कोणत्या websites वापरून तुम्ही देखील आभा सारखे WORK AWAY करू शकता ह्याची माहिती 👇लिंकवर मिळेल docs.google.com/document/d/1c7CRvR-dZnWe2WFhxHStVNSJ7TSz-tJL2nh99aWFwWc/edit?usp=sharing
शब्दात व्यक्त होता येत नाही असा विलक्षण अनुभव म्हणजे रोमहर्षक भारतीयांच्या आठवणींचा ठेवा कायम स्मरणात राहील असा विलक्षण अनुभव आपण आपल्या उगवत्या शैलीतून देताना हाच अनुभव नवीन पिढीसाठी प्रेरणादायी ठरू सदिच्छा व्यक्त करतो प्रभावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
मस्तच ताई खूप छान सांगितलं तू, इतक्या छान पद्धतीने वर्णन करतेस की आम्हीच त्या ठिकाणी जाऊन आलोय असे वाटतय, अशीच भरपूर फिरत जा आणि तुझे अनुभव आमच्याबरोबर शेअर कर तुला खूप साऱ्या शुभेच्छा
मुक्त संचार, विचार आणि वस्तु याच्या ओझ्या पासून हलके होऊन येणारे सर्व अनुभव तरल आणि त्रयस्थ मनाने, निरपेक्ष वृत्तीने अनुभवीण्याची कला आभा चौबळ मुळे मनाला खूप भावली.
किती निरागस, निर्मळ मन त्याचंच प्रतिबिंब असलेले तेवढेच निरागस उत्फुल्ल शब्द, लहान बाळासारखं निर्व्याज हसणं, आणि अत्यंत प्रगल्भ विचार, आजच्या युगात अत्यंत दुर्मिळ असलेलं हे काॅम्बिनेशन. खूप खूप धन्यवाद आणि मन:पूर्वक शुभेच्छा!
अप्रतिम . . अप्रतिम . . . अप्रतिमच !!! खूपच सुरेख व जीवंत वर्णन प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले . आभा तुला प्रत्यक्ष भेटायची इच्छा आहे . एक अफलातून व्यक्तिमत्व आहेस तू ❤
अप्रतिम.., अप्रतिम.... खरचं खूप अप्रतिम..👌👌😊 ट्रेलर पाहून पूर्ण विडिओ पाहण्याची इव्हह झाली होती, आणि ती सार्थकी लागली...👍👍😊 खूप छान आणि नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. प्रवास तुम्ही केलात पण फिरून आम्ही आलो.....
Your vdo very much inspire me. Now I siriously plan to "बॅग भरो और निकल पडो". अर्थात जितना बॅग छोटा होगा औंर पॉकेट जितना भरा होगा उतनाही सफर आसांन होगा ह्याची जाणिव ठेवूनच. नक्कीच केल्यानं देशाटन समृद्ध झालेलं तुमचं व्यक्तिमत्त्व विलक्षण सुंदररित्या खुललं, बहरलं.आणि सगळ्यांनाच आवडणार झालं आहे. घुमक्कड शास्त्रा मध्ये आपण डॉक्टरेट प्राप्त केली आहे या बद्दल आपले अभिनंदन.
आभा मी 72वयाची आहे मला तुझ्यासारखं जगायला नाही मिळालं conducted tours मी एकटीने केल्या तुझी बरोबरी नाही करू शकत पण एक नक्की मी सुद्धा त्या माणसांना, हवेला, अगदी एखाद्या छोटया दुकानात डोकावून पाहते आवडी, रुची सेम पण मी जरा 😅आधी जन्माला आले तुला खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद देते वया चा आधार घेऊन
Me he pahilyandach aikle. Ani Mala he anubhavyla milale nahi hyachi nkkich khant vatli pan pudhil ayushyat nkkich ase anubhvyala avdel. Etke surek ani samor ubhe rahanare anubhav amhi pan anubhavle ase vatle. Thanks a lot abhaji❤
अप्रतिम आहे खूप छान जसा तुम्ही सांगत होतात तसं डोळ्यासमोर चित्र उभे राहत होतं एक वेगळंच विलक्षण आनंद दिला तुम्ही एक नवीन वाट उदयास आली तुमच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
Dear Abbha, Next week, I turn 20 and will soon step into the real world. Everything you’ve shared and experienced resonates with me. I love experiencing new things that surprise me and meeting new people. In essence, I enjoy moments that are both uncomfortable and comfortable at the same time. As I watched your video, I could already see myself experiencing everything you described. I’m really looking forward to meeting you and hearing all the beautiful memories you've made so far ❤
WORK AWAY just like Aabha did - checkout the websites to know more docs.google.com/document/d/1c7CRvR-dZnWe2WFhxHStVNSJ7TSz-tJL2nh99aWFwWc/edit?usp=sharing
कोणत्या websites वापरून तुम्ही देखील आभा सारखे WORK AWAY करू शकता ह्याची माहिती👇लिंकवर मिळेल docs.google.com/document/d/1c7CRvR-dZnWe2WFhxHStVNSJ7TSz-tJL2nh99aWFwWc/edit?usp=sharing
Abha I am 64 years old and. I also travelled to Austria on my own alone. It was a wonderful experience for me. You are also great. Your experience are also unbelievable.
