Bacchu Kadu Majha Katta Full : शिंदे गटाचा बंड ते राणांसोबतचा वाद, बच्चू कडू माझा कट्ट्यावर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ต.ค. 2022
  • #BacchuKadu #MajhaKatta #abpमाझा #marathinews #Maharashtra #ABPMajha #Diwali2022 #T20WC
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

ความคิดเห็น • 1.2K

  • @sharktankindia2763
    @sharktankindia2763 ปีที่แล้ว +185

    लहान असताना शाळेत एक धडा होता हिंदीत "लालची कुत्ता", सहज आठवण झाली.
    कोणा कोणाला आठवतो? Like करा👇

    • @ganeshsutar3652
      @ganeshsutar3652 ปีที่แล้ว

      Ha tuza baap a toh lalchi kuttta

    • @ramdaspimpale5968
      @ramdaspimpale5968 ปีที่แล้ว +1

      greedy wolf

    • @omkarbankar6290
      @omkarbankar6290 ปีที่แล้ว

      U UGC FC Jio by loop piuyf ranch I've bctyty

    • @vishwanathgaikwad5200
      @vishwanathgaikwad5200 ปีที่แล้ว

      नक्कीच एक भाकर तोंडात असताना तिचे प्रतिबिंब पाहून पकडायला गेला. आणि ती पण विहिरीत पडली अगदी तशीच परिस्थिती बचू भाऊंची झाली आहे.

    • @vishnuubale5746
      @vishnuubale5746 9 หลายเดือนก่อน

      एकदम बरोबर👍✌

  • @akshayfunde601
    @akshayfunde601 ปีที่แล้ว +156

    *पैसा पुढे सगळेच बदलतात व लाचार होतात - उत्तम उदाहरण* 🙏🏻

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 ปีที่แล้ว +1

      बरोबर
      जिकडे सत्ता तिकडेच नेते

  • @mukundkhuperkar2867
    @mukundkhuperkar2867 ปีที่แล้ว +150

    साहेब तुमच्या विषयी ची श्रद्धा पार ढसाळली

  • @diliptawar1821
    @diliptawar1821 ปีที่แล้ว +187

    पहील्याने वाघा सारखा बोलायचा आता मांजर झाला

    • @manishatope8755
      @manishatope8755 ปีที่แล้ว +3

      वाघासारखे होते उद्धव साहेब होते तेंव्हा

    • @coolguy7427
      @coolguy7427 ปีที่แล้ว

      सर्कशीत ला वाघ केला बच्चु ला टरबुजाने

  • @narendrawaghmare9668
    @narendrawaghmare9668 ปีที่แล้ว +121

    ज्यांनी दुसऱ्यांना पडायला खड्डा खोदला, ते स्वतः त्या खड्ड्यात पडत आहे 🤣

    • @rashi8932
      @rashi8932 ปีที่แล้ว

      भाऊ तुम्ही खुप विश्वास मोडला आहे आमचा.... तुमच्याकडून खूप अपेक्षा होत्या

  • @vishu6865
    @vishu6865 ปีที่แล้ว +116

    किती शांत झालेत बच्चू भाऊ गुवाहतीतून आत्मज्ञान प्राप्त झाले आहे वाटतं

  • @krushnalithakare17
    @krushnalithakare17 ปีที่แล้ว +70

    बच्चू भाऊ कडू तुम्हाला खरच काय मिळालं हो एवढ करून ज्याच्या साठी केलं त्यांनीच पाठीत खंजीर खुपसल

  • @dineshhagawane4272
    @dineshhagawane4272 ปีที่แล้ว +33

    खूप वाईट झालंच आहे साहेब यात संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच व तरुणांचे नुकसान झालं आहे सर्व मोठ मोठे उदयोग गुजरातला गेले तुमच्या या कृत्यामुळे

  • @bbscoverage5770
    @bbscoverage5770 ปีที่แล้ว +603

    हा जगातला पहला माणूस ज्याने स्वतःचे मंत्री पद घालवन्यासाठी गद्दारी केली

    • @sharadpatkar7917
      @sharadpatkar7917 ปีที่แล้ว +5

      😂🤣

    • @nitindeshmukh5822
      @nitindeshmukh5822 ปีที่แล้ว +6

      👍

    • @d.m.5410
      @d.m.5410 ปีที่แล้ว +11

      राज्यमंत्रिपद गेले कॅबिनेट मिळेल

    • @avadhutpatil163
      @avadhutpatil163 ปีที่แล้ว +15

      @@d.m.5410 vatt bga mhnav atta tyana 😅

    • @sachinsawant2342
      @sachinsawant2342 ปีที่แล้ว +12

      @@d.m.5410 केळ मिळेल

  • @sharadpatkar7917
    @sharadpatkar7917 ปีที่แล้ว +296

    मंत्रिपदा साठी सगळे उद्योग चालू आहेत पुढचा मुख्यमंत्री यांच्या पक्षाचा होता असे म्हणाले होते आता होते ते पण मंत्रिपद गेले तेल गेले तूपही गेले ही परिस्थिती झाली

