दिवाळी फराळ करताना कधी कधी पदार्थ चुकतो, किंवा सुरुवात कशी करायची समजत नाही. कुणी पहिल्यांदा फराळ करत असतं, एकत्र कुटुंब असेल तर थोडे टेन्शन असते बापरे एवढं बिघडल्यास काय करावे? म्हणून मागील ३ वर्षांपासून आपण दिवाळी फराळ करतानाच्या टिप्स या विषयावर विडिओ करतोय. यावर्षी पण केलाय, जे नवीन आलेत त्यांच्यासाठी. माहितीय तुम्हाला वेळ कमी असेल, दिवाळीची तयारी करायची आहे. तरीही विडिओ संपूर्ण पहा जेणेकरून फराळाचे पदार्थ करताना आत्मविश्वास वाढेल. पण अगदीच वेळ कमी असेल तर खाली विषय दिले आहेत, जो भाग पाहायच्या त्या पुढील टाइम वर क्लीक करा :) म्हणजे तुमचा वेळ वाचेल - TimeLines - १) Intorduction 00:00 २) पदार्थाचे प्रमाण घेताना ही चूक करू नका! 00:52 ३) फराळाला सुरुवात करताना हे पाळा 00:49 ४) फराळ जास्त टिकण्यासाठी काय कराल? 03:42 ५) सोपी सुटसुटीत फराळाची पूर्वतयारी 4:20 ६) फराळ बिघडू नये म्हणून किंवा बिघडल्यास काय करावे? 05:19 पहिला पदार्थ - शंकरपाळी करताना 5:32 दुसरा पदार्थ - पाकातले रवा लाडू 07:48 तिसरा पदार्थ - बेसनाचे लाडू 11:00 चौथा पदार्थ - कारंजी 13:01 पाचवा पदार्थ - शेव 14:27 सहावा पदार्थ - चकली 16:22 सातवा पदार्थ - चिवडा 19:57 ७) डब्यात भरण्याआधी हे करा 20:40 ८) थोडं मनातलं 21:20 दिवाळीच्या शुभेच्छा
ताई तुमच्या रेसिपी परफेक्ट असतात.मी तुमच्या रेसिपी करते.कोणी काही ही म्हणो पण एक सुगरणच इतक परफेक्ट सांगू शकते.सुगरण अस कोणाच बघून होता येत नाही.तो एका आईने मुलीला दिलेली शिकवण आहे.शिदोरी आहे.keep it up ❤
सरिता ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात तुमचे व्हिडिओ मी नेहमी बघते तुम्ही सांगितलेल्या टिप्स खूप छान आहेत त्यामुळे पदार्थ कुठलाच बिघडणार नाही तुमची समजून सांगण्याची पद्धत खूप छान आहे धन्यवाद ताई
सरुताई माझा गुरू, सरुताई कल्पतरू, सौख्याचा सागरु सरुताई माझी❤❤❤❤❤तुमची मेहनत व आम्हाला समजेल अशा पद्धतीने सांगण्याची तुमची आत्मीयतेने केलेली तळमळ, धडपड आम्हाला प्रत्येक क्षणाला जाणवते. खुप आभारी आहे आणि दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा❤❤
खर तर मी ज्येष्ठ नागरिक आहे स्वयंपाक करण्याची खूप आवड आहे .मी तुमचे व्हिडिओ रोज आवडीने बघते खूप सुरेख टीप्स सांगितल्या आहेत .आणि नेहमी पदार्थ बनवताना पण सगळ प्रमाण बध्द असत सगळ्या मैत्रिणीनां तुमच्या व्हिडिओचा नक्की खूप उपयोग होत असणार .तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
खूप छान सरिता, माझं वय साठ आहे. तरीही तुझे विडिओ मी पहाते, माझे सुद्धा सगळे पदार्थ छान होतात. तरीही मी तुझे प्रमाण पहाते. खूप छान सांगतेस, मुख्य म्हणजे हे सगळे तू स्वतः अनुभव घेतल्याशियाय सांगूच शकत नाहीस. अशीच मेहनत घेऊन पुढे चालत रहा. तरीपण बेसणाच्या लाडवला जो शायनिंग असते ते आले पाहिजे, आणि चकली तेलात टाकल्यावर लगेच हलवायची नाही ही एक टीप मला सांगविशी वाटली. खूप छान.