❤ सतार violin chi किमया हे ऐकताच तू ( Tumhi) विचारणा आधीच manat violin वाजू लागले. असेच तुमच्या प्रवासातील kathan केलेत तर आम्हालाही खूप काही द्याल. 😊 मला असेच फिरायचे आहे, भारतात काही ठिकाणे. Narmada maichi परिक्रमा करायचीय. तीव्र ichha आहे.
Yes you need to have a visa for the country you paln to visit कोणत्या websites वापरून तुम्ही देखील आभा सारखे WORK AWAY करू शकता ह्याची माहिती 👇लिंकवर मिळेल docs.google.com/document/d/1c7CRvR-dZnWe2WFhxHStVNSJ7TSz-tJL2nh99aWFwWc/edit?usp=sharing
कोणत्या websites वापरून तुम्ही देखील आभा सारखे WORK AWAY करू शकता ह्याची माहिती 👇लिंकवर मिळेल docs.google.com/document/d/1c7CRvR-dZnWe2WFhxHStVNSJ7TSz-tJL2nh99aWFwWc/edit?usp=sharing
कोणत्या websites वापरून तुम्ही देखील आभा सारखे WORK AWAY करू शकता ह्याची माहिती 👇लिंकवर मिळेल
docs.google.com/document/d/1c7CRvR-dZnWe2WFhxHStVNSJ7TSz-tJL2nh99aWFwWc/edit?usp=sharing
२५ मिनिटांच्या मेट्रोच्या प्रवासात वेळ घालवायचा म्हणून हा व्हिडिओ पाहिला, आणि किती सुंदर अनुभव दिलात.
आभाजी तुमचं हळवं, नाजूक बोलणं माझ्या मनाला खूपच भावलं. तुमचं प्रवास वर्णन फक्त ऐकतच राहावं असं वाटलं. सुंदर अती सुंदर !
❤🍁🌷
फारच सहज आणि सुंदर आणि खिळउन ठेवणारी भाषा आणि अप्रतिम प्रवास वर्णन. कधीच संपू नये असे वाटलं.
फारच छान
अप्रतिम शब्द सम्पदा....सोपी पण मनमोहक आणि सहज भावनारी.....❤
हे पुस्तक रुपात , तसेच व्हिडिओ स्टोरी रुपात सर्व अनुभव सांगितले तर फार छान वाटेल.
शब्दात व्यक्त होता येत नाही असा विलक्षण अनुभव म्हणजे रोमहर्षक भारतीयांच्या आठवणींचा ठेवा कायम स्मरणात राहील असा विलक्षण अनुभव आपण आपल्या उगवत्या शैलीतून देताना हाच अनुभव नवीन पिढीसाठी प्रेरणादायी ठरू सदिच्छा व्यक्त करतो प्रभावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
थेट काळजाला भेडणारे शब्द आणि इतक सुंदर बोललीस तू आभा❤ आणि सहजपणे जीवनाचे तत्वज्ञान सांगितलेसI have become your fan ❤❤❤
किती छान ! किती वेगळा विषय आणि अनुभव ! ❤👌
मस्तच ताई खूप छान सांगितलं तू, इतक्या छान पद्धतीने वर्णन करतेस की आम्हीच त्या ठिकाणी जाऊन आलोय असे वाटतय, अशीच भरपूर फिरत जा आणि तुझे अनुभव आमच्याबरोबर शेअर कर तुला खूप साऱ्या शुभेच्छा
hats off for you Abha... खूप जणींच्या स्वप्नातलं आयुष्य तू जगत आहे
मुक्त संचार, विचार आणि वस्तु याच्या ओझ्या पासून हलके होऊन येणारे सर्व अनुभव तरल आणि त्रयस्थ मनाने, निरपेक्ष वृत्तीने अनुभवीण्याची कला आभा चौबळ मुळे मनाला खूप भावली.
किती निरागस, निर्मळ मन त्याचंच प्रतिबिंब असलेले तेवढेच निरागस उत्फुल्ल शब्द, लहान बाळासारखं निर्व्याज हसणं, आणि अत्यंत प्रगल्भ विचार, आजच्या युगात अत्यंत दुर्मिळ असलेलं हे काॅम्बिनेशन. खूप खूप धन्यवाद आणि मन:पूर्वक शुभेच्छा!
