Al: New Opportunity or Threat? | Soppa Karun Sangto with Suvrat |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 พ.ค. 2024
  • #marathipodcast #chatgpt #aianime
    Is Artificial Intelligence a skill or a threat? Today we have Dr Amey Pangharkar giving us a brief about AI. From the background of digital marketing, he is now a famous AI consultant. Watch the video till the end to know how deeply rooted AI is in our lives, how it works and how it will be in the future. For more such videos, subscribe to Vishay Khol.
    Tumcha Vishay kiti Khol ahe? Visit bhadipa.com/ for more videos and events!
    / bhadipavishaykhol
    / bhadipa
    / bhadipavishaykhol
    Bharatiya Digital Party [Comedy]
    / bharatiyadigitalparty
    Bharatiya Touring Party [Travel]
    / @bha2pa
    Host:
    Suvrat Joshi
    Guest:
    Dr. Amey Pangharkar
    (AI Consultant)
    Location and Technical Support:
    MKSSS'S School of Media activity Research and Technology, Pune
    Credit List:
    Creative Producer - Paula McGlynn
    Concept & Creative Director - Suvrat Joshi & Somesh Pathak
    Director - Somesh Pathak
    DOP - Ninad Sawant, Sayali Mahajan
    Sound - Kedar Naidu
    Programming Head - Somesh Pathak
    Editor - Kaushal Pednekar
    Executive Producer - Ashwini Phathak
    Production Head - Kedar Naidu
    Accounts - Akshay Gopal
    Social Media - Prachi Bagwe, Tejas Desai, Nilaya Barve
    Creatives - Nadeem Khan, Aniket Jadhav
    Subtitles - Shail Deshpande

ความคิดเห็น • 77

  • @VishayKhol
    @VishayKhol  หลายเดือนก่อน +6

    तुम्हाला कोणत्या विषयावर संशोधन करायला आवडेल?

    • @prasadagalave9762
      @prasadagalave9762 หลายเดือนก่อน +1

      Thanks for this !

    • @pradnyainamdar5131
      @pradnyainamdar5131 หลายเดือนก่อน

      मला AI च्या ज्या काही सिक्योरिटी mechanisms आहेत त्यांच्यातील त्रुटी वर संशोधन करायला आवडेल

    • @gauritidke_smile4158
      @gauritidke_smile4158 หลายเดือนก่อน

      how AI can help in music field and how it can make change?

    • @SmartBuddys11
      @SmartBuddys11 28 วันที่ผ่านมา

      Library, AI tools

    • @Saurabh-illumina
      @Saurabh-illumina 16 วันที่ผ่านมา

      Vishay दादा, मला narrative & ecosystem वर बोलायचे आहे।
      मी 3 वर्ष पासून research & एक eco-system बनवली आहे।
      मला ती समाजा समोर ठेवायची आहे , त्याने मला feedback येणार अथवा त्यात ज्या त्रुटि मी नाही शोधू शकलो त्या सापडतिल।
      मी कस तुम्हाला approach करू ?.

  • @harshadbehere7509
    @harshadbehere7509 วันที่ผ่านมา

    उत्तम माहिती आणि मुलाखत...खोल असलेल्या विषयाला सोप्या पद्धतीने मांडले आहे. मानवी भावना आणि त्या व्यक्त करण्यातील अनिच्श्रितता इथे कृत्रिम बुद्धिमत्ता पोचायला अजून खूप काळ लागेल किंवा कदाचित तिथे ती पोचणार नाही.
    परंतु कलाकाराने निर्माण केलेल्या मुळ कलाकृती पेक्षा तंत्रज्ञानानं निर्माण केलेल्या आवृत्तीच्या प्रचार आणि प्रसार अधिक वेगाने झाल्याने तिचं खरी कलाकृती असं होण्याची शक्यता असू शकते. कालांतराने लोकांची आवड त्या दिशेने बदलण्याचा प्रयत्न केला जाईल????