  • @vijaykumardhage9580
    @vijaykumardhage9580 ปีที่แล้ว +69

    भाजपने आता पर्यंत पाशा पटेल, सदाभाऊ खोत, महादेव जानकर यांच्यासारखे अनेक चळवळीतील नेते राजकारण (use and through )करून संपवले
    आता बच्चू भाऊ तुमचा नंबर

    • @tejasgaware6230
      @tejasgaware6230 ปีที่แล้ว +2

      हे अगदी खरं आहे रणझुंजार नेता थंड करण्याचं काम भाजप ने केलं

  • @sustainable2480
    @sustainable2480 ปีที่แล้ว +61

    भाऊ त्या राणाने तुम्हाला रोडवर आणलं आहे 😭😭

  • @deepakbrid5441
    @deepakbrid5441 ปีที่แล้ว +234

    बच्चु भाऊ तुम्ही काही कारण सांगा पण उद्धवजीना कठीण काळात धोका दिला.

    • @gp-uy1xz
      @gp-uy1xz ปีที่แล้ว

      kam kr. na bcchu yenar na uddhav na shinde.aapn aapli family bs .kdu apn houn ky honar ny

    • @sachingajre5069
      @sachingajre5069 ปีที่แล้ว

      एकदम बरोबर

    • @maheshshende8507
      @maheshshende8507 ปีที่แล้ว

      Ani uddhav saheb je vagat hote inter janashi tayche kay??? Ani tyana kasala ala kathin kamaal.... Je होते ते changlyasathiii....

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 ปีที่แล้ว +128

    ब चचू कडू भाऊ आपण उध्दव ठाकरे यांना धोका दिला आपली शान होती आता सवता घान करून घेतली

  • @bharatsarukte7186
    @bharatsarukte7186 ปีที่แล้ว +139

    सत्तेतून पैसा पैशातून सत्ता खोकेवाले आमदार 😀😀

  • @gunwantamanohare2717
    @gunwantamanohare2717 ปีที่แล้ว +159

    सर्व मंत्री पदासाठी चालले साहेब.

  • @user-yf8qv5rr7b
    @user-yf8qv5rr7b ปีที่แล้ว +238

    Cabinate मंत्री होण्यासाठी तडफड बाकी काय.साहेब निष्ठा विकायला नाही पाहिजे होती .वाईट वेळ प्रत्येकावर येते.

    • @shobhapatil2484
      @shobhapatil2484 ปีที่แล้ว +1

      Bhava leka henchay vishavi tar as bolu nako

  • @AmolSonune
    @AmolSonune ปีที่แล้ว +167

    बच्चू कडू चांगला माणूस आहे, मात्र त्यांनी शिंदे सोबत जायला नको होते...

    • @SoftwareTestingStuff
      @SoftwareTestingStuff ปีที่แล้ว +13

      चांगला माणूस होता..आता गद्दार आहे .शत्तमारी ह्याला कोण आमदार करणार नाही परत..५०खोके जिव्हारी लागला आहे.५०खोके घेतले म्हणून तर रवी रणा विचारात आहे.सांगून टाका exactly किती घेतले आणि विषय संपला.

    • @gurunathkudav4526
      @gurunathkudav4526 ปีที่แล้ว +8

      वेड्यात गेला

    • @s.a.r7689
      @s.a.r7689 ปีที่แล้ว +2

      खोके

    • @chetsboy1
      @chetsboy1 ปีที่แล้ว +2

      पैसे भाऊ खोका प्रेम

    • @sunilpimpale1508
      @sunilpimpale1508 ปีที่แล้ว +1

      मग काय पवारांच्या सोबत

  • @rajendrasuryawanshi8333
    @rajendrasuryawanshi8333 ปีที่แล้ว +39

    अपंगांचा कळवळा आहे चांगली गोष्ट,
    उद्धव खूप आजारी( अपंगच)असताना सेवा सोडून
    मेवा खाण्यास गेले.

  • @pravinkadam6387
    @pravinkadam6387 ปีที่แล้ว +97

    भाऊ तुम्ही चुकलात, एक चांगला माणूस असताना

    • @mjacademymanishajadhav5839
      @mjacademymanishajadhav5839 ปีที่แล้ว +2

      चुकतो तो माणूस...आणि चुका सुधारतो तो देव माणूस... bacchu कडू चूक सुधारून देब माणूस बनणार आणि शिंदे गटाच पितळ उघड पाडणार हे नक्की..

