गोव्याची न पाहिलेली बाजू | असा गोवा तुम्ही पाहिलाय ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.พ. 2023
  • तुम्हालाही जर लोककलेची आवड असेल आणि गोव्याची श्रीमंत बाजू बघायची असेल तर ही वाळपईची ट्रेल soul travelling आयोजित करते. शिवाय वेगळ्या धाटणीच्या सुंदर trails सुद्धा ते आयोजित करतात. त्यांचे contact details :-
    www.soultravelling.in/
    +919529490245
    मी जिथे राहिलेले त्या होमस्टेचे details:-
    🌼Mhadei Mangrove (Home of culture and nature)
    Contact Vikram: 9049634202
    The music in this video is from Epidemic Sound
    www.epidemicsound.com/referra...
    Order Now from the below links.
    Seute (Official Website) 👉 bit.ly/3kmSPEY (BLUE) (MUKTA200)
    Seute (Official Website) 👉 bit.ly/3QMNDX2 (GREY) (MUKTA200)
    Amazon Link 👉 amzn.to/3QMKwyk
    Cinematography And Editing
    Rohit Patil
    Follow me on
    Insta
    / mukta_narvekar
    My fb page
    MuktaNarveka...

ความคิดเห็น • 538

  • @MuktaNarvekar
    @MuktaNarvekar  ปีที่แล้ว +58

    तुम्हालाही जर लोककलेची आवड असेल आणि गोव्याची श्रीमंत बाजू बघायची असेल तर ही वाळपईची ट्रेल soul travelling आयोजित करते. शिवाय वेगळ्या धाटणीच्या सुंदर trails सुद्धा ते आयोजित करतात. त्यांचे contact details :-
    www.soultravelling.in/
    +919529490245

    • @saritanaik3088
      @saritanaik3088 ปีที่แล้ว +5

      That is my village Im from Valpoi...

    • @shriramnabar3308
      @shriramnabar3308 ปีที่แล้ว +3

      Tai mangesh Ani shantadurga temple dakhav..mage ubha mangesh pudhe ubha mangesh...Lata mangeshkar yanche home town...

    • @onkarsasolkar8941
      @onkarsasolkar8941 ปีที่แล้ว +2

      Thanks mukta for this video and exploring the real side of Goa....btw u also got a Goan orgin as ur surname is Narvekar which says that ur ancestors must be from Narve village in Bicholim Town Goa....And also do visit the newly renovated Shri Saptkoteshwar temple in Narve village 🙏🏻

    • @mayutropicalbliss
      @mayutropicalbliss ปีที่แล้ว +1

      Hi mukta
      This is Mayuri
      I would love to join this soul traveling group. let me know the details.
      Thanks 😊

    • @kailashutturkar9431
      @kailashutturkar9431 ปีที่แล้ว +1

      उत्तम विचार

  • @sameerbhosale6813
    @sameerbhosale6813 ปีที่แล้ว +41

    कस आणी कुटून शोधून काढतेस् ही रम्य ठिकाण सलाम आहे तुला ताई तुझ्या मुळे आम्हांला घरी बसून या टिकांनाच आनंद घेता येतो 🥰

  • @alkajoshi9741
    @alkajoshi9741 ปีที่แล้ว +6

    मुक्ता, नेहमीप्रमाणे हा ही व्हिडिओ अप्रतिम! आपलं शब्दांकन खूप छान आहे.
    ४५-५० वर्षांपूर्वी आईच्या तोंडून ऐकलेली वाळपई परिसर आणि नृत्य गाण्यांची वर्णने प्रत्यक्षात पहायला लाभली.मांड प्रत्यक्ष दाखवलास.
    धालो बद्दल अधिक माहिती म्हणजे हे सातेरीचं पूजन (वारूळातील माती) असतं.भारतामध्ये मृदा आणि तिच्या सृजनत्वाचे पूजन करण्याच्या असलेल्या प्रथांपैकी ही प्रथा आहे. तेव्हा स्त्रिया हे धालो नृत्य करतात.
    खूप धन्यवाद आणि शुभेच्छा!!!

