तुम्ही कोकणचं, निसर्गाचं सौंदर्य आम्हाला नेहमीच दाखवता आणि त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे..... परंतु हेच निसर्ग सौंदर्य अबाधित राहाव यासाठी लोकं रिफायनरी विरोधात protest करत आहेत..... त्याबद्दल तुमची काय भूमिका आहे🙂
मानवी जीवनाचा खरा आनंद तुम्हीं दोघं उपभोगता असं मला वाटतं. आणि एवढी भन्नाट ठिकाणं अगदी निसर्गाशी निगडित तुम्हीं शोधून काढता आणि त्याचा पुरेपूर आनंद तुमच्या ह्या चॅनलच्या माध्यमातून viewers पर्यंत पोहचवता त्याबद्दल मनःपूर्वक 🙏 👌👍
३ - ४दिवसापूर्वी योगायोगाने मला तुझे प्रवास चित्रण बघायला मिळाले. खूप प्रसन्न वाटले. तुझे जेव्हडे व्हिडओ plalist ला आहेत ते सर्व मी downloadकरून दिवसातून जमेल तसे बघते. माझे वय७६आहे..
मुक्ता तुझा साधेपणा खुप भावतो. वर्णन करण्याची साधी सोपी भाषा एकण्या सारखी आहे. मोजक्या शब्दात बरचस सांगतेस. आणि मुख्य म्हणजे तु आम्हाला निसर्गाची सफर घडवतेस.
मुक्ता मस्तच नेचर्स नेस्ट वाल्यांनी एक प्रकारे पर्यावरणाविषयी आपली सहानुभूती जपली आहे त्याबद्दल त्यांचे आभार स्थानिक खाद्यसंस्कृती बघणे आणि चाखणे ही तर आपली प्राथमिक गरज आणि आवड मस्त एपिसोड झाला धन्यवाद असेच चालू राहू दे
At 5:10 the moment the leopard came in front of the camera trap and he started to experiment few things was very very special to watch...Thanks Mukta to bring such glorious pictures for the audience... The water streams in Bhagwan Mahveer Sanctuary looked very cool surrounded by the evergreen thick forest... Marvellous...
Mala kal tumcha ek video disla .....kalpasun aaj paryant me tumche khup video bgitle ............evdha bhariy ahe he sagal ka kay sangu ........no word. ............ek number....
Wow, what a beautiful video. We Indians, are very lucky to have Sahyadri/Western Ghats, Konkan Coast right down to Kerala and Malabar. Loved it, keep up the great work
मुक्ता नमस्कार बारसु रिफायनरी बद्दल आपले मत मांडा.आणि आपण कोकण वासियांना काय संदेश देणार. लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सोशल मीडिया हा एक चांगला पर्याय आहे.
तुमच्या मुळे आम्हाला घरबसल्या पर्यटनाचा आनंद घेता येतो धन्यवाद मुक्ता 🙏🙏🙏🙏🙏
तुम्ही कोकणचं, निसर्गाचं सौंदर्य आम्हाला नेहमीच दाखवता आणि त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे..... परंतु हेच निसर्ग सौंदर्य अबाधित राहाव यासाठी लोकं रिफायनरी विरोधात protest करत आहेत..... त्याबद्दल तुमची काय भूमिका आहे🙂
मी याविषयी instagram वर पोस्ट केली होती. रिफायनरी अश्या sensitive जागी नसलीच पाहिजे.
मानवी जीवनाचा खरा आनंद तुम्हीं दोघं उपभोगता असं मला वाटतं. आणि एवढी भन्नाट ठिकाणं अगदी निसर्गाशी निगडित तुम्हीं शोधून काढता आणि त्याचा पुरेपूर आनंद तुमच्या ह्या चॅनलच्या माध्यमातून viewers पर्यंत पोहचवता त्याबद्दल मनःपूर्वक 🙏 👌👍
खूप सुंदर
३ - ४दिवसापूर्वी योगायोगाने मला तुझे प्रवास चित्रण बघायला मिळाले. खूप प्रसन्न वाटले. तुझे जेव्हडे व्हिडओ plalist ला आहेत ते सर्व मी downloadकरून दिवसातून जमेल तसे बघते. माझे वय७६आहे..
निसर्गाला न दुखवता प्राण्यांसाठी केलेली पाण्याची सोय छान आहे..!
मुक्ता तुझा साधेपणा खुप भावतो. वर्णन करण्याची साधी सोपी भाषा एकण्या सारखी आहे. मोजक्या शब्दात बरचस सांगतेस. आणि मुख्य म्हणजे तु आम्हाला निसर्गाची सफर घडवतेस.
