प्रल्हाद दादा नमस्कार मी शेखर पाठक चांदवडला माझे इयत्ता पाचवी ते दहावीचे क्लास आहेत क्लास सुरू होण्यापूर्वी रोज गणपती स्तोत्र व विश्वप्रार्थना विद्यार्थ्यांकडून म्हणून घेतो श्री वामनराव पै दादा यांचे सर्व व्हिडिओ ऐकलेले आहेत श्री गुरुदेव दत्त
गरीब व होतकरू पासून उच्च सुशिक्षित असणाऱ्या सर्वांना सुखी जीवनचा मार्ग देणारा ज्ञानदाता, व्यसनाधीन व अंधश्रद्धाधिन समाजाला नवदृष्टी देणारा द्रष्टा, संस्कारक्षम, प्रामाणिक युवा पिढी घडवणारा स्मार्ट युवा मेंटॉर, देशाचे भविष्य असलेल्या तरुण पिढीला योग्य आकार देणारा मार्गदर्शक, "ज्ञानगुरु आदरणीय प्रल्हाद दादांना शतशः नमन" 🙏🙏
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव .... विश्वप्रार्थना नुसती प्रार्थना म्हंटली तरी आपल्याला धन्य वाटते. खूप छान मुलाखात , अध्यात्म व जीवन याविषयी सुंदर निरूपण
सर्वेश मुलाखत खूप छान घेतलीस.... अतिशय सुंदर आणि महत्त्वाचा विषय घेतल्याबद्दल वैचारिक किडा टीम चे आभार....दादांनी खूप सोप्या आणि मार्मिक शब्दात खूप मोठं तत्त्वज्ञान समजावून दिलं. विषय अवघड असूनही बोजड झाला नाही. यावर अजून एक एपिसोड झाला तरी आवडेल अशी चर्चा झाली.👌👌👌
आजचे मार्गदर्शन अतिशय अप्रतिम उपयुक असे होते श्री. प्रल्हाद दादा यांचे खूप खूप आभार.....अजून काही episode या विषयावर प्रल्हाद पै यांचे असावेत अशी वैचारिक किडा चॅनेल ला विंनंती आहे
सर्वेश खूपच छान अतिशय सुंदर मुलाखत घेतली आहे तुमच्या संपूर्ण टीमचे खूप खूप आभार सतत चांगले विचार करून अंतर्मनाच्या शक्तीचा उपयोग कसा करायचा याबाबतीत अप्रतिम मार्गदर्शन आदरणीय दादा खूप खूप कृतज्ञता देवा🙏🙏🙏🙏
इतरांविषयी तुमची भावना चांगली आहे पण देवा सर्वांचे कल्याण कर असे म्हटल्याने खरच इतरांचे कल्याण होते का आणी होत असेल तर ते देवाने केले किंवा अशा प्रार्थनेमुळे झाले हे verify कसे करायचे .कृपया गैरसमज नसावा.
@@Dnyaneshwar-c4wइतरांविषयी चांगले विचार केले, त्यांचं भलं होऊदे म्हणलं तर प्रथम आपल्या मधला स्वार्थीपणा जातो व नेहमी इतरांविषयी चांगले विचार करण्याची दृष्टी निर्माण होते.
असेच कार्यक्रम पुन्:पुन्हा करीत रहा..अंत्यत सुंदर! शरीरसाधना ही सर्व क्षेत्रातील लोकांसाठी सदासर्वकाळ उपयुक्त आणि उपकारक आहे.. कृतज्ञतासाधना वापरून relationship सकट सर्व चांगल्या चांगल्या गोष्टींना चिकटून/धरून रहा... थोडक्यात जीवनविद्येला तुमच्या घरात प्रवेश द्या,तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार कसे हे कळेलजय सद्गुरु,जय जीवनविद्या! जय दादा!विठ्ठल विठ्ठल!