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 ปีที่แล้ว +368

    बच्चू भाऊ तुमच्याबद्दल महाराष्ट्रात आदर होता पण तुम्ही स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला, हा कलंक एवढ्यात पुसला जाणार नाही

    • @gurunathkudav4526
      @gurunathkudav4526 ปีที่แล้ว +9

      बच्च्यू बद्दल लोकांना आदर होता. परंतू हा माणूस फालतू निघाला.

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 ปีที่แล้ว +5

      ज्यास्त तानले तर ईडी चा उपयोग :

    • @yashwantgavit1782
      @yashwantgavit1782 ปีที่แล้ว

      एकदम खरं...

    • @samratpatekar2546
      @samratpatekar2546 ปีที่แล้ว

      Brobar

    • @kishorbagul9810
      @kishorbagul9810 ปีที่แล้ว

      बच्चू कडू म्हणजे झंझावात असे वाटायचे, खूप त्यांचे भाषणे आवडीने ऐकले,पण बोगसगिरी केली सगळ्यांनी,सारे 50 आमदार भंगार वाटतात

  • @kailaspatil3917
    @kailaspatil3917 ปีที่แล้ว +160

    हसा गेला बिचाऱ्याचा आणि स्वाभिमान पण😢😢😢😢😢

  • @adityashegawkar8692
    @adityashegawkar8692 ปีที่แล้ว +52

    राज्यमंत्री पद गेले आत्ता आमदार की पण घालवतात वाटतं .

    • @pandurangbhumikar312
      @pandurangbhumikar312 ปีที่แล้ว +3

      डच्चू कडू आपल्या बद्दल खूप आदर होता परंतु आता मला तुमची किव कराविशी वाटते.

  • @deepakwalke2810
    @deepakwalke2810 ปีที่แล้ว +127

    हे सर्व सोडून द्या चुक मान्य करा आणि उद्धव साहेबांना जाऊन भेटा नाही तर माती होऊन जाईल.

    • @wweuhp1708
      @wweuhp1708 ปีที่แล้ว

      ऊद्धवजी प पा तुजे

    • @rahult7701
      @rahult7701 ปีที่แล้ว +6

      @@wweuhp1708 स्वतः च नाव लाव आधी अनौरसा

    • @gp-uy1xz
      @gp-uy1xz ปีที่แล้ว +1

      zhop uddhav as obt

    • @chetsboy1
      @chetsboy1 ปีที่แล้ว +3

      @@wweuhp1708 टरबूज चोक्या 😂🤣

    • @chetsboy1
      @chetsboy1 ปีที่แล้ว +2

      @@gp-uy1xz म्हणून तू झाला ना 😂🤣

  • @vilasmore2748
    @vilasmore2748 ปีที่แล้ว +249

    देवेंद्र गुजराती यांचे प्रामाणिक सहकारी मित्र...कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा.....खोकेश्वर प्रसन्न.... कधी काळी मी यांचा समर्थक होतो

    • @user-go2yy4jl4c
      @user-go2yy4jl4c ปีที่แล้ว +8

      देवेंद्र ला गुजरात ची नागरिकता द्या... म्हणतो गुजरात काय पाकिस्तान आहे का ❓️मग महाराष्ट्र हा दुसरा देश आहे का ❓️महाराष्ट्राच्या विरोधात काम करणाऱ्या चा बहिष्कार करायला पाहिजे.

    • @kaustubh3084
      @kaustubh3084 ปีที่แล้ว +2

      Penguin gaddar pawar currption sena nako only shinde balasahebanchi shivsena

    • @chetsboy1
      @chetsboy1 ปีที่แล้ว

      @@kaustubh3084 आणि मग प्रोजेक्ट गुजरातला दान करायचे का रे चुऱ्या

    • @kaustubh3084
      @kaustubh3084 ปีที่แล้ว

      @@chetsboy1 pawar chya chatya tyanchi pan kay aukat ahet sagle chor

    • @chetsboy1
      @chetsboy1 ปีที่แล้ว

      @@kaustubh3084 अरे मित्रा गुजरातचा गु एवढा आवडला तुला की महाराष्ट्र राज्यातले
      मोठे 2 प्रोजेक्ट BJp सरकार आल्याआल्या पळवले गेले
      ह्यात तुला चूकीच वाटत नाही
      बौद्धिक दिवाळखोरी दुसरं काय
      पवारने महाराष्ट्र राज्यसोबत बेईमानी नाही केली फडणवीस सारखी

  • @dilipjambhale40
    @dilipjambhale40 ปีที่แล้ว +40

    शेतकऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या पगारीतून कशाला मदत करता,49 खोक्यातुन दया म्हणावे,सरकारला

    • @shobhadhakane6672
      @shobhadhakane6672 ปีที่แล้ว

      बरोबर आहे कर्मचारी आणि अधिकारी सामान्यच माणूस आहे सर्व मंत्री आमदार खाजदार याचे एक एक महिन्याचा पगार कट करावा

  • @tripalpawar3345
    @tripalpawar3345 ปีที่แล้ว +140

    बच्चू ला काय झ्या... मिळणार नाही 😂😂😂😂😂

  • @deepakkarawde3601
    @deepakkarawde3601 ปีที่แล้ว +25

    आवाज खुप लहान झाला आहे.... खोके घशात अडकले... आत्ता फडणवीस समोर लोटांगण.... घाला,....

