मटकीच्या डाळीची झणझणीत आमटी | भाजीला काहीच नसेल तर 15 मिनिटांत मटकी रस्सा व भाकर Mataki Amti Recipe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
- सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchen...
• Amazon -
मटकी आमटी आणि भाकर | झणझणीत मटकी रस्सा आणि भाकर | पारंपरिक मटकी रस्सा आणि भाकर | Mataki Amti ani bhakar | Zanzanit Mataki Rassa ani Bhakar | Paramparik Matki Rassa ani Bhakar |
Ingredient (साहित्य) -
• मटकी डाळ - ३/४ वाटी / Mataki Dal
• वाटण -
• कांदा - १ मोठा / onion - 1 big
• सुके खोबरे - अर्धी वाटी / Dry coconut - Half cup
• शेंगदाणे - २ चमचे / Ground nut - 2 tsp
• लसूण - १० ते १५ पाकळ्या / Garlic - 10 to 15
• आले - १ इंच / Ginger - 1 inch
• कोथिंबीर - १/४ वाटी - Coriander - 1/4 cup
• तेल - / Oil
• मोहरी - चिमूट / Mustered - Small pinch
• जिरे - चिमूट / Cumin seeds - Small pinch
• हिंग - चिमूट / Hing - small pinch
• कडीपत्ता / Curry Leaves
• हळद - १/४ चमचा / Turmeric - 1/4 spoon
• मिरची पावडर - १ चमचा / Red chilli powder - 1tsp
• गरम मसाला - १/२ चमचा / Garam masala - 1/2 tsp
• कांदा लसूण मसाला - २ चमचा / Kanda Lasun Masala - 2 tsp
• धने पूड - १ चमचा / Coriander Powder - 1 tsp
• मीठ - चवीनुसार / Sali as per taste
• बारीक चिरलेली कोथिंबीर / fine chopped coriander
Sometimes we don’t have any vegetables in the kitchen, we don’t understand what to cook? We make daal khichadi recipe, fodnichi khichdi in marathi, dalichi Amati, maharashtrian amati, bhakari etc. today I’m sharing matakichya dalichi amti recipe, generally we make amati using boiled daal, or sprouted mataki rassa but here I am sharing mataki / moth dalichi Amati. Zanzanit amati
झुणका भाकर ठेचा | प्रत्येक मराठी माणसाच्या आवडीचं जेवण, झणझणीत पिठलं - भाकरी Zunaka Bhakar Thecha • झुणका भाकर ठेचा | प्रत...
नवशिक्यांसाठी गुबगुबीत पुरणपोळी | या पद्धतीने पुरण शिजवले तर ठरवूनही पातळ होणार नाही PuranpoliRecipe • नवशिक्यांसाठी गुबगुबीत...
कटाची आमटी रेसिपी | २ पद्धतीने झणझणीत येळवणीची आमटी तर्री येण्यासाठी खास टिप्स Katachi Amati Recipe • कटाची आमटी रेसिपी | २ ...
नाष्टा सेंटरसारखा बटाटा वडा सांबार | या ५ टिप्स वापरून बनवा खुसखुशीत वडे व सांभार Mumbai Batata Vada • नाष्टा सेंटरसारखा बटाट...
खुसखुशीत खवा पोळी | ३-४ दिवस टिकणारी, चिवट होऊ नये म्हणून खास टिप्स | Khava Poli | Saritas Kitchen • खुसखुशीत खवा पोळी | ३-...
1/2 किलो तांदूळ घ्या किंवा कसेही, गूळाचे योग्य प्रमाण घेऊन जाळीदार/ बिस्किटांपेक्षा खुसखुशीत अनारसे • 1/2 किलो तांदूळ घ्या क...
#MatakiAmtianibhakar #ZanzanitMatakiRassaaniBhakar #SaritasKitchen #Zunakabhakarrecipe #katachiamtirecipe
#मटकीआमटीआणिभाकर #झणझणीतमटकीरस्साआणिभाकर #सरितासकिचन #झुणकाभाकररेसिपी #कटाचीआमटीरेसिपी
Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
www.youtube.co...
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
Production By Odd Creatives & Management
chhan vegali paddhat ahe...amhi dal shijvun tyavar lasun khobryache vatnachi fodni karto.