खूपच उपयुक्त मार्गदर्शन केले. वैचारिक किडा टीम चे खूप आभार अतिशय सुंदर प्रश्न विचारलेत जे की तुमच्या आमच्या सर्वांच्या मनातील होते. सरांनी खूप छान उत्तरे दिली. सरांचे सुद्धा आभार.
अल्प वेळेत खूप सार महत्त्वाचे ज्ञान दिले. थोडक्यात Key of successful life दिल्याबद्दल आदरणीय श्री प्रल्हाद पै तसेच वैचारिक किडा टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद. 🌹🌹🙏🙏
अतिशय सुंदर मुलाखत आणि दादांचं मार्गदर्शन सहज समजण्या सारखं आणि प्रॅक्टिकल आहे ..जीवन विद्या तत्वज्ञानाचा वापर करून आपण आपल आणि इतरांच आयुष्य सुखी करू शकतो..देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, देवा सर्वांची भरभराट होवू दे..
खूप अप्रतिम मुलाखत, श्री प्रल्हाद दादांनी जबरदस्त मार्गदर्शन केले आहे.सर्वेश तू पण चांगले प्रश्न विचारले, तुला प्रत्यक्ष देवाचा आशीर्वाद मिळाला आहे.खूप धन्यवाद व अभिनंदन, तुमच्या सर्व टीमचे खूप भलं होवो.
अप्रतिम मार्गदर्शन आणि प्रत्येक क्षेत्रातल्या प्रत्येकाने बोध घेऊन आत्मविश्वास जागृत करून जीवनाला सामोरे गेल्यास यशस्वी जीवन आपल्या हातात कसे येईल ही अचूक दिशा दिली, वैज्ञानिक दृष्टिकोनातून. आयोजकांचे आणि प्रल्हाद दादांचे खूप खूप आभार
पहिलं म्हणजे सर्वेश तू प्रल्हाद दादांची खूप छान मुलाखत घेतलीस त्याबद्दल तुला मनापासून धन्यवाद . आणि दादांनी अप्रतिम अशी प्रश्नांची उत्तरे देऊन आमच्यासारख्या असंख्य लोकांच्या मनातील अनेक प्रश्नांचे आणि वैचारिक किड्यांचे समर्पक वैज्ञानिक व अध्यात्मिक combination करून उत्तरे देवून समाधान केलेले आहे . त्याबद्दल दादांना कोटी कोटी धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
वैचारिक किडा या व्यासपीठावर नेहमी उत्तमोत्तम विषयांवर चर्चा होत असते, आणि दर्शकांना उत्तम वैचारिक मेजवानी मिळते.. या प्रवासाबद्दल सर्व टीमचे अभिनंदन.. 🎉
आपला आयुष्य उज्वल असायला पाहिजे. शरीर निरोगी पाहिजे. आपले विचार सुदृढ पाहिजे. चांगले विचार जेवण जगण्यासाठी चे विषय आज या मुलाखतीतून समजला. विश्व प्रार्थना. भलं करण्याची साधना. कृतज्ञता. प्रल्हाद दादांनी निर्माण केलेली शरीर साधना. ❤God bless you all with Good Health..
खूपच छान आहे विदियो.आवडला..मनाच्या शक्तीचा परिचय झाला..प्रार्थाना खुपच आवडली.सर्वांना उत्तम आरोग्य व सौख्य मिळो व कल्याण होवो..सदगुरू ना वंदन...आभारी आहे..👌👌👍🙏
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव सर्वांचं भलं कर कल्याण का रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे🙏
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏आदरणीय वंदनीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वन्दन व अनंत अनंत मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🙏🙏
Creative Power is within you. Jeevanvidya Philosophy says, the worldly affair & the highest truth is important in our life. Everything is possible for a sub conscious mind. Thank u dada.
