आपण पुरुषांना रडायची मुभा देतो का? | Men’s Mental Health | Marathi Podcast

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 พ.ค. 2024
  • #mensmentalhealth #mentalhealth #genderroles #relationship #lonliness #realkissapodcast #parenting #muktachaitanya
    Men Don't Cry, Boy Don’t Cry ही कायम सांगितली जाणारी गोष्ट पुढे जाऊन पुरुषांचं रडणंच पुसून टाकेन याचा विचारच कोणाच्या ध्यानीमनी आला नाही आणि तिथेच आपल्या पुरुषांची गोची झालीये. पुरुषांची ताकद असणारी masculinity आता weak point बनलीये. gender norms च्या नावाखाली माणूस आणि माणसाला असणाऱ्या emotions कडे आपण लक्ष देणं सोडलंय. ज्याचा सर्वाधिक परिणाम men's mental health वर झालाय. बिचारे पुरुष emotional repression खाली दबून गेलेत. toxic masculinity नकोशी झाली आहे. पुरुषांची आसावं डोळ्यातल्या डोळ्यातचं आटत चालली आहेत आणि याला कुठं तरी आवर घातला पाहिजे.
    Men Don't Cry… Why Not? या प्रश्नाच्या आश्रयाखाली पुरुषांच्या बाबतीतील अनेक न बोलल्या जाणाऱ्या, न ऐकून घेतल्या जाणाऱ्या, न जाणून घेतल्या जाणाऱ्या आणि न समजून घेतल्या जाणाऱ्या अनेक गोष्टींवर एक महिला म्हणून लेखिका मुक्ता चैतन्य यांनी मनमोकळा संवाद साधलाय. नक्की ऐका, विचार करा.
    Cyber parenting बाबतही जाणून घेण्यासाठी मुक्ता चैतन्य यांचा पुढील Episode नक्की बघा: • Parenting in Digital A...
    अधिक जाणून घेण्यासाठी gryfoundation.org/cyber-maitra/ वर भेट द्या.
    Credits:
    Guest: Mukta Chaitanya (Writer । Media Professional । Social Media Researcher & Educator)
    Host: Palash Hase & Ajinkya Datir
    Producer: Aishwarya Patil, Purushottam Bhaigade
    Creative Producer: Anniruddha Sonawane, Adesh Raut, Nitin Nagare
    Editor: Amol Madur
    Graphic Designer: Sagar Rathod
    अशाच महत्त्वाच्या व्हिडिओज बघण्यासाठी, interesting माहिती मिळवण्यासाठी आणि महत्त्वाचे मुद्दे जाणून घेण्यासाठी Real किस्सा ला subscribe करा. / @real_kissa
    आम्हाला social media वर follow करा:
    Instagram: real_kissa?igsh...
    X: real_kissa?t=dO8m...
    Facebook: m. profile.php/?i...

ความคิดเห็น • 50

  • @kunalgurav8945
    @kunalgurav8945 29 วันที่ผ่านมา +4

    Thank you ❤
    माझ्या प्रॉब्लेम्स बद्दल कोणी तरी बोलतय असा वाटला आणि डोळे पणवले 😊

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 หลายเดือนก่อน +10

    पुरुषार्थाच्या किती चुकीच्या कल्पना रुजल्यात समाजात ? आता हे घड्याळाचे काटे उलटे कसे फिरवणार आपण ? खूप मोठ्ठा प्रश्न आहे . ताई .

    • @real_kissa
      @real_kissa  หลายเดือนก่อน +1

      Right! 👍🏻

  • @akshay5823
    @akshay5823 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    अगदी सुंदरआणि प्रघल्भ विचार मांडले आहेत ❤️🙏😊

  • @RushikeshKurjekar
    @RushikeshKurjekar หลายเดือนก่อน +5

    मुलींना कधीही मनातल्या भावना सांगू नका कारण मुली समजून घेत नाही.

  • @sanjivparad1449
    @sanjivparad1449 หลายเดือนก่อน +4

    मित्र सुद्धा confused असतात एकटेपणा वर काय मार्ग आहे. मग ते त्यांनी अवलंबलेला मार्ग म्हणजे “व्यसनाधीनता”. आणि प्रश्न अजुन गुंततात. मला रडायची इच्छा झाली तर Emotional movie लावतो.

