चलो दिल्ली आंदोलनातील काल दिवसभरातील प्रवास व काही निवडक प्रसंग

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ธ.ค. 2020
  • Subscribe us for more updates

ความคิดเห็น • 532

  • @dattatrayghadage478
    @dattatrayghadage478 3 ปีที่แล้ว +89

    धन्यवाद साहेब आता फक्त एकच आवाज शेतकर्‍यांच्या सर्व मालाला हमी भाव घेऊनच येऊ या
    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @daniyalvasave96
    @daniyalvasave96 3 ปีที่แล้ว +57

    मा. बच्चु कडूंसोबतचे हे आंदोलन जीवनभर शेतकऱ्यांच्या मनात कायम राहिल.

  • @rajarambarora8088
    @rajarambarora8088 3 ปีที่แล้ว +421

    गर्व आहे महाराष्ट्राला असा एक आमदार मिळाला.

  • @akshaykambleak2166
    @akshaykambleak2166 3 ปีที่แล้ว +106

    गर्व आहे मला प्रहार सैनिक असल्याचा
    कारण माझा नेता सत्ते साठी नाही तर जनते साठी कार्य करणारा आहे
    जय प्रहार

  • @narayanghuge9911
    @narayanghuge9911 3 ปีที่แล้ว +91

    खुप छान,आपला आम्हांला गर्व आहे.

    • @sureshmunde9532
      @sureshmunde9532 3 ปีที่แล้ว

      क्षरयक्षक्षृऋत्रत्ररृक्षत्रलयक्षय

  • @kalimshaikh7615
    @kalimshaikh7615 3 ปีที่แล้ว +50

    सबसे अचछी बात है मेरे महाराष्ट्र के किसान भि अब आगे बढेगे और किसान उसका सही हक दिलाये गे आय लव किसान

  • @dnyaneshwarkhairnar8787
    @dnyaneshwarkhairnar8787 3 ปีที่แล้ว +172

    धन्यवाद साहेब, आपण जे बोलले ते करून दाखवलं. अभिमान वाटतोय आम्हाला .आपला सारखा लोकप्रतिनिधी महाराष्ट्रला लाभला.🙏🙏

  • @rahulkhupkar2469
    @rahulkhupkar2469 3 ปีที่แล้ว +56

    महाराष्ट्र मे शेर है सलाम बचू कडू साहेब

  • @rajkumarsuryawanshi549
    @rajkumarsuryawanshi549 3 ปีที่แล้ว +60

    नालायक लोकांना बाळ कडू पाजणारा एकच माणूस...खरा नेता..मा. बच्चू साहेब कडू...खरंच असा नेता होणे नाही

  • @ra8208
    @ra8208 3 ปีที่แล้ว +57

    शेतकरांना त्रास दिल्यावर प्रहार तर होणारच
    जय जवान
    जय किसान
    जय प्रहार संघटना

  • @dipakarakh3329
    @dipakarakh3329 3 ปีที่แล้ว +1

    मला गर्व आहे असा नेता महाराष्ट्रात आहे जय जवान जय किसान

  • @navnathwabale4908
    @navnathwabale4908 3 ปีที่แล้ว +30

    आम्ही पन नीघालोय बच्चु साहेब आलोच आम्ही पन यालाच म्हणतात महाराष्ट्राचा वाघ

  • @user-bl7kc6fk6m
    @user-bl7kc6fk6m 3 ปีที่แล้ว +20

    आदरणीय बच्चू भाऊ जय गुरू.
    अखिल भारताला तुमचा सदैव गर्व आहे.
    सर्वसामान्य शेतकरी, मजूर, अपंग बांधवांच हक्काचं व्यासपीठा म्हणजे आदरणीय बच्चू भाऊ👌💐

  • @yahoogmail2562
    @yahoogmail2562 3 ปีที่แล้ว +11

    बच्चूभाऊ सारखा आमदार असणे खूप गरजेचं आहे , जय महाराष्ट्र 🙏

  • @balasahebghorpade3666
    @balasahebghorpade3666 3 ปีที่แล้ว +14

    शेतकऱ्यांसाठी लढणारा आमदार योद्धा यास प्रणाम नमस्कार असा आमदार भविष्यात होणे नाही धन्यवाद👍👍👍👍

  • @shoebiqbalkhan314
    @shoebiqbalkhan314 3 ปีที่แล้ว +42

    No word for Bachchu Kadu sahb...
    Ideal MLA For whole Country.....