"Jeevanvidya Philosophy" is an excellent combination of psychology, parapsychology, and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho - spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist. Thank you so much PRALHAD DADA PAI 🙏🙏
प्रल्हाद दादा नमस्कार मी शेखर पाठक चांदवडला माझे इयत्ता पाचवी ते दहावीचे क्लास आहेत क्लास सुरू होण्यापूर्वी रोज गणपती स्तोत्र व विश्वप्रार्थना विद्यार्थ्यांकडून म्हणून घेतो श्री वामनराव पै दादा यांचे सर्व व्हिडिओ ऐकलेले आहेत श्री गुरुदेव दत्त
गरीब व होतकरू पासून उच्च सुशिक्षित असणाऱ्या सर्वांना सुखी जीवनचा मार्ग देणारा ज्ञानदाता, व्यसनाधीन व अंधश्रद्धाधिन समाजाला नवदृष्टी देणारा द्रष्टा, संस्कारक्षम, प्रामाणिक युवा पिढी घडवणारा स्मार्ट युवा मेंटॉर, देशाचे भविष्य असलेल्या तरुण पिढीला योग्य आकार देणारा मार्गदर्शक, "ज्ञानगुरु आदरणीय प्रल्हाद दादांना शतशः नमन" 🙏🙏
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव .... विश्वप्रार्थना
नुसती प्रार्थना म्हंटली तरी आपल्याला धन्य वाटते.
खूप छान मुलाखात , अध्यात्म व जीवन याविषयी सुंदर निरूपण
Khup khup chhan margdarshan deva
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार by Dr. B.R. Ambedkar
सर्वेश मुलाखत खूप छान घेतलीस.... अतिशय सुंदर आणि महत्त्वाचा विषय घेतल्याबद्दल वैचारिक किडा टीम चे आभार....दादांनी खूप सोप्या आणि मार्मिक शब्दात खूप मोठं तत्त्वज्ञान समजावून दिलं. विषय अवघड असूनही बोजड झाला नाही. यावर अजून एक एपिसोड झाला तरी आवडेल अशी चर्चा झाली.👌👌👌
👍👍
अशी सकारात्मकता समाजात आली तर गुन्हेगारी आणि द्वेष कमी होईल, नाती टिकतील, सुख, शांती, समृद्धी लाभेल.
अतिशय सुंदर मुलाखत
आजचं मार्गदर्शन खूपच छान🎉🎉
खूप छान मुलाखत दादा खूप छान विचार 🙏🙏
खूपच छान मार्गदर्शन केले श्री प्रल्हाद दादा नी thanku
आजचे मार्गदर्शन अतिशय अप्रतिम उपयुक असे होते श्री. प्रल्हाद दादा यांचे खूप खूप आभार.....अजून काही episode या विषयावर प्रल्हाद पै यांचे असावेत अशी वैचारिक किडा चॅनेल ला विंनंती आहे
Right 👍
खुप छान दादा धन्यवाद नाविन्यपूर्ण योजना आखल्या व अमलात आणणे ही कला दादा कडे आहे ❤
परमार्था बद्दल अतिशय सुंदर विचार ऐकायला मिळाले, धन्यवाद 🙏
सर्वेश खूपच छान अतिशय सुंदर मुलाखत घेतली आहे तुमच्या संपूर्ण टीमचे खूप खूप आभार सतत चांगले विचार करून अंतर्मनाच्या शक्तीचा उपयोग कसा करायचा याबाबतीत अप्रतिम मार्गदर्शन आदरणीय दादा खूप खूप कृतज्ञता देवा🙏🙏🙏🙏
देवा सर्वांच भलं कर🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏 दादा
इतरांविषयी तुमची भावना चांगली आहे पण देवा सर्वांचे कल्याण कर असे म्हटल्याने खरच इतरांचे कल्याण होते का आणी होत असेल तर ते देवाने केले किंवा अशा प्रार्थनेमुळे झाले हे verify कसे करायचे .कृपया गैरसमज नसावा.
@@Dnyaneshwar-c4wइतरांविषयी चांगले विचार केले, त्यांचं भलं होऊदे म्हणलं तर प्रथम आपल्या मधला स्वार्थीपणा जातो व नेहमी इतरांविषयी चांगले विचार करण्याची दृष्टी निर्माण होते.
