Bachchu Kadu Speech | 'आमच्या वाट्याला गेलात तर कोथळा काढू'- बच्चू कडू यांचा इशारा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • #bacchukadu #ravirana #amravati
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
    ► Facebook: / tv9marathientertainment
    ► Twitter: / tv9marathi
    ►TH-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

ความคิดเห็น • 858

  • @shivajikhokle252
    @shivajikhokle252 ปีที่แล้ว +169

    जिस आग से ५० खोके निकलता है उसे बच्चू कहते है

  • @alokpawar4172
    @alokpawar4172 ปีที่แล้ว +305

    उद्धव साहेब ची साथ सोडली, आणि कोणी मत्री पद दिले नाही..

  • @nm107
    @nm107 ปีที่แล้ว +51

    बच्चू कडु
    लईच कडु निघालं रा्व

    • @smahalle7987
      @smahalle7987 ปีที่แล้ว +2

      😂 अगदी बरोबर

  • @shivajithorat1070
    @shivajithorat1070 ปีที่แล้ว +121

    अस्तित्वासाठी झटपट चालू आहे बाकी काहीच नाही बच्चू ला माहित आहे आपण निवडून येणार नाही त्यासाठी काहीतरी असे नोटंकी करावी लागेल

    • @easeasboss7461
      @easeasboss7461 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर, एवढ्या लोकांचं प्रेम भरभरून मिळत असताना गु खायची हौस कश्यापाय

  • @sudhakarthakare9475
    @sudhakarthakare9475 ปีที่แล้ว +43

    ना घरका ना घाट का...अशी परिस्थिती यांची पंनास खोके घेवून जनतेला वेठीस धरत आहेत हे..

  • @ashokjagtap5431
    @ashokjagtap5431 ปีที่แล้ว +42

    TV 9 व अन्य मिडिया वाले बच्चे कडू साहेब यांचा पुर्णपणे भाषणं दाखिवले ठिक आहे परंतु बाळासाहेब आंबेडकर यांचा किती तरी मोठी भाषणं झाली परंतु कुठल्याही मिडिया ने पुर्णपणे दाखविले नाही मला प्रश्न पडतो की मिडियाचे बाळासाहेब आंबेडकर यांच्या काही वाद आहे का या तो बाळासाहेब आंबेडकर विशिष्ट जातीच्या आहे म्हणून

    • @dagadumore6142
      @dagadumore6142 ปีที่แล้ว +4

      भाऊ हे दाखवण्यासाठी मीडिया वाल्यांना पैसे द्यावे लागतात आणि आपल्याजवळ पैसे नसल्यामुळे आपल्या बाळासाहेब आंबेडकरांचा कार्यक्रम भाषण हे लोक दाखवू शकत नाही यांच्याकडे 50 खोके आले आहेत ना त्यामुळे हे पैसे देऊ शकतात

    • @Anonymous_0321
      @Anonymous_0321 ปีที่แล้ว +2

      @@dagadumore6142 मित्रा या लोकांचे भाषण सगळ्या जातीचे लोक बघतात आणि बाळासाहेबांचे फक्त विशिष्ट जातीचे लोक पाहतात

    • @Uday..999
      @Uday..999 ปีที่แล้ว +1

      @@dagadumore6142 bhau balasahebankade pan Paisa ahe pratyek shrimant sc,St walyakade paisa ahe je aplyaparyant sc,St che fayade pohochu n deta fakt tech latat ahet

    • @vikasbharate9205
      @vikasbharate9205 ปีที่แล้ว +1

      जातीवर बोलणारे

  • @ddeshmukh7906
    @ddeshmukh7906 ปีที่แล้ว +8

    बच्चू भाऊ तुमची खूप इज्जत होती गावागावात।उद्धव साहेबांची साथ सोडल्यापासून मनातून उतरला तुम्ही।