  • @ab-ib8pg
    @ab-ib8pg ปีที่แล้ว +56

    आम्ही विसरणार नाही इलेक्शन येवू दे फक्त

    • @nikeshbonde5756
      @nikeshbonde5756 ปีที่แล้ว

      नाव v नंबर पाठव दादा

    • @ab-ib8pg
      @ab-ib8pg ปีที่แล้ว +5

      @@nikeshbonde5756 तू कोण होय बे डेंगा

    • @npawar999
      @npawar999 ปีที่แล้ว

      @@ab-ib8pg 😂😂

    • @statuskinggavyabhai3315
      @statuskinggavyabhai3315 ปีที่แล้ว

      @@ab-ib8pg 😂😂😂😂😂😂

  • @nsp249
    @nsp249 ปีที่แล้ว +130

    गद्दार म्हणून ठस्सा लागला तर काय होऊ शकत,याच ताज उदाहरण म्हणजे बच्चू कडू!! स्वार्थ आणि हव्यास कारणीभूत ठरला, बाकी निवडणुकीनंतर कळेल.....

  • @sureshshinde2143
    @sureshshinde2143 ปีที่แล้ว +26

    बच्चूभाऊ स्वाभिमान जिवंत ठेवा

  • @narayanghaware8181
    @narayanghaware8181 ปีที่แล้ว +22

    बच्चू भाऊ एकड़ा उद्धव साहेबाना भेटा
    सगल चांगल
    शुरुआत तुम्ही करा बघा किती जन येतात

  • @prakashraskar1489
    @prakashraskar1489 ปีที่แล้ว +84

    20-25वर्षे नंतर गद्दारी का

    • @s.a.r7689
      @s.a.r7689 ปีที่แล้ว +1

      खोका

  • @manojsakpal4248
    @manojsakpal4248 ปีที่แล้ว +52

    आता कसा झाला आहे कडू यांचा ना घर का ना घाट का अशी वस्तू झाला आहे यांची शिंदेंनी या लोकांची परसती केली आहे

    • @jayprakashsawant8352
      @jayprakashsawant8352 ปีที่แล้ว

      शिवसेनेच्या आमदारांनी गद्दारी केली होती, तुम्ही जायलाच नाही पाहिजे होते कारण तुम्ही मंत्री होता एका छोट्या पक्षाचे, आता राणा च काय तुमच्या मतदार संघातील लोक सुद्धा म्हणत असतिल, पैशासाठीच गेलात गोहाती ला

    • @jayprakashsawant8352
      @jayprakashsawant8352 ปีที่แล้ว

      तुम्हाला वाटले होते गद्दारनी छोट्या पक्षात विलीन झाले की आमदारकी टिकेल, म्हणून तुम्हाला वाटले सर्व गद्दार तुमच्या पक्षात येतील आणि प्रहार चा मुख्यमंत्री होईल

    • @balafarde879
      @balafarde879 ปีที่แล้ว

      बच्चू भाऊ आपल म्हणणं बरोबर आहे की मी उद्धव साहेबांना दिलेले प्रश्न मार्गी लागले नाहीत परंतु या अडीच वर्षांच्या काळात कोरोना किती काळ गेला हा विचार का करत नाही,?

  • @pravinshelake1117
    @pravinshelake1117 ปีที่แล้ว +56

    विरोधक म्हणून थकले असे वाटत होते 50 खोकेवाले पण राणा म्हणाले ते खरे वाटते। कारण तो टरबूज्या च्या (फडणवीस) जवळचा आहे खरंच आहे म्हणून 50 खोके घेतले आता जर बच्चू कडू माघार घेतली तर आपण 100%खोके घेतला हे सिध्द होईलच 1 नोव्हेंबर 2022 ची वाट बघतोय

    • @bhikshuktaide342
      @bhikshuktaide342 ปีที่แล้ว +2

      True

    • @rajaramsahane9009
      @rajaramsahane9009 ปีที่แล้ว +2

      खूप चुकीचे वागलात तुम्ही

    • @rajaramsahane9009
      @rajaramsahane9009 ปีที่แล้ว +2

      खूप चुकीचे वागलात तुम्ही

    • @vaibhavaher4448
      @vaibhavaher4448 ปีที่แล้ว

      Very dirty bacchon ko do

  • @kiranpawar9407
    @kiranpawar9407 ปีที่แล้ว +55

    एकदम स्वार्थी माणूस आहे हा

  • @kondibashevate3465
    @kondibashevate3465 ปีที่แล้ว +75

    गूवाहटीला जाऊन चूक झाली हे तूमालापन समजल बचू भाऊ

  • @nagare_patil_jagarangondhal
    @nagare_patil_jagarangondhal ปีที่แล้ว +54

    तुम्ही चांगल्या मानसाला खोक्याच्या नादात पदावरून पायउतार उतार केले आहे नीयती माफ नाही करनार

  • @ambarkamble7991
    @ambarkamble7991 ปีที่แล้ว +13

    बच्चू भाउ कडू यांची आवस्था महाभारतातील कर्णा सारखी झाली आहे....

