कुठल्या नोकरीत 2 तासाचं काम आणि पगार पूर्ण दिवसाचा असतो....मॅडम ना request आहे अशी नोकरी असेल तर सांगा बरेच जण आहेत करायला...इथे PG झालेल्या मुलांना सुध्दा नोकऱ्या मिळत नाहीत...दिवसभर काम करून फक्त 15 ते 20 हजार पगार मिळतोय...काहीना तर घरी आल्यावरही काम करावं लागतं.शाळेतल्या शिक्षकांनाही हल्ली शाळा सुटल्यावर तास दोन तास थांबावं लागतं... बँकेतही रात्री 8,9 वाजेपर्यंत थांबून काम करणारी मुलं मी बघतली आहेत...या मॅडमना 2 तास काम करून दिवसाचा पगार कसा काय मिळाला,...खूपच टॅलेंट आहे यांच्यात.
Episode मध्ये ही मुलगी सोडून दुसरे guest ची मत ऐकून आवडलं. ही मुलगी engineer आहे हे सांगितलं (अमेय सांगायला विसरला असं मुद्दाम सांगून) म्हणून कळले बरे! उथळ पाण्याला खळखळाट फार! खरंच किती गर्विष्ठ स्वभाव.. बरसू प्रकल्प कोकणात होताना हिने विरोध केला नसून वर "हे प्रकल्प आमच्या देवबाग मध्ये आल तर मी विरोध करेन" अस statement करून कोणी कोकणी माणूस कसा व्यक्त होऊ शकतो. कोकण म्हणजे फक्त देवबाग नव्हे. खूप मोठे आहे कोकण. स्वतःला कोकणी hearted girl म्हणवून घेताना खरंच आपण स्वतः नावाला जागरूक आहोत का हे एकदा तपासून बघावं. स्वतःशी आणि कामाशी प्रामाणिक असावं. बाकी भाडीपा पुढल्या वेळी sensible guest घेऊन येतील अशी अपेक्षा आहे.
Business ही एक फार dependable activity आहे फार variables factors आहेत , बरयाच गोष्टी interdependent आहेत , आणि हे सगळं पैष्याशी निगडित आहे ज्या financial clock कळत आणि जो हे हँडल करू शकतो त्यांनी जरूर business करावा (I am an entrepreneur & running a engineering ancillary manufacturing unit )
Sir apla email kinva WhatsApp no milel ka?? Mala awadel janun ghayla aplya business baddal. Please khup upkar hotil. I'm not at all seeking any capital or equity or anything, only knowledge. Thanks.
I, prefer to do a 9 to 6 Naukri which helps to live a Balanced Life. I prefer a 9 to 6 Naukri to avoid workholisim and the negative consequences of workholisim in the long run. मी, 9 ते 6 नोकरी करण्यास प्राधान्य देते जे संतुलित जीवन जगण्यास मदत करते. मी, वर्कहोलिझम आणि वर्कहोलिझमचे दीर्घकाळात होणारे नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी 9 ते 6 नोकरीला प्राधान्य देते.
Malakala tyacha business ch 1st priority hava. Emotional decisions var business kadhich sucessful hot nahi. Yacha arth kon khalchya patli var samjat as nhi.. jar tumchya kade chagle skills, Ani tumhi kam chagal karat asal tr touch owner tumhala lavkar hire post or partner pan banavtatch na..
Podcast न पाहता सांगतो. मराठी माणसाने व्यवसाय च करावा. व्यवसाय चालेल, नाही चालेल. तो चुकांतून शिकेल, पुन्हा उभा राहील. पण मराठी माणसाची परिस्थिती जॉब पेक्षा तरी चांगली होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांच्या मुलांना पुन्हा शून्यात सुरुवात नाही करावी लागणार.
Ankita yancha jo business tyala private labeling Kiva labelling asa mhanta asa bharpur konkani shops already ahet pune , Mumbai madhe but local level var .Yancha aek advantage ki social influencing marketing sathi vapar changla kela ahe. But still someday in house manufacturing still preferred because quality issue Kiva product/supplier discontinue pan hotat.
