4464
    @shamraodeshmukh4464 2 ปีที่แล้ว

    काळू बाळू वगनाट्य अपलोड करा.

  • @vitthalgosavi3843
    @vitthalgosavi3843 2 ปีที่แล้ว +1

    Superb

    • @ssk.8801
      @ssk.8801  2 ปีที่แล้ว

      Thank you 🙏

  • @PUShorts
    @PUShorts 2 ปีที่แล้ว +1

    Very great Legend

    • @ssk.8801
      @ssk.8801  2 ปีที่แล้ว

      Thank you 🙏

  • @akashbhore924
    @akashbhore924 3 ปีที่แล้ว +4

    Nice

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว

      Thank you 🙏

  • @shaymkhandagle9455
    @shaymkhandagle9455 2 ปีที่แล้ว

    Ani delhi la pan gele hote

  • @vickypatil7349
    @vickypatil7349 3 ปีที่แล้ว +2

    Kalu balu is grate artist

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว +1

      Thank you 🙏

    • @vickypatil7349
      @vickypatil7349 3 ปีที่แล้ว +1

      @@ssk.8801 pahila part nahi ka

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว

      Pahila bhag pn post kela ahe

    • @vickypatil7349
      @vickypatil7349 3 ปีที่แล้ว

      @@ssk.8801 ok bhau

  • @nivasdhobale7342
    @nivasdhobale7342 3 ปีที่แล้ว +2

    Legend kalu Balu ji

    • @ssk.8801
      @ssk.8801  3 ปีที่แล้ว

      Thank you for comment 🙏

  • @rohitpatil-nr9qk
    @rohitpatil-nr9qk 2 ปีที่แล้ว +1

    Bhau asavet aase kalu balu sarke

    • @ssk.8801
      @ssk.8801  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