बच्चू भाऊ आणि त्यांच्या सुविद्य पत्नी हया दोघांना प्रथमच एकत्र पहाता आलं. छान वाटलं. विदर्भाच्या मातीत जन्मलेला , गोरगरिबाविषयि तळमळ असलेला हा कार्यकर्ता आज मंत्री झाला आहे. त्याचा मला प्रचंड अभिमान वाटतो.
नयनातईची अगदी तंतोतंत शब्द ,वीचाराची सूसूत्रता,सूशीक्षीत ग्रहीनी तसीच बच्चूभाऊना शोभेल अशीच वीचारसरनी ताई आता महीलांच्या समस्यासाठी या पूढे. बाकी बच्चू भाऊ बद्दल काय बोलाव नीशब्द..आहोत . प्रणय, व्यापक पण यथोचीत मूलाखत खूपच छान!
साहेब 2016 मर्यादित विभागीय पोलीस उपनिरीक्षक (PSI) नापास पोरांना देवेद्र फडणवीस साहेब यांनी वसिले बाजीने घेण्याचे ठरवले त्यामुळे पन्नास हजार कॉन्स्टेबल जे नवीन परीक्षेची वाट बघत आहेत त्यांना घेतलं तर आमच्यावर अन्याय होईल plz आवाड साहेबानं माहिती आहे जरा ध्यान द्या.
मा.बच्चु कडू साहेब आपन खरंच झुंजार जनतेचे नेते आहात सलाम कर्तृत्वाला आपन खरंच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावे ही पंढरपूरच्या विठ्ठल चरणी प्रार्थना करतो
बच्चू भाऊ आणि त्यांच्या सुविद्य पत्नी हया दोघांना प्रथमच एकत्र पहाता आलं. छान वाटलं. विदर्भाच्या मातीत जन्मलेला , गोरगरिबाविषयि तळमळ असलेला हा कार्यकर्ता आज मंत्री झाला आहे. त्याचा मला प्रचंड अभिमान वाटतो.
फार अभ्यासू वहिनी आहेत
सलाम बच्चु भाऊ,
नयनातईची अगदी तंतोतंत शब्द ,वीचाराची सूसूत्रता,सूशीक्षीत ग्रहीनी तसीच बच्चूभाऊना शोभेल अशीच वीचारसरनी ताई आता महीलांच्या समस्यासाठी या पूढे.
बाकी बच्चू भाऊ बद्दल काय बोलाव नीशब्द..आहोत .
प्रणय, व्यापक पण यथोचीत मूलाखत खूपच छान!
बच्चू भाई की झलक सबसे अलग है।
🙏🙏🇮🇳🇮🇳🌾🌾
बचू साहेब तुमचे कार्य अभिमानास्पद आहे
वंदनीय बच्चुभाऊ यांच्या संघर्षा मागे नयनाताई यांचा न दिसता संघर्ष खुप मोठा आहे
vilas aghav Roman number
खुप् छान ताई ।भाऊ लय भारी जोड़ी
महाराष्ट्राला लाभलेला एक अभूतपूर्व आमदार,
नयना ताई नमस्कार. ...
शंभर वर्षे सौभाग्यवती भव!
प्रत्येक नेता हा बच्चू भाऊ कडू याच्या,, नंखा,, सारखा तरी असवा,,,
ताई तुमाला सलाम कारण तुमी खबिर पणे भाऊचा पाढी आहे मनुन आमचे भाऊ समाजा साठी खुप खुप वेळ देतात
Bacchi ji told that more than 130 MLAs are crorepati then why do they need allowances ?
कईक वर्षांनंतर माणसाच्या रुपात देव अवतरला धरतीवर
Very great madam and sir
बाच्छुभाऊ कडू यांच्यासारखे अनेक आमदार महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असायला हवेत
Khupach Chhan 🙏
साहेब 2016 मर्यादित विभागीय पोलीस उपनिरीक्षक (PSI) नापास पोरांना देवेद्र फडणवीस साहेब यांनी वसिले बाजीने घेण्याचे ठरवले त्यामुळे पन्नास हजार कॉन्स्टेबल जे नवीन परीक्षेची वाट बघत आहेत त्यांना घेतलं तर आमच्यावर अन्याय होईल plz आवाड साहेबानं माहिती आहे जरा ध्यान द्या.
नागपुरकर देवेन भाऊच्या पत्नी "मंजुळावहीनीँनी आदर्श घ्यावा..
डोळ्यात पाणी आले यांचा संघर्ष पाहुन
वा नयनाताई आपली साथ बचू भाऊ यांना आहे म्हणून ते बाहेर बिनधास्त कार्य करू शकतात
समाज सेवा आणि समाज सेवक
ताई तुम्हा प्रणाम जय जिजाऊ
ताईच्या तुमच्या knowledge चा महाराष्ट्राला अत्यंत गरज आहे ..
भाऊ ग्रेट
सलाम भाऊ तुम्हाला
मस्त विचार ,मस्त जोडी.
भाऊ नमस्कार मंत्री काय असतो आपल्या शैलितुन दाखवा हिच ति वेळ
अपना भाई बचु भाई
मा.बच्चु कडू साहेब आपन खरंच झुंजार जनतेचे नेते आहात सलाम कर्तृत्वाला आपन खरंच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावे ही पंढरपूरच्या विठ्ठल चरणी प्रार्थना करतो
भाऊ आणि वैनी दोघाचे कार्य खुप चागल आहे ....
