मुक्ता आपला आवाज आणि दूरचित्रवाणी खूप आवडली. खूप यश मिळत राहो. "घोसाळे" ज्याचे काप आपण खालेले याह्याला मराठी मध्ये दोडगे महणतात. गोव्याहून खुप प्रेम ❤️
या सह्याद्री ने काय काय दडवून ठेवलय कुणास ठावूक...... जीतक फिरावं तितक कमीच आणि तितकाच नवा अनुभव. खूप छान मुक्ता ताई.. 😊👌👍👍 रोहित दादा खूप छान टिपलेत द्रुष्य 👌👍🌼
खुपच मस्तं . mukta narvekar तुमच्या कार्याला सलाम .1)तुमच्यामुळे आम्हाला भरपुर माहीती मिळते .2)काही ठिकाणे पाहायला मिळतात , 3)ठिकाणांची माहीती मराठी मध्येच मिळते .हे खुप महत्वाचं आहे. 4)तुम्ही फीमेल असुन देखील जंगलांमध्ये फिरता , घाट फिरता, समुद्र पहाता. यामुळे इतर मुलींच्यात देखील आत्मविश्वास वाढेल , त्यांच्यातला पुरुष जागा होईल . 5)तुमचं बोलणं लेखक swapd वाटतं
मुक्ता ताई तुझे ते निसर्ग आणि निसर्गातील प्रतेक घटकाचा असलेला अभ्यास सगळंच खूप खूप अप्रतिम ......निसर्गाच्या येवढ्या जवळ नेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई
खूप छान मुक्ता ताई, तू निसर्गातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी दाखवतेस. ज्या नैसर्गिक गोष्टींचं आपण निरीक्षण करायला हवं!! तुझे सगळे व्हिडिओ आम्ही आवडीने बघतो.पुढच्या व्हिडिओ ची वाट पाहत आहे.धन्यवाद! 👍
मुक्ता आणि रोहीत खूप छान माहिती सुंदररीत्या दिली तेथील दुर्मीळ जैवविविधता विषयी व तेथे असणार्या हॉटेल रेसाड याविषयीची माहिती खूप उपयोगी कारण यामुळे तेथे फिरायला येणारे लोकांसाठी छान अनुभव असणार. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🙂
वा...खुप छान,मन प्रसन्न करणारा फेरफटका...तू ठिकाणं सुंदर निवडतेस आणि एकुण सादरीकरणही चांगलं असतं...बा.भ.बोरकरांची कविता आठवली...."माझ्या गोव्याच्या भुमीत, ...."खुप छान....अजुन छान उपक्रमांसाठी खुप शुभेच्छा...फक्त एक सुचना करावीशी वाटते....बोलताना काही वेळा बालीश,लाडीक टोन येतो ,तो टाळला तर अजुन चांगलं वाटेल... खुप शुभेच्छा
नमस्कार मुक्ता ताई . माघच्या एपिसोड मध्ये प्रवाहपतीत होवून तुम्ही पोहचले दाट जंगलात असलेल्या त्या धबधब्या परयंत. प्रवाहपतीत होवून दाट जंगलात असलेल्या त्या धबधब्या परयंत चा तुमचा प्रवास खूप खूप छान होता.
नमस्कार मुक्ता, मी एक गिर्यारोहक आहे आणि माझा आवडता किल्ला सुधागड आहे. आणि त्या किल्ल्यावर भरपूर अवशेष आहे. हा किल्ला पाली (बल्लाळेश्वर गणपतीचे मंदिर) जवळ आहे. ११ किलोमीटर वर. किल्ल्यावर भोराई देवीचे मंदिर आहे. आता नवरात्रीत येथे उत्सव होतो वर्षातून एकदा तरी तुम्ही येथे यावे व सुंदर व्हिडिओ बनवावा असे वाटते. मी तुम्हाला सर्व सहकार्य करेन. कळवावे धन्यवाद आणि तुमचे सर्व व्हिडिओ सुंदर असतात.
आमहाला वीडीवो मधून हा स्वर गयी आनंद देत आहात हे देखील नसे थोडके मी साठ वर्षे वयाची आहे पण फिट आहे. या वयाचा लोकांना साठी हा अनुभव देण्यासाठी काही तरी करावे
निसर्ग चे सुंदर रूप तुझ्या मुळे अनुभवता आले. त्याबरोबर निसर्ग वाचायला पण शिकतो म्हणून खूप धन्यवाद
धन्यवाद ताई😊🙏
तुमची सांगण्याची पद्धत, सादरीकरण अतिशय सुंदर आहे....प्रत्यक्षात त्या निसर्गाचा अनुभव घेत आहे असे वाटते.....खूपच छान👍
धन्यवाद
खूप सुंदर तुझ्या मुळे वेगवेगळ्या ठिकाण चे सृष्टी सौंदर्य पाहायला मिळते.
