१ किलो भाजक्या पोह्यांचा चिवडा | चिवडा महिनाभर कुरकुरीत राहण्यासाठी या 10 चुका टाळा / Chiwada Recipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ส.ค. 2024
  • सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
    सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
    1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
    2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
    3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
    4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
    5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
    ऑर्डर करण्यासाठी | To Order -
    • Website - saritaskitchen...
    • Amazon -
    १ किलो भाजक्या पोह्यांचा चिवडा | चिवडा महिनाभर कुरकुरीत राहण्यासाठी या 10 चुका टाळा / Chiwada Recipe
    भाजक्या पोह्यांचा चिवडा
    भाजक्या पोह्यांचा चिवडा | दिवाळीनिमित्त खास चिवडा रेसिपी | चविष्ट, चमचमीत व झणझणीत चिवडा रेसिपी | सोपी व झटपट होणारी चिवडा रेसिपी | पारंपरिक व मराठमोळी दिवाळी रेसिपी | कुरकुरीत चिवडा बनवण्याची योग्य पद्धत | Bhajkya Pohyancha Chivada | Diwali Special Chivada Recipe | Tasty, Tempting and Spicy Chivada Recipe | Easy and quick Chivada Recipe | Traditional & Marathmoli Diwali Recipe | Crispy Chivada in perfect way |
    साहित्य | Ingredients
    • भाजके पोहे १ किलो | Bhajake Pohe 1 Kilo
    • तेल २०० ग्रॅम | Oil 200 gram
    • शेंगदाणे २५० ग्रॅम | Peanuts 250 gram
    • डाळवे १०० ग्रॅम | Dalave 100 gram
    • खोबऱ्याचे काप ७५ ग्रॅम | Coconut slices 75 gram
    • कढीपत्ता २ काड्या | Curry Leaves 2
    • मोहरी १ चमचा | Mustard 1 tsp
    • हिंग १/२ चमचा | Asafoetida ½ tsp
    • हळद १ चमचा | Turmeric Powder 1 tsp
    • तीळ १ चमचा | Sesame 1 tsp
    • मिरची पावडर २ ते ३ चमचे | Red Chilly Powder 2 to 3 tsp
    • बारीक चिरलेली हिरवी मिरची १० ते १२ | Finely Chopped Green Chilly 10 to 12
    • मीठ | Salt
    • चिवडा मसाला २ चमचे ( ऑपशनल) | Chivada Masala 2 tsp ( Optional )
    Other Recipes
    1/2 किलो मैदयाची बिस्कीटांपेक्षा खुसखुशीत गोड शंकरपाळी लेयर्सवाली| 1 Kilo Shankarpali Recipe Marathi
    • 1/2 किलो मैदयाची बिस्क...
    1/2 किलो प्रमाणात करा किंवा कसेही तेलाचे मोहन/सोडा न वापरता कमी तेलकट कुरकुरीत चटपटीत मसाला शेव
    • 1/2 किलो प्रमाणात करा ...
    1 kg पातळ पोह्यांचा चिवडा। चिवडा नरम, चिवट होतो? या 7 टिप्स वापरून, महिनाभर कुरकुरीत राहणारा चिवडा
    • 1 kg पातळ पोह्यांचा चि...
    ½ किलो मैदयाची खुसखुशीत, पुडाची खारी शंकरपाळी, भरपूर लेयर्सवाली| 1 Kilo Shankarpali Recipe Marathi
    • ½ किलो मैदयाची खुसखुशी...
    दिवाळीसाठी 1 कप बेसनाचे ½Kg मोतीचूर लाडू| मार्केटसारखा मोतीचूर बनवण्याची परफेक्ट रेसिपी MotichurLadu
    • दिवाळीसाठी 1 कप बेसनाच...
    या 9 टिप्स वापरून बनवा गोल एकसारखी बूंदी आणि आतपर्यंत पाक मुरलेले खुसखुशीत बुंदीचे लाडू। bundi ladu
    • या 9 टिप्स वापरून बनवा...
    ½ किलो रव्याची खुसखुशीत करंजी |मऊ पडू नये, तेलकट होऊ नये म्हणून या 5 टिप्स | 1 Kilo Karanji Recipe
    • ½ किलो रव्याची खुसखुशी...
    #पोह्यांचाचिवडा #चिवडा #दिवाळीफराळ #दिवाळीनाष्टा #सरितासकिचनमराठी #PohyanchaChivada #Chivada #DiwaliFaral #DiwaliSnacks #SaritasKitchenMarathi
    Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
    / @saritashomenvlog
    Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
    Follow Us on FaceBook - / 100053861679165
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com

