मंत्रिपदानंतर पहिल्यांदा मुळ गावी आगमन ना. बच्चु कडु || Bacchu Kadu at Home Town After Oath Ceremony

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ม.ค. 2020
  • Subscribe us for more updates

ความคิดเห็น • 429

  • @ajaydhoke7634
    @ajaydhoke7634 4 ปีที่แล้ว +81

    किती प्रेम आहे भाऊ तुमच्या वर
    जनतेचं

  • @SohelSheikh.
    @SohelSheikh. 4 ปีที่แล้ว +78

    आहे आमचा नेता लई पावर फुल.
    जय महाराष्ट्र...

  • @sampatshinde4139
    @sampatshinde4139 4 ปีที่แล้ว +126

    आपल्या भाऊ चे जोरदार स्वागत झाल्याबद्दल आज मला आणि माझ्या तमाम महाराष्ट्रातील अंपग बांधव शेतकरी महिला व बालकल्याण तसेच कामगार खरा अर्थाने आज मोठ्या संख्खेने आंनद साजरा होत आहे.

  • @sunildawkore9576
    @sunildawkore9576 4 ปีที่แล้ว +57

    मी भले मनसैनिक आहे .परंतु उत्तम व सामाजिक कामासाठी जे मंत्री अग्रेसर असतात त्यांचा मला अभिमान वाटतो.

  • @dipakvagara7306
    @dipakvagara7306 4 ปีที่แล้ว +49

    बच्चू भाऊ लय भारी एंट्री.या वेळेस तुम्ही कोणतेच प्रयत्न केले नाहीत. बोललात की कोणतेही पद मिळो काम चांगलेच करणार.तेवढा आमचा तुमच्यावर विश्वास आहे. पण पुढच्या वेळेस क्रुषी मंत्री पद मिळवण्यासाठी नक्की प्रयत्न करा.

  • @pravincreation4612
    @pravincreation4612 4 ปีที่แล้ว +4

    हा व्हिडिओ बघितल्यावर डोळ्यात पाणी आलं खूप दिवसा पासून वाट बघत होतो या क्षणाची बच्चू भाऊ हृदयात आहे आपल्या

  • @jesusislord4596
    @jesusislord4596 4 ปีที่แล้ว +16

    महाराष्ट्रातील एक नंबर माणुस. एक दिवस बच्चू भाऊ या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बणनार.

  • @sangam_Patil
    @sangam_Patil 4 ปีที่แล้ว +58

    धन्यवाद उद्धव साहेब महाराष्ट्रातल्या एका दमदार आमदाराला मंत्री बनवले..# अपना भिडु बच्चु कडु😎

    • @shrikantkadam3735
      @shrikantkadam3735 4 ปีที่แล้ว

      He fakt sharad pawaranmul hou shaklay...

  • @munjajibhalerao4388
    @munjajibhalerao4388 4 ปีที่แล้ว +220

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एका सामान्य माणसाला न्याय दिला. आणि दिलेला शब्द पूर्ण केला.

    • @Sonu-2545
      @Sonu-2545 4 ปีที่แล้ว +2

      उद्धव ठाकरेना वर विश्वास ठेवा ज्यांना शब्द देतात ते पूर्ण करतात आमच्या पण एक सामान्य कुटुंबातील एका व्यक्तीला म्हाडा अध्यक्ष केलं राज्यमंत्री दर्जा शिवसेना कोट्यातून

    • @rambirajdar35
      @rambirajdar35 4 ปีที่แล้ว

      बाळासाहेब ठाकरे यांने सामान्य माणसाला पण असंच केलं आणि आज तेच वारसा उद्धव साहेब पुढे नेत आहेत धन्यवाद दादा

    • @annapawar1387
      @annapawar1387 4 ปีที่แล้ว

      @@rambirajdar35 क्ष

  • @shivajijadhav9
    @shivajijadhav9 4 ปีที่แล้ว +45

    अपना भिडू बच्चू कडू साहेब
    जर आणखी फक्त एक जरी यांच्यासारखा नेता महाराष्ट्राला मिळाला तर महाराष्टा चे नंदनवन होईल
    सलाम माझ्या आवडत्या नेत्याला आणि त्यांच्या प्रखर कर्तुत्वाला