  • @pratibhanaik87
    @pratibhanaik87 ปีที่แล้ว +9

    हा खरा गोवा . 400 वर्ष पोर्तुगीजानी जुल्म करुन सुध्दा आपली संस्कृती टिकवून ठेवली .भले लोक शिकलेले असो किव्हा शहरातले असो हिन्दू लोकानी अजून रितीरिवाज जपुन ठेवले आहेत. 🙏

  • @kalyanideshpande8975
    @kalyanideshpande8975 ปีที่แล้ว +11

    आगळ्या वेगळ्या गोवा ग्रामीण संस्कृती दाखवताना संकलन केले ले मनाला फारच भावले . तुला व तुझ्या ग्रुप ला अनेक शुभेच्छा व शुभाशिर्वाद पण !!!

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 ปีที่แล้ว +21

    लक्ष्मी आजींनी केसांत शेवंती ची वेणी, बकुळी चा गजरा, केवड्याच पान माळल आहे 👌 आणि त्यांची flexibility...hats off 👏👏

  • @narayankubal6267
    @narayankubal6267 ปีที่แล้ว +47

    सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या संस्कृती मध्ये खूप साम्य आहे.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  ปีที่แล้ว +3

      हो

    • @sampadabhatwadekar2387
      @sampadabhatwadekar2387 ปีที่แล้ว +13

      सिंधुदुर्ग आणि गोया लागी लागी आसा तेका लागुन संस्कृती बी सारखीच आसा .

    • @alishaikh9923
      @alishaikh9923 ปีที่แล้ว

      Hi

  • @darbarsingrupsinggirase8604
    @darbarsingrupsinggirase8604 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर, मनमोहक असा हा v,log .किती गोड वाटते बया तूझे बोलणे. इतर पर्यटक गोवा पाहायला येतात फक्त समुद्र किनारा आणि इतर गोष्टी. तूझ्या कडून सूदंर निसर्ग सानिध्य लाभलेला गोवा पाहायला मिळाला .धन्यवाद.

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624 ปีที่แล้ว +6

    👌👌👍 लक्ष्मी आजीची कला अप्रतिम आहे.. गोव्यातील लोककला..तिथली खाद्यसंस्कृती..तिथला जो फणसाच्या पानातला पदार्थ खुपच छान आहे..मी करून बघेन.. तिथलं राहणीमान सगळं अप्रतिम आहे.. आजीचा उत्साह १५/१७ वर्ष वयाच्या मुलीसारखा आहे.. देव त्यांना उदंड आयुष्य देवो..

  • @sharadbhuwad8699
    @sharadbhuwad8699 ปีที่แล้ว +5

    ग्रामीण लोककला जपली जात आहे हे पाहून खूप आनंद मिळतो

  • @Dr.VGZ8888
    @Dr.VGZ8888 ปีที่แล้ว +10

    मुक्ताताई मराठी वारसा चालवताना कपाळावर टिळा लावत जा, छान वाटले..,🚩🙏

  • @anilkore3100
    @anilkore3100 ปีที่แล้ว +5

    गोव्याच्या आणखी एका वेगळ्या संस्कृतीचे दर्शन आम्हाला झाले,'त्या' समुद्राकाठ पेक्षा कितीतरी सुंदर व अप्रतिम.

  • @Swapna-ox8gk
    @Swapna-ox8gk ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडीओ मुक्ता👍 धन्यवाद!
    तुझ्या गोड आवाजात सगळी माहिती छान सांगितलीस.