खूपच छान ,वेगळाच विलक्षण अनुभव ,प्रेरणादायी...
कमालच...
अप्रतिम . . अप्रतिम . . . अप्रतिमच !!!
खूपच सुरेख व जीवंत वर्णन प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले . आभा तुला प्रत्यक्ष भेटायची इच्छा आहे . एक अफलातून व्यक्तिमत्व आहेस तू ❤
अप्रतिम.., अप्रतिम.... खरचं खूप अप्रतिम..👌👌😊
ट्रेलर पाहून पूर्ण विडिओ पाहण्याची इव्हह झाली होती, आणि ती सार्थकी लागली...👍👍😊 खूप छान आणि नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. प्रवास तुम्ही केलात पण फिरून आम्ही आलो.....
अप्रतिम आहे हे तुझं जग प्रवास वर्णनांच लेख युवा पिढी साठी अभ्यासक्रमात येऊ दे ही शुभेच्छा
डोळ्या समोर दृश्य उभं राहिल असं खूप छान अनुभव कथन👌
Your vdo very much inspire me. Now I siriously plan to "बॅग भरो और निकल पडो". अर्थात जितना बॅग छोटा होगा औंर पॉकेट जितना भरा होगा उतनाही सफर आसांन होगा ह्याची जाणिव ठेवूनच.
नक्कीच
केल्यानं देशाटन समृद्ध झालेलं
तुमचं व्यक्तिमत्त्व विलक्षण सुंदररित्या खुललं, बहरलं.आणि सगळ्यांनाच आवडणार झालं आहे.
घुमक्कड शास्त्रा मध्ये आपण डॉक्टरेट प्राप्त केली आहे या बद्दल आपले अभिनंदन.
आभा मी 72वयाची आहे मला तुझ्यासारखं जगायला नाही मिळालं conducted tours मी एकटीने केल्या तुझी बरोबरी नाही करू शकत पण एक नक्की मी सुद्धा त्या माणसांना, हवेला, अगदी एखाद्या छोटया दुकानात डोकावून पाहते आवडी, रुची सेम पण मी जरा 😅आधी जन्माला आले तुला खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद देते वया चा आधार घेऊन
Superb ! You have not only shared your travel experience but a true essence of life 🤗…. Expect nothing …
Me he pahilyandach aikle. Ani Mala he anubhavyla milale nahi hyachi nkkich khant vatli pan pudhil ayushyat nkkich ase anubhvyala avdel. Etke surek ani samor ubhe rahanare anubhav amhi pan anubhavle ase vatle. Thanks a lot abhaji❤
अप्रतिम आहे खूप छान जसा तुम्ही सांगत होतात तसं डोळ्यासमोर चित्र उभे राहत होतं एक वेगळंच विलक्षण आनंद दिला तुम्ही एक नवीन वाट उदयास आली तुमच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
अतिशय प्रामाणिक, मनमोहक आणि नाजूक शब्दात स्वतः चे सर्व अनुभव सांगणे फार कमी लोकांना जमत. आभा तू खरच ग्रेट आहेस.
Dear Abbha,
Next week, I turn 20 and will soon step into the real world. Everything you’ve shared and experienced resonates with me. I love experiencing new things that surprise me and meeting new people. In essence, I enjoy moments that are both uncomfortable and comfortable at the same time.
As I watched your video, I could already see myself experiencing everything you described. I’m really looking forward to meeting you and hearing all the beautiful memories you've made so far ❤
WORK AWAY just like Aabha did - checkout the websites to know more
docs.google.com/document/d/1c7CRvR-dZnWe2WFhxHStVNSJ7TSz-tJL2nh99aWFwWc/edit?usp=sharing
This kind of tourism is new for me. It's unbelievable & out of the box approach towards life.
कोणत्या websites वापरून तुम्ही देखील आभा सारखे WORK AWAY करू शकता ह्याची माहिती👇लिंकवर मिळेल
docs.google.com/document/d/1c7CRvR-dZnWe2WFhxHStVNSJ7TSz-tJL2nh99aWFwWc/edit?usp=sharing
खरच खूप च छान अनुभव सांगितलेत, असं जगणं इच्छा असूनही प्रत्यक्षात आणणे कठीण आहे सर्वांसाठी. तुम्ही खुप धाडसी आहात. ❤
Khup varshani ase mantrmugdh karnare aikale. Thank you
Kiti sunder!
Mi hi ase kahi anubhav ghetle ahet...agdi kharay ki ekte aslo ki khup khup vegle..agdi agdi mokle vagto
Abha I am 64 years old and. I also travelled to Austria on my own alone. It was a wonderful experience for me. You are also great. Your experience are also unbelievable.