ความคิดเห็น • 715

  • @alkachoudhari3440
    @alkachoudhari3440 9 หลายเดือนก่อน +178

    सरिता, खरं तर मी तुझ्या आईच्या वयाची असेन पण तुझा एक व्हिडिओ पाहिला अगदी सुरुवातीचा आणि मला तुझ्या माझ्या पध्दतीत खुप साम्य वाटलं म्हणून तुझे व्हिडिओ पहायला लागले.अगदी कौतुकाने.मला नेहमी वाटायचं ह्या मुलीने नक्की आईला मदत केली असणार लहानपणी खुप छान.तुला अनेकोत्तम आशीर्वाद.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน +9

      धन्यवाद 🙏

    • @himangithatte5553
      @himangithatte5553 9 หลายเดือนก่อน +10

      मी ह्याच प्रकारे करते फक्त फोडणीत थोडे लिंबू पिळून घालते त्यांनी छान चव येते

    • @pradnyaathalye4237
      @pradnyaathalye4237 9 หลายเดือนก่อน +25

      छान सोपी पद्धत...एक सूचना कराविशी वाटते..दाणे, डाळे ,वगैरे तळुन झाले की डायरेक्ट भाजक्या पोह्यांवर घालत जावे म्हणजे तेलाचा एक थेंबही वाया जात नाही.

    • @pradnyaathalye4237
      @pradnyaathalye4237 9 หลายเดือนก่อน

      ​@@himangithatte5553कधी कधी थोड्या साखरेत चिमूटभर सायट्रिक ॲसिड घालुन मिक्सरमध्ये फिरवुन ते ही त्या गरम तेलात घातले तर चिवड्याला किंचित आंबुस गोड अशी छान चव येते

    • @ArtiTurukmane
      @ArtiTurukmane 9 หลายเดือนก่อน +4

      Khup chan

  • @sunandakale813
    @sunandakale813 9 หลายเดือนก่อน +14

    सरिता..तुझ्या मुळे माझे दिवाळीचे पदार्थ गेले दोन वर्षे अगदीच छान व खुसखुशीत होतात .चुकत नाही. याचे श्रेय मी तुला देते.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद

  • @rajeshrinikalje1826
    @rajeshrinikalje1826 9 หลายเดือนก่อน +1

    ताई तुमच्या पद्धतीने गेल्या वर्षी मी फराळ केला होता तो खूप छान झाला होता त्या प्रमाणेच या वर्षी पण मी करणार आहे 😊😊😊 thank you tai

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน +1

      Most welcome! Yes sure 👍👌

  • @deepavirkar6656
    @deepavirkar6656 9 หลายเดือนก่อน +15

    अतिशय सुरेख रेसिपी आणि समजावून सांगण्याची पद्धत ही. धन्यवाद. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला तसेच तुमच्या पूर्ण टीम ला दिवाळीच्या खूप शुभेच्छा.🎉

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद! तुम्हाला ही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.

    • @vandanajadhav8903
      @vandanajadhav8903 9 หลายเดือนก่อน +1

      अभिनंदन दिवाळी च्या मंगलमय शुभेच्छा

  • @manjushapethkar26
    @manjushapethkar26 9 หลายเดือนก่อน

    सरिता माझे वय ६४ आहे मी तुझे व्हिडिओ कायम पहाते तुझी व माझी पद्धत recipe सारखीच आहे तुझ्या आईकडून खूप छान शिकलीस अगदी बारीकसारीक गोष्टी तू तपशीलवार वर्णन करतेस खूप खूप शुभेच्छा व आशिर्वाद

