मुबारकभाई यांच्या चेहऱ्याची ठेवण सुद्धा पैं. गुलाबराव बोरगावकर यांच्या सारखीच आहे. ते मराठी छान बोलत आहेत. कै. दत्ता महाडिक आणि पैं. गुलाबराव बोरगावकर ही जोडी पन्नास वर्षांपूर्वी आळंदी येथे कै. चंद्रकांत ढवळपुरीकर, गणपत व्ही. माने यांच्यासह एका स्टेजवर ज्ञानेश्वर माझी माऊली या वगनाट्यात एकत्र पाहिलेत. जबरदस्त ताकतीचे कलाकार. सगळ्यांना विनम्र अभिवादन. 💐🙏
गेले ते दिवस , फ़क्त आठवणी कोरोनाच्या काळात तमाशा या लोककलेला फार वाईट दिवस आलेत. असेच जर काही महिने चालू राहिले तर ही कला संपुष्टात येईल.सरकार पण लक्ष घालत नाही.
मी 1974 साली ज्ञानेश्वर आमुची माऊली आणि महाराष्ट्र झुकत नाही ही वगनाट्य पाहिली चक्क 13 कि.मी.पायी चालत जाऊन.त्यांनी सादर केलेले विनोद आणि छोटूबाई वाईकर यांचे लाल लाल मिरची तोडा बायांनो.हे गीत आठवते दररोज सकाळी गप्पा गोष्टी करताना गुलाबराव, डबल आवाजात बोलणारे अनंत पांगारकर आणि दत्ता महाडिक व हाताने नाक झाकून घेऊन बोलणारे विष्णू चासकर यांच्या आठवणी काढून हसतो.हाय रं धंदा!आणि खलबत्ता (मामा पाथर्डीकर)या विनोदाला आजही हसतो. त्या कलाकारांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि मानाचा मुजरा.
खूप सुंदर.. तुम्हाला बरीच तमाशा विषयीची माहिती आहे. गुलाब मामा आणि महाडीक अण्णा यांच्याविषयीच्या आठवणी तुम्ही फार चांगल्या सांगत आहात. काही हरकत नाही तुमचा फोन नंबर , पत्ता द्या किंवा मी फोन नंबर देतो फोन करा आपण गप्पा मारू ९६२३२४१९२३
दत्ता महाडिक साहेब यांनी जे जे जनसमुदायाला गयणातून संबोधित केले ते ते आज सत्यात पाहतोय.आफलातून वैचारिक पध्दतीने मांडणी केलेली गाणी आज प्रत्येक्षात सत्यात उतरत असताना साहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
खूप छान आणि प्रेरणादायी,तुमचा आणि तुमच्या आदरणीय वडिलांचा जीवन प्रवास आमच्या समोर मांडला, ऐकून खूप चांगले वाटले. गुलाबराव बोरगावकर, गणपतराव व्हि माने,दत्ता महाडिक, चंद्रकांत ढवळपुरीकर,, काळू बाळू हे सगळे तुफानातले दिवे होते,झपाटून गेल्यासारखे यांनी रंगभूमीवर त्या काळात तमाशा रसिकांना आपल्या कलेने मंत्रमुग्ध केले आहे,या पैकी आता कोणीही जिवंत नाहीत, या अमूल्य कलावंतांना मानाचा मुजरा.मला एकच खंत वाटते की मी गणपत व्ही माने, चंद्रकांत ढवळपुरीकर, काळू बाळू यांचा तमाशा मी पाहू शकलो नाही,लहानपणी यात्रेत खूप तमाशे पाहिले आहेत,असे वाटते की, मी दहा वर्षे अगोदरच जन्माला यायला पाहिजे होते.या सर्व मान्यवरांनी तमाशा या केलेला अग्रस्थानी नेऊन ठेवले आहे, जो पर्यंत तमाशा जिवंत आहे तो पर्यंत यांची कीर्ती स्मरणात राहील.
धन्यवाद.. आपण सविस्तर लिहिले. तमाशा कलावंताविषयी आपल्या मनात आस्था आहे. वाचून बरे वाटले. खरेच आपण दहा वर्षे अगोदर जन्माला यायला हवे होते. ही खरी रसिकता. या 'लोकरंजन' चँनेलवरील सर्व तमाशाचे व्हिडीओ पहा आनंद मिळेल. सर्व लिंक वॉटसपच्या ग्रुपवर पाठवा. डॉ. संपतराव पार्लेकर पलूस 9623241923
खूप धन्यवाद .. गुलाब मामांचे विषयी तुमच्या मनात प्रेम आहे. असा कलाकार होणे नाही . धन्यवाद जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा व्हिडीओ पोहोचवूया ग्रुपवर सेंड करा
संगीत रत्न दत्ता महाडिक आणि गुलाबराव बोरगांवकर अशी जोडी पुन्हा होणार नाही. शेकडो वर्षातूनच एखादी जोडी जमते. स्टेजवर गुलाबराव आले कि असा हंगामा व्हायचा कि हसता हसता पुरेवाट होत असे. दत्ता महाडिक आणि त्यांचे एकमेकांतील संवादाचे टायमिंग एकदम पर्फेक्ट असे. नवीन पिढीत अशी जोडी आहे कि नाही हे माहिती नाही
दत्ता (आण्णा) महाडिक पुणेकर सह गुलाबराव बोरगावकर तमाशा कलावंत आणि सहकारी नाव खूप छान गाजले होते खरोखर हे नाव जरी कानावर पडले तर असे वाटते आपण 1975/76असल्या सारखे वाटते खूप खूप धन्यवाद धन्यवाद 🌹🙏👌🙏🌹🙏🌹👌🙏🌹👌🙏👌🙏🌹
दत्ता महाडिक आणि गुलाब बोरगावकर म्हणजे परीस ला हात लावल्यावर त्याच सोन होत अशी ही जुनी जाणकरी माणसे होती आपण काय बोलणार या कलाकारांन विषयी माझा मानाचा मुजरा
मी डॉ संपतराव पार्लेकर पलूस सांगली तमाशा अभ्यासक. तुम्ही आता जो व्हिडीओ पाहिला तो गुलाब बोरगावकर यांचे चिरंजीव मुबारक बोरगावकर यांचा. त्यावेळेची वगनाट्ये व्हिडीओ याचा शोध घेतला जात आहे. बघूया यश मिळते कसे. आहे हा व्हिडीओ आपल्या सर्व मित्रमंडळींना शेअर करा आणि काळू-बाळू यांचाही व्हिडिओ पहा. 9623241923
गुलाबराव बोरगावकर व दत्ता माहडीक हे तमाशा क्षेत्रात सोंगाड्या चे काम करणारे महान कलाकार होते पारनेर गावचा व माझा कोटी कोटी प्रणाम,
धन्यवाद.. रसिकहो
आपण व्हिडीओ पाहून प्रेम व्यक्त केले
मुबारक दादा मी तुमचा तमाशा त्र्यंबकेश्वर यात्रेत बघितलेला आहे संत तुकाराम वगनाट्य तुमची तुंबा ची भूमिका मला खूप आवडलेली आहे
महान कलाकार म्हणून नावलौकिक मिळवलं खरोखर खरी माणस होती
गुलाबराव यांचे कांम मी 1982ला अकोळनेरला न्यानेश्वर माझी माय माऊली ह्या वगनाटयात पाहिले खूप आवडले
खूप छान रसिकहो ..
आपण सांगितलेली आठवण खूप आवडली.
डॉ. संपतराव पार्लेकर पलूस सांगली
9623241923
गुलाब बोरगावकर यांचा तमाशा मी गावी यात्रेला पाहिले, अप्रतिम अस सादरीकरण होत अश्या महिन कलावंतास विनम्र अभिवादन
वाईट वाटते मी एवढ्या महान कलाकाराला पाहू शकलो नाही
गुलाब मामांना.विनम्र अभिवादन.....असा तमाशा सृष्टीत अवलीया पुन्हा होणे नाही 💐💐💐💐💐💐💐🙏💐💐🙏🙏💐🌹
Mast
गुलाब राव मामा यांना विनम्र अभिवादन धन्य पावनखिंड या मधी तुम्ही भरपूर चांगले काम केले त्या साठी सलाम प्रणाम दंडवंत 🙏🏽🙏🏽⚘⚘
मस्त आठवण
रसिकहो..
