का येतात बच्चू कडू निवडून ऐका गावकऱ्यांच्या तोंडून | Bachhu Bhau Kadu | Vastav katta

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2019
  • का येतात बच्चू कडू निवडून ऐका गावकऱ्यांच्या तोंडून
    #Election 2019
    #MLA Bachhu bhau kadu
    #achalpur matadar sangh
    #Amaravati
  • บันเทิง

ความคิดเห็น • 257

  • @KARTIK3603
    @KARTIK3603 4 ปีที่แล้ว +115

    बच्चू भाऊ तुमचा मोठेपणा काय ते मुस्लिम बांधवांकडून ऐकणं म्हणजे तुम्ही किती महान आहेत यापेक्षा दुसर काय उदाहरण असू शकत.. सलाम तुमच्या कर्तुत्वाला

  • @KoliQueen
    @KoliQueen 4 ปีที่แล้ว +186

    डायरेक्ट जनतेतून जर cm निवडायचे असते ना tr ना शरद पवार, ना राज ठाकरे, ना नरेंद्र ना देवेंद्र आमचे voting डायरेक्ट बच्चू भाऊ कडू..... कोणी पन उभे राहू only बच्चू भाऊ कडू

  • @gorakhnathbandagar1825
    @gorakhnathbandagar1825 4 ปีที่แล้ว +259

    तुम्ही नशिबवान आहात भावांनो कारण तुम्हाी बच्चुभाऊंना मतदान करु शकताय.....🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @shubhamsatarkar2486
      @shubhamsatarkar2486 4 ปีที่แล้ว +1

      Brobr ahe bhau

    • @nileshpatil-xf8rl
      @nileshpatil-xf8rl 4 ปีที่แล้ว +1

      हे खर आहे भावा

    • @parmeshwarkawdewar1921
      @parmeshwarkawdewar1921 4 ปีที่แล้ว

      Gorakhnath Bandagar
      बघु साठी शब्द कमी पडणार ्््

    • @rajholkar3697
      @rajholkar3697 4 ปีที่แล้ว

      खरं आहे

    • @dattatraybagal1512
      @dattatraybagal1512 4 ปีที่แล้ว

      खरं आहे भावा आम्हाला पण मतदान करता आलं असत तर भाऊ लाच केले असते

  • @user-ub1uz6fe4z
    @user-ub1uz6fe4z 4 ปีที่แล้ว +43

    बच्चू भाऊ सारख्या नेत्यांची गरज आहे देशाला....असे नेते मिळायला भाग्य लागते.... खरच असेच निस्वार्थी राजकारण करणारे नेते मिळाले पाहिजे देशाला....

    • @riteshdhumal7045
      @riteshdhumal7045 4 ปีที่แล้ว +3

      Bachu kadu saheb Maharashtra madhala Wagh....

  • @user-vy1cs6gg7p
    @user-vy1cs6gg7p 4 ปีที่แล้ว +26

    आता जसा सरपंच थेट लोकांमधून तस जर मुख्यमंत्री जर जनतेतून निवडले तर शेतकरी बच्चू भाऊ कडूनांच मूखयमंञी म्हणून निवडले जातील जय किसान जय जवान

  • @kiranawale8713
    @kiranawale8713 4 ปีที่แล้ว +27

    भारत मातेला आज,, बच्चो साहेब तुमची,,खूपच गरज आहे,,, कारण त्यामुळे प्रगती होईल,,,
    ,,,💪💪बच्चु🇮🇳कडु 💪💪

  • @surajkumarpanchal3447
    @surajkumarpanchal3447 4 ปีที่แล้ว +35

    दादा बच्चू भाऊंसारख्या व्यक्तीचा सहवास मिळणे म्हणजे प्रत्यक्षात देवदर्शन होणे जसे आहे. खरच बच्चू भाऊंच्या कामामुळे एक positive vibe तयार होते...🙏 त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम... भविष्यात भाऊंच्या कामात हातभार लावण्याचा कुठेतरी छोटा मोठा सहभाग मिळाला तर खरंच जीवनाचे सार्थक होईल...