खूप छान व्हिडिओ होता,आणि khup चांगला अनुभव
nature नेस्ट very बेस्ट ..प्राण्यानविषयी सहानुभूती त्यांना पाण्याची सोय,मस्त तेथील जेवण पद्धत छान वाटते बघून पाणी सुटले. बाकी प्रवास बघायला छान वाटलं
एपिसोड खूपच छान आहे. मुक्ता, तुझ्याबरोबर आम्हाला पण निसर्ग अनुभवता येतो. धन्य वाद.
मुक्ता मस्तच नेचर्स नेस्ट वाल्यांनी एक प्रकारे पर्यावरणाविषयी आपली सहानुभूती जपली आहे त्याबद्दल त्यांचे आभार स्थानिक खाद्यसंस्कृती बघणे आणि चाखणे ही तर आपली प्राथमिक गरज आणि आवड मस्त एपिसोड झाला धन्यवाद असेच चालू राहू दे
मुक्ताई❤❤❤आपले प्रयत्न🎉प्रवास वाखान्या सारखे आहे ❤❤किती स्तुती करावी आपली कळतच नाही असो देव तुला साथ देईल हवे ये माग नक्कीच मिळेल❤❤🎉🎉🎉
निसर्गाची श्रीमंती अनुभवायला मिळाली, जंगलाची काळजी घेणारी माणसं बघून आनंद झाला.
आणि बायकोला कानातले आवडले🎉
धन्यवाद 😊🙏🙏 कानातले by Moha brand
At 5:10 the moment the leopard came in front of the camera trap and he started to experiment few things was very very special to watch...Thanks Mukta to bring such glorious pictures for the audience...
The water streams in Bhagwan Mahveer Sanctuary looked very cool surrounded by the evergreen thick forest... Marvellous...
धन्यवाद 😊🙏 हो . खूप घनदाट जंगल आहे.
अप्रतिम निसर्ग सौंदर्य आहे मन अगदी प्रसन्न होते 👍🏻👍🏻😊😊😊😊😊
Love From Goa....
मुक्ता तुम्हाला गोवा सुटत नाही वाटत😅 जास्त भटकंती तिकडेच असते😊
Woww😍...Love different looks of Goa❤Thanks to you that you made my day beautiful by your videos❤
Nice khup chhan anni mast nisarg dakhavta tummi tya baddal chi ji mahiti deta apratim chhan.
Mukata tuze video khup chan असतात nisargachi माहिती बघायhanhला मिळते asech c
Mala kal tumcha ek video disla .....kalpasun aaj paryant me tumche khup video bgitle ............evdha bhariy ahe he sagal ka kay sangu ........no word. ............ek number....
Thank you so much 😊😊🙏🙏
Nehmi pramane khup chan zala video nature madhli safar khup chan hoti goa chi dusri baju bagayla bhetli👌👌👌👌
Awesome 😍😍
धन्यवाद मुक्ता, खूप छान अनुभव डोळ्यांना दिलास ... आणि छान वर्णन केलेस
धन्यवाद 😊🙏
Mast vlog. Goan recipe chi maja kahi aauorch aste. karnyachi padhat mast aste. Camera madhye leopard deer hey wah bhari vatal .
Thank you 😊
Wow, what a beautiful video. We Indians, are very lucky to have Sahyadri/Western Ghats, Konkan Coast right down to Kerala and Malabar. Loved it, keep up the great work
जबरदस्त ...खुप छान माहिती मिळाली...
गझाली ची मझाली कशी ऊतरावयाची , सदरिल व्हिडीओ हे त्याच उत्तम उदहारन 😂😂😅😅🙏🏻🙏🏻
शुद्ध शाकाहारी...
अहिंसा परमो धर्म: !!
❤❤🎉🎉 खुप छान मुक्ता ताई तुझ्या आवाजाने मन प्रसन्न होते ❤❤
Heyy.. Thank you 😊😊
खूप सुंदर माहिती दिली 👍
Leopord wala scene khupach bhari hota.. travel vlog kartana hya ashya risks pan atat.. tumhi kali ghya !!! khup mast video hota !
Hi mukta tuze video khupch mst ahet ani marathi bhasha great 🎉
Mukta tuja new look khup chan ahe.
तुजा आवाज लय भारी वाटतोय मला.
छान वाटला
Mukta tai tuje V D O roj takat. Ja mala khup Aavadtat 🙏
Aamche Goey !❤😊
Tujya pratek video 📸 madhe apala pan vatat.😊 khup chan present karte 😊 video madhe. Apala Manus vata 😊🙏 prasanna vatat 😊
Thank you 😊🙏 कमेंट वाचून खूप छान वाटलं. 😊🌿
Khup Chan vlog mukta...u r so sweet❤️
Thank you 😊
भांडणं सुरू घरात
रिमोट वरुन... मुक्ता ताईचा व्हिडिओ आला म्हणुन 😭
😂😂😂😂 काय नाई निवांत बघा
खूप छान, मुक्ता आणि रोहित, आम्ही सहकुटुंब तुमच्या vlogs ची वाट पाहत असतो 🎉
We are one of the early subscribers
धन्यवाद 😊🙏
Khup sunder
खुप सुंदर,
धन्यवाद 😊🙏
खुप सुंदर आहे.