  • @hindavitravals2845
    @hindavitravals2845 ปีที่แล้ว +1

    कोकण आणि गोवा येथील संस्कृती आणि खराखुरा निसर्ग तुम्ही अतिशय उत्तम प्रकारे दाखविला
    धन्यवाद ताई 🙏🙏🚩

  • @pramodvadnere6674
    @pramodvadnere6674 ปีที่แล้ว +1

    तुमचे संकलन करताना मराठी भाषेवरील प्रभुत्व विशेष आवडले गोव्यातील मराठी संस्कृती फार आदरणीय आहे

  • @LokshahirachiSahityaCharcha
    @LokshahirachiSahityaCharcha ปีที่แล้ว +5

    मुक्ताताई अप्रतिम व्हिडीओ झाला. आपण माँडर्न होण्याच्या नादात आपली लोककला विसरत चाललो आहोत. अशा वेळी लक्ष्मी आईसारख्या स्त्रिया तीची जपणूक करतात ही खुप भारी गोष्ट आहे. धन्यवाद या व्हिडीओ साठी. तुला खुप खुप शुभेच्छा..

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊🙏

  • @breakcomfort
    @breakcomfort ปีที่แล้ว +3

    एक वेगळाच रोमांच अनुभवायला मिळाला 😊

  • @ashwinivaidya8828
    @ashwinivaidya8828 ปีที่แล้ว +9

    या महिला एवढ्या मोठ्या वयाच्या असूनही यांची ऊर्जा जबरदस्त आहे.मुक्ता तझ्यामुळे किती वेगवेगळ्या गोष्टी ठिकाणं बघायला मिळतं.खूप शुभेच्छा

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  ปีที่แล้ว

      हो. खरच. मी थक्क होऊन बघत होते.

  • @prakash9782
    @prakash9782 ปีที่แล้ว +1

    हा विडिओ मी 10 वेला तरी बघितला पण मन भरात नाही , नेहमी आतून भरून येते , खरच गोआ जसा विचित्र दाखवतात त्या पेक्षा किती सुंदर आहे हे कळले, महाराष्ट्र सारखी सुंदर माणसे आणि सुंदर निसर्ग आहे हे तुझ्या मुले कळलं धन्यवाद मुक्ता 🙏🙏👌👌👌❤️❤️❤️😥😥

  • @manishagaikwad3362
    @manishagaikwad3362 ปีที่แล้ว +2

    हा खरा गोवा...
    खूप छान अनुभव घेतोय तुझ्यामुळेच

  • @ratnaprabhachavan2601
    @ratnaprabhachavan2601 ปีที่แล้ว +1

    मी आता मुंबई मुंबईत कांदिवली येथील ठाकुर काॅम्प्लेक्स मध्ये रहातो.माझे गांव सावंतवाडी आहे.मला हा विडीओ खुप खुप आवडला आहे. जुन्या आठवणी आल्या. लहानपणी बाबा मला या परिसरात फिरायचे. माझे बाबा श्रीकृष्ण जगन्नाथ गावडे. घर मोतीतलाव जवळ आहे. खुपचं छान, मस्त वाटल.👌👌

    • @vijayadak7685
      @vijayadak7685 4 หลายเดือนก่อน

      Thakur complex 👍

  • @abhiak9300
    @abhiak9300 ปีที่แล้ว +3

    मुक्ता,खूपच छान...खऱ्या अर्थाने मुक्तपणे आणि स्वच्छंदी जगणं म्हणजे गावातील जगणं💐💐

  • @devashrigodbole7810
    @devashrigodbole7810 ปีที่แล้ว +5

    गोव्याची खरीखुरी ओळख चित्रीत केल्याबद्दल धन्यवाद.
    काही पर्यटक, जे फक्त दारू पिण्यासाठी गोव्यात येतात, त्यांनी गोव्याची याबद्ल बरीच बदनामी पण केलीय.
    यामुळे खूप वाईट वाटायचं.
    पण तुमच्या या व्हिडीओ मुळे, असे गैरसमज नक्कीच दूर होतील, याबद्ल परत एकदा धन्यवाद.
    माझं माहेर, वाळपई व नगरगाव या गावाजवळच आहे. त्यामुळे याचं जास्तच अप्रूप वाटतं👌🙏🙏