  • @maratha_307
    @maratha_307 4 ปีที่แล้ว +27

    भाऊ मुख्यमंत्री झालेच पाहिजे ही काळाची गरज आहे कारण गरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी झटनारा एकमेव नेता बचुभाऊ आहे

  • @jaywantsalunke7946
    @jaywantsalunke7946 4 ปีที่แล้ว +68

    भाऊ निवडुन येणार यालाच म्हणतात शेतकर्याचा जाणता राजा

  • @Vitthalkokate093
    @Vitthalkokate093 4 ปีที่แล้ว +39

    असा आमदार होणे नाहीं .
    Salute to true person....

  • @ashishbalpande5184
    @ashishbalpande5184 4 ปีที่แล้ว +12

    वारे बच्चुभाऊ खूप तुमचं मोठं कार्य आणि तुमच्यावर जनता प्रेम करणारी खूप दीर्घायुष्य लाभो तुम्हाला अपक्ष असून सुद्धा लोकांचे एवढे भरभरुन प्रेम आणि आमच्याकडे मत कुणाला द्यावे याचा विचार पडतो

  • @sunilkad7807
    @sunilkad7807 4 ปีที่แล้ว +10

    बच्चुभाऊ यांच्या आमदारकीला, समाज कार्याला,राजकारणाला,प्रगतीला कोण्या दुष्ट राजकारण्याची दृष्ट न लागो ही ईश्वराकडे एकच मागणी

  • @badrinathaoute7488
    @badrinathaoute7488 4 ปีที่แล้ว +47

    मुख्यमंत्री पदासाठी सर्व आमदारांनी भावना पाठिंबा दिला पाहिजे

  • @jaymaharashtrapravin
    @jaymaharashtrapravin 4 ปีที่แล้ว +2

    देवाचे आभार बच्चू भाऊ सारखा नेता या देशाला लाभला, खंत एवढीच आहे कि आम्ही त्यांना मतदान करू शकत नाही,नशीबवान आहेत ते लोक जे बच्चू भाऊच्या मतदार संघात आहेत.मतदारसंघातील लोकांना एवढीच विनंती आहे कि,आपल्याला मिळालेला हिरा आहे तो त्याची काळजी घेणे हे आपले काम आहे.

    • @vikrammane6276
      @vikrammane6276 4 ปีที่แล้ว +1

      Aamche bhidu only bacchu kadu sir sorry mala voting ny karta yet karan mi satarcha aahe.pan bachchu bhauna bhetayache aahe

  • @satishshinde7795
    @satishshinde7795 4 ปีที่แล้ว +12

    आमदार असावा तर असा गोर गरीबांसाठी खंबीरपणे उभा आणि उन्मत्त कर्मचाऱ्यांना आपल्या रोखठोक भाषेत उत्तर देणारा "बच्चू भाऊ कडू"

  • @pramodshedage7239
    @pramodshedage7239 4 ปีที่แล้ว +102

    भाऊ तुम्ही नशीब वान आहे बच्चू कडू सारखा आमदार भेटलाय

  • @raghunathdawkhar6732
    @raghunathdawkhar6732 4 ปีที่แล้ว +17

    राजा जनतेचा ! राजा गोरगरिबांचा !! शत शत नमन भाईला !!!

  • @perfectridermh6867
    @perfectridermh6867 4 ปีที่แล้ว +17

    अप्रतिम कार्य सर्व पक्षाने आदर्श घ्यावा । लाज वाटावी सर्व पक्षाला कधी सुधारणा करणार । कडु भाऊ आपण च येणार निवडून

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 10 หลายเดือนก่อน

      🙏🙏🇮🇳🇮🇳👍

  • @avinashkulkarni3481
    @avinashkulkarni3481 4 ปีที่แล้ว +4

    आमच्या पश्चिम महाराष्ट्राला एक जरी आमदार असे मिळाले तर आम्ही स्वतःला भाग्यवान समजू

