😂😂æ nee um hu CT hu hu CT hu hu hu mi Mi 7:09 🎉 to tttttttttttttttttrtttrttttttttttttttttrrtrttttttttttttttttttttrttttttttttttttttttttrrrrttttttrtttttrrrttt Ko O CT 0k bhi by 5c@@cookwithsnehalambre8339
तुमची रेसिपी आता मी. पाहिली , खूपच मस्त आहे , मी आज भेंडी ची नवीन पद्धत बघत होते , खूप जणांच्या पहिल्या, पण मला वाटतं की या रेसिपी मध्ये नवीन शिकायला मिळालं मी आता नक्कीच बनवते खुप खूप आभार आपली समजून सांगण्याच👍👌👌👌🙏🙏🙏 कॉमेंट कडे दुर्लक्ष करून तुम्ही आम्हाला असेच चविष्ट पदार्थ करून दाखवा.
फारच छान चव लागते. खरोखरच काहीं तरी चांगल्या चवीचे मस्तपैकी रेसिपी खाल्ल्याचे समाधान मिळाले😊 मटण काय फक्त उकडूनही खाल्ले तरीही चांगलेच लागेल पण भेंडी सारखी नआवडणारी भाजीही अशी बनवली तर खुपच आवडेल. 😊😊😮 भाज्या बनवायचीही आवड व भाजी कोणाला तरी हौसेने बनवण्याची इच्छा व ताकतही असावी लागते. मांसाहारी जेवण बनवायला सोपेच असते फक्त फोडणी टाकूनही शिजवून घालायला हाताला चवीचे बनवता येत नसले तरीही खाणारा गप्पच खातोच.पण चवीचे काही तरी बनवले तर आवडीने खाल्ले म्हणजे काही तरी विशेष पदार्थ खाल्ल्याचे समाधान मिळते. पण गाढवाला गुळाची गोडी काय कळणार??? तुमची समजावून सांगण्याची पद्धत बरोबरच आहे. जे आपल्याला येते तसेच बोलावे, उगाचच नाटकात बोलल्या सारखे डुप्लिकेट काय बोलायचे ❓❓❓❓❓
आपकी रेसिपी बहुत देर बाद मिली लेकिन देर आए दुरुस्त आए रेसिपी बहुत पसंद आई हटके है बनायेंगे जरूर ❤ धन्यवाद ❤ फालतू कॉमेंट्स में ध्यान मत देना 😂 हम आपकी रेसिपी का इन्तजार करते है
रेसिपी सांगुन झाल्यावर.
असे वाटले आजच्या बातम्या संपल्या😜😂😂😂🫣
🥰🙏
😂
😂😂😂😂
😂😂
😂😂😂😂😂
आजच्या ताज्या बातम्या संपल्या धन्यवाद
🥰
😂😂æ nee um hu CT hu hu CT hu hu hu mi
Mi 7:09 🎉 to tttttttttttttttttrtttrttttttttttttttttrrtrttttttttttttttttttttrttttttttttttttttttttrrrrttttttrtttttrrrttt
Ko
O CT 0k bhi by 5c@@cookwithsnehalambre8339
वाह वाह 👌 फारच छान पद्धत❤
धन्यवाद 🙏🥰👍
अतिशय उत्तम रेसिपी ची माहिती दिली. धन्यवाद.
धन्यवाद 🙏🥰
Khup chan bhaji thanks for shareing
Dhanyawad 🙏🥰
खुपच छान भेंडी बनविली ताई धन्यवाद
धन्यवाद 🙏🥰
Chan amhi try kru
Dhanyawad 🙏🥰👍
खूप छान receipe नक्की try करीन 😊
Dhanyawad 🙏🥰👍
Chhan chhan chhan ase watate ki TV anchor recipes sangat ahe nice presentation
🙏🥰
Superb भाजी १ दम मस्त टेस्टी झाली आहे माझ्या मुलाला नाही आवडत भेंडी ची भाजी बुळबुळीत होते म्हणून पण ही भाजी त्यानं काही कटकट n करता आवडी ने खाल्ली🎉🎉
खूप चांगली रेसिपी शेअर केल्या बद्दल आभारी आहे आपला.
रिप्लाय दिला त्याबद्दल धन्यवाद 🙏🥰👍
धन्यवाद 🙏🥰
तुमची रेसिपी आता मी. पाहिली , खूपच मस्त आहे , मी आज भेंडी ची नवीन पद्धत बघत होते , खूप जणांच्या पहिल्या, पण मला वाटतं की या रेसिपी मध्ये नवीन शिकायला मिळालं मी आता नक्कीच बनवते खुप खूप आभार आपली समजून सांगण्याच👍👌👌👌🙏🙏🙏 कॉमेंट कडे दुर्लक्ष करून तुम्ही आम्हाला असेच चविष्ट पदार्थ करून दाखवा.