अनमोल दिव्य ज्ञान मार्गदर्शन करणारे सदगुरू पुत्र दादाना विनम्रतापूर्वक अभिवादन 🙏🙏🙏
खरंच खूप छान ! ह्या पोडकास्ट बद्दल आम्ही आपले कृतज्ञ आहोत
खरंच खूप छान मुलाखत घेतलीत... श्री प्रल्हाद यांना पुन्हा एकदा आमंत्रित करावे...🙏
खूप छान मुलाकत 🙏🏻🙏🏻🙏🏻
असेच कार्यक्रम पुन्:पुन्हा करीत रहा..अंत्यत सुंदर!
शरीरसाधना ही सर्व क्षेत्रातील लोकांसाठी सदासर्वकाळ उपयुक्त आणि उपकारक आहे..
कृतज्ञतासाधना वापरून relationship सकट सर्व चांगल्या चांगल्या गोष्टींना चिकटून/धरून रहा...
थोडक्यात जीवनविद्येला तुमच्या घरात प्रवेश द्या,तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार कसे हे कळेलजय सद्गुरु,जय जीवनविद्या! जय दादा!विठ्ठल विठ्ठल!
खूपच उपयुक्त मार्गदर्शन केले. वैचारिक किडा टीम चे खूप आभार अतिशय सुंदर प्रश्न विचारलेत जे की तुमच्या आमच्या सर्वांच्या मनातील होते. सरांनी खूप छान उत्तरे दिली. सरांचे सुद्धा आभार.
प्रयत्न हे रत्न देवासकट सर्व काही मिळून देणारे रत्न आहे. 🙏🙏🙏
खरोखर आजच्या काळात या सकारात्मकतेची गरज आहे.....खूूप मार्गदर्शनपर आहे आदरणीय दादांची मुलाखत 😊वैचारिक किडा टीमचे खूप खूप आभार🙏
खुप सुंदर मार्गदर्शन
खुपच छान मुलाखत अशीच वरचेवर दाखवावी दादांचे खूप खूप शुभेच्छा
मुलाकात खूपच छान झाली त्यामधून खूप काही शिकायला मिळालं धन्यवाद
खूप छान मार्गदर्शन❤
आदरणीय सर,ही तर बुद्धाची शिकवण आहे.सद्गुरूंना प्रणाम
खूपच सुंदर विषय, आणखी विविध विषयांवर दादांची मुलाखत घ्या,🙏💐सद्गुरू तुमचं भलं करो
अल्प वेळेत खूप सार महत्त्वाचे ज्ञान दिले. थोडक्यात Key of successful life दिल्याबद्दल आदरणीय श्री प्रल्हाद पै तसेच वैचारिक किडा टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद. 🌹🌹🙏🙏
खूप खूप छान मुलखात झाली आहे.
अतिशय सुंदर मुलाखत आणि दादांचं मार्गदर्शन सहज समजण्या सारखं आणि प्रॅक्टिकल आहे ..जीवन विद्या तत्वज्ञानाचा वापर करून आपण आपल आणि इतरांच आयुष्य सुखी करू शकतो..देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, देवा सर्वांची भरभराट होवू दे..
God bless you with this thinking, podcast 🙏🙏🙏
सुंदर प्रश्न विचारलेत श्री प्रल्हाद सरांनी समर्पक उत्तर दिली आहेत सर्व युवकांनी जरूर ऐकावी ही मुलाखत खूप सुंदर मार्गदर्शन मिळेल
अप्रतिम 👌🏻 मार्गदर्शन केले दादांनी ,त्यांच्यासारखं कोणी सांगूच शकत नाही, सर्वांनी ऐकावा असा आहे , खूप खूप कृतज्ञ 🙏🏻🙏🏻 दादांचे
Khupach chan❤
खुप छान मार्गदर्शन सर्वेश तू छान मुलाखत घेतलीस तुझी मनापासुन आभार
खूप अप्रतिम मुलाखत, श्री प्रल्हाद दादांनी जबरदस्त मार्गदर्शन केले आहे.सर्वेश तू पण चांगले प्रश्न विचारले, तुला प्रत्यक्ष देवाचा आशीर्वाद मिळाला आहे.खूप धन्यवाद व अभिनंदन, तुमच्या सर्व टीमचे खूप भलं होवो.