  • @devcreation3301
    @devcreation3301 4 ปีที่แล้ว +17

    कलियुगातला राष्ट्रसंत आहे 🙏जय प्रहार भाऊ 🙏🙏अपना time ayega 🙏🙏🙏🙏🙏

  • @ranganathkanhere8472
    @ranganathkanhere8472 4 ปีที่แล้ว +7

    तुम्ही खुप पुण्यवान आहात, बच्चु भाऊ सारख नेतृत्व तुम्हाला मिळाले

  • @vitthalmatkar8643
    @vitthalmatkar8643 4 ปีที่แล้ว +8

    साहेब बच्चू भाऊ ह्याचा चानादचं करायचा नाही कुणी सलाम सर तुमाला नक्की विजय ✌ होनार

  • @kd4895
    @kd4895 4 ปีที่แล้ว +31

    आपला आवडता आमदार फक्त बच्चु भाऊ ....

    • @nileshkoli2872
      @nileshkoli2872 4 ปีที่แล้ว

      भाऊ.सारखा.माणुस.यादेशात.नाही

    • @nileshkoli2872
      @nileshkoli2872 4 ปีที่แล้ว +1

      भाऊ.गरीबांचा.आधार.आहे

    • @kd4895
      @kd4895 4 ปีที่แล้ว

      हो खरचं

    • @Sanskrutikhose
      @Sanskrutikhose 4 ปีที่แล้ว +1

      👌

  • @rajunagresindkhedraja451
    @rajunagresindkhedraja451 4 ปีที่แล้ว +17

    Amdar asava tr asa..
    The great leadership only and only!!! '''''bachhu bhau """"🙏🙏

  • @ganeshshendge4214
    @ganeshshendge4214 4 ปีที่แล้ว +43

    एकीकडे जात दाखवून मत मागितले जातात आणि इथे बच्चू भाऊ आहेत जे कोणतीही जात पात मानत नाहीत

  • @jivanambuskar6664
    @jivanambuskar6664 4 ปีที่แล้ว +7

    बच्चु भाऊ सारखे आमदार पाहीजे सर्व ठिकाणी खरंच खूप छान काम करतात
    जय महाराष्ट्र
    प्रहार संघटना
    एक दिवस खुप मोठी होईल ..

  • @sudeshchavhan8300
    @sudeshchavhan8300 4 ปีที่แล้ว +11

    भाऊ तुम्हाला सलाम
    कारण तुम्ही जवळ दिसता

  • @ganeshsarode522
    @ganeshsarode522 4 ปีที่แล้ว +37

    याला म्हणतात धर्मनिरपेक्ष,

  • @shalmonmane6156
    @shalmonmane6156 4 ปีที่แล้ว +6

    बच्चू भाऊ ना सलाम
    यांना म्हणतात सर्व सामान्याचा आमदार

  • @amittelrandhe3123
    @amittelrandhe3123 4 ปีที่แล้ว +28

    सत्ताधारयानी बचचु भाऊ च्या विरोधी उमेदवार देऊ नये

  • @shivajigadage597
    @shivajigadage597 4 ปีที่แล้ว +1

    बच्चु भाऊ कडु एक जनतेमधे भगवंताने पाठवलेले एक देव आहे सलाम भाऊ.

  • @kishorvarak4668
    @kishorvarak4668 4 ปีที่แล้ว +4

    माझी इच्छा आहे की बच्चू कडू हे मंत्री झाले पाहिजेत..पण आता येणारे सरकार बच्चु भाउस मंत्री करणार नाही. .म्हणुन आपण मतदारांनी बच्चु भाऊस मंत्री करण्यासाठी अभियान राबवावे लागेल..त्यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना जास्तीत जास्त पत्र पाठवून बच्चु भाऊस मंत्री करण्याची मागणी केली पाहिजे..कदाचित आपल्या प्रयत्नाना यश पण येवू शकेल..be positive

  • @simplerangoli40
    @simplerangoli40 4 ปีที่แล้ว +19

    भाऊ ला पुन्हा निवडून दया ओ अमरावती कर ..