Aaj kal nusata digital content kela kiwa start up chalu kela ki owners/creator jas kahi successful zale ashyach avirbhavat content banvyla lagtat.. paid reviews, interviews, sometimes awards within one year successful hotat sagle..that too without much experience of same sector... strange.. born talented..Job kela ki 5 vajta ghari yayla milata 😂.. evdha sopp hora tar swatah te karun additional business kela asta lokani 😂
Mala business better vatato, Karan veavasaya madhe madhe apan apali life jagatoy asa feel asto ani business growth hota jail tasa apala exponential growth hota asto
अश्याच मोठे पणा गाजवणाऱ्या लोकणामुळे आज आपला मराठी माणूस मागे आहे .... तुम्ही द्यान घेता चंगली गोष्ट आहे मोठे पणा का गाजवता....फक्त तुम्हीच मोठे का साहेब बाकीचे कोण साहेब...???
का ही ही प्रश्न का ही ही उत्तरं. बिझनेस सुद्धा पूर्ण शिस्तीने करावा लागतो मगच तो सक्सेस होतो. बिझनेस मध्ये इनोवेशन लागतं. काहीजण स्वयं रोजगारालाच बिझनेस समजतात जसं या ताई.
She is just over in everything.....too much over confidence whereas other two guests are way more successful and still polite. They know what they are doing......
आता reel star motivate करणार 😂😂😂😂उद्योगपति यांचे interviews घ्या ,रील star ani youtubers मुळे शाळेतील मुले व्यावसायिक वकील डॉक्टर अभियंता शिक्षक अधिकारी न hota reel star hot ahet😂😂😂😂
Big boss madhe tr saglyana hicha kharab roop kalala ahe hey reels star fakt camera samor acting n khot bolatat real madhe kalal ata kashala hila dokyavar chadun teval ahe
पोरगी फालतू आहे, हिचा इतिहास काय आहे ते बघा एकदा, love marriage, घर सोडून दुसर्या pora सोबत लग्न, parat मन झाल की इकडे Breakup असले बोळवण बंद करा ky ny tond changl ahe kasht zero
@@BhaDiPa hya taaincha.....Taai Konkan chi vat lavranyan madhli ek aahe.....fakta kokanhearted lhun kahi hot nahi.....kokan cha baddal eco sensitivity pan asavi hi tya taain madey nahi.....fakta business minded aahet...mi ha chera pahunach ha podcast na pahata fakt comments wachlya....
या पॉडकास्ट वरून एक समजल की नोकरी आणि व्यवसाय, अजूनही आपला समाज खेळाला पोट भरण्याचा साधन किंवा करिअर म्हणून पाहण्याची प्रगल्भता ठेवत नाही हे कुणा कुणाच्या लक्षात आल? 😢😢😢
तुम्हाला नोकरी better वाटते की व्यवसाय? आणि का?
आई आणि..... ही सिरिज पून्हा का चालू करत नाही? प्लीज प्रेक्षकांक्रता चालू करा.
Kahi hinkara pan chukun pan marathi manasanchya comments wachu naka.
दोन्ही ... ही एक पार्ट टाइम दुसरे फूलटाइम दोन्ही ही वेळ मर्यादा असावी फक्त
@@mandarrane म्हणजे?
Mala ghari rahayla aavdel ...pan mahinyala tumhi 1 lakh pathaval tar
कुठल्या नोकरीत 2 तासाचं काम आणि पगार पूर्ण दिवसाचा असतो....मॅडम ना request आहे अशी नोकरी असेल तर सांगा बरेच जण आहेत करायला...इथे PG झालेल्या मुलांना सुध्दा नोकऱ्या मिळत नाहीत...दिवसभर काम करून फक्त 15 ते 20 हजार पगार मिळतोय...काहीना तर घरी आल्यावरही काम करावं लागतं.शाळेतल्या शिक्षकांनाही हल्ली शाळा सुटल्यावर तास दोन तास थांबावं लागतं... बँकेतही रात्री 8,9 वाजेपर्यंत थांबून काम करणारी मुलं मी बघतली आहेत...या मॅडमना 2 तास काम करून दिवसाचा पगार कसा काय मिळाला,...खूपच टॅलेंट आहे यांच्यात.
आणि त्यांची मुलाखत घेणारेसुद्धा तिच्या या प्रतिक्रियेवर दाद देऊन हसतात...काय म्हणावं????