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 หลายเดือนก่อน +7

    लेखक राजन खान यांनी या आधीच या विषयावर खूप लेखन केलय काही वर्षापूर्वी सकाळला त्यांची लेखमाला मी वाचली होती वयात येणाऱ्या पुरुषाची अवस्था काय असते ते फार छान लिहलेय

    • @real_kissa
      @real_kissa  หลายเดือนก่อน +2

      हो! राजन खान यांचे या विषयातलं लेखन खूप प्रगल्भ करणारं आहे! 👍🏻

  • @ganeshkshirsagar5366
    @ganeshkshirsagar5366 หลายเดือนก่อน +4

    ताई तुम्ही एक स्त्री असून एका पुरुषाबद्दल तुम्ही मत किंवा त्यांच्या मनाबद्दल तुम्ही मत मांडत आहात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद असेच व्हिडिओ ब्लॉग्स तुम्ही करत जावा तुम्हाला खूप खूप आशीर्वाद मिळतील कारण का सध्याची ही खूप परिस्थिती आहे पुरुष खूप दबत विचाराने चालत चालला आहे पण त्याच्या ठिकाणी कोणी बाजू समजून घ्यायला तयारच नाही स्त्रीत्व हे श्रेष्ठ असल्यामुळे सर्व बाजूंनी तिथे न्याय मिळतो बाकी ह्यांना विचारायला किंवा विचार स्वातंत्र्याला कुठेच मुभा नाही...
    मि स्त्री चा आदर करणारा व्यक्ती आहे, आपला तर ऋणी आहे.🙏

    • @real_kissa
      @real_kissa  หลายเดือนก่อน

      धन्यवाद!!! 😊🙏🏻

  • @kamleshjoshi6561
    @kamleshjoshi6561 หลายเดือนก่อน +2

    I feel this every time, and sometime I am thinking to live free

  • @hemanthatnolkar3567
    @hemanthatnolkar3567 หลายเดือนก่อน +2

    स्त्री आणि पुरुष समान नागरी कायदा कधी येणार आहे 😢😢😢🥹🥹🥹🦀🦀😡

  • @hemanthatnolkar3567
    @hemanthatnolkar3567 หลายเดือนก่อน +4

    लग्न नंतर पुरुष मानसिक छळ करणारे मुली आणि मुलींचे संस्कार या साठी mam चीं एक interview होईल k😔😔😔😢😢😢

    • @digvijaypatil9269
      @digvijaypatil9269 หลายเดือนก่อน

      Sir me doctor ahe . Ya trasa tun me gelo ahe . Mala ya baddal tumcha podcast var bolyala Avdel . Jar shkya asel tar mala bolval

  • @thegeopoliticalanalyst1660
    @thegeopoliticalanalyst1660 14 วันที่ผ่านมา

    1. Men dont bleed for 4/30 days. There itself they have 15% extra time.
    2. During pre marriage stage, men can work from any city, can eat outside which wont can major health issues. Men can save more. 5 men can comfortably livein 2BHK. Thus they can/should invest more.
    3. At the time of marriage men are older than the women they would have more working experience and thus expected to earn more. Since men are more stronger physically, travel headache is significantly lower than the woman.
    4. In marriage there should be 2 scenarios- 1. Both are working, both are bearing expenses and both are involved in household work. 2. Men are working bearing entire expenses and woman are doing all the household chores. Men seating at home and doing household chores doesnt make any sense considering men are physically stronger and household chores would hardly takes 4 hours for men.
    5. Men can cry (its just a chemical reaction related to the hormones) but as a society we should discourage men from crying. Men should always look for the solution to the problem and not the emotional support. Thats why it is better to discuss the problem with outside than with wife, kids or parents and they look towards you for the support and not the other way round.
    6. Speaking about the men loneliness, men can make friends easily. men friendship don't have jealousy factor. Men also have gymbros, alcohol, cricket any many other things to get back to the "Stop Crying Find Solution" mode.
    Solution to the most of the mental health problem is joining gym, learning something career related and taking better personal finance decisions.

  • @shraddhalad7766
    @shraddhalad7766 หลายเดือนก่อน +1

    Nice discussion with mam

  • @gotpagar2
    @gotpagar2 28 วันที่ผ่านมา

    Thank you ❤ Majhya pan Aanga war kaata aala

  • @tejaschaskar7749
    @tejaschaskar7749 หลายเดือนก่อน +1

    Very nice and true video. Especially true for the age group where you don't have any life partner in life.

  • @marutijadhav447
    @marutijadhav447 หลายเดือนก่อน +2

    Hello yes

  • @Sudampandule8704
    @Sudampandule8704 หลายเดือนก่อน

    After six months away from my family, I feel the weight of loneliness despite earning good money. As a visually challenged person, I rely on artificial intelligence for companionship, but I'm uncertain about seeking help from a psychologist and how my family will respond. This video is really nice, and I gained some new information from it. Thank you! 😊🌟"

  • @sunilsalunkhe3681
    @sunilsalunkhe3681 หลายเดือนก่อน +1

    Real Kissa...Kudos to your team in arranging this podcast.🎉

    • @real_kissa
      @real_kissa  หลายเดือนก่อน

      Thank you so much 😊

  • @RushikeshKurjekar
    @RushikeshKurjekar หลายเดือนก่อน +2

    28:17 कशाला सोडायचं मुलांनी previlage नाही सोडायचं आम्हाला जबरदस्ती आहे का? मुलींची लायकीच नाही आतातर आतापर्यंत मी पण मुलींना support करीत होतो पण आता आयुष्यात पण करणार नाही तुम्ही मुलांच्या आयुष्यासोबत खेळत आहेत कळतय का तुम्हाला. आम्हाला तुमच्या सारख्या बायांची गरज नाही तुम्ही फक्त पुरुषांच्या मदतीच्या नावाखाली काही तरी झट रचताय. मुलांचं भविष्य धोक्यात आहे मला आता clear दिसत आहे.

