वजन कमी करताय? या चुका टाळा! | Shailesh Parulekar | EP - 1/2 | Think Bank Diwali Vishesh

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • फिट असणं आणि हेल्दी असणं यात नक्की काय फरक असतो? वजन कमी करण्यासाठी जिमला जाण्याची गरज असते का? भारतातल्या जिम्समध्ये चुकीचं प्रशिक्षण दिलं जातंय का? फिट राहण्यासाठी नक्की काय करायला हवं? प्रत्यक्ष वयापेक्षा शारीरिक वय जास्त असणाऱ्या तरुणांनी काय करायला हवं?
    प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर शैलेश परुळेकर यांची मुलाखत, भाग १...
    #fitness #health #weightloss

ความคิดเห็น • 388

  • @mukundnavale8279
    @mukundnavale8279 10 หลายเดือนก่อน +10

    खूप सुंदर मुलाखत ......हेल्दि माणूस फिट असेलच असे नाही आणि फिट माणूस हेल्दि असेलच अस नाही

  • @shridhardeshpande3850
    @shridhardeshpande3850 10 หลายเดือนก่อน +59

    खऱ्या अर्थाने परुळेकर साहेब तुम्ही थिंक बँक आहात...फारच छान विचाराची प्रोसेस आहे... आणि हे spiritual होत जात...उत्तम माणसाला ऐकण्याचा योग बऱ्याच दिवसानी आला... मनापासून धन्यवाद धनयवाद ...,,🙏

  • @DVicky75
    @DVicky75 9 หลายเดือนก่อน +1

    शैलेश सरांची IBN ची मुलाखत सुद्धा अवश्य पहिली पाहिजे. अप्रतिम मांडणी 👍

  • @rashmijambheakr8061
    @rashmijambheakr8061 10 หลายเดือนก่อน +11

    खूप खूप छान उपयुक्त मुलाखत. प्रश्न पण छान विचारले गेले. परुळेकर सरांनी त्त्यांचा सुस्पष्ट, शांत, मु्देसूद बोलण्याने बऱ्याच गोष्टीं अतिशय सुंदर उदाहरणे देऊन समजावून सांगितल्या..
    फक्त इंटरवयू थोडा अर्धाच झाल्यासारख्या वाटला..
    ह्या मुलाखतीचा दुसरा भाग पण येणार आहे का??
    परुळेकर सरांचा संपर्क क्रमांक मिळू शकेल का??
    धन्यवाद दोघांचेही 🙏🙏🌹🌹

  • @avinashpawar6435
    @avinashpawar6435 6 หลายเดือนก่อน

    परुळेकर सरांनी माझी शरीराकडे बघण्याची दृष्टी बदलून टाकली... तुमचे मनापासून आभारी सर

  • @sandhyabankapure9587
    @sandhyabankapure9587 10 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती मिळाली...समजून उमजून चालणं... खूप भारी...अशा तुमच्यासारख्या लोकांना ऐकलं कि चालण्याची मजा अजून येते... धन्यवाद सर...

  • @swatishinde7427
    @swatishinde7427 10 หลายเดือนก่อน +1

    Great person with fully knowledge. Khup sunder , simple n natural samjal sir. Khup chhan

  • @smitamistry9041
    @smitamistry9041 10 หลายเดือนก่อน +13

    What a wonderful interview, I am hearing him first time and so touched with his clear thoughts and politeness
    I am glad to find this and happy that I know marathi language 🙏

  • @asmitaumtekar5363
    @asmitaumtekar5363 8 หลายเดือนก่อน

    Khup khup dhanyawad... Parulekar siranche... Ani khup sundar mahiti ani khup chhan vichar ahet..... Salute.....

  • @Sunshine-yw5th
    @Sunshine-yw5th 10 หลายเดือนก่อน

    सगळ्यांनी पहावा असा महत्वपूर्ण माहितीचा व्हिडिओ🙏

  • @vijaygmaster
    @vijaygmaster 10 หลายเดือนก่อน +5

    Very good discussion and clear thoughts.. thanks ❤

  • @986MAK
    @986MAK 10 หลายเดือนก่อน

    मी तुमचे राजकीय आणि इतिहास या विषया व्यतिरिक्त सगळे व्हिडिओ बघतो ते खूप छान असतात. बाकी राजकीय आणि इतिहासाच्या बाबतीत तुम्ही एकच बाजू आणि एकाचीच बाजू सांगता.