खूप छान episode. पुढील भागाच्या प्रतिक्षेत 👏🏻👏🏻👏🏻
Episode मध्ये ही मुलगी सोडून दुसरे guest ची मत ऐकून आवडलं. ही मुलगी engineer आहे हे सांगितलं (अमेय सांगायला विसरला असं मुद्दाम सांगून) म्हणून कळले बरे! उथळ पाण्याला खळखळाट फार! खरंच किती गर्विष्ठ स्वभाव.. बरसू प्रकल्प कोकणात होताना हिने विरोध केला नसून वर "हे प्रकल्प आमच्या देवबाग मध्ये आल तर मी विरोध करेन" अस statement करून कोणी कोकणी माणूस कसा व्यक्त होऊ शकतो. कोकण म्हणजे फक्त देवबाग नव्हे. खूप मोठे आहे कोकण. स्वतःला कोकणी hearted girl म्हणवून घेताना खरंच आपण स्वतः नावाला जागरूक आहोत का हे एकदा तपासून बघावं. स्वतःशी आणि कामाशी प्रामाणिक असावं. बाकी भाडीपा पुढल्या वेळी sensible guest घेऊन येतील अशी अपेक्षा आहे.
Khup Chan topic ahe... And sarvanche mhanane aaikayla khup Chan vatale.
Business ही एक फार dependable activity आहे फार variables factors आहेत , बरयाच गोष्टी interdependent आहेत , आणि हे सगळं पैष्याशी निगडित आहे ज्या financial clock कळत आणि जो हे हँडल करू शकतो त्यांनी जरूर business करावा (I am an entrepreneur & running a engineering ancillary manufacturing unit )
Well said!
Sir apla email kinva WhatsApp no milel ka?? Mala awadel janun ghayla aplya business baddal. Please khup upkar hotil. I'm not at all seeking any capital or equity or anything, only knowledge. Thanks.
I, prefer to do a 9 to 6 Naukri which helps to live a Balanced Life. I prefer a 9 to 6 Naukri to avoid workholisim and the negative consequences of workholisim in the long run.
मी, 9 ते 6 नोकरी करण्यास प्राधान्य देते जे संतुलित जीवन जगण्यास मदत करते. मी, वर्कहोलिझम आणि वर्कहोलिझमचे दीर्घकाळात होणारे नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी 9 ते 6 नोकरीला प्राधान्य देते.
Amchya kade easydry chi system lawun 10+ warsha zaliet. Aatissshay uttam quality ani simple to use product ahe. Pratek ghara madhe he hawach
Perfect❤
ज्या बिझनेस मालकाला "धंदा श्रेष्ठ वाटतो" त्या कंपनी मध्ये कोणीही नोकरी करू नये. कारण मालक/मालकीण तुम्हाला खालच्या पातळी वरचे समजत आहेत.
Malakala tyacha business ch 1st priority hava. Emotional decisions var business kadhich sucessful hot nahi. Yacha arth kon khalchya patli var samjat as nhi.. jar tumchya kade chagle skills, Ani tumhi kam chagal karat asal tr touch owner tumhala lavkar hire post or partner pan banavtatch na..
@@amittandale7862 कोणताही प्रकारचा राग न दाखवतात, छान उत्तर.👍
Kai 'L' farak padnar nahi malkala. 😂😂 Elon musk baddal wacha sir.
Ź😊❤
S
Podcast न पाहता सांगतो. मराठी माणसाने व्यवसाय च करावा.
व्यवसाय चालेल, नाही चालेल. तो चुकांतून शिकेल, पुन्हा उभा राहील. पण मराठी माणसाची परिस्थिती जॉब पेक्षा तरी चांगली होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांच्या मुलांना पुन्हा शून्यात सुरुवात नाही करावी लागणार.
यांचे धंदे पण त्यांच्याकडे नोकरी करणाऱ्यांमुळे सुरळीत चालतात ना... मग सगळेच नोकरी सोडून धंदा करायला लागले तर यांचा धंदा तरी कसा चालणार
As per my point of view first do job for some years earn money and saved and then after you can start business.
Correctly said!
Ankita yancha jo business tyala private labeling Kiva labelling asa mhanta asa bharpur konkani shops already ahet pune , Mumbai madhe but local level var .Yancha aek advantage ki social influencing marketing sathi vapar changla kela ahe. But still someday in house manufacturing still preferred because quality issue Kiva product/supplier discontinue pan hotat.
तुमचा मोबाईल जर भरिवाला असेल तर मराठी मराठीत टाईप करा. मराठी इंग्लिश मध्ये कशाला.