  • @laxmanbhakade1890
    @laxmanbhakade1890 3 ปีที่แล้ว +1

    Kharach tumchya kamala salm saheb

  • @chetanbhere6303
    @chetanbhere6303 3 ปีที่แล้ว +1

    साहे तुमच्या सारखा नेता महाराष्ट्राला लाभला हे हे महाराष्ट्राचे भाग्य

  • @sajansirsat9233
    @sajansirsat9233 3 ปีที่แล้ว +11

    बच्चू भाऊ खूप अभिमान वाटतोय आम्हाला तुमच्या सारखा नेता लाभला..

  • @subhashbhalekar9622
    @subhashbhalekar9622 3 ปีที่แล้ว +21

    भाऊ काळजी घ्या सर्व शेतकरी बांधवांची,तमाम शेतकरी बांधवांचे आशिर्वाद आपल्या सोबत आहेत.जय हिंद जय महाराष्ट्र, जय शिवराय.

  • @JadhavClasess
    @JadhavClasess 3 ปีที่แล้ว +3

    खूप MLA बघितले पण Bachuu kaddu यांच्यारुपात आपल्याला आपल्या हक्काचा आणि मातीशी इमान राखणारा माणूस लभाला खूप छान..
    अश्या या रक्ताच्या आणि माणुसकीची जाण असणाऱ्या व्यक्तीला सर्व तरुण पिढी पुढे येणं खूप गरजेचं आहे...
    जय parahr...
    Vote for Our True Leader...👇👇👇👇👇👇👇👇🌾🌾🌾🌾

  • @amolchoudhri4047
    @amolchoudhri4047 3 ปีที่แล้ว

    जय गजानन माऊली..

  • @ambadas0702
    @ambadas0702 3 ปีที่แล้ว +1

    दमदार आमदार. सलाम सर

  • @jagdishmali5195
    @jagdishmali5195 3 ปีที่แล้ว +5

    साहेब आपन ग्रेट आहात, आपण सामान्य माणसाचे हितचिंतक आहात

  • @user-gh1py8qs6d
    @user-gh1py8qs6d 3 ปีที่แล้ว

    Jay ho

  • @anilbhosale6781
    @anilbhosale6781 3 ปีที่แล้ว +244

    भाऊ मुख्यमंत्री व्हावं ही आमची इच्छा

  • @prajwalingle515
    @prajwalingle515 3 ปีที่แล้ว +1

    जो पर्यंत मा. बच्चू भाऊ आहे तो पर्यंत शेतकरी कामगार संघटने ला आधार आहे

  • @salimmemon6626
    @salimmemon6626 3 ปีที่แล้ว +1

    Very good Salam bhai

  • @rakeshmhatre5871
    @rakeshmhatre5871 3 ปีที่แล้ว +57

    या देशाचा अन्नदाता असलेला शेतकरी राजा ११ दिवस झाले आंदोलन करतोय हे दुर्दैव या कृषीप्रधान देशाचे
    बच्चू कडु साहेब सलाम तुम्हाला

  • @rajshreekhot4796
    @rajshreekhot4796 7 หลายเดือนก่อน

    लयी भारी तुम आगे बडो...👍🙏🇮🇳

  • @nivruttijore6868
    @nivruttijore6868 3 ปีที่แล้ว +13

    जय जवान जय किसान,जय महाराष्ट्र,भाऊ.

