देशासाठी प्राण अर्पण करणारे, देश सेवा करणारे जवानांसाठी आपण काय करत आहो? आ. बच्चू कडु अधिवेशन भाषण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
  • देशासाठी जिवाची बाजी देणारे माजी सैनिक व शहीद परिवारांच्या बाबतीत शासनाच्या धोरणात बदल आवश्यक आहेत. तसेच दिव्यांग खेळाडू व सर्व साधारण खेळाडू यांच्यात जो दुजाभाव सुरू आहे. जागतीक स्पर्धेत देशासाठी पदक मिळवणार्‍या सोबत बक्षिसात जो भेदभाव सुरू आहे याबाबत सभागृहाचे लक्ष वेधले...

ความคิดเห็น • 13

  • @akshaymankarartist
    @akshaymankarartist 3 หลายเดือนก่อน +4

    बच्चू कडू साहेब दिव्यांगांच्या साठी लढणारा एकमेव नेता 🙏🏻साहेब आभार 🙏🏻

  • @anjaliwakode4549
    @anjaliwakode4549 3 หลายเดือนก่อน +4

    बच्चु कडू यांच आभार दिव्यांग्यांच्या साठी विषय मांडला त्याबद्दल सर तुमचे खूप खूप आभार 💐🌹

  • @garimapatil686
    @garimapatil686 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर तुम्ही सैनिकांचा विषय मांडला

  • @ShindeSambhaji-r3y
    @ShindeSambhaji-r3y 3 หลายเดือนก่อน +1

    Bacchu bhau tumhi amha jawanancha awaj vidhan bhavan madhe uthavla tyabaddal amhi jawan kayam tumche runi ahot

  • @dattatryamane1085
    @dattatryamane1085 3 หลายเดือนก่อน +2

    👌 नं बच्चू भाऊ

  • @अभिनवनवभारत
    @अभिनवनवभारत 3 หลายเดือนก่อน

    भाऊ 👌1 no.

  • @hiralalpatil2881
    @hiralalpatil2881 3 หลายเดือนก่อน

    Great thought sir ji.

  • @TWINSGHUGEBANDHU
    @TWINSGHUGEBANDHU 3 หลายเดือนก่อน +2

    जय प्रहार

  • @MoMuzammil-v1n
    @MoMuzammil-v1n 3 หลายเดือนก่อน

    Jai parhar

  • @garimapatil686
    @garimapatil686 3 หลายเดือนก่อน

    🎉🎉🎉🎉🎉😊

  • @Political2111
    @Political2111 3 หลายเดือนก่อน +1

    100% tuza game honr ahe Vidhan sabhet.... congress ch yenr ahe nivdun lok sabha zli ata vidhan sabha pahl amh dinesh bub la kiti mate hoti tr

  • @TWINSGHUGEBANDHU
    @TWINSGHUGEBANDHU 3 หลายเดือนก่อน

    Rte 25% अध्यादेश रद्द करून गोरगरिब घटकातील २.५ लाख विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून द्यावा....

  • @arunnimbolkar4902
    @arunnimbolkar4902 3 หลายเดือนก่อน +1

    आमदार बच्चु कडुंनी माजी सैनिकांच्या व्यथा अधिवेशनात मांडला, आता राज्यातील जनतेला आणि माजी सैनिकांच्या परिवारांना एकच प्रश्न पडतो की, राज्याच्या माजी सैनिक मंत्री मंत्रालयात बसून झक मारत आहे का, ज्याला सैनिकांच्या परिवाराबद्धल काहीच माहिती नाही, कोणालाही कोणते पद दिले पाहिजे हेही समजत नाही या बाकीच्या नालायक राजकारण्यांना