Aaj kal nusata digital content kela kiwa start up chalu kela ki owners/creator jas kahi successful zale ashyach avirbhavat content banvyla lagtat.. paid reviews, interviews, sometimes awards within one year successful hotat sagle..that too without much experience of same sector... strange.. born talented..Job kela ki 5 vajta ghari yayla milata 😂.. evdha sopp hora tar swatah te karun additional business kela asta lokani 😂
khup changle interview zhalet , touched many points
Thank you 😊
I’m not saying business is bad or do job but i like left white shirt guys answers
Business आणि self employment यात जमीन अस्मानाचा फरक आहे... हाताखाली 4 लोक असणे म्हणजे business नाही... कटिंग salon वाल्याकडे पण 4 लोक कामाला असतात
Hyapeksha changli lok nakkich bhetli asti podcast sathi
Mala business better vatato, Karan veavasaya madhe madhe apan apali life jagatoy asa feel asto ani business growth hota jail tasa apala exponential growth hota asto
In which organisation can you to log into a site where you manage your shares?
भयंकर डोक्यात जाते ही पोरगी... महागुरू सचिन पिळगावकर नंतर हीच
योग्य तुलना केली तुम्ही
Exactly ati shani aahe far
Tyala confidence mhantat 😅
😂😂😂😂😂😂😂reel star business baddal बोलणार 😂
अतिशहानी आहे ती पोरगी...😂
Ankita adhi ek youtuber hoti mhanun lokanni tichvar khup luvkr vishwas thevla ani products kharedi kele..ata amhi small buisness owners ne lokanparyant ks pohchaych jyavrun lokanna amchavr trust build houn te products purchase krtil..ya vr guide kra
Tumhi pn TH-cam use krun tumche products viku shakta ch na
अश्याच मोठे पणा गाजवणाऱ्या लोकणामुळे आज आपला मराठी माणूस मागे आहे .... तुम्ही द्यान घेता चंगली गोष्ट आहे मोठे पणा का गाजवता....फक्त तुम्हीच मोठे का साहेब बाकीचे कोण साहेब...???
Aho kokanat sugar karakhane/ gulhare chalu kara.mhanaje sagalhyana job milhel.
Hi
Ankita ,mla pn business करायचा आहे .पण मार्केटिंग कस करायचं कळत नाही पारंपरिक पद्धतीच्या सजुरी आणि लाटीव वडी मार्केटिंग कस करायचं
Kontya naukrit 2 tasacha kaam asta please sanga mla 🙄🤔
का ही ही प्रश्न का ही ही उत्तरं.
बिझनेस सुद्धा पूर्ण शिस्तीने करावा लागतो मगच तो सक्सेस होतो. बिझनेस मध्ये इनोवेशन लागतं.
काहीजण स्वयं रोजगारालाच बिझनेस समजतात जसं या ताई.
अगदी बरोबर म्हणालात.
Excellent
Bhadipa ह्या पोरगी ल बोलवून तुमची credibility का घालवताय
Lok kiti ghodaychi potchi ahet.
Aree they are sharing there experiences.
Listen to it or ignore
Good choice of topic.
Thank you
बिझनेस कारण त्यात थरील thrill आहे...
नोकरी मध्ये पण असते मित्रा.
Konala pan bolavta shya
खरी परस्थिती घरातूनच विरोध रिस्क घ्यायची नाही
Business❤
ही सुंदर आहे म्हणून फेमस झाली... वडापाव गर्ल दिल्ली वाली सारखी...
Marathi lokanmadhe Ashi kititri Aadarshvat businessman aahet je uttam guidance deu shaktat....next episode kadun jast apeksha aahet.😅.
She is much more motivational then the motivational speakers❤
Hila kashala bolavata kay mahit........
Agodarr shantpaney Dokyacha vapar karava Aani nantar te kuthey jasth chalat aahy tikde gap nighun jave
She is bjp spokesperson only
Hila ka bolavale ahe?
विषय आहे बिझनेस आणि बोलावलंय कुणाला..? काही संबंध नाही.
Tyana dok aslya shivay tyani tyana bolavlay ka tai
आंदोलने करावी, बोंब मारावी, प्रेम लफडी करावी,
नोकरी, धंदा करणार्याच्या टँक्स वर मजा मारावी.....
CA madhe partnership milate na barech thikani dada.