    • @chanduhive6898
      @chanduhive6898 4 ปีที่แล้ว

      Ekdam brobar bhau

    • @sameer2584
      @sameer2584 4 ปีที่แล้ว

      खरंच भावा बरोबर बोललास नाहीतर आमचे राजकारणी

  • @Amravatikarvicky
    @Amravatikarvicky 4 ปีที่แล้ว +36

    स्वतःच्या मातीला जागणारा माणूस हा एक नंबर

  • @sagarmore9312
    @sagarmore9312 4 ปีที่แล้ว +159

    आपल्या महाराष्ट्राला शोभेल असे
    मंत्री आहेत भाऊ

  • @mayurmali..m4448
    @mayurmali..m4448 4 ปีที่แล้ว +28

    दिला चा दिलदार बच्चू भाऊ क्या पहचान।। सुपर🇮🇳🙏😀🥰😍

  • @harshadpawar9045
    @harshadpawar9045 4 ปีที่แล้ว +17

    मला असं वाटत महाराष्ट्राच्या तरुणांनी जर बच्चू भाऊ राजकारणातील आदर्श म्हणून ठेवले तर नक्कीच महाराष्ट्र सुजलाम,सुफलाम होईल....कारण ह्या महाराष्ट्राला बच्चू भाऊ सारख्या नेत्यांची गरज आहे....🙏🙏

  • @gajanansudhakarraosuryawan9805
    @gajanansudhakarraosuryawan9805 4 ปีที่แล้ว +81

    आपला भाऊ मंत्री झाला.गरीब आहे यार आपला भाऊ.डोळे भरुन आले.

  • @akashsonone2542
    @akashsonone2542 4 ปีที่แล้ว +20

    Kiti Khush ahet lok nasibwan Manas ahet sarv asa neta niwdun dila ani ami bagha......manglurpir washim

  • @arvindohol3119
    @arvindohol3119 4 ปีที่แล้ว +1

    बच्चु भाऊ तुमचं स्वागत बघून तुम्हाला मंत्रीपद मिळाल्या मिळाल्या बघून हे मला सुद्धा खरच खूप छान वाटते खरच तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी सुद्धा तुमच्या हातून ह्या देशासाठी महाराष्ट्रासाठी चांगलं काहीतरी चांगलं कार्य घडो या माझ्या तुम्हाला भरभरून शुभेच्छा

  • @vaibhavsurvase2091
    @vaibhavsurvase2091 4 ปีที่แล้ว +19

    आशी कळवळ कोणता आमदार मंत्री गावी आल्यावर होती. ती फक्त आपले बच्चू कडू आल्यावर आहे. त्यांच्यात फक्त माणुसकी आणी लोकांची काम करण्याची तळमळ. Solute this MLA.🙏

  • @mayurmali..m4448
    @mayurmali..m4448 4 ปีที่แล้ว +23

    जिसके साथ मा का आशीर्वाद हे उसे कोन रोख पाहेगा।।

    • @ajaychoure9279
      @ajaychoure9279 4 ปีที่แล้ว +1

      येक च नंबर भाऊ

  • @akhilerutkar6763
    @akhilerutkar6763 4 ปีที่แล้ว +14

    लय भारी माणूस i salute you bhau 🙏🙏🙏🙏🐯

  • @sunilghaytadak9302
    @sunilghaytadak9302 4 ปีที่แล้ว +1

    खरच खुप छान वाटले भोमिमाण वाटतो दादा तुमच्या सारखे माणस फार कमि मिळतात जय हिंद जय महाराष्ट्र

  • @balajiwakure1810
    @balajiwakure1810 4 ปีที่แล้ว +1

    डोळे आणि मन भरून आलं हे सगळं बघुन ।।।।।Bachu भाऊ

  • @vitthalbarkale1079
    @vitthalbarkale1079 4 ปีที่แล้ว +17

    रडलो खरच गर्व आहे मला मी महाराष्ट्रात जन्माला आलो

  • @totalagritech.3697
    @totalagritech.3697 4 ปีที่แล้ว +73

    खरं तर ही व्यक्तीच मुख्यमंत्री पाहिजे होती.

    • @balujadhav4300
      @balujadhav4300 4 ปีที่แล้ว +1

      आगदी बरोबर आहे..

    • @dinesh_chavhan_one5076
      @dinesh_chavhan_one5076 4 ปีที่แล้ว +1

      होणार आहे.