धन्यवाद 🙏🥰👍
Wow that's awesome mouth watering yammy recipe thanq taai god bless you
Thank you so much 🙏🥰
फारच छान चव लागते. खरोखरच काहीं तरी चांगल्या चवीचे मस्तपैकी रेसिपी खाल्ल्याचे समाधान मिळाले😊
मटण काय फक्त उकडूनही खाल्ले तरीही चांगलेच लागेल पण भेंडी सारखी नआवडणारी भाजीही अशी बनवली तर खुपच आवडेल. 😊😊😮
भाज्या बनवायचीही आवड व भाजी कोणाला तरी हौसेने बनवण्याची इच्छा व ताकतही असावी लागते. मांसाहारी जेवण बनवायला सोपेच असते फक्त फोडणी टाकूनही शिजवून घालायला हाताला चवीचे बनवता येत नसले तरीही खाणारा गप्पच खातोच.पण चवीचे काही तरी बनवले तर आवडीने खाल्ले म्हणजे काही तरी विशेष पदार्थ खाल्ल्याचे समाधान मिळते.
पण गाढवाला गुळाची गोडी काय कळणार???
तुमची समजावून सांगण्याची पद्धत बरोबरच आहे. जे आपल्याला येते तसेच बोलावे, उगाचच नाटकात बोलल्या सारखे डुप्लिकेट काय बोलायचे ❓❓❓❓❓
धन्यवाद 🙏🥰👍
Sahamat ahe tumchyashi
Looks delicious,jarur try karnaar
Thank you so much 🙏🥰👍
छान रेसीपी बनवली ❤❤
धन्यवाद 🙏🥰
खूप। छान। 😊
धन्यवाद 🙏🥰
मला रस्सा भाजी खूप आवडते.मी नक्कीच करायला लावेल👍👌🙏
धन्यवाद 🙏🥰👍
खुप आवडली
धन्यवाद 🙏🥰
छान भेंडीची भाजी टिप पण छान करून बघेन .
धन्यवाद 🙏🥰
Khup chan banwali tai bhaji
Dhanyawad 🙏🥰
छान रेसिपी आहे, धन्यवाद🎉
धन्यवाद 🙏🥰
खूप छान मस्त आम्ही पण बनवून बघु
धन्यवाद 🙏🥰👍
Mi try keli hi recipe.khupch chan
Reply kalavlyabadal dhanyawad 🙏🥰👍
खाणारालाच चव कळणार मस्त एक नंबर
Dhanyawad 🙏🥰👍
Very nice भाजी बनवल्या खुप छान ❤❤❤
Dhanyawad 🙏🥰
नमस्कार, छान
धन्यवाद 🙏🥰
आवाज छान वातंय तुमचा रेसिपी तर छान
धन्यवाद 🙏🥰
वा छान रेसिपी आहे
🙏🥰
Tasty bhaji😂
Dhanyawad 🙏 🥰
Khup chhan recipe
Dhanyawad 🙏🥰
मस्त
धन्यवाद 🙏🥰
खुप छान आहे भाजी
धन्यवाद 🙏🥰
खूप खूप सुंदर आणी testy ❤
धन्यवाद 🙏🥰
Chan recepee
Dhanyawad 🙏🥰
Kharch madam bhaji khup chhan jhali thank u . Ani majhi stuti pn jhali
Reply kalavalyabadal dhanyawad 🙏🥰👍
आहो.. खरंच ताई तुमची रेसिपी आवडली माझ्या घरात सगळ्यांना भाजी आवडली माझा मुलगा तर म्हटलं खरंच मटन च्या भाजी सारखी झाली
रिप्लाय कळवल्याबद्दल धन्यवाद🙏🥰👍
Chan zali vegli rassa bhendi masala
Dhanyawad 🙏🥰
खूप छान 👌
धन्यवाद 🙏🥰
Mast aahe recipe❤❤❤
Dhanyawad 🙏🥰
Very nice 🎉🎉🎉🎉🎉
Dhanyawad 🙏🥰
खुप च चांगली
धन्यवाद 🙏🥰
Hi, Mam
I like ur all recpies bhendi all time favourite definitely I will try, Thank u 😊
Thank you so much 🙏🥰👍
खूपच छान ताई 👌
धन्यवाद 🙏🥰
Khup chan rassa bhaji
Dhanyawad 🙏🥰
खूप छान भाजी बनवली आहे ताई तुम्ही 👌👌😋😋
धन्यवाद 🙏🥰
खूप छान आहे
धन्यवाद 🙏🥰
छान काहीतरी वेगळी टेस्ट 😊
धन्यवाद 🙏🥰👍
छानच रस्साभाजी, एक वेगळीच पद्धत, धन्यवाद
धन्यवाद 🙏🥰
खूप.. खूप छान आहे
धन्यवाद 🙏🥰
छानच
धन्यवाद🥰🙏
Recipe yummy ahe
Dhanyawad 🙏🥰
Khup, Chan bhaji,zali
