सांगली जिल्ह्याचा अभिमान म्हणजे काळू बाळू... सांगलीला उगाचच नाट्यपंढरी नाही म्हणत . बालगंधर्वांचे संगीत नाटक असो किंवा काळू बाळू यांचे लोकनाट्य रसिकांच्या काळजाचा ठाव घेणारे कलावंत होते... असे कलावंत पुन्हा होणे नाही.
असे महान कलावंत परत होणे नाही....आमच्या गावात यांचा तमाशा आम्ही पैसे नसले तरी कनाती खालून घुसून पहायचो...गेले ते दिवस..... ही जोडी आयुष्याच्या शेवटापर्यंत लक्षात राहील...
हो खरचं खूप अभिमानाची गोष्ट आहे .मी काळु बाळु म्हणजेच आबा-आण्णाचा नातु आहे पण १०, १२ वर्षे त्याच्या सोबत गेले याचा जास्त आनंद आहे व त्यांचा सर्वात लहान नातु आसल्याने मला खूप प्रेम व माया मिळाली.😊🙏🙏
जहरी प्याला लोकनाट्य मधील फार नावाजलेला वग फार फार सिद्धी मिळवून गेला त्यांचं खरं नाव लव अंकुश अर्थात काळू बाळू आजही महाराष्ट्रात अजरामर आहेत त्यांची पाचवी पिढी संस्कृतिक कलेचा वारसा लोकं नाट्य कलेचा वारसा जपत आसूंन आपण सर्व दानशूर चाहत्यांनी रसिक मायबापानी मदत केली पाहिजे . दोन वर्ष झालं korona काळात तमाशाची फार मोठी आर्थिक नुकसान झाली आहे
अजरामर जोडी कलेच्या विश्वातील हिरे अभिनय काय असतो आणि प्रत्येक शब्दाला न्याय देयच काम या जोडीनं केल आहे मला वाटतं काळु बाळुच्या माध्यमातून मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचा अभिनय मिळाला
आम्ही काळू -बाळू यांचा तमाशा कराड तालुक्यातील ओंड यात्रेत १९७९ ला १ रुपया तिकीट काढून पाहिला आहे. अजरामर झाली ही जोडी? आता तमाशा कला लुप्त होत चालली आहे.
आम्ही सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील संगोबा यात्रा येथे महाशिवरात्रि दिवशी त्यांचा दरवर्षी दरवर्षी तमाशा असायचा त्यावेळेस सात रुपये तिकीट असायचे साधारणपणे 1998 साल पहिल्यांदा तमाशा बघितला
पाच रु ते विस रु प्रयंत मी तमाशा पाहीलोय शेवटचा प्रयोग राजाराम मैदानावर ईचलकंरजी येथे पाहीलोय विस रू तीकीट काडुंन 1984 ला पाहीलो जबरदस्त या जोडीची जागा भरून कधीही निघनार नाही नमस्कार
आज मला माझ बाल पण आठवले टेपची क्यासेट होती माज्या कडे पुर्ण वग पाट होता लाहाण पणी खुप आठवण येती गेले ते दिवस राहील्या त्या आठवणी भाऊ जर या वगाचा हिडीवो आसेल तर पाठवा खुप ऊपकार होतील
सर नव्वद च्या दशकात माझ्या चुलते जयवंतराव झेंडे ऊर्फ जयवंतराव सावळजकर ह्यांनी पण दुरदर्शन वर एक मुलाखत दिली होती माझे चुलते जयवंतराव झेंडे तमाशा मधे सोंगाड्या ची मुख्य भुमिका करायचे दुरदर्शन वर त्यांनी एक मुलाखत दिली होती त्या वेळेचा एखादा विडिओ असेल तर नक्की दाखवा ...
सांगली जिल्ह्याचा अभिमान म्हणजे काळू बाळू... सांगलीला उगाचच नाट्यपंढरी नाही म्हणत . बालगंधर्वांचे संगीत नाटक असो किंवा काळू बाळू यांचे लोकनाट्य रसिकांच्या काळजाचा ठाव घेणारे कलावंत होते... असे कलावंत पुन्हा होणे नाही.
तुमच्या प्रतिक्रियेद्दल मनापासून धन्यवाद 🙏
असे महान कलावंत परत होणे नाही....आमच्या गावात यांचा तमाशा आम्ही पैसे नसले तरी कनाती खालून घुसून पहायचो...गेले ते दिवस..... ही जोडी आयुष्याच्या शेवटापर्यंत लक्षात राहील...
