सर सध्या पिकांची लागवड होऊन 45 ते 50 दिवस झाले तर शेतकऱयांचे ऐन हंगाम आहे सोयाबीन या पिकाची फुलोरा (शेंगा )लागण्याचा काळ ,आहे कापूस वाढीचा काळ आहे तर कोणत्या पिकाला किती व केंव्हा फवारा करावा सविस्तर माहिती द्या व शेतकऱ्यांना रासायनिक औषधांच्या खर्च पासून बचाव करा🙏🙏
#Indiamart #JaggeryChikki #SugarcaneGud #OrganicJaggery
Get the best price at Indiamart :
Jaggery Chikki : dir.indiamart.com/impcat/jaggery-chikki.html?YTI2&
Sugarcane Gud : dir.indiamart.com/impcat/sugarcane-jaggery.html?YTI2&
Organic Jaggery : dir.indiamart.com/impcat/organic-jaggery.html?YTI2&
Qa
डिजीटल युवा शेतकरी व्हॉट्सॲप ग्रुप लिंक : whatsapp.com/channel/0029Va90vKK5kg72Esa1dW0t
अत्यंत उपयुक्त माहीती देली धन्यवाद
सर झेंडू ३ दिवसाचा आहे गुळ सोडा तर चालेल का
दुधाचा व भाताचा वापर केला तर चालेल का ?.
सर गुळा सोबत आणखी काही ऊसला वापरू शकतो का?
सर सध्या पिकांची लागवड होऊन 45 ते 50 दिवस झाले तर शेतकऱयांचे ऐन हंगाम आहे सोयाबीन या पिकाची फुलोरा (शेंगा )लागण्याचा काळ ,आहे कापूस वाढीचा काळ आहे तर कोणत्या पिकाला किती व केंव्हा फवारा करावा सविस्तर माहिती द्या व शेतकऱ्यांना रासायनिक औषधांच्या खर्च पासून बचाव करा🙏🙏
@@vishwanathhangirgekar2095 ok Dada
काकवी फवारली तर चालेल का?
सर आमची फुल शेती आहे जमिनीत बुरशीचे प्रमाण जास्त आहे त्यावर उपाय
ड्रीप द्वारे बुरशीनाशक सोडा
सर टोमाटे ला गुळ वापरले तर चालेल का.
Bhat shetisathi Jamel Kay.
हो चालेल दादा
फायदा सांगा
Kalingad sathi kase vaparve
व्हिडियो मध्ये डिटेल आहे
सर निम्याटोडसाठी काही सांग 😢
Velem prime
Pudhil vedio pahije
Ok 💯
टोमेटो पिका मध्य वापस करता यह तो का
गुळाचा स्प्रे घेतला तर फायदा होईल का
घेता येत असेल तर किती घ्यायचा आहे एका पंपासाठी
हळद पिकाला येतो का
Ho npk consertia + गूळ
Right 👍
Thanks for your Valuable feedback