  • @jtoinquiry3561
    @jtoinquiry3561 หลายเดือนก่อน +8

    डॉक्टर अमेय व Suvrat या दोघांनी हे पॉडकास्ट इतक रंजक बनवलंय की मुलाखत संपूच नये असं वाटलं. अमेय स्वतः हरहुन्नरी, भावनिक, स्मार्ट व सुहृदयी असल्याने AI विस्ताराने व उदाहरणाने समजावून देऊ शकला. thanks to भाडीपा. मला घर बसल्या व मोफत लेटेस्ट टेकनॉलॉजि बद्दल इतकी माहिती मिळाली I am lucky, मराठी असल्याचा अभिमान वाटला कारण असे विषय क्वचितच इतर कुठल्या भाषेत निवडले व खोलात बोलले जात असतील.

    • @VishayKhol
      @VishayKhol  หลายเดือนก่อน

      तुमच्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद… ❤❤

    • @cfmfy8341
      @cfmfy8341 24 วันที่ผ่านมา +1

      ​@@VishayKholदादा मझे आता शेवटचे वर्ष आहे बीसीए चे त्यानंतर काय करावे ह्या बद्दल काही समजत नाही. एमसीए की मग कोणते कोर्सेस करावे?
      ह्या बद्दल एक विडीओ तयार करा म्हणजे मार्ग दर्शन होईल.
      आणि सायबर सिक्युरिटी फिल्ड बद्दल सांगा

    • @MsSandeep24
      @MsSandeep24 5 วันที่ผ่านมา

      😊à😊

    • @MsSandeep24
      @MsSandeep24 5 วันที่ผ่านมา

      😊😊😊😊😊😊😊

  • @anilnaik5408
    @anilnaik5408 19 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम पोडकास्ट आहे विषय समजून घ्यायला वय जरुरी नाही
    आपणास एक विनंती ह्या podcast ला सब टायटल दिले तर ज्यांना ऐकू येत नाही अशा माझ्या एका मित्राला हे ज्ञान घेता येईल प्रयत्न करणे

  • @shubhanginikulkarni9423
    @shubhanginikulkarni9423 หลายเดือนก่อน +3

    Dr अमेय तुमच्याकडून AI बद्दल ऐकतांना प्रत्येक वेळी नवीन माहिती मिळते. ऐकण्याचा इंटरेस्ट कायम राखण्याची तुमची हातोटी लाजवाब.AI कडे बघण्याची सकारात्मक दृष्टी विविध उदाहरणे देऊन सुंदर विवेचन केले आहे. सुव्रत आणि अमेय दोघांना धन्यवाद

    • @VishayKhol
      @VishayKhol  หลายเดือนก่อน

      धन्यवाद, शुभांगिनी! हा podcast जास्तीत जास्त share करायला विसरू नका… आम्ही असेच interesting podcast अजून घेऊन येऊ! 😊❤

  • @youmustnothat3465
    @youmustnothat3465 หลายเดือนก่อน

    खरोखर फार सुंदर आणि सोप्या भाषेत AI ची माहिती दिली..interesting मुलाखत होती...दोघांचे अभिनंदन

  • @udayjagtap7851
    @udayjagtap7851 หลายเดือนก่อน +1

    खूप छान!!!!¡ काळाची गरज आहे, असे विषय आवर्जून आपण घ्यावेत, अमेय सर 👍🏼

  • @SonalSurve-
    @SonalSurve- หลายเดือนก่อน

    खूप छान व्हिडिओ! अमेय सरांचे काम नेहमीच प्रेरणादायक आणि माहितीपूर्ण असते...AI संदर्भातील अजून काही गोष्टी जाणून घ्यायला आवडेल
    please continue this series.... part 2 for this episode please!!

  • @kirtijadhav5336
    @kirtijadhav5336 4 วันที่ผ่านมา

    खुप सोपी मांडणी आणि विश्लेषण👌👌👌👌

  • @aditipawde5894
    @aditipawde5894 2 วันที่ผ่านมา

    Ultimate episode! Best part was 'update amd upgrade as a human being'!! ❤ Kudos to Bhadipa for bringing varied content!