  • @chitranadig4301
    @chitranadig4301 10 หลายเดือนก่อน +2

    Chan aani upayogi mahiti.

  • @sharadchavan3769
    @sharadchavan3769 10 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान मार्गदर्शन sir... really needfull and honest guidance. Thamk you . .

  • @amityeske1357
    @amityeske1357 10 หลายเดือนก่อน

    खूप छान मस्त सुंदर😊😊😊अगदी बरोबर आहे🙏🙏 सरजी😊

  • @53ddm
    @53ddm 10 หลายเดือนก่อน

    Thank u parulekar sir hi gosht lokana sangitlya baddal. Mi walking event sathi national games represent kele Maharashtra sathi.

  • @manishamore7297
    @manishamore7297 10 หลายเดือนก่อน

    Thank you Vinayak parekar

  • @rajeshjangam7540
    @rajeshjangam7540 10 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर मुलाखत !

  • @ashwiniraut824
    @ashwiniraut824 10 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर माहिती

  • @Ratilaldave18
    @Ratilaldave18 9 หลายเดือนก่อน

    Thanks 🙏 for best guidance

  • @vishalshitole89
    @vishalshitole89 10 หลายเดือนก่อน

    Khup chan
    Waiting for second episode

  • @prashantdesai8481
    @prashantdesai8481 10 หลายเดือนก่อน

    खुपच छान सर ,

  • @satishdantkale9384
    @satishdantkale9384 10 หลายเดือนก่อน +1

    🙌🙌🙌Health and fitness can be seen by janamkundali In human bone is ravi ( surya) joint is shani reproductive system is shukra nervous system is budh etc

  • @shubhamkulkarni3875
    @shubhamkulkarni3875 10 หลายเดือนก่อน

    Music ekdam best zalay

  • @justplay09
    @justplay09 10 หลายเดือนก่อน

    Nice, detail experience talk

  • @1Desi
    @1Desi 10 หลายเดือนก่อน +1

    Vinayak - Stick to this non-political stuff. Good video.

  • @LaranyaBhatia-r7b
    @LaranyaBhatia-r7b 8 หลายเดือนก่อน

    सुंदर आणि फिट विश्लेषण 😂

  • @pavanjakhotia7421
    @pavanjakhotia7421 7 หลายเดือนก่อน

    Superb

  • @mohanmhaske4683
    @mohanmhaske4683 10 หลายเดือนก่อน +1

    🙏Simply Great👍

  • @kishorsawant9460
    @kishorsawant9460 10 หลายเดือนก่อน

    Mast...

  • @rahuljoshi4772
    @rahuljoshi4772 10 หลายเดือนก่อน

    Best video

  • @nayanpatil6410
    @nayanpatil6410 10 หลายเดือนก่อน

    Vinayak च्या fitness वर कोणी बोलायचं नाही....हाताला आधार देण्यासाठी पोट वाढवले आहे त्याने😂

  • @amoljakhalekar514
    @amoljakhalekar514 10 หลายเดือนก่อน

    Thankyou🙏

  • @homosphonesbriefhistoryofh7019
    @homosphonesbriefhistoryofh7019 10 หลายเดือนก่อน +2

    1.5 X speed

  • @onkarkulkarni6682
    @onkarkulkarni6682 10 หลายเดือนก่อน

    Jo fit ahe toh healthy nahi yache Karan steroids Ani protein powder ahe ka ?

  • @deepakmohite7367
    @deepakmohite7367 10 หลายเดือนก่อน

    Kay goshti ulgadya

  • @kiranbidwe3317
    @kiranbidwe3317 10 หลายเดือนก่อน

    Nust confusion kahi clearity nhi, scientific info nhi.
    Fit Ani healthy different ahe ewdch kalal.

  • @jaysingpatil1740
    @jaysingpatil1740 10 หลายเดือนก่อน

    Mulagi sathi kay

  • @B4UDAYउदय
    @B4UDAYउदय 10 หลายเดือนก่อน

    38:55

  • @rajeshpatil8364
    @rajeshpatil8364 10 หลายเดือนก่อน +131

    फिटनेस क्षेत्रातील बाप माणूस..
    संपूर्ण ज्ञान आणि मधुर वाणी... सतत ऐकत राहावं असं वाटतं...
    सस्नेह वंदन 🙏

  • @chandraprakashpingulkar4536
    @chandraprakashpingulkar4536 10 หลายเดือนก่อน +27

    श्री शैलेशजी परुळेकर, सज्जन, प्रामाणिक आणि आपल्या क्षेत्रातील परिपूर्ण व्यक्तिमत्व !
    सुदैवाने त्यांच्या मालवण येथील घरी सुमारे १२ वर्षे भाडेकरू म्हणून राहण्याचा योग आला, त्यावेळी दरवर्षी त्यांचा काही दिवस सहवास घडायचा . खूप अनुभवी, अभ्यासू ,आदर्श व्यक्तिमत्व !!

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 7 หลายเดือนก่อน +1

      🤔. रूमचे भाडे किती होते

  • @dapoliplotsatparnakutir1166
    @dapoliplotsatparnakutir1166 10 หลายเดือนก่อน +28

    विरळ होत चाललेली अशी माणसं...हल्ली चया पैशाच्या मागे धावणाऱ्या जगात असे लोकं फार कमी भेटतात...आज या साहेबांना ऐकून एकदम शालेय वयात गेल्यासारखं सुख मिळाले...कारण त्याकाळी दूरदर्शन आणि आकाशवाणी वर अशा सुंदर मुलाखती ऐकायला,पाहायला मिळायच्या...अर्थात तेंव्हा आजूबाजूला लोकं ही साधारण अशीच सुज्ञ , सभ्य, सु नागरिक असायचे...खूप काहीतर हरवलेलं गवसल्याचा फिल,समाधान मिळालं...खूप धन्यवाद... माझा हा फीडबॅक नक्की सांगा सरांना..

    • @MandarSays-fd9dk
      @MandarSays-fd9dk 10 หลายเดือนก่อน +2

      खरं आहे , अशी स्थिर बुद्धी असणारी माणसं खूप कमी झाली आहेत, शो बाज थिल्लर माणसं भारतात मोठ्या जागांवर विराजीत झाले आहेत , पैसा म्हणजे माणूस हुषार अशी समजूत झाली आहे. आणि gen next त्यांच अनुकरण करतेय हे फार दुर्दैव

    • @ujwalashirsat9256
      @ujwalashirsat9256 6 หลายเดือนก่อน

      Wow ❤❤fitness che mahaguru

  • @jyotikane3245
    @jyotikane3245 7 หลายเดือนก่อน +5

    आपल्या भारतीय संस्कृतीत फिट बसेल असा साधा ,सरळ,सोपा,पण अप्रतिम असा इंटरव्ह्यू दिला,मला खुप खुप आवडला.धन्यवाद. ❤हल्लीच्या मुलामुलींनी जरुर ऐकावा...!

  • @udaygaikwad5282
    @udaygaikwad5282 10 หลายเดือนก่อน +68

    विनायक जी आपण कधीकधी अतिशय चांगले लोक चॅनेलवर बोलावता . दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अशी मुलाखत म्हणजे उत्तम फराळ आहे . धन्यवाद

  • @SatishKamble-eu3ym
    @SatishKamble-eu3ym 10 หลายเดือนก่อน +12

    दिवसभरात मला काय करायचं नाही याची लिस्ट तयार करा हे सरांचे वाक्य खूप आवडले

  • @sandeeppaunikar
    @sandeeppaunikar 10 หลายเดือนก่อน +7

    जिम मध्ये टीव्ही, गाणी आणि मोबाईल नाही या गोष्टींवर किती लोकं विश्वास ठेवतील माहिती नाही पण अश्या ठिकाणी जाऊन व्यायाम करायला आवडेल. खूपचं छान माहिती दिली.

