इतकी उपयुक्त, नाविन्यपूर्ण (ह्या क्षणाला तरी) खूप विश्लेषण करून सोप्या पद्धतीने मराठीत सांगितल्याबद्दल ए आयचे चिन्मय गवांणकर सरांचे खूप खूप धन्यवाद...🙏😊
मराठी भाषेतील मुलाखतीला इंग्रजी भाषेत प्रतिक्रिया का देतात हे कळत नाही! मराठीत व्यक्त व्हायला कमीपणा वाटतो काय? असो मुलाखत फारच उद्बोधक,माहितीपूर्ण आहे.याबद्दल शतश: धन्यवाद. 🙏🙏🙏
आयुष्य सुखकर व्हावे म्हणून हे नाहीये. टिकून राहणे व नफा कमवणे. चूक नाही. पण जे आहे ते सांगावे. मला कुठली कंपनी फुकट पगार देईल का. जीवन सुखकर होईल माझे. नाही देणार. माझ्या कामातून नफा झाला तरच पगार देणार ना. सुखकर वगैरे सगळ्या थापा आहेत.
Very informative podcast. This podcast have clarified many doubts about AI. Enjoyed all the discussions. Guest was very knowledgeable and explained the subject in very simple and lucid language. The questions asked was very pertinent one which was there in many of our mind. Awaiting for more such podcast. Keep it up 👍
खुप माहितीपूर्ण मुलाखत विद्यार्थी,पालक व नोकरी किंवा उद्योजकांसाठी इतकच काय आम्हा हाऊसवाईफ करिता,आम्हाला पण शिकण्याची ईच्छा असल्यास यात शिक्षण घेता येईल काय?
Sir, माझा मुलगा 9th ला असून, ICSE board मधून शिकत आहे. त्याला coding मध्ये खूप interest आहे. तो शाळेच्या प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये भाग घेतो. त्याला कसे guide करता येईल आणि कोणते field त्याच्यासाठी योग्य आहे हे सांगावे.
आपण माहिती छान दिली आहे ।पण आपल्याला प्रभावित होणार्या नोकर्या विषई ज्ञान कमी आहे । मी स्वत: ईल्क्ट्रॉनिक फिल्ड मध्दे १९८९ पासुन काम करतो आहे। मी बर्याच जवळुन पॅकेजेस तसेच कॉम्यटर हार्डवेअर मध्दे काम मकेले आहे तसेच सॅप वर सुध्दा काम केले आहे। बराच फरक आहे।
A I must not use as in commercial purpose which can be looted common people. If it should be use for progress of common people, so it will be better without propoganda of poltical parties.
AI बद्दल इतकी महत्वाची माहिती इतक्या सोप्या दैनंदिन भाषेत पोहोचवल्याबद्दल लोकमत चे आणि गवाणकर सरांचे खूपखूप धन्यवाद. 🎉❤🙏🏼💐
इतकी उपयुक्त, नाविन्यपूर्ण (ह्या क्षणाला तरी) खूप विश्लेषण करून सोप्या पद्धतीने मराठीत सांगितल्याबद्दल ए आयचे चिन्मय गवांणकर सरांचे खूप खूप धन्यवाद...🙏😊
चिन्मय सरांचे खूप खूप आभार महत्वाची माहिती दिली त्या बद्दल
मराठी भाषेतील मुलाखतीला इंग्रजी भाषेत प्रतिक्रिया का देतात हे कळत नाही! मराठीत व्यक्त व्हायला कमीपणा वाटतो काय? असो मुलाखत फारच उद्बोधक,माहितीपूर्ण आहे.याबद्दल शतश: धन्यवाद.
🙏🙏🙏
अगदी बरोबर.
AI आमच्यासाठी नवीनच आहे. परंतु आपण दिलेल्या माहितीमुळे ज्ञानात खरोखरच खूप भर पडली. धन्यवाद सर ❤❤
सर Aiला फायदा आहे की कॉम्प्यूटर इंजिनियरला
माझा मुलगा यावर्षी दहावीची एक्झाम देत आहे तर ए आय फिल्ड मध्ये येण्यासाठी कोणती साईट निवडावी किंवा कोर्सेस कोणते उपलब्ध आहेत याबद्दल पण एक व्हिडिओ करा
लोकमतला धन्यवाद.
ही मुलाखत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी.
मराठी संस्था लोकमत -मराठी माणूस - गवाणकर सर खूप थोर आहेत.
सर खूप छान माहिती सांगत आहात❤
शेती लागणारे मजूर AI मुळे कमीच झाले पाहिजे
Ai badal khup chan information dili thank u so much sir 🙏🙏
AI बद्दल खूप छान माहिती दिली....धन्यवाद लोकमत...
सर मला Ai ला आणि कॉम्प्यूटरला मिळत आहे दोन्हीतील कोणते चांगले आहे
WhatsApp वर AI आहे. तिथे यूट्यूब गूगल वर जसे प्रश्न आपण विचारतो तसेच AI ला आपण विचारू शकतो❤
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
Khup chan mahiti about artificial intelligence.