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 ปีที่แล้ว +119

    आधीच पाप झाकण्यासाठी पुन्हा खोक्के मिळाले सरकारकडून(मिंध्ये)🥕🍉😁😂

  • @premmorye6573
    @premmorye6573 ปีที่แล้ว +21

    कार्य कर्त्याना खुळा बनव बिचारे

  • @ganeshsultane3786
    @ganeshsultane3786 ปีที่แล้ว +42

    बच्चु भाऊ तुम्ही कमावलेल नाव सगळ गमावल

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 ปีที่แล้ว +27

    झाली ना मांडवली🥕🍉🐔😁😂🙏🚩

  • @ashokpalwade6823
    @ashokpalwade6823 9 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्रातील सर्व अपंग बांधवांचे मा.बच्चु भाऊ कडु हे दैवत आहेत

  • @prafulparmar9061
    @prafulparmar9061 ปีที่แล้ว +62

    बच्चू कडू कोणाचाच होऊ शकत नाही या मैदानावर.....

  • @DigambarKorde-y4p
    @DigambarKorde-y4p 10 หลายเดือนก่อน +1

    Very good

  • @sujitshelar9159
    @sujitshelar9159 ปีที่แล้ว +18

    50 खोके एकदम ok

  • @atulbade9186
    @atulbade9186 ปีที่แล้ว +30

    मंत्रीपदासाठी नाटक चालल आहे बच्चू कडू च

  • @SB-uz4ql
    @SB-uz4ql ปีที่แล้ว +15

    फुसका मेगावाट.

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 ปีที่แล้ว +10

    सत्तेसाठी गद्दारी केली. 🍉😄😄म्हणी का सत्ता गेली चुलीत.. 😢😢

  • @9850801184
    @9850801184 ปีที่แล้ว +5

    तुमच्या बद्दल चा आदर कधिच संपला बच्चूभाऊ

  • @sopandabhade6100
    @sopandabhade6100 ปีที่แล้ว +3

    ईडीचा बांबू लागला कि भाऊ पण शेपूट घालणार

  • @deepaksurve6968
    @deepaksurve6968 ปีที่แล้ว +2

    आता मिळेल मंत्र तंत्र पद

  • @dnyaneshwarsuplekar880
    @dnyaneshwarsuplekar880 ปีที่แล้ว +2

    धडधाकट माणूस दिव्यांगाच्या आडून गमजा करतोय...😔

  • @ambhoredattadatta5236
    @ambhoredattadatta5236 7 หลายเดือนก่อน +1

    🎉🎉

  • @krushanavanve3298
    @krushanavanve3298 ปีที่แล้ว +2

    बच्चू कडू हे शेतकरी नेते आहेत जय प्रहार संघटना 🙏🚩🇮🇳🚩🚩

  • @laxmansasane2911
    @laxmansasane2911 ปีที่แล้ว +1

    हातच सोडून पळत्या माग धावायच नाही ,नाहीतर बच्चू कडू होतो

  • @saya2023
    @saya2023 ปีที่แล้ว +5

    ड्रामा खतम...🤫

  • @ajayk1802
    @ajayk1802 ปีที่แล้ว +1

    JAY BHARAT

  • @krishnatpatil594
    @krishnatpatil594 ปีที่แล้ว

    बच्चू आता तुम्ही काय पण करा आता लोकांच्या नजरेतून उतरलात तुम्ही.....‌माजी आमदार....

  • @shreyash116
    @shreyash116 9 หลายเดือนก่อน

    एक मराठा🙏 लाख मराठा🙏 जय जिजाऊ🙏 जय शिवराय🙏

  • @sikandarshaikh2783
    @sikandarshaikh2783 ปีที่แล้ว +2

    I love इंडिया

  • @travellinglover5
    @travellinglover5 ปีที่แล้ว

    पब्लिक स्टंट चा पार्ट पूर्ण झाला

  • @s.s.s4064
    @s.s.s4064 ปีที่แล้ว +2

    50 खोके एकदम ओके 😃😃😃

  • @shivajikhokle252
    @shivajikhokle252 ปีที่แล้ว +2

    ५० खोके एकदम ओके

  • @jivanpundkar706
    @jivanpundkar706 ปีที่แล้ว

    फक्त शिवसेना, ठाकरे साहेब..