    • @dinesh_chavhan_one5076
      @dinesh_chavhan_one5076 4 ปีที่แล้ว +2

      होणार आहे.

    • @vilasraut3159
      @vilasraut3159 3 ปีที่แล้ว

      हो खरं आहे.... माझं तर swapn आहे हे आणि खरं व्हावं हेच मी रोज मागत असतो

  • @sunilborkar3483
    @sunilborkar3483 4 ปีที่แล้ว +1

    आपल्या कडुसाहेबांचा जगमग जंगी स्वागत, मानाचा मुजरा मा. बच्चुभाऊ कडू साहेब, बेल्लोरा,अमरावती 🌹🌹🌹🌹

  • @mayurmali..m4448
    @mayurmali..m4448 4 ปีที่แล้ว +23

    एक बार जरूर मिलेंगे हम आपसे।। भाऊ इच्छा है🤝

  • @tushalchoraghe2474
    @tushalchoraghe2474 4 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन व पुढिल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

  • @amoluttarwar8412
    @amoluttarwar8412 4 ปีที่แล้ว +1

    फार छान वाटले खऱ्या अर्थाने मंत्रिपद मिळाले पुढील कार्यास शुभेच्या

  • @harshadchavan2750
    @harshadchavan2750 4 ปีที่แล้ว +5

    भाऊ तुम्हाला मंत्री पदा वर बघून खुप आनंद झाला आपल्या भावी वटचालिस खुप खुप शुभेच्छा खुप प्रगती करा व लवकर मुख्यमंत्री म्हणुन बसणार हीच साई बाबा न चरनी प्रार्थना🙏🚩🚩💐💐

  • @gardeningismylifeline4174
    @gardeningismylifeline4174 4 ปีที่แล้ว +58

    गावातील नाती किती घट्ट असतात ते दिसून आली आणि जॉब साठी शहरात राहत असल्याने गावची आठवण आली.

  • @ajayjadhav2682
    @ajayjadhav2682 4 ปีที่แล้ว +18

    जय प्रहार भाऊ

  • @prashantpadmagirwar6787
    @prashantpadmagirwar6787 4 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त व झुंझार व्यक्तीमत्व फक्त आपले बच्चु भाऊ च .... भाऊ खुप खुप अभिनंदन 💐💐🙂

  • @dattatarybhanvase6025
    @dattatarybhanvase6025 4 ปีที่แล้ว +6

    अभिनंदन साहेब मी तूम च्या पर्यंत पोहचु शकत नाही परंतु ऎतुन च शब्द सुमानानी सत्कार करतो उर भ रुन आला

  • @suhaspunjari6118
    @suhaspunjari6118 4 ปีที่แล้ว +11

    सर तुमच्या कडून खुप अपेक्षया आहेत आणी त्या पूर्ण कराल हीच अपेक्षया

  • @abhishekchede1834
    @abhishekchede1834 4 ปีที่แล้ว +1

    बचू कडू आगे बढो शिवसेना तुम्हारे साथ है. 🚩

  • @santoshwanere9767
    @santoshwanere9767 4 ปีที่แล้ว

    गर्व आहे असा इमानदार नेता सूध्दा आहे आणि नशीबवान लोक आहेत ज्यानि बचूभाऊ ना वोट केले
    आम्ही ज्यांना वोट केले त्या नेत्या चि आज आम्हाला लाज वाटते त्याच पोट ऐवढ मोठ
    आहे की ते अजूनही भारतच नाही

  • @shreyashkatale1430
    @shreyashkatale1430 4 ปีที่แล้ว +1

    Bacchu kadu saheb 1 no great work

  • @sunilhirve8527
    @sunilhirve8527 4 ปีที่แล้ว

    ऐकच टायगर बच्यूभाऊ टायगर सत्य मनापासून खरा नेता

  • @user-ue5th6gs6j
    @user-ue5th6gs6j 4 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद उद्धव साहेब... अभिनंदन बच्चू भाऊ..

  • @babangarule3963
    @babangarule3963 4 ปีที่แล้ว +1

    गावात प्रत्येकाच्या घरी दिवळी साजरी झाली असणार इस देश की धरती हिरा उगले उगले सोना मोती...अस्सल महाराष्ट्राचा हीरा बच्चु भाऊ....