खूप छान टिप्स दिल्या सरिता ताई तुमचे विडिओ पाहूनच मी रेसिपि करते छान होतात पदार्थ Thanku so much Tai तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 💐
ताई तशी मी पण सुगरण आहे 😅 पण गेल्या 2 वर्षांपासून तुमचे व्हीडिओ बघूनच तुम्ही दिलेले वाटीचे प्रमाण घेत अगदी बिनधास्त जास्त प्रमाणात दिवाळीचा फराळ करते आणि आपल्या कडून सगळ्या नातेवाईक मित्र मंडळी यांना पण आपला फराळ जातो नियमित 😊 आणि सगळ्यांना खूप आवडतो.. अगदी पुन्हा मागतात ते. खरंच ताई तुमच्या व्हिडीओ मुळे खूपच मदत होते फराळ करायला. मी तुमचे विडिओ आधी माझ्या अहो च्या अकॉउंट वरून बघायचे त्यामुळे तुम्हाला मी नवीन वाटेल आता पण मी खूप आधीपासून तुम्हाला follow करते तुम्ही मला रिप्लाय सुद्धा देतात. Anyways अशीच प्रगती करत राहा न आम्हाला तुमचे मार्गदर्शन देत राहा 🙏 And In Advance Happy Diwali To You & Yours Family ❤❤❤💫✨
सरिता मी पण दिवाळीचे सगळे पदार्थ घरीच बनवते आणि उत्तम बनवते तरी सुद्धा तुझे व्हिडीओ बघायला आवडतात कारण त्यात छान टिप्स असतात .आणि अलीकडचे मॉडर्न पदार्थ पाहायला मिळतात आणि ते मी आवर्जून बनवते .मुख्य म्हणजे तू बोलतेस ते मला खूप आवडते. तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा !!😍😍
खरंच खूपच महत्त्वाच्या टिप्स सांगितल्यास तु आमच्या सोबत असेल तर आमचा फराळ कधीच बिघडणार नाही खरंच खूप खूप धन्यवाद सरिता एवढ्या छान टिप्स सांगितल्या बद्दल
खुपच छान माहिती सांगीतली ऐकुन खुप गोष्टी कळल्या समाधान वाटले अगदी जीव ओतुन प्रामाणिक पणे सगळ्या टीप्स पण सांगीतल्या खुप धन्यवाद व तुम्हाला व तुमच्या परिवारास दिवळीच्या खुप खुप शुभेच्छा मी शमा सय्यद नेहमी आपले व्हिडीओ पहात असते
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली सगळ्या टिप्स समजवून सांगितल्या तूमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे आवाज ही गोड आहे तूमच्या वर आई अन्नपूर्णा देवी चा आशीर्वाद आहे आणखी एक सांगायचं ताई हि माहिती तूम्ही लवकर सांगितली कारण आम्ही आता तीन चार दिवसांत पदार्थ करायला सुरुवात करु म्हणजे पदार्थ तूम्ही सांगितल्या प्रमाणे असो ताई तूम्हाला व तूमच्या परिवाराला आमच्या कडून शुभ दिपावली च्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा हि दिपावली तूम्हाला व तूमच्या परिवाराला धन धान्याची सुखसमृद्धी ची आनंदी आनंदाची प्रगती ची भरभराट हो. आरोग्याची आणि लाभाची जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 💐💐💐💐💐🙏🙏🪔🪔🪔🪔🪔
खूप खूप छान टिप्स ..आता सरिता किचन शिवाय आमचं पान च हलत नाही ,भले तो पदार्थ कितीही छान बनवता येत असला तरीही पुन्हा तुमची रेसिपी पाहिलीच जाते ...ताई ,तुमच्या आजवरच्या मेहनतीला ,अभ्यासाला ,सरावाला salute आहे.👍😊💗💗
सरीता तुझे सर्वच विडीओ मी बघते. फारच छान असतात. तुला ऐक विचारायचे आहे की, मी दिवाळीत ओल्या नारळाच्या साखर घालून साट्याच्या करंज्या करते. फारच छान होतात पण दुसऱ्या दिवशी त्या नरम होतात. त्या खूसखूशीत रहाण्यासाठी काय करावे?