Dhanyawad 🙏🥰
खूप छान
धन्यवाद 🙏🥰
Khup Chan bat mat
🙏🥰
Very nice recipe
Dhanyawad 🙏🥰
छान👏✊👍
धन्यवाद 🙏🥰
तूम्हीछान बनवली भाजी ❤❤
धन्यवाद 🙏🥰
Khupch khupch Chan ❤
Dhanyawad 🙏🥰
Mi try keli kup chan tasty lagali mazya mulini avadun kali❤❤❤❤❤❤
Reply kalavalyabadal dhanyawad 🙏🥰👍
आपकी रेसिपी बहुत देर बाद मिली लेकिन देर आए दुरुस्त आए रेसिपी बहुत पसंद आई हटके है बनायेंगे जरूर ❤ धन्यवाद ❤ फालतू कॉमेंट्स में ध्यान मत देना 😂 हम आपकी रेसिपी का इन्तजार करते है
धन्यवाद 🙏🥰👍
😊👌
🙏🥰
नका ऊगच काहीबी बोलुनका मटण मनजे काय समजता तुम्ही काहीबी बनवा मटनाची बरोबरी करु शकत नाही
🥰
😂😊
😂😂😅
ज्यांनी कधी मटन खाल्ले नाही त्यांच्या साठी त्यांनी ही भाजी मटना पेक्षा भारी म्हंटले आहे .😅
Hahahaha 😂
खूपच छान
धन्यवाद 🙏🥰
खूप खूप छान रेसिपी पाहिली आता करून बघणार
धन्यवाद 🙏🥰👍
Breking news
🥰
Khup mast bhendi chi bhaji 👌😋😋❤
Dhanyawad 🙏🥰
Wah जबर्दस्त
Dhanyawad 🙏🥰
खुप छान माहिती दिली, मीठ टाकण्याची मसाल्यात, धन्यवाद
धन्यवाद 🙏🥰👍
@@cookwithsnehalambre8339 ok
Mast 👌 yes 👍♥️♥️👌
Dhanyawad 🙏🥰
Nice 👍👌💯🙏
Thank you so much 🙏🥰
Thank you so much 🙏🥰
🎉🎉🎉🎉
🙏🥰
Yummy 👌 😋
Thank you so much 🙏🥰
मॅडम जसी तुमची भेंडीची भाजी मस्त.त्या पेक्षाही मस्त तुमि दिसत आहे.
धन्यवाद 🙏🥰
भेंडी हि भाजी मुलांनाच काय मोठ्या माणसांना पण नावडती भाजी आहे
पण या रेसिपी च्या पद्धतीने बनविले आणि सर्वांनी आवडीने खाल्ली
आम्ही काळा मसाला वापरला
रिप्लाय दिला त्याबद्दल धन्यवाद 🙏🥰
Yummy
Dhanyawad 🙏🥰
Niceee😮
Dhanyawad 🙏🥰
Me kele he byaji khup chan zali❤
Reply kalavalyabadal dhanyawad 🙏🥰👍
घरगुती मसाला महणजे काय टाकले
Home made masala 👍🙏🥰
Are va chan mi ata karnarc
Dhanyawad 🙏🥰👍
मी आज करणार आहे छान छान
धन्यवाद 🙏🥰
Kharach tondala pani aale🤤🤤
Mi ghari nakki banvel ...
Dhanyawad 🙏🥰👍
खूप छान रेसिपी
धन्यवाद 🙏🥰
Ohhh cool
Mtn म़हणजे mtnच असतं
🥰
Mastch
Dhanyawad 🙏🥰
आपल्या मराठी भगीनी आहेंत समजून घ्या व प्रतीसाद द्या.
🙏🥰
Khup chan ..Avdli tai mla😂
Dhanyawad 🙏🥰
Mast
Dhanyawad 🙏🥰
Nice
Thank you so much 🙏🥰
Chhan
Dhanyawad 🙏🥰
मोहरी व जिरेपूड ची अलर्जी आहे कां
🥰
Khup mast banvli ahe
Dhanyawad 🙏🥰
सेम सह्याद्री वाहिनीवरील बातम्या देणाऱ्या मॅम चां आवाज व तुमचा आवाज सेम टु सेम आहे मॅम तीळ मात्र ही फरक नाही 😂😂😂
🙏🥰
Bhendi bhendi aste matan matan aste matna peksha changle kashe lagel
Pan mala rassa bhendi aavadte
🙏🥰
Chan ahe recipe... Aavadli sarvanna.... Thank you madam❤
Reply kalavalyabadal dhanyawad 🙏🥰
👌👌👌♥️
🙏🥰
मि ही भाजी बनवली आणि लगेच ताट चाटायला सुरुवात केली 😊
😊
Tamatar nahi takl kay
Naahi 🥰
Mi pn ashich bnavt aste nehmi
👍🙏🥰
👌🏻👌🏻Khupac chhan nakki karun baghen
Dhanyawad 🙏🥰👍
एकच नंबर☺️✨
धन्यवाद 🙏🥰