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद शुभेच्छा दिल्याबद्दल🙏

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 9 หลายเดือนก่อน

    अजून पर्यंत असे कधी केले नाही. पण आता या वेळी चिवड्याचे दाणे तळताना नक्कीच थोडे मीठ घालील. खूप छान नवीन अतिशय उपयुक्त टीप मिळाली.
    धन्यवाद सरिता !
    चिवडा खूपच छान झालाआहे.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน

      मला ही यात खूप आनंद आहे. 👍

  • @user-qn4wi6jy5j
    @user-qn4wi6jy5j 9 วันที่ผ่านมา

    तुमची सांगण्याची पद्धत फारच छान आहे आणि चिवडा पण छान

  • @mangeshmane4351
    @mangeshmane4351 9 หลายเดือนก่อน +1

    सरिताताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे चिवडा बनवला खूपच छान झाला आहे चिवडा... चिवडा मसाला न वापरता देखील मस्त झाला आहे चवीला. शुभ दीपावली 🙏😊

  • @sunandabhand5691
    @sunandabhand5691 9 หลายเดือนก่อน +8

    सरिता तुझ्यामुळे दिवाळीच्या फराळाचे टेन्शन गेले ़तुझी समजावून सांगण्याची पद्धत खूप छान आहे ़ धन्यवाद सरिता तुझ्यामुळे

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน

      मला ही यात खूप आनंद आहे

    • @reshamasathe8483
      @reshamasathe8483 9 หลายเดือนก่อน

      Ho khrch maxi pn nahi chukt receipi

  • @LuffyZoro-hr9qk
    @LuffyZoro-hr9qk 9 หลายเดือนก่อน +10

    खूपच छान चिवडा 👌👌 आमच्या कडे पण भाजके पोहेचाच चिवडा आवडतो तुझी सांगण्याची पद्धत खूपच छान आहे 🙏🏻🙏🏻

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद!

  • @savitapatil3877
    @savitapatil3877 9 หลายเดือนก่อน +2

    खूप छान चिवडा झाला ....घरातील सर्वांनाच खूप आवडला. धन्यवाद, सरिता ताई...🙏🙏

  • @vrushalichaugule7296
    @vrushalichaugule7296 9 หลายเดือนก่อน

    खूप छान... थोडेसे आले ठेचून तळून घातले तरी चिवडा चविष्ट होतो. तसेच थोडीशी चवीपुरती साखर आणि धने चेचून घातले तरी खूप छान चव येते...

  • @pritichangan1927
    @pritichangan1927 9 หลายเดือนก่อน

    तुमच्या रेसिपी फॉलो करून माझे सगळेच दिवाळीचे पदार्थ खूप छान झाले आहेत, धन्यवाद , शुभ दीपावली 🎉

  • @surajhodage6970
    @surajhodage6970 9 หลายเดือนก่อน +5

    गावरान ताकतली भेंडी, काटे भेंडी ची आमटी,वालाची खिचडी,चवळी ची सुक्की भाजी, चवळी ची / तांदळूजा भाजी,चवळीच्या शेंगची भाजी, हरभरा भाजी,झणझणीत तंदूरी अंडा मसाला, अंडा तवा फ्राय आणि अंडा भजी,गावरान ठसक्याच्या मेथी झुणक्या,कर्जतची स्पेशल गावरान झणझणीत तोंडाची चव वाढवणारी शिपी आमटी,दाखवा

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน +1

      हो नक्की प्रयत्न करेन.

  • @sangitabhosale2333
    @sangitabhosale2333 9 หลายเดือนก่อน +1

    सरिता खूप छान रेसिपी.कांदा उभा चिरुन तो उन्हात वाळवायचा आणि तो लसूण तळून झाल्यावर तळून चुरमुर्‍यात घालायचा त्याचीही चव खूप छान येते.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद 👌👍

  • @shravnighosalkar7212
    @shravnighosalkar7212 9 หลายเดือนก่อน +2

    तुमची रेसिपी एकदम परफेक्ट असते शंकरपाळ्या फार छान झाल्या

  • @shubhangichakote583
    @shubhangichakote583 9 หลายเดือนก่อน +4

    Tujhya recipe khup chan astat mi tr avrjun punha punha tujhya recipe baghte ani try pn karte Diwali sathi new recipe aplod kar ani pandharpur la pn ye ❤🎉

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน +1

      Nice👌👍Yes sure will try!
      Please check our playlist for Diwali Recipes, Ladu Recipes, Sweet Recipes.