जाहीर निषेध आणि unfollow bye bye
जी नाणार रिफायनरीला सपोर्ट करत होती.ती व्यावसाय बद्दल बोलतेय. दुतोंडी आहे ही.
Hi konta business karte nkki.
Khup mothi business women aahe ka hi. Hicha interview ghetlay
प्रतीक्षा थोरात ची मुलाखत घ्या.ती तर पण बिझनेस woman aahe.
BHADIPA...JARA COMMENT VACHA MAAZPAN TECH MAT AAHE JE SARV COMMENTATORS CHE AAHE
Samanya lokana fail honyachi wiggle room naste. Gharun dankat support asel tar mag kahihi kara.
खरंय!
Ekdm barobar ahe
Bhartiya digital party yaar changlya lokana bolva
Kon ahe hi
Tumi jya MNC company madhe job karta na ti company pn tya company owner cha business ahe Then business is better than job...
Kahi motivation bhetel ashana bolva.. Konala pan bolavta yaar.. I think you have to delate this podcast
कोकण विरोधी...भाजप ची प्रवक्ती का बोलावली... निषेध तुमचा... फालतु लोकच भेटतात का...
Congress chaatu
kay tumcha analysis and tumcha panel
kiv ali re vichar aikun
Nokri giving limited money.. Business giving unlimited money
ताई - आता हे कोणी शिकवले 😂😂. खरंच काहीही बोलता आहात.
Business can also give unlimited loss 😂😂😂😂
Are unlimited mehnat pan karavi lagte tyala ...aani swta karav lagat asel tar tyala business nahi ..self employment mhantat 😂. Farak samja adhi
Nakli item aahe hi.. konacha podcast kartat yaar tumhi 😂
Ho ka tu khup khara ahes ka.
Engineering केले हे उल्लेख न केल्याची आठवण करून दिली तिने आणि ते सुद्धा किती तोऱ्यात
She is just over in everything.....too much over confidence whereas other two guests are way more successful and still polite. They know what they are doing......
आता reel star motivate करणार 😂😂😂😂उद्योगपति यांचे interviews घ्या ,रील star ani youtubers मुळे शाळेतील मुले व्यावसायिक वकील डॉक्टर अभियंता शिक्षक अधिकारी न hota reel star hot ahet😂😂😂😂
This should be mass reported...this creator doesn't deserve whatever she has achieved if she has....first learn to respect others hardwork
You should invite actual successful people and not content creator..Such an overacting person she is
3
Bogus khup ati shisht aahe .... Ankita ... Mi pahilyanda ch pahal tila aani janawale pn
Big boss madhe tr saglyana hicha kharab roop kalala ahe hey reels star fakt camera samor acting n khot bolatat real madhe kalal ata kashala hila dokyavar chadun teval ahe
Worst creators ever... employees spend 12+ hrs ...plz stop this bullshit
अंकिता😘🫶
Business
कसला ?
Faltu podcast hot chalale aahet tumache , jara content relook karava...
Kahili kar pn tyat marathi manus asa classify nka kru ?
पोरगी फालतू आहे, हिचा इतिहास काय आहे ते बघा एकदा, love marriage, घर सोडून दुसर्या pora सोबत लग्न, parat मन झाल की इकडे Breakup असले बोळवण बंद करा ky ny tond changl ahe kasht zero
Ok
Worst creators
SARKHA SAGALI KADE EKACH FACE NAKO VATATO PAHAYLA...!!
म्हणजे नक्की कोणाचा?
कॅरम बोर्ड चा 😂..@@BhaDiPa
@@BhaDiPa hya taaincha.....Taai Konkan chi vat lavranyan madhli ek aahe.....fakta kokanhearted lhun kahi hot nahi.....kokan cha baddal eco sensitivity pan asavi hi tya taain madey nahi.....fakta business minded aahet...mi ha chera pahunach ha podcast na pahata fakt comments wachlya....
@@amitrane1983Exactly 💯💯💯 Hila kokan chya ecosystem shi kahi ghen den nahiye
1
या पॉडकास्ट वरून एक समजल की नोकरी आणि व्यवसाय, अजूनही आपला समाज खेळाला पोट भरण्याचा साधन किंवा करिअर म्हणून पाहण्याची प्रगल्भता ठेवत नाही हे कुणा कुणाच्या लक्षात आल? 😢😢😢
Business
You should invite actual successful people and not content creator..Such an overacting person she is ..