नमस्कार ताई🙏🙏 खूप खूप अतिशय उपयुक्त व्हिडिओ आहे 👌👌जर असा व्हिडिओ कोणत्या चॅनलवर असेल तर 💯टक्के ताई तुमची कॉपी असणारच. असं खात्रीने आम्ही बोलणार. कारण आज पर्यंत अशी माहिती कुठेही ऐकलेली नाही. खूप खूप धन्यवाद ताई आपले. 👍👍👌👌🌹🌹
आपण ३ वर्षापासून दर वर्षी या पधतीचे दिवाळी फराळ टिप्स करतो. आणि युट्यूब वर पहिल्यांदा सरिताज किचन नेच हे सुरू केले. पण अजून कुणी नवीन काही ऐड करून करत असेल तर मला आवडेलच. मनापासून धन्यवाद 😊
दिवाळी फराळ करताना कधी कधी पदार्थ चुकतो, किंवा सुरुवात कशी करायची समजत नाही. कुणी पहिल्यांदा फराळ करत असतं, एकत्र कुटुंब असेल तर थोडे टेन्शन असते बापरे एवढं बिघडल्यास काय करावे? म्हणून मागील ३ वर्षांपासून आपण दिवाळी फराळ करतानाच्या टिप्स या विषयावर विडिओ करतोय. यावर्षी पण केलाय, जे नवीन आलेत त्यांच्यासाठी.
माहितीय तुम्हाला वेळ कमी असेल, दिवाळीची तयारी करायची आहे. तरीही विडिओ संपूर्ण पहा जेणेकरून फराळाचे पदार्थ करताना आत्मविश्वास वाढेल. पण अगदीच वेळ कमी असेल तर खाली विषय दिले आहेत, जो भाग पाहायच्या त्या पुढील टाइम वर क्लीक करा :) म्हणजे तुमचा वेळ वाचेल -
TimeLines -
१) Intorduction 00:00
२) पदार्थाचे प्रमाण घेताना ही चूक करू नका! 00:52
३) फराळाला सुरुवात करताना हे पाळा 00:49
४) फराळ जास्त टिकण्यासाठी काय कराल? 03:42
५) सोपी सुटसुटीत फराळाची पूर्वतयारी 4:20
६) फराळ बिघडू नये म्हणून किंवा बिघडल्यास काय करावे? 05:19
पहिला पदार्थ - शंकरपाळी करताना 5:32
दुसरा पदार्थ - पाकातले रवा लाडू 07:48
तिसरा पदार्थ - बेसनाचे लाडू 11:00
चौथा पदार्थ - कारंजी 13:01
पाचवा पदार्थ - शेव 14:27
सहावा पदार्थ - चकली 16:22
सातवा पदार्थ - चिवडा 19:57
७) डब्यात भरण्याआधी हे करा 20:40
८) थोडं मनातलं 21:20
दिवाळीच्या शुभेच्छा
बाळा काल व्हिडिओ आला नाही कोणत्याही परिस्थितीत संघर्ष करावाच लागतो बाळा एक दिवस खूप मोठी होशील 🎉
खूप छान ताई
👌👌♥️😊
शनिवार आणि रविवार video नसतात.