  • @dhamode6025
    @dhamode6025 4 ปีที่แล้ว +1

    खुप अभिमान वाट्ला आज खरा शेतकर्याचा मुलगा मंत्री झाला अभिनंदन आणि शुभेच्छा आनंदा ने डोळ्यात पाणी आलं विनंती पांडुरंगा ला सुखी ठेव आमचा दादा ला मी एक शेतकरी आहे विडीयो बघुन डोळ्यात आनंदाचे अश्रु आले

  • @kiranshirsat3283
    @kiranshirsat3283 4 ปีที่แล้ว +1

    खर्या अर्थाने एक शेतकरी नेत्याचे जल्लोशात स्वागत केले.
    बच्चुभाऊचे अभिनंदन.
    संपुर्ण महाराष्ट्रभर

  • @tukaramsable3199
    @tukaramsable3199 4 ปีที่แล้ว +1

    अभिमान वाटतो बचु भाऊ सारखे महाराष्ट्राला मिंत्री लाभले

  • @shravanmusic
    @shravanmusic 4 ปีที่แล้ว +16

    पावर फुल्ल नेत्रृत्व बच्चूभाऊ
    👍👍👍👍👍👍👍👍

  • @krishnaphotographypanjabpa3060
    @krishnaphotographypanjabpa3060 4 ปีที่แล้ว +19

    भाऊ आपणास मनस्वी शुभेच्छा मी जळगावकर तालुका हिमायतनगर जी.नांदेड

  • @ajitkhapne4049
    @ajitkhapne4049 4 ปีที่แล้ว +13

    महाराष्ट्राचा खरा वाघ बच्चुभाऊ कडू महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री

  • @yashkhatal4949
    @yashkhatal4949 4 ปีที่แล้ว +2

    आदरणीय बचु भाऊचे .....मनापासून अभिनंदन ...💐💐

  • @pravinvyeggewar
    @pravinvyeggewar 4 ปีที่แล้ว

    बच्चूभाऊ सारखं नेता मिळणे आमच्या नशिबात नाही आहे . भाग्य आहे तुमचं दमदार व अन्यायाविरुद्ध लढा देणार पॉवरफुल नेता मिळाला तुम्हाला..👍👍👌

  • @haridesai998
    @haridesai998 4 ปีที่แล้ว

    खरच अस स्वागत कोणत्या मंञ्याच झाल नसनं हा विडीओ पाहुन अस वाटत कि भाऊचं काम सगळ्या नेत्यांपेक्षा वेगळ आहे गोरगरीबांचे कैवारी आहेत बच्चुभाउ

  • @vivekanandsonwane
    @vivekanandsonwane 4 ปีที่แล้ว +46

    आज मंत्री असून तुम्ही सर्व सामान्य माणसात उभे आहात खूप चांगले वाटले फक्त तुम्ही पण इतरांसारखे होऊ नका

    • @parmagro8160
      @parmagro8160 4 ปีที่แล้ว +1

      भाऊ अस कधीच होणार नाही कि बचू भाऊ गोरगरिबांना विसरेल

  • @luckykor3617
    @luckykor3617 4 ปีที่แล้ว

    ही ताकत आहे ती जर अशीच शिवसेने सोबतच राहिली तर नक्की मुख्यमंत्री होणार बचू भाऊ तुम्ही

  • @atulnaikude1543
    @atulnaikude1543 2 ปีที่แล้ว

    ठाकरे यांनी शब्द पाळला जय महाराष्ट्र साहेब

  • @mobeenpathan7418
    @mobeenpathan7418 2 ปีที่แล้ว

    बच्चू कडू साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे

  • @amoluttarwar8412
    @amoluttarwar8412 4 ปีที่แล้ว

    स्वागत पाहून खरा आनंद झाला व मराठीपणा वाटला

  • @mukunddongare9065
    @mukunddongare9065 4 ปีที่แล้ว +9

    Comment vachlyavar mann bharun yete ,Tiger of maharastra. Bhacchu bhau🙏🙏

  • @sanjaypawar2984
    @sanjaypawar2984 4 ปีที่แล้ว

    Me osmanabad cha aahe rao pan bachu bhau cha fan aahe ......aamchya nasibat hava hota asa aamdar............seavti mantri jhale.... aanand aahe bhau...👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sumeshlonde1202
    @sumeshlonde1202 3 ปีที่แล้ว

    बच्चुभाऊ वाघ आहे || मी तुझ्या पाठिशी आहे श्री स्वामि समर्थ ||

  • @anilkaradevlog7941
    @anilkaradevlog7941 4 ปีที่แล้ว +3

    नं1 शोभेल आसा नेता भाऊ.💐💐💐

  • @rameshmate5778
    @rameshmate5778 4 ปีที่แล้ว

    साहेब उस्मानाबाद जिल्ह्य़ात दैवरा काठा एकदा. जय प्रहार

  • @amitat369
    @amitat369 4 ปีที่แล้ว

    Aaj bachhu bhau ya aplya netyala shunyatun var jatani pahun khup Anand hot ahe.kashtach chiz zal.Dhanya ti mata jyani ashya mulala janma dila🙏🙏🙏🙏

  • @chetanshinde1176
    @chetanshinde1176 4 ปีที่แล้ว +1

    एकदम सादा माणूस बच्चू भाऊ

  • @ashokKumar-yi4vv
    @ashokKumar-yi4vv 4 ปีที่แล้ว

    सर्व महाराष्ट्रात जावून असे 287 बच्चु तयार करा.

  • @sagarkhot86
    @sagarkhot86 3 ปีที่แล้ว

    खरच आसा नेता सांगली जील्याला पाहीजे होता राव

  • @user-fu2qc2bk6o
    @user-fu2qc2bk6o 3 ปีที่แล้ว

    जय माॅ भारत आपका पद शुभ हो आपण एकदा आपल सारखच होईन

  • @minalpatil8010
    @minalpatil8010 4 ปีที่แล้ว

    लोकनेता लोकांबरोबर चालतो....1नंबर भाऊ अभिनंदन

  • @arvindkakade5126
    @arvindkakade5126 4 ปีที่แล้ว +9

    सर्व सामान्य माणसाच्या भाऊ, दादा ,मुलगा माझ्या या दादाला उदंड आयुष्य लाभो.

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 4 ปีที่แล้ว

    बच्चु भाऊ असेच काम करत राहा.मुख्यमंत्री अशा व्यक्ती झाले तर जणतेचे कल्याण नक्कीच होणार

  • @babasahebdabhade7042
    @babasahebdabhade7042 3 ปีที่แล้ว

    डोळ्यांचे पारणे फिटले भाऊला बघुन

  • @kuldipshinde1781
    @kuldipshinde1781 4 ปีที่แล้ว

    "ना कोणाच्या अभावाने जगतो, ना कुणाच्या प्रभावाने जगतो, अरे जिंदगी अपनी है, बस, आम्ही आमच्या स्वभावाने जगतो..! बच्चुभाऊ कडु 💪🏻🔥

  • @dhanrajachwalkar9741
    @dhanrajachwalkar9741 4 ปีที่แล้ว

    खूप खूप छान ... आनंद वाटला

  • @pramodpatil3573
    @pramodpatil3573 4 ปีที่แล้ว

    सामान्य कार्यकर्ताला मुख्यमंत्री साहेबानी न्याय दिला एक चांगला न्याय देणारा आमदार आज मंत्री झाले ✌️✌️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @tejasmarge6017
    @tejasmarge6017 4 ปีที่แล้ว

    Angala kate ale rav kharch Dev manus ahe salute ahe tumhala bhau

  • @ajaypapalkar3082
    @ajaypapalkar3082 4 ปีที่แล้ว +1

    Congratulations bhau
    Thanks for uddhav tackrey sir

  • @arvindkamble4867
    @arvindkamble4867 4 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन भाऊ आपलं .खुप खुप शुभेच्छा तुम्हाला मंत्रीझाल्या बद्दल आणि तुमच्या कार्याला.अरविंद कांबळे.तुळजापूर.

  • @hanumantdhaigude6144
    @hanumantdhaigude6144 4 ปีที่แล้ว +3

    मी सातारकर भाऊ तुमचं गाव मस्त आहे तसाच महाराष्ट्र बनवा

  • @manishpakhmode548
    @manishpakhmode548 4 ปีที่แล้ว

    बच्चु भाऊ मी हा पाच वेळा मी विडिओ पाहला आहे मला खुप अभिमान वाटतो तुम्ही मंत्री झाल्याचा
    मी भंडारा जिल्ह्यात लाखनी तालुक्यात सेलोटी गावात राहतो