आयुष्य सुखकर व्हावे म्हणून हे नाहीये. टिकून राहणे व नफा कमवणे. चूक नाही. पण जे आहे ते सांगावे. मला कुठली कंपनी फुकट पगार देईल का. जीवन सुखकर होईल माझे. नाही देणार. माझ्या कामातून नफा झाला तरच पगार देणार ना. सुखकर वगैरे सगळ्या थापा आहेत.
I have heard many Broadcast. But this is essential one of best in making knowledgeable on subject. Thanks a lot .Fantastic
Very informative podcast. This podcast have clarified many doubts about AI. Enjoyed all the discussions. Guest was very knowledgeable and explained the subject in very simple and lucid language. The questions asked was very pertinent one which was there in many of our mind. Awaiting for more such podcast. Keep it up 👍
Confusion dur kela sir tumhi❤
कृपया वरील व्हिडिओ दिनांकासह टाकावा असे सुचविले आहे प्रत्येक व्हिडिओ दिनांकासह टाकावा 🚩🚩🇮🇳🌷🚩⚘👋🏻
Very good information thanks
अणुबॉम्ब मोठ्या प्रमाणावर तयार होतायत त्यापासून इतर राष्ट्राला safe राहण्यासाठी 27:05 Artificial Intelligence कितपत प्रभावी ठरू शकते.
Very important information about AI. THANK you sir
It is very important for future of students & next generation How much it affect socially
Help Full information, thanks sir.
Sir खूप छान 👍🏼🙏🏼
Chinmay ji inform every detail in a very simple language. It's very useful for the students who wish to pursue further education in the field. 🎉
AI CA la replace karu shakel ka
खुप माहितीपूर्ण मुलाखत विद्यार्थी,पालक व नोकरी किंवा उद्योजकांसाठी इतकच काय आम्हा हाऊसवाईफ करिता,आम्हाला पण शिकण्याची ईच्छा असल्यास यात शिक्षण घेता येईल काय?
खूपच छान माहिती...❤
खूप सोपे करून सांगितलं आपण.धन्यवाद.
Khup chan mahiti milali thanku
Best way to experience 2years
Then join civil service
Benifit for calibar youth
SOCIETY
I love Indian ❤
Kiti Sundar Marathi.. as vatat ahe ekavat rahav
Thanks sir
Meritorious discussion
very interesting and important information .
Excellent, sir is simple n g8 bright human thanku
Superb! Thank you and kudos for such a wonderful video which was resourceful, informative, highly relevant, and entertaining at the same time.
Very helpful for future of students but colleges should update it.
Very helpful info
खुप छान माहिती, कोर्सेस बद्द्ल लिंक दिली असती तर बरे झाले असते.
आम्ही कंपनी मध्ये काम करतोय आम्हाला मॅनेजर च सांगतात की AI चा जास्तीत जास्त वापर करा फक्त काम झालं पाहिजे
Aiला फायदा आहे की कॉम्प्यूटर इंजिनियरला
Nice 👍
Nice information
शेती मध्ये काही करता येईल का
Very nice Analysis and guidance regarding AI. It is very necessary information for students.
Sir computer science courses and AI courses for Finance Field plz give me feedback 🙏🙏🙏
स्टॉक मार्केट मध्ये जॉब ai चा रोल काय असेल??
I am a ai ml student
AI and robotics engineering kasa ahe
Very nice...
माझ मुलाने A.I degree pass zale ahe. Job sathi kuda company madh application karave lagal
What's about software engineer job?
Please improve the animated effect of the video. It disturbing the watching experience.
Ek no video 🎉
Sir, माझा मुलगा 9th ला असून, ICSE board मधून शिकत आहे. त्याला coding मध्ये खूप interest आहे. तो शाळेच्या प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये भाग घेतो. त्याला कसे guide करता येईल आणि कोणते field त्याच्यासाठी योग्य आहे हे सांगावे.
AI che shares buy kara next 5 year mde job karaychi garaj padnar nhi
आपण माहिती छान दिली आहे ।पण आपल्याला प्रभावित होणार्या नोकर्या विषई ज्ञान कमी आहे । मी स्वत: ईल्क्ट्रॉनिक फिल्ड मध्दे १९८९ पासुन काम करतो आहे। मी बर्याच जवळुन पॅकेजेस तसेच कॉम्यटर हार्डवेअर मध्दे काम मकेले आहे तसेच सॅप वर सुध्दा काम केले आहे। बराच फरक आहे।
In which branch you are completed your engineering??
तुम्ही म्हणताय जग उलथापालथ होईल तर कशी,माझा नातू आठ वर्षांचा आहे
त्याला मी (आजी) कसं गाईड करू?
Googal नवीन व्हर्जन आहे का
A I must not use as in commercial purpose which can be looted common people. If it should be use for progress of common people, so it will be better without propoganda of poltical parties.
भारताने कोरोना लस कशी तयार करून दिली आपल्याकडे प्रगत तंत्रज्ञान नसतांना असे का घडले
India Medical hub ahe internationally ani IT madhe USA (Silicon valley, Calfornia) aikla asel tumhi
😂😂😂😂
खूप छान माहिती ❤
Help Full information, thanks sir.