  • @bhaugawari31
    @bhaugawari31 4 ปีที่แล้ว +10

    भावांनो तुम्ही खुप भाग्यवान आहात तुम्ही बच्चूभाऊंच्या मतदार संघात आहात परंतु evm मशीन वरती लक्ष ठेवा हया BJP वाल्यांवर भरोसा नाही

    • @gautamhanvate6816
      @gautamhanvate6816 4 ปีที่แล้ว

      बरोबर बोलले भाऊ ,हे भाडखाऊ bjp वाले कोणालाच सोडत नाही,बच्चू भाऊ सारखे 50 आमदार पाहिजे मग कोणाला भियाच कामच नाही

    • @prafulshinde5555
      @prafulshinde5555 4 ปีที่แล้ว

      Bhau samor evm fail ahe 😂 punha alet bhau. 💐

  • @extrashoot2035
    @extrashoot2035 4 ปีที่แล้ว +7

    किंग मेकर बच्चू साहेब अभिनंदन

  • @prakashpatil3977
    @prakashpatil3977 4 ปีที่แล้ว

    धन्यवाद बच्चुभाऊ. देव तुम्हाला सुख समृध्दी देवो. आयुष्यमान भव. प्रकाश पाटील. वाई. जि.सातारा

  • @kokatedeepak4362
    @kokatedeepak4362 4 ปีที่แล้ว +5

    छत्रपतींचे गुण अठरा पगड जातींना बरोबर घेऊन चालणारे

  • @manishaadmane4641
    @manishaadmane4641 4 ปีที่แล้ว +7

    Great Person n Great Leadr

  • @balajisurwase7221
    @balajisurwase7221 4 ปีที่แล้ว +14

    Sagle amdar ase aste tar .......
    1 no. Bacchu bhau
    Real hiro

  • @guru2864
    @guru2864 4 ปีที่แล้ว +19

    अपना भिडू बच्चू कडु ..✌️

  • @JohebSShaikh
    @JohebSShaikh 4 ปีที่แล้ว +5

    I am dr.joheb Shaikh from pune , you will be amazed after reading that Bachhu bhau has answered my message within a day even I’m from pune and I does not have any need of him.

  • @rahulsonawane9793
    @rahulsonawane9793 4 ปีที่แล้ว

    एकही कमेंट विरोधात नाही.सलाम भाऊ तुमच्या कार्याला.

  • @kiranshirsat3283
    @kiranshirsat3283 4 ปีที่แล้ว +16

    भाजप तरी खोटी आश्वासन देत .
    लोकांना
    बच्चुभाऊ काम करुन दाखवतो.
    बच्चुभाऊ समोर भाजपचा कुठला पण नेता ऊभा करा बच्चुभाऊ त्याला पाणी पाजनार.
    द ग्रेट बच्चुभाऊ

  • @rushikeshavhad4669
    @rushikeshavhad4669 4 ปีที่แล้ว +1

    अस व्हायला पाहिजे आपण रहायला कोणत्याही शहरात असो मतदान आपल्याला ज्या उमेदवाराचा आदर आहे आणि त्याच काम एकमेव आहे अश्या उमेदवाराला मतदान देण्याचा अधिकार पाहिजे मग तो उमेदवार सुद्धा कुठल्याही शहरात कार्य करत असेल..my this opinion seriously all of good work on that destination.