  • @manishachaudhari6897
    @manishachaudhari6897 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती Al बद्दल... माणसांनी अपडेट झालं पाहिजे.. जाणिवा प्रगल्भ झाल्या पाहिजेत...God bless you ❤️

    • @VishayKhol
      @VishayKhol  หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद, मनीषा! 😊❤️

  • @DheVision
    @DheVision 15 วันที่ผ่านมา

    खुपच छान, सर्वांना नॅनो तंत्रज्ञान म्हणजे काय आहे ते सोप्या भाषेत कळेल अस संगितल त्या साठी डॉ. धनंजय बोडस यांचे आभार 🙏

  • @angel15880
    @angel15880 หลายเดือนก่อน

    Suvrat and Team, thank you for identifying such a trending topic to discuss. Amey sir, I liked the entire video. Along with the content I really appreciate the way you talk Marathi. Grammatically correct and clear Marathi. We hardly find such pure Marathi speaker on Social Media. Casual but concise talks.

  • @smitadesai8624
    @smitadesai8624 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम. माझ्या सारख्या गृहिणीला मराठीतून मुलाखत असल्यामुळे खूप.गोष्टी समजल्या. अमेय खूप खूप कौतुक वाटते कारण अगदी लहापणापासून तुला पाहात आहे. त्यामुळे तुझा सखोल अभ्यास आणि मेहनत पाहून खूप आनंद झाला

  • @jayantdalvi9236
    @jayantdalvi9236 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर, रंजक , informative मुलाखत आहे.

  • @reshmaawate6175
    @reshmaawate6175 6 วันที่ผ่านมา

    खूप खूप आभार
    अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने हा विषय समजावून सांगितला.
    असेच अधिक विषय पुढे घेऊन याल अशी आशा करते
    पुन्हा एकदा आभार

  • @emilygreen2350
    @emilygreen2350 หลายเดือนก่อน

    Very insightful discussion. Thank you very much❤

  • @mangeshumbrani3758
    @mangeshumbrani3758 หลายเดือนก่อน +1

    खूप सविस्तर माहिती रंजक पणे सांगितली आहे..👍

  • @madhavinadkarni
    @madhavinadkarni หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम video! डॉ अमेय पांगारकर यांनी एवढा किचकट विषय अतिशय सोप्या प्रकारे समजावलं आहे. वक्त्याला बोलत करायची खूप सुंदर हातोटी सुव्रतकडे आहे.

    • @VishayKhol
      @VishayKhol  หลายเดือนก่อน

      धन्यवाद, माधवी! 😊❤

  • @avimango46
    @avimango46 หลายเดือนก่อน +4

    अमेयजी आपण मराठी आणि त्यात उच्चविद्याविभूषित आहात पण माझा एक प्रश्न आहे तुम्हास! मराठी भाषेत व्यवस्थित टंकलेखन बऱ्याच लोकाना येत नाही मग मराठी व्याकरण शुध्द लिखाण तर फार दूर. ChatGPT प्रमाणे मराठीत शुद्ध लेखन आणि उत्तम सादरीकरण (जसे इंग्रजीत आज करता येते ) तसे करण्या बद्दल आपण व बाकीचे मराठी तज्ञ का उदासीन आहेत? आज मराठी कसेही वेडेवाकडे लिहीले तर ChatGPT प्रमाणे ते शुद्ध मराठीत आणि हवे तेव्हढे सोपे केंव्हा करता येईल? आज मराठीतून बोलण्याची लाज अनेकांना वाटते कारण मराठी-व्याकरण आणि साहजिक ते हिंदी वा इंग्रजी कडे वळतात आणि स्वतःला घन्य समजतात हे केंव्हा व कसे थांबणार?

  • @nileshkadam4256
    @nileshkadam4256 3 วันที่ผ่านมา

    अध्यात्म हा विषय सोपा करून सांगा 🙏

  • @sujeetkumarpatil
    @sujeetkumarpatil 16 วันที่ผ่านมา +2

    Nice knowledge addition interview
    पण सारखं "अं" ऐकण खटकत
    सूर्वा त कधी ही "अं, अं" करत करू नये (केवळ सूचना)

  • @tanajisahastrabuddhe4774
    @tanajisahastrabuddhe4774 หลายเดือนก่อน +2

    AI मुळे जॉब्सची फक्त स्थित्यंतरे होतील पण ते कमी होणार नाहीत हे अजिबात पटत नाही. AI is a revolution at cognitive level directly unlike earlier technology revolutions.