मनापासून धन्यवाद
आशीर्वाद असंच राहूदेत 😊😊
धन्यवाद ताई दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सरीता ताई
ताई तुमच्या रेसिपी परफेक्ट असतात.मी तुमच्या रेसिपी करते.कोणी काही ही म्हणो पण एक सुगरणच इतक परफेक्ट सांगू शकते.सुगरण अस कोणाच बघून होता येत नाही.तो एका आईने मुलीला दिलेली शिकवण आहे.शिदोरी आहे.keep it up ❤
मी खूप वेळा पाकातले रवा लाडू केलेत. अर्थात तुझी रेसिपी बघुनच केलेत.. कधीच बिघडले नाहीत..😊 शंकरपाळी सुद्धा खुप छान होतात...😊 Thank you Sarita tai
सरिता ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात तुमचे व्हिडिओ मी नेहमी बघते तुम्ही सांगितलेल्या टिप्स खूप छान आहेत त्यामुळे पदार्थ कुठलाच बिघडणार नाही तुमची समजून सांगण्याची पद्धत खूप छान आहे धन्यवाद ताई
सरुताई माझा गुरू, सरुताई कल्पतरू, सौख्याचा सागरु सरुताई माझी❤❤❤❤❤तुमची मेहनत व आम्हाला समजेल अशा पद्धतीने सांगण्याची तुमची आत्मीयतेने केलेली तळमळ, धडपड आम्हाला प्रत्येक क्षणाला जाणवते. खुप आभारी आहे आणि दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा❤❤
खर तर मी ज्येष्ठ नागरिक आहे स्वयंपाक करण्याची खूप आवड आहे .मी तुमचे व्हिडिओ रोज आवडीने बघते खूप सुरेख टीप्स सांगितल्या आहेत .आणि नेहमी पदार्थ बनवताना पण सगळ प्रमाण बध्द असत सगळ्या मैत्रिणीनां तुमच्या व्हिडिओचा नक्की खूप उपयोग होत असणार .तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
यावर्षी पहिल्यांदा तुमच्या प्रमाणे चकली भाजणी केली खूप छान चकली झाली. Thanks Saritatai🙏🏻🙏🏻
खूप चं मस्त सावध गिरी च्या गोंधळ होउ नये चुकू नये म्हणून किती सुंदर सूचना नम्र पाने सांगण्याची प ध त मस्त खूप शुभा र्शिवाद
मी एक गृहिणी आहे आणि उत्तम सुगरण पण तरीही मला तुझे सर्व विडीओ पहायला फार आवडतात ❤ तुझ्या गोड गोड बोलण्याला बोलण्यामुळे ❤❤❤❤❤❤❤❤
सरिताज किचन हे बेस्ट किचन आहे. मला खुप आवडतात तुम्ही केलेलं पदार्थ.दिवाळी चा खुप खुप शुभेच्छा
माहिती छान दिली
धन्यवाद ताई तुमचा पदार्थ बनवणारे कधी चुकला नाही परफेक्ट प्रमाण आहे
मी तुमची रेसिपी पाहूनच रवा लाडू आणि बेसन लाडू करते, एकदम परफेक्ट होतात.😊😊
खूप छान टिप्स सांगितल्या....धन्यवाद सरिता ताई....
Sarita tuza mule me khup Navin Navin padarth shikle Tula thank you so much God bless you always.❤❤❤❤❤
खूप छान सरिता, माझं वय साठ आहे. तरीही तुझे विडिओ मी पहाते, माझे सुद्धा सगळे पदार्थ छान होतात. तरीही मी तुझे प्रमाण
पहाते. खूप छान सांगतेस, मुख्य म्हणजे हे
सगळे तू स्वतः अनुभव घेतल्याशियाय
सांगूच शकत नाहीस. अशीच मेहनत घेऊन
पुढे चालत रहा. तरीपण बेसणाच्या लाडवला
जो शायनिंग असते ते आले पाहिजे, आणि
चकली तेलात टाकल्यावर लगेच हलवायची
नाही ही एक टीप मला सांगविशी वाटली.
खूप छान.
