ही समज मिळण काळाची गरज आहे.आणी तूम्ही जगातील सर्वात लहान पण मोठ असणारा अव्हान सहजतेन बोललात...खुप खुप धन्यवाद आणी हे सामाजिक कार्यात भर आहे याचे आभार...
उत्तम मार्गदर्शन एकेकाळी मी पण सोशल मीडिया चा खूप प्रमाणात वापर करायची पण आता माझा स्क्रीन टाइम खूप कमी झाला आणि माझ्या आवडीच्या कला जोपायला सुरुवात केली.
गेल्या 1 वर्षा पासून मीपण FB, WP, इंस्टा... हे सगळ बंद करून टाकल, फ्कत युटुब, प्रतीलिपी ॲप्स आहेत... आत्ता त्या 1 वर्ष अगोदर पेक्षा आत्ता खूप हॅप्पी आहो वाटते, स्वतःला वेळ पण मिळतं आहे...
बंद करू नका त्यांच्या मार्फत लोकांशी संवाद संपर्क फार लिमिटेड करा ऊद. रोज सकाळी GM टाकू नका आणि आला तरीसुद्धा त्या वर रिप्लाय करणे बंद करा पाठवणारे कंटाळून बंद होतात.
खुप छान आजकाल सोशल मीडिया वर कोणाचे किती मित्र यात स्पर्धा चालू आहे आणि सर्वात पहिले मी सिनेमा बघितला आणखी तु तर आज बघितला व्हिडिओ मी तर कालच बघितला यामुळे नैराश्य वाढत आहे सोशल मीडिया वाईट नाही पण त्याचा वापर करून घेतला पाहिजे
Mi 24 cha ahe पण मी इंस्ता fb kiwa snapchat baki app वापरत nahi na maz account ahe tyawar म्हणजे बघितल मी पण ते लाईक वैगेरे सर्व फालतू वाटल मला.....mi fkt TH-cam an WhatsApp use krto te status wegerr baght nhi kiwa ठेवत pn nahi pn TH-cam wr study IQ bol भिडू kiwa he वैगरे व्हिडिओ चालू astat an kam करताना ऐकतो..... अन् बाकी मिरासदार पू ल, वैगेरे ची पुस्तक वाचायला आवडतात रात्री झोपताना ऐकतो वाचत नसेल तर... हे छान आहे का...?? Screen ch addiction ahe te kami ks hoil
Screen व्यसन कमी करायला तुम्ही फक्त विडीओ ऐका खासकरून मुलाखती किंवा गाणी ई..... आणि ऐकत असताना मोबाईल उलटा ठेवायचा, किंवा फ्लॅप असेल तर फ्लॅप बंद करायचा. युट्युबच सुध्दा व्यसन लागू शकतं. म्हणून फ्लॅप कव्हरचा फायदा होतो.
Real life and Digital life are two different things, only thing people not able to do is how to keep both life separated. Internet not bad thing first keep this in mind, there are lot of things we are learning from Internet as well as social media. But Only thing is what kind of content and how much we consume that affect us. But ugach asa baau karu naka ki Internet is bad and tya pasun dur raha. Its a new age and we cannot keep kids away from it, but we can moderate their consumption.
@@d.s1960 सगळ्यात महत्वाच म्हणजे कोणाला कुठल्याच व्यसनातून कोणाला मुक्त होता येत नाही....आपण लहानपणी अति तेथे माती, ससा कासव, लाकूडतोड्या अश्या गोष्टी ऐकतो पण मोठेपणी कोणी तसे वागत नाही.. जे तसे वागतात ते प्रगती करतात...
ही समज मिळण काळाची गरज आहे.आणी तूम्ही जगातील सर्वात लहान पण मोठ असणारा अव्हान सहजतेन बोललात...खुप खुप धन्यवाद आणी हे सामाजिक कार्यात भर आहे याचे आभार...
उत्तम मार्गदर्शन
एकेकाळी मी पण सोशल मीडिया चा खूप प्रमाणात वापर करायची पण आता माझा स्क्रीन टाइम खूप कमी झाला आणि माझ्या आवडीच्या कला जोपायला सुरुवात केली.
एकदम बरोबर
Nicely explained
True
Thank you... 💜
Mam, LOT OF THANKS
🙏🏼🙏🏼🙏🏼
व्यसन सोडवायण्याच्या काही टिप्स अपेक्षित होत्या..व्यसन वाईट आहे हे सर्वमान्य आहे..
गेल्या 1 वर्षा पासून मीपण FB, WP, इंस्टा... हे सगळ बंद करून टाकल, फ्कत युटुब, प्रतीलिपी ॲप्स आहेत... आत्ता त्या 1 वर्ष अगोदर पेक्षा आत्ता खूप हॅप्पी आहो वाटते, स्वतःला वेळ पण मिळतं आहे...
बंद करू नका त्यांच्या मार्फत लोकांशी संवाद संपर्क फार लिमिटेड करा ऊद. रोज सकाळी GM टाकू नका आणि आला तरीसुद्धा त्या वर रिप्लाय करणे बंद करा पाठवणारे कंटाळून बंद होतात.