❤ सतार violin chi किमया हे ऐकताच तू ( Tumhi) विचारणा आधीच manat violin वाजू लागले. असेच तुमच्या प्रवासातील kathan केलेत तर आम्हालाही खूप काही द्याल. 😊
मला असेच फिरायचे आहे, भारतात काही ठिकाणे. Narmada maichi परिक्रमा करायचीय. तीव्र ichha आहे.
मला पण खूप इच्छा आहे.बघू नर्मदा मैय्या कधी बोलावते
खूप सुंदर ,तुझ्या तर्फे आम्ही अनुभवले नविन विषय,नवे जग
आयुष्यातील प्रत्येक क्षण....... जगा.......😊
अप्रतिम पद्धतीने सांगितले 🎉
This was a soothing experience Abha, looking forward for many more such beautiful videos. Thanks
खूपच छान अनुभव आम्हाला दिलास.धन्यवाद
सांगण्याची शैली अप्रतिमच..
डोळ्यासमोर सर्वकाही अनुभवता आले..
Khup chaan vatla he aikun 🎉mala pan asa kahitari karaychay. Itka uttam bolaychay
अप्रतिम आणि प्रेरणादायी..
Abha you are teaching us how to live life
Dearest Aabha this was just so beautiful.
Thank you for sharing your experience with us ❤❤❤
खूप छान म्युझियम तर खूपच छान.
खूप खूप छान. खरे तर आभा यांनी ज्याप्रमाणे शब्दांच्या jagamadhun छान शब्द vechun आम्हाला प्रवास घडविला, तो वर्णन करायला शब्द नाहीत.
Very nice experience, hat's you madam.
हेवा वाटावा असं जगणं..... Too good.....
म्युझिएम आवडलं असंच पाहिजे निर्जीव वस्तु नकोतच .........❤❤❤❤❤❤🎉
Salute to u ..gr8..😊😊
खुप खुप छान वाटले आपणही बॅग घेऊन निघावे 🙏
निःशब्द…..👌👌👌👌👌
Speechless 😊
अतिशय सुंदर अनुभव ❤❤
Khup khup sundar
Beautiful. Lots of love
विलक्षण अनुभव!🎉
Best storyteller ❤
Listening to her is like meditation for me
अप्रतिम विचार...
Great Really khup sundar
डोळे भरून आलेत ❤️
फार सुंदर आभा
Feeling jealous of you ❤. Asa जगायला नक्की आवडेल
खूप सुंदर अनुभव❤
nice, ओढ ही कोणामुळे? भगवंताचे सुदंर जग, कुतूहल जाणून घ्या.
खूपच सुंदर विचार...
Superb, superb
सलाम.नमस्कार
अप्रतिम!
Very nice yarrr
खूपच सुंदर ❤😊
Very nice talk❤
अप्रतिम
Beautiful!
Superb 👏🙌✨
खूप मस्त.
Khupach sunder
Nakkich pochali ❤
This type of travel is possible only in Europe and USA.
Without having any kind financial security no one can do these things, he aikala chanach vatat😅
अप्रतिम सुंदर जर्नी
🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
ग्रेट
छान 👌👌
Mast
खिशात अणा आणि पोटात दाना असला की जगाच्या पाटीवर कुठेही राहता येत.
❤🎉😊
सुंदर!
Any books by Aabha?
Her narration Sounds quite interesting
No sir, as of now Aabha hasn’t published any books
German language course ची माहिती कुठे मिळेल
Mastach ❤
याला crazy म्हणावं की adorable?😂
समोर बसलेले सगळेच पिढीत आहेत रणरणत्या उन्हात शेतात काम करणारा शेतकरी महिलांना घेवून जा संगतीला बगा जमतय का स्वतःसाठी कुणीही जगतय लोकांन साती जगून बघा
👏🏻👏🏻👍🏻👌
❤❤❤🙏
❤❤❤
❤
Wa speechess
Would this be possible with an Indian passport? I think we need to have a visa right ?
Yes you need to have a visa for the country you paln to visit
कोणत्या websites वापरून तुम्ही देखील आभा सारखे WORK AWAY करू शकता ह्याची माहिती 👇लिंकवर मिळेल
docs.google.com/document/d/1c7CRvR-dZnWe2WFhxHStVNSJ7TSz-tJL2nh99aWFwWc/edit?usp=sharing
नक्की एकदा एकटा प्रवास करणार
कोणत्या websites वापरून तुम्ही देखील आभा सारखे WORK AWAY करू शकता ह्याची माहिती 👇लिंकवर मिळेल
docs.google.com/document/d/1c7CRvR-dZnWe2WFhxHStVNSJ7TSz-tJL2nh99aWFwWc/edit?usp=sharing
👌👌👌
संपुच नये अस वाटल