Khup chan tips tai thank you🌹🙏
Madam, farch sunder tips detay tumi, thank you, wish you happy Diwali🎉
खूप छान टिप्स दिल्या सरिता ताई तुमचे विडिओ पाहूनच मी रेसिपि करते छान होतात पदार्थ Thanku so much Tai तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 💐
खूप छान टिप्स ताई धन्यवाद 🙏🎉happy दिवाळी
ताई तशी मी पण सुगरण आहे 😅 पण गेल्या 2 वर्षांपासून तुमचे व्हीडिओ बघूनच तुम्ही दिलेले वाटीचे प्रमाण घेत अगदी बिनधास्त जास्त प्रमाणात दिवाळीचा फराळ करते आणि आपल्या कडून सगळ्या नातेवाईक मित्र मंडळी यांना पण आपला फराळ जातो नियमित 😊 आणि सगळ्यांना खूप आवडतो.. अगदी पुन्हा मागतात ते. खरंच ताई तुमच्या व्हिडीओ मुळे खूपच मदत होते फराळ करायला. मी तुमचे विडिओ आधी माझ्या अहो च्या अकॉउंट वरून बघायचे त्यामुळे तुम्हाला मी नवीन वाटेल आता पण मी खूप आधीपासून तुम्हाला follow करते तुम्ही मला रिप्लाय सुद्धा देतात. Anyways अशीच प्रगती करत राहा न आम्हाला तुमचे मार्गदर्शन देत राहा 🙏 And In Advance Happy Diwali To You & Yours Family ❤❤❤💫✨
सरिता मी पण दिवाळीचे सगळे पदार्थ घरीच बनवते आणि उत्तम बनवते तरी सुद्धा तुझे व्हिडीओ बघायला आवडतात कारण त्यात छान टिप्स असतात .आणि अलीकडचे मॉडर्न पदार्थ पाहायला मिळतात आणि ते मी आवर्जून बनवते .मुख्य म्हणजे तू बोलतेस ते मला खूप आवडते.
तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा !!😍😍
खुप वाट पाहत होतो व्हिडिओ पाहण्यासाठी सरीता ताई खरच खूप छान सांगते❤❤
खूप छान टिप्स
धन्यवाद ताई , खूप छान छान टिप सांगितल्या बद्द्ल🙏
अतिशय सोप्या पद्धतीने विश्लेषण.❤
ताई नेहमी प्रमाणे मी सगळे फराळ तुमचे व्हिडिओ बघून करते आणि ते perfect excellent superb होतात Thank you ❤
खरंच खूपच महत्त्वाच्या टिप्स सांगितल्यास तु आमच्या सोबत असेल तर आमचा फराळ कधीच बिघडणार नाही खरंच खूप खूप धन्यवाद सरिता एवढ्या छान टिप्स सांगितल्या बद्दल
Khup Chan sangata samjaun Tai..👌👌
सरिता किचन परफेक्ट रेसिपी 👌👌👌❤️❤️❤️❤️❤️
खूप छान माहिती सांगितली ताई खूप आवडलं
अतिशय महत्वाची माहिती आणि शांततेने सगळी माहिती sagnaychi पद्धत ग्रेट सरीता ❤️❤️🥰🥰
Hi सरिता, खूप उपयुक्त अशा छान टिप्स दिल्या.साडी-ब्लाऊज क्वॉबिनेंशन खूपच सुंदर ✨❤️ धन्यवाद Dear 🌹
सरिता खूपच छान, किती मनापासून व्हिडीओ बनवते धन्यवाद
Khup chhan dhanyavad
सरीता खूपच सुंदर आणि बारीक सारीक महत्वपूर्ण माहिती दिलीस.फार कौतुक वाटते तुझे...