वा छान निर्णय घेतला आहे भाऊ.
खुप छान
आजकाल सोशल मीडिया वर कोणाचे किती मित्र यात स्पर्धा चालू आहे आणि सर्वात पहिले मी सिनेमा बघितला आणखी तु तर आज बघितला व्हिडिओ मी तर कालच बघितला यामुळे नैराश्य वाढत आहे
सोशल मीडिया वाईट नाही पण त्याचा वापर करून घेतला पाहिजे
🎉
हे सगळं सोशल मीडिया वरच ऐकायला मिळते, नाही बघितला तर तुमचे ज्ञान कळणार कसे?
Atiwapar tala
Very nice speech
The best 🔑 is Self discipline
chan vishleshan eka gambhir vishayawar
वा!खूप सहज सोपं करून सांगितलय.धन्यवाद.
खरंय !अगदी आबाल वृध्दांनी या सोशल मिडिया चा ताबा घेतला आहे.
कालसुसंगत अत्यंत महत्वाचा व्हिडिओ.
धन्यवाद!
Yes. It is very true
Good voice and advice 🎉🎉🎉
Ekdam chan information ahe
खूप खूप महत्त्वाचा विषय🙏💐💐👌🙌
धन्यवाद!
यावर एक उपाय - महिन्यातून किमान एक ट्रेक करून निसर्गाशी एकरूप व्हा.
Mi 24 cha ahe पण मी इंस्ता fb kiwa snapchat baki app वापरत nahi na maz account ahe tyawar
म्हणजे बघितल मी पण ते लाईक वैगेरे सर्व फालतू वाटल मला.....mi fkt TH-cam an WhatsApp use krto te status wegerr baght nhi kiwa ठेवत pn nahi pn TH-cam wr study IQ bol भिडू kiwa he वैगरे व्हिडिओ चालू astat an kam करताना ऐकतो..... अन् बाकी मिरासदार पू ल, वैगेरे ची पुस्तक वाचायला आवडतात रात्री झोपताना ऐकतो वाचत नसेल तर...
हे छान आहे का...??
Screen ch addiction ahe te kami ks hoil
खूप छान सवय आहे तुमची.
Yog abhyaas meditation 🧘♂️
Screen व्यसन कमी करायला तुम्ही फक्त विडीओ ऐका खासकरून मुलाखती किंवा गाणी ई..... आणि ऐकत असताना मोबाईल उलटा ठेवायचा, किंवा फ्लॅप असेल तर फ्लॅप बंद करायचा. युट्युबच सुध्दा व्यसन लागू शकतं. म्हणून फ्लॅप कव्हरचा फायदा होतो.
खूप छान विवेचन!
Good voice and advice
धन्यवाद!
खर आहे
Great speech 🌱👍
irony is that this too also aired on social media
*Irony chya deva tula thingi thingi vahu de..*
digital drug - what a defination
Watch Mukta Chaitanyas Interview -th-cam.com/video/QeJ9bQDfoLw/w-d-xo.html
हे सगळ्या लोकांना कळेल तो सुदिन!!
14:28 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
No Screen day excellent Theme
Digital Drugs
Learn samarpan meditation sometime mam
Swatala janun ghene hi prakriya aste ya madhe duniyela janun ghene sope aahe pan swatala janun ghene manoranjak aani gyan vardhak aahe yat moksh suddha aahe
हा व्हिडीओ मी सोशल मिडिया वर बघितला 😐
👍👍
Uttam
Aapli talmal lokana jarur samjel mam
Real life and Digital life are two different things, only thing people not able to do is how to keep both life separated. Internet not bad thing first keep this in mind, there are lot of things we are learning from Internet as well as social media. But Only thing is what kind of content and how much we consume that affect us. But ugach asa baau karu naka ki Internet is bad and tya pasun dur raha. Its a new age and we cannot keep kids away from it, but we can moderate their consumption.
Engraj gele yanna ikde sodun
@@Sagar.13 English world wide ahe bhau. Samjayla yeta sarvana
Tumch kon vachtay worldwide
@@Sagar.13 tumhi yaach jagatle ahet na, ki aale dhagatun
हे सांगायला पण सोशल मीडिया चां आधार घ्यावा लागतो आहे..
तुमझा पुढचा व्हिडिओ नीट अभ्यास करून बनवून घ्या
he suddha tumhi screen var sangat aahat 🤣🤣
जो डिप्रेशन मध्ये असतो तोच मोटिवेशनल स्पीकर असतो 😂😂
दुर्दैव....हे सुद्धा सोशल मिडीयावर बघावं लागतंय...
पण तुमचं ऐकायला सुद्धा आम्हाला screen वापरावी लागली ना... नाहीतर कोण तुम्हाला ऐकणार... आणि बघणार
वैचारिक व्हिडीओ आहे अशा कारणासाठी चालून जात