  • @vishwaspatil1807
    @vishwaspatil1807 3 ปีที่แล้ว +7

    तुमच्या सारख्याची आज या देशाला गरज आहे साहेब

  • @setsolutionsphysics4778
    @setsolutionsphysics4778 3 ปีที่แล้ว

    तुम्ही खरंच खुप चांगल काम करताय .. महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे... मला पन तुमच्या सोबत काम करण्याची संधी मिळो...

  • @javidpatel7516
    @javidpatel7516 3 ปีที่แล้ว

    Gajab abtak sirf picture me dekha tha aisa sin pahli bar real me dekh raha hu 👍👍👍💐💐🎂 best 👍 off luck💐💐💐

  • @prabhakarpunjara4811
    @prabhakarpunjara4811 3 ปีที่แล้ว

    सलाम कडू साहेब, आणि सलाम सर्व प्रहार सैनिक

  • @rajuvalvi4178
    @rajuvalvi4178 3 ปีที่แล้ว +1

    Jay Maharashtra Dada

  • @civilfs3114
    @civilfs3114 3 ปีที่แล้ว +1

    Ek number bhau

  • @vijayshelke8700
    @vijayshelke8700 3 ปีที่แล้ว

    जय हिंद जय महाराष्ट्र सर जीव असे परणत लढू .

  • @tanaypadval8343
    @tanaypadval8343 3 ปีที่แล้ว

    साहेब मी तूम्हाला प्रत्यक्षात बघीतलेले नाही पण तूमची विधानसभातली आणि इतर बरीच भाषणे ऐकली व युट्यूबवर पाहिली आहेत पुढे व्हा
    हार्दिक अभिनंदन
    तूमच्या बरोबर असलेल्या कार्यकर्त्यांना नम्र विनंती बच्चू कडू साहेबांची ओळख दमदारपणे करून द्या

  • @vedikavya9596
    @vedikavya9596 3 ปีที่แล้ว +6

    देवा,सृष्टीचा अन्नदाता शेतकरी बांधवांकडे पुरेशी संपत्ती येऊ दे
    त्यांच्या शेतमालाला योग्य दर भाव मिळू दे

  • @RameshPawar-vx1hj
    @RameshPawar-vx1hj 3 ปีที่แล้ว

    साहेब तुमचि खूप आवश्यक आहे

  • @pravinjamadade8531
    @pravinjamadade8531 3 ปีที่แล้ว +1

    सर्वसामान्य लोकांचा नेता, नेते अनेक होतील पण असा नेता होने नाही

  • @ashokbarde2519
    @ashokbarde2519 3 ปีที่แล้ว

    जय जवान जय किसान
    भाऊ तुमचे कार्य महान आहे

  • @rahulgaikwad580
    @rahulgaikwad580 3 ปีที่แล้ว +1

    सलाम आमदार साहेब

  • @Vikaspatil.00164
    @Vikaspatil.00164 3 ปีที่แล้ว

    असा माणूस कधीही होणार नाही😊 🙏🙏🙏

  • @ramjachak510
    @ramjachak510 3 ปีที่แล้ว

    असे 100आमदार महाराष्ट्रात तयार झाले पाहिजे

  • @sunilgavali3545
    @sunilgavali3545 3 ปีที่แล้ว +1

    जय् जवान् जय् किसान् जय् बच्चु भाऊ

  • @shaikhimran2925
    @shaikhimran2925 3 ปีที่แล้ว +1

    Jay Jawan Jay Kisan

  • @kameshpatil7676
    @kameshpatil7676 3 ปีที่แล้ว +1

    Jay kisan good

  • @anupyewatkar9543
    @anupyewatkar9543 2 ปีที่แล้ว +1

    फक्त भाउच 🙏🏼🙏🏼 जय प्रहार

  • @ramharihadpe5661
    @ramharihadpe5661 3 ปีที่แล้ว

    एकच वाघ तो पण अपक्ष सलाम साहेब तुमच्या कामाला

  • @kedarsalunkhe7654
    @kedarsalunkhe7654 3 ปีที่แล้ว +6

    माझा महाराष्ट्र माझा आमदार साहेब दिल्लीचे सर्व रस्ते बंद केले तरचं सरकार लक्ष केंद्रित करणार जय महाराष्ट्र जय किसान जय जवान जाहिर पाठींबा सांगोला शेतकरी संघटना