सुगरण ग बाय माझी 😂😊
हा हा 😊 धन्यवाद 😅
सर्व tips khup useful आहेत ❤ thank you
दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा ताई
तुझ्या मुळे आमचे दिवाळी पदार्थ फार सोपे होतात
तुझे फार फार आभार ❤
Chan mahiti dila tai.❤❤
Thank you tai for your valuable tips
खुपच छान माहिती सांगीतली ऐकुन खुप गोष्टी कळल्या समाधान वाटले अगदी जीव ओतुन प्रामाणिक पणे सगळ्या टीप्स पण सांगीतल्या खुप धन्यवाद व तुम्हाला व तुमच्या परिवारास दिवळीच्या खुप खुप शुभेच्छा मी शमा सय्यद नेहमी आपले व्हिडीओ पहात असते
खूप खूप छान टिप्स दिल्या मी सर्व फराळ करते पण हल्ली खूप थोडे करते पण तुझे विडियो खूप छान असतात मी नेहमी वाट बघत असते धन्यवाद
खूप छान टिप्स दिल्यात. तुमच्या रेसिपीस पण खूप छान असतात. अभिनंदन. असे च छान छान व्हिडिओ करत रहा.👌👏
सरिता मी जेव्हा पण तुझी रेसिपि बघून ट्राय केलेली आहे ती कधीच फसली नाही 😊 खूप मोठी हो आणि नेहमी जमिनीवर च राहशील ही आशा करते ❤️
Fabulous explanation
Thank u
Because of you I am able to make diwali items very delicious
अतिशय परिपक्व tips आणि दिवसेंदिवस परिपक्व होणारी सरिता 😊 खुपच छान.
धन्यवाद 😊❤️
सरिता तू आज खुप छान दिसत आहे. छान टिप्स देते. कारण काय?
खूप छान माहिती
Khup mast टिप्स धन्यवाद ताई ❤
ताई तुमचं किचन खूपच छान आहे,मला खूप आवडते अस पारंपरिक पद्धतीने सजवलेलं किचन
खुप सुंदर टिप्स Thank you❤❤
धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली सगळ्या टिप्स समजवून सांगितल्या तूमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे आवाज ही गोड आहे तूमच्या वर आई अन्नपूर्णा देवी चा आशीर्वाद आहे आणखी एक सांगायचं ताई हि माहिती तूम्ही लवकर सांगितली कारण आम्ही आता तीन चार दिवसांत पदार्थ करायला सुरुवात करु म्हणजे पदार्थ तूम्ही सांगितल्या प्रमाणे असो ताई तूम्हाला व तूमच्या परिवाराला आमच्या कडून शुभ दिपावली च्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा हि दिपावली तूम्हाला व तूमच्या परिवाराला धन धान्याची सुखसमृद्धी ची आनंदी आनंदाची प्रगती ची भरभराट हो. आरोग्याची आणि लाभाची जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 💐💐💐💐💐🙏🙏🪔🪔🪔🪔🪔
खूप खूप छान टिप्स ..आता सरिता किचन शिवाय आमचं पान च हलत नाही ,भले तो पदार्थ कितीही छान बनवता येत असला तरीही पुन्हा तुमची रेसिपी पाहिलीच जाते ...ताई ,तुमच्या आजवरच्या मेहनतीला ,अभ्यासाला ,सरावाला salute आहे.👍😊💗💗
उपयुक्त टिप्स
Khup chan resypi aahe
छान टीप्स दिल्यात सरिता
खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद 🙏
🙏 ताई खूप छान माहिती दिलात. 👌👌👌👌👍❤️❤️ धन्यवाद ताई
किती छान सांगते सरिता खरच खूप भारी
खूप खूप छान माहिती सरिता जी ,दिवाळीच्या शुभेच्छा
खूप सुंदर सांगितले धन्यवाद 🙏
एकदम झक्कास टिप टिप्स 👍🏻👍🏻
धन्यवाद 😊
खूप छान टिप्स . दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ❤
सरिता ताई खूप सुंदर व्हिडिओ दिवाळी फराळ चुकू नये म्हणून केलात खूप मेहनत घेता तुम्ही खूप खूप dhanywad ताई.
छान टिप्स 😘👌🏻
धन्यवाद ताई खूप छान माहिती सांगितला तर👍👌🎇🎇
खूप खूप खूप छान टिप्स आहेत.