Dhanyavad
चांगला असेलही मात्र, तुमचा कांदा लसूण मसाला खूपच जास्त महाग आहे. एक हजार रुपये किलो असा पहिलाच मसाला पाहिला आहे. तुम्ही मोहोळ च्या आठवडी बाजारात या, झणझणीत मसाला जास्तीत जास्त 400 ते 500 रुपये किलो मिळतो, आणि सर्रास तोच वापरतो. कमाल आहे, महिन्यापेक्षा जास्त दिवस लोटले तरी कुणीही काही प्रतिसाद दिला नाही. सर्वसामान्य लोकांना अजिबात परवडत नाही. असो या आधी सविस्तर कमेंट केलेली आहे, मात्र त्याला कुणीही प्रतिक्रिया दिली नाही. मार्केट मधील दर पहा, आणि मग किंमत ठरवा. धन्यवाद.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Ho khupach mahag ahe
Ho khupach
Hi tai kharch khup mhag ahe.... Sarvamanya lokana parvdt nahi
मला तर बघूनच तोंडाला पाणी सुटलं खूप आवडते ही आमटी आमच्याकडे पण सारखी बनवतो आम्ही खूप छान लागते भाकरीबरोबर मस्तच
धन्यवाद
Hi tai me Aj bharli Shimla mirchi banvli khup masta Jali hoti Maja husband LA khup avdli thanku so much Kup Sara prem ❤
Thank you 😊
परत एकदा माझ्या मनाची पदार्थाची हे चालू असते तेच बरोबर तुम्ही दाखवतात काहीतरी असेलच पण खूप सुंदर पद्धतीने तुम्ही सगळे पदार्थ दाखवतात ❤❤
धन्यवाद
Hi ताई तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी आज भरली ढोबळी मिरची केली खूप मस्त झाली घरात सर्वांना आवडली भाजी, खूप खूप धन्यवाद ताई
अरे व्वा! छान, धन्यवाद👍
खूप छान वाटले मटकीची आमटी मी करते पण भाजत नाही आता भाजून करेल छान सांगितले धन्यवाद सरीता
धन्यवाद
Adhi che kitchen khup chan hote fresh vataych.
Ho na
मीही त्या भागाची आहे ताई आमच्यात ही असायची खूपच छान लागते भाकरी बरोबर
👍भाता सोबत जास्त छान लागते
Delicious recipe.... Matki and matki daal two different pulses aahet ka??
Agaro stand mixer review cha video paije hota sarita tai... Plj milel ka
Chan ahe tai recipe 😋 दररोजच्या पेक्षा काही तरी वेगळं आणि झणझणीत मस्त❤️
धन्यवाद
Tai aplya kadech matkichya dalichi aamti banvtat khup chan hote 😊 khup chan bhaji 😋😋
Dhanyavad
Mi aaj banvli hi aamti ek no jhali😊sarvana khup awadli
Dhanyavad
मी भोपळी मिरची ची भाजी करून बघितली छान झाली
धन्यवाद 👍
Garam masal pn order karta yeto ka saritas kitchen cha
Saritaji mi pn Sangolyachi aahe☺ tumhi pn Sangolyachya aahat he mahit zalyanantar chhan 👌 vatale
✌️ अरे वाह !!
Khup chhan aamti.
Hya divsat gavala kadvanchi, hadgyachi phule miltat tyachi bhaji pan dakhav Sarita!
Agdi gavakadchi aathvan zali.