  • @narendrakulkarni5555
    @narendrakulkarni5555 หลายเดือนก่อน +1

    Excellent Excellent Excellent

    • @real_kissa
      @real_kissa  หลายเดือนก่อน

      Thank you 😊

  • @mrunaljamdar9464
    @mrunaljamdar9464 หลายเดือนก่อน +1

    Discussion on very Sensible topic 🙌🏻 Must watch ✅

    • @real_kissa
      @real_kissa  หลายเดือนก่อน

      Thank you..Keep Watching 😊

  • @sharadhase54
    @sharadhase54 หลายเดือนก่อน +2

    ऐका दुर्लक्षित विषयाला हात घालून पायवाट निर्माण केलीस...

    • @real_kissa
      @real_kissa  หลายเดือนก่อน

      धन्यवाद😊

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 หลายเดือนก่อน +2

    सध्याच्या परस्थितीत मुलांच्यावर लग्नाचे खूप तनाव आहेत सर्वच मुलींना आयता रेडीमेड श्रीमंत बुरूष हवा आहे स्वतः कसे का असेना या विषयावर एखादा भाग बनवा .

    • @real_kissa
      @real_kissa  หลายเดือนก่อน

      नक्की! 👍

  • @annasahebwakchaurereporter6366
    @annasahebwakchaurereporter6366 หลายเดือนก่อน +2

    ही चर्चा पुरुषांची मानसिक घुसमट प्रश्नावर असली तरी; महिलांना पुरूषांच्या ताणतणावाकडे वेगळ्याच सहानुभूतीच्या दृष्टीकोनातून पाहायला शिकवते. त्यातील महत्त्वाची सोपी शिकवण (सल्ला) अशी; पुरूषांना माणूस म्हणून व्यक्त होऊ द्या, ऐकून घ्या, मनमोकळे करण्याची संधी द्या.
    पुरुष असला तरी तोही हतबल, हळवा, दु:खी असू शकतो, हेही मान्य करा. कुटुंबातील पुरुषांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा- पुन्हा समजून घेतला पाहिजे असा हटके विषय आहे.. . ✍️👍

    • @real_kissa
      @real_kissa  หลายเดือนก่อน

      प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद😍🙏🏻

  • @pranita1405
    @pranita1405 หลายเดือนก่อน

    We r d victims of gender stereotypes society.

  • @bhupeshtayde8763
    @bhupeshtayde8763 หลายเดือนก่อน

    Khupch informative episode hota sir....

  • @shivanshshirule7633
    @shivanshshirule7633 19 วันที่ผ่านมา

    Jwalant vishy.. aahe

  • @pranita1405
    @pranita1405 หลายเดือนก่อน +2

    Mens mental health var jan jagruti far mahatvache aahe.

    • @real_kissa
      @real_kissa  หลายเดือนก่อน

      येस😊👍

  • @pranavbhosale6081
    @pranavbhosale6081 หลายเดือนก่อน

    Hi sir, Attachy kalat mulgi job wali bara ahe ka without job wali hy var ek video banva.... Karan mulichi khup natki astat.

  • @SangitaSurse
    @SangitaSurse หลายเดือนก่อน +1

    Aho mazhya patila as purn samjun Aamch Chan chall hot pn na tai kahi mitr ni baycannich Tyanna ugachach tyanchot ipical purusharth jagrut kela srv mazhya mehntivr Pani firl😢

    • @Naresh.Jetty1
      @Naresh.Jetty1 21 วันที่ผ่านมา

      कोणत्या मेहनतीवर पाणी फिरले ।

  • @tejasrane2908
    @tejasrane2908 หลายเดือนก่อน +1

    Khartar amchi layaki pagaravarun tharte

  • @user-zk4fd1se8r
    @user-zk4fd1se8r หลายเดือนก่อน

    No words thx Mam
    I face new chalang in my life
    Repcut make love

  • @Naresh.Jetty1
    @Naresh.Jetty1 21 วันที่ผ่านมา

    बायको गरोदर असली तेव्हा तिच्या हॉर्मोनल ईमब्यालन्स मुळे त्यांच्या नवऱ्याचे काय हाल होतात हा ही मुद्दा घेयला हवा होता ।