खूप खूप छान टिप्स दिल्या आहेत 👍 धन्यवाद.😊😊
टिप्स आवडल्या, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.💐🌹🌟🌟
खुपच छान टिप्स दिल्या
धन्यवाद ताई अतिशय महत्त्वाच्या टिप्स सांगितलंय आहे त तुम्ही
Khup sundar v upyogi video
Thank you ❤
Khup important vedio sarita tai❤
thanks 😊😊
टिप्स साठी धन्यवाद😊
Thanks for sharing such a informative video ❤❤❤
सरिता तुझे व्हिडिओ छान असतात परफेक्ट रेसिपी आज तु खुप छान टिप्स सांगितल्या सरिता च किचन बेस्ट
Khup chhan mahiti dilit I proud of you❤❤
खूप छान माहितीपूर्ण आहेत 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
धन्यवाद
खूप छान 👌👌माहिती दिल्या बदल धन्यवाद 🙏ताई ❤️🥰
😊😊
Wa sunder u r grest sugran god bless u
खुप छान video ❤
टिप खूपच छान सांगितले आहेत मला खूपच आवडलं धन्यवाद
सुंदर टीप ताई ❤️❤️🙏🙏🙏🙏
धन्यवाद ❤️
सरीता तुझे सर्वच विडीओ मी बघते. फारच छान असतात. तुला ऐक विचारायचे आहे की, मी दिवाळीत ओल्या नारळाच्या साखर घालून साट्याच्या करंज्या करते. फारच छान होतात पण दुसऱ्या दिवशी त्या नरम होतात. त्या खूसखूशीत रहाण्यासाठी काय करावे?
खूप खूप आभारी आहे ❤❤ तुमच्या मुळे मी खरी सुगरण झाली आहे
Khup Chan tips ❤
❤khup khup Dhanyavad Dear Tai ❤
Dhanyawad Sarita Tai khup chaan tips dilyaat❤
खुप छान माहिती दिल्या बदल धन्यवाद
Khup khup mhannje khup chhan tips diyat tai mala pakatle rawyache Ladoo aawdtat ❤❤
Bicharyana boltana dum lagla... 🤗🙏
Kalg ghya and thank you so much ma'am
Khup important mahiti sangitlit tumhi ❤
हो ना !! 😅
@@saritaskitchen 😍😍😍🥰
Thank you Sarita tai 🙏🙏❤❤
Most welcome 😊
Khupch chaan tips sangitlya Sarita tai 👌
सरीता खूपच सुंदर आणि बारीख सारीक महत्वपूर्ण माहीती दिलीस फार छान 👌🏻
धन्यवाद
मी नेहमीच ताई तुझ्याच रेसिपी वापरून पदार्थ बनविते खूप धन्यवाद
नमस्कार ताई🙏🙏 खूप खूप अतिशय उपयुक्त व्हिडिओ आहे 👌👌जर असा व्हिडिओ कोणत्या चॅनलवर असेल तर 💯टक्के ताई तुमची कॉपी असणारच. असं खात्रीने आम्ही बोलणार. कारण आज पर्यंत अशी माहिती कुठेही ऐकलेली नाही. खूप खूप धन्यवाद ताई आपले. 👍👍👌👌🌹🌹
आपण ३ वर्षापासून दर वर्षी या पधतीचे दिवाळी फराळ टिप्स करतो. आणि युट्यूब वर पहिल्यांदा सरिताज किचन नेच हे सुरू केले.
पण अजून कुणी नवीन काही ऐड करून करत असेल तर मला आवडेलच.
मनापासून धन्यवाद 😊
हो ताई@@saritaskitchen
@@saritaskitchenहो ताई अशी उपयुक्त माहिती आपल्याच चॅनलवर आम्हाला पाहायला ऐकायला मिळते बाकी इतर कुठेही नाही. 👍👍👌👌🌹🌹
Asech vichar pahijet ....😅 @@saritaskitchen
वा ताई खूप छान समजाऊन सांगता जी खूप खूप धन्यवाद जी ❤😊👌👌🙏
😊😊
सरिता स किचन is the Best Kitchen
खूपच छान टिप्स सांगीतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई
मनापासून धन्यवाद
😊❤️❤️
Khup chan ❤tips Tai useful ❤best 👌 tai
thank you
khup khup dhanyawad tai....tuze tips che videos pan chhan astat , aani upyogi pan astat,
Thanks Sarita tai sagal smajaun sangitlya baddal 😊😊
most welcome :)