  • @awaresumedh1322
    @awaresumedh1322 4 ปีที่แล้ว

    खूप छान किरण सर

  • @ganeshsarode522
    @ganeshsarode522 4 ปีที่แล้ว +10

    मला द्या, खुप ग्रेट माणूस आहे ,

  • @ashokkawade1130
    @ashokkawade1130 4 หลายเดือนก่อน

    बचु भाऊ तुम्ही सतत निवडुन येनार ❤❤❤❤❤

  • @gopupawar9994
    @gopupawar9994 4 ปีที่แล้ว +28

    बच्चु भाऊचा नंबर भेटेल का

  • @swamibhaktigeetshankar2520
    @swamibhaktigeetshankar2520 4 ปีที่แล้ว +2

    बच्चू भाऊ नमस्कार तुम्हाला सलाम

  • @shubhamshegokar768
    @shubhamshegokar768 4 ปีที่แล้ว +5

    ते लोक फार lucky आहेत जर बच्चू भाऊला मत देऊ शकतात🙏🙏

  • @adinathnalage4522
    @adinathnalage4522 4 ปีที่แล้ว +1

    प्रहार संघटनेचा विजय असो

  • @madhavwanole2823
    @madhavwanole2823 4 ปีที่แล้ว +1

    sai bhai hi tumara kohi musalma ho ya hindhu ho khuch nahi phark nahi padta manush jivan hota hai bhaut aacha kam hai sai bat hai bhau

  • @painterraghuarts3936
    @painterraghuarts3936 4 ปีที่แล้ว +3

    जय हो Bachhu Bhau Kadu

  • @krishnapatil8637
    @krishnapatil8637 4 ปีที่แล้ว +1

    Salam tumchya karyala

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 4 ปีที่แล้ว

    Salam Bacchu bhau aaplya karyala.

  • @kapilvyapari2321
    @kapilvyapari2321 3 ปีที่แล้ว

    भाऊ तुमचं काम खुप चांगळ आहे

  • @wowlotus8800
    @wowlotus8800 4 ปีที่แล้ว +1

    Next CM bacchu bhau.... Please arrange All Maharashtra member join campaign...tollfree number

  • @yogysbiology2348
    @yogysbiology2348 4 ปีที่แล้ว

    अप्रतिम....प्रहार संघटना व कार्य...मला रजिस्टर्स करायची आहे

  • @sameershaikh937
    @sameershaikh937 4 ปีที่แล้ว +1

    Great

  • @thehunk7698
    @thehunk7698 4 ปีที่แล้ว +5

    288 बच्चू भाऊ पाहिजेत महाराष्ट्रात , भाऊ सलाम,बाकीच्या चोर हरामखोर आमदारांनी शिकावे

  • @jakireshikh7412
    @jakireshikh7412 4 ปีที่แล้ว

    हा आहे आपला भारत आणि महाराष्ट्र आसा आसावा बच्चू भाऊ सारखा नेता

  • @maheshdhaygude3988
    @maheshdhaygude3988 4 ปีที่แล้ว +6

    Bhava mst ...BK sathi

  • @kirantarne3106
    @kirantarne3106 4 ปีที่แล้ว +5

    🙏🙏🙏🙏🙏

  • @omii6301
    @omii6301 4 ปีที่แล้ว

    बच्चू भाऊ तुमच्या कार्याला लाख लाख सलाम

  • @mahipatil5627
    @mahipatil5627 4 ปีที่แล้ว +5

    I'm proud bachhu bhau

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 4 ปีที่แล้ว

    Great Bacchu Bhau. Lok nayak.

  • @roshandhamde2601
    @roshandhamde2601 4 ปีที่แล้ว +2

    Sadhi rahni, uccha vichar ase aamche bacchu Bhau aahe

  • @samadhantejankar6934
    @samadhantejankar6934 4 ปีที่แล้ว +2

    भाऊ तूमचाच विजय

  • @shyamsatulwar5725
    @shyamsatulwar5725 4 ปีที่แล้ว +3

    Bacchu Bhau Aage badho Ham Tumhare Sath Hai Jay Prahar

  • @pravinraut6
    @pravinraut6 4 ปีที่แล้ว +2

    देव.मानुस.आहे.बचु.भाऊ.