सुशांत तुम्ही काळूबाळू यांचे नातू आहात खूप अभिमानाची गोष्ट आहे एका महान कलावंताच्या घरांमध्ये तुमचा जन्म झाला आहे
हो खरचं खूप अभिमानाची गोष्ट आहे .मी काळु बाळु म्हणजेच आबा-आण्णाचा नातु आहे पण १०, १२ वर्षे त्याच्या सोबत गेले याचा जास्त आनंद आहे व त्यांचा सर्वात लहान नातु आसल्याने मला खूप प्रेम व माया मिळाली.😊🙏🙏
एकच नंबर ,स्वता या कलावतांचे कार्यक्रम पाहिलेले आहे.धन्य आहेत हे सर्वकलाकार .यांना त्रिवार मानाचा मुजरा.आसे कलाकार पुन्हा होणे नाही.
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद 🙏
आम्ही काळू बाळू लोकनाट्य तमाशा फार पूर्वी बघितला होता जुन्या आठवणींना उजाळा हाडाचे कलाकार होते दोघांनाही कोटी कोटी प्रणाम
धन्यवाद 🙏
Thanks for uploading this....old memories 👍 I had watched this performance at Bal Gandharv Rang Mandir in Pune in 1987
Thank you very much for your shearing old memories & feedback 🙏
पश्चिम महाराष्ट्रातील तमाशा क्षेत्रातील नावाजलेली जोडी काळू बाळू मुलाखत ऐकून खूप छान वाटलं
धन्यवाद🙏
खरोखर हाडाचे कलाकार,,,,, कोटी कोटी प्रणाम
तुमच्या प्रतिक्रियेद्दल मनापासून धन्यवाद 🙏
मी 2003 ला रांजणी .तालुका आंबेगाव ईथे हा कार्यक्रम पाहीला होता .
खूप छान
धन्यवाद🙏
जहरी प्याला लोकनाट्य मधील फार नावाजलेला वग फार फार सिद्धी मिळवून गेला
त्यांचं खरं नाव लव अंकुश अर्थात काळू बाळू आजही महाराष्ट्रात अजरामर आहेत
त्यांची पाचवी पिढी संस्कृतिक कलेचा वारसा लोकं नाट्य कलेचा वारसा जपत आसूंन
आपण सर्व दानशूर चाहत्यांनी रसिक मायबापानी मदत केली पाहिजे .
दोन वर्ष झालं korona काळात तमाशाची फार मोठी आर्थिक नुकसान झाली आहे
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद 🙏
मी नांदैड जिल्हा चा रहवाशी आकोला रेथे 1980 ला कॉलेज होतो तेव्हा कार्यक्रम बघीतला जुनी आठवन ताजा झाली नमन आशा महान कलाकारांना
धन्यवाद 🙏
आम्ही लहान पणी काळू बाळू यांचा लोकनाट्य पहिला होता
फार जुन्या आठवणी जाग्या झाल्या
अजरामर जोडी कलेच्या विश्वातील हिरे अभिनय काय असतो आणि प्रत्येक शब्दाला न्याय देयच काम या जोडीनं केल आहे मला वाटतं काळु बाळुच्या माध्यमातून मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचा अभिनय मिळाला
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद 🙏
यांना बघून जुने दिवस आठवले,, 1988 मध्ये. मी यांचा तमाशा बागितला होता ,,❤ ❤❤❤❤
धन्यवाद 🙏
तमाशा....जिवंत कला आणि आता सेलिब्रिटी पद्मभूषण पद्मविभूषण पुरस्कार
जब्बरदस्त सहजसुंदर अभिनय केला
धन्यवाद🙏
महाराष्ट्रातील एकमेव कलावंत काळू बाळू
धन्यवाद 🙏
आम्ही काळू -बाळू यांचा तमाशा कराड तालुक्यातील ओंड यात्रेत १९७९ ला १ रुपया तिकीट काढून पाहिला आहे. अजरामर झाली ही जोडी? आता तमाशा कला लुप्त होत चालली आहे.
धन्यवाद 🙏
आम्ही शाळेत आठवीला असताना काळू बाळू लोकनाट्य पाहिला असून आज माझे वय बावन्न वर्ष आहे
Q
सुशांत तुम्ही जुन्या आठवणी जाग्या केल्या.
आता असे कलाकार होणे नाही.
खूप छान होत ते सगळं.
तुमच्या प्रतिक्रियेद्दल मनापासून धन्यवाद 🙏
माझे आजोळ कवलापुर आहे हे दोन्ही महान कलाकार कवलापुर गावचे आहेत
हे भारी कलाकार यांचा तमाशा मी महालगाव मुक्कामी तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद प्रत्यक्ष पाहिला बोललो सुद्धा यांच्याशी
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद 🙏
Kalu balu he tyavelche mahan kalakar hote, juni lok ajun tyache nav kadhtata. Maharashtra sarkarne changla purskar dyava tyana.