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊🙏

    • @rajdicdicholkar2741
      @rajdicdicholkar2741 7 วันที่ผ่านมา

      Ami goyche mul nivasi, ami amchi sanskruti japun davorli. Ami amche sagle sann ani sanavaar paalltaat,
      Goa being small State need to survive on it's own resources, tourism is the main source apart from mining (completely stopped now)
      We serve all the tourist's the same. If you observe the foreign tourist's never indulge in unruly behavior even when they are high whereas some of our own brothers from India with slight intoxication become freebirds.
      During my pune visit one local asked me if you Goans drink water or only sip beer all the time. I was zapped by the inquiry.
      ...this video is the answer to such people. Thanks Mukta for lovely video about Goan culture

  • @deepakgdevrukhkar
    @deepakgdevrukhkar ปีที่แล้ว +8

    Hello...... मी मुक्ता तु जेव्हा अशी सुरुवात करतेस ना तेव्हा काहीतरी नवीन पाहायला मिळणार याचा आनंद होतो हा episode सुध्दा असाच या सगळ्या आज्जी नी जी लोककला जपली आहे त्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा आणि धन्यवाद ....गोवा म्हणजे नुसते beach नसुन या गावांमध्ये जाऊन तिथली भाषा,संस्कुती आमच्या पर्यंत अगदी मनापासून समजाऊन सांगतेस त्यासाठी तुझे आभार आणि तुम्हा दोघांना खुप खुप शुभेच्छा.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊🙏

  • @pratikbavdekar7162
    @pratikbavdekar7162 ปีที่แล้ว +1

    सुंदर. अलौकिक. तुझे फार उपकार आहेत बहीणे... नवनवीन ठिकाणे सुचविल्याबद्दल आणि सोमवारची धावपळ क्षणार्धात व आलेला क्षीण सेकंदात घालवलास बघ.
    अजून एक, कुंकू लावलेली मुक्ताई फारच गोंडस दिसते.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद प्रतिक 😊🙏🙏

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri ปีที่แล้ว +6

    loads of love to all those ladies. जस त्या गात होत्या, एक दिवशी त्या सगळ्या उडून जातील. त्यांचा सुगंध पाठी ठेऊन. पॉवरफुल ब्लॉग.

  • @pnaik1527
    @pnaik1527 ปีที่แล้ว +5

    Thanks mukta. I m Goan. And thanks for exploring my Goa.

  • @dattaghadage2086
    @dattaghadage2086 ปีที่แล้ว +1

    हा आहे आपला भारत.

  • @varshashendye8826
    @varshashendye8826 ปีที่แล้ว +1

    या काकुना बघुंन आईची आठवते
    आनन्दी आहेत या। नमन त्यांना।

  • @jeemonthomas8304
    @jeemonthomas8304 ปีที่แล้ว +2

    Muktaji god gives u vision for new place .God bless you forever

  • @anuradhapatil5395
    @anuradhapatil5395 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर मुक्ता .....गोवा म्हंटल की फक्त बिच..हॉटेल..चर्च...एवढंच पाहत आलो,ऐकत आलो पण हे खूप अप्रतिम* होत. यापलीकडे सुद्धा गोवा आहे हे कळलं... लोकगीते सादर करणाऱ्या स्रिया त्यांची नावे सुद्धा खूप छान वाटली... खूप सुंदर खूप आवडला ब्लॉग.👍👍

  • @explorewithpramod9229
    @explorewithpramod9229 ปีที่แล้ว +2

    न पाहिलेला सुंदर असा गोवा , खूपच छान👌👌👌👌👌

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 ปีที่แล้ว +3

    सुंदर गाणं जेवण निसर्ग 👌👌👌👌👌👌

  • @raghunathrawool4110
    @raghunathrawool4110 ปีที่แล้ว +1

    मुक्ता, खूपच छान! मी नक्कीच भूईपालला जाऊन गांवकारांची कला बघून येईल. गोवा आणि गोंयकांर हे मुळातच कलासक्त कलावंत. पत आपल्याला गोवा म्हणजे फक्त स्वस्त आणि मुबलक दारु एवढेच बिंबवले गेलंय आणि एक विकृत असे गोव्याचे रूपडं जगासमोर सादर केले गेले. असो. Soul travel ने एक चांगला पायंडा पाडलाय, धन्यवाद! आणि हो, तुझ्या कपाळी टिकली छानच दिसली!👌

  • @gauravmankarvlogs
    @gauravmankarvlogs ปีที่แล้ว +4

    अक्षरशः हा vlog बघुन डोळ्यात पाणी आल. कारण ह्य modern युगा मध्ये आपण आपली संस्कृती विसरत चाल्लोय हे नक्की.
    धन्यवाद असे vlogs share केल्या बद्दल.
    असे अजुन vlogs बघायला नक्की आवडेल.😊

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊🙏

  • @shriprabhawaychal
    @shriprabhawaychal 3 หลายเดือนก่อน

    किती समृद्ध आहे आपला भारत देश .. हे बघितल्यावर असं वाटतं कि असच साधं आणि छान राहावा .. पण जास्त शिकल्यामुळे की काय कोणास ठाऊक आज काल इच्छा असून हि अशा ठिकाणी राहता येत नाही मेट्रो City शिवाय जागा नाही आमच्यासारख्याना ... कुठून हे चॅनेल सापडला .. खूप भरून येत आहे तुमचे सगळेच विडिओ बघताना .. शाळेत असताना मराठी वर प्रेम करणारी मी .. तुमचा मराठी ऐकून तर तृप्त च होत आहे .. डोळ्यातलं पाणी कंट्रोल नाही करू शकत ahe..

  • @manishamukane5449
    @manishamukane5449 ปีที่แล้ว

    खुपचं सुंदर आहे हे मुक्ता, यातच खरा आनंद आहे

  • @YogeshwariOrganicsAndWellness
    @YogeshwariOrganicsAndWellness ปีที่แล้ว +6

    मुक्ता! कित्ती भटकंती करतेस तु? So lucky... मी सुद्धा राहिलो आहे गोव्यात... मडगाव ला चार वर्षे... खुप छान आहे गोवा.... मला हि भटकंती ची खुप हौस आहे.... मी हि जमेल तसे अशा ठिकाणी भटकत असतो... तुझ्या या भटकंती मुळे खुप चांगली ठिकाणं कळतात... तुझ्या या भटकंती च्या प्रवासाला हार्दिक शुभेच्छा!

  • @lalitajadhav9497
    @lalitajadhav9497 ปีที่แล้ว +2

    Some tourist and outside people think goa only abt fun ,pub ,drugs,drink ,girls and many bad things but Goa having its own culture which we follow sometime feel bad we are loosing are culture. Thanks mukta

  • @maheshsalve183
    @maheshsalve183 ปีที่แล้ว +2

    खुप छान
    मराठी discovery channel

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊🙏🙏

  • @shailajasule5200
    @shailajasule5200 ปีที่แล้ว

    खूप छान मजा आली या सर्व कलाकारांचे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन

  • @anilzantye1994
    @anilzantye1994 ปีที่แล้ว +6

    खरोखरच, मुक्ता तुझे vlog बघायला फार छान वाटते . पुष्कळ से माहितीत भर टाकणारे.असतात धन्यवाद 💕

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊🙏

  • @anjalishinde1614
    @anjalishinde1614 ปีที่แล้ว

    शब्दांकन सुरेख आहे, old is gold, आपली पूर्वीची जीवनशैली किती उपयोगी व उत्साहपूर्ण होती हे आपल्या आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रकर्षाने जाणवते, soul traveling च्या माध्यमातून गाव व संस्कृती जपण्याचा मार्ग उत्स्फूर्त आहे. Thanx 👍💐

  • @ajitjoshi8905
    @ajitjoshi8905 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम खुपच सुंदर सादरीकरण

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊🙏

  • @anvayarthacreativevision6923
    @anvayarthacreativevision6923 ปีที่แล้ว +3

    इतका सुंदर गोवा मी आजच पाहिलाय.... खूप छान झालाय हा भाग...👍👍👍

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  ปีที่แล้ว

      धन्यवाद 😄🙏

  • @ManisHKumbhare91
    @ManisHKumbhare91 ปีที่แล้ว +5

    Episode च्या title प्रमाणे..खरंच आम्ही ही गोव्याची बाजू पाहिलेली नव्हती. beaches,pubs, मौजमजा यांच्यापलिकडे सुद्धा
    गोव्याची एक दुसरी बाजू आहे हे तुमच्यामुळे कळले..
    मूर्ती बनविणारे काका आणि लक्ष्मीआजी ते खूप सुंदर पणे आपल्या कलेचा वारसा जपत आहे..!
    नेहीप्रमाणेच episode खूप सुंदर होता. 😊😊👌👌👌

  • @seemabahutule9272
    @seemabahutule9272 ปีที่แล้ว +1

    सुंदर vdo.... लोककला आणि पुरातन भांडी अप्रतिम 👌🌹

  • @udayhonavar3739
    @udayhonavar3739 ปีที่แล้ว +2

    गो्यंचो हो विडिओ माका आवडिलो.... फार छान 👏👏👌👌👍

  • @pratikshawarat8287
    @pratikshawarat8287 ปีที่แล้ว +8

    खूपच सुंदर episode. खुपचं जास्त आवडला.आस वाटत की एकदा तरी तुमच्या सोबत travelling करावी.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊🙏

  • @ganeshshahare84
    @ganeshshahare84 ปีที่แล้ว +1

    ताई तुमच्या आवाजात एक जादुच आहे आणि तुझे विडियो पण खूप छान आहे नागपूरकर

  • @abhikoladkar8983
    @abhikoladkar8983 ปีที่แล้ว +2

    खरी श्रीमंती काय तर हेच.👌👌.....आपल्या चॅनल च्या माध्यमातून आम्हला अनुभवायला मिळाली.....

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊🙏

  • @deepakkamath7513
    @deepakkamath7513 ปีที่แล้ว +18

    that was a wonderful episode! the valpoi ladies are so affectionate and welcoming. Good work by Soul Travelling connecting tourists to traditional folk art and conserving heritage. Made my day!

  • @sanikabhosale9545
    @sanikabhosale9545 ปีที่แล้ว

    खूप छान जसा त्यांच्या कडे गणपती वेळी केला जात tassa आपल्याकडे पण गौरी ची कानउघाडणी करायला करतात ते पण गौरी पुजना दिवशी
    खूप सुंदर आहे आणि घरी बसून तू खूप सुंदर अनुभव देतेस आम्हाला
    Thank you so much ❤️😊

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 ปีที่แล้ว +1

    मुक्ता मस्तच तुझ्यामुळे गोव्याचं हे मूळ रूप बघायला मिळालं त्या सगळ्यांनी पारंपारिकतेची जपणूक केली आहे आनंद वाटला पुढेही अशीच चालू राहो त्या सेंद्रीय रंगाच्या बियांना आपल्याकडे शेंदरी म्हणतात आमच्या इथे झाडे आहेत धन्यवाद असेच चालू राहू दे

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद 😊🙏🙏

  • @karanwaghmode5363
    @karanwaghmode5363 ปีที่แล้ว

    नवीन काही तरी पाहायला मिळालं ताई तूझ्या मुळ thanks 😊

  • @user-xg3sx3df5b
    @user-xg3sx3df5b ปีที่แล้ว +3

    लहानपणी वाळपईत पाटाचे पाणी बघितले होते
    नातेवाईकांच्या घराजवळ व नारळ सुपारीच्या
    वाडीत
    आज तू परत आठवणींच्या गावात घेऊन गेलीस
    देव बरे करो तुझे 🙏🏻

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊🙏🙏

  • @manishlotankar1593
    @manishlotankar1593 ปีที่แล้ว

    तुझे वक्तृत्व फारच छान आहे,वयाच्या काठाशी पोहचण्याआधी ही मजा जरूर करावी,मस्त छान सुंदर बरेच बोलवेसे वाटते.तु असेच नवनवीन video आम्हाला दाखव आभारी आहे.

  • @shaileshjoshi3383
    @shaileshjoshi3383 ปีที่แล้ว +2

    Khup Sundar, I love Goan culture. 🙏

  • @komalsaindane9207
    @komalsaindane9207 ปีที่แล้ว +1

    Thanku so much आज तुमच्यामुळे इतके सुंदर दृश्य बघायला मिळाले 🙏💫

  • @geetanjalisalgaonkar7813
    @geetanjalisalgaonkar7813 ปีที่แล้ว

    अगं तू तर माझ्या आईची आठवण करून दिली ती ह्यातल्या अर्ध्या गाणी आणि फुगड्या घालायची.खूप
    छान.

  • @aryanidhifunnyvideo7693
    @aryanidhifunnyvideo7693 ปีที่แล้ว

    खुप अप्रतिम खरच सुंदर या पलीकडे शब्दच नाही.

  • @vidhate.kishan
    @vidhate.kishan ปีที่แล้ว

    हा एपिसोड फारच छान वैविध्यपूर्ण आहे....

  • @mmkamble04
    @mmkamble04 ปีที่แล้ว +1

    खूपच भारी Video होता ......mast 👍👌

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 ปีที่แล้ว

    तुझ्या मुळे छान माहिती मिळाली. Thank you so much

  • @prabhakarpankaj4890
    @prabhakarpankaj4890 ปีที่แล้ว +1

    Mukta G
    You are true explorer of Konkan. Thank you.

  • @jitendragotad9516
    @jitendragotad9516 ปีที่แล้ว

    खूप छान
    काहीतरी वेगळं आणि आनंददायी.

  • @amarjajoshi8240
    @amarjajoshi8240 ปีที่แล้ว

    किती सुंदर , सहज आणि खरेपण आहे. तुमचं सादरीकरण पण तसंच आहे.👌

  • @anil_shirgave3970
    @anil_shirgave3970 ปีที่แล้ว

    खूप छान ❤️❤️ गोव्याची हि बाजू पहिल्यांदा पहिली 👍👍

  • @praveenkhanvilkar3327
    @praveenkhanvilkar3327 ปีที่แล้ว +1

    सुरुवातीला दाखवलेल्या लाल लाल रंगाचा फळातील बिया ह्या शेंद्री नावाने ओळखतात. त्यातील बियांची पावडर खाद्यपदार्थांमध्ये रंग म्हणून वापरले जाते.

  • @sudhirshirodkar3674
    @sudhirshirodkar3674 ปีที่แล้ว

    अप्रतिम व्हिडिओ मुक्ताजी .मनस्वी अभिनंदन.

  • @SupriyaGhude
    @SupriyaGhude ปีที่แล้ว +4

    खूप छान झाला हा vlog 👌

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 ปีที่แล้ว

    Apratim Khupp Chan Bhari mast Blog
    GOA Sanskruti 👌👌👌👌👌

  • @paragmayekar3156
    @paragmayekar3156 ปีที่แล้ว

    खूप छान वाटले गोव्यातील संस्कृती बघून 👍👍

  • @narayamhoble6857
    @narayamhoble6857 ปีที่แล้ว +1

    Very very nice good & great performance thanks Mukta Narvekar from Shri Narayan B Hoble Haldanwadi Mayem Bicholim Goa

  • @rahulsadakale1833
    @rahulsadakale1833 ปีที่แล้ว +3

    खूपचं सुंदर मुक्ता जी...

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊🙏

  • @praveenmurkar743
    @praveenmurkar743 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर.

  • @shivrajmorajkar9527
    @shivrajmorajkar9527 ปีที่แล้ว +1

    Hi good evening Mam looking at ur talk n behavior it looks like u r becoming Goan's 👌👍🙏🙌💐

  • @rohinijitkar8842
    @rohinijitkar8842 3 หลายเดือนก่อน

    Khoop chaan video Mukta👏. Keep it up 👍

  • @digambarrane4226
    @digambarrane4226 9 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर. जुनी संस्कृती

  • @akshatatamhankar1973
    @akshatatamhankar1973 8 หลายเดือนก่อน

    खूपच छान तुझ्या मुळे आम्हाला खूप सुंदर ठिकाण पहायला मिळतात धन्यवाद

  • @Pimputkarp
    @Pimputkarp ปีที่แล้ว +3

    Khoopach Apratim. I could feel the energy and enthusiasm of these ladies. Just Amazing. Thanks for giving us this virtual treat.

  • @arunajadhav7228
    @arunajadhav7228 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर आहे सगळे मला खुप आवडले 😘😘

  • @sunitakadam1374
    @sunitakadam1374 ปีที่แล้ว

    Khupache mast. excellent video

  • @juilipedhavi6192
    @juilipedhavi6192 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर ठिकाण अप्रतिम मुक्ता ताई...

  • @atulwarang5026
    @atulwarang5026 ปีที่แล้ว +3

    मुक्ता खूप छान vlog होता आणि ह्यांची फुगडी घालायची ऊर्जा पाहून खूप छान वाटलं आणि मला माझ्या आजीची आठवण आली great 🥰

    • @kailashutturkar9431
      @kailashutturkar9431 ปีที่แล้ว

      गोव्याची उत्तम संस्कृती जगभर प्रसिध्दी व्हावी

  • @sheetalrathod7427
    @sheetalrathod7427 ปีที่แล้ว

    Mukta, aaj pahilyanda ch tuza vlog pahila, kitti surekh varnan kartes, khoop bhari, chhan boltes, ekkavese , tula Ani tuzhya team che aabhar, khoop khoop shubhechha, Soul Traveling join karayla aavde.

  • @tejalpatil8457
    @tejalpatil8457 ปีที่แล้ว +2

    Wow....khup ch Mastt😍😍🤩🤩

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 ปีที่แล้ว

    नाविन्यपूर्ण माहिती मिळाली 👍🏻👍🏻

  • @narendra3919
    @narendra3919 ปีที่แล้ว

    Apan khup sundar ani mahitipurn video banawata!very interesting !

  • @anantyeram684
    @anantyeram684 ปีที่แล้ว +1

    सुंदर माहित आहे मुक्ता.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊🙏

  • @sapanapradhan1827
    @sapanapradhan1827 ปีที่แล้ว

    Chan video aahe gavakdchi aathvn zali

  • @shirishbelsare2121
    @shirishbelsare2121 ปีที่แล้ว +2

    खूप खूप छान
    व्हिडीओ मुक्ता, तुझ्यामुळे आम्हाला निरनिराळ्या स्थानांचे, संस्कृती चे ज्ञान मिळते तिथे जाण्याची अनुभवण्याची इच्छा होते. खुप छान
    धन्यवाद 🙏

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊🙏🙏

  • @manojdeodhar9243
    @manojdeodhar9243 ปีที่แล้ว

    खुप सुंदर विडिओ, हा खरा गोवा,

  • @rahulpatil957
    @rahulpatil957 ปีที่แล้ว +1

    Just Wow❤

  • @yogeshnayya4802
    @yogeshnayya4802 ปีที่แล้ว

    Ek no khupch chan

  • @vaishaliashtankar8304
    @vaishaliashtankar8304 3 หลายเดือนก่อน

    Award winning girl salute to you mukta👏👏👏

  • @pradnyaacharekar6952
    @pradnyaacharekar6952 ปีที่แล้ว

    खूपच छान प्रेझेंटेशन

  • @Mr_ST_720
    @Mr_ST_720 ปีที่แล้ว +5

    Govache shivaji maharaj mhanje Dipaji Rane and dada Rane.. with due respect to chatrapati shivaji maharaj..under his guidance Dipaji and Dada Rane fought against the Portuguese for 50/60 years.. Goa madhli Rane mandali goavyatne sindhudurg madhe aali hoti

  • @suchitaparsekar4583
    @suchitaparsekar4583 ปีที่แล้ว

    Khupach chhan hota video

  • @vikasnatu2683
    @vikasnatu2683 ปีที่แล้ว +1

    नेहमीप्रमाणेच अप्रतिम vlog. Soultravel ची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. बघू कधी योग येतो.😊