  • @harshal_naik
    @harshal_naik 10 หลายเดือนก่อน +12

    मी रोज जिम करतो म्हणून मला यांचे विचार पुर्ण पटले. Heavy weight lifting, ego lifting हे मला बिलकुल आवडत नाही.
    मुलाखत घेणाऱ्याने आधीही अशा विषयांत मुलाखत घेतल्या आहेत पण स्वतःमध्ये बदल दिसत नाहीये, हे फार दुःखद आहे. कृती नसेल तर अशा गप्पांना काही अर्थ नाही. 😢 Sorry स्पष्ट बोलतो आहे.
    Thank you परुळेकर 🎉.

  • @jayashreegodbole4109
    @jayashreegodbole4109 10 หลายเดือนก่อน +6

    नांव ऐकून होते..पण आज प्रत्यक्ष ऐकले.
    मुद्देसूद, माहितीपूर्ण मुलाखत.मन:पूर्वक
    धन्यवाद थिंक बॅंक"
    आईबद्दल बोललेलं खूप आवडलं

  • @Khavchat
    @Khavchat 10 หลายเดือนก่อน +2

    40:16 👈😁 इथून पुढे ऐकले आणि शेवटी विनायकरावांनी पहिली मेथड चांगली म्हंटल्यावर काहीच कळले नाही. आखिर कहना क्या चाहतो हो भाई?😁😁😁 पहिली मेथडः दोन महिन्यात प्रेग्नंट
    दुसरी मेथडः सर्व सोपस्कार पार पाडून यथावकाश नैसर्गिक गर्भधारणा
    वरीलपैकी चांगलं काय?😁😁😁

  • @suchitadhavade3998
    @suchitadhavade3998 10 หลายเดือนก่อน +20

    What a beautiful interview..selfless person Mr.Parulekar..God bless you abundantly 🙌

  • @vikasjadhav5502
    @vikasjadhav5502 10 หลายเดือนก่อน +53

    This man is having deep spiritual base, may god bless him.

  • @vanitamore1870
    @vanitamore1870 10 หลายเดือนก่อน +3

    मी सातारा येथील रहिवासी आहे मी. तुमच्या मताशी सहमत आहे सर मी रोज अजिंक्यतारा किल्ला गोडोली भैरोबा डोंगर या ठिकाणी रोज सकाळी फिरत असतो मला खूप छान तुमचे अनुभव जर तुम्ही कधी राजधानी सातारा या ठिकाणी सर आला तर हॉटेल पालवी फॅमिली या ठिकाणी आपले मनःपूर्वक स्वागत च करीन सर

    • @sanjaymore221
      @sanjaymore221 7 หลายเดือนก่อน

      मी रोज अजिंक्यतारा किल्ला या ठिकाणी रोज सकाळी फिरत असतो

  • @rekhadesai1417
    @rekhadesai1417 10 หลายเดือนก่อน +5

    कुठलीही गोष्ट शिकताना त्यातील आनंद घेता आला पाहिजे…धन्यवाद 🙏🙏

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx 7 หลายเดือนก่อน +1

    जिम ची गरज नाही घरातील कामे शेतात राबले की काही गरज नाही घरीच सकाळी 50 सूर्य नमस्कार करा. बाकी फक्त पैसा आहे म्हणून चोंचले आहेत

  • @sy-xv7xs
    @sy-xv7xs 10 หลายเดือนก่อน +18

    A fit and healthy yogi. Enjoy the journey. Destination is not important. Inspiring personality.

  • @kashirampawar4601
    @kashirampawar4601 10 หลายเดือนก่อน +6

    Walk is an Olympic event.
    Walking is an art.
    Smart.....skill
    Walking clinic to go at. जुहू
    To enjoy process.
    Nice event
    heatlhy life for all
    .....
    विनायक sir God bless you

  • @winterlily100
    @winterlily100 10 หลายเดือนก่อน +5

    Itke vilakshan intellectual thinkers ani speakers bolavata tumhi, tyabaddal tumche abhar and abhinandan. 🙏🏼

  • @millenialmusings8451
    @millenialmusings8451 10 หลายเดือนก่อน +2

    I think you should stick to making videos on politics. Know your audience. I didn't subscribe to your channel to get fitness advice or general life advice.

