भाऊ राम राम शुभ सकाळ 👏👏👏 कपाशीच्या पांढऱ्या मुळाची वयोमर्यादा कशी असते ? मार्गदर्शन करा भाता पासून बनविले जैविक औषध मी 3 वेळा दिले result जबरदस्त आहे फायदा झाला ,कंबरी परेंत कपाशी आहे...तसेच अंडा संजीवक,केळ संजीवक याचा सुद्धा वापर करतो आहे...तुम्ही केलेल्या मार्गदर्शनाचा पुरेपूर वापर करीत आहे. सेंद्रिय शेतीचा नांगर जुंपून दिल्या बद्दल तुम्हाला सेंद्रिय सलाम 😊 धन्यवाद भाऊ 👏
@@दिशासेंद्रियशेतीदादा यामध्ये दह्याऐवजी ताकाचा वापर केला तय चालतो का आणि आपण जे बनवतो आहे त्याचा वापर आंब्याच्या कलमांना करू शकतो का नक्की रिप्लाय द्या प्लीज
Sir mi bangali vange lavle 25 दिवसाचे झाले तर मी हे liquid banun वांगाच्या budaver tall tar kahi prob nahi yenar na karan marching pepar takel ahe mhanun mala te budaverch takav लागेल Sir plz reply dya mlaa
मी कुंडीत लिंबू वांगी आलं लावते. सात वर्ष झाले. मी दोन महिने झाले पिठाचा व अंडा दूध गूळ एका शनिवारी पिठाचा दुसऱ्या शनिवारी अंडी सजीवक तीन फूट वांगी रोपाला सात आठ वांगी लागलीत. लिंबू झाडाला शंभर एक फुले व तीस चालीस लिंबे लागलीतअनुभव जबरदस्त प्रयत्न.. केला यश मिळालं. प्रयत्न हा केलाच पाहिजे काहीतरी अनुभव मिळत राहील मग शेती करण्याचे समाधान. निसर्ग संकट वेगळे. प्रयत्न करा समाधान मिळेलच. अण्णासाहेब आठवण मात्र नेहमी येईल. नमस्कार.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏h
भाऊ राम राम शुभ सकाळ 👏👏👏
कपाशीच्या पांढऱ्या मुळाची वयोमर्यादा कशी असते ? मार्गदर्शन करा
भाता पासून बनविले जैविक औषध मी 3 वेळा दिले result जबरदस्त आहे फायदा झाला ,कंबरी परेंत कपाशी आहे...तसेच अंडा संजीवक,केळ संजीवक याचा सुद्धा वापर करतो आहे...तुम्ही केलेल्या मार्गदर्शनाचा पुरेपूर वापर करीत आहे. सेंद्रिय शेतीचा नांगर जुंपून दिल्या बद्दल तुम्हाला सेंद्रिय सलाम 😊
धन्यवाद भाऊ 👏
🙏🙏🌱🌴🌱💐🎉
@@दिशासेंद्रियशेती दही नसेल तर ताक घेतले तर चालेल का
8.
@@narayanlandge6679 8. 🤔 म्हणजे काय
फोटो टाका.
सर तुम्ही पांढर्या मुळा साठी तांदूळ शिजवून सांगितलेली माहिती खुप छान आहे मी केलाय तो वापरला ऊसाला खुप छान फरक पडला आहे ऊसाला धन्यवाद सर
अण्णासाहेब खूप सुंदर माहिती दिली अशा पद्धतीने जर केली तर उत्पन्नात खूपच वाढ होईल
अति महत्त्वाची माहिती दिली आभारी आहे आणि शेतकऱ्यांना फायद्याची आहे
आपल्या कार्याला लाख लाख नमस्कार हे सहज ज्ञानदानाच कार्य आपला अनुभव आमच्या सारख्या शेतकर्यांना खूप मदतीच होत
अण्णासाहेब आपण गोरगरीब शेतकर्यांचे खरे कैवारी आहात.🙏🙏
राम राम भाऊ छान माहिती दिली.