  • @rajashreemore8565
    @rajashreemore8565 9 หลายเดือนก่อน +1

    ❤सखी अग तोंडाला पाणी सुटलं ना. चहा पिण्याची वेळ झाली सखी ने बनविलेला कुरकुरीत चिवडा खाण्यासाठी ❤एकदम मस्त. 🙌👌👍👍⚘️⚘️

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद!

  • @deepaharshe1669
    @deepaharshe1669 หลายเดือนก่อน

    खूप छान झाला मी केलेला चिवडा तूमचप्रमाण घेवून १ नंबर ओके धन्यवाद ताई

  • @sonalikhatri4884
    @sonalikhatri4884 9 หลายเดือนก่อน +1

    Khub chan दाखवत आहे ताई तुम्ही 😊या वेळेस सगळे पदार्थ तुमच्या प्रमाणेच करणार आहे

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद! हो नक्की करून बघा.

  • @AshwiniGavade-iu7hk
    @AshwiniGavade-iu7hk 9 หลายเดือนก่อน +1

    खुपच मस्त ताई तुमच्या व्हिडिओ मुळे खूप मदत होते अगदी कोणते पण पदार्थ सहज बनवू शकते Thank you

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद!

  • @veenadeshmukh7614
    @veenadeshmukh7614 8 หลายเดือนก่อน +1

    Tumchi bolne chi style khup ch sweet ahe Ani tumhi pan

  • @chitragaikwad4942
    @chitragaikwad4942 9 หลายเดือนก่อน

    सरिता खूप छान समजून सांगितले तसाच चिवडा केला खूप छान झाला समजुन सांगितले धन्यवाद सरू तूला खूप आशिर्वाद...

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน

      मला ही यात खूप आनंद आहे.

  • @DhanshreeDhole
    @DhanshreeDhole 8 หลายเดือนก่อน +3

    ताई मला फराळे चिवड्याचा बिजनेस करायचा आहे तर मला पूर्ण डिटेल्स मध्ये माहिती हवी आहे चिवडा टेस्टी कसा होईल आणि त्याची प्राईस कशी ठरवावी ते सांग

  • @manalikadam3425
    @manalikadam3425 9 หลายเดือนก่อน +1

    Sooo tempting 😍😀🤤👌🏻👍🏻.. amchyakde patal pohyancha chiwda asto😍.. atta asa krun pahayla hawa😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน

      Thank you! Yes sure please try 👍

  • @sonalpawar708
    @sonalpawar708 8 หลายเดือนก่อน

    मिठाचा अंदाज पण सांगा ताई, तुमचा अंदाज बरोबर असतो, मी या दिवाळीत तुमचा दोन वर्षा पूर्वीचा पातळ पोह्यांचा चिवडा चा video पाहुन चिवडा बनवला अणि अतिशय सुंदर झाल त्यात तुम्ही अर्धा किलो साठी 1tsp सांगितलेले त्या प्रमाणे अचूक माप घेतले. तसाच याचा पण सांगा. मिठा मुळेच पदार्थ बिघडतात

  • @bhartimane5540
    @bhartimane5540 9 หลายเดือนก่อน +1

    ताई इदुरे पोहे खूप छान सांगितले आम्ही केले खूप छान झाले ध्यावाद.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน

      मस्त 👌👍

  • @satarchisarikamane5419
    @satarchisarikamane5419 9 หลายเดือนก่อน

    मी तुमची रेसिपी बघुन पहिल्यांदा बनवला खुप छान झाला आहे मनापासून धन्यवाद तुमचे

  • @harshsawant5987
    @harshsawant5987 9 หลายเดือนก่อน

    तुम्ही ‌ खूप छान पद्धतीने रेसिपी सांगता.. छोट्या छोट्या टिप्स पण सांगता.. खूप छान चिवडा रेसिपी 🎉

  • @sujatalad1602
    @sujatalad1602 9 หลายเดือนก่อน +2

    Kup mast Sarita Tai me vatch pahat hote tumchya recipe mala kup kup aavdate I like it ❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @vaishalimavale8705
    @vaishalimavale8705 9 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan Sarita Tai ,tumachi sanganyachi paddhat khupch surekh aasate

  • @punampowar5405
    @punampowar5405 9 หลายเดือนก่อน

    खर आहे सरीता
    ताई तुझं चिवडा मसाला वापरल्यावर चिवडा आंबटसर लागतो माझी आई सुद्धा कधी चिवडा मसाला वापरत नाही मी सुद्धा कधीच वापरत नाही .