तमाशा वर प्रेम करणारे आपण रसिक.
चांगल्या आठवणी जागवत आहात. त्याबद्दल धन्यवाद
डॉ.संपतराव पार्लेकर सर पलूस
9623241923
अतिशय उत्कृष्ट आणि मुद्देसूद मांडणी सह पार्लेकर सरांनी ज्येष्ठ कलावंत श्री.मुबारक भाई बोरगावकर यांची मुलाखत घेताना आणि मला ऐकताना विशेष आनंद होतो.
मा.गुलाबराव बोरगांवकर
यांना विनम्र अभिवादन
धन्यवाद आपल्या कार्याला ❤❤❤
एका पिढीला..मंत्रमुग्ध करणार्या...आवलियास..विनम्र अभिवादन
मुबारक भाई .. नमस्ते.
मुबारकभाई यांच्या चेहऱ्याची ठेवण सुद्धा पैं. गुलाबराव बोरगावकर यांच्या सारखीच आहे. ते मराठी छान बोलत आहेत. कै. दत्ता महाडिक आणि पैं. गुलाबराव बोरगावकर ही जोडी पन्नास वर्षांपूर्वी आळंदी येथे कै. चंद्रकांत ढवळपुरीकर, गणपत व्ही. माने यांच्यासह एका स्टेजवर ज्ञानेश्वर माझी माऊली या वगनाट्यात एकत्र पाहिलेत. जबरदस्त ताकतीचे कलाकार. सगळ्यांना विनम्र अभिवादन. 💐🙏
गेले ते दिवस , फ़क्त आठवणी
कोरोनाच्या काळात तमाशा या लोककलेला फार वाईट दिवस आलेत.
असेच जर काही महिने चालू राहिले तर ही कला संपुष्टात येईल.सरकार पण लक्ष घालत नाही.
मी 1974 साली ज्ञानेश्वर आमुची माऊली आणि महाराष्ट्र झुकत नाही ही वगनाट्य पाहिली चक्क 13 कि.मी.पायी चालत जाऊन.त्यांनी सादर केलेले विनोद आणि छोटूबाई वाईकर यांचे लाल लाल मिरची तोडा बायांनो.हे गीत आठवते दररोज सकाळी गप्पा गोष्टी करताना गुलाबराव, डबल आवाजात बोलणारे अनंत पांगारकर आणि दत्ता महाडिक व हाताने नाक झाकून घेऊन बोलणारे विष्णू चासकर यांच्या आठवणी काढून हसतो.हाय रं धंदा!आणि खलबत्ता (मामा पाथर्डीकर)या विनोदाला आजही हसतो. त्या कलाकारांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि मानाचा मुजरा.
खूप सुंदर..
तुम्हाला बरीच तमाशा विषयीची माहिती आहे. गुलाब मामा आणि महाडीक अण्णा यांच्याविषयीच्या आठवणी तुम्ही फार चांगल्या सांगत आहात. काही हरकत नाही तुमचा फोन नंबर , पत्ता द्या किंवा मी फोन नंबर देतो फोन करा आपण गप्पा मारू
९६२३२४१९२३
मुबारक साहेब बोरगावकर खरे कलाकार असेल त्या वेळेला.
गुलाबराव आणि दत्ता महाडिक तमाशा पंढरीचे अनमोल हिरे . अशी अनमोल रत्न पुन्हा पुन्हा जन्माला यावीत.
धन्यवाद..
ही मोठी माणसं आपण पाहिलीत. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद..
डॉ. पार्लेकर सर 9623241923
दत्ता महाडिक साहेब यांनी जे जे जनसमुदायाला गयणातून संबोधित केले ते ते आज सत्यात पाहतोय.आफलातून वैचारिक पध्दतीने मांडणी केलेली गाणी आज प्रत्येक्षात सत्यात उतरत असताना साहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
खूप छान आणि प्रेरणादायी,तुमचा आणि तुमच्या आदरणीय वडिलांचा जीवन प्रवास आमच्या समोर मांडला, ऐकून खूप चांगले वाटले. गुलाबराव बोरगावकर, गणपतराव व्हि माने,दत्ता महाडिक, चंद्रकांत ढवळपुरीकर,, काळू बाळू हे सगळे तुफानातले दिवे होते,झपाटून गेल्यासारखे यांनी रंगभूमीवर त्या काळात तमाशा रसिकांना आपल्या कलेने मंत्रमुग्ध केले आहे,या पैकी आता कोणीही जिवंत नाहीत, या अमूल्य कलावंतांना मानाचा मुजरा.मला एकच खंत वाटते की मी गणपत व्ही माने, चंद्रकांत ढवळपुरीकर, काळू बाळू यांचा तमाशा मी पाहू शकलो नाही,लहानपणी यात्रेत खूप तमाशे पाहिले आहेत,असे वाटते की, मी दहा वर्षे अगोदरच जन्माला यायला पाहिजे होते.या सर्व मान्यवरांनी तमाशा या केलेला अग्रस्थानी नेऊन ठेवले आहे, जो पर्यंत तमाशा जिवंत आहे तो पर्यंत यांची कीर्ती स्मरणात राहील.
धन्यवाद..
आपण सविस्तर लिहिले.
तमाशा कलावंताविषयी आपल्या मनात आस्था आहे. वाचून बरे वाटले. खरेच आपण दहा वर्षे अगोदर जन्माला यायला हवे होते. ही खरी रसिकता.
या 'लोकरंजन' चँनेलवरील सर्व तमाशाचे व्हिडीओ पहा आनंद मिळेल. सर्व लिंक वॉटसपच्या ग्रुपवर पाठवा.
डॉ. संपतराव पार्लेकर पलूस 9623241923
@@lokranjandr.sampatparlekar खुप आभारी आहे, तुमच्या प्रतिसादा बद्दल.
गूलबराव बद्ल शब्दच नाही त त्यांची स्तुती करण्यासाठी लाख लाख वेळा वंदन अशा कलाकाराला
खूप धन्यवाद .. गुलाब मामांचे विषयी तुमच्या मनात प्रेम आहे. असा कलाकार होणे नाही . धन्यवाद जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा व्हिडीओ पोहोचवूया ग्रुपवर सेंड करा
९६२३२४१९२३
संगीत रत्न दत्ता महाडिक आणि गुलाबराव बोरगांवकर अशी जोडी पुन्हा होणार नाही.
शेकडो वर्षातूनच एखादी जोडी जमते. स्टेजवर गुलाबराव आले कि असा हंगामा व्हायचा कि हसता हसता पुरेवाट होत असे. दत्ता महाडिक आणि त्यांचे एकमेकांतील संवादाचे टायमिंग एकदम पर्फेक्ट असे. नवीन पिढीत अशी जोडी आहे कि नाही हे माहिती नाही
दत्ता (आण्णा) महाडिक पुणेकर सह गुलाबराव बोरगावकर तमाशा कलावंत आणि सहकारी नाव खूप छान गाजले होते खरोखर हे नाव जरी कानावर पडले तर असे वाटते आपण 1975/76असल्या सारखे वाटते खूप खूप धन्यवाद धन्यवाद 🌹🙏👌🙏🌹🙏🌹👌🙏🌹👌🙏👌🙏🌹
गुलाबराव बोरगावकरांची एखादी तमाशाची झलक दाखवा
Respected Mubarak Saheb, excellent comments/speach for waghnatya Tamasa. 🙏🌺🙏🇮🇳
धन्यवाद.. रसिकहो.
आपण कलावंताची कदर करता.
9623241923
Dr. Parlekar S. R. Palus Sangli
गुलाबराव बोरगावकर यांच्या आठवणीं व इतिहास हा तरूण पिढीला प्रेरणा दायी
खूप सुंदर आपण प्रतिक्रिया दिलीत. धन्यवाद
यावर माझा लेख ही फेसबुकवर आहे. इतरांच्या पर्यंत लिंक पोहचवा ही विनंती.
मुबारकभाई आम्ही आपल्या सोबत आहोत.