    • @asvd4423
      @asvd4423 ปีที่แล้ว

      Nahi ha gadaar ahe ....karn imandar hota gadar nhu nit study kra

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 ปีที่แล้ว +27

    भगवान के घर मे देर हे अंधेर नहीं 😂😂😂

  • @SamirShaikh-yg7be
    @SamirShaikh-yg7be ปีที่แล้ว +73

    लोकं विसरतात बरोबर बोलता पण लोक बरोबर ध्यानात पण ठेवतात हे विसरू नका

    • @ashokkote4081
      @ashokkote4081 ปีที่แล้ว

      जो म।नुस. आपल। झ।ल। त्यला मंत्रिपद. देन्यास हारकत. न।ही

  • @karpebm9306
    @karpebm9306 ปีที่แล้ว +67

    लालच आदमी को खा जाता है.

  • @shivajikudale5177
    @shivajikudale5177 ปีที่แล้ว +14

    बच्चुभाउ तुमच्या कडे बघण्याचा द्रष्टिकोण बदलला आहे

  • @pramodbopte8692
    @pramodbopte8692 ปีที่แล้ว +5

    अत्यंत शांत, सुसंस्कृत साचेबद्ध मुलाखत, सुस्पष्ट प्रश्नोत्तरे ....! एबीपी माझा कट्टा चे कौतुकास्पद पाऊल

    • @navneetfarde854
      @navneetfarde854 ปีที่แล้ว

      बच्चू भाऊ आपण पुन्हा योग्य ठिकाणी जा . .

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 ปีที่แล้ว +67

    राणाची पण अशीच मुलाखत घ्या

    • @gurunathkudav4526
      @gurunathkudav4526 ปีที่แล้ว +1

      नको नको तोंडपण बगायला नको.पिक्चर मध्ये सिगारेट ओढताना बगीतलय

  • @ashokchaudhari3541
    @ashokchaudhari3541 ปีที่แล้ว +44

    बचुकडु यांना वर्षा वर रात्री १२वा.सुद्धा सात आठशे लोक मुख्यमंत्री यांना भेटायला आलेले पाहून आनंद झाला. वर्षा वर सामान्य माणूस बचु कडु ना दिसले कां.हा महत्वाचा प्रश्न आहे.वषा वर रात्री बेरात्री जाणारा फोर व्हीलर
    शिवाय जाऊ शकत नाही . बिल्डर, उद्योगपती,
    राजकारणी लोकच तिथे असले पाहिजे.

  • @nileshpajgade2030
    @nileshpajgade2030 ปีที่แล้ว +16

    घर चा ना घाटचा राणा साहेबांच्या आरोप केले त्याची ऊत्तर द्या

  • @sonusd4333
    @sonusd4333 ปีที่แล้ว +16

    लोक तुम्हाला विसरतील पण तुम्ही खोके घेतले हे नाही विसरणार कधी 😂😝

  • @rajendrakale325
    @rajendrakale325 ปีที่แล้ว +92

    बच्चु भाऊला खुप मानत होतो पण बच्चु भाऊंनी वाईट वेळेत उध्दव ठाकरे सोबत राह्यला पाहिजे होत कारण ठाकरे साहेबांनी शब्द दिला होता बच्चु भाऊला मंत्री पदाचा व मंत्री पद दिले

  • @sunilshinde5545
    @sunilshinde5545 ปีที่แล้ว +61

    नावच कडू त्यामुळे तसं ते वागणारच

  • @user-zn5tn6xv9h
    @user-zn5tn6xv9h ปีที่แล้ว +16

    खुप वाईट केले आमदार साहेब,प्रत्यक्षात बच्चू भाऊ कोणाचेही बाजू न घेता प्रहार चा प्रचार अधिक केला असता तर आपली बदनामी झाली नसती.👍👍👍यामुळे पद ही गेलं आणि उलट बदनामी हाती आली.

  • @dreamer.....optimist1627
    @dreamer.....optimist1627 ปีที่แล้ว +14

    बच्चू भाऊ तुमचा गेम केला हो......

  • @SoftwareTestingStuff
    @SoftwareTestingStuff ปีที่แล้ว +14

    ५०खोके जिव्हारी लागला आहे.५०खोके घेतले म्हणून तर रवी रणा विचारात आहे.सांगून टाका exactly किती घेतले आणि विषय संपला.