धन्यवाद, हो नक्की प्रयत्न करू
मी मटकी डाळीचे डाळकांदा करते पण आज या पध्दतीने करून बघते
हो नक्की करून बघा
अप्रतिम 👌👌👌👌
ताई नेहेमीप्रमाणेच उत्तम 👌👌👌😋
रेसिपी ची ही तुमची पध्दत सोपी वाटली
मटकी ची डाळ भाजून घेतात ते माहीत आहे पण भरड दळून घेतात हे तुमच्या कडून नवीन शिकावयास मिळाले त्या बद्दल कौतुक पण व धन्यवाद 🙏🙏🙏
तसेच भरली ढोबळी मिरचीची भाजी आजच करून पाहिली अप्रतिम झाली यांचेही श्रेय ताई तुम्हालाच अशाच नवीन नवीन रेसिपी देत रहा
दोन महिने श्रावण महिना आहे तेव्हा भाजी काय करायची हा प्रश्न पडणार नाही शिवाय
भाजीचे नवीन प्रकार शिकावयास पण मिळतील व नवीन चवीनुसार खाण्याची मजाच वेगळी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद🙏
Matki chi dal matlab moti chi kay khubch testy dist aahe👌😋😋😋
Dhanyavad
छान च झाली असणार ताई मटकीची आमटी ताई मी करून बघणार जी आम्हाला अस्यची सर्व रेसिपी दाखवत रहा तू ताई 😊❤
धन्यवाद, नक्की प्रयत्न करू
Mi tr banvli pn. Chan zaliye❤
अरे व्वा छान
Khupch chan recipe aahe
Thank you
मस्तच, झणझणीत आमटी तयार. खुपच छान रेसिपी 😊😊
धन्यवाद
Chan
Khup chhan mi try karen😊
Dhanyavad
मस्तच मी नक्की करणार 👌👌
हो नक्की करून बघा, धन्यवाद
Khup varsh zale khhalleli mazi aaji karaychi ❤❤
Dhanyavad
खुप छान सरिता ताई तुमची रेसिपी मला खुप आवडतात
धन्यवाद
Khup Chan tai recipe
Thank you
पारंपरिक पद्धती दाखवली मस्त
धन्यवाद
Taii tuza sunday routine cha vlog baghitla dusrya channel vr tuzya kade gondavale chya maharajancha photo baghitla chan vatl to kasa ky tuzyakade me suddha gondavale javlch rahte
खूप छान नवीन एक पदार्थ समजले
धन्यवाद
खूप छान रेसिपी नक्की ट्राय करीन
👌👌👌
Yes.. 👍
खुपच छान 👌👌
धन्यवाद
आज ही मटकीची आमटी बनवली
खुप छान झाली
धन्यवाद
Tai me pn pandharpur chi aahe aamcyakade pn sem ashich kartat bhaji
Dhanyavad
Khup Chan tari masta amti
Dhanyavad
खुप छान आहे
धन्यवाद
मला खूप आवडते.
धन्यवाद
Khup mast aami pn ashi bnvto aamti .mi pn bnvte aaj👌
Dhanyavad👍
Khup chan
Thank you
मटकीच्या डाळीची झणझणीत आमटी रेसिपी खूप छान ❤
धन्यवाद
सरीता मी सोलापूर ला रहाते,मला तु इकडची आहेस त्याचा अभिमान आहे अशीच तुझी प्रगती होऊ दे राजा
धन्यवाद 🙏
अप्रतिम
धन्यवाद
Very Tempting.
Thank you
छान छान छान छान छान
धन्यवाद
Mouth watering dish
Thank you
Nice Recipe 👌👌♥️♥️
Thank you
Mi bnvli amti v khup chhan zali
Nice👌👍
Kup Chan 🎉🎉
Dhanyavad
खूप छान 👌👌👍
धन्यवाद
Masta ❤..Tai रोजच्या वापरासाठी कोणत्या प्रकारची कढई वापरावी प्लिज सांगा🙏
स्टीलची किंवा पितळेच्या
@@saritaskitchen thank you 🙏
Khupch sunder👌👌
Dhanyavad
Sarita kichan lakdi ghanyach oil kase kadatat te ekada dakhvata yeil ka
th-cam.com/video/nrDhCDrundk/w-d-xo.html
ताई मटकी पासून मटकीची डाळ घरी कशी बनवतात ते सांगा
Tai matki che dal cha dusar Kay nav saanga. English k gujrati madhe tela Kay manatat...??
મઠની દાળ
खूपच सुंदर आमटी रेसिपी 👌👌
Koopch must tuza mule maza pappa chi aathvan zali tyana koop avadacha te atta aamchya nahit 😢
धन्यवाद
Khupach chan👌👌👌
Thank you
Khup chan matkichi aamti
Thank you
डाळ धुवून नाही घेतली तर चालेल का ताई👍
छान.