अप्रतीम editing आणि तुझे सगळे विडिओ बघतोय. अभ्यास खूप चांगला आहे तुझा.. मराठी फारच सुंदर
. अस वाटत स्वतः फिरतो आहे. Best efforts by all your team.
👌👌👍
अतिशय सुंदर चित्रीकरण आणि निवेदन. Vdo पाहून मस्त वाटलं.
धन्यवाद
निसर्ग + साहित्य + विज्ञान + आध्यात्म या सगळ्यांची सांगड म्हणजे मुक्ता 🙏🏻🙏🏻
तू माझ्यासाठी आजच्या दृकश्राव्य जगतातील दुर्गाबाई भागवत आहेस ❤️❤️
धन्यवाद🙏🙏
दुर्गाबाईंची पुस्तकं जवळपास असतातच..आताही टेबलवर आहेत.
अतिशय सुंदर ताई नेहमी प्रमाणे चित्रीकरण 👌
धन्यवाद
सुंदर आहे थँक्स फॉर sharing 👌👌👌
Welcome
मुक्ता आपला आवाज आणि दूरचित्रवाणी खूप आवडली. खूप यश मिळत राहो. "घोसाळे" ज्याचे काप आपण खालेले याह्याला मराठी मध्ये दोडगे महणतात. गोव्याहून खुप प्रेम ❤️
धन्यवाद
निःशब्द खूप सुंदर दोघांचे धन्यवाद
Nice धबधबा..... उत्तम 🍜🥗🍝 पाऊस पडत असताना केलेले जेवण... खुपच छान..👍👌👌🙏🙏
नेहमी प्रमाणे छान आणि सुंदर.
धन्यवाद
या सह्याद्री ने काय काय दडवून ठेवलय कुणास ठावूक......
जीतक फिरावं तितक कमीच आणि तितकाच नवा अनुभव.
खूप छान मुक्ता ताई.. 😊👌👍👍
रोहित दादा खूप छान टिपलेत द्रुष्य 👌👍🌼
धन्यवाद आमच्या दोघांकडूनही😊🙏🙏
निसरड्या वाटेचे वर्णन करताना जीवनाचे तत्वज्ञान सांगितले मुक्ताजी. अशा वाटेवर पाय रोवून, अंदाज चालणे महत्वाचे तुमच्या सांगण्याप्रमाणे.
धन्यवाद🙏
तुझ्या मनाचं पावित्र्य तुझ्या स्वरातून झळकते.
धन्यवाद
Oooooosam yar🥰😍khup ch sundar. thanku so much nisrgach avdha apratim roop dakhvyabaddal
धन्यवाद
Khup chan video mast
Thank you 😊🙏
अप्रतीम 🌷🌹🌺💐🌺🌹🌷🌹💐👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद
खुपच मस्तं . mukta narvekar तुमच्या कार्याला सलाम .1)तुमच्यामुळे आम्हाला भरपुर माहीती मिळते .2)काही ठिकाणे पाहायला मिळतात ,
3)ठिकाणांची माहीती मराठी मध्येच मिळते .हे खुप महत्वाचं आहे.
4)तुम्ही फीमेल असुन देखील जंगलांमध्ये फिरता , घाट फिरता, समुद्र पहाता. यामुळे इतर मुलींच्यात देखील आत्मविश्वास वाढेल , त्यांच्यातला पुरुष जागा होईल .
5)तुमचं बोलणं लेखक swapd वाटतं
धन्यवाद😊🙏
खूप छान माहिती, मॅडम आणि दसऱ्याच्या शुभेच्छा!
Khup Chan tai 👌
मुक्ता ताई तुझे ते निसर्ग आणि निसर्गातील प्रतेक घटकाचा असलेला अभ्यास सगळंच खूप खूप अप्रतिम ......निसर्गाच्या येवढ्या जवळ नेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई
धन्यवाद
अप़तिम निसर्ग सफर. तुझ्या मुळे सुंदर निसर्ग पहायला मिळतो सोबत तुझा सुरेल आवाज. आम्हाला मेजवानीच
धन्यवाद
भाषेवर प्रचंड प्रभुत्व
खूप छान. अत्ताच निघून तेथे पोहोचावे असे वाटते. अशीच सुंदर ठिकाणे दाखवा.फोटोग्राफी मस्त.
धन्यवाद
मुक्ता ताई एकच नंबर व्हिडिओ चित्रीकरण. मस्तच धबधबा,निसर्ग सौंदर्य छान. नमस्कार सर्वानाच.
धन्यवाद😊🙏🌸🌸
@@MuktaNarvekar नमस्कार.