  • @sushamagandhithakare4651
    @sushamagandhithakare4651 9 หลายเดือนก่อน

    👌🌹सरे... लई गोड... गोड.. बोलतें गं.. मले त बाय तू लय.. लय आवडतेस... माज पिलू.. किती मोठं झाले व.... 🌹🤣🤣🤣

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @DhanashriMangale-ki3ym
    @DhanashriMangale-ki3ym 9 หลายเดือนก่อน +2

    Tai mala tumchya recipe khup avdtat ani tya mala sopya hi vatat

  • @manjubhedsurkar7833
    @manjubhedsurkar7833 9 หลายเดือนก่อน

    Sarita tumche sagle recipes khoop chan astat, Mala padarth yet asun suddha mi tumche prakar bagate mag karte, khoop ch chan sangta, chan bolta , khoop khoop dhanyvad.

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 9 หลายเดือนก่อน +2

    नक्की करुन बघणार धन्यवाद सरीता ताई

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน

      हो नक्की करून बघा

  • @lalitabarwe7228
    @lalitabarwe7228 9 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर रेसिपी आणि खूप छान सादरीकरण

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @smitaharne3748
    @smitaharne3748 9 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan sarita mala hi chivda masala aavdat nahi same asach banavte fakt sev add karte ❤❤❤

  • @ManjeeriG
    @ManjeeriG 9 หลายเดือนก่อน +1

    Khup khup dhanyawad ani tuzya consistency la salam.. 🙌🏻🙌🏻🙌🏻😀😀

  • @chhayamirashee
    @chhayamirashee 9 หลายเดือนก่อน

    नमस्कार सरिता ताई !
    तुम्ही सांगितल्य प्रमाणे सर्व कृती केली; चिवडा छान झाला, आभारी आहे .

  • @sandhyaadsule2078
    @sandhyaadsule2078 9 หลายเดือนก่อน +3

    माझी आई ७ वी पर्यंत शिकली पण ह्याच पद्धतीने ती बनविते मसाला वापरत नाही ❤

  • @Vaishali_Joshi
    @Vaishali_Joshi 9 หลายเดือนก่อน +4

    भाजके पोहे चिवडा खूप छान लागतो...मस्त रेसिपी👌👌

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद!

  • @sanjayjayant5395
    @sanjayjayant5395 18 วันที่ผ่านมา

    VERY NICE N TASTY SNACKS FOR DAILY BASIS.EVEN SERVED FOR GUESTS.
    DHANYAWAD

  • @gaurikatole2307
    @gaurikatole2307 9 หลายเดือนก่อน +1

    Tai jya recipe chi vat baghte tich recipe Tu dakhvtes thank u so much❤❤❤❤❤

  • @mangeshwaghere3083
    @mangeshwaghere3083 9 หลายเดือนก่อน

    ताई खुप सुंदर माहिती दिली खुप छान सुंदर पध्दतीने बनवून दाखवले
    तुम्हाला दिवाळी च्या खुप खुप शुभेच्छा

  • @ritamishra3558
    @ritamishra3558 9 หลายเดือนก่อน

    मी तुमचा वीडियो पहिल्यांदाच पहात आहे मला मधुरा पेक्षाही जास्त आवडला तुमचा वीडियो खुप छान

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद!