धन्यवाद
Aamhi dalkanda krto bhakre brobr khup chan lagte
👍
खूपच छान
धन्यवाद
Mast banvle matki che dal Tai…barik karun nahi kadi banvle….me banyun bhagte 👌👌😋
धन्यवाद, नक्की प्रयत्न करा
टिकाऊ इडली चटणी, प्रवासात घेऊन जाता येईल अशी चटणी शिकवाल का? . मी तुमच्या बहुतेक रेसिपी करून पाहिल्यात. सर्व चविष्ट झाल्या. आपण रेसिपी करताना तिळ तेल, शेंगदाणा तेल असे सांगितले तर आम्ही सुद्धा त्या तेलाचा वापर करण्यास सुरुवात करु. आपल्या पुढील कारकीर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा🎉🎊🎉😊
Bhaijila Sheng tel aani talani la kardai tel
खूप छान
धन्यवाद
Khup chhn
Thank you
Am.from.gujrat.we.see.yur.riciepe.very.nice
Thank you
Tumhi same majya aie sarkhech paddhat vaparta tumhi kutlya manje kontya gavchya
If you dont mind
Maji aie solapurchi
मी solapur जिल्हा
सध्या पुणे
solpur Madhe kuthlya amhi karmala taluka Rajuri aieche Maher pan just amhi Pandharpur la jayche aiela lahan Pana pasun variche ved hote manun
Baki dal mast
Thank you
Must👌👌👌amhi ashich krto
Thank you
आम्ही पूर्वी कडधान्ये च खत होतो,,पण अश्या डाळी नव्हत्या माहीत,,आता वाटण्याची डाळ,मटकी,वालाची डाळ खातो मस्त लागतात😋😋👌👌🙏🙏
धन्यवाद 👍
तुमचे प्रॉडक्ट म्हैसूर ला deliver करू शकता का..बहिणीला घ्यायचे आहेत
Ho sampurn bharat bhar aahe free home del
खूप छान आमटी❤❤
धन्यवाद
Daal wash nahi karayachi ka tai direct tashich use karayachi
धुवून घ्यायची
एकदम मस्त रेसिपी आहे 👍
मी उद्या अशाच प्रकारे बनवते.
सरीता तु डाळ भाजण्या आधी धुतली होती का?
की डायरेक्ट भाजायची?😊
डाळ एका सुती कपड्या मध्ये पुसून घेऊ शकता
Khupch chan
Dhanyavad
Apratim👌
Dhanyavad
ब्याडगी मिरची पावडर मिळेल का ताई
Khup masta ❤❤
Thank you
मी आठवड्यातून एकदा तरी मटकीच्या डाळीची आमटी करतेच.. छान होते.. माझी बनवण्याची पद्धत वेगळी आहे..
डाळ शिजवून घ्या, कांदा,खोबरे भाजून घ्या, शिजलेल्या डाळीतून दोन चमचे डाळ मसाला वाटताना घालावी..कच्चे खोबरे आणि लसूण एकत्र वाटून फोडणीत घालून मग वाटलेला मसाला घालून,गरम पाणी घालावे,शिजवलेली डाळ घालावी.. मस्त दहा मिनिटे उकळून घ्यावे..
आम्ही शेंगदाणे नाही घालत..
मला माझी रेसिपी शेअर करावीशी वाटली.. म्हणून..
करून बघा मस्तच होते..
धन्यवाद
खूप च छान आमटी सरिता नमस्कार 🙏
धन्यवाद
मला फार आवडते मटकीच्या डाळीची आमटी
धन्यवाद
Hi where we get this dal. In any grossery store?
Yes
Tai dal change keli tr chalel ka
Ho
Mug Daal chalel
मस्त 👌👌👌
धन्यवाद
माझी आई पण बनवते ,मी तिच्याकडूनच शिकले.
ताई मी सोलापूर जिल्ह्यातील आहे,पंढरपूर.
अरे व्वा! मस्त
विस्मृतीत गेलेली आमटी पुन्हा एकदा आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद लहानपणी अशीच आई करत असे
धन्यवाद 👍
Nice recipe
Thank you
Matkichi dal bajarat milte ka?? Ashi separate??
हो मिळेल
@@saritaskitchen ok thanks tai 😊
खुपच मस्त. अगदी तोंडाला पाणी सुटलंय. 👌🏻👌🏻
तुम्ही जी भांडी वापरता ती पण छान असतात. दुकानाचं नाव पत्ता सांगाल का?
आणि मागच्या फडतळात लाडवाचा डबा दिसत नाहीये......😢
आहे. बहुधा मसाले ठेवले आहेत त्या मागे लपून बसला आहे
पुण्यात नेहरू चौक रविवार पेठ
Waiting for the video to hit like
Thank you ❤️
मस्तच 👌
धन्यवाद
छोले मसाला, पावभाजी मसाला, मिसळ मसाला अंडा करी मसाला, चिकन मटण मसाला कशा मदे वापरता येतील plz सांगा...?
Ha masala chikan la vapru shktoka
तुमच्या आवडीनुसार वापरु शकता
Mi hi ashich karte mala khup avdte
Dhanyavad
सुंदर
धन्यवाद
Maze vadil astani ashi aamti karaychi mazi aai aaj aai dadanchi athvan ali😔 khup chan tai recipe
Dhanyavad
Chan pddt 😋😋
Dhanyavad