स्वर्ग सुख👌👌👌👍👍👍
होय
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद ❤❤❤
खूप छान विडिओ बनवला
धन्यवाद
सुंदर चित्रीकरण आणि उत्तम निवेदन. तुमचे व्हिडिओ म्हणजे एक सुखद अनुभव असतो. खूप शुभेच्छा 🙏🏽❤️
धन्यवाद
हे मात्र एकदम खरे 👍
khuuup ch sundar!
धन्यवाद
असा हा सुंदर video तयार करून आम्हाला सुद्धा तुम्ही एक नयनरम्य मेजवानीच दिल्या बद्दल धन्यवाद
आभारी आहे
निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य 🥰🍀🌴⛰️🗻🏔️ खुप छान ताई👌🏻LoL from pj.kid'slove😍
धन्यवाद
खूप छान माहिती सांगितली
Khup sunder dekhava
धन्यवाद
Khub sundar Trek
ताई तुझा आवाज खूप सुंदर आहे खूप छान बोलतेस ♥️
धन्यवाद
वाक्य रचना 👌
धन्यवाद
खूप सुंदर झालंय चित्रीकरण आणि महितीसोबत एका रम्य प्रवासाचा अनुभव .. फारच छान वाटलं पाहून आणि ऐकून
धन्यवाद
Mast vdio banvte di.. 😍Tu.... Khup bhari vatal
सुंदर ट्रेक
धन्यवाद
Excellent Location & your voice vow i just keep listening to it.
धन्यवाद😊🙏🏼
केवळ अप्रतिम
धन्यवाद
निसर्गाच्या सौंदर्याने बहरलेल्या परिसराच दृश्य हया video मधे पाहायला मिळाल. खूप सुंदर.
धन्यवाद
खुप छान निसर्ग 👌👌
धन्यवाद 🙏 तुझ्या मुळे आम्हाला आनंद घेता आला
धन्यवाद
Kiti chan ahe nisarga ani to kelele varnan pan tantotant ahe..khup chan..
धन्यवाद
खूप चांगला निसर्ग अनुभव मुक्ताची निवेदन शैली चांगली ऐकतच रहावे वाटते बघतच राहावे वाटते
धन्यवाद
Khup Chan 👍
धन्यवाद
Beautiful nature nice waterfall khup khup Dhanywad Muktha
खूप छान मुक्ता ताई
धन्यवाद
Khup sundar varnan
Wow mast ❤️😍🥰🥰😍
धन्यवाद
tuje vidioj 1n supar hit khupach sudar
धन्यवाद
अप्रतिम 22 मिनिटं. खुप महिन्यांनी तुझा व्हीडिओ पाहिला. मोहवून टाकणारं वातावरण होतं. छान वाटलं पाहून.
मनःपूर्वक धन्यवाद😊🙏🙏🌸
एक अप्रतिम एपिसोड !
धन्यवाद काका🙏🙏🌸
अप्रतिम विडिओ , आणि टिपलेले निसर्ग सौंदर्य ,, खूपच छान व्हिडिओ बनवलाय 👍🏻
धन्यवाद
खूप छान मुक्ता ताई, तू निसर्गातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी दाखवतेस. ज्या नैसर्गिक गोष्टींचं आपण निरीक्षण करायला हवं!! तुझे सगळे व्हिडिओ आम्ही आवडीने बघतो.पुढच्या व्हिडिओ ची वाट पाहत आहे.धन्यवाद! 👍
धन्यवाद😊🙏🏻
पुढचा व्हिडीओ अपलोड केला आहे.नक्की बघा😊
khup chchan.
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
Thank you 😊😊
Khupch chan waterfall aahe mast video aahe.. ane tumchi marathi khupch chan aahe 👌
धन्यवाद😊🙏🙏
अप्रतिम, खुपच सुंदर 👌👌👌
धन्यवाद🙏
मुक्ता ताई खरंच खूप छान👌👌
धन्यवाद
Kupach sundar track,
Marevellous Presentation
Excellent simply superb 🙏khup chan Rohit & Mukta 💐Stay blessed
Thank you 😊😊
अतिशय सुंदर ट्रेक होता. Nature's nest resort ला भेट नक्की देणार. पाऊस पडता पडता त्या कडे बघत जेवणाचा आस्वाद घेण्यासारखे सुख नाही.खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
😊😊💚💚
खूप खूप सुंदर शांत परिसर.
छानच धबधाबा ,निसर्गरम्य......
धन्यवाद
👌👌खूपच सुंदर ठिकाण 🥰😘
हो.अगदीच💚💚
एक नंबर प्रसेंटेशन ❤️🙏
धन्यवाद
मुक्ता आणि रोहीत खूप छान माहिती सुंदररीत्या दिली तेथील दुर्मीळ जैवविविधता विषयी व तेथे असणार्या हॉटेल रेसाड याविषयीची माहिती खूप उपयोगी कारण यामुळे तेथे फिरायला येणारे लोकांसाठी छान अनुभव असणार.
तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🙂
मनापासून धन्यवाद💚💚
खुप छान
धन्यवाद
वा...खुप छान,मन प्रसन्न करणारा फेरफटका...तू ठिकाणं सुंदर निवडतेस आणि एकुण सादरीकरणही चांगलं असतं...बा.भ.बोरकरांची कविता आठवली...."माझ्या गोव्याच्या भुमीत, ...."खुप छान....अजुन छान उपक्रमांसाठी खुप शुभेच्छा...फक्त एक सुचना करावीशी वाटते....बोलताना काही वेळा बालीश,लाडीक टोन येतो ,तो टाळला तर अजुन चांगलं वाटेल...
खुप शुभेच्छा
धन्यवाद😊🙏🙏
Apratim. Nisarg. Soundarya..
Beautiful video
दाट जंगलातील Trek खूप Great होता
सुरवंट निराळच होत 👌 आणी धबधबा ही निराळाच होता 👍
धन्यवाद😊🙏🙏
खूप छान व्हिडिओ.
धन्यवाद😊🙏
This is my favourite Channel, I especially like it when you explained evrything so nicely , i wish you lot of Success with channel nd happy life 🥰
Thank you so much for your Love 💚💚
अप्रतिम ❤️❤️👌👌
Atishay sundar 👍mukta...❤️
Thank you 😊😊
Nice place...👌
Thank you
Great work sir and taai
Khoopach chaaan
Tuja awaj pan nisarga sarkha sundar ahe 😍
धन्यवाद
नमस्कार मुक्ता ताई .
माघच्या एपिसोड मध्ये प्रवाहपतीत होवून तुम्ही पोहचले दाट जंगलात असलेल्या त्या धबधब्या परयंत. प्रवाहपतीत होवून दाट जंगलात असलेल्या त्या धबधब्या परयंत चा तुमचा प्रवास खूप खूप छान होता.
धन्यवाद
मुक्ताई, तुमचं विशेष कौतूक कारण तुम्ही गोव्याचं खरं वैभव आपल्या video च्या माध्यमातून उलगडून दाखवलंत...
धन्यवाद😊🙏
This is classic "Doordarshan" way of vlogging..you deserve millions of subscribers..wish you all the best.
Yes I agree
Thank you so much 😊🙏
@UCqRm5VZt-fA1N9dI6HCAs3g h
निसर्गाशी एकरूप झाल्याचा आनंद मिळाला. पाण्याच्या प्रवाहाचा आवाज ऐकत राहावं असं वाटलं
धन्यवाद💚💚
Hii mukta tai great channel aani tum che video pan mast aahet
Khup chhan. I love Goa and its beauty.Not only beaches but other great places are there to see. Beautiful video.
Thanks a lot 😊
Very nice nature and waterfall trek
Thank you 😊
💯 for cinematic shots and the person who captured it
Thank you.. he is my husband.. Rohit Patil.
अतिशय सुंदर नजारा
नमस्कार मुक्ता, मी एक गिर्यारोहक आहे आणि माझा आवडता किल्ला सुधागड आहे. आणि त्या किल्ल्यावर भरपूर अवशेष आहे. हा किल्ला पाली (बल्लाळेश्वर गणपतीचे मंदिर) जवळ आहे. ११ किलोमीटर वर. किल्ल्यावर भोराई देवीचे मंदिर आहे. आता नवरात्रीत येथे उत्सव होतो वर्षातून एकदा तरी तुम्ही येथे यावे व सुंदर व्हिडिओ बनवावा असे वाटते. मी तुम्हाला सर्व सहकार्य करेन. कळवावे धन्यवाद आणि तुमचे सर्व व्हिडिओ सुंदर असतात.
नक्कीच आवडेल करायला.तुम्ही मला डिटेल्स muktanarvekarofficial@gmail.com यावर मेल कराल का??
Khup pan dear Mukta 👌👌👍👍
Thank you 😊😊
Very very nice video. Your commentary with this video is very nice. Thank you so much for this beautiful & wonderful video.
Thank you so much 🙏🙏🌸
नेहमप्रमाणेच व्हिडिओ खूपच मस्त होता पण Specially मेजवानी चा भाग अप्रतीम होता 😋😋
धन्यवाद😊🙏
खूप छान Vlog...
Cimematic shoot आणि तुमचा आवाज...
अप्रतिम Combo...
😀😀😀
धन्यवाद
Nice video
Thank you 😊
आमहाला वीडीवो मधून हा स्वर गयी आनंद देत आहात हे देखील नसे थोडके मी साठ वर्षे वयाची आहे पण फिट आहे. या वयाचा लोकांना साठी हा अनुभव देण्यासाठी काही तरी करावे
नक्की 😊👍👍
धन्यवाद 😊🙏
Khup chaan
Thank you