  • @hemantpatilofficial2863
    @hemantpatilofficial2863 ปีที่แล้ว +42

    संपूर्ण महाराष्ट्रात बच्चू भाऊंना मानणारा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे पण त्यांनी गद्दारांना दिलेली साथ कोणालाही पटणारी नाही. बुंद से गई अब हौद से ना आयेगी.

  • @rajendrasuryawanshi8333
    @rajendrasuryawanshi8333 ปีที่แล้ว +14

    जसे आपण कडू वर गोड खातो,
    इथे तर कडू वर इतर च गोड खात आहेत.😛😛😛😛😛

  • @SoftwareTestingStuff
    @SoftwareTestingStuff ปีที่แล้ว +8

    गोड कडू काय आहे हे लहान मुला पण कळते ..तुझा प्रेमभंग झालंय हे सांग

  • @drsureshmane106
    @drsureshmane106 ปีที่แล้ว +9

    ठरवून आणि गुळमुळीत मुलाखत वाटली.

  • @harshdhanwandhekar7958
    @harshdhanwandhekar7958 ปีที่แล้ว +11

    बच्चुभाऊ ह्या खोके भानगडीतुन बाहेर पडायच असेल तर या सरकार मधुन बाहे पडा

  • @mubarakshaikh7603
    @mubarakshaikh7603 ปีที่แล้ว +18

    बच्चु भाऊ आपन खुप जना चे आदर्श होता खुप मा नत होते पन आता खुप बदल झाला

  • @sunildeshmukh8941
    @sunildeshmukh8941 ปีที่แล้ว +17

    लोक गद्दार ला विसरणार नाहीत... सूर्याजी पिसाळ...अजून विसरले नाहीत लोक... बाच्चू तू घरी बसायची तयारी ठेव

  • @sankalpacademy7231
    @sankalpacademy7231 ปีที่แล้ว +61

    Gdrrrrr gdrrrrr gdrrrrr gdrrrrr gdrrrrr

  • @mahipatikashid2886
    @mahipatikashid2886 ปีที่แล้ว +32

    बच्चु कडूनी आत्मघात करून घेतला. ते कुणाच्या कळपात गेलेत ते त्यांना लवकरच कळेल

  • @akshaymalve872
    @akshaymalve872 ปีที่แล้ว +24

    माझा कट्ट्यासारखं महागाई या विषयावरती एक बुलेटिन दिवसाभरातील असावे अशी आपणास विनंती आहे त्याने मध्ये विषय महागाई मध्ये पेट्रोल डिझेल बाजार असलेली मार्केट सीएनजी ग्राहकांची होणारी फसवणूक या पेक्षा जास्त विषय माहिती कुठल्याही चैनल दाखवत नाही आपला चैनल एबीपी माझा दाखवावी अशी आपणास विनंती आहे

  • @manoharjadhav8639
    @manoharjadhav8639 ปีที่แล้ว +23

    सत्ता पिपासू आहे. सत्तेसाठी लढवय्या. त्यामुळे काय करावे सुचेना झाले आहे. नावातच कडू. आपला गुण दाखवून देत आहेत.

  • @kailasshindekarajgavker1963
    @kailasshindekarajgavker1963 ปีที่แล้ว +28

    हा तर डीम झाला

  • @4kIndia
    @4kIndia ปีที่แล้ว +17

    अधिकारी वर्ग हा फडणवीस नि विकत घेतला होता त्यांच्या इशाऱ्यावर चालत होता

  • @pruthvirajchougale6893
    @pruthvirajchougale6893 ปีที่แล้ว +8

    ह्याच्याबद्दल खूप आदर होता, पण आता अजिबात नाही

  • @sachinchoudhari7262
    @sachinchoudhari7262 ปีที่แล้ว +11

    आता यांची तेवढी किंमत नाही राहिली पूर्वीसारखी

  • @worldstatuscreation3399
    @worldstatuscreation3399 ปีที่แล้ว +28

    खुप आदर होता पण गद्दारी केली आणि
    तुमच्या बदल चा सगळा आदर संपला ....