  • @abc39722
    @abc39722 10 หลายเดือนก่อน +6

    अतिशय उत्तम व्हिडिओ वेगवेगळ्या विषयावर बनवत आहात आपण. हार्दिक अभिनंदन, पाचलग साहेब. अंधविरोधक लोकांना फार महत्त्व देऊ नका, तुमचे चांगले काम सुरू ठेवा. जय शिवशंभुराजे 🙏🙏🙏

  • @nitinbhavarthe5694
    @nitinbhavarthe5694 10 หลายเดือนก่อน +1

    फक्त पोट कमी करण्यासाठी एकच पोटाचा व्यायाम प्रकार करावा का ३६५ दिवस

  • @vivekbhakare8979
    @vivekbhakare8979 10 หลายเดือนก่อน +7

    This is the best interview I have ever seen of a fitness expert. Very good knowledge.

  • @rajeshjadhav7942
    @rajeshjadhav7942 10 หลายเดือนก่อน +2

    सर्वात प्रथम मी थिंक बँक चे आभार मानतो आजच सत्र अतिशय आभयास् पूर्ण आहे बरयाच शंकांचे निरसन झाले

  • @ckparabparab1496
    @ckparabparab1496 7 หลายเดือนก่อน +1

    सहज सुंदर सोप अनुभव पूर्ण प्रेरणादायक सावध ,मुद्देसुद ,सडेतोड मार्गदर्शन
    गुरुवर्य असे असावे
    व्यायाम प्रेमी आम्ही, आपल्या अनुभवातून व्यायामातील
    एक एक उकल करुन सांगत असताना
    चांगलाच हादरून गेलो
    व्यायाम म्हणजे शरीर सौष्ठव नसुन चांगलेच अभ्यासपूर्ण क्षेत्र आहे हे सहज सुंदर सोप भाषेत उदाहरण सहित ज्ञान दिले बद्दल
    धन्यवाद

  • @namratapatil4248
    @namratapatil4248 10 หลายเดือนก่อน +1

    दोन वेळा जेवण करा आणी 45मिनिट मध्ये 4.5km walk करा. दीक्षित लाईफ स्टाईल जिंदाबाद 🙌

  • @vijaynarvekar6000
    @vijaynarvekar6000 10 หลายเดือนก่อน +2

    हा. फक्त हिरोईन हिरो लोकांना ट्रेनिंग देतो. सगळी जुनी इन्स्ट्रुमेंट ,गंजलेली आहेत.

    • @p.9094
      @p.9094 10 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂 😂 😂 😂

  • @vinayrane5022
    @vinayrane5022 10 หลายเดือนก่อน +8

    अगदी मोजक्या शब्दात खूपच माहितीपूर्ण माहिती दिलीत. फिटनेस च्या बाबतीत असलेले गैरसमज दूर झाले. धन्यवाद असेच माहितीपूर्ण मुलाखत दाखवत राहा....

  • @harism5589
    @harism5589 10 หลายเดือนก่อน +1

    परुळेकरांनी चांगली प्रकृती आणि शारीरिक क्षमता सुधारणा ह्यांच्या फरक फार सरळ सोप्या भाषेत सांगितला. व्यायाम, आहार हे कशासाठी हा चांगला प्रश्न विचारला. शाळा कॉलेजच्या खेळामध्ये भाग आणि त्या स्पर्धेसाठी तयारी कि प्रकृतीच्या तक्रारी निवारण करण्यासाठी हे प्रथम ठरवले पाहिजे. फार छान मुलाखत. धन्यवाद.

  • @raviponkshe3149
    @raviponkshe3149 10 หลายเดือนก่อน +2

    मुलाखतीचा विषय चांगला होता. शैलेश परुळेकर यांनी चांगल्या प्रकारे उपयुक्त माहिती सांगितली.

  • @contactbla
    @contactbla 10 หลายเดือนก่อน +3

    जेवण झाल्यावर upload केला राव व्हिडिओ तुम्ही

  • @shrirangtambe
    @shrirangtambe 10 หลายเดือนก่อน +8

    No nonsense talk. Very knowledgeable and down to earth guest speaker with very precise and legit answers.