  • @chitragaikwad4942
    @chitragaikwad4942 9 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर चिवडा कसा करायचा याबाबत माहिती छान दिली व चिवडा एकदम मस्त केला आहे. मी पण तुमचा विडिओ बघून चिवडा केला घरातील सर्वाना आवडला धन्यवाद ताई नमस्कार करते.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน

      नमस्कार! खूप छान👌👍

  • @DattaMane-mp3mc
    @DattaMane-mp3mc 9 หลายเดือนก่อน +1

    खुप छान चिवडा बनला ताई

  • @user-mp7ow4bw9n
    @user-mp7ow4bw9n 9 หลายเดือนก่อน +1

    मस्तच

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @truptimohole8661
    @truptimohole8661 9 หลายเดือนก่อน +1

    Jari bhajlelw asle tri किंचित mith takun pohe partun ghetle tr khup khuskhushit chivda chan lagto😊

  • @viduvina5032
    @viduvina5032 9 หลายเดือนก่อน

    माझी आई ही अशाच पद्धतीने करते.आता ती 76 वर्षांची आहे.आम्ही ही असेच बनवतो👌🏻👍🏻

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน

      अरे व्वा! छानच👌👍

  • @priyankabadge2188
    @priyankabadge2188 9 หลายเดือนก่อน +2

    Khup chhan ata kharch diwali suru zali ahe as vatay 🪔 happy Diwali in advance

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน +1

      Thank you! Happy Diwali to you in advance.

  • @manjushapawar9219
    @manjushapawar9219 9 หลายเดือนก่อน +1

    ताई तुझी सांगण्याची पद्धत खूप छान असते

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद!

  • @user-jc6kz1hx8t
    @user-jc6kz1hx8t 9 หลายเดือนก่อน

    वा,, खूपच छान बनवला चिवडा,,मी तुमचेच व्हिडीओ बघून बरेच पदार्थ शिकली आहे. तुम्ही अगदी प्रमाणात पदार्थ बनवायला सांगतात,ते मला खूपच आवडते.👌तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा,,👍🎉🎉🎉

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद! तुम्हाला ही खूप खूप शुभेच्छा

  • @prashantjadhavadityaevents7711
    @prashantjadhavadityaevents7711 2 หลายเดือนก่อน +1

    Khup Chaan. Pan pithisakhar ka Skip kelit? Kahi Special Reason?😮.

  • @vandnagole5526
    @vandnagole5526 9 หลายเดือนก่อน +2

    खूप छान, चकलीची रेसिपी लिहून ठेवली आहे, मला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे करायला आवडेल, धन्यवाद 😊❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน

      हो नक्की करून बघा 👍

  • @suvarnakanase6886
    @suvarnakanase6886 9 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan receipe amchyakde hi asech banvtat

  • @bhartimane5540
    @bhartimane5540 9 หลายเดือนก่อน +1

    ताई तुमच्या खरच सर्व रिसपी फरपकेट आहे खुप छान सागता ताई शेवची रिसपी दाखवा खुसखुशीत होत नाही मऊ मऊ पडते.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/aHgbIvH8kjU/w-d-xo.htmlsi=jxk52vcWWYMrFyFG
      th-cam.com/video/kfpRgby7_2o/w-d-xo.htmlsi=Aa_Q5IzHpZMGyvRP
      th-cam.com/video/Wt9yp5Ppagc/w-d-xo.htmlsi=59aWLpyNMGqGj-gb

  • @Soniyawarkhade3947
    @Soniyawarkhade3947 9 หลายเดือนก่อน +1

    Khup chan tasty chivda mast great saru ashi method ne karte chivda ya diwali la❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน

      Thank you! Yes sure please try👍

  • @sskulkarni3004
    @sskulkarni3004 9 หลายเดือนก่อน +1

    नक्कीच खमंग झाला असणार
    मी ही असाच करेन 🙏

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @deepalidangare8565
    @deepalidangare8565 9 หลายเดือนก่อน +2

    Tai Shankarpali chi pn recipe share kr na

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/bRFdQ_j-tU0/w-d-xo.htmlsi=75IiI9o-viOJHr3j
      th-cam.com/video/KMj7LzU5pe4/w-d-xo.htmlsi=2qTSt3lrgENSCDtZ
      th-cam.com/video/NX-D0nuiFX0/w-d-xo.htmlsi=J5bY8c7K65EvZ_fA

  • @Ashwini-u5l
    @Ashwini-u5l 9 หลายเดือนก่อน +1

    Sarita tai thumbnail pahilyavarach tondala pani sutale karan ha chivada mala prachand avdato jo lahan astana khalla pan 20 years zale mala mumbai la ha poha milala nahi.atta mi gavi ale ahe tar nakkich asa banaven.tumache khup khup dhanyawad 🙏❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน

      Thank you! Yes sure please try 👍

  • @anjaliupasani8963
    @anjaliupasani8963 9 หลายเดือนก่อน +2

    ताई चिवडा छान झाला आहे, आम्ही यात लसुण नाही पिठी साखर आणि आमचूर पावडर घालतो,असा करुन बघते आता.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद 👍

  • @krantigholap1386
    @krantigholap1386 8 หลายเดือนก่อน

    Mi ha chivada bangla khup chan zala ahe so thanks sarita di 🙏🙏👍🤞

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  8 หลายเดือนก่อน

      मनापासुन आभार

  • @madhurijawade8377
    @madhurijawade8377 9 หลายเดือนก่อน +1

    Wow 🎉 mst mi try krel

  • @sunandakunjir4050
    @sunandakunjir4050 9 หลายเดือนก่อน +1

    मका चिवडा दाखव ताई, आत्ता तुला अहो ताई नाही बोलणार,तर तू फक्त माझी ताई आहेस,त्या हक्काने विचारते,👍🙋🙋☕☕

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน

      हो चालेल 👍नक्की प्रयत्न करेन

  • @Prajupawar717
    @Prajupawar717 9 หลายเดือนก่อน

    Khup easy method sangta mam tumh,,kdhi n swaypaak bnvnaryanna pn kitchen mdhe jaun ass kahi bnvu watel itk easy n sundar steps sangta...too much love from mohol(solapur).❤❤❤❤❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน

      It's my pleasure! 👌👍

  • @mandakinitamhankar392
    @mandakinitamhankar392 9 หลายเดือนก่อน

    खूपच भारी आहे

  • @sneharawool7845
    @sneharawool7845 9 หลายเดือนก่อน

    Thank u Sarita tumchya tips vaparun me chakalya banavalya aani mast khuskhushi zalya

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน

      Super👌👍Most welcome

  • @RupaliChavan-il3tr
    @RupaliChavan-il3tr 9 หลายเดือนก่อน +1

    खूप छान झाला चिवडा, पण हिरवी मिरची तळताना त्यात थोडे चिमुटभर मीठ टाकले की , मिरची आणि तिखट लागत नाही. बाकी खूप छान आहे. तसेच दिवाळीच्या तुला व तुझ्या घरच्यांना तसेच तुझ्या किमी साठी खूप खूप शुभेच्छा 🎁🎁💐💐

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद! तुम्हाला ही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.

  • @bhaktisagar6545
    @bhaktisagar6545 9 หลายเดือนก่อน +5

    Rava ani besan ladoo recipe dakhv na.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน +1

      th-cam.com/video/OFVQR0XmwcU/w-d-xo.htmlsi=UlVqXia4wn_5abR_
      th-cam.com/video/k-P9AOBm-0o/w-d-xo.htmlsi=66-0atXFD4TS7Fdf
      th-cam.com/video/o_v98uJ0GP0/w-d-xo.htmlsi=nQk4eLnmofY9Np8V

  • @user-wh2in2kl8j
    @user-wh2in2kl8j 9 หลายเดือนก่อน +1

    चिवडा छान झाला आहे मी पण असाच करून बघेन

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद! हो नक्की करून बघा

  • @supriyajadhav-chavan5771
    @supriyajadhav-chavan5771 9 หลายเดือนก่อน +1

    मला पण चिवडा मसाला नाही आवडत या वेळेस असा बनवेन...मस्त रेसिपी 👍

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद! हो नक्की 👍

  • @dipaligadhave1551
    @dipaligadhave1551 9 หลายเดือนก่อน +1

    मी ही असच करते फक्त थोडी पिठीसारखं टाकते 👌👌👌👌

  • @neetadalvi701
    @neetadalvi701 9 หลายเดือนก่อน +1

    खुप छान आम्ही थोडी पिठीसाखर पण घालतो चव येते

  • @seemamemon7826
    @seemamemon7826 9 หลายเดือนก่อน

    Khup chhan recipe tai .....me banavila aahe ...khup mast zalay.....thank u ...