  • @narendraasane586
    @narendraasane586 ปีที่แล้ว +3

    पंन्नास खोके एकदम आ़के

  • @VinodKumar-y3e4k
    @VinodKumar-y3e4k 10 หลายเดือนก่อน

    मराठ्यांचे आमदार गेले चुलीत हे वाघ मराठ्या साठी लढतो धन्यवाद बच्चू भाऊ तुमच्यासारखा माणूस आजपर्यंत ही पाहिला नाही

  • @dineshpanmand6743
    @dineshpanmand6743 ปีที่แล้ว +4

    हा. खोक्याचा परिणाम

  • @UddhavSaid
    @UddhavSaid 5 หลายเดือนก่อน

  • @mansipawar1982
    @mansipawar1982 ปีที่แล้ว

    तुम्ही मंत्रीच असे वागताय तुम्हीच कायदा आणि सुव्यवस्थेचा मान ठेवला नाहीत तर सामान्य जनतेचे मत जाणून घेतले तुमचीच मनमानी चालू तर सामान्य जनता तुम्हाला किती महत्त्व देणार

  • @vaibhavshinde6500
    @vaibhavshinde6500 ปีที่แล้ว

    तुमचं रायु धा शेतक-यांना काय देणार ते सांगा लोक वैडे झाले नाहीत

  • @rajendragharge6173
    @rajendragharge6173 10 หลายเดือนก่อน

    एकमेव नेता

  • @anilmurkute6161
    @anilmurkute6161 ปีที่แล้ว +2

    मग गुहाटीला का गेले होते

  • @vijayshinde3220
    @vijayshinde3220 ปีที่แล้ว

    बाच् तु फुसका बार आहेस

  • @sahdavthote7752
    @sahdavthote7752 ปีที่แล้ว

    कोनत्याही नेत्याच काही आयकत बसु नका आपले आपले काम बगा ,

  • @durgeshwanjari798
    @durgeshwanjari798 ปีที่แล้ว

    बच्चू तुझे दे दिया रे डचयृ

  • @INDIANMARKETT
    @INDIANMARKETT ปีที่แล้ว +1

    sattesathi lachar manus aani mhanto sattechi charcha nahi........

  • @pravinpawar4934
    @pravinpawar4934 ปีที่แล้ว

    शिवसेना ही एवढी मोठी होती. काय झाले तुम्ही कुठे लागता. पद मिळाले नाही म्हणून नाटके करायचे

  • @rameshjagtap9071
    @rameshjagtap9071 ปีที่แล้ว +2

    गपगुमान शांत झालं 😁

  • @mas55555
    @mas55555 ปีที่แล้ว

    Ravi is correct

  • @SunilVidhate-nx8xq
    @SunilVidhate-nx8xq 10 หลายเดือนก่อน +1

    जय शिवराय जय जरंगे भाऊ जय बछू भाऊ

  • @rajendralavate9846
    @rajendralavate9846 ปีที่แล้ว +1

    भाऊ, कृपया फडणवीस साहेबांना विरोध करु नका!...🙋

  • @atmaramshetchannel7149
    @atmaramshetchannel7149 ปีที่แล้ว

    कोणती वाट गुवाहती सुरत कि गोवा ते सांगितले तर बर होईल

  • @SandipPatil-kt1pl
    @SandipPatil-kt1pl ปีที่แล้ว

    आमी टाकलेली कमेन्स खाली बसून वाचली.. हिंदी नाही..... मराठी 🚩🚩🚩

  • @bhatuwankhede7251
    @bhatuwankhede7251 9 หลายเดือนก่อน

    आर काय याची भाषा आणि काय याचं वर्तन...! निवडणुकीत जनता योग्य निर्णय घेईल..!