  • @suchetakulkarni4066
    @suchetakulkarni4066 7 หลายเดือนก่อน

    सर हल्ली मी बरेच सेलीब्रीटी राजु श्रीवास्तावसारखे जिमचा ऐक्सरसाईज करताना जातात ते कसे काय😮

  • @Rrr0948-x6o
    @Rrr0948-x6o 6 หลายเดือนก่อน

    Patanjali cha naav Chetana ani I stopped watching it. Unsubsribed

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 10 หลายเดือนก่อน +2

    Nobody is 100% healthy n fit all the time .❌❌👎👎.. It varies ... Don't expect ideal body ☑️☑️👍👍♥️♥️

  • @sanjaysamant5967
    @sanjaysamant5967 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान मी आज पर्यंत खूप वेळ social media वर दिला पण आज जे मिळाले ते अमृत होत

  • @ganeshbodke3285
    @ganeshbodke3285 10 หลายเดือนก่อน +1

    आजही पतंजलि ऋषि नी व्यायाम प्रयोग तयार करुण ठेवला आहे

  • @imBonzarrr
    @imBonzarrr 10 หลายเดือนก่อน +1

    विनायक च पोट कमी झालय

  • @ashishmalshe_1
    @ashishmalshe_1 10 หลายเดือนก่อน +3

    खूपच माहितीपूर्ण, डोळे उघडणारा व्हिडिओ.

  • @ats113
    @ats113 10 หลายเดือนก่อน +4

    Many thanks Vinayak , for creating this you tube channel.
    May your channel get lots of views and lots of subscriber.
    Best wishes to you and your team.

  • @dr.pranitichafekar553
    @dr.pranitichafekar553 10 หลายเดือนก่อน

    मध्यमवयीन स्त्री /पुरुषाला तेच रुटीन करताना आपली efficiency कमी होते आहे,असं feeling येतं,किंवा बारीक सारीक तक्रारी वाढू लागतात,अशांनी रोजचं well being feeling maintain करण्यासाठी करायच्या काही basic exercises /tips सांगाल का ,पुढील भागात?

  • @asmitagad950
    @asmitagad950 9 หลายเดือนก่อน +2

    Amazing thoughts on fitness.Mr.Parulekar is surely very much knowledgeable trainer of fitness.His clients are lucky to have him as their trainer.I wish him all well.

  • @NilambariJadhav-nv8hq
    @NilambariJadhav-nv8hq 10 หลายเดือนก่อน +1

    परुळेकर सरांच काम तर उत्तम आहेच.... पण बोलतातही लाजमी.... धन्यवाद...!!🦋🦋

  • @jeevanjunawane3841
    @jeevanjunawane3841 10 หลายเดือนก่อน

    इंटरव्यू विस्कळीत वाटते
    सांगायचा मुद्दा आणि उदाहरण तळमळ नाही

  • @sunandajoshi128
    @sunandajoshi128 10 หลายเดือนก่อน +1

    खरच खूप छान माहिती दिलीत .
    चालण्याच्या व्यायामाची जास्त माहिती दिलीत तर छान होईल

  • @vijaygaikwad156
    @vijaygaikwad156 10 หลายเดือนก่อน +1

    योग, प्राणायाम या कडे आपण कसे पाहतात ? हा प्रश्न विचारायला हवा

  • @workbook_sk
    @workbook_sk 10 หลายเดือนก่อน +4

    Best man and best of the best Interview Fitness GURU

  • @lalitadeo9561
    @lalitadeo9561 10 หลายเดือนก่อน

    🙏सर...मी 67 वर्षाची आहे...जास्त चालले तर पोट-या दुखतात..वजन63 केजी. आहे...लहानपणापासून मी लठ्ठ च आहे..आता थोडे वजन कमी करावेसे वाटते..प्रॉब्लेम तसा काहीच नाही...पाय-या चढतांना, फास्ट चालले तर दम लागतो.....थोडे मार्गदर्शन कराल का ? तुमची सांगण्याची पद्धत आवडली..

  • @diptiband
    @diptiband 9 หลายเดือนก่อน

    अतिशय प्रभावी झाला interview पण ह्यापेक्षा जास्त insight chi गरज होती. Strength training किंवा resistance training che महत्व समजू लागले असताना नुसते चालण्याचा advice देणे कितपत योग्य आहे?