    • @sarangbsr
      @sarangbsr หลายเดือนก่อน

      हो, बरोबर. AI मुळे अगदी घाबरण्यासारखं काहीच नाही. त्याला अतीहाइप केलंय हेही बरोबर. पण त्याचे परिणाम पूर्वीच्या तंत्रज्ञानापेक्षा फार जास्त असतील, हे मात्र नक्की. AI ला घाबरण्यापेक्षा किमान थोडंतरी AI शिकावं, कारण जो AI स्वीकारेल, त्याला नोकरी स्वीकारेल😂

  • @rajendrabhandari7843
    @rajendrabhandari7843 หลายเดือนก่อน

    In teaching Maths & science in school, how AI tools can be used? In share market investment, which AI tools should be used?

  • @KhushiTirpude-r1p
    @KhushiTirpude-r1p 6 วันที่ผ่านมา

    mera engineering background hai and my domain is aiml and this is something i didn't had idea about . I actually appreciate @VishayKhol for this

  • @dineshpoojary1373
    @dineshpoojary1373 13 วันที่ผ่านมา

    Well explained in simple words 👏

  • @learnwithdb3906
    @learnwithdb3906 หลายเดือนก่อน

    उत्तम माहिती दिली आहे

  • @tentaclesmotions4088
    @tentaclesmotions4088 11 วันที่ผ่านมา +1

    khup chaan mahiti sagitli AMAY sir thank you
    my request aplya bharat sarkar la aplya sarke talent chi khup garaj ahe
    we are lucky MODI ELECTED (not majority bcoz of these AI)
    next election for Rastrahit
    jai hind

  • @vaijayantizagade7817
    @vaijayantizagade7817 17 วันที่ผ่านมา

    सुंदर माहिती

  • @akshayphadatare9898
    @akshayphadatare9898 20 วันที่ผ่านมา +1

    माझ शिक्षण Msc Statistics झाल आहे. मी सध्या कुठेही जॉब करत नाहीये. तर मला अस विचारायचं आहे की मी AI चा असा कोणता course करावा किंवा कोणत tool शिकल पाहिजे की जेणेकरून मला work from home basis वर जॉब मिळेल ?

  • @rakshaaranke8609
    @rakshaaranke8609 หลายเดือนก่อน

    Amey Sir, seeing you after so long reminded of all the classroom sessions years ago

    • @VishayKhol
      @VishayKhol  หลายเดือนก่อน

      😊❤

  • @hemantatre7245
    @hemantatre7245 วันที่ผ่านมา

    एकाच परिस्थितीला प्रत्येक माणूस वेगळ्या पध्दतीने प्रतिसाद देतो तसंच Deep Learning मुळे मशीनचा प्रतिसाद वेगळा/ unpredictable होऊ शकतो का?

  • @mayureshponkshe9325
    @mayureshponkshe9325 หลายเดือนก่อน +2

    @ 56 मिनिट्स.. एक मशीन दुरुस्त करणारा वर्कर सतत म्हणायचा ते आठवलं अहो साहेब ते मशीन आहे आपल्या डोक्या पुढं थोडीच जाणार कितीबी बिघडू दे आपुन आहे ना इथं. 😊

  • @Rohit_8008
    @Rohit_8008 หลายเดือนก่อน +1

    Parat class madhe gelo asa vata Amey sir 🙌❣️

    • @VishayKhol
      @VishayKhol  หลายเดือนก่อน

      😊❤

  • @samruddhapuranik659
    @samruddhapuranik659 หลายเดือนก่อน

    ❤ Fun podcast

  • @AajAapkokyaSunaaye
    @AajAapkokyaSunaaye 9 วันที่ผ่านมา

    फार छान

  • @anandshetye6551
    @anandshetye6551 หลายเดือนก่อน

    सुंदर, सोप, सुटसुटीत विश्लेषण, उद्या ए आय च अशा प्रकारच्या पाॅडकास्टमध्ये स्वत:च विश्लेषण करेल व स्वत: करू न शकण्याची खंत व्यक्त करेल... काय माहीत?

  • @gautamigaikwad9917
    @gautamigaikwad9917 หลายเดือนก่อน

    Khupppppppppch chan mahiti dili sir🙏

    • @VishayKhol
      @VishayKhol  หลายเดือนก่อน

      Gautami, khup dhanyavad! 😊❤

  • @muktanagpurkar5232
    @muktanagpurkar5232 หลายเดือนก่อน +1

    AI is over hyped. It is going to be dangerous and unwarranted very soon. It is affecting next generation adversely.