मागे मी निंबोळी अर्क आणि दही व अंडे यांनी फवारले आहे. एक नंबर आहे
🙏🙏
छान माहिती दिली भाऊ तुमचा अनुभव खूप मोठा आहे असाच अनुभव आम्हला सांगत राहा अजून काही नवीन आयड्या अशेल तर सांगा धन्यवाद 🙏🙏
खुप महत्त्वाची माहिती दिली आण्णा साहेब
ऊस पिकासाठी chalty का
मि भिवाजी पितांबर शिंगटे पिंपरी बुद्रुक ता इंदापूर जिल्हा पुणे दादासाहेब खुप खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय जवान जय किसान.
Drenching sathi kiri ml waprayche 20 liter pupasathi
आन्नासाहेब जय शिवराय चांगली माहीती दीली मि दोन एक महीन्यापासून हळदीला तूमचे प्रयोग करतोय हळद रासायनीक पेक्षा भारी आहे
धन्यवाद भाऊ🙏🙏
छान माहिती मिळाली आहे, धन्यवाद सर
खुपच छान सर आले पिकावर video बनवा
Dalimb bagesathi aushede sanga
फळ झाडांसाठी जिवअमृत कसे व2परावे
तुम्ही दिलेली माहिती अत्यंत चांगली होती फायदा होतो अभ्री
1 नबंर माहिती मिळाली राम राम पाव्हाण
Mirci la kokdya zhalai tyace kai ahe kai
छान माहीति दीली आनासाहेब धन्यवाद 🙏🙏🙏
खुप खुप छान माहिती देत आहात तुम्ही तुमचे सर्व व्हिडिओ मी बघत असते एक विनंती आहे आपण जिरेनियम पिकासाठी व्हिडिओ तयार करावा तेल वाढले पाहिजे
ग्लेजींग
3 divas nantar pani galun ghyayche ka ka
An jar ashech takle tar dripar madhe ghan Aatkel na
राम राम साहेब आण्णा साहेब. पैसे देवून ही ज्ञान मिळत नाही.शेतकरी बंधू हे आपल्या शेतात उपयोगी आणा समृध्द व्हा. हीच अपेक्षा.
🙏🙏
@@दिशासेंद्रियशेतीदादा यामध्ये दह्याऐवजी ताकाचा वापर केला तय चालतो का
आणि आपण जे बनवतो आहे त्याचा वापर आंब्याच्या कलमांना करू शकतो का
नक्की रिप्लाय द्या प्लीज
Haidrofonik ya sistim madhe tre mdhe burashi yete naisrgik efectiv ase Kay vaprave
Sir amche 10 zadi ahet ambyachi kse parman dyche
Haldeela chalti Ka
खूप उपयोगी माहिती दिली अण्णाभाऊ धन्यवाद।
Aanna saheb शतावरी sathi kahi aaushadh sanga.
शतावरी che pandhri muli vadhali pahije
Dada pikachya kitvya divashi he vapar karayacha
Taknychyaa aadhi pani dyvaa lagal ka
नमस्कार
मोसंबि साठि मुळ कूजेचे औषध सांगा
सर स्लरी मध्ये micoriza मिक्स केला तर चालेल का
Dusrya aushadhasobat chalte ka
हो
N N mast sir Chan Consulting ❤❤
Khupchan te galun gheyche ka
प्रचंड उपयुक्त माहिती दिली आहे आण्णासाहेब,
मी केशर आंबा 40 झाडे लावली आहेत.
पण हे औषध प्रत्येक झाडाला किती प्रमाणात द्यावे समजून सांगा.
200 पाण्यात मिक्स करून पूर्ण झाडासाठी वापरा, धन्यवाद
एका पंप किती सोडण्यासाठी वापरावे
Aalavani sathi chalel ka
Bhau tandula pasun banvalelya humic acide made tak takun drinchikng keli tr chalel ka....
चालेल
भात पासून हुमिक ऍसिड च। रिजलट कसा आहे भाऊ
Ek no result ahe bhau
खूप छान माहिती दिली दादा
Kanda bijotpadan madhe kahi kanda pat sukat aahe tar Kay karav
1no, माहिती अण्णाभाऊ
10 लिटर पाण्याऐवजी 10 लिटर डी कंपोजर वापरले तर चालेल का.