  • @mh15ghuge7
    @mh15ghuge7 3 ปีที่แล้ว +1

    जय महाराष्ट, बच्चु कडु vealdan

  • @balushinde2574
    @balushinde2574 3 ปีที่แล้ว

    शेतकर्याचा शेर सदैव तुमच्या पाठीशीभाऊ

  • @sachinjadhao6436
    @sachinjadhao6436 2 ปีที่แล้ว

    महाराष्ट्रातील no. 1 आमदार आहेत भाऊ🙏🙏

  • @prashantchaudhari2841
    @prashantchaudhari2841 3 ปีที่แล้ว +10

    गर्व आहे भाऊ तुमचा

  • @user-gh1py8qs6d
    @user-gh1py8qs6d 3 ปีที่แล้ว

    तुमच्या कार्याला सलाम

  • @bhagwatbkaraleb.k3983
    @bhagwatbkaraleb.k3983 3 ปีที่แล้ว +3

    आम्हाला गर्व आहे भाऊ आपल्या सारखा आमदार मंत्री आमच्या .शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे जय हिंद जय किसान

  • @tanajipawar7277
    @tanajipawar7277 3 ปีที่แล้ว

    खुप छान आमला तूमचा गर्व आहे

  • @vinodkamble4265
    @vinodkamble4265 3 ปีที่แล้ว

    The great work, Bachhu Bhau 🚩🚩🚩🚩

  • @ganesh713
    @ganesh713 3 ปีที่แล้ว

    Saheb ek number ahe tumache Kam

  • @daudmurshad7634
    @daudmurshad7634 3 ปีที่แล้ว

    साहेब तुमची गरज महाराष्ट्र ला

  • @ilovemyindiaindia7315
    @ilovemyindiaindia7315 3 ปีที่แล้ว

    किसानों का मसीहा बच्चू कडू दादा महाराष्ट्र जय जवान जय किसान जय मध्य प्रदेश

  • @pranavmanthekar3819
    @pranavmanthekar3819 3 ปีที่แล้ว +1

    Maharashtrat cha wagh

  • @sunilkale5226
    @sunilkale5226 3 ปีที่แล้ว

    Bhau natmastak aaplya jiddhi samor shatkari kattarwad Jay prahar

  • @ajasshaikh2916
    @ajasshaikh2916 3 ปีที่แล้ว +1

    Jai prahar

  • @balajiharale757
    @balajiharale757 3 ปีที่แล้ว +10

    जय जवान जय किसान

  • @vijywgre2009
    @vijywgre2009 3 ปีที่แล้ว +1

    भावी पंतप्रधान असा असावा 🙏

  • @mdtaskinraza9355
    @mdtaskinraza9355 3 ปีที่แล้ว

    Good Good jey jawan jey Kisan 💪💪💪💪💪

  • @vijaygore6245
    @vijaygore6245 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर एकतरी नेता शेतकऱ्यांना समजू शकतो

  • @dinoarbhore-ii6mv
    @dinoarbhore-ii6mv 9 หลายเดือนก่อน

    धन्यवाद धन्यवाद

  • @shivsuryawanshi8684
    @shivsuryawanshi8684 3 ปีที่แล้ว

    Ek no saheb

  • @vishnuraut5114
    @vishnuraut5114 3 ปีที่แล้ว

    जय महाराष्ट्र

  • @surajkotawde444
    @surajkotawde444 3 ปีที่แล้ว

    जय महाराष्ट्र जय किसान

  • @aniketatkari7737
    @aniketatkari7737 3 ปีที่แล้ว +3

    बच्चु भाऊ सारखे १०, १२ आमदार पुन्हा पाहीजे होते , पुन्हा मजा आली असती.
    जय प्रहार