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน

      Nice👌👍Most welcome!

  • @user-zz9jr3jg8x
    @user-zz9jr3jg8x 9 หลายเดือนก่อน

    सरिता ताई तुला खूप खूप मंगलमय दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ताई खूप मस्त रेसिपी एकदम भारी अप्रतिम तसेच तुझी बोली भाषा पण खूप गोड आहे धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤

  • @salmashaikh6190
    @salmashaikh6190 9 หลายเดือนก่อน

    He bhajke pohe ch ahet, kuni murmure pn mhantat, chanch ahe mi pn asach karte chivda. Mala awadto asach, chhan sangtes sarita tu. ❤❤

  • @amaypandit2673
    @amaypandit2673 9 หลายเดือนก่อน

    सरिता मला मसाले आणि हळद आणि शेंगदाणा तेल हे सर्व साहित्य मला मिळाले
    खुपच छान आहे मसाले

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน

      Thanks for the feedback.

  • @rohinichoudhary2952
    @rohinichoudhary2952 9 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan

  • @deepakherwade1970
    @deepakherwade1970 9 หลายเดือนก่อน +1

    Mala hich recipe pahije hoti Thank you Sarita Tai

  • @urmilawakale5805
    @urmilawakale5805 9 หลายเดือนก่อน +3

    चिवडा अप्रतिम झालाय 😋

  • @ankitavelhal5877
    @ankitavelhal5877 9 หลายเดือนก่อน +1

    Khup chan

  • @lataahire2410
    @lataahire2410 9 หลายเดือนก่อน

    Sarita जी बाकी तुमची चिवडा बनविण्याची पद्धत खूपच भावली. धन्यवाद

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน

      मला ही यात खूप आनंद आहे.

  • @meeraingle5751
    @meeraingle5751 9 หลายเดือนก่อน +1

    भारीच

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @gautamwaghmare8247
    @gautamwaghmare8247 9 หลายเดือนก่อน

    Khup Chan Chivda bnvla tumi mi nkki kren mla khup avdla ha video

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน

      Thank you! Yes sure please try

  • @SohamAmbure77
    @SohamAmbure77 9 หลายเดือนก่อน +1

    Mast chivada

  • @vanmalayerawar4638
    @vanmalayerawar4638 2 หลายเดือนก่อน

    Mala tar tula bolane khup God vatate

  • @shrutihake7314
    @shrutihake7314 9 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद ताई 🙏🏼

  • @sushamapuralkar6074
    @sushamapuralkar6074 9 หลายเดือนก่อน +1

    खूप छा न

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद!

  • @parialtekar5223
    @parialtekar5223 9 หลายเดือนก่อน

    खूप छान ताई.. मीही अशाच पद्धतीने करते चिवडा.. Thank you

  • @priyankajagdale9551
    @priyankajagdale9551 9 หลายเดือนก่อน

    maji aaipn asach chivda krte same asa agdi right time la tumhi sglya recipe post krt ahat thank you so much ❤

  • @Saiganeshcleaning
    @Saiganeshcleaning 9 หลายเดือนก่อน

    Khup chhan all padharth agdi sope Ani chhan

  • @sushilarawde7976
    @sushilarawde7976 6 หลายเดือนก่อน

    Yekdam mast chiwda

  • @krushnatkumbhar9066
    @krushnatkumbhar9066 9 หลายเดือนก่อน

    सरीता तुझे सगळेच पदार्थ छान असतात तुला दिवाळीच्या शुभेच्छा

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद! शुभ दिपावली

  • @alkarokhale6822
    @alkarokhale6822 9 หลายเดือนก่อน

    Very nice beta tu khupch sunder mahiti dete Tuzyamule amchi deevali faral khup chan hote❤thanks🙏 didi

  • @smitabhosale9062
    @smitabhosale9062 9 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan aahe recipe

  • @kajaljangam374
    @kajaljangam374 9 หลายเดือนก่อน +1

    Mstch ताई thanks

  • @vanmalayerawar4638
    @vanmalayerawar4638 5 หลายเดือนก่อน

    Very testy recepe 👌

  • @jyotimahajan4610
    @jyotimahajan4610 9 หลายเดือนก่อน

    खूप छान

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद!