माझ्या मामाचे गाव... जाकीमिऱ्या... अगोदर लागते गाव... त्यापुढे सडामिऱ्या आणि मिऱ्या बंदर... भारतीय शिपयार्ड, नवलाई पावणाई मंदिर, म्हसोबा मंदिर, समुद्रात रुतलेले जहाज (भाटीमिऱ्या येथे), मत्स्यालय इ. मिऱ्या परिसरात explore केले की नाही?
Ratnagiri kokan food mhanje jagat bhari food khup best food aahe kokanche Ratnagiri , Chiplun, savantvadi , sindhudurg. sampurna kokan che Jevan food mhanje worldclass aahe World no 1 food ❤❤❤❤kokan l❤ Maharashtra jai maharashtra jai hind jai maharashtra jai Shivray . jai maharashtra. kokan lai bhari
There is so much more to explore in Ratnagiri city ,local market,mandvi ,Qilla,near by Jaighdh fort ,it's my birth place ,born n brought up in Ratnagiri city ,so for me everplace is special right from my home to my school n college.For exploring entire city even a week is less .l love Ratnagiri
मला आवडणारे.गाव.आहे रत्नागिरी. मी आणि ही आम्ही दोघे वर्षा पूर्वी मार्च मध्ये 4- 5 दिवसासाठी गेलेलो. परिसर हिरव्यागार वनश्री ने नटला आहे. येथील स. किनारे कोपा कबाना हून रमणीय!! आम्ही मनसोक्त पायी हिंडत होतो. पुळे इत्यादी सहलीची ठिकाणे मझा आणली. कैरी आंबे काजू फळे गोळा केली. वातावरण तर छान शुध्द. आणि आम्हा ब्राम्हण जणांना इथलं शाकाहारी जेवण ही आवडले.
आपण एकदा तरी सर्व स्टाफ मिळून श्रद्धेय ए नागराज जी प्रणेता मध्यस्थ दर्शन सह-अस्तिववाद यांचे जीवन विद्या शिविर अटेंड करा.ही माझी आपणांस नम्र विनंती, यु ट्यूब वर व्हिडीओ उपलब्ध आहेत. खुप छान माही मिळते शिविर मध्ये। सोम त्यागी यांचे देखील प्रबोधन ऐकण्यासारखे आहे. किमान लेखकांना तरी आग्रह करा खूप नवीन विषय सापडतील. आपला MHJ चाहता.
संध्याकाळी नाश्त्याला भिडे यांच्या हॉटेल मध्ये थाली पीठ खा. रत्नागिरी मार्केट मध्ये जावून कुठल्याही हॉटेल मध्ये जावून भिडे यांचे हॉटेल कुठे आहे असे विचारले की नेवून सोडतात.
हे तर आमचंच घ्यावे आम्हाला तरी सांगायचं मी तुम्हाला आमच्या घरी बोलावलं असतं हे माझ्या जावेचे माहेर आहे दर वर्षी आम्ही सुद्धा कनकाधी मंदिरामध्ये जातोय आम्हीसुद्धा या बीचवर जाऊन आलो खूप सुंदर आहे आमचे गाव तुम्हाला आवडले का?
हे नवराबायको विडीओ च्या नावाखाली सगळी कडे महाराष्ट्राची हास्यजक्षत्रेचं नांव घेऊन फुकट राहातात आणि आडवा हात मारतात. ती तर खाण्यासाठीच जन्माला आली आहे असे वाटते.
माझ्या मामाचे गाव... जाकीमिऱ्या... अगोदर लागते गाव... त्यापुढे सडामिऱ्या आणि मिऱ्या बंदर... भारतीय शिपयार्ड, नवलाई पावणाई मंदिर, म्हसोबा मंदिर, समुद्रात रुतलेले जहाज (भाटीमिऱ्या येथे), मत्स्यालय इ. मिऱ्या परिसरात explore केले की नाही?
आम्ही मिरकर सावंत... सडामिऱ्या 😍
खुपच सुंदर विडीओ बनवला आहे धन्यवाद
Ratnagiri kokan food mhanje jagat bhari food khup best food aahe kokanche Ratnagiri , Chiplun, savantvadi , sindhudurg. sampurna kokan che Jevan food mhanje worldclass aahe World no 1 food ❤❤❤❤kokan l❤ Maharashtra jai maharashtra jai hind jai maharashtra jai Shivray . jai maharashtra. kokan lai bhari
There is so much more to explore in Ratnagiri city ,local market,mandvi ,Qilla,near by Jaighdh fort ,it's my birth place ,born n brought up in Ratnagiri city ,so for me everplace is special right from my home to my school n college.For exploring entire city even a week is less .l love Ratnagiri
आम्ही कोळंबे गावचे, निसर्ग फारच सुंदर आहे
Nice video kokan blog Hasyajatra team Vinita , bane Enjoy nice video blog kokan tour khup cchan video jai maharashtra
खूप मन भरून आलं ताई तुमची सुंदर ट्रीप बघून. ❤❤❤❤ Keep Exploring. Lotss of Love
Ratnagiri mdhe as koni bolt nahi maam.. Bhasha ithli shuddh aahe aata
मला आवडणारे.गाव.आहे रत्नागिरी. मी आणि ही आम्ही दोघे वर्षा पूर्वी मार्च मध्ये 4- 5 दिवसासाठी गेलेलो. परिसर हिरव्यागार वनश्री ने नटला आहे. येथील स. किनारे कोपा कबाना हून रमणीय!! आम्ही मनसोक्त पायी हिंडत होतो. पुळे इत्यादी सहलीची ठिकाणे मझा आणली. कैरी आंबे काजू फळे गोळा केली. वातावरण तर छान शुध्द. आणि आम्हा ब्राम्हण जणांना इथलं शाकाहारी जेवण ही आवडले.
मस्त फारच छान ठिकाणं आहेत
Place khup sundar hoti 😊...n all shoot kelel pan mast ahe..all credit goes to Sumeet dada😊...
Hey thanks ❣️
आपण एकदा तरी सर्व स्टाफ मिळून श्रद्धेय ए नागराज जी प्रणेता मध्यस्थ दर्शन सह-अस्तिववाद यांचे जीवन विद्या शिविर अटेंड करा.ही माझी आपणांस नम्र विनंती, यु ट्यूब वर व्हिडीओ उपलब्ध आहेत. खुप छान माही मिळते शिविर मध्ये। सोम त्यागी यांचे देखील प्रबोधन ऐकण्यासारखे आहे. किमान लेखकांना तरी आग्रह करा खूप नवीन विषय सापडतील. आपला MHJ चाहता.
पावस भट यांच हॉटेल माझ्या बहिणीच आहे.खूप छान मिसळ आणि वडा मिळतो.
पावसची भटांची मिसळ बेस्ट❤
Kalbadevi mandir la bhet dyaayla havi hoti...panval viaduct,ukshi ranpat waterfall hyanna hi bhet dya ekda
👌👌Next time Swarupanand swami math pawas n adivryachya mahakalich darshan ghya..
Ek no starting video chi bhari hoti
❤❤❤
आमच्या गावात होत्या बघून आनंद झाला
Apratim ❤ khup mst Vedio bnwla ahe... Keep exploring & vlogging ❤❤
खुपच सुंदर व्हीडियो झाला..❤😊🎉
Hii aare vare beach la aavarjun bhet dya parat ratnagirila yenar tevhaa aani Jay vinayak mandir jaygad tithe pn bhet dya khup Chan ganpatich devul aahe
keep one day tour for local people from morning to evening package of breakfast lunch tea on certain days like Pune it will run
Sumit puna 1da mast kokan cha video dhakvlya baddal dhanyawad.asech changle videos amchaya paryant pochvat raha
रत्नागिरीचे भट मच्छी चांगली बनवतात.
Madam ji kadhi Kari east maharashtra pan explore kara ki kay sarakh konkan?.. anyways nice vlogs thanks😊
लय भारी 👌
संध्याकाळी नाश्त्याला भिडे यांच्या हॉटेल मध्ये थाली पीठ खा. रत्नागिरी मार्केट मध्ये जावून कुठल्याही हॉटेल मध्ये जावून भिडे यांचे हॉटेल कुठे आहे असे विचारले की नेवून सोडतात.
खुप छान व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला
Khup khup mast zala ahe video❤
Thank you for recommending such a beautiful scenic place to all mad toursists माझ्या सारखे😅
Love you guyss😊😊
मॅडम पुढच्यावेळी याल तर काळबादेवी बीच आणि आरे वारे बीच ला यायला विसरू नका आणि #hapusagrotourism ला नक्की या
सगळे. छान आहे. पण. हेपण सांगा खिशाला परवडणारे आहे की नाही ? म्हणजे रूमरेट एसी नाॅनएसी. तेपण कळले तर बरे होईल नंबर कळवा .
You all are good people, video is also good & interesting
गणेशगुळे हे आमचे गाव म्हणजे स्वर्ग आहे
स्नेहल नी वने च्या पाऊला वर पाऊल नकॊ, बने च्या पावलावर पाऊल ठेव, तुमच्या लग्नात काढलेला फोटो मुळे मला अस वाटतय आणि बने स्नेहल पासून लांब लांब राहतोय
1ch no vanita bane mast aammi kalwan Nasik hun bagto purn tim mast
👌👍❤️ God Bless You All ❤ Jai Hind ❤🙏
MIC CHHAN AAHE VANI MAAM .......... PLZ SHARE DETAILS
❤❤😍😍
Happy journey ❤❤❤
माझं गाव गणेशगुळे..आदित्यनाथ वाडेश्वर मंदिराशेजारी आमचं घर आहे😊😊
Purn team aslya var khup majja yete baghayla😂
वनिता रत्नागिरी मध्ये तुझ्याही पेक्षा शुद्ध मराठी बोलली जाते.
Nice vlog.Home stay kharach khup chhan property ahe.charges for stay ,for food???👍
Check discription for location details
@@sumeetvaniOk👍
Maze haav Ganpati pule❤
हे तर आमचंच घ्यावे आम्हाला तरी सांगायचं मी तुम्हाला आमच्या घरी बोलावलं असतं हे माझ्या जावेचे माहेर आहे
दर वर्षी आम्ही सुद्धा कनकाधी मंदिरामध्ये जातोय आम्हीसुद्धा या बीचवर जाऊन आलो खूप सुंदर आहे आमचे गाव तुम्हाला आवडले का?
This is my village
5:59 cat!
sumeet is nice for vlogging
माझं गाव❤
खुप सुंदर वनिता पण हा रिसॉर्ट सामान्य माणसांना परवडणारा आहे कायं??
हे नवराबायको विडीओ च्या नावाखाली सगळी कडे महाराष्ट्राची हास्यजक्षत्रेचं नांव घेऊन फुकट राहातात आणि आडवा हात मारतात. ती तर खाण्यासाठीच जन्माला आली आहे असे वाटते.
Pahila
Mast👌👌👌❤🥰
Vanita Mam I Am Big Fan Of You 💌🫶
He maz gav hay
Veg Jevan milel na tithe
Ho
मिऱ्याबंदर सिग्नेचर म्हणजे ते झाड आहे जिथे बने झोका घेत होता.
Ghari yaych na vanita tai
हिडिओ लय भारी असय 😂...
Snehal shidam amcha gavatli ahe..Choravane
Pan vani na tuzi dhad malvani na kokani bhasha😂😂
Beach var kachra karu naka.hi vinanti 🙏
Wood u like to visit our property ?
Bhasha sangmeshwari aahe ratnagiri chi bhasha thodi vegli aahe
बरं झालं त्या ढापण्याला नाही आणले ,जो सारखा बोलत असतो ना.. नका ना रे व्हिडिओ करू 😢 रडकुंडी 😢😅😅😂
😂 कोणा बद्दल बोलताय
वने स्नेहल जास्त खात बसू नका. तुमच बघून आमच्या ही तोंडाला पाणी सुटत . जरा नवऱ्याचा पण विचार करा.
Wood u like to visit our property ?
Email Us - sumeetvani1917@gmail.com