असा विनोद सम्राट परत होणे नाही
वाईट वाटते की मी एवढ्या महान कलाकाराला पाहू शकलो नाही
खुप छान आठवणी
अण्णा। नमस्ते
❤❤❤छानच
खरच जुनं ते सोनं
अति छान धन्यवाद
आसे कलाकार नाही होनार माझाच मानाचा मुजरा करतो
दत्ता महाडिक आणि गुलाब बोरगावकर म्हणजे परीस ला हात लावल्यावर त्याच सोन होत अशी ही जुनी जाणकरी माणसे होती आपण काय बोलणार या कलाकारांन विषयी माझा मानाचा मुजरा
Gulab Borgoankar yanchi yekadi video Tamasha zalak dakhva
Amache Giravi tal.Phaltan gavat yatresathi tamasha anla hota. Khup sunder karyakram zala hota.
खूप जुनी आठवण, असे कलाकार होणे नाही
Congratulations saheb
मुबारक दादा मी
गुलाबराव बोरगाव कर यांचा रंगबाजी किंवा त्याचे इतर व्हिडिओ असतील तर ते अपलोड करावा आपले वडिलांना माझा सलाम
मी डॉ संपतराव पार्लेकर पलूस सांगली तमाशा अभ्यासक. तुम्ही आता जो व्हिडीओ पाहिला तो गुलाब बोरगावकर यांचे चिरंजीव मुबारक बोरगावकर यांचा. त्यावेळेची वगनाट्ये व्हिडीओ याचा शोध घेतला जात आहे. बघूया यश मिळते कसे.
आहे हा व्हिडीओ आपल्या सर्व मित्रमंडळींना शेअर करा आणि काळू-बाळू यांचाही व्हिडिओ पहा.
9623241923
तमाशा जीवंत कला
महान कलावंत
या महान कलावंतास ञिवार मानाचा मुजरा
धन्य हि पावनखिंड झाली.भिल्लाची टोळी लोकनाट्य पुस्तक कसे मागवता येईल सांगा...
अशा कलाकारांना त्रिवार मानाचा मुजरा
गुलाब भाऊ आपनास कोटी कोटी प्रणाम।
धन्यवाद..
Apan aathavaniche pustak lihave.Athavni sundar ahet.
❤❤❤
dutta mahadik punekar sah gulabrao borgaonkar hyanchi vinod an vinod shali khupch uchh darjachi hoti
वा अप्रतिम प्रवास
बोरगाव करांना मानाचा मुजरा
खूप छान माहिती दिली
Khup khup dhanyvad
आमचे मित्र वसंत चव्हाण कोरटीकर यांनी योग्य कमेंट केली
दुसराभागदाखवा
अप्रतिम......
रसिकहो..
9623241923
Very nice
Gulab mama is grat
मस्त..
लिंक शेअर करा.
Marave pari kirti rupi urave
धन्यवाद.. रसिकहो.
या कलावंतांच्या कलेची कदर केलीत.
9623241923
salama aahe bhauna.
मुबारक बोरगावकर यांची ही मुलाखत.
त्यांचे जुने वगनाटय असतील तर कृपया अपलोड करावे....
भाग दोन पाठवा
वगनाट
य
7
खूप छान माहिती
@@rajutalekar1614मला फक्त
हिच जोडी आवडायची आम्हि पाई चार मैल पाई जायच
छान 👌👌
🙏🏾🙏🏾🙏🏾
Best
धन्यवाद.
Nice sir
मस्त
Aasa. Songadya. Aata. Kadapi. Honar. Nahi
Mi pahila ahe tamasha
बोर ही पिकली
भाराने वाकली
एकाएकाने नंबर लावा
पहारेकऱ्याला जपून र्हावा।
हे गाणे गुलाबराव बोरगावकर यांचे आहे का?
हे गीत साहेबराव nandavalkar यांचे आहे
हे गीत साहेबराव नांदवळकरांच आहे.कै.तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर या तमाशात नेहमी हे गीत सादर करत होते.
दत्ता (अण्णा) महाडीक आणि गुलाबराव बोरगांवकर हे दोन शरीर आणी एक जीव होता.
धन्यवाद रसिकहो
लिंक शेअर करा.
अगदी अचूक बोललात आपण.
M