धन्यवाद 🙏
मी आणि माझा मित्र गड्डा यात्रेत कनातीच्या पाठीमागून विना तिकीट जाणून काळू बाळू यांचा तमाशा पाहिला होता.
हो सुशांत आताच पाहिला आहे🙏पाहुन आनंद झाला🙏
खूप छान माहिती मिळाली
धन्यवाद🙏
कुकाणा येथील न्यामत शहा वली बाबा दर्गा यात्रा मध्ये आले होते विस वर्षा पूर्वी
महान कलाकार मी एकदाच बघितला ह्या दोघा बंधुचा तमाशा 🙏🙏🙏🔥🔥
धन्यवाद 🙏
आम्ही सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील संगोबा यात्रा येथे महाशिवरात्रि दिवशी त्यांचा दरवर्षी दरवर्षी तमाशा असायचा त्यावेळेस सात रुपये तिकीट असायचे साधारणपणे 1998 साल पहिल्यांदा तमाशा बघितला
मी लहानपणी खूप नाव ऐकलेले
काळु बाळु
आमच्या ईकडे आजही जुळे भाऊ असेल तर
त्यांना लाडाना काळु बाळु म्हणतात........
Nice जोडी
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद 🙏
पाच रु ते विस रु प्रयंत मी तमाशा पाहीलोय शेवटचा प्रयोग राजाराम मैदानावर ईचलकंरजी येथे पाहीलोय विस रू तीकीट काडुंन 1984 ला पाहीलो जबरदस्त या जोडीची जागा भरून कधीही निघनार नाही नमस्कार
तुमच्या प्रतिक्रियेद्दल मनापासून धन्यवाद 🙏
माझे आवडते तमासगीर,
अप्रतिम.
धन्यवाद 🙏
आम्ही १९९४ साली उरण जिल्हा रायगड येथे बघितला
काळूबाळू हे नाट्य यात्रेला आमच्या गावामध्ये आले होते तेव्हा मी लहान होतो मी काळुबाई चे नाटक पाहिले
असे महान कलाकार पुन्हा होने नाही.
धन्यवाद🙏
आम्ही नांदेडकर आमच्या जिल्ह्यातील माळेगाव यात्रा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात प्रशिद्ध आहे कळू बाळू यांचा तमाशा आम्ही पाच रुपये तिकीटावर बघितलेला
खुप खुप छान 👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💯💯💯💯💯😂😂😂👌👍
धन्यवाद🙏
फार आनंदी दिवस होते ते. आता धांगड धिंगा आहे
धन्यवाद 🙏
असे महान कलावंत पून्हा होने शक्य नाही
धन्यवाद 🙏
मस्त,लय भारी
धन्यवाद🙏
धन्यवाद🙏
ऐकच नंबर दादा पूढचे लवकर टाका
हो पुढचे व्हिडिओ लवकर टाकतो दादा
👌👌अतिशय सुंदर 💐💐🙏🙏
धन्यवाद 🙏
सुशांत खाडे,खरंच खूप बरं वाटलं जुने ते सोने.
धन्यवाद🙏
हा मस्त ऐकून आहे
धन्यवाद
मी जवळुन पाहीलेत हे कलाकार
जहीरी प्याला हा वग पाहाण्याची इछ्या आहे विनंती आहे लाहाण आस्ताना टेप मध्ये ऐकायचो ते पण गावतल्या मोठी लोक ऐकत आसे
यूट्यूब वर जहीरी प्याला वग आहे
त्रिवार मानाचा मुजरा 🌺🌺🙏🏻🙏🏻
तुमच्या प्रतिक्रियेद्दल मनापासून धन्यवाद 🙏
काळु.बाळु.माझ्या.मामीचे.भाऊ.आहेत.पण.ते.आता.हायातित.नाहि.जयभिम.
No.1
Thank you 🙏
हे हिरे परत येणार नाही.महाराष्ट्राचे कोहिनूर हिरे होते..
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद 🙏
मी मालेगाव यात्रेमध्ये काळू बाळू याचा तमाशा पाहिला आहे
अहो पहिल्या सारखा लोकांना गोडी नाही राहिली राव पहिले दिवस काय होते राव
जुन्या लोकांना आपल्या लोक-कलेचा व कलाकारांचा खूप आदर व अभिमान होता.
आता तसे राहिले नाही.