❤हे ईश्वरा सर्वांचं भलं कर.... खुप खुप अभिनंदन🎉 खुपच छान माहिती मिळाली धन्यवाद सद्गुरू
खूप अप्रतिम मार्गदर्शन केलेय प्रल्हाद दादांनी. मुलाखतकारांनीही सुंदर मुलाखत घेतली. Keep it up team वैचारिक किडा ❤
अप्रतिम मार्गदर्शन
अप्रतिम मार्गदर्शन आणि प्रत्येक क्षेत्रातल्या प्रत्येकाने बोध घेऊन आत्मविश्वास जागृत करून जीवनाला सामोरे गेल्यास यशस्वी जीवन आपल्या हातात कसे येईल ही अचूक दिशा दिली, वैज्ञानिक दृष्टिकोनातून.
आयोजकांचे आणि प्रल्हाद दादांचे खूप खूप आभार
Khup sunder mulakhat. Dadanch margadarshan khup upayukta. Vishwaprarthna ,sharirsadhna ,bhalekar sadhna sarvansathi, manav jati sathi upayukta.
खूप चांगले विषय आणि प्रश्न घेतले.आणि उत्तरही तितकेच समाधानकारक👌👌👌🙏🙏🌹
अतिशय छान विषय होता
आभार
जय सद्गुरू जय जीवनविद्या
पहिलं म्हणजे सर्वेश तू प्रल्हाद दादांची खूप छान मुलाखत घेतलीस त्याबद्दल तुला मनापासून धन्यवाद . आणि दादांनी अप्रतिम अशी प्रश्नांची उत्तरे देऊन आमच्यासारख्या असंख्य लोकांच्या मनातील अनेक प्रश्नांचे आणि वैचारिक किड्यांचे समर्पक वैज्ञानिक व अध्यात्मिक combination करून उत्तरे देवून समाधान केलेले आहे . त्याबद्दल दादांना कोटी कोटी धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
वैचारिक किडा या व्यासपीठावर नेहमी उत्तमोत्तम विषयांवर चर्चा होत असते, आणि दर्शकांना उत्तम वैचारिक मेजवानी मिळते..
या प्रवासाबद्दल सर्व टीमचे अभिनंदन.. 🎉
खुप छान सर्वेश
वैचारिक किडा ऐवजी वैचारिक मंथन असे नाव आपल्या चॅनलला नाव खूप छान वाटेल
Perfect answer pralad pai yani dile aahe👌 Thank you sar
खुप सुंदर मार्गदर्शन 🎉 थँक्यू
आपला आयुष्य उज्वल असायला पाहिजे. शरीर निरोगी पाहिजे. आपले विचार सुदृढ पाहिजे. चांगले विचार जेवण जगण्यासाठी चे विषय आज या मुलाखतीतून समजला.
विश्व प्रार्थना.
भलं करण्याची साधना.
कृतज्ञता.
प्रल्हाद दादांनी निर्माण केलेली शरीर साधना.
❤God bless you
all with Good Health..
खुप छान मुलाखत
खूप छान. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून बऱ्याच विषयांबद्दल छान मार्गदर्शन मिळालं. मनःपूर्वक कृतज्ञता.🌹🙏🏻
खूप खूप धन्यवाद. ✨🙏🏻😊
Khup Sunder margadarshan Thank you Dada 🙏🙏🙏🙏🙏🙏
खुपखुप खुप छान सुंदर मार्गदर्शन मिळाले
Khup chan …aapale sarvanche bhale hovo 🙏🏻
सर्वेशजी खूप छान मुलाखत घेतली.त्याच बरोबर ऐकताना मुलाखत थांबू नये असं वाटत होत.भविष्यात अश्या मोठं मोठ्या मुलाखती घेण्यासाठी आपणास शुभेच्छा.