  • @raviingale8861
    @raviingale8861 4 ปีที่แล้ว

    राजा मानुस बचु भाऊ कडु आपणास पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा मुख्यमंत्री फिक्स 1दीवस

  • @user-rp8pc2do7x
    @user-rp8pc2do7x 4 ปีที่แล้ว

    खर तर मि धनंजय मुंडे साहिबांन चा कट्टर कार्यकर्ता आहे पन आज बच्चू भाऊ कडु तुमच स्वागत

  • @ninadborakhade2686
    @ninadborakhade2686 4 ปีที่แล้ว +1

    Jalllosshh utsah aanii premm amcha amcha manus amcha Maharashtra

  • @abdulkalam-we8is
    @abdulkalam-we8is 3 ปีที่แล้ว +1

    Mansatla DEO manus❤️🙏👍

  • @rohitpardeshi8429
    @rohitpardeshi8429 3 ปีที่แล้ว

    द ग्रेट बच्चू कडू साहेब

  • @anandarts420
    @anandarts420 4 ปีที่แล้ว +4

    💐जाणते चा खरा वाघ💐

  • @riyajshaikh1643
    @riyajshaikh1643 4 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्रातील भावी मुख्यमंत्री झाले च पाहिजेत

  • @vinodchougule4668
    @vinodchougule4668 4 ปีที่แล้ว

    आज खरा अर्थाने एक सामान्य आमदाराला मंत्री पद देण्यात आले आहे. आणि हा आपला महाराष्ट्राचा लाडका आमदार मंत्री बच्चु कडु शुभेच्छा तुम्हाला थेट कोल्हापूर जिल्हा हातकणगले तालुका पेठ वडगाव हुन

  • @usmanattar1139
    @usmanattar1139 4 ปีที่แล้ว

    धन्यवाद ठाकरे साहेब तुम्ही सामान्य माणसाला न्याय दिलात

  • @mangeshchavan8366
    @mangeshchavan8366 4 ปีที่แล้ว

    Bacchu भाऊ The real hero

  • @storytellingalive9454
    @storytellingalive9454 4 ปีที่แล้ว

    लोक नेता यालाच महणता खूप छान .

  • @RiseBeyondLimits7
    @RiseBeyondLimits7 4 ปีที่แล้ว +11

    Real human being on his way❤❤❤all d best sir😎

  • @bittulobo7770
    @bittulobo7770 4 ปีที่แล้ว

    बच्चूभाऊ कडू ! The great personality. Hero of farmers.

  • @yogeshmate923
    @yogeshmate923 4 ปีที่แล้ว

    Khup aanand zala saheb.

  • @saurabhkulkarni847
    @saurabhkulkarni847 4 ปีที่แล้ว

    भाऊ तुमचे लाख लाख आभिऩंंदन

  • @yogeshwarchaudhary3102
    @yogeshwarchaudhary3102 4 ปีที่แล้ว +1

    योग्य व्यक्ती, सार्थ निवड

  • @nitintompe1935
    @nitintompe1935 4 ปีที่แล้ว +4

    Jai prahar bhau

  • @dineshshetty7468
    @dineshshetty7468 4 ปีที่แล้ว

    Bachchu bhaunna matripad milalyacha Anand zala.

  • @Timakiwala
    @Timakiwala 4 ปีที่แล้ว

    बच्चु भाऊ,, विदर्भ वेगळा केव्हा करणार,,, १९६० पासून महाराष्ट्र ने या विदर्भाची वाट लावली

  • @chetanmorey3655
    @chetanmorey3655 4 ปีที่แล้ว

    My फेवरेट hero बच्चू भाऊ

  • @rangnathn5674
    @rangnathn5674 3 ปีที่แล้ว

    हार्दिक शुभेच्छा बच्युभाऊ साहेब जय महाराष्ट्र

  • @sumitbajare
    @sumitbajare 4 ปีที่แล้ว

    नकळत डोळ्यातून पाणी आलाय राव

  • @nileshmhaske2593
    @nileshmhaske2593 3 ปีที่แล้ว

    अपना भिडू बच्चूभाऊ कडू दिलवालो की बस्ती मे दिलदार हस्तीं

  • @sanjaykhairnar5136
    @sanjaykhairnar5136 4 ปีที่แล้ว

    हे बघुन मण भरुन आले राव.मि सिन्नरकर आहे मला इतका आनंद तर ज्यांनी मत दिली त्यांनां किती आनंद झाला...