Pampatun marayach ki thibak madhun sodaych ki panyaton dyach🤔🤔
Vest d. C. 10liter
Mix kele tar chalel
चालेल
Mhashiche shen chalel ka
Jakan lavave ka
annasaheb
mi slyari dili parantu jaga bhusbhusit houn mirchiche zad kolmandale
upay suchava
मातीची भर द्या भाऊ मिरचीला,धन्यवाद
छान माहिती आण्णासाहेब 🙏
Tumcha number 1 Sanga
खुपच जबरदस्त सेंद्रिय पद्धतीने औषधे घरच्या घरी बनवायला शिकवता नाना खुप खुप शुभेच्छा तांदुळ शिजवून पण खुपच जबरदस्त रिझल्ट आहे आता याचा पण प्रयोग करतो 🙏
आभारी आहे भाऊ आपला🙏🙏🌴🌱
खुप सुंदर दादा
फारच छान जीवामृतास उत्कृष्ठ पर्याच
🙏🙏
आण्णा साहेब सुपर्.......खुपच सुंदर
सीताफळ बाग वर चालते का
Annabhau majyakade Desi gay nahi .Desi bail aahe tar tyache shen Ani mutra chalel ka?
Please reply dya.
Are bhau pamp madhe kiti litar kiti ml takach ahe te Konya video madhe nay sangatl
Aamba sati pan ka
Tomato lagavad karatana sodhala tar chale na
दही कोणत्या गाईचे आहे.
Sir mi bangali vange lavle 25 दिवसाचे झाले तर मी हे liquid banun वांगाच्या budaver tall tar kahi prob nahi yenar na karan marching pepar takel ahe mhanun mala te budaverch takav लागेल
Sir plz reply dya mlaa
तुम्हाला येवढे ज्ञान कस मिळते व कुठुन खूप छान माहिती दिली.
अनुभव घेऊनच🙏🙏
केळीची पांढरी मुळी चालू करण्यासाठी चालेल का
Ani anda sanjivak sobat nimbachya palyacha ark favarala tar chalel ka
हो
@@दिशासेंद्रियशेती dhanyvad bhau
Bhau ajun sanga konte konte aushadh mix chaltil favarnila....amhala mahit nhi....amhi sarv vegle vegle favarato..tyamule khup vel jate amacha
दादा यामध्ये दह्याऐवजी ताकाचा वापर केला तय चालतो का
आणि आपण जे बनवतो आहे त्याचा वापर आंब्याच्या कलमांना करू शकतो का
Namskar aanasaheb mi swatha yacha anuhav ghetala mazya sitafal bagesathi mazi bag 1 varshyachi ahe sagale Jan boltat 2 varshyachi bag watatey khup khup dhanyawaad
एकदम चांगला व्हिडिओ आहे
Sir Mirchi chya sarv ragavr upay sanga
विफिओ दिलेले आहेत भाऊ
4 mahine Juna Dahej Chale ka
Annabhau 🙏🙏 Wani sathi Aushadh saga
Dalimb la chalat ka
9096121347 call kara
Kharb zalele dudh pn dahyasarkhe hote tr te chalel ka
🌹🌺 शेतकऱ्यांना विनंती त्यांनी आपले गांव तालुका जिल्हा आणी मोबाईल नंबर सुद्धा द्यावा कारण आपल्या अनुभवातून ईतर शेतकरी आपल्याला मार्गदर्शन करतील. 🌺🌹
नमस्कार दादा लय भारी रिलट आहे मी पण तयार केले
नमस्ते
मि टेमसे ला चालेल का ड्रीचिग करायला पंपाला किति टाकु
अण्णा साहेब अतिशय सुंदर लगे रहो.