Proud of you dear GBU
Khoop chaan 🎉
Nature Nest हा एक स्वर्ग च आहे तिथे गेल्यानंतर खूप काही शिकण्यासारखे आहे पण तितले Rent खूप जास्त आहेत
किती छान😍😍
Khup chhyaan episode..
Thank you 😊
Very nice place and superb exploration...!!!
Local Goan food seems very tempting....!!!
🙏
Thank you 😊
खूप छान
Chaan video Tai
Thank you 😊
Tumache Video khup chan astat
Love you so much♥️♥️❤️❤️
Thank you 😊
Barsu refinary baddal tumche opinion sanga .. Aapla kokan vachavnyasathi aapanch prayatn kele pahije..ek video tyavarhi banva
तुझे video interesting असतात 7:46
मुक्ता नाकात काय घातले ते तुला शोभत नाही व्हिडिओ खूप छान
धन्यवाद 🙏
सिंधुदुर्ग कणकवली ❤
खूप छान ताई
It is our priority to protect animals and birds but best work
एकच जिद्द रिफायनरी रद्द.
🤔गप तुला काय माहिती काँग्रसी 😛 चाटू चमचा 😏 ती ग्रीन रिफायनरी आहे. त्यामुळे कोकणी लोकांना मुंबई, पुणे येथे नोकरी साठी जायची गरज लागणार नाही 👍
Ek no 😊
Thank you 😊
VERY NICE
खुप छान ....👌👌😊
धन्यवाद 😊🙏
खूप सुंदर ❤
धन्यवाद 😊🙏
खूप सुंदर 👌👌👌
धन्यवाद 😊🙏
Wow Leopard ❤️
😃👍🏻
Mast episode 👍👍
Mast
Nice
Nice video
@mukta बॅकग्राऊंड म्युझिक कोणते वापरता, कॉपीराइट चा प्रॉब्लेम येत नाही का? तसेच drone उडवताना permission घ्यावी लागते का?
क्रुपया सांगा 🙏
खूप छान ताई 👌👌
धन्यवाद 😊🙏
Aprateem jevan.. Aprateem Jeevan... 😊
हे आवडलय 😃😃
It's a susegad goa
Barech divas vat baghat hoto new episode chi.😊
Mast ❤️
V good video 🎉
Thank you 😊
स्पिती व्हॅली च्या टूर मध्ये कशी येऊ शकते मी, मला जर या याचे असेल तर
👌👌👌
😊🙏
Hi, mukta i love ur Videos , तुमचा कूलदेव कोण
बाबा चमत्कार
@@swapnilsawant2594 hey idoit
मुक्ता नमस्कार
बारसु रिफायनरी बद्दल आपले मत मांडा.आणि आपण कोकण वासियांना काय संदेश देणार.
लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सोशल मीडिया हा एक चांगला पर्याय आहे.
Content video bravo 🎉🎉
Thank you 😊
Mast 👌👍💕
Very nice your voice is very sweet
Thank you 😊
@@MuktaNarvekar cm to baga beach🏖
कोंकणी भाशा जायं...
😊👍
ताई तूझा विडीओ येत नाही आम्ही वाट बघत असतो. तूझ्या विडीओ याची
Safar kuch anandi hoti.
🌹🌹
Natures nest food rates pls
Please share contact details for Nature nest
Please make video on Goa city as well
Sure. तुम्ही माझा Fontainhas चा एपिसोड पाहिला आहे का?
Eka bajula Apan Birds sathi Pani thevto Ani dusrya bajula kahi lok Vruksha Tod kartat.
हो नं..
Nice..........
..........
..........
.......plz don't use nose ring
कोकणाकडे फक्त content म्हणून बघू नका.
Refinery बद्दल पण तुमच मत मांडा.
No Refinary. Never. Protect Nature. BJP hatao.
मुक्ता तुझे व्हिडिओ बघून मी nature's nest la दोनदा जाऊन आले.....very nice...
माझी मुलगी स्पिती ला तुझ्याबोबर येणार आहे
प्लीज contact kar ....
Hello
अरे वाह!! मस्त वाटलं वाचून. भेट होईलच आमची.
इथे मी माझा mobile number नाही देऊ शकत. तुम्ही मला mail करू शकता. 😊😊
खूपच छान
❤️❤️
Nice
👌👌
Khup khup chhan video, jevan sudha mastach kolambi dish try karaychi aahe
❤😊