खूपच छान आहे विदियो.आवडला..मनाच्या शक्तीचा परिचय झाला..प्रार्थाना खुपच आवडली.सर्वांना उत्तम आरोग्य व सौख्य मिळो व कल्याण होवो..सदगुरू ना वंदन...आभारी आहे..👌👌👍🙏
खूपच छान सर्वेश.. Keep it up
Its really helpful
I like this video,sadhana given by sadguru is very nice 👍
Khoopach chan guide Kela ahe
अप्रतिम 👌🙏👍
Khup chhan
खूप छान मार्गदर्शन आम्हाला प्रल्हाद दादांसोबत अजून episode पाहायला आवडतील ❤
Shevat khup Chan kela Maan bharun ala .Dada khup chan
❤❤❤
खुप छान माहिती दिली आहे,सर्वांनी अवश्य वेळ काढून ऐका,आपलाच फायदा आहे
My learning from this video is being compassioned for others .❤❤❤
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव सर्वांचं भलं कर कल्याण का रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे🙏
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏आदरणीय वंदनीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वन्दन व अनंत अनंत मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️
सुंदर मुलाखत... मागच्या संगीतामुळे ऐकताना लक्ष विचलित होतं.
Prarthana ne mi healing power anubhawla ahe...all must try
हे ईश्वरा
सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे
सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव
सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🙏🙏
Jay jivanvidya❤❤
God bless you ,very informative interview for current situation 🙏
खूप खूप धन्यवाद
Creative Power is within you. Jeevanvidya Philosophy says, the worldly affair & the highest truth is important in our life. Everything is possible for a sub conscious mind. Thank u dada.
अप्रतिम मार्गदर्शन आणि अप्रतिम विषय घेतला आहे वैचारिक किडा टीमचे खुप खुप अभिनंदन 🎉🎉 धन्यवाद दादा खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🏻
संपूर्ण प्रश्न जीवन यशस्वी होण्यासाठी काय करावे हे सर्व गप्पा मारता मारता समोर आणले.
आधुनिक काळात खूप गरजेचं आहे.हे ज्ञान.🙏🙏
Thank you so much Hon. Pralhad sir such a valuable guidance... N also thanks to vaichari kida team for this podcast....god bless all
Thank you so much Sarvesh and Dada
Awesome Interview with Practical tips.
Khup Chan
सर्वस्पर्शी सवांद .
अध्यात्म, पैसा, प्रसिद्धि या विषयी उत्तम सवांद.
Khupach chan dhanyavad
The best ninja technique 👌
Solid mulakhat 🔥
May God bless all thanks Dada 🎉🎉
दादा विठ्ठल विठ्ठल कृतज्ञतापूर्वक वंदन🙏ही मुलाखत सर्वांना प्रेरणादायी आहे त्यासाठी परत परत ऐकावे लागेल 🙏जय सद्गुरू जय जीवनविद्या🙏
"Jeevanvidya Philosophy" is an excellent combination of psychology, parapsychology, and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho - spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
Thank you so much PRALHAD DADA PAI 🙏🙏
तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार... 🎯🙏🙏🙏
खुप chyan मार्गर्शन केले दादांनी खूप धन्यवाद 🙏🙏 God bless you
Khup chhan interview, thanks dada💐💐💐🙏🙏🙏
सुंदर सुंदर🎉🎉🎉
Sunder guidance. Thank you Dada
खूप छान मुलाखत झाली...❤❤
In the era of... Negativity... Thank you so much for sharing the power of Positivity and Gratitude 😊
Thank you🙏
सर्वेश खूप छान मुलाखत घेतलीस
Khup che chan dada 🙏🙏
Great guidance thanks dada