👏👏👏👏
बच्चू भाऊ कडू,,, हे नाव ऐकताच,, डोळ्यात पाणी येते,, अनाथ, शेतकरी, कामगार, असे अनेक गोरगरीबांना ते न्याय देण्यासाठी सदैव तत्पर राहतात,, 🙏🇮🇳🙏🇮🇳🙏
👍👍
भाऊ तुम्हच्या सारख मानुस होने शेके नाही
छान
बच्चू कडू साहेब मैं भी आप के साथ जुड़ना चाहता हूं आप के पार्टी मे प्रवेश करना चाहता हूं
ताई तुम्हाल सलाम
Bacchu bhau aapan maharastrachi jivnat disha aahe. Aapanala aapalya brilliance la salam ha nehamich rahil. Great sir. You are always inspired us.🙏🙏🙏.
Dada ani vahini shaheb great motivation
Great
ग्रेट साहेब 😭😭
जय हिंद जय साहेब 🚩🇮🇳🚩
199 वर्ष आयुष्य लाभो गरीब जनतेचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे ताई घाबरू नका. काय झाले तर महाराष्ट्र जाळू जय प्रहार
is the way to solve the problem or solutions
ह्या पत्रकाराला दाखवा आक्रमक कस असतो ... सारखा आक्रमक आक्रमक करतोय
Great person
🙏🙏🙏💐💐💐💪💪💪
Khup chan tai
कडक भाऊ आणि नयना ताई
Good
Great .
देशभक्त कुटुंब, वंदणिय व्यक्तिमत्व बच्चु भाऊ कडू
सर्व नेते.. भाऊ प्रमाणे सामाजिक कार्यात सहभागी असावे।।।
खूप छान ताई बचुभाऊ तुमचं कार्य खूप म हान आहे👏👏👏
jay prahar
Khup chan bolat....khup abhyas ahe taincha...
Nice
Tumche kary khup great ahe
Kiti shanata aahe bolaya made great
Jai prhar.
Very good madam👍👍🙏🙏
जय प्रहार भाऊ
Very good couple
मंजुलवाहिनी फडणवीस बघा जरा आदर्श घ्या,,,,,एवढा मोठा नवरा असून सुद्धा किती साध्या आहेत ट्या नाहि त मंजुला बघा😂😂😂 जबर्दस्ती सेलेब्रिटी
Love you 😘 ❤️ Bhau 🎉
बच्चू भाऊ आता बैलांचा पट सुरू झाला पाहिजे.
दोघांनाही मानाचा जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय
खूप चांगला "माणूस" आहे,,
Hello sir
भाऊ आपल्या काळात जलसंपदा विभागाचे काम नंबर 1वर पाहिजे हिच आपेशा
Amruta vahini shika ya tai kadun kahitari
कार्यक्षम प्रामाणिक प्रयत्नवादी मंञीसाहेब बच्चू भाऊ.
खूप छान
वंदन दोन्ही देवांना
Perfect couple.Ekmekana samjun ghetat🙏🙏🙏
Good luck vainiji and bhau
Jay prahar
Great leader of Maharashtra
छान ताई
Bhau aata mahaparisha bhartichya exams ghyayla lava
Tai tumi pan ubhya rhaa khup chhan bolta tumi nice way of talking
288 amdar jar bachu bhau sarkhe nistavant vagle tar. Maharashtra no.1 asel.
Right
GREAT COUPLE.DOGHANA SAMAJACHI BANDHILKI AHE. ASE AAMDAR NIVDUN YAYLA HAVET.
the real Warrior one only bachu bhau kadu
Ly bhari jodi
आम्हि तुमच्या सोबत आहोत भाऊ
Bacchu bhau chi karya karnya chi ji paddhat aahe tyatun aamhala prerna milte 👌👌👌🙏🙏🙏
Bacchu Bhau sangharshatun Aaj mantri zale ahet..Sarv Maharashtrala vinanti ahe Nehmi ya Talmalichya v sacchya Netyala Sath dyave..
It's an honour to have such a great politician in our India. Jai hind jai Maharashtra.
Great ahat aapan
Love you sir tumala khup recpet she tumacy sati ane maharashtra sati jev pan dayla tayr ahe bhau
1नं
आणि तालुका निफाडकर पण बाचू बहु एकच न
Nice Tai
Akach bhau bacchu bhau.... Yana triwar abhiwadana... Deo manus aahe......
Bhau Tumchya Sarkha Aamdar hone nhi...🙏🙏🙏
Nayak madhle Anil.kapoor aahet bacchu shaheb
Nice speech naynatai
Great vahini mumabi made thakare amravavati made kadu
Bhau me sobt ahe aplya
मला भा ऊंचा मोबाइल नंबर मिलेगा का? काही समस्या आहेत
Are reporter bhasha sudhar rao.
Thanks bjp maza
आमदार साहेब बच्चू कडू आपल्याला अनाथ त्या विषयावर गांभीर्याने लक्ष घातले पाहिजे तुम्हाला ईमेल केलेला आहे दादा..
Thanks... Madam