  • @rajendraawaghade3448
    @rajendraawaghade3448 ปีที่แล้ว +4

    बच्चू भाऊ चा मी जबरा फॅन होतो पण महाराष्ट्रातील सर्व मोठमोठे व्यवसाय कंपन्या गुजरातला पळवून नेले तरी तुम्ही शांतच त्यामुळे महाराष्ट्रातील तरूण हे सर्व पहातोय यामुळे बच्चूभाऊ तुमच बदलते राजकारण तुमच्या राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकत

  • @sunilpawar4480
    @sunilpawar4480 ปีที่แล้ว +11

    दिवा विज्ञान अगोदर फडफडतो बच्चु भाऊ

  • @dadas9662
    @dadas9662 ปีที่แล้ว +5

    सगळेच सारखी आहेत फक्त सत्ता पाहिजे

  • @sanjaygawde8229
    @sanjaygawde8229 ปีที่แล้ว +25

    बच्चू कडू विकला गेला

  • @nsutambaret7556
    @nsutambaret7556 ปีที่แล้ว +14

    बच्च कडु नालायक आहे मंत्री म्हणून मी यांना ५० कॉल केले माझ्या गावाला ५ शिक्षक हवेत पण २ होते याने फोन नाही घेतला ५० खोके घेतले

    • @pramodsavekar4610
      @pramodsavekar4610 ปีที่แล้ว +2

      मंत्री पदा करीता शिंदे गटात गेला

  • @ravindraborey3526
    @ravindraborey3526 ปีที่แล้ว +22

    शेतकरांच्या मालाला भाव मिळाला पाहीजे,,,हे वाक्य विसरु नका भाऊ,,,तुमच्याशीवाय कुणीच बोतन नाही यावर

  • @krishnaganjave9735
    @krishnaganjave9735 ปีที่แล้ว +2

    लोक सगळं विसरतील पण तुमची गद्दारी विसरणार नाही

  • @sumedhgawali2244
    @sumedhgawali2244 ปีที่แล้ว +7

    प्रहार नाही लाचार सघँटना झाली आता...😀😀😀😀

  • @digambarpatil1279
    @digambarpatil1279 ปีที่แล้ว +3

    Truth 👌👍

  • @ravindrakatkar9192
    @ravindrakatkar9192 ปีที่แล้ว +6

    बच्चु भाऊ ना मतदासंघांतील वारे समजले आहे त्यामुळे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न चालले आहेत... बाकी काही नाही.

  • @dnyaneshwarbhapkar2658
    @dnyaneshwarbhapkar2658 ปีที่แล้ว +5

    एकनाथ शिंदे साहेब यांना मुख्यमंत्री पद दिलं नाही म्हणुन त्यांनी हे बंड केले हे आम्हा जनतेला माहीत आहे..

  • @RanataliPakhar
    @RanataliPakhar ปีที่แล้ว +5

    चांगुलपणा आहे करत आहे भाऊ आपण......... काहीही म्हणा पण बीजेपी हलकट आहे आणि उद्दव साहेब ला आपण वाईट काळात एकटे सोडलात.......

  • @harishchandralondhe7943
    @harishchandralondhe7943 ปีที่แล้ว +3

    बचचु भाऊ तुम्ही गद्दारी केली आहे हे पण विसरू नका,मग तुमच्या बरोबर जर गद्दारी झाली तर वाईट समजु नका

  • @avinashkale3162
    @avinashkale3162 ปีที่แล้ว +4

    बच्चू कडू साहेब आज पर्यंत जे काही तुम्ही तुमचा स्टॅन्ड होता आणि ते राहील एबीपी माझाच्या कट्ट्यावरती तुम्ही आज जे बिंदास पद्धतीने आणि जे काही योग्य बोललात ती आम्हाला पटलेला आहे पण ह्या खोके लोकांसोबत जाऊन तुमची जी प्रतिमा मलिन झाली आम्हाला पण तिचा दुःख आहे पण याच्यामधून कुठेतरी तुमची बाजू मांडून याच्यातून कसं सोडता येईल किंवा तुमचा वैयक्तिक पक्ष आणि तुम्ही त्या ठिकाणी बरे आहात असं आम्हाला सर्वांना वाटतं कारण जे मान आणि जे तुमचं पूर्वी होतं आजच्या मला एबीपी माझाच्या कट्ट्यावरती काही मी कमेंट वाचल्या याच्या अगोदर मी एकही कमेंट तुमच्याबद्दल कधी वाईट वाचलेली मला दिसली नाहीये येऊन कुठल्याही भाषणामध्ये किंवा कुठल्या न्यूज चैनल वर सुद्धा याचा अर्थ असा आहे की सर्वसामान्य जनतेला चुकून करना गलती होऊ शकते पण आज तुम्ही बीजेपी सरकार शिंदे आणि फडणवीस सरकार याच्यामध्ये कुठेतरी तुमचं गेम फसलेला दिसतोय आतापर्यंत भरपूर काही तुम्ही कार्य केला आणि त्याचाच एक पावती आज तुम्हाला अशीच कुठेतरी राणादांपत्ती म्हणा आणि कुणी आज पर्यंत मी तर पाहिलेली नाही तुमच्याविषयी कोणी बोललेलं बच्चू कडू हा व्यक्ती खूप चांगल्या आणि तळागाळातल्या लोकांना प्रामाणिकपणे काम केलेला आम्ही पाहिलेला आहे ठाकरे सरकारने सुद्धा तुम्हाला जे काही शब्द दिला होता आणि जे काही तुमच्या सोबत त्यांनी आणि तुम्ही एकत्र काम करण्याचा जे काही संबंध आलेले होते मला वाटत नाही की कधी गैर तुमच्याबद्दल बोलले किंवा वागले असतील अशा कारणांनुसार तुम्ही त्यांना सोडून जाणं हे योग्य नव्हतं आणि इथून तुम्ही स्वतंत्रता राहिले ते खूप योग्य राहील मंत्रीपद भेटल म्हणून तुम्ही त्यांच्यासोबत जरी गेला पण तुम्ही पुढची कठीण काळ असू शकतो तुमचा आणि अनाथ आत्ता जरी बाहेर पडला तुम्ही खूप चांगली तुमची भूमिका ही मी स्वतः व्यक्तीत म्हणून बोलत आहे