  • @prathameshpawar4682
    @prathameshpawar4682 ปีที่แล้ว +3

    बगल बच्चा 🚩

  • @sudhakarbedke2351
    @sudhakarbedke2351 9 หลายเดือนก่อน

    Mantri banau bachu bhau

  • @vijaybagve5740
    @vijaybagve5740 ปีที่แล้ว

    जय प्रहार 🙏🙏🙏

  • @Shruti387
    @Shruti387 ปีที่แล้ว

    शत्रुघ्न सिन्हाचा डायलाॅग आहे🤣

  • @BapuGaware-c5v
    @BapuGaware-c5v หลายเดือนก่อน

    मुक बधिर कान 100 टक्के मंजुर 😓😔

  • @ajitmardolkar2409
    @ajitmardolkar2409 ปีที่แล้ว

    कोढळा काढणे , काय ही भाषा ,कां प्रसिद्धी देता हो ।

  • @shampukale4022
    @shampukale4022 ปีที่แล้ว +1

    आत्ता पाठींबा काढल तर ई.डी. लागली असती. बरं झालं समेट केली.

  • @bharatandhale1502
    @bharatandhale1502 ปีที่แล้ว

    जेवणाचा बेत चांगला असेल तर ताव मारा पोटभर पब्लिक तुमचं काम झाल.

  • @balajiakhare4285
    @balajiakhare4285 ปีที่แล้ว +1

    साडे तीनशे गुन्हे..... 😱😱😱😱😱

  • @lalapalekar3869
    @lalapalekar3869 ปีที่แล้ว

    सत्यता गेली चुलीत,,,,बामणाच्या एका फोनवर गोहाटी ला कशाला गेला होतात. ,,, कडू साहेब

  • @bapujitarke2093
    @bapujitarke2093 10 หลายเดือนก่อน

    जय श्री राम

  • @deepakbhalerao7358
    @deepakbhalerao7358 ปีที่แล้ว

    Bacchu bhau melavyaat lok mhanu rahile

  • @arunkoli2009
    @arunkoli2009 ปีที่แล้ว +1

    जनतेने एकच ध्यानात ठेवा असले दुसऱ्याचा कोथला काढायला निघणाऱ्याला निवडून देऊ नका हे गुंड प्रवृत्तीचे बे अकली समाज सुधारू शकणार नाही.

  • @arunlimgude4652
    @arunlimgude4652 ปีที่แล้ว +1

    काय सत्ता गेली चूलीत मग गोहाटी ला कशा साठी गेला तु भाऊ गेला तर गेला पण मंत्री पण नाय झाला ठाकरे साहेबांनी शिवसेना च्या कोठया मधुन मंत्री पद दिले तुले आणि शिंदे फडणवीस ने काय दिले केळे. 🥲🥲🥲🥲🥲

  • @nishikantmendhe5137
    @nishikantmendhe5137 ปีที่แล้ว +1

    बच्चू कडू नाही आता बच्चू खोके हे आडनाव ठेवा

  • @nitinrajahire
    @nitinrajahire ปีที่แล้ว

    सत्ता गेली चुलीत मग काही दिवसांपूर्वी असं काय चॉकलेट दाखवलं भाजपा ने की तुम्ही कार्यकर्ते आणि आपल्या पक्षाच्या पर्वा वाटली नाही
    योग्य निर्णय घ्या भाऊ🙏🌹

  • @pramodthakre5432
    @pramodthakre5432 ปีที่แล้ว

    हमखास पडणार... तुम्ही गुहावटी कशाला गेले हे सगळ्या महाराष्ट्राला कळले

  • @niranjandomal3399
    @niranjandomal3399 ปีที่แล้ว

    फुसका बार

  • @kayyumshaikh2564
    @kayyumshaikh2564 ปีที่แล้ว

    भाषण हिंसात्मक वाटते कुठं लढाई ला जायचं काय की तुमचं अंतर्गत भांडण जनतेला काय करायचं विकासच नियोजन करा