  • @mariyamariyamjagirdar1308
    @mariyamariyamjagirdar1308 3 ปีที่แล้ว

    Great mla
    Aise leader agar desh me honge to sirf 5 saal me desh no 1 hoga 100%

  • @laxmanchandar8800
    @laxmanchandar8800 3 ปีที่แล้ว

    Creativity is very nice👌👌👌👍👍👍

  • @yuvrajb4696
    @yuvrajb4696 3 ปีที่แล้ว

    जय हो जय हिंद

  • @shamshoddinshaikh8613
    @shamshoddinshaikh8613 3 ปีที่แล้ว

    लय भारी साहेब

  • @rangnathn5674
    @rangnathn5674 3 ปีที่แล้ว +1

    जय प्रहार

  • @abduldange968
    @abduldange968 3 ปีที่แล้ว

    खरच खुप आभीमान वाटतो

  • @rajuvalvi4178
    @rajuvalvi4178 3 ปีที่แล้ว +1

    Jay jawan jay Kishan baccu kadu Dada ki jay

  • @subhashpalse9416
    @subhashpalse9416 3 ปีที่แล้ว

    गर्व साहेब तुमचा

  • @mahadevgaikwadgaikwad7483
    @mahadevgaikwadgaikwad7483 3 ปีที่แล้ว

    जय प्रहार भाऊ शेतकरी आमदार 👍😎💪👍😎💪👍😎

  • @user-zy4kl7li8e
    @user-zy4kl7li8e 3 ปีที่แล้ว +1

    खरंच डोळ्यातून पाणी येत भाऊ..u great

  • @user-ic2ib3lz8n
    @user-ic2ib3lz8n 3 ปีที่แล้ว

    जय हिन्द जय भारत जय जवान जय किसान भाई लोगों

  • @amolraut6875
    @amolraut6875 3 ปีที่แล้ว +1

    Real Hero 🙏🙏

  • @SunilPatil-zr2fg
    @SunilPatil-zr2fg 3 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्रातील एकमेव मंत्री ओमप्रकाश भाऊ

  • @vishalvalvi1110
    @vishalvalvi1110 3 ปีที่แล้ว

    Ek dum nice dada

  • @user-sz6vs4rv6p
    @user-sz6vs4rv6p 3 ปีที่แล้ว

    जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @vl9624
    @vl9624 3 ปีที่แล้ว

    जय हो

  • @prathmeshvibhute1481
    @prathmeshvibhute1481 3 ปีที่แล้ว

    Saccha neta age badho hum sath hai

  • @shidhukhirsagar2615
    @shidhukhirsagar2615 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद साहेब

  • @Mukeshkumar-bd6ws
    @Mukeshkumar-bd6ws 3 ปีที่แล้ว

    जय किसान जय जवान

  • @rajsaha2288
    @rajsaha2288 3 ปีที่แล้ว

    भाऊ अभिमान आहे तुमचा

  • @nileshbhuyar4292
    @nileshbhuyar4292 3 ปีที่แล้ว

    जय किसान

  • @irshadraza9712
    @irshadraza9712 3 ปีที่แล้ว

    Aap aage badho ham aapke sath hai bhau. Inqlab jindaabad

  • @J-D_Chaure.Tumsar
    @J-D_Chaure.Tumsar 3 ปีที่แล้ว

    Great sir ji

  • @yogeshjaware8178
    @yogeshjaware8178 3 ปีที่แล้ว

    जबरदस्त भाऊ

  • @yashkumarspatil7068
    @yashkumarspatil7068 3 ปีที่แล้ว +1

    Proud to be mahararastian