  • @cfmfy8341
    @cfmfy8341 24 วันที่ผ่านมา +1

    दादा मझे आता शेवटचे वर्ष आहे बीसीए चे त्यानंतर काय करावे ह्या बद्दल काही समजत नाही. एमसीए की मग कोणते कोर्सेस करावे?
    ह्या बद्दल एक विडीओ तयार करा म्हणजे मार्ग दर्शन होईल.
    आणि सायबर सिक्युरिटी फिल्ड बद्दल सांगा

  • @RaskarB.R.
    @RaskarB.R. 18 วันที่ผ่านมา

    Fanstastic

  • @mayureshponkshe9325
    @mayureshponkshe9325 หลายเดือนก่อน

    @23 मिनिट: एक सल्ला आहे .आपलं जे ब्यांक अकाऊंट फोन ला कनेकटेड आहे त्यात जास्त पैशेच ठेउ नका . दुसर्या ज्वाॅईंट अकाऊंट वर ठेवा. मग असले गेमिंग रमी पत्ते बेटिंग etc etc फालतू pop ups येत नाहीत.

  • @Umeshtharkude
    @Umeshtharkude หลายเดือนก่อน +1

    This podcast is like आजी बाईचा बटवा 🙂

    • @VishayKhol
      @VishayKhol  หลายเดือนก่อน

      ❤😊 नमस्कार, उमेश! आम्ही अजून अशा अनेक गोष्टी सोप्या करून सांगणार आहोत! विषय खोलला subscribe करायला विसरू नका…

  • @ROFAN45
    @ROFAN45 หลายเดือนก่อน

    For a while i felt like like santosh pandit ch aahe 😂😂

  • @Moviebuff24
    @Moviebuff24 หลายเดือนก่อน +5

    होस्ट जर विचारेल की कस एड्रेस कराव तर मोठेपणा म्हणून कोणीही हेच म्हणेल की चालेल एकेरी उल्लेख केला तर. हे इंटरव्यू घेणाऱ्याने ठरवलं पाहिजे की तू ताड करावं की आदराने उल्लेख करावा. ही संस्कृती यूट्यूबर्स ह्यांनी रुजवली आणि आता तर काही हिंदी युट्यूबर्स तर २५ ३० वर्ष सिनेमाक्षेत्रात काम करणाऱ्यांशी नको तेवढे मोकळेपणाने गप्पा मारतात जणू काही तो अभिनेता लंगोटी यार आहे. फारच ऑड वाटत बघताना. Please avoid being too casual. This will be normalised and many kids youngsters are watching TH-cam videos. Eventually this will mold current generations behavior with seniors and knowledgeable personality.

  • @user-vh4wt1jz6q
    @user-vh4wt1jz6q หลายเดือนก่อน

    AI sarkha vishay marathit sopya padhatine sagitlya mule dhanyawad. Mulakhat sampu naye ase watate pan time bound. Next time jast vichar aaiku..

  • @chandrashekhargalgale5840
    @chandrashekhargalgale5840 หลายเดือนก่อน

    राम राम ❤️🌹

    • @VishayKhol
      @VishayKhol  หลายเดือนก่อน

      राम राम, चंद्रकांत! 😊

  • @vrajvaradraj3919
    @vrajvaradraj3919 หลายเดือนก่อน

    speaker is confusing rule based automation with AI

  • @mangeshjirapure9154
    @mangeshjirapure9154 หลายเดือนก่อน

    नाटक सिरीयल मध्ये काम मिळत नाही त हे करा 😅👍

  • @rohitshinde1451
    @rohitshinde1451 8 วันที่ผ่านมา

    Actor साठी पण AI चा धोका आहे 😅😂😅😂😅 आणि असले यूट्यूब chanal तर आधी बंद होणार 😅😂

  • @paragbhise4008
    @paragbhise4008 8 วันที่ผ่านมา

    AI propaganda ???
    Unsung

  • @dr.ashokkumarsrivastava8838
    @dr.ashokkumarsrivastava8838 11 วันที่ผ่านมา

    इसका हिंदी रूपांतरण भी प्रस्तुत करें ताकि बड़ा पाठक वर्ग समझ सके