  • @sardarkarve2500
    @sardarkarve2500 ปีที่แล้ว +1

    सत्तेसाठी किती लाचार असतात राजकीय नेते यांना लाज कशी वाटत नसेल

  • @सुखीकुटुंब-ण4ग
    @सुखीकुटुंब-ण4ग ปีที่แล้ว

    भावनिक पद्धतीने भाषण गेले चुलीत
    तुमची जागा तुम्हाला जनता दाखवल्या
    शिवाय राहणार नाही

  • @amrutlangore9541
    @amrutlangore9541 ปีที่แล้ว +1

    सरकार मधुन बाहेर पडा तुमच्या वर महाराष्ट्राचा विश्वास बसेल,
    कटू आहे पण सत्य

    • @suhaspawar2448
      @suhaspawar2448 ปีที่แล้ว

      कटू नाही तर कडू आहे पण सत्य आहे

  • @संजयपवार-ण5ह
    @संजयपवार-ण5ह ปีที่แล้ว

    मग येवढं सुरत, गुवाहाटी, गोवा ही पर्यटनासाठी गेले होते का

  • @sureshwaikar222
    @sureshwaikar222 ปีที่แล้ว

    आज तुम्ही हे सिध्द करुन दाखवलत की तुम्ही स्वतंत्र , अपक्ष असुनही एवढे दबावात जाहिर केलेले निर्णय जर बदलू शकता . तर पक्षातील हेतु पुरस्क्रुत अडचणीत आणलेल्या बाकींच्यांना काय दबावात ठेवल जात असेल ... पण तुमच्या राजकिय २५ वर्षांच्या जनमतातील शेवट आज झाला . तुम्ही ज्या आवेश्यात व मुद्यावर होतात ते सपशेल तुम्हीच हाणुन पाडलेत . निदान हे माझे तरी वैयक्तीक मत आहे ...

  • @ganeshsangale6259
    @ganeshsangale6259 ปีที่แล้ว

    सिनेमातले डायलॉग मारून अभिनेता होते ते मंत्री नाही

  • @shashikantgholap126
    @shashikantgholap126 ปีที่แล้ว

    आता मिळेल पद

  • @ownopinions8246
    @ownopinions8246 ปีที่แล้ว

    भावाच्या तोंडला पाने पुसलित बहुतेक 🧐🤹

  • @harishbhute4504
    @harishbhute4504 ปีที่แล้ว

    आमच्या वाटेला गेला ना तर ते जे मी 50 खोके घेतले आहेत ते वापस करीन बा mii

  • @ajitpatole3291
    @ajitpatole3291 ปีที่แล้ว

    बच्चूभाऊला गाजरं दाखवली आपण तर कोण

  • @gajanangolde4558
    @gajanangolde4558 ปีที่แล้ว

    ऊव्दवसाहेब ना धोका दिला आता कशाला बोंबालता

  • @pandurangnagoraosontakke914
    @pandurangnagoraosontakke914 ปีที่แล้ว

    काहीही जरी केलं तरी मंत्रिपद मिळणार नाही

  • @Nitin-c5d
    @Nitin-c5d ปีที่แล้ว

    आता कधीच मंत्री बनू नका भाऊ अशेच काम करत जा जनतेचे

  • @Bondrepradip
    @Bondrepradip 3 หลายเดือนก่อน

    हा तर फिटणार

  • @vishalkamble487
    @vishalkamble487 ปีที่แล้ว +1

    Bhau pan prahar kela nahi rana var nusta dam 🤔 dila.....

  • @radheshyamkute3093
    @radheshyamkute3093 9 หลายเดือนก่อน

    आजलोक किती कोथडे काढले साहेब

  • @vishnu.bhosale6760
    @vishnu.bhosale6760 ปีที่แล้ว +1

    स्वतःचा पक्षाला घेऊन तुम्ही पूर्ण महाराष्ट्र लढवा साहेब नक्की विजय व्हाल.