  • @nileshkatkade7401
    @nileshkatkade7401 ปีที่แล้ว +1

    गोल गोल उत्तरे देत आहे कडू....फक्त ह्यांना मंत्रिपद पाहिजे....

  • @rajhansbrahamne9844
    @rajhansbrahamne9844 ปีที่แล้ว +13

    साहेबाल माहिती झाली होती,की आगाड़ी सरकार पड़ नार आहे, हे बीजेपी वाल्यानी सागितले असल

  • @ansarshaikh6177
    @ansarshaikh6177 ปีที่แล้ว +7

    मला वाटलं या म्याडम इंटरव्ह्यू घेणार पण आमचाही मूड ऑफ केला

    • @SoftwareTestingStuff
      @SoftwareTestingStuff ปีที่แล้ว

      राजीव खांडेकर खूप बोअर करतो

  • @mangeshjirapure9154
    @mangeshjirapure9154 ปีที่แล้ว +11

    एक नंबर चे चालू माणूस आहे हा, निवळ डोंघी माणूस, याला बोलावून माझा कट्टा प्रोग्राम ला बट्टा लावला तुम्ही लोकांनी. खान विकत घेतली याने आणि ED चि रेड पडेल म्हणून हा गुवाहाटी ला गेला 😅

  • @rajeshnaikode7323
    @rajeshnaikode7323 ปีที่แล้ว +2

    प्रेम भंग झाला आहे बाच्चु भाऊ चा

  • @nivruttijagtap6222
    @nivruttijagtap6222 ปีที่แล้ว +4

    दुसऱ्या पक्षा चे असून गद्दार बोलतात हे खूप मोठी गोष्टी आहेत

  • @Sukhdev-pz6pu
    @Sukhdev-pz6pu ปีที่แล้ว +6

    बच्चू भाऊ जनता विसरत नाही,

  • @rajkumarbhore3044
    @rajkumarbhore3044 ปีที่แล้ว +8

    यायचंच होत तर गेलाच कशाला 😄

  • @factsaround.prashantjadhav6521
    @factsaround.prashantjadhav6521 ปีที่แล้ว +6

    खोक्यांच्या आरोपामुळे बच्चू कडू आतून खचल्यासारखे वाटत आहेत... बोलण्यामध्ये पूर्वीसारखे धार नाही

    • @ggggggg7765
      @ggggggg7765 ปีที่แล้ว +1

      मंत्रीपद मिळालं की झालं.. त्यासाठी हा खटाटोप..

  • @samadhanvarpe1496
    @samadhanvarpe1496 ปีที่แล้ว +12

    पार जाऊन उरली राव आता गप गुमान सहन कराच एका ठीकन नादा

  • @rajeshharad16
    @rajeshharad16 ปีที่แล้ว +2

    ज्यांना स्वाभिमान नाही ते फक्त गरजतात ते काहीही करत नाही

  • @sandeepgaikwad1695
    @sandeepgaikwad1695 ปีที่แล้ว +8

    Game zala रे भाऊ

  • @preshitchavan8828
    @preshitchavan8828 ปีที่แล้ว +8

    स्वतः पाया वर दगड पाडून घेतला, विनाकारण

  • @rajkumarbhore3044
    @rajkumarbhore3044 ปีที่แล้ว +1

    तुम्ही सगळ्या राजकारणी लोकांनी महाराष्ट्राची नव्हे देशाची वाट लावली, स्वार्थ असेल तर तुम्ही शब्द फिरवून लोकांची दिशाभूल करता.

  • @tukaramsawant5094
    @tukaramsawant5094 ปีที่แล้ว +4

    स्वतःचा राजकीय जीवन प्रवास स्वहता च्या हाताने सपंवला

  • @omkarpatil2894
    @omkarpatil2894 ปีที่แล้ว +14

    बच्चू कडू निघाले ...

  • @nileshpatil9822
    @nileshpatil9822 ปีที่แล้ว +11

    लय हलकट काम करेल हाय,
    भा ज प हाय बाबू हे .......
    आता डेरींग राहीली नाही......