🙏💐 त्रिवार वंदन
धन्यवाद🙏
विनोदाचे बादशाह काळू बाळू
तुमच्या प्रतिक्रियेद्दल मनापासून धन्यवाद 🙏
महाराष्ट्राची शान
धन्यवाद 🙏
तमाशा... जगला पाहिजे....... @#काळू बाळू....... ग्रेट .
कलाकार... @#हाडाचे कलाकार...... आताचे.. picture मध्ये..... करणारे...... पैश्या साठी...........@##सांगली......माणसूकिला चांगली....
तुमच्या प्रतिक्रियेद्दल मनापासून धन्यवाद 🙏
महाराष्ट्र ची शान
धन्यवाद 🙏
@@ssk.8801
दादासाहेब तुमचा नंबर पाठवा
Legends of Marathi Tamasha
Thank you 🙏
जय भीम 💙🙏
जय भीम 💙
Khup chhan #Aakashkasbe
Thank you 🙏
Kalu.balu.👍👌☝️
🙏
अशी जोडी पुन्हा होणे नाही 😢😢
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद 🙏
Good one
Thank you 🙏
Amchya gavi Tandulwadi la 1992 la mi ha show pahilay
आज मला माझ बाल पण आठवले टेपची क्यासेट होती माज्या कडे पुर्ण वग पाट होता लाहाण पणी खुप आठवण येती गेले ते दिवस राहील्या त्या आठवणी भाऊ जर या वगाचा हिडीवो आसेल तर पाठवा खुप ऊपकार होतील
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद 🙏
1988 ला यचां तमाशा पहिला मी लातूर जिल्ह्य़ात हाडोळती
Iam proud of you
Thank you
काय गाजले होते एक जमानात
धन्यवाद 🙏
1987ला,सिरसाळ,बिडला,पाहीला
जहरी प्याला म्हटलं तर शाहीर राजापाटील ची आठवण आवश्य येते ह्या वगनाट्याचे लेखक
पठ्ठे बापूराव नंतर उत्तम लेखक
Mi Bodhegaon madhe ha tamasya pahila Ahe .khu comedy jodi hoti
1995
काळू -बाळू यांच्या कुटुंबातील एक मुलगा बॅरिस्टर पदवी अभ्यासक्रम पूर्ण करून भारतात आहे बर का.....? रसिक श्रोते हो...नोंद घ्या.🎉
हा तमाशा आम्ही सायखेडा येथे 1980 स*** बघितला
धन्यवाद 🙏
अप्रतिम...
धन्यवाद 🙏
मि दुसरी ला असतांना पाहीला आहे यांचा तमाशा नासीक ला आज माझे वय ४५ आहे
Nice video
Thank you 🙏
Nice ❤️
Thank you 🙏
धन्य . ते कलावंत काळू बाळू पुन्हा होणे नाही
धन्यवाद 🙏
दोघेही कलाकार -अस्सल बावनकशी सोनं ☝️ लोणी यात्रेत यांचा तमाशा बघितला होता. अश्लील संवाद किंवा अश्लीलताला कुठेही थारा नव्हता
तुमच्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद 🙏
❤❤
❤️
राम राम
आमचे नातेवाईक आहेत... 😅😅😅
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
Thank you 🙏
❤
🌹🌹🌹🌹🌹
जुन्या आठवणी जाग्या झाल्या धन्यवाद
धन्यवाद🙏
Doghe.hi.apratim.kalakar.hote.
धन्यवाद 🙏
🙏🙏🙏
Thank you 🙏
खुप छान! जून्या आठवणी जाग्या झाल्या!👍तमाशाचा व्हिडिओ असेल तर टाकावा,क्रूरपणा!
Kavalapur cha abhiman
धन्यवाद 🙏
सर नव्वद च्या दशकात माझ्या चुलते जयवंतराव झेंडे ऊर्फ जयवंतराव सावळजकर ह्यांनी पण दुरदर्शन वर एक मुलाखत दिली होती माझे चुलते जयवंतराव झेंडे तमाशा मधे सोंगाड्या ची मुख्य भुमिका करायचे दुरदर्शन वर त्यांनी एक मुलाखत दिली होती त्या वेळेचा एखादा विडिओ असेल तर नक्की दाखवा ...
Aamache. Gavi. Pratek. Varshi. Kalu. Baku. Tamacha. Aasaycha
चालू फडाचे वीडियो टाका
🙌🙌🙌🙏🙏🙏🙏🙏
Thank you 🙏
Tamashya che gadh mhnun NARAYANGAON chi olakh ahe
हा तमाशा परत होणे नाही
तुमच्या प्रतिक्रियेद्दल धन्यवाद🙏
वग असले तर टाका
१९९८टिकीट५रुपये काढून बघीतला
Bhika bhima war dakhwa