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 ปีที่แล้ว +89

    झाली पुन्हा मांडवली---बनवलं ना मूर्ख सर्वांना?🥕🍉😁😂

  • @ChaitanyaGholap-wo3vo
    @ChaitanyaGholap-wo3vo 10 หลายเดือนก่อน

  • @nandkishoritraj877
    @nandkishoritraj877 ปีที่แล้ว +199

    फुसका बार....
    लाचार्..म्हणतात सगळे.यांना.
    काय होते काय झाले..आणी काय होऊन बसणार अरे देवेंद्र ...प्र..... गेल फक्त हार राहील

    • @tusharbhange9826
      @tusharbhange9826 ปีที่แล้ว +1

      काय नाही सगळा फुसका बार निघाला गुजरात पुढे

    • @tusharbhange9826
      @tusharbhange9826 ปีที่แล้ว +1

      बच्चुभाऊ तुम्हाला मी मानत होतो पण आता काय अवघड झालय

  • @hemangisuralkar8676
    @hemangisuralkar8676 ปีที่แล้ว +387

    रवी राणा साहेब जे बोलले ते खरे आहे50 खोके एकदम एकदम ओके देवेंद्र फडणवीस न डोस दिला वाटत बच्चूला

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 ปีที่แล้ว +14

      बच्चू आंडू आणि राणा पांडू
      आंडू पांडू भाजप ने पाळलेले

    • @dhulakolekar6360
      @dhulakolekar6360 ปีที่แล้ว +4

      50 खोके

    • @ujwalajadhav4086
      @ujwalajadhav4086 ปีที่แล้ว +1

      Ravi ranachi saheb mhanychi layki ahe ka

    • @yogesh-sj4ys
      @yogesh-sj4ys ปีที่แล้ว

      Right bro

  • @gajanangurav5786
    @gajanangurav5786 ปีที่แล้ว +89

    बछु भाऊ तुम्ही या सरकार मधून बाहेर पडा तरच तुमच्या वर लोकांचा विश्वास बसेल नाही तर मग 50खोके एकदम ओक्के

    • @namdevnirgun4283
      @namdevnirgun4283 ปีที่แล้ว

      आता कितीही आपटा
      बुंद से गयी ओ हौद से नही आती
      असल्या भिकारचोट राजकीय नेत्यांच्या मागे या देशातील जनता उभी राहते हे या हिंदुस्थानच दुर्दव्य

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 ปีที่แล้ว +614

    चुकीला माफी नाही...हा गद्दार आता काहीही बोलला तरी माफी नाही....
    😡😡🔥

  • @R-bz4uc
    @R-bz4uc ปีที่แล้ว +129

    मंत्रीपदासाठी नाटक बाकी काही नाही.

  • @sandeeppatil1099
    @sandeeppatil1099 ปีที่แล้ว +421

    मंत्री पदा साठी उठाठेव.... मिळेल आता 👍🏻

    • @m15-u3q
      @m15-u3q ปีที่แล้ว

      Barobar ahe ......saala ha pan ata harami zalay

    • @aakashrohankar5148
      @aakashrohankar5148 ปีที่แล้ว +2

      Kahi kel tri milat nahi ata😁😁😁😁

    • @himmatkadu3249
      @himmatkadu3249 8 หลายเดือนก่อน +1

      😮m ❤

    • @SukhadevKharat-ov6ou
      @SukhadevKharat-ov6ou 4 หลายเดือนก่อน

      ​@@aakashrohankar5148❤❤❤

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 ปีที่แล้ว +213

    झुकला तर आहेच मंत्री पदासाठी. भेटलं नाहीं म्हनून कावरा बावरा हो गया 😂😂😂

  • @babashaikh3091
    @babashaikh3091 ปีที่แล้ว +137

    गर्दी कमी आहे कबुल केले साहेब
    धन्यवाद