  • @shanteyyasthavarmath6112
    @shanteyyasthavarmath6112 4 ปีที่แล้ว +1

    Super sir

  • @ganeshchorge2818
    @ganeshchorge2818 4 ปีที่แล้ว

    नशीब लागत असा नेता भेटायला 🚩🙏🙏🙏🙏

  • @sambhajimunjal3527
    @sambhajimunjal3527 4 ปีที่แล้ว +5

    👍👍👍✌️

  • @gauravpuri9802
    @gauravpuri9802 4 ปีที่แล้ว +2

    The great bacchu bhau kadu

  • @shubhammanal43
    @shubhammanal43 4 ปีที่แล้ว +2

    Brand

  • @gauravparkunde2847
    @gauravparkunde2847 4 ปีที่แล้ว +5

    Jay prahar bhau
    Bachu Bhau kadu

  • @mdsuleman5194
    @mdsuleman5194 4 ปีที่แล้ว +1

    Achalpur walo tu kismat wale hai jo tume 1imandar neta mila hai Mubarak ho sir

  • @user-Mahakal_maharaj
    @user-Mahakal_maharaj 4 ปีที่แล้ว +3

    Agdi barober bhau

  • @krushnaraut1880
    @krushnaraut1880 4 ปีที่แล้ว +1

    Kharch Tumi nasibvan ahe bhavano bachhu bhau la Tumi vot karu shkta bachhu bhau sarkha dev nahi dusra

  • @umarbhai2803
    @umarbhai2803 4 ปีที่แล้ว +3

    Bhawano tumhi khup laky aahat

  • @zuberkhan-rz8kz
    @zuberkhan-rz8kz 4 ปีที่แล้ว +6

    Ho bhartat, Chennai madhe bacchu kadu che banner lavle aahe

  • @ganeshsarode522
    @ganeshsarode522 4 ปีที่แล้ว +8

    नंबर मिळेल का साहेबांचा

  • @rambhoyar7553
    @rambhoyar7553 4 ปีที่แล้ว +11

    वाघ हा वाघच असतो

  • @sunilsontakke8976
    @sunilsontakke8976 4 ปีที่แล้ว +7

    बच्चू भाऊ आपला no पाहीजे

  • @ramsontakke4345
    @ramsontakke4345 4 ปีที่แล้ว +5

    आपला माणूस

  • @vijaydhole8493
    @vijaydhole8493 4 ปีที่แล้ว +12

    बच्चू भाऊ सारखा आमदार देशात कुठेही नाही

  • @krishnapatil1513
    @krishnapatil1513 4 ปีที่แล้ว +2

    Bacchu bhau jabbardast

  • @yogeshbad2602
    @yogeshbad2602 4 ปีที่แล้ว +6

    Ase 100 amdar jari nivdun ale Tari Maharashtra jagat ek number asel.

  • @dhananjayraut9191
    @dhananjayraut9191 4 ปีที่แล้ว +8

    Rajkarni lokani yancha adarsh ghetla pahije.

  • @djbluerocku
    @djbluerocku 4 ปีที่แล้ว +1

    Aapla ekach future cha pm bachu kadu 👌 ani purna taqtine bachu kadu la support karai cha

  • @pachadeshowmangamingwithro1267
    @pachadeshowmangamingwithro1267 4 ปีที่แล้ว

    maza aamdar bachu Bhau kadu

  • @mahadeomane5730
    @mahadeomane5730 4 ปีที่แล้ว

    Great man

  • @saurabhmathankar9236
    @saurabhmathankar9236 4 ปีที่แล้ว

    Bhau Cha nambar melil ka

  • @tukaramgare972
    @tukaramgare972 4 ปีที่แล้ว

    Nice

  • @ZakirKhan-oh8hl
    @ZakirKhan-oh8hl 4 ปีที่แล้ว

    Bhau hai Asli janta ka sevak

  • @maheshsaygan4861
    @maheshsaygan4861 4 ปีที่แล้ว +3

    🤗💯🔥💥

  • @devidasbiradar514
    @devidasbiradar514 4 ปีที่แล้ว

    👏👏👏👏👏👏👍

  • @mangeshmaske44
    @mangeshmaske44 4 ปีที่แล้ว

    1 no bhau

  • @vinodlahare5161
    @vinodlahare5161 4 ปีที่แล้ว

    Very good

  • @yadavraojadhav5686
    @yadavraojadhav5686 4 ปีที่แล้ว

    भाऊ नशीब आहे तुमचे असे आमदार तुमच्या सोबत आहे