केळीची वेन झाली आहे पांढऱ्या मुळीसाठी चालेल का
ऊसासठी कही सांगा
ऊस रोपवाटिकेला हे औषध चालेल का
Bhau keli sathi jamtay ka
हो चालते भाऊ
मी कुंडीत लिंबू वांगी आलं लावते. सात वर्ष झाले. मी दोन महिने झाले पिठाचा व अंडा दूध गूळ एका शनिवारी पिठाचा दुसऱ्या शनिवारी अंडी सजीवक तीन फूट वांगी रोपाला सात आठ वांगी लागलीत. लिंबू झाडाला शंभर एक फुले व तीस चालीस लिंबे लागलीतअनुभव जबरदस्त प्रयत्न.. केला यश मिळालं. प्रयत्न हा केलाच पाहिजे काहीतरी अनुभव मिळत राहील मग शेती करण्याचे समाधान. निसर्ग संकट वेगळे. प्रयत्न करा समाधान मिळेलच. अण्णासाहेब आठवण मात्र नेहमी येईल. नमस्कार.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏h
Pani ghenyapeshya waste decomposer Cha waper kela tar charel ka
आण्णासाहेब एकदम छान छान माहिती
भाऊ अंडी ताक मीशरन डी कंपोजर मीक्स फवारणी चालेलका
चालेल
डी कंपोजर आहे का कोणाकडे लाॕकडाऊन मुळे आॕनलाईन मिळे नाही पंढरपूर च्या जवळपास
माझे गाव उंबरगांव ता पंढरपूर
@@KalyanKedar0721 माझ्याकडे आहे पण मी परळी वैजनाथ बीड खूप लांब आहे
@@दिशासेंद्रियशेतीThanks
@@KalyanKedar0721 Amezone varun bolva online 15 duvsat yet ...pan ek bottel 40 la padte divevari charg darun
Pikancha panachi size vadhvane sathi ky karve plz mahiti dyavi
Call kara 9096121347
नमस्कार भाऊ तुमच्या मार्गदर्शन मुळे
मी दशपर्णी अर्क
बुरशी नाशक आणि अंडे लिंबू संजीवक बनवले आहे
साहेब याचा काही उपयोग झाला का
@@mahendrasamudra5284 बुरशीनाशक अतिशय प्रभावी आहे आणि मिरची पीक होते माझे पहिल्यापासून दशपर्णी अर्क चे फवारणी घेतल्याने पूर्ण निरोगी झाडे होती
गुळ थोडा जास्त राहील त काय अडचण येईल का
Kanda fugnysathi kahi upay sanga
मिरची पिकाला लागवड केल्यानंतर किती दिवसांनी वापरायचे सर plz सांगा आणि गोमूत्र कोणत्याही गाईचे घेतले तरी चालेल का ते पण सांगा
Result kiti divs asto mhanje parat kiti divsani sodle paije ani varun spry kelecya faide ahe
Dahi dukan che chalel ka
वापरून पहा सर🙏🙏
@@दिशासेंद्रियशेती mala sir manu naka tumchyaun lahan aahe mi 🙏🙏🙏🙏
ड्रिप मधून सोडायला ते गाळून सोडावी लागेल का
He humic acid banawanya sathi gul
He konte getale pahije bazara madhe kala gul ani aplya aharatil gul tyapaiki konte gul waparave
दादा आपल्या फोन मध्ये G Bord हे ॲप डाऊनलोड करा म्हणजे आपल्याला मराठी भाषेत लिहिता येईल
काळा (शेद्रिय) गूळ मागा दुकानदाराला
भाऊ,हे डाळिंब पिकासाठी वापरलं तर गोमूत्र टाकल्यामुळे तेलकट येईल का,बागेत तेल्याच प्रमाण जास्त आहे
संत्रा पिकावर डि्चीग केली तर चालेल का
अन्नासाहेब मिर्ची कोकडा साठी कोणते औषध आहे
Anasaheb namskar
Fish oil ale pikawar chalel ka
Gomutr ale pikawar favarni keli tar karpa vadel ka.
Pankaj Nalawade
काही अडचण येत नाही भाऊ वापर करा चागला फायदा होईल, धन्यवाद
खूपच छान माहिती दिली
आणा निम्याटोड साठी काय करावे