  • @shantanud.8821
    @shantanud.8821 10 หลายเดือนก่อน +1

    Ya topic che conclusion teva satisfied hoil jeva admin la 6pack yetil

  • @chandrikakakad4146
    @chandrikakakad4146 10 หลายเดือนก่อน +7

    Jai Shri Ram 🚩
    Amazing content, humble request if you could give english subtitles in your videos for non Marathi speakers and advantage of more viewership. 🙏🌹

  • @amodpataskar5673
    @amodpataskar5673 10 หลายเดือนก่อน

    व्यायामाचे तिन्ही प्रकार, योगासने, कार्डियो आणि स्नायू ताकद मानवी शरीरासाठी आवश्यक आहे आणि त्यासाठी किमान वेळ द्यावा असा निष्कर्ष काढला पाहिजे, कुठल्याही एका प्रकारच्या व्यायामाने सर्व फायदे होउ शकत नाही

  • @archanasaga5181
    @archanasaga5181 10 หลายเดือนก่อน +4

    मस्त मस्त..दूसरा भाग ऐकायला उत्सुक

  • @amolsoman3536
    @amolsoman3536 10 หลายเดือนก่อน

    खूपच चांगला विडिओ, खूप नवीन माहिती मिळाली आणि खूप प्रेरणादायी आहे, परुळेकर सरांचा नंबर मिळू शकतो का?

  • @vasudhakoltepatil1064
    @vasudhakoltepatil1064 7 หลายเดือนก่อน

    Sir, Namaskar! Me Dr. Vasudha Kolte Patil, pratham Mahila state champion, 10 km . Walkthan. Tya nantar satat 10 Varsh ya spardha prakarat champion rahile. 1 st place. Shailesh saranche vishes Abhar. pahilyandach ase vyaktimatava pahile ani tyanna aiekale dekhil. Siranche observation ani ya spardhe baddal respect pahun ,Kharach mana pasun Anand hoto ahe. Aaj dhanya zale . samadhan labhale. Aaj mazi walkthan chi championship sarthaki lagli. 1986 to 1997 paryant maza Haa pravas hotaa. National athlete ani hockey, handball player hote. Shailesh, sirancha pratyek shabda agdi practical, saral , soppye, ani satya ahet. Scientific, technically abhyaslela.....wah.. highly appreciated to you, Sir ! kharekhure yogdaan . Aaj sarv samaaja madhe Shailesh siransarkhya dardi gurunchi atyanta garaj ahe. Very Happy! Thank you very much, to both of you, Sir ! Best of luck. 🎉

  • @YojanaShivanandOfficial
    @YojanaShivanandOfficial 10 หลายเดือนก่อน +1

    ग्रेट .. सॉलिड आहेत हे ! कमाल .. अभिनंदन !

  • @sonali8659
    @sonali8659 5 หลายเดือนก่อน

    Khup chhan podcast Thinkbank , political podcast peksha asech vegveglya vishayavr podcast karavet

  • @dinkarpawar2872
    @dinkarpawar2872 6 หลายเดือนก่อน

    थोर व्यक्तींमध्ये असलेले सर ❤ सर किती शांत स्वभाव व बोलण्याची आगळीवेगळी पद्धत आतापर्यंत अशी व्यक्ती मी कधीच पाहिली नाही तुमची मुलाखत आम्हाला परवनी आहे साधेपणा मनाला भावला 🙏🙏

  • @suvarnapawar3409
    @suvarnapawar3409 7 หลายเดือนก่อน

    Parulekaranche office kuthe ahe

  • @mandarbapat1
    @mandarbapat1 10 หลายเดือนก่อน +2

    Dada Parulekar is very dedicated and totally focused professional.

  • @gaurishkadam3839
    @gaurishkadam3839 9 หลายเดือนก่อน

    यांचे विचार ऐकायला मजा आली. पण प्रत्येक दिवशी सर्व विषयांचा अभ्यास करण्या ऐवजी जर एका विषयाचा अभ्यास एका दिवशी केला तर आठवड्या शेवटी त्याचा ही चांगला फायदा होऊ शकतो.

  • @Zilax-k5f
    @Zilax-k5f 7 หลายเดือนก่อน

    Ye asthma Walo ki..ad band karo